मी पण मित्राकडे class घ्यायला गेलो होतो.... वेळे नुसार माझी प्रसिध्दी एवढी झाली, मी एका वेळेस 300 मुलांना शिकवत होतो,,,,मित्राला हे खटकल,,,,,त्याने दुसरीकडे सांगितलं की ह्याला मी काढून टाकणार,,,,,मीच resign केलं... लहान पनीचा मित्र धमकी द्यायला लागला होता,,,, भिती नव्हती कोणाची,,,, पण मैत्री अजून तुटू नये म्हणून विषय सोडून दिला..... बोध -- पैसा काहीही करून घेऊ शकतो..
साधारण 1992 ते 1998 पर्यंत खाजगी शिकवणुकीचा सुळसुळाट नव्हता कारण जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक सक्षम होते झोडपून काढायचे पण विद्यार्थी मात्र हुशार करायचे व्यवसाय च झाला आहे खाजगी शिकवणूक
*माझा बाप शेतकरी आहे* 😭😭 *माझे Doctor होण्याचे स्वप्न तुटले* 😭😭 *Neet आणि jee साठी लाखो रुपये घेत आहेत हे coaching वाले* 😭😭 *वरून है लोक जे toppers विद्यार्थि दाखवतात ते सुद्धा self study करून मार्क्स मिळवतात आणि हे coaching वाले त्यांना पैसे देवून विकत घेतात* *माझी सर्व पालकांना विनंती आहे की आपल्या मुलाला लातूर ला पत्वू नका* 🙏🙏🙏 *छोटेगावकर , iib सर्व पैसे कमावणयासाठी मुलांनाचा वापर करतात* 😭😭 *मी शाळेत खूप हुशार होतो,पण 11वी आणि 12वी साठी coaching वाले खूप पैसे घेतात* 😭😭 *गरीब मुलांनी कुठून अन्यचे 1 ,2 लाख fees* 🙏🙏🙏🙏
@@walter9011 सर आपलं म्हणणं योग्य आहे,शाळेत फक्त शिक्षकांनी मन लावुन शिकवलं पाहिजे आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मारलं तरी पालकांनी जाब विचारू नये,कारण शिक्षक भल्यासाठीच शिक्षा देत असतात,माझा सर्व शिक्षकांना मानाचा मुजरा अमेरिका बलाढ्य देश आहे पण तिथे 99℅ लोकं हे आपल्या मुलांना सरकारी शाळेत पाठवतात.....
@@amolchaure4692 जर 11वी आणि 12वी पण शाळे सारखी केले तर ,आज मी पण ,mbbs ला असतो🙏🙏 माझ्यात काय कमी आहे ? माझ्या बापा कडे पैसे नाहीत हे चूक आहे ? मी शेतकरी चा मुलगा आहे ,है चूक आहे ?
अविनाश ने कमी पैसे मध्ये हा टुशन्स देत होता. मात्र जी लोक शिक्षणाचा व्यवसाय करत होते त्यांना हे खटकले . आणि त्याची हत्या झाली. यातून फक्त एकच शिकवण मिळते की बाहेरील लोकांना इथे पाय पसरवू नका देऊ . आपली बुद्धी आपले राज्य . असा विचार करूनच पुढे चला
As a लातूरकर, मला वाटतं या मध्ये मोटेगावकर चा सुद्धा हात असावा. कारण तो विद्यार्थ्यांना फीस भरलेली पावती सुद्धा देत नाही आणि टॅक्स सुद्धा भरत नाही. आणि खोट्या जाहिराती करून लातूर आणि नांदेड दोन्ही शहरात वर्चस्व मिळविले आहे. आणि raid पडली तर tuition बंद करून 4-5 दिवस पळून जातो.
Bhai techa kde mul jata tr kamavto , tyasarkha koni dusrene kela tr tikde janar....mnje fake advertising vagire Ani fake awards and te nuste qualified degrees jyat qualify koni hota
I was the student of his first batch of 'step by step' classes.He was the legend who was providing coaching with minimum fee and also rewarding toppers. He was the same one who organised chandan Kumar's marriage as a grand ceremony. 💐RIP Legend 💐
तुम्ही यूपी बिहारी लोकांबद्दल बोललात ते अगदी सत्य आहे.केसाने गळा कापायची कामे करतात. माझ मेडिकल आहे.तिथं हे लोक खूप चांगल बोलून उधारी करतात आणि एक दिवस मोठी उधारी करून गायब होतात. गाळा मलकाला पण यांचा खूप त्रास झाला.
अविनाश दादा अत्यंत माणुसकी चा दिलदार माणूस होता. लातूर मध्ये युवा वर्गाची भरभराट विध्यार्थ्यांना 1कोटी बक्षीस पाहून विरोधकांनाची फाटली होती सर्वांनी एकत्र येऊन ह्या देवमाणसाला आपल्यातून संपवून टाकलं. पैशासाठी कोण काहीही करू शकतो हॆ tution teachers company ने दाखवून दिलं. अविनाश भैया miss You 😔💐🙏
Avinash Chavan Was Very Great Personality He was Came From Very Poor Family Background when He Was Present The Fees Of Coachings Are 5000/- Per Subject But Now The Fees Are 25000/- Per Subject ... "He was Physic Wala Of Latur" RIP Legend 💐
खूप गंभीर वास्तव..शेवटी दिलेला संदेश खूप महत्वाचा आहे..पण सरकारकडून यावर कोणत्याच उपाय योजना होणार नाहीत कारण सरकार मध्ये बसलेले लोकच आज मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आहेत ज्यांना समाज आणि तरुणाईची भाषा फक्त राजकारण वापरासाठी कळते..यावर दुसरा पर्याय आहे सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन नव्याने असे काही उपक्रम पुढे आणावेत की जेणे करुन तरुणांच्या मध्ये त्यांच्या चांगल्या करिअर संबंधी दिशा मिळावी..
@@abhijeetbhagat100 बरोबर आहे भगत सर..मागील 6 वर्षात 18 लाख लोकांनी इतर देशांचे नागरिकत्व सोडले ही खूप गंभीर बाब आहे..इथले राजकारणी लोक सारा देश बरबाद करताहेत.
*माझा बाप शेतकरी आहे* 😭😭 *माझे Doctor होण्याचे स्वप्न तुटले* 😭😭 *Neet आणि jee साठी लाखो रुपये घेत आहेत हे coaching वाले* 😭😭 *वरून है लोक जे toppers विद्यार्थि दाखवतात ते सुद्धा self study करून मार्क्स मिळवतात आणि हे coaching वाले त्यांना पैसे देवून विकत घेतात* *माझी सर्व पालकांना विनंती आहे की आपल्या मुलाला लातूर ला पत्वू नका* 🙏🙏🙏 *छोटेगावकर , iib सर्व पैसे कमावणयासाठी मुलांनाचा वापर करतात* 😭😭 *मी शाळेत खूप हुशार होतो,पण 11वी आणि 12वी साठी coaching वाले खूप पैसे घेतात* 😭😭 *गरीब मुलांनी कुठून अन्यचे 1 ,2 लाख fees* 🙏🙏🙏🙏
20 cr ची सुपारी होति, पैसामुळे खरा गुनेघर लपवला आहे. सर्वांना माहित आहे कोण आहे गुन्हेगार, पण राजकीय नेत्यांचा हात असल्यामुळे कोणी नाव घेत नाहीये.. सर्व जण विसरून पण गेले हा विषय.. भैया खरंच खूप भारी होते..
लातूर पॅटर्न हा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होता, २००१ ते २००५ साली मी परभणी ला असताना, परभणी तील मुल मुलींना आपले आई वडील लातूर पॅटर्न चा बोलबाला असल्याने पाठवित, महाराष्ट्र राज्यात शिक्षण क्षेत्रा तील व्यवसाय कशामुळे भरभराटीस आला व आज त्याची काय स्थिति आहे असो, एवढे मात्र निश्चित जसे आपले आई वडील व आपली मुल आपला पर्याय निवडतात व तसे भविष्य घडते तसेच आज आ पले राज्यकर्ते आपल्या जनतेच भविष्य घडवतात व ज्यावेळी पैसा, सत्ता आली की तेथे असले प्रकार होणार, म्हणून जे लोग खाजगी ट्यूशन घेतात, ते प्रशिक्षित व चरीत्र तपासणी करूनच संबधित खात्यांनी परवानगी द्यावी, त्यात सर्वे करून त्यांच्या कडून कर वसूल करवा, व परफॉरमेंस बेस कसा आहे ते तपासून च योग्य निर्णय घ्यावा, अन्यथा खोट्या जाहिराती वाल्यांना जेल मधे पाठविण्यात यावे.
*माझा बाप शेतकरी आहे* 😭😭 *माझे Doctor होण्याचे स्वप्न तुटले* 😭😭 *Neet आणि jee साठी लाखो रुपये घेत आहेत हे coaching वाले* 😭😭 *वरून है लोक जे toppers विद्यार्थि दाखवतात ते सुद्धा self study करून मार्क्स मिळवतात आणि हे coaching वाले त्यांना पैसे देवून विकत घेतात* *माझी सर्व पालकांना विनंती आहे की आपल्या मुलाला लातूर ला पत्वू नका* 🙏🙏🙏 *छोटेगावकर , iib सर्व पैसे कमावणयासाठी मुलांनाचा वापर करतात* 😭😭 *मी शाळेत खूप हुशार होतो,पण 11वी आणि 12वी साठी coaching वाले खूप पैसे घेतात* 😭😭 *गरीब मुलांनी कुठून अन्यचे 1 ,2 लाख fees* 🙏🙏🙏🙏
@@kushaq1173 *माझा बाप शेतकरी आहे* 😭😭 *माझे Doctor होण्याचे स्वप्न तुटले* 😭😭 *Neet आणि jee साठी लाखो रुपये घेत आहेत हे coaching वाले* 😭😭 *वरून है लोक जे toppers विद्यार्थि दाखवतात ते सुद्धा self study करून मार्क्स मिळवतात आणि हे coaching वाले त्यांना पैसे देवून विकत घेतात* *माझी सर्व पालकांना विनंती आहे की आपल्या मुलाला लातूर ला पाटवू नका* 🙏🙏🙏 *मोटेगावकर , iib सर्व पैसे कमावणयासाठी मुलांनाचा वापर करतात* 😭😭 *मी शाळेत खूप हुशार होतो,पण 11वी आणि 12वी साठी coaching वाले खूप पैसे घेतात* 😭😭 *गरीब मुलांनी कुठून अन्यचे 1 ,2 लाख fees* 🙏🙏🙏🙏
@@Berar24365 बावळट मुला ,, *मी 96 कूळी मराठा आहे,,अहमदनगर चा* मला चांगली मराठी येते,, इथे मराठी typing ani bolnyat farak asto.. Tulach thodi akkal paheji ,, Marathi typing aavgad aste,, Ani marathi bolnyat mi tuzha baap aahe 😎😎
शिक्षणाचे जेव्हा उद्योगात रूपांतर होते तेव्हा फक्त नफा हाच उद्देश असतो... स्पर्धा खूप वाढली आहे... आज लातूरात देशातील कानाकोपऱ्यातून विद्यार्थी येत आहेत. काही नामांकित संस्थामुळे लातूर पॅटर्न देशभर गाजला... डॉक्टर व्हायचं असेल तर मुले लातूर गाठतात... राजर्षी शाहू महाविद्यालयामुळे हा पॅटर्न पुढे आला...पण आज क्लासेस मुळे ही स्पर्धा जीवघेणी झाली आहे...
Avinash sir विद्यार्थ्यांसाठी देवमाणूस होते गरिबांची मुलांना शिक्षण मिळावे म्हणून त्याने विद्यार्थांसाठी वाटेल ते केले ....कुणाकडे फीस नसेल तर त्याला मोफत शिक्षण दिले ......teching staff pn bhari ...... सलाम sir तुमच्या कार्याला...❤️💐🙏
खुपचं छान असा विडिओ बनवलात सर तुम्ही पण थोडा उशीर केलात बनवायला...आदरणीय भैयांसारखं व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही.माझ खुप मोठं भाग्य समजतो की मला भैयांच्या क्लासेस वर काम करायला संधी मिळाली...गोरगरीब होतकरू विद्यार्थ्यांचा खूप मोठा आधार हरपला..😔😓
Miss u bhaiya mi avinash bhaiya chy class la hoto ani mi aaj mbbs la aahe ani te fact avinash bhaiya mulach Thanks avinash bhaiya chi atvan karun dilybaddl
जो पर्यंत क्वालिटी शिक्षक भरती करण्यात येणार नाही तोपर्यंत खाजगी क्लासेस चालू राहतील कारण टिचींग मध्ये परफेक्ट लोक क्लासेस चालून आपली उपजीविका भाग विणार
He was doing very great things for student's which belongs to poor family , who can't afford costly tutions he used to take very very less amount of fees from students N u might surprise, all teachers he hired were either IIT engineers or from Aimms top doctors
Was he just 12th pass as told in this video? If thats true then we must admire his marketing skills coz even without education he created such business in the education sector.
ज्या भूमीमध्ये शिक्षण ,आरोग्य सेवा आणि आध्यात्म यांचा बाजार झाला त्या भूमिला भविष्य नाही. आपल्या देशात हे तीनही पूर्ण पणे होऊ घातले आहे . आपले काय होते ते दिसेलच .
भाऊ आपण शेवटी बोललात की पोरांना धर्माची गोळी हे प्रकरण खूप मोठं खरोखरच होत आहे.या वर जागृती आणली पाहिजे म्हणजे येणाऱ्या पिढीला संस्कार मिळून एक यशस्वी समाज निर्माण होईल आणि देश व राज्याचे नाव अभिमानाने घेऊ शकू.
आत्ताच्या काळात शिक्षण म्हणजे एक धंदा झालाय..... आमचं शिक्षण तेव्हा झालं जेव्हा जिल्हा परिषद शाळा गच्च भरलेल्या असायच्या... तेव्हा शिक्षक च असे होते की ट्युशन लावायची गरजच पडायची नाही.... आत्ता काय शिक्षणाचा धंदा सगळा....
@@buddhu1439 According to Every Non Hindi States "Bihari=Bhikari" This is The Equation..! Why Don't u Develope your States??? U are Beaten By Every States People's,like in 2017 in Gujarat, 2007 Assam, Everywhere! स्वाभिमान बाकी असेल तर आपापल्या राज्यात जाऊन धंदे करा, इकडे माय घालू नका.. निर्लज्ज साले भिकारी Miagrants!! तूम्ही मार खाण्याच्याच लायकीचे आहात!
🚩🚩🚩राजसाहेब ठाकरे नेहमीच म्हणतात परप्रांतीयांना जेवणाचा ताट द्या पण बसण्याचा पाट देऊ नका 🚩🚩🚩
🚩🚩🚩🚩🚩🔥🔥❣️
बरोबर 💯✌️🚩🆗
जय महाराष्ट्र जय मनसे 💯✌️🚩
Barabar bro.....
गुजराती लोकान बद्द्ल का राज बोलत नाही
गरीबोंन्का मसिहा अविनाश चव्हाण सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली जे आवढे लोकांना तेच आवडे देवाला
Kaahi devaalaa aavadalaa naahi, tumhi lokaani aavadu dilaa. Avinash laa full support karaayalaa havaa hotaa.
Avinash laa samajale paahije hote ki saambhaalun rahaayalaa paahije te.
Bihari harami , Mumbai madhye pan tech karataayat
मी पण मित्राकडे class घ्यायला गेलो होतो.... वेळे नुसार माझी प्रसिध्दी एवढी झाली, मी एका वेळेस 300 मुलांना शिकवत होतो,,,,मित्राला हे खटकल,,,,,त्याने दुसरीकडे सांगितलं की ह्याला मी काढून टाकणार,,,,,मीच resign केलं... लहान पनीचा मित्र धमकी द्यायला लागला होता,,,, भिती नव्हती कोणाची,,,, पण मैत्री अजून तुटू नये म्हणून विषय सोडून दिला..... बोध -- पैसा काहीही करून घेऊ शकतो..
मराठी माणूस जिवंत आहे.एखादा बरोबर घेऊन पुढे गेला असता तर आज अविनाश आपल्यात असता.
Avinash sir is great man
Marathi manse sobat gheun jayla ekatra yet nahit. Me anek prayatna kele ahet. Tyana ektyala mothe zvhayche aste.
Avinash chutiya ahe shikshak asun sunny leone la invite karto mm madarchod
@@vishwajitshinde7758 ani to marathi ch hota na mg sunny leone la ka invite kel marathi mans kay meli hotit ka sagle
या U.P. बिहार वाल्यांना जास्त जवळ धरू नये हे आपल्या राज्यात येऊन आपल्याला त्रास देतात
Kuth trass dila bhau tula
gp madrchod tumchya ch angat jast kida valvalto ,nahitr bakiche lok changle astat
आपल्याच राज्यातल्या लोकांना एकमेकांची तरक्की सहन होत नाही
@@saffronwarrior3738 ata hya story madhe chandan kumar Kai Marathi aahe ka
@@hinduaryan2836 कॉमन बघा
सत्य!
समाजातील सशक्त लोकांनी विचार करणं गरजेचं आहे.
राष्ट्राचा आणि देशाचा विचार प्रथम होणं गरजेचं आहे, तरुण हा देशाचं भविष्य आहे.
It's true
Education system should be improved
We Are all Laturkar miss you the king👑💔##गरिबांची रित व हित जाणनारा देवमाणूस 🙏🙏
या विषयावर चित्रपट झाला पाहिजे मराठी चित्रपट सृष्टीने याकडे लक्ष दिले पाहिजे
बरोबर आहे 🙏
ज्याच्या जीवावर ,मोठा झाला तोच जीवावर उठला जाहीर निषेध 🏴🏴🏴
भावपूर्ण श्रद्धांजली अविनाश सर 🙏😭
Hyala hitacha kandala baherun aala gabbar zhalay Marathi mansachya jiwawar uthala .
आपला पॅटर्न वेगळा self study is best....🙏💯🤞🙏
दादा तु खुप शान प्रकारे story सांगीतली 😍 धन्यवाद दादा🥰
शरीर मरता है
नाम हमेशा दिलों मैं रहता हैं
#Boss
साधारण 1992 ते 1998 पर्यंत खाजगी शिकवणुकीचा सुळसुळाट नव्हता कारण जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक सक्षम होते झोडपून काढायचे पण विद्यार्थी मात्र हुशार करायचे व्यवसाय च झाला आहे खाजगी शिकवणूक
*माझा बाप शेतकरी आहे* 😭😭
*माझे Doctor होण्याचे स्वप्न तुटले* 😭😭
*Neet आणि jee साठी लाखो रुपये घेत आहेत हे coaching वाले* 😭😭
*वरून है लोक जे toppers विद्यार्थि दाखवतात ते सुद्धा self study करून मार्क्स मिळवतात आणि हे coaching वाले त्यांना पैसे देवून विकत घेतात*
*माझी सर्व पालकांना विनंती आहे की आपल्या मुलाला लातूर ला पत्वू नका* 🙏🙏🙏
*छोटेगावकर , iib सर्व पैसे कमावणयासाठी मुलांनाचा वापर करतात* 😭😭 *मी शाळेत खूप हुशार होतो,पण 11वी आणि 12वी साठी coaching वाले खूप पैसे घेतात* 😭😭
*गरीब मुलांनी कुठून अन्यचे 1 ,2 लाख fees* 🙏🙏🙏🙏
@@walter9011 सर आपलं म्हणणं योग्य आहे,शाळेत फक्त शिक्षकांनी मन लावुन शिकवलं पाहिजे आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मारलं तरी पालकांनी जाब विचारू नये,कारण शिक्षक भल्यासाठीच शिक्षा देत असतात,माझा सर्व शिक्षकांना मानाचा मुजरा अमेरिका बलाढ्य देश आहे पण तिथे 99℅ लोकं हे आपल्या मुलांना सरकारी शाळेत पाठवतात.....
@@amolchaure4692 हो अमोल sir बरोबर
@@amolchaure4692 जर 11वी आणि 12वी पण शाळे सारखी केले तर ,आज मी पण ,mbbs ला असतो🙏🙏
माझ्यात काय कमी आहे ?
माझ्या बापा कडे पैसे नाहीत हे चूक आहे ?
मी शेतकरी चा मुलगा आहे ,है चूक आहे ?
👍👍
अविनाश सरं आपल्या आत्मास शांती लागो.. हीच ईश्वर चरणी प्रार्थना... अविनाश सरं आपण खरच एक आदर्श गुरू होतात..😢😢
अविनाश ने कमी पैसे मध्ये हा टुशन्स देत होता. मात्र जी लोक शिक्षणाचा व्यवसाय करत होते त्यांना हे खटकले . आणि त्याची हत्या झाली. यातून फक्त एकच शिकवण मिळते की बाहेरील लोकांना इथे पाय पसरवू नका देऊ . आपली बुद्धी आपले राज्य . असा विचार करूनच पुढे चला
Motegaonkar sir la jail madhe taka 🙏🙏
Up bihar che chuk nahi,,,
Motya la hana
@@walter9011 tu fail jhala hota 😊
@@kushaq1173 nahi,, fees affordable nahit.❤️🙏
Best
As a लातूरकर,
मला वाटतं या मध्ये मोटेगावकर चा सुद्धा हात असावा. कारण तो विद्यार्थ्यांना फीस भरलेली पावती सुद्धा देत नाही आणि टॅक्स सुद्धा भरत नाही.
आणि खोट्या जाहिराती करून लातूर आणि नांदेड दोन्ही शहरात वर्चस्व मिळविले आहे.
आणि raid पडली तर tuition बंद करून 4-5 दिवस पळून जातो.
Bhai techa kde mul jata tr kamavto , tyasarkha koni dusrene kela tr tikde janar....mnje fake advertising vagire Ani fake awards and te nuste qualified degrees jyat qualify koni hota
खरोखरच यात कौणाचा हात असेल तर पोलिस तपासणीत ऊघड होईलच मग त्यांची गांड वेगळ्या ध्दतीने ठेचली जाईल मग तो कौणी का असेना
Kahi pn bolu nko bhava motegaonkar sir asa nahi karnar
@@adityachede8835 bhava khara aahai mi laturchach aahai
Barobar
आपण समाजा समाजातील जतिजातीचा एक संदर्भ घेतला हा सुद्धा फार महत्वाचा परिणाम कारक घटक आहे. 🙏🌹🙏
एकूणच संदर्भासहीत उदबोधक विवेचन ,👍🌹👍
I was the student of his first batch of 'step by step' classes.He was the legend who was providing coaching with minimum fee and also rewarding toppers.
He was the same one who organised chandan Kumar's marriage as a grand ceremony.
💐RIP Legend 💐
Motegaonkar murdered him
Same I was in 12th that time...
तुम्ही यूपी बिहारी लोकांबद्दल बोललात ते अगदी सत्य आहे.केसाने गळा कापायची कामे करतात. माझ मेडिकल आहे.तिथं हे लोक खूप चांगल बोलून उधारी करतात आणि एक दिवस मोठी उधारी करून गायब होतात. गाळा मलकाला पण यांचा खूप त्रास झाला.
शेवट मात्र बरोबर केला....ज्या देशात शिक्षक आणि डॉक्टर यांच्यापेक्षा गुंडांना महत्व दिलं जातं तिथला समज लयास जायला वेळ लागत नाही.
मी लातूरचा आहे सरांचे क्लास गोरगरिबांच्या मुलांसाठी होते , ते मदत पण करत असायचे
Motegavkar var ED lava
@@walter9011 avinash chavan gunda hota
@@buddhu1439 motya pan ek gunda aahe
@@walter9011 bhava tul motegavkar pasun kay problem ahe pan te khup changli chemistry shikaayat neet sathi
@@buddhu1439 motegavkar is a great sir for chemistry ❤❤
But rcc ne ata business kelaay education cha😭😭
अविनाश दादा अत्यंत माणुसकी चा दिलदार माणूस होता. लातूर मध्ये युवा वर्गाची भरभराट विध्यार्थ्यांना 1कोटी बक्षीस पाहून विरोधकांनाची फाटली होती सर्वांनी एकत्र येऊन ह्या देवमाणसाला आपल्यातून संपवून टाकलं. पैशासाठी कोण काहीही करू शकतो हॆ tution teachers company ने दाखवून दिलं. अविनाश भैया miss You 😔💐🙏
💯💯💯💯# pn avidada student chya hradayat kayam rahil. ✌✌❤
@@janakbhande2964 अगदी बरोबर बोलला भाऊ तू 💯🙏
Shevti tumhi je vichar vyakt kele te ekdum bhari hote .. aajpasun tumche channel subscribed 👍
Me pn sir chya class yete tution ghetli ahe, huge respect for avinash sir 🙏
Ho ka
पहा याला आदरार्थी वचन लिहिण्याची तरी अक्कल आहे का ?
याच्यावरून यांची शैक्षणिक लायकी दिसून येते.
@@Berar24365 kutrya tuala rcc ni kiti paise delet?
@@Berar24365 tuz channel name farch bhari aahe tu tya khile marlelya mansacha bhakt aahes ka
Aapn killariche ka
खरंच खूप छान माहिती दिली सर
👌🙏👍
शेवट खूप छान केला व्हिडिओ चा
Avinash Chavan Was Very Great Personality He was Came From Very Poor Family Background when He Was Present The Fees Of Coachings Are 5000/- Per Subject But Now The Fees Are 25000/- Per Subject ... "He was Physic Wala Of Latur" RIP Legend 💐
Yes bosss . 🙏🙏🙏🙏
खूप गंभीर वास्तव..शेवटी दिलेला संदेश खूप महत्वाचा आहे..पण सरकारकडून यावर कोणत्याच उपाय योजना होणार नाहीत कारण सरकार मध्ये बसलेले
लोकच आज मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आहेत ज्यांना समाज आणि तरुणाईची भाषा फक्त राजकारण वापरासाठी कळते..यावर दुसरा पर्याय आहे सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन नव्याने असे काही उपक्रम पुढे आणावेत की जेणे करुन तरुणांच्या मध्ये त्यांच्या चांगल्या करिअर संबंधी दिशा मिळावी..
Tyamule lok europe ani usa la jajat, no life value in india
@@abhijeetbhagat100 बरोबर आहे भगत सर..मागील 6 वर्षात 18 लाख लोकांनी इतर देशांचे नागरिकत्व सोडले ही खूप गंभीर बाब आहे..इथले राजकारणी लोक सारा देश बरबाद करताहेत.
अविनाश चव्हाण पैशाच्या मागे पडणारा माणूस नव्हता कारण त्यांनी कोटी रुपयाचे बक्षीस दिले विद्यार्थ्यांना आणि त्यांनी फीस मध्ये डिस्काउंट पण दिले होते
Saap aani Bihari don baajulaa asatil tar Saapaalaa maaru naye pan Biharyaalaa maaraave ase mhanataat te ugaach naahi
सदैव आठवणीत आमचे भैय्यासाहेब🥺
शिक्षणाचा धंदा झाला की असच होतं भावा 😐😑
*माझा बाप शेतकरी आहे* 😭😭
*माझे Doctor होण्याचे स्वप्न तुटले* 😭😭
*Neet आणि jee साठी लाखो रुपये घेत आहेत हे coaching वाले* 😭😭
*वरून है लोक जे toppers विद्यार्थि दाखवतात ते सुद्धा self study करून मार्क्स मिळवतात आणि हे coaching वाले त्यांना पैसे देवून विकत घेतात*
*माझी सर्व पालकांना विनंती आहे की आपल्या मुलाला लातूर ला पत्वू नका* 🙏🙏🙏
*छोटेगावकर , iib सर्व पैसे कमावणयासाठी मुलांनाचा वापर करतात* 😭😭 *मी शाळेत खूप हुशार होतो,पण 11वी आणि 12वी साठी coaching वाले खूप पैसे घेतात* 😭😭
*गरीब मुलांनी कुठून अन्यचे 1 ,2 लाख fees* 🙏🙏🙏🙏
Sir बघा तुमचा व्हिडिओ डेलीट करायचा प्रयत्न करतील हे लोक🙌#सत्य माहिती
😅 मागच्या २ वर्षांपासून चंदन कुमार खुलेआम ट्युशन एरियात फिरतोय. रोज बगतोय मी त्याला, पैश्याच्या बॅगा घेऊन फिरतो रोज 😐 दुर्दैव आहे. 💯
😥
hya bihari, up walyana javal karu naka ,mumbiche kay hal kelet hyani baghital na, halli gavatun sudha he panipuriche thele lavun ghuslet. ek no.che ghanerde astat.kuthe hi ghan karayla tayar astat, phakt tyana ekhada kopra milala ki bas. pay pasaru lagtat halu halu. mag result tar baghitlach Vinash saranchya babtit,kiti gaddar àstat he.
मोटेगावकर ल पण बघवल नसणार अविनाश सरांच यश तो आन सामील असणार मास्टरमाईंड तोच आहे
@@bablui13 bhava toch aagai
Waaa...Best Video on TH-cam
*💯 हे UP / Bihar वाले आणि आपल्यातीलही काही विघ्नसंतुष्ट लोक त्यांच्याद्वकरे असा त्रास देत असतात ,, मी अनुभवलयं हे.. Coaching वेळी*
Up bihar wallnaychi chuk nahi ,,,
Direct coaching band Kara
Baman Hota to
Khup chaan vishleshan kela tumhi taruna baddal
आपला विषयच भारीय राव....✌🏻💥
chup be only physics wallah ✨💥
@@hunt914 to udhar ja na gandu
@@hunt914 physica wallah kondre chomu te fakt adotise krte
खूप छान मार्गदर्शन केले आहे
अविनाश दादा देवमाणूस होता 👍
Mast explain kela bhau ✨🥰
कपाळावर चंदनाचा टिळा खुपचं फेमस झालाय.
Motegaokar sir ani other classes pn astil yachyamage😮😮
2000 rs madhe chemistry cha class lavala hota Avinash bhayya kade mi to pan top che teachers hote baki kade 27 k fees hoti
यात राजकीय आणि सर्व टिविशन वाले दोघांचे हात आहेत
बाहेरचे येऊन आपलीच सुपारी देतात आजुन किती दुर्दैव बघाव मराठी माणसाने
सुंदर मांडणी,निवेदन
20 cr ची सुपारी होति, पैसामुळे खरा गुनेघर लपवला आहे. सर्वांना माहित आहे कोण आहे गुन्हेगार, पण राजकीय नेत्यांचा हात असल्यामुळे कोणी नाव घेत नाहीये.. सर्व जण विसरून पण गेले हा विषय..
भैया खरंच खूप भारी होते..
Kon hota mastermind bhau
Motegavkar 🤬🤬
Motegavkar hota na to?
Kon hota mastermind
@@walter9011 tuza baap hota 🤣
लातूर पॅटर्न हा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होता, २००१ ते २००५ साली मी परभणी ला असताना, परभणी तील मुल मुलींना आपले आई वडील लातूर पॅटर्न चा बोलबाला असल्याने पाठवित, महाराष्ट्र राज्यात शिक्षण क्षेत्रा तील व्यवसाय कशामुळे भरभराटीस आला व आज त्याची काय स्थिति आहे असो, एवढे मात्र निश्चित जसे आपले आई वडील व आपली मुल आपला पर्याय निवडतात व तसे भविष्य घडते तसेच आज आ पले राज्यकर्ते आपल्या जनतेच भविष्य घडवतात व ज्यावेळी पैसा, सत्ता आली की तेथे असले प्रकार होणार, म्हणून जे लोग खाजगी ट्यूशन घेतात, ते प्रशिक्षित व चरीत्र तपासणी करूनच संबधित खात्यांनी परवानगी द्यावी, त्यात सर्वे करून त्यांच्या कडून कर वसूल करवा, व परफॉरमेंस बेस कसा आहे ते तपासून च योग्य निर्णय घ्यावा, अन्यथा खोट्या जाहिराती वाल्यांना जेल मधे पाठविण्यात यावे.
Chandan kumar jail madhe nahi class ghet ahe sadhya tuition area madhe
छान माहिती दिली धन्यवाद
@shiv khan mala pn asach kahi watat hota... Karn ki latur pattern matl tr pahile RCC walyach naav yete
@shiv khan hmm Barobar bolale tumhi
*माझा बाप शेतकरी आहे* 😭😭
*माझे Doctor होण्याचे स्वप्न तुटले* 😭😭
*Neet आणि jee साठी लाखो रुपये घेत आहेत हे coaching वाले* 😭😭
*वरून है लोक जे toppers विद्यार्थि दाखवतात ते सुद्धा self study करून मार्क्स मिळवतात आणि हे coaching वाले त्यांना पैसे देवून विकत घेतात*
*माझी सर्व पालकांना विनंती आहे की आपल्या मुलाला लातूर ला पत्वू नका* 🙏🙏🙏
*छोटेगावकर , iib सर्व पैसे कमावणयासाठी मुलांनाचा वापर करतात* 😭😭 *मी शाळेत खूप हुशार होतो,पण 11वी आणि 12वी साठी coaching वाले खूप पैसे घेतात* 😭😭
*गरीब मुलांनी कुठून अन्यचे 1 ,2 लाख fees* 🙏🙏🙏🙏
Ho cahnadan che class chalu aahet,,
बाहेरील माणसाला नाव ठेवण्यापेक्षा ...ज्यांनी त्याला मदत केली....ते लातूरच्या प्रत्येक नागरिकाला माहीत आहे.....पण बोलणार कोणी नाही....मिस यू भैय्या❤
Barobr bahu
kon ahe nav sang na
Motegaonkar सरांनी हा धंदा चालू केलाय.
मोटेगावकर वर ED लावा ,,माझी अशी सरकार ल विनंती आहे 🙏🙏
RCC BAN kara
bar ekach waet manus sapadla akhhya bhartat
@@kushaq1173 अजून खूप लोक आहेत ,,पण मोटेगावकर जे करतो ,ते चुकीचे आहे❌❌
नरकात जाईल तो
@@kushaq1173 *माझा बाप शेतकरी आहे* 😭😭
*माझे Doctor होण्याचे स्वप्न तुटले* 😭😭
*Neet आणि jee साठी लाखो रुपये घेत आहेत हे coaching वाले* 😭😭
*वरून है लोक जे toppers विद्यार्थि दाखवतात ते सुद्धा self study करून मार्क्स मिळवतात आणि हे coaching वाले त्यांना पैसे देवून विकत घेतात*
*माझी सर्व पालकांना विनंती आहे की आपल्या मुलाला लातूर ला पाटवू नका* 🙏🙏🙏
*मोटेगावकर , iib सर्व पैसे कमावणयासाठी मुलांनाचा वापर करतात* 😭😭 *मी शाळेत खूप हुशार होतो,पण 11वी आणि 12वी साठी coaching वाले खूप पैसे घेतात* 😭😭
*गरीब मुलांनी कुठून अन्यचे 1 ,2 लाख fees* 🙏🙏🙏🙏
@@walter9011 माझी तुला विनंती आहे की तू आधी मराठी चांगली शिक.तुला शुद्ध मराठी लिहिण्याची अक्कल नाही
@@Berar24365 बावळट मुला ,, *मी 96 कूळी मराठा आहे,,अहमदनगर चा* मला चांगली मराठी येते,,
इथे मराठी typing ani bolnyat farak asto..
Tulach thodi akkal paheji ,,
Marathi typing aavgad aste,,
Ani marathi bolnyat mi tuzha baap aahe 😎😎
शिक्षणाचे जेव्हा उद्योगात रूपांतर होते तेव्हा फक्त नफा हाच उद्देश असतो... स्पर्धा खूप वाढली आहे... आज लातूरात देशातील कानाकोपऱ्यातून विद्यार्थी येत आहेत. काही नामांकित संस्थामुळे लातूर पॅटर्न देशभर गाजला... डॉक्टर व्हायचं असेल तर मुले लातूर गाठतात... राजर्षी शाहू महाविद्यालयामुळे हा पॅटर्न पुढे आला...पण आज क्लासेस मुळे ही स्पर्धा जीवघेणी झाली आहे...
Avinash sir विद्यार्थ्यांसाठी देवमाणूस होते गरिबांची मुलांना शिक्षण मिळावे म्हणून त्याने विद्यार्थांसाठी वाटेल ते केले ....कुणाकडे फीस नसेल तर त्याला मोफत शिक्षण दिले ......teching staff pn bhari ...... सलाम sir तुमच्या कार्याला...❤️💐🙏
खुपचं छान असा विडिओ बनवलात सर तुम्ही पण थोडा उशीर केलात बनवायला...आदरणीय भैयांसारखं व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही.माझ खुप मोठं भाग्य समजतो की मला भैयांच्या क्लासेस वर काम करायला संधी मिळाली...गोरगरीब होतकरू विद्यार्थ्यांचा खूप मोठा आधार हरपला..😔😓
Changli mahiti dili dada tu
explanation superb 👌🏻
Tumcha vishayachya mulaparyant jaun shodh lavaycha pattern aplyala avadla👍
Miss u bhaiya mi avinash bhaiya chy class la hoto ani mi aaj mbbs la aahe ani te fact avinash bhaiya mulach
Thanks avinash bhaiya chi atvan karun dilybaddl
तुला मराठी नीट लिहिता येत नाही आणि तू MBBS ला आहेस.
अशीच भिकारडी शिक्षण व्यवस्था निर्माण झालीये भारतात.
Lai bhari,pan kahani khari.❤
जो पर्यंत क्वालिटी शिक्षक भरती करण्यात येणार नाही तोपर्यंत खाजगी क्लासेस चालू राहतील कारण टिचींग मध्ये परफेक्ट लोक क्लासेस चालून आपली उपजीविका भाग विणार
Ekdam barobar😮
He was doing very great things for student's which belongs to poor family , who can't afford costly tutions he used to take very very less amount of fees from students
N u might surprise, all teachers he hired were either IIT engineers or from Aimms top doctors
Was he just 12th pass as told in this video? If thats true then we must admire his marketing skills coz even without education he created such business in the education sector.
💪🏻👑📿🙇🏻छत्रपती श्री शिवाजी महाराज शाळा बोल 🚩🚩🚩🚩🚩
RCC च मोटेगावकर मास्टरमाईंड असेन याचा
☺
Yes
Presentation and explanation ❤
शिक्षणाचा धंदा झालाय हे मात्र निश्चित.
ज्या भूमीमध्ये शिक्षण ,आरोग्य सेवा आणि आध्यात्म यांचा बाजार झाला त्या भूमिला भविष्य नाही.
आपल्या देशात हे तीनही पूर्ण पणे होऊ घातले आहे . आपले काय होते ते दिसेलच .
चांगली माहिती देतोस मिञा
पश्चिम शब्द आहे हो...
Last words 💯
विश्लेषण मस्त 👍
खूप ग्रेट होता...अविनाश भाऊ
सगळ्या क्लास वल्यानी ठरवून अविनाश ला संपवलं यात राजकीय पाठबळ सुद्धा याना यात काय लपलेलं नाही शेवटी क्लास वाले आणि राजकीय लोक एकाच समाजाचे
भाऊ आपण शेवटी बोललात की पोरांना धर्माची गोळी हे प्रकरण खूप मोठं खरोखरच होत आहे.या वर जागृती आणली पाहिजे म्हणजे येणाऱ्या पिढीला संस्कार मिळून एक यशस्वी समाज निर्माण होईल आणि देश व राज्याचे नाव अभिमानाने घेऊ शकू.
Dada good story telling skills
Just keep it up
Your channel will grow fast
Today i randomly seen your video and become a subscriber
Mahadev har
विषय असा आहे आहे प्रायव्हेट ट्युशन बंद एज्युकेशन मंत्र्यांनी एक बैठक घ्यावी आणि
Me pan AC chemistry class Madhe hoto.
He was very royal person .
💯💯
खूप छान विश्लेषण
Nanded la Yeun ja sir , ithech mahiti hoil to tisra kon aahe ,
Kon aahe ?
khup chan ani vistrut mahiti
Impressed by Avinash struggle, but shame on killers
Ekdam barobar
पुणे आहे विध्यचे सर्वोत्तम , नंतर नांदेड आहे आणि नीट, जी साठी तर देशात नंबर एक ❤️
Punyat mpsc la bussiness chal lay
पुण्याच्या अगोदर लातुर आहे सर नीट ,जी साठी .
@@shivpatil2287
Latur chi pora punyat ahet bhau khup bghitle ahe pg shodhat astana
@@shivpatil2287 zopa sir iib aale tikde iib mahit ahe na nav 😄
@@unknown_07275 😀🤭
दादा तूमचा आवाज खूप छान आहे
आत्ताच्या काळात शिक्षण म्हणजे एक धंदा झालाय..... आमचं शिक्षण तेव्हा झालं जेव्हा जिल्हा परिषद शाळा गच्च भरलेल्या असायच्या... तेव्हा शिक्षक च असे होते की ट्युशन लावायची गरजच पडायची नाही.... आत्ता काय शिक्षणाचा धंदा सगळा....
जबरदस्त व्हीडिओ.
लातूर मध्ये फक्त शिक्षणाचा बाजार चालू आहे। कॉर्पोरेट स्वरूप आलं आहे शिक्षणाला लातूर मध्ये। शिक्षण सोडून सगळंच मिळतं आज लातूर मध्ये।
Motegaonkar la hanna
#ban RCC
या बिहारयांची मजल बघा खूपच माज आलाय यांना
या भैया लोकांना हुसकून लावलं पाहिजे महाराष्ट्र मधून
Great vdo
या बिहारी लोकांना आपल्या जवळ येऊ देऊ नका
Chomu Maharashtra kisi k bap ki jagir nhi jitna adhikar marathi insan ka hai utna hi bbihariyo ka bhi hai Maharashtra koi alag desh nhi hai
@@buddhu1439 According to Every Non Hindi States
"Bihari=Bhikari"
This is The Equation..!
Why Don't u Develope your States???
U are Beaten By Every States People's,like in 2017 in Gujarat,
2007 Assam,
Everywhere!
स्वाभिमान बाकी असेल तर आपापल्या राज्यात जाऊन धंदे करा, इकडे माय घालू नका..
निर्लज्ज साले भिकारी Miagrants!!
तूम्ही मार खाण्याच्याच लायकीचे आहात!
@@buddhu1439 बिहारी लोकांचा अधिकार बिहार वर!
इकडे माय घालू नये! तिकडेच काशी करावी.
@@स्वराज्य-छ1थ बरोबर आहे भाऊ
@@buddhu1439 Shana lavdecha ahes tuzi aai Bihar madhe ghal
Khup sundar ❣️❣️❣️
घरातून शिक्षण सुरु झाले पाहिजे ,,शाळा खूप महाग झाल्या आहेत ...शाळेत जाऊन सुद्धा परत क्लास लावायचे ,सगळा बाजार
बाहेरच्या राज्यातून येऊन या इसमाने आपल्या मराठी माणसाचा जीव घेतला , मराठी माणसा आता तरी सुधार बाबा
Motegoankar cha pan hat asu shakto ya madhe
He sagale aaplya mehanati ne rank aantat....tution tar fakt navala aahet
भाऊंनी 4 वर्षानंतर बातमी बनवली😂😂😂
😂🫡🫡😂😂
Hana sagle visarle astana yane juni dhuni ukrun kadhaych kam kartay... Vishay asel hi gambhir but konasathi productive nahiye
@@bsidprashant694 Avi dada vr khoop motha kamit kami lokana ha video pahila tr tyancha manatun aadar vatatooo... 💔🥺#The legand🙏
Om Shanti 🌹🙏
Encounter सूरू झाले पाहीजे म्हणजे पोलिसांची जरब बसेल दहशत बसेल. पण पोलिस गून्हेगारांनाच घाबरतात.
Great done sir.
RIP legend 💐💐😊