शरद पाटील रा.गौलखेड ता.शेगाव जि.बुलढाणा 4 एकर चिया आहे मला आतापर्यंत एकुण खर्च 20हजार रूपये लागले मशागत पेरणी डवरणी फवारणी सर्व झाले.पिक चांगले आहे आतापर्यंत.हरभरा एकरी खर्च आणि राखणी पेक्षा एकदम उत्तम पर्याय आहे
शरीर निरोगी आणि कायम तरुण ठेवण्यासाठी दररोज सकाळ-संध्याकाळ जेवण्याच्या आधी किमान अर्धा तास अगोदर शिया सीड (Chia Seeds) अर्धा ग्रॅम तळहातावर घेवून जिभेवर टाकावे आणि वरुण पाणी पिऊन सरळ गिळावे (चावून खालल्यास पोट फुगते), यामुळे अन्न व्यवस्थित पचते, Acidity/आम्लपित्त होत नाही, मूळव्याध/भगंदर (Piles/Fistula) चा त्रास होत नाही, पोट चांगल्याप्रकारे साफ होते, लधवी साफ होते, पोटातील उष्णता नाहीशी होते, झोप चांगली लागते, बीपी/शुगर चा त्रास कमी होतो, दिवसभर मन प्रसन्न राहते, शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, हाडे मजबूत होतात, मायग्रेनमुळे डोकं दुखत नाही, Chia Seed अर्धा ग्रॅम पेक्षा जास्त या पद्धतीने खालल्यास जास्त भूक लागत नाही परिणामी वजन आणि पोटाचा घेर कमी होते, इत्यादी .
मित्रांनो मी 20 acre मधी chia ची शेती करतो तुम्हाला संपूर्ण माहिती मी देईल कारण लोकांना सटीक माहिती नाही आहे ह्याची chia seeds च्या बिया चांगल्या घ्या मार्केट मधी 2 प्रकारच्या फसवणूक होत आहेत
Saheb chana 70 diwsacha ahe ful ani ghate yet ahe 2 November chi perni ahe ani magchya mahinyat kahi pramanat paus zalya mule me chanyala pani nahi dile ani ata chana chi khalchi pane pivli padat ahe monday la fungicide chi fawarni pn ghetli Kay problem asel sangave
खूप सविस्तर माहिती दिली आहे. खुप खुप धन्यवाद.
खुप छान ज्ञानेश्वर , खुप चागली माहिती दिली मित्रा👍👍👍
शरद पाटील रा.गौलखेड ता.शेगाव जि.बुलढाणा 4 एकर चिया आहे मला आतापर्यंत एकुण खर्च 20हजार रूपये लागले मशागत पेरणी डवरणी फवारणी सर्व झाले.पिक चांगले आहे आतापर्यंत.हरभरा एकरी खर्च आणि राखणी पेक्षा एकदम उत्तम पर्याय आहे
Veryti konti ahe
Tumcha contact number
Shared Patil Contact no plz
शरद पाटील मोबाईल नंबर दया तुमचा
Sharad Patil gaulkhed yancha contact no pathva
मी मागील चार वर्षां पासुन याची पेरणी करत आहे....
खुप छान पिक आहे... मी या वर्षी 16000 रुपये प्रती क्विंटल विकला आहे ....
Sir number sanga na
Mb no. ? Dya
@@rameshmutkule1685 sir sale kuthe karata
कुठे विकले मार्केट सांगा किंवा व्यापारी किंवा तुमचा नंबर सांगा
Kuthe vikaycha ahe te pan sangat ja
Mahiti chan ahe pan marketbaddal mahiti dene garneche ahe
चिया पिकांचं काम फुले संगम बियाणे सारखं होणार आहे फक्त बी विकणारा मालामाल.. त्यामुळे मार्केट बघुनच लागवड करा
संपूर्ण पानी पिकाला काढ़नी पर्यन्त sprikler ने च द्याव लागत का sir
फुल अवस्थेत आल्या नंतर खालून पाणी द्या
स्प्रिंकल ने फुल खराब होतात
Starting la Pani rainpipe deyacha aahe
@@dnyaneshwartekle3005 स्प्रिंकल नेच दिले तर चालते
Nahi sari
खूप छान माहिती पण छान
Ho kon denar sanga bi
ह्याचे बी कोठे मिळेल
Dada Pani shevt lok Tushar ne jamta ka
Supr
Parbhani district la kon dilr aahe kamnpnicha
चिया शिडची मार्केटींग कुठे करावी
पेरल्या नंतर सुरवातीला किती तास स्पिंकलर चालवावेत
सर आजचे चे काय भाव चालू आहे
साहेब चिया शिड याची उंची किती होते
कोरडवाहू जमीन मध्ये येतो का?
आमच्या शेतीत तीळ उपवन कमी होते, याचे पण तसेच राहिल का?
शरीर निरोगी आणि कायम तरुण ठेवण्यासाठी दररोज सकाळ-संध्याकाळ जेवण्याच्या आधी किमान अर्धा तास अगोदर शिया सीड (Chia Seeds) अर्धा ग्रॅम तळहातावर घेवून जिभेवर टाकावे आणि वरुण पाणी पिऊन सरळ गिळावे (चावून खालल्यास पोट फुगते), यामुळे अन्न व्यवस्थित पचते, Acidity/आम्लपित्त होत नाही, मूळव्याध/भगंदर (Piles/Fistula) चा त्रास होत नाही, पोट चांगल्याप्रकारे साफ होते, लधवी साफ होते, पोटातील उष्णता नाहीशी होते, झोप चांगली लागते, बीपी/शुगर चा त्रास कमी होतो, दिवसभर मन प्रसन्न राहते, शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, हाडे मजबूत होतात, मायग्रेनमुळे डोकं दुखत नाही, Chia Seed अर्धा ग्रॅम पेक्षा जास्त या पद्धतीने खालल्यास जास्त भूक लागत नाही परिणामी वजन आणि पोटाचा घेर कमी होते, इत्यादी .
How to do harvesting of chai seed crop
साँग्नी कशी करायची ...?
हे पीक मोर किंवा अन्य पक्षी खातात की काय ते सांगावे.
बियाणे मिळेल kay
आता काय भाव चालू आहे
Tumchya kalun provide hoil ka biyane
Mala chiya chi lagvad karayachi aahe biyane kase milel
धाराशिव जिल्ह्यामध्ये याचा मार्केट कुठे आहे
@@srikashivishvnath30 Hi mobail namber pahije
टोकन मशीन ने पेरता येते काय...
मार्केट आहे mp ला निमाच मंडी
मित्रांनो मी 20 acre मधी chia ची शेती करतो तुम्हाला संपूर्ण माहिती मी देईल कारण लोकांना सटीक माहिती नाही आहे ह्याची chia seeds च्या बिया चांगल्या घ्या मार्केट मधी 2 प्रकारच्या फसवणूक होत आहेत
😂😂
Hi
@@jayeshpatil5977 Hello
याची विक्री कोठे करता येईल सर
@@balukhakare1530 मला तुमचा contact नंबर दया
बियाणे कुठे मिळेल ते सागा चियाचे
Saheb chana 70 diwsacha ahe ful ani ghate yet ahe 2 November chi perni ahe ani magchya mahinyat kahi pramanat paus zalya mule me chanyala pani nahi dile ani ata chana chi khalchi pane pivli padat ahe monday la fungicide chi fawarni pn ghetli
Kay problem asel sangave
Roco
100% विश्वासू
कटिंग कधी करायची
बी कुठे मिळेल
चुनखडी चि जमिनीवर घेता येते का❓
बियाणे कसे किलो मिळते.ते चांगले असेलच कि
Market kothe aahe
🙏🙏
चीया सिडस् बियाणे आपल्याकडे आहे काय ?
चिया म्हणजे काय
Sajja
नंबर पाठवा
Latur zilha market agents no pathva sir
Me pn लातूरचा शेतकरी आहे
माझ्याकडे पण 10 कुंटल चीया आहे ..
मार्केट कुठे आहे सर
माहीती सांगतानाच पोटतिडकीने सच्चाई दिसलीच.चिया माहीती..
Seed kothe miltil
मार्केट कुठे आहे
या पिकासाठी वसमत जि. हिंगोली येथील वातावरण योग्य राहील काय?
माऊली हे पीक घेतलं आहे का आपण असेल तर फोन नंबर पाठवा मी सुद्धा वसमत मधूनच
माझ्या कडे 5 कि टल चिया विकाचा आहे
Per quintal approximately rate ky ahe ?
Hi 2kg bhetel ky
Kaykiloahe
मोबाईल नंबर देता का तुमचा
Veryti sanga
रमेश नालींदे अकोला चिया 4एकर 20कि झाला
भाऊ बियाणे कोठे मिळते ते नंबर द्या
हा
बियाणे कोठे ते नबर दे
Aamchyakde biyane aahe
बियाणे पाहिजे
खरचं काय भाव आहे
पीक चांगले आहे पण ते विकने आवघड आहे
डायरेक्ट कंपनी घेऊन जातात
@@Hksokvsgj कोणती कंपनी?
पाटील चियाच्या भावाचा कांही आंदा सांगा की
पहीला तुम्ही लागवड करा नंतर लोकांना माहिती द्या
Seeds kothe milte viknyche market kothe ahe
शहाण्या पेरायला कोण म्हटल एजंट नाहीत एकशेतकरी आहेत अक्कल बाजारात विकली का
Maharashtrat kut aahe market plz number milu shakel ka
@@AmolBhise-rb7ik निमज ला 16हजार आहे ,, भाव 7/9/2024
हिरवळीचे खत, होते ते सांगा, बरु ढैंचा सारखं जमीनीत,गाढून टाकाव का नारायण। दराडे जिंतुर तालुका धन्यवाद 🙏 पाटील,
नाही
सर मी मागच्या २ year पासून चीया लागवड करतोय, चांगला profit आहे , माझ्या कडे बियाणे avaible आहे . कोणाला पाहिजे असेल तरcontact करा
1 acre madhe kiti profit hoeil
@@ajcreation6761 minimum 1 lakh in just 3 months
@@Hotel_Songadya_09 mb no. ?
Share contact details
बियाणे कोठे मिळेल
Sir nanded येथे पिक चालते का
Ho
Bhav kay asto??
Company 17000 quintel
Market 22000 -25000 quintel
आता 12000आहे
पेरणी 25/10 /23ला केली आहे खत नाही फवारणी 1 जैविक केली आहे
Yu
किती रुपये किलो भावा ने जाते
15000-20000₹ bhetal
@@dnyaneshwartekle3005 धन्यवाद भाऊ
एखाद्या कास्तकार नंबर द्या
राजू भाऊ चा mobile no. द्या ना
Sir no .. pthva...
Biyane & MO No Taka
शरद पाटील नंबर द्या
हलकी मुरमाड जमीन चालते का पाटील
Nhi chaltat..Jamin changala asel tar average changala bhetal
🙏🏻आम्हाला मो.नंबर पाहीजे चिया बियाणे घेण्यासाठी
Sir. Ur no. And for seed purchasing
Saler no. Require
चीया खूप बारीक आहे मार्केट नाही
धाराशिव जिल्ह्यामध्ये कोणी एजंट आहे का किंवा व्यापारी आहे का
होय
फोन नंबर आहे का नंबर लावा
Sale what is
Dada Pani shevt lok Tushar ne jamta ka
बियाणे मिळेल का
भाव काय आहे.
बियाणे भेटेल माझ्या कडे
Dada Pani shevt lok Tushar ne jamta ka
Dada Pani shevt lok Tushar ne jamta ka