माज दाखवणाऱ्या आमदाराला अशोक कामटे यांनी फरपटत आणलं होतं | Ashok Kamate IPS | Vishaych Bhari

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ส.ค. 2024
  • माज दाखवणाऱ्या आमदाराला अशोक कामटे यांनी फरपटत आणलं होतं | Ashok Kamate IPS | Vishaych Bhari
    तीन पिढ्यांपासून नसानसात भिनलेली देशभक्ती. आजोबा मुंबई प्रांताचे पहिले इन्स्पेक्टर होते, वडील भारतीय सैन्यदलाचे माजी अधिकारी म्हणून मुलानं ही देशसेवेचं व्रत हाती घेतलं. लोकसेवा आयोगाची परीक्षा पास होऊन जेव्हा ते इंटरव्युव्हला गेले तेव्हा इंटरव्युव्हरनं विचारलं तुम्ही आयएएसला का ट्राय करत नाही ? तेव्हा त्यांनी सांगितलं जिथं अ‍ॅक्शन असेल मला तिथच काम करायला आवडेल. म्हणून मला आय.पी.एस. हवं आहे. ज्या अ‍ॅक्शनसाठी त्यानं आयपीएस पदाचा कार्यभार सांभाळला होता त्याचं अ‍ॅक्शनसाठी त्यांनी मृत्यूच्या डोळ्याला डोळे भिडवून मरण पत्करलं. पण आपल्या कर्तव्यात तसूभरही कमी ठेवली नाही. 26/11 च्या हल्ल्यात भ्याड दहशतवाद्याच्या गोळ्यांनी त्यांच्या छातीचा ठाव घेतला. आजही तो दिवस आठवला तरी अनेकांच्या अंगाचा थरकाप उडतो. ही स्टोरीय कर्तव्यनिष्ठ, शूरवीर पोलीस अधिकारी अशोक कामटे यांची.
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #ashokkamate
    #ashokkamtesolapur
    #ashokkamteips
    #ashokkamteinterview
    #ashokkamtedeath
    #ashokkamtevsravikant patil
    #ashokkamtevijaysalaskarhemantkarkare
    #ashokkamtebiography
    #ashokkamtestatus
    #ashokkamtesolapurvideo
    #ashokkamteravikantpatil
    #ashokkamtefamily
    #ashokkamtestory
    #ashokkamtevideo

ความคิดเห็น • 488

  • @tajsocalgroup8804
    @tajsocalgroup8804 5 หลายเดือนก่อน +52

    सोलापूर मध्ये जेव्हा पर्यंत कामटे सर होते तेव्हा पर्यंत सोलापूर शांत होत गोरगरीब काम करून आपलं उदरनिरवाह करणारे लोक जणू कामटे सरांना देव मानत होते जवळ जवळ गुंडगिरी सोलापूर मध्ये सपंलीच होती भल्या भल्या रुस्तुमला पोलिसांच खाकी ची धाक समजली होती कामटे सरा सारखं अधिकारी कित्येक दशकातून एक होत आमच्या सोलापूर ला दोन अधिकारी प्रामाणिक मिळाले ते प्रथम अशोक कामटे व तुकाराम मुंढे आजपण सोलापूरकर त्यांची आठवण आली कि डोळे भरून येतात नमन आहे हे शूर विराणा

  • @gorakhkamthe2155
    @gorakhkamthe2155 8 หลายเดือนก่อน +114

    अशोक कामटे यांचे मुळगाव मुक्काम पोस्ट चांबळी तालुका पुरंदर जिल्हा पुणे. ते आमच्याच गावचे होते अभिमान आहे आम्हाला salut सर्व अधिकाऱ्यांना.

    • @anilkamthe2489
      @anilkamthe2489 8 หลายเดือนก่อน +4

      भावबंध नमस्कार

    • @hemantpatilofficial2863
      @hemantpatilofficial2863 8 หลายเดือนก่อน

      सासवड वरून हायवे ला निघतांना मध्ये चांबळी गाव लागले होते. अशोक कामटे साहेबांच्या नावाने गावाचे प्रवेशद्वार आहे.

    • @SRK-389
      @SRK-389 6 หลายเดือนก่อน +2

      Barobar

    • @sameerkurpe6142
      @sameerkurpe6142 6 หลายเดือนก่อน +1

      बरोबर

    • @dattahisarekarthombare1996
      @dattahisarekarthombare1996 3 หลายเดือนก่อน +1

      बरोबर कामठे साहेब ड्याशिंग सिंघम होते

  • @shivajimane4873
    @shivajimane4873 8 หลายเดือนก่อน +135

    इमानदारीने काम करणारांना या देशात काडीची किंमत नाही चमचेगिरी करणाऱ्या लोकांना मात्र एक नंबर चा दर्जा दिला जातो
    कामठे साहेब अमर रहे जय हिंद ❤❤

    • @maheshmistri6590
      @maheshmistri6590 6 หลายเดือนก่อน +1

      Nangare

    • @sagarhiwarkar2690
      @sagarhiwarkar2690 5 หลายเดือนก่อน

      Brobr 100% bhau

    • @sagarhiwarkar2690
      @sagarhiwarkar2690 5 หลายเดือนก่อน +1

      Ya 2 no krnarya .valyanchi gand marli pahije,police dlane

    • @sagarhiwarkar2690
      @sagarhiwarkar2690 5 หลายเดือนก่อน

      Ani te smor hoilch 101%

    • @vivekmohite9577
      @vivekmohite9577 5 หลายเดือนก่อน

      इमानदार वगैरे काही नाही

  • @Omkar_44
    @Omkar_44 8 หลายเดือนก่อน +55

    सातारा जिल्ह्यात पोलीस अधीक्षक असताना खूप पोलीस कर्मचारी लोकांची स्वतःच्या परिवार सारखी काळजी घेतली. लोकांना ही चांगला न्याय दिला होता 😊. सलाम आहे अशा कर्तुत्वाला . जय हिंद

  • @Sagar_Baramati
    @Sagar_Baramati 8 หลายเดือนก่อน +380

    आदर्श पोलिस आयुक्त होते....miss you sir😢 तसेच साळसकर, करकरे साहेब हेदेखील अतिशय चांगले व्यक्तीमत्व असणारे होते...

    • @Ram.21.
      @Ram.21. 8 หลายเดือนก่อน +7

      Karkare, salaskar var sudhha video banwale ahe tyamul ithh fakt kamte baddal sanghat ahe

    • @sudhakargund6613
      @sudhakargund6613 8 หลายเดือนก่อน +1

      ​@@Ram.21.⁸⁸

    • @GaneshJadhav-zt6tj
      @GaneshJadhav-zt6tj 7 หลายเดือนก่อน

      ​@@Ram.21.saa

    • @anitaathawale7509
      @anitaathawale7509 6 หลายเดือนก่อน +9

      काँग्रेस धार्जिणे (सेक्युलर ) होते करकरे.

    • @rajendrabadve5289
      @rajendrabadve5289 6 หลายเดือนก่อน

      ​@@shahbaazshaikh2101लांडयांनी मारले

  • @tanajimandale7962
    @tanajimandale7962 6 หลายเดือนก่อน +19

    सातारा येथे अशोक कामटे सरांना 1993/94 मध्ये ते SP असताना त्यांच्या केबिन मध्ये भेटलो होतो अतिशय young, dynamic & dashing personality होती!
    त्यांच्याशी हस्तांदोलन केलेल्या आठवणी आजही मनात ताज्या आहेत!
    खूप supportive होते!
    अशोक कामटे सरांना मन:पुर्वक आदरांजली!🇮🇳

  • @sachinmanohar82
    @sachinmanohar82 8 หลายเดือนก่อน +89

    "करकरे कामटे साळसकर" या शुर शहिदांच्या खऱ्या गुन्हेगारांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे.

    • @rajnikantgolatkar1363
      @rajnikantgolatkar1363 6 หลายเดือนก่อน

      खून पचवले त्यांचे, आताच्या राजवटीपासून तर अपेक्षाच ठेवू नका

    • @avinashsalunke8184
      @avinashsalunke8184 2 หลายเดือนก่อน

      Ko karnar? Tya veli sarkar konache hote?

  • @Shubhz1795
    @Shubhz1795 8 หลายเดือนก่อน +197

    सोलापुर मध्ये असताना भल्या भल्या ची जिरवली होती आदर्श पोलिस व्यक्तीमत्व अशोक कामटे 😢

  • @ganeshsonawane3845
    @ganeshsonawane3845 4 หลายเดือนก่อน +26

    असा अधिकारी पुन्हा होईल का नाही माहीत नाही , परंतु Add CP अशोक कामठे यांना माझा मानाचा मुजरा त्यांच्या शौर्याला कोटी कोटी प्रणाम

  • @bapuraomore4236
    @bapuraomore4236 8 หลายเดือนก่อน +55

    सर्व हुतात्म्यांना भावपूर्ण श्रध्दांजली!
    🙏🏻💐🙏🏻

  • @ravindrakamthe
    @ravindrakamthe 4 หลายเดือนก่อน +14

    आमच्या समस्त कामठे परिवारासाठी शहीद अशोक कामठे व त्यांचे सहकारी शहीद करकरे आणि साळसकर सार्थ अभिमान आहे.

  • @KiranSawant-zv5re
    @KiranSawant-zv5re 4 หลายเดือนก่อน +8

    एवढ्या हुशार व कर्तव्य दशय अधिकारी असा आपल्यातून जावा करकरे साहेब .साळसकर साहेब🎉 जाधव साहेब या सर्वानाच शतशः प्रणाम प्रणाम प्रणाम

  • @vikigadekar3639
    @vikigadekar3639 8 หลายเดือนก่อน +15

    असे आदर्श व्यक्तिमत्व परत होणे नाही सलाम

  • @SunitaR28
    @SunitaR28 8 หลายเดือนก่อน +83

    Need more police officers like this. Salute to this man.

    • @udaykadam7068
      @udaykadam7068 8 หลายเดือนก่อน +1

      बॉस कामठे साहेब

  • @ashokgholap7067
    @ashokgholap7067 8 หลายเดือนก่อน +33

    काही गोष्टी कधीच उघड होत नाहीत कारण कुणाच्या तरी हितसंबंधाला बाधा येते !

  • @DSBHAMBERE
    @DSBHAMBERE 8 หลายเดือนก่อน +65

    बुलेट फ्रुप गाडी मिळायला पाहिजे या वेळेला.
    पैसा काय राजकीय लोकांना खायलाच आहे का??

    • @YesIcan3719
      @YesIcan3719 8 หลายเดือนก่อน +8

      बुलेट proof हेल्मेट मिळाले नाही आणि तुम्ही गाडी मागा😢😢😢😢

  • @ramparlekar3451
    @ramparlekar3451 8 หลายเดือนก่อน +58

    साळसकर, कामठे,करकरे असे अधिकारी पुन्हा... कधी होणार नाहीत 😢

  • @vandemataram7
    @vandemataram7 8 หลายเดือนก่อน +42

    देशाला आणि नेत्यांना अति भ्रष्टाचार करणारे अधिकारी आणि नेते चालतात पण अति प्रामाणिक अधिकारी चालत नाही.

  • @criticalkeen8464
    @criticalkeen8464 8 หลายเดือนก่อน +62

    Perfect combination of muscle, brain & smartness 🔥

    • @jaishetty4469
      @jaishetty4469 7 หลายเดือนก่อน +2

      Yes. It is sad he had to go so soon. They did not anticipate the gravity of the situation.

    • @RahulGhotekar-tz8xb
      @RahulGhotekar-tz8xb 7 หลายเดือนก่อน

      ्शशंशशयययंययननटट

  • @suyashgarud7490
    @suyashgarud7490 8 หลายเดือนก่อน +45

    ना इंदापुर चे आहेत ना सांगली चे आहेत ते सासवड जवळील चांबळी ह्या गाव चे आहेत

  • @YOGESHBANDSODE
    @YOGESHBANDSODE 8 หลายเดือนก่อน +33

    सोलापूरका बच्चा बच्चा केहता है, अशोक कामटे सच्चा है

  • @sagargavade8503
    @sagargavade8503 8 หลายเดือนก่อน +26

    एवढ्या मोठ्या अधिकाऱ्यांचा बळी जातो याच्यामागे खूप मोठं षडयंत्र असू शकते

  • @AmolRajiwade
    @AmolRajiwade 8 หลายเดือนก่อน +11

    साहेबांचं गाव पुणे जिल्ह्यातील, पुरंदर तालुक्यातील चांबळी असे आहे. आणि ते पुण्यापासून खूपच जवळ आहे. सातारा, सांगली, मुंबई अशा ठिकाणी ते सेवेत आणि त्यानिमित्ताने वास्तव्यास होते. आम्ही त्यांच्या गावाच्या परिसरात राहतो.सत्य माहिती आहे हि.

    • @ashokchavan3238
      @ashokchavan3238 2 หลายเดือนก่อน

      सूबेदार विकास शेंड़कर सुध्दा chmbali चा आहे

  • @shashikantkulkarni3160
    @shashikantkulkarni3160 8 หลายเดือนก่อน +18

    ३ अधिकारी एकत्र गेले कसे हा प्रश्न अजुनहि कायम आहे.

  • @Sagar-so8xm
    @Sagar-so8xm 8 หลายเดือนก่อน +10

    अशी आदर्श कहाणी बघून नक्कीच आदर्श घेऊ..आणि त्यांचं काम पुढे चालू ठेऊ.

  • @sharyatvishaykaljacha
    @sharyatvishaykaljacha 8 หลายเดือนก่อน +60

    सोलापूर हदरून सोडलं होत कामटे साहबानी . गुन्हेगारी जवळ जवळ संपली सोलापूर मधली. गुन्हेगारांना थर्ड डिग्री देताना न्यूज चॅनेल वर लाईव्ह दाखवायचे कामठे साहेब.

  • @pravinpatil-sz1fb
    @pravinpatil-sz1fb 8 หลายเดือนก่อน +9

    सर्व शहीद अधिकाऱ्यांना......प्रणाम. प्रथमेश कामटे सरांनी सांगलीत केलेल्या राजू पुजारी एन्काऊंटर बद्दल उल्लेख करायला हवा होता.

    • @zxcklm
      @zxcklm 7 หลายเดือนก่อน

      बरोबर आहे भाऊ तुमचं, हा दाढीवाला भाऊ सांगली बद्दल भेदभाव करतोय, केलाय, सगळ्या jillhyanbddal भाऊ बोलला पणं सांगली झोंबली ह्याला.😏

  • @DipakTayade-qu2wz
    @DipakTayade-qu2wz 5 หลายเดือนก่อน +4

    अशे अधिकारी पुन्हा होणे नाही -salute to him

  • @vishwarajdeshmukh4741
    @vishwarajdeshmukh4741 8 หลายเดือนก่อน +13

    थोर स्वातंत्र्यसेनानी, महापुरुष के.अशोकजी कामठे वीर जवान तुम्हे सलाम 🙏

  • @vijaysonde1671
    @vijaysonde1671 8 หลายเดือนก่อน +100

    वनिताताईंच्या शंका बरोबर आहेत
    खूप मोठा प्लान वाटत आहे
    इतक्या मोठ्या अधिकार्‍यांचा एकाचवेळी जिव जाणे संशयास्पद आहे

    • @Ashwini36399
      @Ashwini36399 8 หลายเดือนก่อน +15

      Tya veles Maharashtra Congress jimmedar ahet

    • @hbhindia3291
      @hbhindia3291 8 หลายเดือนก่อน

      ​@@Ashwini36399आरएसएस संघ परिवार हे जबाबदार आहेत

    • @ninadpednekar2099
      @ninadpednekar2099 8 หลายเดือนก่อน +5

      @@Ashwini36399 Chuktay tumcha, Tya veles BMC konakde hoti he pahave.....

    • @niveditashirdhankar3801
      @niveditashirdhankar3801 8 หลายเดือนก่อน

      politician cha kaam aahe

    • @hbhindia3291
      @hbhindia3291 8 หลายเดือนก่อน +1

      @@niveditashirdhankar3801 हिंदुत्ववादी आतंकवाद यांचे काम आहे

  • @shivamjadhav1110
    @shivamjadhav1110 8 หลายเดือนก่อน +34

    इंदापूर तालुक्यातल जांबळी नाही पुरंदर तालुक्यातल चांबळी गाव आहे त्यांच

    • @sonupatil1967
      @sonupatil1967 8 หลายเดือนก่อน +2

      Barobar

    • @ajstyle361
      @ajstyle361 8 หลายเดือนก่อน +1

      हो बरोबर कानिफनाथ गडा जवळ चे गाव... गावात कमान आहे साहेबांची...

    • @shivamjadhav1110
      @shivamjadhav1110 8 หลายเดือนก่อน

      @@ajstyle361 Hoo

    • @sanjaykandhare7924
      @sanjaykandhare7924 8 หลายเดือนก่อน

      पुरंदर तालुक्यातील सासवड जवळ जांबळी हे गाव आहे कामठे साहेबांचं

  • @_surajNangare
    @_surajNangare 7 หลายเดือนก่อน +2

    ग्रेट अधिकारी अशोक सर कामटे दरारा आणि इज्जत . असे अधिकारी लाखात एक असतात.

  • @surajdevkar960
    @surajdevkar960 8 หลายเดือนก่อน +23

    We will always Miss You Sir.....😢

  • @sadakoli5840
    @sadakoli5840 8 หลายเดือนก่อน +56

    असली बब्बर शेर मा.अशोक कामटे ❤

  • @Gsk3587
    @Gsk3587 8 หลายเดือนก่อน +59

    अशोक कामठे,साळसकर,करकरे यांच्यासारखे अधिकारी परत होणे नाही,आत्ताचे फक्त उभेकान टॉमी

  • @mohankamble5051
    @mohankamble5051 8 หลายเดือนก่อน +12

    अशोक कामटे साहेब आमच्या सांगली जिल्ह्याला डॅशिंग आफिसर होउन गेले आहेत

  • @PK-qe2py
    @PK-qe2py 8 หลายเดือนก่อน +38

    शहीद श्री अशोक मारुतराव कामठे यांचे मूळ गाव "चांबळी" पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात आहे.
    जिथे त्यांची कमान सुद्धा आहे.

  • @sambhajidevikar7573
    @sambhajidevikar7573 8 หลายเดือนก่อน +1

    Bhau khup chhan vishleshn kele.Sarva Hutatma Adhikari Ani tyanchya balidanala manapasun Salam

  • @ramparlekar3451
    @ramparlekar3451 8 หลายเดือนก่อน +23

    सातारा जिल्हा येथे जिल्हाध्यक्ष असताना सातारा एसपी ऑफिस समोर शांतीदूत साहेबांनीच बसविला 😢

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 8 หลายเดือนก่อน +3

      सुरवातीला आपली लोकं च शांतीदुत लोकांना सपोर्ट करतात . पुन्हा ते मोठे झाले की त्यांची लायकी दाखवतात

    • @yogeshpatil2635
      @yogeshpatil2635 8 หลายเดือนก่อน

      ​@@thegodfather2271शांतीदुतांच्याच हल्ल्यात जीव गमवावा लागला.

    • @kailasdhumal2537
      @kailasdhumal2537 7 หลายเดือนก่อน +1

      साहेबांनी कधीही कोणाचे चांगले केले नाही .
      कामटे यांचा घातपात झाला असावा .

  • @storylight0
    @storylight0 8 หลายเดือนก่อน +71

    अशोक कामटे हा एकमेव असा अधिकारी आहे ज्याने सगळ्या गुन्हेगारांची मस्ती जिरवली आहे
    खास करून रवी पाटील

    • @rajeshpatil8492
      @rajeshpatil8492 8 หลายเดือนก่อน

      Abe amchya sahebanch nahi tuzhya asok kamtechi masti amchya amdar sahebani jiravhli ahe only my best dyasing mla ravhikant patil saheb

    • @yoddha-thewarrior2640
      @yoddha-thewarrior2640 8 หลายเดือนก่อน

      @@rajeshpatil8492 अरे भोसड्या,रवी पाटीलला बदड बदड बदडविला होता कामटे साहेबांनी. रवी पाटीलला कायमचा धडा शिकवून त्याची चांगलीच जिरवली

    • @imoviesyt3404
      @imoviesyt3404 8 หลายเดือนก่อน

      @@rajeshpatil8492tuza ravi patil ch aaicha fodaa

    • @rajeshpatil8492
      @rajeshpatil8492 7 หลายเดือนก่อน

      Amchya dyashing amdar ravhikant patil sahebana kahi fharak padat nhi ulat asok kamtechi masti jirli cangli jirli

    • @yoddha-thewarrior2640
      @yoddha-thewarrior2640 7 หลายเดือนก่อน

      @@rajeshpatil8492 रवी पाटील त्याच्या घरात घुसून मारला होता ते पण त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी. 1 मिनिटं मध्ये सगळी मस्ती उतरवली होती तुझ्या पाटलाची.
      नशीब समज नागडा करून मारला नाहि रवी पाटलाला

  • @user-gv8om7ph1t
    @user-gv8om7ph1t 2 หลายเดือนก่อน

    🙏🙏 अशा अधिकारी आत्ता होणे नाही मनापासून वंदन अशोक कामटे साहेब जय हिंद

  • @vinayjarande5503
    @vinayjarande5503 8 หลายเดือนก่อน +3

    सदरक्षणाय खलनिग्रहणाय 🇮🇳🙏

  • @annasahebjadhav7779
    @annasahebjadhav7779 6 หลายเดือนก่อน +3

    एकाच गाडीतून एव्हढे मोठे अधिकारी सोबत जाणे कधीच शक्य नाही.. प्रत्येक अधिकारी यांना स्वतंत्र गाडी असते..मग 26/11 या दिवशीच तिन्ही अधिकारी एकत्र कसे गेले.... विचार करणं गरजेचं आहे..

  • @Yogibaba_kapade1998
    @Yogibaba_kapade1998 8 หลายเดือนก่อน +13

    Miss you sir 🇮🇳❤️😢😢

  • @vijayadsul3995
    @vijayadsul3995 6 หลายเดือนก่อน +7

    कामटे साहेबांच्या कामकाजाबाबत सोलापूरकरांना खूप अभिमान वाटतो आजही. सर्वसामान्य नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल खूप विश्वासार्हता होती. त्यांची भेट कोणासाठीही अगदी खुली असायची. त्यांचं व्यक्तिमत्व जबरदस्त होतं आणि आवाज सुद्धा पहाडी होता . वाढण्यात दरारा आणि रुबाब होता अशा अधिकाऱ्याचे एकाएकी जाणे, हे व्यवस्थेचे निश्चितच अपयश आहे. असा अधिकारी आमच्या सोलापूर मध्ये एका काळी लाभला होता, ही आमच्यासाठी नक्कीच गौरवाची बाब आहे.

  • @shubhamnarayane6688
    @shubhamnarayane6688 8 หลายเดือนก่อน +15

    Asol Kamate Sir is great IPS Officers

  • @Ajay-gf5zd
    @Ajay-gf5zd 8 หลายเดือนก่อน +7

    Miss you forever kamathe Saheb ❤💐🙏

  • @akshayshinde7437
    @akshayshinde7437 8 หลายเดือนก่อน +1

    असा IPS अधिकारी पुन्हा होणे नाही, असं अधिकारी शहीद होणे देशाचे फार मोठे नुकसान 😌🥲🙏🏻

  • @dr.vishalchokakkar3679
    @dr.vishalchokakkar3679 8 หลายเดือนก่อน +7

    Very brave individual nobody can replace him
    Great loss to our country.rip

  • @kkstudiomumbai
    @kkstudiomumbai 6 หลายเดือนก่อน +4

    या तिघाना एकत्र एकाच गाडीत जायला सांगणारा तो मंत्री कोण होता त्याचा शोध घेतला तर सर्व माहिती उघड होईल ...

  • @nitinpradhan91
    @nitinpradhan91 8 หลายเดือนก่อน +18

    कामटे ,करकरे.नी साळसकर यांना,,विचारपुर्वक पोचोवलाय,,,फक्त विश्वास नागरेच कसा जिवंत राहीला,,,हेच मोठं आश्चर्य आहे,,,याला खरचटलं पण नाही,,,

    • @vidyapatil2023
      @vidyapatil2023 7 หลายเดือนก่อน

      कारण विश्वास नांगरे वाकड्याचा पालतु आहेः

    • @anilthorat2375
      @anilthorat2375 6 หลายเดือนก่อน +1

      अगदी बरोबर

    • @rajendrabadve5289
      @rajendrabadve5289 6 หลายเดือนก่อน

      आर अरर्,बाबाच

  • @yogeshambavale7364
    @yogeshambavale7364 7 หลายเดือนก่อน

    सलाम या सर्वांच्याच कामगीरीला मानाचा मुजरा

  • @ashokghatul8201
    @ashokghatul8201 6 หลายเดือนก่อน +1

    आज महाराष्ट्राला अशा अधिकाऱ्यांची प्रचंड उणीव भासत आहे.

  • @amjadpathan9048
    @amjadpathan9048 6 หลายเดือนก่อน +1

    Late अशोक सर माझे आदर्श होत.

  • @iloveindia4078
    @iloveindia4078 8 หลายเดือนก่อน +5

    बुलेट प्रुफ जॅकेट्स घातले पाहिजे

  • @dilipgavhane7023
    @dilipgavhane7023 2 หลายเดือนก่อน +1

    सोलापूर मधील त्यांच्या कार्यकालाचा मी साक्षीदार आहे.वर्णन केल्याप्रमाणेच होते.
    *वाघ होता* त्यांच्या निधनाची बातमी समजल्यावर त्यांच्या बद्दल काढलेल उद्गार.....

  • @surajmore0112
    @surajmore0112 2 หลายเดือนก่อน

    असे अधिकारी सहसा आता बघायला भेटत नाही फार कमी आहे त गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी मिस यू कामठे साहेब जब तक सूरज चांद रहेगा २६/११ मे शाहिद हुये हैं अधिकारी सबको याद रखेगा.

  • @k_omprakash07
    @k_omprakash07 8 หลายเดือนก่อน +13

    Where is a vishwas nagre showoff patil ?

  • @user-mm4oe7ts9p
    @user-mm4oe7ts9p 2 หลายเดือนก่อน

    अशोक कामटे सरानी सांगली जिल्ह्या साठी काम केले मी त्यावेळी लहान होते सांगली च्या राजू पुजारी नावाच्या गुंडा च्या दहशती पासून सांगली ला मुक्त केले . त्यांची कारकिर्द खुप गजली होती त्यामूळे ते मझ्या अजुन लक्षात आहे.सरांच्या कार्या ला सलाम🙏

  • @prabhudasfulzele2924
    @prabhudasfulzele2924 8 หลายเดือนก่อน +3

    मॅडम ने खरी माहिती दिली, कामा हॉस्पिटल मधील दशतवाडी मराठी का बोलत होते, विशेष पोलिस महानिरीक्षक हुसैन यांचे पुस्तक वाचावे, खरे काय होते ते कळेल

  • @1215mohan
    @1215mohan 7 หลายเดือนก่อน +3

    Questions raised by officer kamthes wife are absolutely right and answers are not given or found by mumbai police is great concern.

  • @abhisheksanap6490
    @abhisheksanap6490 8 หลายเดือนก่อน +6

    Salute..

  • @nitindukare3193
    @nitindukare3193 8 หลายเดือนก่อน +8

    Ashok kamte yancha mulga maza khup javal cha mitr ahe Ani Mala abhiman ahe to maza mitr aslyacha

  • @SantoshKekan-lu2ri
    @SantoshKekan-lu2ri 4 หลายเดือนก่อน +19

    भाजप शिवसेना किती नालायक आहे ह्यावरून समजत , एका चांगल्या अधिकारी विरोधात हक्कभंग , किती नीच पार्ट्या आहेत😠😠😠😠

    • @ketandakhore6687
      @ketandakhore6687 3 หลายเดือนก่อน +2

      Konati shivsena hoti tevha😂😂

    • @SantoshKekan-lu2ri
      @SantoshKekan-lu2ri 3 หลายเดือนก่อน

      @@ketandakhore6687 balasahebachi hoti ... Ajun kay mahit nasel tr vichar

    • @RanjeetPatil-sy4qr
      @RanjeetPatil-sy4qr 3 หลายเดือนก่อน

      😅😅😅
      जा लय शाना आहेस,
      नाईक प्रकरण काय आहे ते पण बग,
      RVS मनी चा vlog आईक,
      मग कळेल कोन नीच आहे ते...

    • @avinashsalunke8184
      @avinashsalunke8184 2 หลายเดือนก่อน +1

      Yach polisani Carnal purohit Ani pradnya sadvi yanchya virudha khote purave gola kele hote .

    • @avinashsalunke8184
      @avinashsalunke8184 2 หลายเดือนก่อน

      Te congress che chamche hote Hindu atankwad ya congress che shadyantra che sutradhar hote Colonol Purohit Ani sadwi pradnya yancha atishya crura pane chal kela.

  • @ramprasadsiraskar
    @ramprasadsiraskar 6 หลายเดือนก่อน +1

    , karkare sr ,kamthe sr ,kamthe sr salute to all

  • @abhishekbet3094
    @abhishekbet3094 8 หลายเดือนก่อน +9

    सोलापूर मध्ये सिंगम स्टाइल पोलीस अधिकारी म्हणजे मा.कामठे साहेब होते 🔥🙏

  • @akashshreenivasannam1643
    @akashshreenivasannam1643 8 หลายเดือนก่อน +4

    आणि इथं अशोक सरांच्या जन्म ठिकाणावर चर्चा चालू आहे

  • @prashantkamble19
    @prashantkamble19 6 หลายเดือนก่อน +1

    ताई तुमच्या शंकेला जागा आहे. खरंच हे सगळं संशयास्पद आहे

  • @dattunagare3672
    @dattunagare3672 7 หลายเดือนก่อน +1

    असे अधिकारी गेल्यामुळे त्यांच्या कुटुंबाचे झाले पण पोलीच दलाचे फार झाले फार चांगले अधिकारी होते

  • @user-ub6dl6hw3w
    @user-ub6dl6hw3w 8 หลายเดือนก่อน +8

    inspiring Man My Favorite Sp My Guidance Person Only One Man Who inspired Me Thats CalL AshoK Kamathe Sir Miss U Lot Off Sir Jii❤

  • @rajendrakhandagale9141
    @rajendrakhandagale9141 6 หลายเดือนก่อน +2

    Legends never Die ❤😢 Miss you Sir

  • @HellCRICKET
    @HellCRICKET 8 หลายเดือนก่อน +5

    Aaj he solapur chya dukana madhe kamate siranch photo ahet 🙏🙏🙏

  • @rajeshpewekar2242
    @rajeshpewekar2242 12 วันที่ผ่านมา

    Aplya Maharashtra ney teen hirey gamaavle abhimaan aahey tyancha v tyaanchya shavryacha Salamm 👍🙏👍🚩

  • @leenadesai7631
    @leenadesai7631 8 หลายเดือนก่อน +3

    Our nation salutes his bravery 🙏🏻.wishing his fly the v best always.

  • @rakeshkamble3363
    @rakeshkamble3363 6 หลายเดือนก่อน +2

    Fearless officer🙏

  • @pavanambhore4633
    @pavanambhore4633 2 หลายเดือนก่อน

    ♥️साळसकर साहेब ,करकरे साहेब, कामटे साहेब always Legend

  • @ramdaschaware7286
    @ramdaschaware7286 6 หลายเดือนก่อน

    कामटे साळसकर करकरे या शहिदांना विनम्र अभिवादन 💐💐💐💐

  • @abhishekvarpe9186
    @abhishekvarpe9186 7 หลายเดือนก่อน +2

    अशोक कामटे साहेब, विजय साळसकर साहेब, हेमंत करकरे साहेब, अभिमान आहे तुमचा..🙏🏻🙏🏻🚩🚩

  • @rohidaspawar2302
    @rohidaspawar2302 8 หลายเดือนก่อน +8

    वाघ होते कामटे साहेब ❤

  • @mallyakingfisher7906
    @mallyakingfisher7906 8 หลายเดือนก่อน +2

    बाळा भीतीने चळा चळा कापत नसतात तर थर थर कापत असतात... लक्षात ठेवा

  • @akshaysarvade5258
    @akshaysarvade5258 8 หลายเดือนก่อน +3

    अती शोक्ती करायचा लय नाद तुम्हाला त्या वेळी किती मुलींकड मोबाईल होते

  • @st87749
    @st87749 8 หลายเดือนก่อน +3

    कामटे साहेबांची असा उल्लेख करा प्लीज

  • @swaralipardeshi1709
    @swaralipardeshi1709 8 หลายเดือนก่อน +4

    They were the real HERO of the India

  • @vivekkamthe7724
    @vivekkamthe7724 8 หลายเดือนก่อน

    महान योधांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @rushikeshkothimbire2219
    @rushikeshkothimbire2219 7 หลายเดือนก่อน +2

    Solapurkar aj pn Ashok Kamte Saheba na visrle nahit😍😍😍😍🥺🥺🥺🥺

  • @swamisamarthbhaktichannal2515
    @swamisamarthbhaktichannal2515 3 หลายเดือนก่อน

    Khup Chan Mahiti dile

  • @nileshpawar8856
    @nileshpawar8856 8 หลายเดือนก่อน +6

    दादा मुबंई फोर्स वन वर व्हिडीओ बनवा। 26 /11 परत कधी नाही

  • @zafaalikhankhan4039
    @zafaalikhankhan4039 5 หลายเดือนก่อน +1

    Salute to you kamthe sir

  • @SanjeevBorse-vw1kj
    @SanjeevBorse-vw1kj 8 หลายเดือนก่อน +3

    असेच पोलिस अधिकारी देशाला हवेत जे स्वतःशी प्रामाणिक राहून आपल्या कुटूंबाची
    शुर व पराक्रमी परंपरा तसेच आपले देशाप्रती
    राज्याप्रती असणारी अस्मिता राष्ट्रभक्ती राखून
    वेळ प्रसंगी प्राणही देतात पण कुटील राजकारण
    देशात फैलावलेली धर्मांधता धर्मांधर्मात वाढणारा
    व्देश पोलिस खात्यात विभागलेले गट सरकारशी
    संबधीत आमदार खासदार त्यांचे काळे धंदे त्यांना खत पाणी घालणारी काही स्वार्थी पोलिस
    अधिकारी वैद्यकिय क्षेत्रात चालणारी अवयवांची
    तस्करी औषध वितरणातले घोटाळे अनियमीतता
    मानवी तस्करी करणारे दलाल त्यांना मदत करणारे आमदार खासदार काही अपवाद वगळले तर नगर सेवक वेग वेगळ्या गृपचं
    प्रतिनीधीत्व करणारे नगरसेवक आमदार खासदार मंत्री बिल्डर किडन्यापर हे सगळे
    कसे गळ्यात गळा घालून एक दुष्ट साखळी
    तयार करणारी विचित्र मानसिकता पसरवतात
    त्यात सर्व सामान्य भरडले जातात हे आज देशातलं चित्र आहे वाढते ड्रग माफिया हल्लीची
    तरूण पिढी बरबाद करत आहेत त्यांना समर्थन देणार्या मंत्र्यावर सर्वात पहिले कारवाई व्हायला
    पाहिजे माझा देश माझा देश म्हणून जीवापाड
    जपला पाहिजे.
    छत्रपती शिवाजी महाराजकी जय
    जय भवानी जय शिवाजी
    हर हर महादेव
    भारत माता की जय

  • @user-ve3bu8zj8e
    @user-ve3bu8zj8e 8 หลายเดือนก่อน +7

    अधिकारी मुश्रीफ यांचे भाषण यूट्यूब वर जाऊन पहावें मग आपणास कळेल 26/11 चा हल्ला व ते 3 अधिकारी यांच्या मृत्यू चे रहस्य

  • @ramparlekar3451
    @ramparlekar3451 8 หลายเดือนก่อน +5

    सातारा जिल्हा सुध्दा साहेबांनी चांगलाच गाजविला

  • @Bhushan_miracles
    @Bhushan_miracles 3 หลายเดือนก่อน +1

    लोकशाही वाचवायला हवी....

  • @sudhirprabhu7668
    @sudhirprabhu7668 4 หลายเดือนก่อน

    ह्या सर्व वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली😢🎉🎉🎉

  • @anirudhpawar7750
    @anirudhpawar7750 2 หลายเดือนก่อน

    पुण्यातल्या पोर्शे प्रकरणात आज त्यांची गरज होती.

  • @nitingirhe8215
    @nitingirhe8215 6 หลายเดือนก่อน

    विर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली💐💐😢🙏

  • @yogeshambavale7364
    @yogeshambavale7364 7 หลายเดือนก่อน

    पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुका नसुन पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुका चांबळी गावं आहे ते सर, धन्यवाद सर खुप म्हत्वाची माहिती दिली आहे

  • @user-dj4ct3jk4d
    @user-dj4ct3jk4d 8 หลายเดือนก่อน +2

    त्यांचं गाव पुणे जिल्ह्यातील पुरंधर तालुक्यातील चांबळी गावचे होते

  • @Shago782
    @Shago782 6 หลายเดือนก่อน +2

    दादा तेव्हा Android mobile नव्हते mobile मद्ये photo लावायला

  • @anilkamthe2489
    @anilkamthe2489 8 หลายเดือนก่อน +3

    इंदापूर मधे चांबळी गाव नाही
    पुरंदर तालुक्यातील चांबळी गाव आहे सासवड पासून जवळच आहे गावात त्यांची भावकी आणि जून घर वाडा पण आहे

  • @user-lt3ff4pf3b
    @user-lt3ff4pf3b 4 หลายเดือนก่อน +1

    KamteSahebani amdarachi farphat anle ase ekahi Police अधिकारी zalanahi Dhanwad te Ips adhikari yana Ata amdar khasdar YNche mindhe zale आआहेत्