@@whitegoldtrust साहेब सध्या चिया ची शेती मध्ये डुक्कर वानर ह्या जनावरांचा त्रास 0% आहे आणि मुख्य म्हणजे भाव चांगला आहे विक्रीसाठी मार्केट उपलब्ध नाही त्यामुळे तुम्हाला पुढाकार घ्या म्हणतं होतो
नमस्कार दादा , बियाणे विक्रीसाठी आपण बाजारपेठ किंवा व्यापाऱ्यासोबत संपर्क करू शकता. आपला तालुका, जिल्हा आणि मोबईल नंबर कमेन्ट मध्ये टाका. जेणेकरून शेतकऱ्यांना बियाणे पाहिजे असेल ते तुम्हाल संपर्क करतील
नमस्कार दादा, चीया पिकाची मळणी आपण पारंपारिक मळणी यंत्राने करू शकतो मात्र मळणी करते वेळेस यंत्राचा वेग कमी ठेवावा जेणेकरून बियाणे भुसा सोबत हवेत उडणार नाही. चीया बियाणे अतिशय लहान असल्यामुळे तयार बियाणे बाजूने न निघता गाळणीच्या चाळणीच्या खाली पडते. मळणी करते वेळेस बियाण्याची नासाडी होणार नाही याची खबरदारी घ्यावी.
धन्यवाद SIR
अप्रतिम बिजनेस आयडिया आहे शेतकऱ्यांसाठी आणी विशेष म्हणजे कमी गुंतवणुकीत आधिकचा नफा देणारी...👌👌🙏
आपण दिलेल्या प्रतिक्रिया बद्दल आपले खूप खूप धन्यवाद 🙏
छान माहिती दिलीत 👍👍
धन्यवाद सर 🙏🙏
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
धन्यवाद 🙏🙏
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर 🙏
धन्यवाद 🙏🙏
छान माहिती दिली
धन्यवाद 🙏🙏
अतिशय महत्त्वपूर्ण माहिती दिलीत सर 🙏
धन्यवाद 🙏🙏
योग्य मार्गदर्शन
🙏🙏
Very well explained!
धन्यवाद 🙏🙏
खुप सुंदर माहिती दिली सर त्या बदल धन्यवाद ❤
धन्यवाद 🙏🙏
खूप छान माहिती👌🙏🙏
धन्यवाद 🙏🙏
छान विषय निवडला, धन्यवाद 🙏
धन्यवाद 🙏🙏
छान माहिती दिली ,आभारी आहोत
धन्यवाद दादा
नवीन पीक आहे, बऱ्याच शेतकऱ्यांची मागणी होती, आपण फार सविस्तर सोप्या भाषेत महत्त्वाची माहिती दिली.
असेच शेतकऱ्यांच्या हिताचे कार्य सुरू ठेवावे
Khup chaan mahiti
धन्यवाद 🙏🙏
सर माहिती छान आहे. पण याचे विक्री मार्केट कुटे आहे. महाराष्ट्र मधे
धन्यवाद 🙏🙏
मार्केट राजस्थान मध्ये आहे।
🎉@@whitegoldtrust
Mp mde ahe
Mobile no dijiye please
👌🏻👌🏻👌🏻
धन्यवाद 🙏🙏
खूप छान माहिती दिल्याबद्दल तुमचे धन्यवाद चौधरी सर
धन्यवाद 🙏🙏
👌👌
👌
धन्यवाद 🙏🙏
🙏🙏
Chan mahiti dili
धन्यवाद 🙏🙏
Good information
धन्यवाद दादा
आपण खूप छान माहिती दिली धन्यवाद गोविंदराव शिरसागर अंडर गोळी तालुका उदगीर
❤❤
🙏
Chan mahiti dili sir 🙏🏻🔥🌿
धन्यवाद 🙏🙏
सर, अद्रक शेती व्हिडिओ बनवा...
मस्तच सर❤
🙏🙏
Hectori kiti utpadan aahe
नमस्कार दादा , एकरी ४ ते ६ क्विंटल उत्पादन मिळते
Sir टाटा स्टील धूर्विगोल्ड खत यावर थोडी माहिती संगा
Thank you so much
धन्यवाद 🙏🙏
Namskar sir mahiti chan ahe parntu chiya pikache biyane kothun milhel ani vikri bajar ahe
नमस्कार दादा , चिया पिकाचे बियाणे चिया उत्पादक शेतकऱ्यांकडे किंवा कृषी विक्रत्यांकडे मिळते
चीया पिका बद्दल खूप मार्गदर्शन केले 👍
धन्यवाद 🙏🙏
एकरी किती होत
नमस्कार दादा , ४-६ क्विंटल
मनापासून आभार
धन्यवाद 🙏🙏
चिया अंतरपीक म्हणून घेता येते का? जसे की तुरीत?
नमस्कार दादा , नाही
माहिती एकदम चांगली आहे याला मोर किंवा इतर पक्षापासून धोका आहे काय
बाजारात उपलब्ध असलेल्या बियाणांचा वापर करावा काय
नमस्कार दादा, या पिकास पक्षांचा त्रास नाही बाजारात उपलब्ध बियाणे सुद्धा वापरू शकता.
चिया सीड बियाणे छत्रपती संभाजी नगर येथे उपलब्ध आहे काय
नमस्कार दादा , कृषी केंद्रावर चौकशी करा
Barbati madhe Aanter peek Mhnun lagwad karta yenar ka sir
नमस्कार दादा ,, नाही
जाधव साहेब तुम्हीचं बियाणे व विक्रीला मार्केट तयार दिल्यास बरं होईल 🎉
नमस्कार दादा, चिया सीड्स देणे सध्या शक्य नाही
@@whitegoldtrust साहेब सध्या चिया ची शेती मध्ये डुक्कर वानर ह्या जनावरांचा त्रास 0% आहे आणि मुख्य म्हणजे भाव चांगला आहे विक्रीसाठी मार्केट उपलब्ध नाही त्यामुळे तुम्हाला पुढाकार घ्या म्हणतं होतो
1st view sir akola❤
छान माहिती मिळाली
तुमच्या आॉटस् अप मध्ये समाविष्ट करा
धन्यवाद दादा
पुणेत चिया सीड्स ला मार्केट आहे काय?
नमस्कार दादा, तुम्हाला चौकशी करावी लागेल
फार चागले भाषेत माहिती समजुन सागितलि संर
धन्यवाद दादा
मार्केट मध्ये काय भाव मिळत आहे.
मार्केट कुठे आहे.
नमस्कार दादा, मार्केटची चौकशी करूनच पेरणीचा निर्णय घ्यावा
Biyane & market vikrichi Hami Denar Kay ? Pl reply.
नमस्कार दादा , तुमच्या मार्केट मध्ये चौकशी करून नंतर पेरणीचा निर्णय घ्यावा
आम्ही आमच्या शेतात घेतलं आहे हे पीक आणि त्याच बियान आमच्या घरीच आहे आजुन तर आम्हाला हे विकायचं आहे .
नमस्कार दादा , बियाणे विक्रीसाठी आपण बाजारपेठ किंवा व्यापाऱ्यासोबत संपर्क करू शकता.
आपला तालुका, जिल्हा आणि मोबईल नंबर कमेन्ट मध्ये टाका. जेणेकरून शेतकऱ्यांना बियाणे पाहिजे असेल ते तुम्हाल संपर्क करतील
@@whitegoldtrust ok
तुमचा नंबर द्या मला लावायचा आहे
@@SubhashAjabe ok
बियाणे मिळेल का ?
काय भाव आहे .
एकरी किती बियाणे लागेल.
मार्केट कोठे आहे.
नमस्कार दादा, तुमच्या जवळील मार्केट मध्ये चौकशी करा
Eka ekr mde 1kg seeds lagtat bhau
धन्यवाद सर,बियाणे कुठे मिळणार ..
धन्यवाद 🙏🙏
बियाणे कुठे मिळतील
नमस्कार दादा, तुमच्या जवळील मार्केट मध्ये चौकशी करा
जियाला सध्या काय भाव आहे आम्हाला माहिती सांगा
नमस्कार दादा , आपल्या मार्केट मध्ये चौकशी करा
१० te १५ hajar
चिया बियाणे कुठे मिळेल ते सागावे
नमस्कार दादा, तुमच्या मार्केट मध्ये कृषी केंद्रावर चौकशी करा
चिया सीड ला तन नाशक चालतं का चालत असेल तर केव्हा मारावे
नमस्कार दादा, चिया मध्ये निवडक तणनाशक नाही
सर बियाणे कुठे मिळेल
नमस्कार दादा, तुमच्या जवळील मार्केट मध्ये चौकशी करा
Chiya विकण्यासाठी बाजारपेठ नगपुला आहे का
🙏
कोणती कंपनी बियाणे देऊन कॉन्ट्रॅक्ट ने स्टॉक घेते नाव आणि नं. देऊ या.
नमस्कार दादा, मार्केटची चौकशी करून लागवडीचा निर्णय घ्यावा
चिंता पिकाची वि
नमस्कार दादा, तुमचा प्रश्न सविस्तर कळवा
चिया शीडची बियाणे पाहिजे होते
नमस्कार दादा, तुमच्या जवळील मार्केट मध्ये चौकशी करा
Sir mobile no
नमस्कार दादा , अधिक माहितीसाठी 70304 01343 या नंबर वर संपर्क करावा
चिया पीक तयार झाल्या नंतर कोणत्या मशीन मधून काढता येईल प्रत्यक्ष डेमो दाखवा
नमस्कार दादा, चीया पिकाची मळणी आपण पारंपारिक मळणी यंत्राने करू शकतो मात्र मळणी करते वेळेस यंत्राचा वेग कमी ठेवावा जेणेकरून बियाणे भुसा सोबत हवेत उडणार नाही.
चीया बियाणे अतिशय लहान असल्यामुळे तयार बियाणे बाजूने न निघता गाळणीच्या चाळणीच्या खाली पडते.
मळणी करते वेळेस बियाण्याची नासाडी होणार नाही याची खबरदारी घ्यावी.