गजानन तौर हिरो की व्हिलन ? | Gajanan Taur Jalna King | Gajanan Taur Jalna News

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 382

  • @GaneshAwatiark
    @GaneshAwatiark 8 หลายเดือนก่อน +30

    हीरो होता आमचा गज्जू भाऊ भावपूर्ण श्रद्धांजली गज्जू भाऊ

  • @GrJa-o6f
    @GrJa-o6f ปีที่แล้ว +527

    जालन्यात सर्वात मोठी रामनवमी गजू भाऊने साजरी केली होती कट्टर हिंदुत्ववादी होता गरीबांचा होता कायम आठवणीत राहील भाऊ 😢😢

    • @shreyajain259
      @shreyajain259 ปีที่แล้ว +16

      Aani tyat hi ek khun zala hotaa

    • @vikrammore1465
      @vikrammore1465 ปีที่แล้ว +3

      😂😂😂

    • @Scamartist__356
      @Scamartist__356 ปีที่แล้ว +1

      Abyas kara

    • @kingbaba7929
      @kingbaba7929 ปีที่แล้ว +2

      ​@@P13419Dawood Ha Dawood h
      Tasa Don parat nay ❤❤❤❤

    • @SanketMule-g5y
      @SanketMule-g5y ปีที่แล้ว +2

      @@P13419bhau kahi mahiti nahi na gpp bs

  • @dnyandevjadhav2160
    @dnyandevjadhav2160 ปีที่แล้ว +116

    जंगल में कितने भी शेर पैदा हों जाए लेकिन राज तो हमेशा पुराने शेर का होता है मिस यू गजु भाई 😢😢❤❤

  • @BankarPatil11
    @BankarPatil11 ปีที่แล้ว +41

    मी नाशिक मधुन video बघत आहे आणि इथे याच पोस्टर लागलेले आहे भावपूर्ण श्रधंजलि म्हणून आता कळाले हा जालण्याचा don होता.

    • @maheshsalunke9328
      @maheshsalunke9328 ปีที่แล้ว +5

      गरीबचा पाया होता साहेब तो गजु भाऊ don तर त्यांच्या साथी होता जे लोकांना त्रास द्यायचे

  • @Ru0999
    @Ru0999 ปีที่แล้ว +26

    गजानन भाऊ तौर.. हे एक मराठा कटर समर्थक होते तसेच ते चांगल्या साथी चांगले ते वाईटसाठी वाईट.. असो.. पन माझ्या मते हे एक खरच आदर्श व्यक्तिमत्व होते.. त्यांचा स्वभाव खरच आदर्श होता.. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना..🙏🙏🥺🥺😭😭

  • @aditya.s6584
    @aditya.s6584 ปีที่แล้ว +178

    जवळच्या माणसांनापासुन सावध राहीले पाहिजे, घात करणारे हे जवळचेच असतात, गजानन ची ताकद वाढली असेल..... ते काहींना पाहावल गेले नसेल.....

  • @ganga4846
    @ganga4846 ปีที่แล้ว +48

    हिरो होता भाऊ ओळख नसताना मदत केली होती भाऊ न

  • @shrikantkakade1116
    @shrikantkakade1116 ปีที่แล้ว +26

    तो...त्याला...त्याने अस अर् तुर बोलू नको ही भाषा जालना किंग बद्दल शोभत नाही ......मी पुणे जिल्ह्यात ला आहे पण मी भाऊ चा खूप फॅन झालोय .... पन वाईट एवढंच वाटतय की भाऊ ला एकदा पण भेटलो नाही.....जालना किंग तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏

  • @VijayTak-hf6cv
    @VijayTak-hf6cv ปีที่แล้ว +14

    वास्तव मूवी झाला आहे....भाऊ सोबत,,,अस वाटतय

  • @marathi_dhadaka
    @marathi_dhadaka ปีที่แล้ว +80

    वाल्याकोळीचा वाल्मीकी झाला होता तो..!!
    Miss you gaju bhau 🥺😓

  • @Preetiagrwal9038
    @Preetiagrwal9038 ปีที่แล้ว +54

    गजू भाऊ सारखा दुसरा होनार नाही😢😢😢

  • @sandippawar7271
    @sandippawar7271 ปีที่แล้ว +37

    हीरो होता आमचा भाऊ❤

  • @deepakjadhav3000
    @deepakjadhav3000 ปีที่แล้ว +46

    खरा इतिहास प्रोपर लोकांना माहीत आपण अंदाज लावू शकतो फक्त

  • @Stay_Motivate-d9e
    @Stay_Motivate-d9e ปีที่แล้ว +21

    इतके मित्र इतका लोकांच्यात फिरणारा माणूस पण खुणाच्या वेळी एक पण मित्र सोबत का नव्हता? किंवा एक पण मित्र कसा जखमी नाही झाला ही बाब विचार करण्यासारखी आहे.

  • @siddharthshirsath2844
    @siddharthshirsath2844 ปีที่แล้ว +10

    स्वतः सुधारलेला आणि इतरांना सुधरावणारा गजू भाऊ नक्कीच हिरो होता.

  • @VISH3607_Mahi
    @VISH3607_Mahi ปีที่แล้ว +31

    गजू भाऊ जालना चा king होता आणि नेहमी राहिल।।।❤😢 मि जालना कर ❤

  • @dnyaneshwarambore-g9e
    @dnyaneshwarambore-g9e ปีที่แล้ว +32

    शरीर मरता है नाम नाही
    किंग ऑफ जालना ओन्ली वन गजू भाऊ
    मिस u

  • @DineshKanule-si2fz
    @DineshKanule-si2fz ปีที่แล้ว +23

    गजु भाऊ सारखा मनुस होने नाही मिस यूं गजु भाऊ किंग ऑफ जालना😥😥😥😥

  • @sunilshindepatil1996
    @sunilshindepatil1996 ปีที่แล้ว +40

    शरीर मरता है, नाम नहीं गजूभाऊ तौर 🚩🚩🚩
    KING OF JALNA 😭😭👑👑

  • @BuntyBadgevideocreator
    @BuntyBadgevideocreator ปีที่แล้ว +37

    मझ्या भावने कधीच कोणाला त्रास दीला नही

  • @baliramgaikwad4621
    @baliramgaikwad4621 ปีที่แล้ว +11

    हिरो होता गजु भाऊ गरीबांना मदत करणारा दिलदार मानुस
    कायम आठवणीत राहील गजु भाऊ 😢

  • @vaibhavshelar2662
    @vaibhavshelar2662 ปีที่แล้ว +10

    किंग गजानन भाऊ तौर मिस यू गजु भाऊ 😭😭😭😭

  • @RamSakunde-i5t
    @RamSakunde-i5t ปีที่แล้ว +12

    कटृर हिंदू जय श्री राम शिव भक्त होता गजू भाऊ miss you bhau

  • @shekharnadkar7844
    @shekharnadkar7844 11 หลายเดือนก่อน +3

    खरोखरच भाऊ जिगर बाज होता.
    गोळीबार होऊन ही समोरच्या व्यक्तीला
    मारायला गेला भाऊ......
    पण आसणार्या नी का मदत केली नाही ????????????????

  • @राहुलवाघमारे
    @राहुलवाघमारे หลายเดือนก่อน +1

    गजूभाऊ तौर फाउंडेशन महाराष्ट्र राज्य MH17श्रीरामपुर कर 👑👑888😢😢

  • @vn7051
    @vn7051 ปีที่แล้ว +95

    जवळच्या राजकीय नेत्यानेच गेम केला ..आज जरी आमदारकी ला उभा राहिला असता तर सहज निवडून आला असता... दुर्दैव याच गोष्टी चे वाटतय कि झाट भर नेत्या मागं आपले धिप्पाड ची धिप्पाड पोरं फिरतात......

    • @Liberalindia7243
      @Liberalindia7243 ปีที่แล้ว +13

      He खऱय bhaii... Yala nakki rajkiya parshwabhomii madhun khoon zalay bhauucha... Khup jawalchya mansaani game kela gajubhaucha.... Tyach vadhti Lokpriyata सहन nahi zali jawalchya... Lokaana... Tumhala kalat असेल् me kon mhantoyy.... Tyamul bhavvano.... He rajkarani layy vaait astat..... Yanchya magpudh फ़िरने band करा... Yanchya Satranjya uchalne band करा

    • @Manu-to7og
      @Manu-to7og ปีที่แล้ว +7

      हो हेच खर आहे.
      इलेक्शन ला उभा रहायच होत.

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 ปีที่แล้ว +5

      बरोबर

    • @sadhamanus5842
      @sadhamanus5842 ปีที่แล้ว +2

      अर्जुन भाऊ जिंदाबाद

    • @SamdhanBadade
      @SamdhanBadade 10 หลายเดือนก่อน +1

      Correct bro

  • @akashmisal9128
    @akashmisal9128 ปีที่แล้ว +66

    भाऊच्या जवळच्या माणसाने घात केला असावा असे वाटतय..
    .
    . कारण.. भाऊ ला जेव्हा ते मारत होते तेव्हा . एक पण मित्र गाडी तून बाहेर आले नाही❌🙅👑😢😢😢😢😢miss you gaju bhau😢😢

    • @SumedhDandge
      @SumedhDandge ปีที่แล้ว +9

      Bhau tya divshi bhau sathi mrnara ek pn jn nvta mhnun bhaucha ghat zalay pn mauli bhau hota tyan smorchavr ek war kelay

    • @Liberalindia7243
      @Liberalindia7243 ปีที่แล้ว +4

      Bekar जमाना ahee bhai.... Jya mansan aplyala evdh prem dil.... Tyala sudhha lok visrun jatat.... Tith jon 2_3 चाकूने वार केले aste tar... Ajj bhauu aplyat astaa...

  • @sumitwagh7973
    @sumitwagh7973 ปีที่แล้ว +33

    भावपूर्ण श्रध्दांजली गजु भाऊ 💐
    शरीर मरता है नाम नही
    कायम आठवणीत राहताल

    • @indiwcvv
      @indiwcvv ปีที่แล้ว

      गुंड होता म्हणे?

  • @k_omprakash07
    @k_omprakash07 ปีที่แล้ว +13

    हा खूप मोठा डाव हे... बरेच लोक सामील आहे यामध्ये

  • @Harshamulekar
    @Harshamulekar ปีที่แล้ว +19

    मैत्रीच्या दूनियातील बादशाह हरपला आमचा .. Miss you gajju bhau king 👑 of jalna... 😭

  • @aaplaamolvlogs5149
    @aaplaamolvlogs5149 ปีที่แล้ว +12

    भाऊ गेल्याची बातमी कळली खूप मनाला लागलं 🥹🥹🥹

  • @AtulPatil-w4u
    @AtulPatil-w4u ปีที่แล้ว +19

    किंग ऑफ जालना ❤💪🏽 गजू भाऊ❤

  • @sachinrokde3738
    @sachinrokde3738 ปีที่แล้ว +21

    नक्कीच हिरो होता.... #गजुभाऊ

  • @shivrammule9909
    @shivrammule9909 ปีที่แล้ว +4

    गजु भाऊ royal King 👑 of jalna

  • @DhananjayTaurvlogs
    @DhananjayTaurvlogs ปีที่แล้ว +24

    हिरो था मेरा भाई ✌️✌️✌️❤ 888

  • @DipakShindePatil
    @DipakShindePatil ปีที่แล้ว +85

    मराठ्यांचा ढाण्या वाघ होता गजुभाऊ तौर..😢

    • @user387-d1y
      @user387-d1y ปีที่แล้ว +17

      आणलीस का जात मधात, जातीवादी

    • @Scamartist__356
      @Scamartist__356 ปีที่แล้ว +3

      Criminal cases

    • @krishnadeshmukh4139
      @krishnadeshmukh4139 ปีที่แล้ว

      ​@@P13419तू कोण आहे

    • @krishnadeshmukh4139
      @krishnadeshmukh4139 ปีที่แล้ว +3

      ​@@P13419दाऊद तुझ्या जवळचा दिसतो

    • @bmg5354
      @bmg5354 ปีที่แล้ว

      ​@@P13419तूझ्या माईला पण vakvl का dautne..daut chaya aauladi

  • @akshaykhose9021
    @akshaykhose9021 ปีที่แล้ว +6

    गजानन भाऊ खूप मायाळू होते त्यांच्या स्वभाव खूप छान होता

  • @Manu-to7og
    @Manu-to7og ปีที่แล้ว +5

    दीड वर्ष झाल होत लग्नाला.हा फक्त जवळच्या लोकांनीच केलाय घात राजकारण जास्त प्रमाणात कारण असणार.

  • @shridhargamre1591
    @shridhargamre1591 ปีที่แล้ว +5

    बाळा म्हणूनच
    राजकीय लोक यांना वापरतात..

  • @0077_
    @0077_ ปีที่แล้ว +6

    जब तक सूरज चाद रहेगा गजू भाऊ का नाम रहेगा miss you bhau 😭😭

  • @infotechinfinitysolutions3402
    @infotechinfinitysolutions3402 ปีที่แล้ว +14

    One & Only Gaju Bhau Taur... King Of Jalna_888

  • @sunilkayande2805
    @sunilkayande2805 ปีที่แล้ว +21

    गाजू भाऊ गरिबांचा देव होता miss you bhau

  • @siddhantnirawane5400
    @siddhantnirawane5400 ปีที่แล้ว +32

    शरीर मरता है
    नाम नही.
    Miss You Gaju Bhau 💔👑😭
    -888-

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 ปีที่แล้ว +1

      😢🙏 राम कृष्ण हरी माऊली

  • @tukaramsable7456
    @tukaramsable7456 ปีที่แล้ว +8

    परभणीत पण आशी एक हात्या करण्यात आली होती प्रथमेश भाऊ
    त्याच नांव अमरदिप रोडे त्याच्याबद्दल थोडी आशीच माहीती द्या ही विंनती

  • @infotechinfinitysolutions3402
    @infotechinfinitysolutions3402 ปีที่แล้ว +7

    Gaju Bhau Taur... King Of Jalna_888

  • @sambhajikolhe4665
    @sambhajikolhe4665 ปีที่แล้ว +21

    मी घनसावंगी तालुका मध्ये राहतो गजु तौर एक नंबर माणुस होता

  • @dnyaneshwarpimple5508
    @dnyaneshwarpimple5508 ปีที่แล้ว +18

    Miss you gaju bhau😢❤
    #Mi jalnakar

  • @kaifpatel3838
    @kaifpatel3838 ปีที่แล้ว +7

    किंग होता गजु भाऊ जालना चा
    Miss you king 👑🥺😟

  • @RushikeshFalkeArtVlogs
    @RushikeshFalkeArtVlogs ปีที่แล้ว +39

    आज जालन्यात 6 gun आणि 12 काडतूस सापडले.. आता काही बोलत नाही गृहमंत्री साहेब .

  • @casualdiary7185
    @casualdiary7185 9 หลายเดือนก่อน +1

    लहान मुलाचे अपहरण पण ही माहिती आपल्या व्हिडिओ मधून मिळाली..😢

  • @skmusicsong1037
    @skmusicsong1037 ปีที่แล้ว +7

    गजू भाऊ हा हिरो होता जालनाचा

  • @GaneshJadhav-mb4cb
    @GaneshJadhav-mb4cb 8 หลายเดือนก่อน +2

    Miss you King. 😢😢

  • @manishdakh6099
    @manishdakh6099 ปีที่แล้ว +7

    चांगला वेक्ती होता गज्जू भाऊ....

  • @LakhanKhadse-s2v
    @LakhanKhadse-s2v 11 หลายเดือนก่อน

    गजू भाऊ तौर हा वाघ जालना किंग हरपला आहे आणि अयोध्या गजानन तौर 😢😢😢😢❤❤❤❤❤

  • @AditiN-v3u
    @AditiN-v3u 11 หลายเดือนก่อน +1

    Real Hero ❤ King Of Jalna Gaju Bhau Taur 👑 Miss you King ❤😭😭😭😭😭😭

  • @Foodyvikas1
    @Foodyvikas1 ปีที่แล้ว +5

    सराईत गुन्हेगारांचे देव्हारे माजवण्याचे काम you tube वाल्यांनी थांबवा...काय आदर्श देताय तुम्ही तरुणांना... जेव्हा तुमच्यावर येईल ना यांचं संकट तेव्हा कळेल..बंद करा हे...

  • @sureshsable164
    @sureshsable164 3 หลายเดือนก่อน +1

    कल्याणीताई ला आमदार करा 👑

  • @Tejasyadav1001
    @Tejasyadav1001 ปีที่แล้ว +9

    दादा आमचा गजू भाऊ गुन्हेगार न्हवता तर सामान्य कुटुबातून आलेला समाजसेवक होता

  • @INFOTAINMENT1144
    @INFOTAINMENT1144 ปีที่แล้ว +10

    अगदी बरोबर भाऊ ❤❤

  • @shubhamgayakwad2556
    @shubhamgayakwad2556 12 วันที่ผ่านมา

    Love from nanded gaju bhau

  • @sandippawar2872
    @sandippawar2872 ปีที่แล้ว +7

    किंग ऑफ जालना ओन्ली गजु भाऊ तोर

  • @krushnapatilgadhe6668
    @krushnapatilgadhe6668 ปีที่แล้ว +13

    देव माणूस होता हो आमचं गजू भाऊ 😢😢

  • @PapaTamboli-vq8xs
    @PapaTamboli-vq8xs 7 หลายเดือนก่อน

    शरीर मरता है नाम नहीं Miss you गजानन तौर भैय्या😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭

  • @maddysalve613
    @maddysalve613 ปีที่แล้ว +26

    This is a real king...💞

  • @KrishnaLevade
    @KrishnaLevade 3 หลายเดือนก่อน

    King of jalna gajanan bhau taur 8️⃣8️⃣8️⃣

  • @yuvrajdakhore2461
    @yuvrajdakhore2461 ปีที่แล้ว +8

    राजकीय बळी...जवळचे असणार...

  • @sohampandit1716
    @sohampandit1716 8 หลายเดือนก่อน +1

    Hero hoto gaju bahiya ❤😢 888 only one

  • @sudhirshejwal7207
    @sudhirshejwal7207 ปีที่แล้ว +19

    मुळशी पॅटर्न चित्रपट पाहून भाई झालेले भाईचा शेवट तसाच होतो...

    • @Liberalindia7243
      @Liberalindia7243 ปีที่แล้ว +4

      Tuza पत्ता sang...

    • @user-mx4qc4o888
      @user-mx4qc4o888 3 หลายเดือนก่อน

      कोठे राहतो आरे ओळख नसतानी मदत करत होता आमचा हिरो येऊन बघ ,,,काहीही बोलू नको

  • @DipakShindePatil
    @DipakShindePatil ปีที่แล้ว +14

    वाघ होता आमचा भाऊ..😢🥺

  • @narayanjadhav1800
    @narayanjadhav1800 5 หลายเดือนก่อน

    गजू भाऊ एक देव माणूस होता

  • @Harshamulekar
    @Harshamulekar ปีที่แล้ว +8

    शरीर मरता है नाम नही.. the rial king 👑 888 ...

  • @kailastilekar3432
    @kailastilekar3432 ปีที่แล้ว +5

    भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🌹🌹

  • @tejasgajare9965
    @tejasgajare9965 ปีที่แล้ว +3

    Aamcha gaju bhau hero hota❤

  • @OmPatilkarhale-em2rr
    @OmPatilkarhale-em2rr ปีที่แล้ว +4

    शरीर मरता हैनाम.नही. गजू भाऊ.😢😢😢😢

  • @aniketlambade8320
    @aniketlambade8320 10 หลายเดือนก่อน

    दुश्मनों से कोई डर नहीं है बस आपने पै नजर रखना 😢

  • @AdityaKkShorts86
    @AdityaKkShorts86 ปีที่แล้ว +5

    Chan ahe re bhau video

  • @INFOTAINMENT1144
    @INFOTAINMENT1144 ปีที่แล้ว +9

    He was a Hero for middle and needy people's ❤❤

  • @amolkare9955
    @amolkare9955 ปีที่แล้ว +10

    गावा गावात मोदी सरकार चे रथ अडवले जातायत.जनता मोदी सरकार हमी या कार्यक्रमाला विरोध चालू आहे.यावर एक व्हिडिओ होवून जावद्या की...🙏

  • @PriteshJadhav-md1oe
    @PriteshJadhav-md1oe 8 หลายเดือนก่อน

    बाजारात किती पण प्रकारचे शेंगदाणे आले तरी बदामाची किंमत कमी होत नई #888 Miss you king🥺

  • @sandippatil2283
    @sandippatil2283 5 หลายเดือนก่อน

    कट्टर हिंदू शिवभक्त हिरो होता गजू भाऊ गोर गरीबाचा कैवारी होता... King of jalna

  • @thegodfather2271
    @thegodfather2271 ปีที่แล้ว +2

    😢🙏 राम कृष्ण हरी माऊली

  • @bhb9247
    @bhb9247 5 หลายเดือนก่อน

    Gajanan Bhau Taur ❤.....King 👑

  • @Tushar-bp4cx
    @Tushar-bp4cx ปีที่แล้ว +15

    Really appreciable and true case study. Really much better than @Bolbhidu ‘s case study🙌🏻

  • @sachi8899
    @sachi8899 ปีที่แล้ว +6

    Gajanan bhau taur ❤❤❤❤

  • @santoshdalviofficial9923
    @santoshdalviofficial9923 ปีที่แล้ว +12

    किंग होता गजु भाऊ❤

  • @sudhirmahadik6033
    @sudhirmahadik6033 ปีที่แล้ว +3

    जालनेचा बादशाह गजु भाऊ भावपुर्ण श्रद्धांजली 😭

  • @madhusudandeshmukh9028
    @madhusudandeshmukh9028 ปีที่แล้ว +5

    हात कुणा चाही असो गुन्हे गाराना साजा झाली च पाहिजे सोडू नका त्यांना 😢😢

  • @MayaZaekhande
    @MayaZaekhande ปีที่แล้ว +2

    आमच्या गजू भाऊ हिरो होता जालन्याचा

  • @sultankureshi6586
    @sultankureshi6586 11 หลายเดือนก่อน

    King of Jalna गजू भाऊ तोर ❤️❤️😔

  • @DhananjayTaurvlogs
    @DhananjayTaurvlogs ปีที่แล้ว +9

    Gajju Bhau Taur jalna king of jalna 👑👑👑👑

  • @anshullode
    @anshullode ปีที่แล้ว +3

    1st view and comment

  • @ashokdoke68
    @ashokdoke68 ปีที่แล้ว +8

    Gaju bhau kharch hero hote 😢 miss you brother

  • @rushicreative
    @rushicreative ปีที่แล้ว +5

    देवमाणूस 😢😢😢

  • @rushiunde7259
    @rushiunde7259 ปีที่แล้ว +5

    गजानन भाऊ हिरो

  • @prasadborade9378
    @prasadborade9378 ปีที่แล้ว +7

    Miss you gaju dada😢❤

  • @GeetaKarpe-g9l
    @GeetaKarpe-g9l ปีที่แล้ว +4

    शरीर मरता हे नाम नही😢😢😢

  • @pleasedontlie1385
    @pleasedontlie1385 ปีที่แล้ว +2

    Hero hota te miss u gaju bhav🙏🙏🙏

  • @laxmanmule2670
    @laxmanmule2670 ปีที่แล้ว +5

    Only hero tha gaju bhau

  • @jivanjaybhaye2045
    @jivanjaybhaye2045 ปีที่แล้ว +1

    Jalna king 👑 gaju bhau taur miss you bhau❤❤

  • @rohitjadhav4942
    @rohitjadhav4942 ปีที่แล้ว +5

    Miss you sher❤❤