अंगावर काटा आला....कविता ऐकून...मी गावकुसाचा पाल प्रिये.... भयानक वास्तव....एक कविता जे सांगेल ते एक पुस्तक सुद्धा कदाचित सांगू शकणार नाही....सलाम सर तुम्हाला....शब्द नाहीत सर माझ्याकडे तुमची स्तुती करायला....
प्रेमाचा जांगडगुत्ता गं.. जीव झाला हा खलबत्ता गं..... उखळात खुपसले तोंड प्रिये.. मुसळाचा तुंबळ रट्टा गं.....! तू लाजाळू परी कोमल गं.. मी निवडुंगाचे झुडूप प्रिये... तू तुळशीवाणी सत्त्वशील.. मी आग्याबोंड वेताळ प्रिये... तू विडा रंगीला ताराचा.. मी रसवंतीचा चोथा गं.. प्रेमाचा जांगडगुत्ता गं.. जीव झाला हा खलबत्ता गं.. तू सुप चायनीज चटकदार.. मी झेड-पीची सुकडी खिचडी... तू बटर नान तंदूर गरम...मी हायब्रीड भाकर धांदाडी.. तू पनीर कोपता काजुकरी.. मी हिरव्या मिर्चीचा ठेचा गं.. प्रेमाचा जांगडगुत्ता गं.. जीव झाला हा खलबत्ता गं..... तू वीणा हरीच्या हाताचा... मी तुन तुन तार तूनतूण्याची तू मधुर सूर पकवाज्याचा..मी कड कड घाई हलगीची... तू आषाढवारी अभंग गं... मी परमिटरूमचा गुत्था गं... प्रेमाचा जांगडगुत्ता गं.. जीव झाला हा खलबत्ता गं.... तू चपळ नागीन सळसळती.. मी मांडूळाची चाल प्रिये.. बुलेट ट्रेनने फिरसील तू.. मी लोकलने बेहाल प्रिये... तू समृद्धी हायवे चौपदरी.. मी खड्ड्यातून रस्ता गं.. प्रेमाचा जांगडगुत्ता गं.. जीव झाला हा खलबत्ता गं..... तू मनसेचे ऐलान प्रिये.. मी सावध धनुष्यबाण प्रिये.. ही वेळ हातावर आलेली... तू कमळापरी बेभान प्रिये... तू सत्ताधारी माजोरी.. मी हताशलेली जनता गं... प्रेमाचा जांगडगुत्ता गं.. जीव झाला हा खलबत्ता गं..... तू नकाशात अन् यादीतही.. अन् माझा मतदार केंद्रातून गायब पत्ता गं... तू अच्छे दिनचा आभास प्रिये.. मी शेतकरी आत्महत्येचा फास प्रिये... तू विदेशवाऱ्या हॉलिडेज...माझी जगण्याची भ्रांत प्रिये.... प्रेमाचा जांगडगुत्ता गं.. जीव झाला हा खलबत्ता गं..... तू मुसोलिनी, हिटलरवादी... मी देशाचा आंदोलनातील फुटका माथा गं.. तू नामांतर, तू विषयांतर.. मी दंगलीमध्ये होतो अमर... मी पानसरे! मी दाभोळकर!.. तू स्वातंत्र्याचा नुसता बोभाटा गं... प्रेमाचा जांगडगुत्ता गं.. जीव झाला हा खलबत्ता गं.. उखळात खुपसले तोंड प्रिये.. मुसळाचा तुंबळ रट्टा गं.....!
My name is Priya😂😂Ani mla sgle priye boltat..I like this poem❤️ but after 5.57 really वास्तविकता मांडली आहे कवीने.. गरीब आणि श्रीमंत समाज यांच्यातला फरक दाखवला आहे 💯
Sir खूप दिवसांनी तुमची आठवण आली आणि परत एकदा मी इथ आलो जेव्हा जेव्हा हे ऐकतो तेव्हा तेव्हा हे सगळे राजकारणी किती माजोरी आणि शेतकऱ्याचा फक्त मता साठी वापर करतात हे कळत 🥀👏👏🙏
Very nice poem sir. You explain in this poem in our all condition. For example our countrys economical condition. Politcs etc. And other situation is better explain. So best thinking and best poem i like very much. 👍👍👍
अंगावर काटा आला....कविता ऐकून...मी गावकुसाचा पाल प्रिये.... भयानक वास्तव....एक कविता जे सांगेल ते एक पुस्तक सुद्धा कदाचित सांगू शकणार नाही....सलाम सर तुम्हाला....शब्द नाहीत सर माझ्याकडे तुमची स्तुती करायला....
हो सर खरच ...
खुप छान कविता...
काय लिहीलाय👌👌
खरंच लिखाणात(कवितेत) प्रभावीपणे सामान्य माणसाचा आणि राजकीय वस्तुस्थितीचा फरक तंतोतंत दर्शवलाय
शब्द नाहीत सर माझ्या जवळ व्यक्त होण्यासाठी .....खूप अप्रतिम ,सुंदर , अतिसुंदर 😍😘😘😘😘😘😘♥️👍👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
प्रेमाचा जांगडगुत्ता गं.. जीव झाला हा खलबत्ता गं.....
उखळात खुपसले तोंड प्रिये.. मुसळाचा तुंबळ रट्टा गं.....!
तू लाजाळू परी कोमल गं.. मी निवडुंगाचे झुडूप प्रिये...
तू तुळशीवाणी सत्त्वशील.. मी आग्याबोंड वेताळ प्रिये...
तू विडा रंगीला ताराचा.. मी रसवंतीचा चोथा गं..
प्रेमाचा जांगडगुत्ता गं.. जीव झाला हा खलबत्ता गं..
तू सुप चायनीज चटकदार.. मी झेड-पीची सुकडी खिचडी...
तू बटर नान तंदूर गरम...मी हायब्रीड भाकर धांदाडी..
तू पनीर कोपता काजुकरी.. मी हिरव्या मिर्चीचा ठेचा गं..
प्रेमाचा जांगडगुत्ता गं.. जीव झाला हा खलबत्ता गं.....
तू वीणा हरीच्या हाताचा... मी तुन तुन तार तूनतूण्याची
तू मधुर सूर पकवाज्याचा..मी कड कड घाई हलगीची...
तू आषाढवारी अभंग गं... मी परमिटरूमचा गुत्था गं...
प्रेमाचा जांगडगुत्ता गं.. जीव झाला हा खलबत्ता गं....
तू चपळ नागीन सळसळती.. मी मांडूळाची चाल प्रिये..
बुलेट ट्रेनने फिरसील तू.. मी लोकलने बेहाल प्रिये...
तू समृद्धी हायवे चौपदरी.. मी खड्ड्यातून रस्ता गं..
प्रेमाचा जांगडगुत्ता गं.. जीव झाला हा खलबत्ता गं.....
तू मनसेचे ऐलान प्रिये.. मी सावध धनुष्यबाण प्रिये..
ही वेळ हातावर आलेली... तू कमळापरी बेभान प्रिये...
तू सत्ताधारी माजोरी.. मी हताशलेली जनता गं...
प्रेमाचा जांगडगुत्ता गं.. जीव झाला हा खलबत्ता गं.....
तू नकाशात अन् यादीतही.. अन् माझा मतदार केंद्रातून गायब पत्ता गं...
तू अच्छे दिनचा आभास प्रिये.. मी शेतकरी आत्महत्येचा फास प्रिये...
तू विदेशवाऱ्या हॉलिडेज...माझी जगण्याची भ्रांत प्रिये....
प्रेमाचा जांगडगुत्ता गं.. जीव झाला हा खलबत्ता गं.....
तू मुसोलिनी, हिटलरवादी... मी देशाचा आंदोलनातील फुटका माथा गं..
तू नामांतर, तू विषयांतर.. मी दंगलीमध्ये होतो अमर...
मी पानसरे! मी दाभोळकर!.. तू स्वातंत्र्याचा नुसता बोभाटा गं...
प्रेमाचा जांगडगुत्ता गं.. जीव झाला हा खलबत्ता गं..
उखळात खुपसले तोंड प्रिये.. मुसळाचा तुंबळ रट्टा गं.....!
Very nice 👌
कधी एकांतात मनावर मळभ दाटून आली,तर अशा कविता ऐकन्यात मन रमवा.
बघा मग आयुष्य जगण्याची मजा काही वेगळीच असते.
मराठी भाषेच्या समृद्धतेचा प्रत्यय.
कवितेतून राजकीय आशय व्यक्त करण्याची पद्धत.
ग्रामीण भाषेतील शब्दांनी कमाल केलीय.
खूप सुंदर प्रस्तुती.
My name is Priya😂😂Ani mla sgle priye boltat..I like this poem❤️ but after 5.57 really वास्तविकता मांडली आहे कवीने.. गरीब आणि श्रीमंत समाज यांच्यातला फरक दाखवला आहे 💯
👍
@@mauli3623 छघोखिआऐऊ पण ते आऊौऔ
Yeah priye 😂❤️
He nav ka theval 😂
खुप छान कवीता आहे सर मी रोज 9-10 वेळेस ऐकत आसतो आज 2 महिने झाले😊
Mast ty
@@deejayAmolpatil छान आहे
Tula Kay Kama nahi ka be..
Rikam thombya...abhyas Kar
....🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😄😄😄😄😄😄😄😄😄😄
पागल कर दिया
@@deejayAmolpatil k
सर खूपच छान कविता आहे मी दोन वर्षांपूर्वी ऐकली व ती पुन्हा पुन्हा ऐकत असतो
Relevant for all the times.... Especially current time...
Sir खूप दिवसांनी तुमची आठवण आली आणि परत एकदा मी इथ आलो जेव्हा जेव्हा हे ऐकतो तेव्हा तेव्हा हे सगळे राजकारणी किती माजोरी आणि शेतकऱ्याचा फक्त मता साठी वापर करतात हे कळत 🥀👏👏🙏
खुपच छान कविता आहे.या कवितेमुले पुन्हा मराठी कवितेला ऐकण्यास सुरूवात होईल!
मनोरंजनातून....व्यवस्थेवर घाव घालणारी ही कविता... पण, प्रियेसीच वर्णन......वाहहह...!!!
Still applicable for current political situation 😶
Sahabancha kharch khup abhyas aahe....ty for this beautiful recite
भाषेवर अद्भुत प्रभाव आहे सर
रोज ऐकायला छान वाटतं
Very nice sir.. me ek fan ya kvitechi......... Khup chan shbda rchna ahe sir tumchi.....
यार्डातल्या ताज्या भाजी सारखी हिरवळ कविता.
खूप सुंदरजबरदस्त प्रिये कविता आहे.
सर्वांच्या आवडीची कविता आहे.गाण्याची शैली अप्रतिम आहे.
सर आपला मोबाईल नंबर पाठवा.
Nice great unbelievable.khupach chan vastav.reality mandhali aahe
अप्रतिम कविता सर तुमची काटा हे पण कविता खुप छान आहे मी रोज रात्री झोपण्यापूर्वी ऐकून झोपतो
वा खरच खूप छान 🚩 🚩 kadkk
तू सत्ताधारी माजोरी
..
सादरीकरण खुपच छान आहे सर
कितीही वेळा ऐकली तरी नाविन्य टिकून आहे
दिवाना कर दिया इस कवीने ,उस पागल मिर्झा बेग को बताओ
खूप सुंदर सादरीकरण
अप्रतिम कविता सर
क्या बात है...मी पानसरे,मी दाभोळकर...माय बाप आमचे #आंबेडकर
Creativity level 💯
अप्रतिम👌👌👌
9.20❤️
हि कविता 2023 जास्त खरी वाटत आहे सर... अगोदर च कळलं तुम्हाला
I am seeing this in 2021 👍👍
Nice one sir ...
excellent sir...
Marathi kavi....
Superb sir ji... ekdam kdkk
I love this poem
जो न देखे रवी
वो देखे कवी
जबरदस्त पुरी साहेब
मराठी
कविता आणि साहित्य
सम्पलेले अस रडगाणं
गणाऱ्याला ही चपराक
खुप छान सर मी रोज ऐकतो सर!!!!
मस्त रे भावा एकच नं.☝
Wow super hit
Special thanks to dear Jaya for narrating this excellent poem...❣️👌
खूप छा न सर
1 No.
Anyone in 2021 ❤️
खूप भारी...🙏👍
Lay bhari aahe
खूप छान सर कविता आवडली.
Very nice poem sir. You explain in this poem in our all condition. For example our countrys economical condition. Politcs etc. And other situation is better explain. So best thinking and best poem i like very much. 👍👍👍
I have no words to describe it.
झकास कविता आहे सर .
Me.roj.hi.kavita.akato.❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
नारायण पुरी - ज्यांनी उपरोक्त "प्रिये" कविता लिहिली, सादर केली. ते नांदेड जिल्ह्यातील रहिवासी आहेत. वर सांगली म्हटले ते चुकीचे आहे.
ok.
अतिशय सुंदर कविता.
nice sir ji
सर यांचा नं द्या
नांदेड जिल्ह्यात कुठे
खूप छान सर, मला पण कविता करायची आवड आहे थोडीशी
Love from sangli great love keep it keep it
My favourite song in my life ☺☺☺☺
Legend watching 2022
Jabardast dada...👌👌
खुप छान विचार मांडले आहेत सर 👌👌
what a great performance?☺️👌👌
MARATHI .......................LOVE
आनंंद आहे
अनेकदा या कवितेची आठवण येते, मग ऐकल्याशिवाय राहवत नाही. विरोधाभास फारच उत्तमरित्या मांडला आहे कवितेत आणि सादरीकरणही उत्तम..😊
Last kdve kup emotional ahe pani ale dolya mde😭
1 KACH NUMBERRRRRR☺☺☺
1 number sir nice poem
अतिशय सुंदर कविता. अभिनंदन.
अप्रतिम सर..
..
अप्रतिम सर ☝👌👆😙
काय तुलना केली आहे superb
khup chan viedo ahe sir
Khupch Sunder 👌👌👌👌.. me diwastun 2 Vella tari ekitoçh
खूप सुंदर सर....
Khup ch chan kavita sir
Khup Chan sir
apratim Kavita Sir
अतिशय सुंदर कविता...
खूपच छान कविता सर
मा कवी नारायण यांना खुप खुप शुभेच्छा अप्रतिम कविता😊🤭
😄🤣😂😆😄 bharpur changli ani hasvaychi kavita aahe .
खूपच छान सर
लय भारी...
Khup chan sirji
खुपच छान ! कविता गायली सर.
जबरदस्त.......!
अतिशय सुंदर अप्रतिम
nice one..mast..!
Awesome. ek no1
Really salute sir it's present tense
Mi apali kavita Yervada jel madhe ekali khup khup chan sir amhi nehmi ekto
Jail मध्ये पण मोबाईल वापरता का
@@lucky_the_racer888 yancha program zala hota jel madhe
खुप छान कविता आणि झकास पण
Very Nice sir khup chan....
बहूत बढीया
आवडली कविता
Sir very nice..
Khupach chhan
खुपच सुरेख सरजी
Ek number Sir kavita
अप्रतिम
Nice
Lay bhari sir .
खुप छान. सर
Nirmla dhokane
Khupch chan dada