गजानन तौर आणि शरद मोहोळच्या हत्येचा पॅटर्न सेमंय | Sharad Mohol Golibar News | Gajanan Taur

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ส.ค. 2024
  • गजानन तौर आणि शरद मोहोळच्या हत्येचा पॅटर्न सेमंय | Sharad Mohol Golibar News | Gajanan Taur
    दोन दिवसापूर्वी पुण्याच्या कोथरूडमध्ये मोहोळ gang चा म्होरक्या शरद मोहोळची जुन्या दुश्मनीच्या रागातून हत्या झाली. त्याच्यावर त्याच्याचं साथीदारानी मागून गोळ्या झाडल्या. शरद मोहोळवर पुण्यात खंडणी, खून असे अनेक गुन्हे नोंद होते. पुण्याच्या गुन्हेगारी क्षेत्रात त्याचा खूप दरारा होता. तीन चार आठवड्यापूर्वी जालन्यात सुद्धा अशीच एक घटना घडली होती. ज्यामध्ये जालना किंग अशी ओळख असलेला एक नामांकित गुन्हेगार गजानन तौरची सुद्धा अशीच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. गजानन तौरची देखील जालन्यात बरीच दहशत होती. मंडळी बारकाईनं पाहिलं तर दोन्ही घटनांचा patern अगदी सेमय. दोघांचा प्रवास आणि शेवट सुद्धा सेमय. दोघांचा ही पोलीस रेकॉर्डवर गुंड असा उल्लेखय पण तरीही त्यांना मानणारा तरुणवर्ग अफाटय. त्यांच्या अंत्यविधीला जमलेल्या हजारोंच्या गर्दीवरुन अन हिंदूचे दोन शेर गेले या आशयाच्या मोबाईल स्टेटसवरून तुम्ही त्याचा अंदाज लावू शकता. दरम्यान आता काही जणांकडून तौर आणि मोहोळच्या आठवणीत शरीर मरता है पर नाम नहीं, मिस यु अशा आशयाचेही स्टेटस टाकून फोटो व्हायरल केले जातायत..काही ठिकाणी तर बॅनर्स लावून ही श्रद्धांजली वाहण्यात येतीये. दरम्यान त्यांच्या हत्येबद्दल पुणे, जालना आणि एकूणच महाराष्ट्रात लोकांच्या समिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळतायत. काही लोकं म्हणतायत कि तौर आणि मोहोळ हे गरीब लोकांचे कैवारी आणि जीवाला जीव देणारे लोक होते तर काहीजण दोघेही सराइत गुन्हेगार होते या म्हणण्यावर ठाम आहेत. तर त्यांना मानणाऱ्यांपैकी काहींना वाटतं की राजकीय असूयेपोटी त्यांची हत्या करण्यात आली. कारण दोघांनी ही मागच्या काळात त्यांच्या त्यांच्या भागातल्या स्थानिक राजकारणात त्यांचा दरारा निर्माण केला होता. पण मग नक्की खरं काय, दोघांचं पोलीस रेकॉर्ड काय सांगतं, गजानन तौर आणि शरद मोहोळ यांचा उदय, दहशत आणि हत्येमध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी समान आहेत, त्याचा घेतेलेला हा आढावा...
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #sharadmohol
    #sharadmohollatestnews
    #sharadmoholtodaynews
    #sharadmoholnews
    #sharadmoholpune
    #sharadmoholentry
    #sharadmohollivenews
    #sharadmohollivetoday
    #sharadmoholfiring
    #sharadmoholgolibarnews

ความคิดเห็น • 251

  • @sunny-dhotre
    @sunny-dhotre 7 หลายเดือนก่อน +66

    हिंदू धर्मासाठी बलिदान देणारे एकच होते ते म्हणजे धर्मवीर संभाजी महाराज 🙏🏻🚩

  • @rpatil9850
    @rpatil9850 7 หลายเดือนก่อน +106

    गरीब लोकांन चा जमिनी धमकावून घेतळ्या. ...तेपण हिंदुच होते ना भावा....तेव्हा नाहीं दिसला हिंदु लोकांन वर अन्यय होतोय ...😢

  • @gopichandtanpure9202
    @gopichandtanpure9202 7 หลายเดือนก่อน +66

    या दोघांना भी आपल्या हिंदू माणसाने घात केला हे विसरू नये. आपलेच फितूर आहेत

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 7 หลายเดือนก่อน +16

      Tyani pan kiti hinduchi ghar udhavst keli ahet te pan visaru naye😂😂

  • @sandipsathe7210
    @sandipsathe7210 7 หลายเดือนก่อน +49

    सगळं खर पण .गुंडगर्दी जास्त दिवस चालत नाही .त्याचा शेवट असाच असतो

  • @sudhirandre4524
    @sudhirandre4524 7 หลายเดือนก่อน +21

    मीडिया आणि काही पक्षाचे लोक लोकांची दिशाभूल करत आहेत. या गुन्ह्यामध्ये 100% राजकारण आहे.

    • @karanhiwarale70
      @karanhiwarale70 7 หลายเดือนก่อน

      💯👌👍

    • @omkarbhosale7023
      @omkarbhosale7023 7 หลายเดือนก่อน

      गुंड होते ते त्यांचा शेवट असाच किव्हा फाशी

  • @umakantkumbhar3578
    @umakantkumbhar3578 7 หลายเดือนก่อน +50

    काही ही असो ऐक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे सर्व महाराष्ट्रातील जनतेनी खास करून तरुणांनी लक्षात ठेवल पाहिजे की आपण फक्त आपलीच माणस मारु शेकतो है कीती मोठ दुर्भाग्य आहे मराठी मातीच

  • @balasahebgargund4924
    @balasahebgargund4924 7 หลายเดือนก่อน +49

    काश्मिरमध्ये अतीरेक्याच्या अंत्यविधीला तुफान गर्दी तर महाराष्ट्रात ... च्या अंत्यविधीला लोकाची गर्दी काय फरक आहे त्याच्या त व आपल्यात ?

    • @Raigadala_ali_jag
      @Raigadala_ali_jag 7 หลายเดือนก่อน +1

      Ho Mitra same ahe 😢😢
      Wait watta shikakwli pora suddha yala bali padtat

  • @ketannivalekar1388
    @ketannivalekar1388 7 หลายเดือนก่อน +8

    चांगल्या माणसाने आणि हुशार मानवाने राजनेती आणि भाई गिरी या दोन विषयात डोक घालू नाये चांगल शिका देश विदेशात नाव करा आई वडिलांना आणि आपल्या जीवन साथीला खुश ठेवा बस हे काय नाय आताच्या जगात युग खुप वाईट झाल आहे आणि पुढे आजुन वाईट दिवस येतील

  • @sksaundarmal146
    @sksaundarmal146 7 หลายเดือนก่อน +11

    असले गुन्हेगार असेच ठोकले पाहीजे तेव्हाच गुन्हेगारी कमी होईल.आणि नवीन भाईंना थोङा चाप बसेल..

    • @RushikeshFalkeArtVlogs
      @RushikeshFalkeArtVlogs 7 หลายเดือนก่อน +1

      रतल्या तुला काही माहीत नाही तर गप बस ना.

    • @Itachi1119
      @Itachi1119 7 หลายเดือนก่อน +1

      हो बरोबर

    • @RushikeshFalkeArtVlogs
      @RushikeshFalkeArtVlogs 7 หลายเดือนก่อน +2

      तैर चागला माणूस होता. उगाच त्याला जालण्याचा किंग म्हणत नाही. काही ठराविक जातीला आग लागते हे नक्की

    • @akashbhillare9348
      @akashbhillare9348 4 หลายเดือนก่อน +1

      Gaju bhau vishy kahi pn bolu nko bhau

  • @sanjaytaur624
    @sanjaytaur624 7 หลายเดือนก่อน +20

    गरिबाना मदत करणे... मित्राना मदत करणे... आणि आपण संरक्षणा साठी केलेला हल्ला हा गुन्हेगार नसतो..... भाऊ तुम्हच मना पासुन आभारी आहे..... मी गजानन भाऊ तौर यांचा मोठा भाऊ.... गजानन भाऊ तौर हे गरीबाच कोर्ट होत.. एक ही पैसा न घेता ...ते सर्वाना मदत करत होते... म्हणुन त्याना कोणतही पद प्रोपरटी , पैसा नसतानी सुद्धा लोक त्याचे चाहते झाले होते...... म्हणुन भाऊनी माणसे कमवली .......शरीर मराता है लेकीन नाम नाही....... गजानन भाऊ तौर... शरद भाऊ मोहोळ यांना भावपुर्ण श्रध्दाजली...

    • @shrikantkakade1116
      @shrikantkakade1116 7 หลายเดือนก่อน +4

      किंग ऑफ जालना गजानन मच्छिंद्रनाथ तोर 👑

    • @Rohit12344
      @Rohit12344 7 หลายเดือนก่อน +3

      शरीर मरता है नाम नहीं गजु भाऊ 😥😥😥

    • @dnyaneshwaritaur5084
      @dnyaneshwaritaur5084 7 หลายเดือนก่อน +1

      Ho na kaka....gaju kakanchi kunitari baju mandli...miss you gaju kaka

    • @arjunbhalerao699
      @arjunbhalerao699 7 หลายเดือนก่อน

      ​@@dnyaneshwaritaur5084hmm

    • @parastaur555
      @parastaur555 2 หลายเดือนก่อน

      आमचा आधारवड😢 हरपल Miss you bhai 😢😢😢

  • @swappy8726
    @swappy8726 6 หลายเดือนก่อน +4

    दोघांची भेट खुप रॅायल झाली होती त्याचे काही फोटो आहेत माज्याजवळ

  • @sanjayjadhav1593
    @sanjayjadhav1593 7 หลายเดือนก่อน +7

    भावा खूप छान Explained केलं तुम्ही..छान रिपोर्टर लव्ह फ्रॉम pcmc विषय च भारी लक्षात आला..जे झालं खूप वाईट जय महाराष्ट्र जय हिंद जय भारत

    • @omkarbhosale7023
      @omkarbhosale7023 7 หลายเดือนก่อน

      गुंड होते ते त्यांचा शेवट असाच किव्हा फाशी

  • @tarachandshinde5124
    @tarachandshinde5124 7 หลายเดือนก่อน +89

    त्यांनी ज्यांचे खून केले ते पण हिंदू होते हे विसरू नका.

    • @omkarbhosale7023
      @omkarbhosale7023 7 หลายเดือนก่อน

      गुंड होते ते त्यांचा शेवट असाच किव्हा फाशी

    • @vinayakdhere4413
      @vinayakdhere4413 7 หลายเดือนก่อน +1

      खरय😢

    • @sksaundarmal146
      @sksaundarmal146 7 หลายเดือนก่อน

      अरे मारणारे पण हिंदुच होते..अस प्रत्येक गोष्टीत जात पुढ घालणं सोङुन द्या येङझ*नो..

    • @ajaazshaikh6157
      @ajaazshaikh6157 7 หลายเดือนก่อน

      खरं आहे,

    • @Ritsid5191
      @Ritsid5191 7 หลายเดือนก่อน +1

      जयचंद होते.

  • @prashantkamble1151
    @prashantkamble1151 7 หลายเดือนก่อน +12

    कमी वयात स्वतःच साम्राज्य निर्माण करून लोकनायक होऊन गेले गजानन भाऊ ❤❤❤

    • @Boss-dr5wj
      @Boss-dr5wj 7 หลายเดือนก่อน

      निघ लवड्या😂

  • @ganeshbhujbal6099
    @ganeshbhujbal6099 7 หลายเดือนก่อน +6

    Jaga Ani jagu dya ayush ekadach milat......anandat jaga

  • @amolchauthe
    @amolchauthe 7 หลายเดือนก่อน +7

    जालन्यात गजु भाऊ सारखा होने शक्य नाही भाऊने त्याच्या पण मणावर राज्य केल ज्याने कधी भाऊला बघीतल नाही Googal सुद्धा ओळख देत होत जालना king टाकल्यावर 888

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 7 หลายเดือนก่อน +1

      Google swatahun det nahi olakh. Google var feku takal ki modi ch naav yeta. Pappu takal ki rahul gandhich. Te fakt poppular search algo asat😂😂

    • @omkarbhosale7023
      @omkarbhosale7023 7 หลายเดือนก่อน

      गुंड होता तो त्यांचा शेवट असाच किव्हा फाशी

  • @ganeshkundapurkar561
    @ganeshkundapurkar561 7 หลายเดือนก่อน +1

    चांगल काम करताय तुम्ही❤

  • @ramnarayan3620
    @ramnarayan3620 7 หลายเดือนก่อน +4

    इतकं काही झालं नाही ,यांनी पण ज्या लोकांना मारलय त्यांना विचारा कस वाटत असेल....काही असो गुन्हेगारी च शेवट असाच होतो......देव यांच्या आत्म्यांना शांती देवो हीच ईश्वचरणी प्रार्थना....बस जी तरुण मुलं या रस्त्याला लागली त्यांनी यातून काही तरी बोध घ्यावा......🙏🙏🙏

    • @omkarbhosale7023
      @omkarbhosale7023 7 หลายเดือนก่อน

      गुंड होता तो त्यांचा शेवट असाच किंव्हा फाशी

  • @devamhaske1214
    @devamhaske1214 7 หลายเดือนก่อน +4

    Miss you gajubhau 😢

  • @siddheshbirje6050
    @siddheshbirje6050 7 หลายเดือนก่อน +11

    Ata bass kara ki.. ya gundana importance denar. Yancha nasnyane konala kahihi farak padat nahi.

    • @sanjaytaur624
      @sanjaytaur624 7 หลายเดือนก่อน

      अरे मित्रा ते गरीबाना मदत करत होते... थोडी माहिती घे... तु कधी भिकारीना 1000 रु तरी दिलेत का.... ते लाख रुपये गरीबाना खर्चा करतात...

    • @omkarbhosale7023
      @omkarbhosale7023 7 หลายเดือนก่อน

      गुंड होते ते त्यांचा शेवट असाच किव्हा फाशी

  • @kapilnevase5682
    @kapilnevase5682 7 หลายเดือนก่อน +26

    जे स्टेटस ठेवतात ते कधीच कोणाचे कट्टर नसतात

  • @rajeshkhapare6756
    @rajeshkhapare6756 7 หลายเดือนก่อน +8

    विषय भारी लिहिता आणि हे असले फालतू विषय घेता थोडी तरी स्वतच्या चेनलची किंमत ठेवा,😂😂😂😂

  • @anirudhasakhare8473
    @anirudhasakhare8473 7 หลายเดือนก่อน +7

    Election 2024...... Ajun khup kahi hoil.

  • @kattarbhimsainikdada
    @kattarbhimsainikdada 7 หลายเดือนก่อน +15

    हर बाप का एक बाप होता है जिसे हम दादाजी कहते हैं,,,

    • @himmatlaljain7639
      @himmatlaljain7639 6 หลายเดือนก่อน

      और वो "दादाजी" है "महादेव" ☝💪🤗

  • @sajanrasal2475
    @sajanrasal2475 7 หลายเดือนก่อน +87

    Real king Gajanan taur & Sharad mohol RIP 😢😢

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 7 หลายเดือนก่อน +1

      Dokyavar parinam zalay ka 😂😂😂

    • @omkarbhosale7023
      @omkarbhosale7023 7 หลายเดือนก่อน

      गुंड होते ते त्यांचा शेवट असाच किव्हा फाशी

    • @samratarya6140
      @samratarya6140 7 หลายเดือนก่อน +11

      Dev karo aani taur kinva mohol sarkhya dusrya ekhadya gunhegara kadun tuzya kutumbatil ekala kahi houde....mag tula samjel. real king kon aahe te.

    • @Itachi1119
      @Itachi1119 7 หลายเดือนก่อน

      लवडा किंग चोर चप्री गुंडे गुन्हेगारांचे मरण असेच झाले पाहिजे.

    • @prravindrass
      @prravindrass 7 หลายเดือนก่อน +2

      काय दारू पिऊन पोस्ट करतो काय रे ?

  • @HR-tu9ob
    @HR-tu9ob 7 หลายเดือนก่อน +2

    दोघेही हिंदूंचे वाघ होते 🚩

  • @PravinMazire
    @PravinMazire 7 หลายเดือนก่อน +14

    पुणे किंग शरद भाऊ मोहोळ

    • @omkarbhosale7023
      @omkarbhosale7023 7 หลายเดือนก่อน

      गुंड होते ते त्यांचा शेवट असाच किव्हा फाशी

    • @PravinMazire
      @PravinMazire 7 หลายเดือนก่อน

      @godofmischief10 शरीर मरता है नाम नही

    • @Itachi1119
      @Itachi1119 7 หลายเดือนก่อน

      King vegere konhi nahiye ithe

  • @devidaschavan7953
    @devidaschavan7953 7 หลายเดือนก่อน

    Miss u Gaju bhau & sharad bhau❤

  • @kisantupe8442
    @kisantupe8442 7 หลายเดือนก่อน +9

    गजुभाऊ 😢😢😢😢

  • @sportlover407-sg5st
    @sportlover407-sg5st 7 หลายเดือนก่อน

    खरंच मोठ होताना दुसरा कधी दुखावला जाणार नाही आणि आपण कोणाचं ओरबाडून घेत नाही ना याची दक्षता घ्यायला हवी.... या जगात कोणी कोणाच्या wr नाही आणि कोणी कोणाच्या खाली नाही ...

  • @nitinjadhav1932
    @nitinjadhav1932 7 หลายเดือนก่อน +1

    Gajnan bhau always 💯

    • @omkarbhosale7023
      @omkarbhosale7023 7 หลายเดือนก่อน

      गुंड होता तो त्यांचा शेवट असाच किंव्हा फाशी

  • @rahuldarekar3126
    @rahuldarekar3126 7 หลายเดือนก่อน +1

    You are very great sir

  • @SagarDutonde-ly3eo
    @SagarDutonde-ly3eo 7 หลายเดือนก่อน +4

    दोन्ही पण हिंदुत्वादी योद्धे होते जय श्री राम😢😢 भावपुर्ण श्रद्धांजलि

  • @sureshwankhede9173
    @sureshwankhede9173 7 หลายเดือนก่อน +3

    करावे तसे भरावे

  • @mayurmks.8195
    @mayurmks.8195 7 หลายเดือนก่อน

    I am one of your subscriber family 👪
    Happy new year to all bol bhidu Tim 🎉🎉🎉ek video sadhu shetty var banva please 🙏

  • @kattar_beba_premi
    @kattar_beba_premi 7 หลายเดือนก่อน +1

    १st viv

  • @goutamovhal5265
    @goutamovhal5265 7 หลายเดือนก่อน +8

    Pratek gunhegaracha shevat yach paddhatine hoto 😢

  • @RushikeshFalkeArtVlogs
    @RushikeshFalkeArtVlogs 7 หลายเดือนก่อน +1

    जालन्याचा किंग गजानन तोर..

  • @abhishekhatekar9547
    @abhishekhatekar9547 7 หลายเดือนก่อน

    1st like 1st comment 1st view

  • @pradeeparne3244
    @pradeeparne3244 7 หลายเดือนก่อน +2

    Legends Never Die 👑❤️‍🔥

  • @ouryogesh
    @ouryogesh 7 หลายเดือนก่อน +1

    #stop normalizetion #

    • @omkarbhosale7023
      @omkarbhosale7023 7 หลายเดือนก่อน

      गुंड होता तो त्यांचा शेवट असाच किव्हा फाशी

  • @Rohit12344
    @Rohit12344 7 หลายเดือนก่อน

    सखोल चौकशी करा या साठी एक विडिओ 🙏

  • @babalumaddewad8419
    @babalumaddewad8419 7 หลายเดือนก่อน

    Hidu don mhna ❤⛳👑

  • @pradipgiram8345
    @pradipgiram8345 7 หลายเดือนก่อน +1

    Politics madhe yenyasathi jara bare vagle ki bindok lok dokyavr ghetat gunhegarana. Te sudharat nahi te fakt dakhavtat tas sudharaych asel tr sagal sodun kam karav politics chi kay garaj.

  • @futurefouji9737
    @futurefouji9737 7 หลายเดือนก่อน

    Miss you gaju bhau 🥺🥹

  • @sanchitatour6700
    @sanchitatour6700 7 หลายเดือนก่อน

    Bhauu khup bhari hota aamcha king of jalna 😢❤

  • @shyamsable4158
    @shyamsable4158 7 หลายเดือนก่อน

    Miss you 888 gaju bhai

  • @anandchavan6318
    @anandchavan6318 7 หลายเดือนก่อน +1

    Miss you gaju Bhau 😢😢😢

    • @omkarbhosale7023
      @omkarbhosale7023 7 หลายเดือนก่อน

      गुंड होते ते त्यांचा शेवट असाच किव्हा फाशी

  • @shivanshs5766
    @shivanshs5766 7 หลายเดือนก่อน +3

    दोन्ही हिंदूत्ववादी होते 🚩🚩💐

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 7 หลายเดือนก่อน +4

      Jya hinduncha jamini latalya tyanche shaap lagale

    • @omkarbhosale7023
      @omkarbhosale7023 7 หลายเดือนก่อน

      गुंड होते ते त्यांचा शेवट असाच किव्हा फाशी

  • @mayurkhandagale6857
    @mayurkhandagale6857 7 หลายเดือนก่อน +2

    Sagle Don hou shakatat manasikatecha khel asto fqt

  • @sohelbaig3501
    @sohelbaig3501 6 หลายเดือนก่อน

    Ahmadnagar jilha madhe shrirampur shahrat la ayyub dada cha pan murder jhala hota tiyachiya sathi pan video banwa bhau

  • @shrikantsawant1342
    @shrikantsawant1342 7 หลายเดือนก่อน +1

    Miss you gajubhau😢😢😢😢😢

  • @vinayakgavande6303
    @vinayakgavande6303 7 หลายเดือนก่อน

    Gaju bhau taur 😢😢

  • @Citable_Atul
    @Citable_Atul 7 หลายเดือนก่อน

    गजानन तौर च्या बाबतीत बोलायचं झालं तर गांधी चमन ला झालेल्या चाकू हल्ल्यातून तो गुन्हेगारीकडे वळला. अलीकडच्या काळात त्याने बरीच चांगली सामाजिक कार्य करायला चालू केली होती. पण म्हणतात ना, तुम्ही गुन्हेगारीला सोडाल पण गुन्हेगारी तुम्हाला सोडणार नाही.

  • @rushikeshshelke1017
    @rushikeshshelke1017 7 หลายเดือนก่อน

    आता कोण बघत आहे

  • @amitpawar9016
    @amitpawar9016 7 หลายเดือนก่อน

    राजकारण

  • @sandeepghogre
    @sandeepghogre 7 หลายเดือนก่อน

    जैसी करनी वैसी भरनी

  • @sandipgore5098
    @sandipgore5098 7 หลายเดือนก่อน

    Rip

  • @prakashchormare2533
    @prakashchormare2533 7 หลายเดือนก่อน

    Trancha game honar

  • @vishalsasane3712
    @vishalsasane3712 7 หลายเดือนก่อน +1

    आर तुर तरी बोलु नका भाऊ 😢

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 7 หลายเดือนก่อน +2

      Media kay sarv nete pan gund gund ch boltat yana

    • @omkarbhosale7023
      @omkarbhosale7023 7 หลายเดือนก่อน

      गुंड होता तो त्यांचा शेवट असाच किव्हा फाशी

  • @nandkumarjadhav3226
    @nandkumarjadhav3226 7 หลายเดือนก่อน +1

    भाऊ BJP ला त्यांची अडचण होती. आणि राजकीय फायदा पण उचलता आली. दगडात दोन पक्षी.

    • @omkarbhosale7023
      @omkarbhosale7023 7 หลายเดือนก่อน

      गुंड होता तो त्यांचा शेवट असाच किव्हा फाशी

  • @vaibhavwayal2341
    @vaibhavwayal2341 7 หลายเดือนก่อน

    Miss you kings gaju bhau ani sharad bhau

  • @RahulKaharat-uf9ff
    @RahulKaharat-uf9ff 3 หลายเดือนก่อน

    Gonl,garr,kade,sapal

  • @sachinmohite6297
    @sachinmohite6297 7 หลายเดือนก่อน

    Vanchit bahujan aghadi aahe hya mage

  • @rajbhale1356
    @rajbhale1356 7 หลายเดือนก่อน

    Ek ghan ashi aahe ji aaplya lokan kadhich sath det nai
    Tyachya muli bayka par vasun vasun ghenar aahet

  • @_surajNangare
    @_surajNangare 7 หลายเดือนก่อน

    हिंदुत्व काही नीच लोकांना टोचतंय .

  • @yuvrajgadhave617
    @yuvrajgadhave617 7 หลายเดือนก่อน +4

    Ekach topic var 4 videos nako banu bhau 😂😂

  • @nikhilnandedkar8367
    @nikhilnandedkar8367 7 หลายเดือนก่อน +2

    😄😄😄😄😄

  • @official_ravi_munde_3333
    @official_ravi_munde_3333 7 หลายเดือนก่อน +142

    दोन्ही पण हिंदू धर्मासाठी बलीदान दिल

    • @lm-108
      @lm-108 7 หลายเดือนก่อน +39

      😂

    • @AmarGorad-if8hx
      @AmarGorad-if8hx 7 หลายเดือนก่อน

      काय केलं त्यांनी हिंदू धर्मा साठी ?
      काहीतरी chutiyagiri करणं बंद करा

    • @santoshpawar86688
      @santoshpawar86688 7 หลายเดือนก่อน +24

      ​@@lm-108tujhya Aaichya Puchit Pani 😂

    • @sanketkhillare7971
      @sanketkhillare7971 7 หลายเดือนก่อน

      Chutiya button ✅

    • @maheshnanaware4551
      @maheshnanaware4551 7 หลายเดือนก่อน +12

      😂😂😂

  • @sumitwagh7973
    @sumitwagh7973 7 หลายเดือนก่อน

    King of jalna 888 ❤

  • @VISHRANI3607
    @VISHRANI3607 7 หลายเดือนก่อน

    गजु भाऊ जालना किंग

    • @omkarbhosale7023
      @omkarbhosale7023 7 หลายเดือนก่อน

      गुंड होते ते त्यांचा शेवट असाच किव्हा फाशी

  • @INDIANARMY-uy4db
    @INDIANARMY-uy4db 7 หลายเดือนก่อน +1

    King Of Jalna 🥳🥳🥳🥳🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩MH-21✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻

  • @govinddeshmukh2339
    @govinddeshmukh2339 7 หลายเดือนก่อน

    😢😢

  • @deepakgawde7384
    @deepakgawde7384 7 หลายเดือนก่อน +1

    💔🥹

  • @sys-ss
    @sys-ss 7 หลายเดือนก่อน +1

    सरसकट मराठा आरक्षण आहे watay गुंडागर्दी मध्ये.

    • @indiandhamaka1726
      @indiandhamaka1726 7 หลายเดือนก่อน

      Gundgiri hi pravrutti ahe
      Paisa dokyat geleli manse hi jaat paat pahat nastat

  • @bajarangpatilhakwane2173
    @bajarangpatilhakwane2173 7 หลายเดือนก่อน

    गजु भाऊ गरीब जनतेच न्यायालय होतं

    • @omkarbhosale7023
      @omkarbhosale7023 7 หลายเดือนก่อน

      गुंड होते ते त्यांचा शेवट असाच किव्हा फाशी

    • @omkarbhosale7023
      @omkarbhosale7023 7 หลายเดือนก่อน +1

      लोकांच्या जमिनी लुबाडले त्यांनी

  • @marutibhonde3911
    @marutibhonde3911 7 หลายเดือนก่อน

    जीथ आहेत ते घेऊन गरीबाना देत होते

    • @omkarbhosale7023
      @omkarbhosale7023 7 หลายเดือนก่อน

      गुंड होता तो त्यांचा शेवट असाच किव्हा फाशी

  • @govindtour4060
    @govindtour4060 7 หลายเดือนก่อน

    888 किंग

    • @omkarbhosale7023
      @omkarbhosale7023 7 หลายเดือนก่อน

      गुंड होता तो त्यांचा शेवट असाच किव्हा फाशी

  • @sampatbansode8066
    @sampatbansode8066 7 หลายเดือนก่อน

    Hindi kiwha Hindutwa yach gunhegar lokanna tyach kahich ghen den nast,fakt swhtala hindu samjhnare ya var poli bhajat ahet,te Tyanna mananare aso kiwha social media varche Galli madhale chote mothe ashikshikat lokach ahet.

  • @user-ox5qs3mn5m
    @user-ox5qs3mn5m 7 หลายเดือนก่อน

    दोघेही हिंदुत्वाचे वाघ होते

  • @ajinkyadaud3473
    @ajinkyadaud3473 7 หลายเดือนก่อน

    Marathi shbda kami padle ka...... Kulun dili......... Dushman.......... Hindi shabda waparlani appan bhari hot nahi

  • @sagarahire9157
    @sagarahire9157 7 หลายเดือนก่อน

    Gajanan thoda hatke hota

  • @vinodgratidea5382
    @vinodgratidea5382 7 หลายเดือนก่อน +1

    😂😂😂😂😂😢😢😢

  • @sharadd2892
    @sharadd2892 7 หลายเดือนก่อน +4

    तुमचे व्याकरण नेहमीच चुकतय....सेमय काय आहे😂

    • @VaibhavWaghmode-vh1ui
      @VaibhavWaghmode-vh1ui 7 หลายเดือนก่อน

      Satara pattern....

    • @PATRICX2000
      @PATRICX2000 7 หลายเดือนก่อน

      आगये व्याकरण के चोदे 😂

  • @sankettadas414
    @sankettadas414 7 หลายเดือนก่อน +3

    हिंदू शेर

    • @omkarbhosale7023
      @omkarbhosale7023 7 หลายเดือนก่อน

      गुंड होता तो त्यांचा शेवट असाच किंव्हा फाशी

  • @user-kk6no4hf5z
    @user-kk6no4hf5z 7 หลายเดือนก่อน

    Maraicha asel na jhatunno tar je hindu virodhi aahet Tyanna dhada shikwa tithe time Ani ayushya waya ghalwa

  • @navnathkaple9172
    @navnathkaple9172 7 หลายเดือนก่อน +1

    😂

  • @deepakgawde7384
    @deepakgawde7384 7 หลายเดือนก่อน

    ❤️‍🩹🥺

  • @Lokibyheart
    @Lokibyheart 7 หลายเดือนก่อน +2

    Doghanchya gaandit golya marayla pahije hotya 🦵🏻

    • @uidairegionalofficemumbai2119
      @uidairegionalofficemumbai2119 7 หลายเดือนก่อน

      Tujya bapachya potcha asel asel tr tujha no tak mg sangto tujya kuthe golya takto

    • @Lokibyheart
      @Lokibyheart 7 หลายเดือนก่อน +2

      @@uidairegionalofficemumbai2119 me mazya aai chya potacha aahe maybe tu 8 wa ajuba aahes tyamile bapachya potatun aala aahes

    • @omkarbhosale7023
      @omkarbhosale7023 7 หลายเดือนก่อน

      गुंड होता तो त्यांचा शेवट असाच किव्हा फाशी

    • @omkarbhosale7023
      @omkarbhosale7023 7 หลายเดือนก่อน

      ​@@uidairegionalofficemumbai2119 गुंड होता तो त्यांचा शेवट असाच किव्हा फाशी

    • @uidairegionalofficemumbai2119
      @uidairegionalofficemumbai2119 7 หลายเดือนก่อน

      No pathv tujha tujhya aaichya gadit pn golya takto

  • @NarendraSagar-cp1ey
    @NarendraSagar-cp1ey 7 หลายเดือนก่อน

    Galat information de raaa hai

  • @mayurkhandagale6857
    @mayurkhandagale6857 7 หลายเดือนก่อน +1

    Sagle martat martat pan

    • @omkarbhosale7023
      @omkarbhosale7023 7 หลายเดือนก่อน

      गुंड होता तो त्यांचा शेवट असाच किव्हा फाशी

  • @mirohankadam
    @mirohankadam 7 หลายเดือนก่อน

    888🙂🙂

    • @omkarbhosale7023
      @omkarbhosale7023 7 หลายเดือนก่อน

      गुंड होता तो त्यांचा शेवट असाच किव्हा फाशी

  • @a.b8882
    @a.b8882 7 หลายเดือนก่อน

    doghana hindu nech marle ughda dole baga nit

  • @shubhamtaur1805
    @shubhamtaur1805 7 หลายเดือนก่อน

    888

    • @omkarbhosale7023
      @omkarbhosale7023 7 หลายเดือนก่อน

      गुंड होता तो त्यांचा शेवट असाच किव्हा फाशी

  • @Wolf29977
    @Wolf29977 7 หลายเดือนก่อน

    Mala mahit nahi ki tumhi kiti garib ani shreemant vasahatin madhe rahile aahaat ki nahi. Garib mula bhandayla kayam tayar astat, mhanun gunhegaar tyana uksavat nahit, mukhtar mhanje tyana chirimiri deun shreemant lokan kadun paise kadhta yetat. 10 poran var kharcha kela tur 2 kaamache astat, 2 partly gunhegaar ani baki 5 to 6 gardi dakhvaychya kaama yetat. Gunhegaarana fakt faayda kadhaycha asto, tyana sobat denari pora he hich mansikta gheun astat.

  • @user-gh4ze2sk7u
    @user-gh4ze2sk7u 7 หลายเดือนก่อน

    Only maval king shyam dabhade

    • @Atharva982
      @Atharva982 7 หลายเดือนก่อน

      Gapp kon olktaa yalaaaa,😂😂😂😂😂😂😂

    • @shogungaming5601
      @shogungaming5601 7 หลายเดือนก่อน +3

      हमराज 😈

    • @Atharva982
      @Atharva982 7 หลายเดือนก่อน

      @@shogungaming5601 maharaj

    • @omkarbhosale7023
      @omkarbhosale7023 7 หลายเดือนก่อน

      गुंड होता तो त्यांचा शेवट असाच किंव्हा फाशी

    • @Classic_Boss
      @Classic_Boss 7 หลายเดือนก่อน

      Ghe udvun mg

  • @sanjaymohol4826
    @sanjaymohol4826 7 หลายเดือนก่อน

    Khotkar sahebana s i t kara atirekyanna hath asu shakto

  • @sanjaymohol4826
    @sanjaymohol4826 7 หลายเดือนก่อน

    Yat atirekyanna hath asu shakto

  • @user-wk9sy3jn4v
    @user-wk9sy3jn4v 7 หลายเดือนก่อน

    Jai Shree Ram 🚩

    • @omkarbhosale7023
      @omkarbhosale7023 7 หลายเดือนก่อน

      गुंड होता तो त्यांचा शेवट असाच किंव्हा फाशी

  • @govindtour4060
    @govindtour4060 7 หลายเดือนก่อน +1

    888 किंग

    • @omkarbhosale7023
      @omkarbhosale7023 7 หลายเดือนก่อน

      गुंड होता तो त्यांचा शेवट असाच किंव्हा फाशी