👩🎓 मराठी मधून संपूर्ण Life MBA चे शिक्षण ! 💰💰लाखो रुपये फी भरून जे शिक्षण इंग्रजीतून मिळते, ते मिळवा मराठीतून ! Free ! विनामूल्य ! ऑनलाईन ! Live ! नमस्कार मंडळी, MBA शिकायचं आहे? किंवा शिकायचं राहून गेलंय? किंवा शिकलात पण प्रॅक्टिकली कसं वापरायचं ते कळलं नाही ? तर नेटभेट ची विनामूल्य मराठी Life MBA सिरीज आपल्यासाठी आहे. 📚 व्यवसाय आणि उद्योजकता (BizSmart) 📚 फायनान्स आणि पैशाचे व्यवस्थापन (MoneySmart) 📚 वैयक्तिक विकास, (ThinkSmart) 📚 तंत्रज्ञान आणि (TechSmart) 📚 जगातील सर्वोत्तम पुस्तकांचा अभ्यास (BookSmart) असा हा पाच विषयांनी बनलेला अभ्यासक्रम. आम्ही त्याला Mastermind Series म्हणतो कारण एका वर्षात एका सर्वसाधारण व्यक्तीला Mastermind बनविण्याची ताकद या मालिकेत आहे. ✅ दर महिन्याला 4 live classes ✅ संध्याकाळी 8 ते 10 ✅ ऑनलाईन zoom माध्यमातून ✅ सखोल प्रश्नोत्तरे 🚩🚩मराठी भाषा ज्ञानभाषा झाली तर कुणालाही मराठी संपवता येणार नाही. त्यामुळे नक्की सहभागी व्हा आणि जास्तीत जास्त मराठी बांधवांना या ज्ञानयज्ञात सहभागी करून घ्या !! सर्व live क्लासेसची माहिती WhatsApp ग्रुपमध्ये पाठविण्यात येईल. FREE ! Netbhet Marathi Life MBA जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा - salil.pro/MBA
👩🎓 मराठी मधून संपूर्ण Life MBA चे शिक्षण !
💰💰लाखो रुपये फी भरून जे शिक्षण इंग्रजीतून मिळते, ते मिळवा मराठीतून ! Free !
विनामूल्य ! ऑनलाईन ! Live !
नमस्कार मंडळी,
MBA शिकायचं आहे? किंवा शिकायचं राहून गेलंय? किंवा शिकलात पण प्रॅक्टिकली कसं वापरायचं ते कळलं नाही ? तर नेटभेट ची विनामूल्य मराठी Life MBA सिरीज आपल्यासाठी आहे.
📚 व्यवसाय आणि उद्योजकता (BizSmart)
📚 फायनान्स आणि पैशाचे व्यवस्थापन (MoneySmart)
📚 वैयक्तिक विकास, (ThinkSmart)
📚 तंत्रज्ञान आणि (TechSmart)
📚 जगातील सर्वोत्तम पुस्तकांचा अभ्यास (BookSmart) असा हा पाच विषयांनी बनलेला अभ्यासक्रम.
आम्ही त्याला Mastermind Series म्हणतो कारण एका वर्षात एका सर्वसाधारण व्यक्तीला Mastermind बनविण्याची ताकद या मालिकेत आहे.
✅ दर महिन्याला 4 live classes
✅ संध्याकाळी 8 ते 10
✅ ऑनलाईन zoom माध्यमातून
✅ सखोल प्रश्नोत्तरे
🚩🚩मराठी भाषा ज्ञानभाषा झाली तर कुणालाही मराठी संपवता येणार नाही. त्यामुळे नक्की सहभागी व्हा आणि जास्तीत जास्त मराठी बांधवांना या ज्ञानयज्ञात सहभागी करून घ्या !!
सर्व live क्लासेसची माहिती WhatsApp ग्रुपमध्ये पाठविण्यात येईल.
FREE ! Netbhet Marathi Life MBA जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा -
salil.pro/MBA
😮😮😊😮😮😅😮😮🎉😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮
चांगली आणि उपयोगी माहिती . Thanks salil.
Khup Sunder information sir. Ase ajun videos banvat raha sir. Best wishes for your all endeavours.
धन्यवाद सर 🌹🌹🌹
खुप छान माहिती दिली सर
1 no sir mahiti deli apan
Bhau, tumhi udaharan faar chhan detat..
Thanku
Sir kontya company cha term plan better ahe
Khupch chhann mahiti.... 👌👌
The best
Thank you
Aatachya mahagai madhe 5,40,000 chi value nahi tar 30 varsha nantar kay rahnar
कोणत्या कंपनीचा Term insurance घ्यावा
Mi kontahi add on ghetla nahi kahi problem aahe ka
Payment monthly kele tr chagla ahe ka?
maza age 43 aahe tr mi konte turm life insurance karayala hawe. plz sanga mla
यासाठी कॉलिफिकेशन काय हवे.10th पाच साठी कोणते पर्याय आहेत. सरल जीवन विमा पॉलिसी ज योग्य आहे का.
Health insurance badl saga sir please
Konta best insurance asel
त्यावरही व्हिडिओ येईल लवकरच
Life insurance or Term insurance which one is best?
Term insurance is a type of life insurance
Life insurance konata gyayacha ..best asel
त्यावर पुढील व्हिडिओ मध्ये माहिती मिळेल
term life insurance la itr jaruri aahe ka sir, 2,3 lakh yearly income asel tar tya mansala term plan nahi det ka sir company.....
Itr jaruri ahe
Income च्या हिशेबात कव्हर मिळतो पण मिळतो
Already term insurance ghetl ahw tr duar gheta येईल का sir
Yes.
I am sbi life insurance advisor. All details product
टर्म लाईफ इन्शुरन्स पैसे परत भेटत नाही ना
Sar तुमचा mo.no.dyal ka