anant Raut_अनंत राऊत_kavita gazal रडतोस काय वेड्या_femas marathi _फेमस मराठी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
  • anant Raut_अनंत राऊत_kavita gazal रडतोस काय वेड्या_femas marathi _फेमस मराठी

ความคิดเห็น • 17

  • @NehaSuresh-vc8fi
    @NehaSuresh-vc8fi 11 หลายเดือนก่อน +6

    सर सर्व सुख असूनही मला जेव्हा जेव्हा एकटेपणा वाटतो तेव्हा मी फक्त आणि फक्त तुमच्या सर्व कविता ऐकते. एक वेगळीच अनुभूती देणारी असते प्रत्येक कविता तुमची. अप्रतिम लेखन सर. तुमच्या विचारांमुळे सर्व दुखांना खरंच हसरे कोंब येते. सर माझी प्रतिक्रिया वाचली तर नक्कीच रिप्लाय द्या. मी नेहा जाधव ( शहापूर, ठाणे जिल्हा येथुन)

  • @vaibhavrokade5673
    @vaibhavrokade5673 11 หลายเดือนก่อน +2

    जीवनाचा खरा अर्थ सांगणारी व जीवनास प्रेरणा देणारी अप्रतिम कविता आहे सर ❤

  • @DigambarSitafule
    @DigambarSitafule 2 หลายเดือนก่อน +1

    सुप्रसिद्ध कवी आदरणीय प्रीय अनंत राऊत सर मी पहिल्यांदा च आपल्या कडे माझा अभिप्राय पाठवत असून सर, मी आपली मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा. व‌ रडतोस काय वेड्या सारखा, या कविता ऐकल्या बघितल्या अगदी भारावून. गेलोय सर, आपल्या लेखनीला स्यआल्यूट व, जयभीम सर आणि लाखो शुभेच्छा.💐🌹🙏

  • @bhavlalraysing9804
    @bhavlalraysing9804 ปีที่แล้ว

    संकटांवर मात करण्यासाठी आपली कविता प्रेरणादायी आहे खरी ताकद शब्दात आहे

  • @dnyandevpatil1555
    @dnyandevpatil1555 11 หลายเดือนก่อน

    अप्रतिम सर काय आनंद वाटतो धन्यवाद

  • @rajeshritembhurkar8149
    @rajeshritembhurkar8149 ปีที่แล้ว

    Khub sundar sir tumchi srve kavita khub aawadat

  • @chhayachendake8718
    @chhayachendake8718 4 หลายเดือนก่อน +2

    👍👍

  • @amolnagolkar7804
    @amolnagolkar7804 11 หลายเดือนก่อน

    अप्रतिम सर कितीही वेळा ऐका च वाटते

  • @SantoshKadam-tz1om
    @SantoshKadam-tz1om 3 หลายเดือนก่อน

  • @rajansonawane9637
    @rajansonawane9637 11 หลายเดือนก่อน

    वा वा याला म्हणतात समाज कवी आडनाव खोडूनी जगावे जातीवाचक आडनाव आपण गळ्यात घेऊन फिरत असतो मी वरचा मी मधला आहे मी खालचा आहे हे आडनावाने सांगत असतो त्यामुळे बंधुभाव एकता भाईचाराचा नाश होतो

  • @annadhaygude2622
    @annadhaygude2622 11 หลายเดือนก่อน

    जबरदस्त

  • @rudrabhairav703
    @rudrabhairav703 11 หลายเดือนก่อน

    Waaa sir ❤

  • @SantoshKadam-tz1om
    @SantoshKadam-tz1om 3 หลายเดือนก่อน

    संतोष कदम

  • @shashikantvadge7944
    @shashikantvadge7944 ปีที่แล้ว +2

    शब्द आणि आवाज काळजाला भिडले

  • @RahulDisale-yf8dw
    @RahulDisale-yf8dw 11 หลายเดือนก่อน

    Bhari

  • @ananyapawar8819
    @ananyapawar8819 11 หลายเดือนก่อน

    👌👌

  • @s.vanita4926
    @s.vanita4926 11 หลายเดือนก่อน

    😢😢