सर, कितीही यश तुम्हाला आले तरी तुम्ही तूमचा साधेपणा आणि शिकवण्यातला प्रामाणिक पणा सोडू नका. पाय जमीनीवर ठेऊन उंचच उंच झेप घ्या आणि आम्हाला तुमच्या शिकवणीचा फायदा सदैव होऊ द्या. विदर्भातील विद्यार्थ्यांना तूमचीच गरज सर्वात जास्त आहे. तूमच्या उज्ज्वल भवितव्यासाठी माझ्या लक्ष लक्ष शुभेच्छा. 🙏
जीवन जगत असताना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो, त्या अडचणीच्या काळात, प्रयत्न आणि जिद्दीने कशी मात करायची हे... आदरणीय नितीन सरांनी, कवितेच्या माध्यमातून परिणामकारक शब्द रचनेच्या माध्यमातून उत्कृष्ठ मांडणी...
अतिशय प्रेरणादायी कविता. ❤
अप्रतिम रचना सरजी!
सर ,सगळे शेर अप्रतिम ,जीवनाचे सार कळले.आपल्या सुरात गायनामुळेही हृद् याला भिडते.
सलाम सर, जीवन कळते जात्या मधल्या दाण्याला दळणाऱ्याला नाही.. सुंदर
सर, कितीही यश तुम्हाला आले तरी तुम्ही तूमचा साधेपणा आणि शिकवण्यातला प्रामाणिक पणा सोडू नका. पाय जमीनीवर ठेऊन उंचच उंच झेप घ्या आणि आम्हाला तुमच्या शिकवणीचा फायदा सदैव होऊ द्या. विदर्भातील विद्यार्थ्यांना तूमचीच गरज सर्वात जास्त आहे. तूमच्या उज्ज्वल भवितव्यासाठी माझ्या लक्ष लक्ष शुभेच्छा. 🙏
वाह! नितीन दादा... गझल नाही,जीवनामृत आहे ..... ग्रेट
जीवन जगत असताना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो, त्या अडचणीच्या काळात, प्रयत्न आणि जिद्दीने कशी मात करायची हे...
आदरणीय नितीन सरांनी, कवितेच्या माध्यमातून परिणामकारक शब्द रचनेच्या माध्यमातून उत्कृष्ठ मांडणी...
सर अप्रतिम गजल सदैव अजरामर राहील यांत शंका नाहीं कुठेच कमी नाही शब्दच अपुरे पडतात स्तुती करताना 🙏🙏👍👍
फारच सुंदर गझल ..सरजी नितीनजी..❤❤❤
नितीन,तुझ्या गजलेला खूप खोली आहे,एकेक शब्द काळजाला भिडतो,मित्रा सलाम तुला,तुझ्या शब्दांना आणि तुझ्या गजलेला.
हो नक्की नितीन सरांची गझल म्हणजे ............
.
जीवन कसे जगावे हे प्रत्तेकाला माहित पन ही कविता जो ऐकेल तो खरच चांगला जीवन जगु शकतो अशे मला वाटते खुपच छान शब्द मांडले सर ❤
खुप सुंदर सर😊
I have no words to explain about it
. Sir you are one of the greatest person.
सर कविता पुन्हा पुन्हा ऐकावीशि वाटते आणि ऐकतो तुमचं सादरीकरण आवडलं कवितेच प्रत्येक कडवं आपल्या जीवनातील निगडित आहे खूप छान सर❤🌹
जिवनाचा खरा अर्थ सांगणारा हा विडिओ आहे खूप खूप मोलाचे मार्गदर्शन तुमच्या मार्फत आम्हाला मिळाले गुरूजी
गझल नसून जीवनाचा सार तार वार आहे अप्रतिम
Waa waa mastar ,ek no.
अप्रतिम दादा जीवनाचा सारच सांगितलं तुम्ही
अप्रतिम गझल ! कितीही ऐकावी अशी रचना.
अप्रतिम काव्य नितीन देशमुख दादा व्वा मस्त प्रेरणादायी..!
खूपच मार्गदर्शक अशी ही गझल आहे
आजवर ऐकलेली सर्वोत्तम गझल..!!❤
सहज जीवनाचा आनंद सांगितला...पण गंभीर होऊन. अप्रतिम सर
वाह अप्रतिम सरजी
खुप छान गझल. धन्यवाद
सर,खूप खूप छान गझल
जीवना चा यतार्थ सार
सर जी, बहोत बढीया 💐 खतरनाक गजल
खूप छान कवितेतून माहिती दिली धन्यवाद सर
Khupach sundar rachna !
फारच सुंदर आणि मार्मिक रचना
जीवनाचा खरा अर्थ सांगितला sir तुम्ही या कवितेतून.. अप्रतिम 👌👍
सर काय लिहावं
Q111
Nice sir ...always fevorite....❤
खूप छान रचना आणि सादरीकरण सर.🎉
So sweat sir ..tumchyapeksha jast exited krale sir Disle ..
सर, कविता पुन्हा पुन्हा ऐकविशी वाटते,खूप छान ❤
खूप छान, वास्तविक गझल आहे
व्वा ..फारच छान नितीन सर 👍
Very great Bhau
Jai bhavani jai shiwaji
अप्रतिम सादरीकरण.. ❤❤❤
Khup chaan
Ek number
Bhari ho bhari🙏
अप्रतिम गझल
अप्रतिम व्हिडिओ आहे 👍👍👍
अप्रतिम
Thnx all of & karale sir va kangne sir spcly 🌹🌹🌹
He is a great singer also
Great Sir
अप्रतिम आहेत सर्वच शेर
फार सुंदर कविता दादा
वाह.. नितीन दादा ❤❤
Sahi hai sir kya baat hai this is real fact
गझलेचा शब्दन् शब्द MPSC करणाऱ्या विद्यार्थाला लागू पडतो.❤❤
सर अप्रतिम गझल सदैव अजरामर राहील यात शंका नाही
दादा फँनच झालो.love u
Sir salma maza tumhal. 🙌🙌💐💐🙏🙂🙂🙂💜
खूपचं छान सर
Va va sundar aprtim
अप्रतिम सरजी
जबरदस्त ,अप्रतिम,
Thank u,,, sir
वा दादा.....❤️❤️❤️
Great Gazal
वास्तववादी बोध घेण्या सारखी कविता
खुपच उत्तम
Great sir
खूप छान....
🙏🙏👌👌खूप सुंदर
अप्रतिम...
खूपच सुंदर
Great
Thx ❤🙏💐
खुप छान
Khup khup chhan
Wahhh....
Nice
अप्रतिम 🙏
जबरदस्त नितीन सर
Sar tusi great Ho tohfa Kabul karo
mashallah mashallah bahot khoob
❤😍💯👌
मस्त👍
Nishabda kavita
🌹very nice sir ji🌹
Super sir
Very nice
❤
Nice ❤😊😊
सर नाद खुळा गझल ,
राबत असतो अविरत आम्ही आराम मजला नाही
बघणाऱ्याला रुबाब दिसतो,
झुरणाऱ्याला नाही
जळणाऱ्याला विस्तव कळतो बघणाऱ्याना नाही .
ग्रुप मध्ये शेअर्स केला आहे सर विडीओ
आभार सर्वांचे...
Uttam
ही कविता आहे आणि प्रेक्षकांनी कविता म्हटले असते तर बरं वाटलं असतं
🔥🔥🔥
कविता आहे की वाक्ये आहेत
Va va
Fakth कोणी जलावे
Mi tumhla 🙏🙏deto pan?sr..
👍👌💐🙏🏻
👌👌👌👌✌️👍
🙏🙏🙏🙏🙏