सुप्रसिद्ध कवी अनंता राऊत थेट...कराळे सरांच्या मंचावर😍 दुःखात ही बियांना हसरेच कोंब यावे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 767

  • @anjalijadhav6895
    @anjalijadhav6895 3 ปีที่แล้ว +106

    राऊत सर तुमच्या कविता हया प्रत्येकाच्या मनातील भावना व्यक्त करणाऱ्या आहेत.तुमच्या कवितेला तोड नाही. मनापर्यंत पोहचणाऱ्या,प्रेम व्यक्त करणाऱ्या आणि भावना व्यक्त करणाऱ्या आहेत. तुमच्या हसऱ्या चेहऱ्यावरचे भाव अतिशय छान त्यामुळे कविता हृदयाला भिडते. तुमच्या कविता आवडीने बघतो ऐकतो

  • @sonali8923
    @sonali8923 ปีที่แล้ว +15

    बापरे!! सर... अप्रतिम!शब्दांना रोपित केलं आहे...खूपच छान.

  • @shivpalpradhane8243
    @shivpalpradhane8243 3 ปีที่แล้ว +63

    आदरणीय सर,
    ऐवढं एकाग्रतेनं ऐकण्यासाठी मी तयार झालो,मला स्तब्ध केलय तुमच्या शब्दांनी,कसली हुकुमत आहे सर शब्दांवर तुमची,आणि ह्या कल्पना तर बिलकुलच नाहीत वाटत सर,जिवणानुभच ऐवढे सुंदर रेखाटले जाऊ शकतात.

  • @babajiwatotejiwatode362
    @babajiwatotejiwatode362 ปีที่แล้ว +9

    मा आदरनिय अनंत राउत साहेब नमस्कार फार छान सुंदर अप्रतिम कविता केली आहे विषलेशन भाषन शेतकरयांना योग्य विचार तरूणांना मार्गदर्शन केले सर दिर्घ आयुष्य हो धन्यवाद

  • @08pratikgulhane22
    @08pratikgulhane22 3 ปีที่แล้ว +42

    कमेंट लिहायला तर आलो आहे पण लिहल्या जात नाही आहे ...... अक्षरशः सरांच्या शब्दा सोबत लढतील असे माझे शब्द मुळीच नाही आहे😔😔 अप्रतिम सर ..... धन्यवाद कराळे सर.....

  • @shivanandmali9792
    @shivanandmali9792 3 ปีที่แล้ว +43

    अभिनंदन . . . . सर . . ही उज्जवल भविष्याची नादी आहे . . नक्कीच आपल्या हातून महाराष्ट्रात नव क्रांती होणार आहे . . असेच सर्व स्तरातून नवरत्ने गोळा झाली तर महाराष्ट्रात पून्हा श्रीं चे . . राज्य नक्कीच येईल . .

  • @umeshkunde6539
    @umeshkunde6539 2 ปีที่แล้ว +5

    कवीवर्य अनंत राऊत आपली काव्यप्रतिभा अप्रतिम आहे. फार सुंदर

  • @vaishaligurav6700
    @vaishaligurav6700 28 วันที่ผ่านมา

    छान कविता आहे. कराळे सरांसाठी कविता मस्तच आहे . दुःखात ही बियांना कोंब यावे.

  • @shivajipanchal1167
    @shivajipanchal1167 3 ปีที่แล้ว +29

    अप्रतिम कविता सर माझ्याकडे शब्दच नाहीत कविता मध्ये पूर्णपणे जीवन कस असावा हा एक संदेश आहे

  • @tushartambe5137
    @tushartambe5137 2 ปีที่แล้ว +8

    शब्द कस सुचत्यात इतकं ....आजपर्यंतची सर्वात सुंदर कविता मी ऐकलेल्यापैकी

  • @pradnyarane9635
    @pradnyarane9635 3 ปีที่แล้ว +3

    🙌👏👏tumchya kavitene dolyat ashru aanle..... कठोर परिस्थितीला तोंड कसे द्यावे अगदी सुंदर शब्दात व्यक्त केलत तुम्ही....👏👏👏

  • @spacebyavinash
    @spacebyavinash 3 ปีที่แล้ว +16

    गुरुजी आपल्या कडून जाणारे विध्यार्थी नक्कीच चांगले अधिकारी होतील..। खूप खूप शुभेच्छा..... खूप छान ... तुम्ही भरपूर असे उपक्रम कार्यक्रम करून राष्ट्र निर्मितीत मोठा हातभार लावता आहेत म्हटलं तर वावगं ठरणार नाही.... अधिकारी नाही झाला तर अष्टपैलू नागरिक निर्माण होईल

  • @shubhvalvi3653
    @shubhvalvi3653 2 ปีที่แล้ว +5

    डोळ्यात आलेल्या पाण्याला कठीण होते आवरायला ! शब्दच नाहीत सर तुमच्या कवितेवर बोलायला .. खूप सुंदर

  • @geet-kavyasagargurav3985
    @geet-kavyasagargurav3985 3 ปีที่แล้ว +14

    तुमचे शब्द ऐकता आले डोळे भरुनी .. ... आता कळले दुःख ही सुंदर असते किती ... उगाच कुरवाळले उराशी .......... .🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @deoljoshi2039
    @deoljoshi2039 2 ปีที่แล้ว +8

    अतिशय सुंदर..तुमच्या कल्पकतेला तोड नाही सर..अश्याच कविता सादर करत रहा.. व तरुणांना स्फूर्ती देत रहा

  • @bajarangtaware2376
    @bajarangtaware2376 5 หลายเดือนก่อน +1

    सुशिक्षित तरुण जर बेकार आहे
    गुन्हेगार देशाचं सरकार आहे.
    अप्रतिम शब्दरचना सर तुमचा फॅन झालो मी 👍

  • @shrikrishnavaidya291
    @shrikrishnavaidya291 3 ปีที่แล้ว +57

    दुःखास ही कधी तू टाळू नको राजा
    प्रत्येक वेदनेच्या गर्भात सुख असते..
    रानात काळजाच्या जगणे असे जिरावे
    दुःखातही बियांना हसरेच कोंब यावे..
    आहे तहान जर का हे विश्व जिंकण्याची
    दररोज संकटाना ताटात कुस्करावे..
    - अनंत राऊत.

  • @nandasonawane7563
    @nandasonawane7563 2 ปีที่แล้ว +10

    ज्यांना आपण मित्र मानतो आणितेच आपल्या शी गद्दारी करतात आणि मनाची विवशता कोणाकडे जावे तेव्हा आपली कविता आपल्याच आवाजात ऐकावीशी वाटते मित्र वणव्या सारखा . धन्यवाद सर❤️🙏

  • @dipikachavan9609
    @dipikachavan9609 3 ปีที่แล้ว +27

    अतिशय सुंदर कविता sir .हृदयस्पर्शी कविता राऊत सर👍👍👍👌👌

  • @santoshpopere5251
    @santoshpopere5251 3 ปีที่แล้ว +7

    कराळे सर खूप छान कवी संमेलन
    सर्व कविंचे खूप खूप खूप आभार

  • @kabiralokhande7681
    @kabiralokhande7681 3 ปีที่แล้ว +10

    Arre Baaap re.... पहिल्या दोन ओळीत .....डोळ्यात घळाघळा पाणी सर.... सॉरी पण पुढची एवढी छान कविता ऐकण्यासाठी परत मला वेळ हवा आहे.......आज नाही ऐकणार.... खूप प्रयत्न केला परत ऐकुया ...पण डोळ्यातील आसवेच थांबत नाहीत माझ्या......waaaahhhhhh Sir ....aaahhhh....,❤️❤️❤️

  • @bajarangtaware2376
    @bajarangtaware2376 5 หลายเดือนก่อน

    100-150 वेळा ऐकूनही ऐकाविशी वाटणारी कविता.
    अप्रतिम शब्दरचना सर

  • @sanjaymaste2616
    @sanjaymaste2616 2 ปีที่แล้ว +3

    आपण वास्तववादी कवी आहात तुमच्या या सर्व कवितांना मी त्यातील कल्पनांना माझा सलाम तुम्ही असंच कविता करत राहा त्यातून समाज प्रबोधन करत राहा एवढेच तुम्हाला शुभेच्छा

  • @sunandasarkate5092
    @sunandasarkate5092 3 ปีที่แล้ว +12

    अप्रतिम आहे मनोरंजन पण आणि वेदनादायी आणि विद्यार्थ्यांना शुण्यातुन विश्व एक प्रेरणादायी कवीता आहे

  • @bhupeshv.sakhare6912
    @bhupeshv.sakhare6912 หลายเดือนก่อน

    खुप छान सर,
    एक शून्य...
    शून्यातून विश्व निर्माण केले आणि
    शून्यावर शून्य वाढविले,
    शून्य वाढविताना सर्व विसरला आणि
    सर्वांना शून्य समजला,
    पण एके दिवशी तो क्षण आला आणि
    तोच शून्यातून शून्य झाला,
    कुणीही सोबत केली नाही आणि
    नातेही शून्य झाले...

  • @pravinsaraf5572
    @pravinsaraf5572 3 ปีที่แล้ว +258

    धन्यवाद सर🙏, तुमच्या कल्पनेला तोड नाही,तुमच्या बद्दल मी आता काही लिहु शकत नाही कारण तुमची प्रशंसा करण्याजोगी माझी पात्रता नाही, सलाम तुमच्या कार्याला 🙏

  • @chandrakantshinde9191
    @chandrakantshinde9191 2 ปีที่แล้ว +5

    केवळ अप्रतिम..
    राऊत सर वाचन वेल च्या स्नेहमेळाव्यात प्रत्येक्ष ऐकता आले, अद्भुत होता तो सोहळा 💐

  • @Janardhan_pente15
    @Janardhan_pente15 8 หลายเดือนก่อน +3

    आदरणीय अनंता भाऊ तुमच्या कवितेतील शब्द मनाचा ठाव घेऊन जातात..

  • @omkachalepoet3931
    @omkachalepoet3931 3 ปีที่แล้ว +15

    खूपच छान रचना सर ✍️👌 शेतकरी आणि कवींची व्यथा अगदी खरी मांडली💯👍

  • @DattaKhude
    @DattaKhude 3 ปีที่แล้ว +25

    जातीतल्या किडयाचा संसर्ग भारताला
    थोड़े जगु चला ना खोडून आडनावे...
    👌👌👌👌 great lines...

  • @vishwasrasalofficial1904
    @vishwasrasalofficial1904 ปีที่แล้ว +5

    खरोखरच अनंत राऊत यांची कविता भव्य बहुजनांच्या मनाचा वेध घेणारी आहे. तरुणाईच्या वेदना शब्द बद्ध करणारी कविता म्हणजेच ही परिवर्तन वादी कविता होय. 🙏❤️🙏

  • @vishwasrasalofficial1904
    @vishwasrasalofficial1904 2 ปีที่แล้ว +2

    अनंत राऊत सर आपली कविता वास्तवाला भेटणारी आहे. वास्तववादी काव्य करावं ते आपणच आपले काव्य ऐकून मन तृप्त होते. आपल्या कवितेला व आपणास देखील माझा सलाम. 🙏❤️🙏

  • @savitasonar5129
    @savitasonar5129 2 ปีที่แล้ว +18

    Unbelievable......😲 हृदयस्पर्शी व्याख्यान सर ...काय बोलता राव तुम्ही .....सर तुमची प्रत्येक ओळीतून मला रडायला येत होत सर ....
    येवढे जिवंत प्रसंग उभे केलेत तुम्ही.....काहीही केलं तरी देशातील भीषण बेरोजगारी आणि यातून रसातळाला चाललेला देश ...भयावह सगळ ......
    तुम्ही सगळेच प्रसंग छान मांडलेत सर....
    खूप खूप अभिनंदन सर 🙏🙏🙏🤗

  • @dnyaneshmore5109
    @dnyaneshmore5109 4 หลายเดือนก่อน

    काट्यात चालताना फुलासमान व्हावे
    मनुसकित सारे आयष्य घालवावे
    अप्रतिम कविता

  • @AnurudanKale
    @AnurudanKale หลายเดือนก่อน

    राऊत सर आपले विचार अप्रतिम आहेत. कराले सर अप्रतिम विचार सांगतात.

  • @mahadevkuchekar172
    @mahadevkuchekar172 ปีที่แล้ว

    खरं तर कराळे सरांचे आभार मानायला हवे, कारण राऊत सर, तुमच्या सारखे दिग्गज विचारवंत विध्यार्थ्यांसमोर आणतात. आणि तुम्ही विध्यार्थ्यांना हवे ते देता. सलाम आदरणीय कराळे सरांना, आणि राऊतसर, तुमच्या अचूक कविता रचनेला. त्याचप्रमाणे आपल्या कविता गायणाला. 👌

  • @hanmantkandurke5446
    @hanmantkandurke5446 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम वर्णन कवीचे आवाज पण खुप छान डोक्याला ताण झाला की आपणास ऐकतो खुपच छान

  • @shubhangi..8862
    @shubhangi..8862 3 ปีที่แล้ว +43

    अतिशय सुंदर कविता मनाला भिडणारी....🙏🙏

  • @jyotigaikwad7431
    @jyotigaikwad7431 2 ปีที่แล้ว +10

    अप्रतिम सर निशब्द....!!
    आई आणि मी सोबत ऐकत होतो...
    तिच्या मनाला खूप खूप भावली ही कविता....
    खूप खूप भारी...!!!!

  • @varshadeshbhratar6802
    @varshadeshbhratar6802 2 ปีที่แล้ว

    Khup Sundar sir , me pahilyanda yekali kavita pan mala tumchi sabd rachana ani awaj pan aavdala. Manala bhedun janarya kavita ahet tumchya

  • @drsatishmhaisane8184
    @drsatishmhaisane8184 3 ปีที่แล้ว +2

    वा अनंता वा...
    अभिमान आहे मित्रा तुझा, अजुन मोठा हो...

  • @uttamkadam4290
    @uttamkadam4290 ปีที่แล้ว

    अति सुंदर कविता मनाला भुरळ घातली.ऊतमराव कदम पुणे.

  • @vidyapawar8201
    @vidyapawar8201 3 ปีที่แล้ว +14

    अप्रतिम व्याख्यान , हृदयस्पर्शी कविता....

  • @deepakkadam3093
    @deepakkadam3093 3 ปีที่แล้ว +47

    अप्रतिम खुप छान रचना सर 😍 ऐकतच रहावे अशी कविता असते सर तुमची सुंदर 👌💐

  • @Rklegendgaming3248
    @Rklegendgaming3248 2 ปีที่แล้ว

    Khup Chan sir khupach Chan Kavita ... Jagnyachi ummed dete sir tumchi Kavitela kharach salam... Tumcha antahakarnatun nighlelya kavitecha shabdana Tod Nahi sir🙏🙏🙏🙏

  • @sbimp2032
    @sbimp2032 3 ปีที่แล้ว +8

    नक्की सर दुःखात ही बियांना हसरे कोंब येतील आपल्या सारखे आणि कराळे सर सारखे मार्गदर्शक मिळतील

  • @shilagawande5155
    @shilagawande5155 ปีที่แล้ว

    Khupch Chan motivational Kavita aahet 🙏👌🌹🌷🌹

  • @milindsawant7143
    @milindsawant7143 ปีที่แล้ว

    प्रत्येक शब्द वास्तविक आहे..फारच छान प्रेरणादायक सर..

  • @ganeshmahalle7927
    @ganeshmahalle7927 2 ปีที่แล้ว

    खूप छान कविता आहे सर नेहमी लोकांना हसवत राहणं हे एक पुण्यच आहे ✌🏻✌🏻✌🏻

  • @diliptpawar7
    @diliptpawar7 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम सर जी,,,मी तुमचे हे व्याख्यान, कविता,, दररोज ऐकतो,,,,ज्या वेळी कंटाळवाणा आला की तुमचे हे motivational कविता..... Superbbbbbb👌👌👌

  • @nilsir1976
    @nilsir1976 2 ปีที่แล้ว

    सर , तुमचे शब्द जणू जगण्याचा अनुभव,
    मार्गदर्शक दिपस्तंभ....अनेक भरकटलेल्या ‌ जहाजांना बंदरात येण्यास मदत करणारे....केवळ शब्दच नाही तर कृती सुद्धा. धन्यवाद. 🙏

  • @sadhanamorajkar4295
    @sadhanamorajkar4295 ปีที่แล้ว

    खूप सुंदर पणे व्यक्त होता सर तुम्ही.....शब्दातील वास्तवाची धग जाणवत राहते...

  • @prashantbansode2148
    @prashantbansode2148 2 ปีที่แล้ว +3

    Sir kharach tumhi अननवय ahat tumchya सारखे तुम्हीच! खुप प्रभाव पडला आहे तुमच्या कवितान मुळे.

  • @rameshbelge8731
    @rameshbelge8731 2 ปีที่แล้ว

    अप्रतीम शब्दांकन वास्तवदर्शन
    सादरी करणही सुंदर काळजाला भिडणारे💐💐💐👌🙏

  • @mangalkadam7572
    @mangalkadam7572 2 ปีที่แล้ว +2

    अनंत राऊत सर नमस्कार 🙏 वाहा सर अप्रतिम खुप सुंदर तुम्हचे प्रत्येक कविता पोट भरून हासतो सर या तुमच्या कवितेत दिवस जातो तोच कळत नाही खुप सुंदर ❣️🙏

  • @ramchandrasawant9692
    @ramchandrasawant9692 ปีที่แล้ว

    Dukhatahi biyana mindblowing kavita very good

  • @yogeshshamkuwar760
    @yogeshshamkuwar760 2 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम! अप्रतिम!! अप्रतिम!!!👌👍 मै बचातें रहा किताबें, दिमकों से अपनी! वहां चंद कुर्सी के किडे, पुरा मुल्क खा गयें...

  • @काव्यमयप्रवास
    @काव्यमयप्रवास 3 ปีที่แล้ว +7

    खूप खूप खुपचं सुंदर सादरीकरण सर...👌👌👌मार्गदर्शनपर सर्वच🤗🙏🙏👌👌

  • @akshaygatole1874
    @akshaygatole1874 3 ปีที่แล้ว +15

    आयुष्य जिंकण्यास शुन्यातून निघावे ❤️...👍
    सर लाजवाब ❤️🔥

  • @jambukumarpachore8969
    @jambukumarpachore8969 3 ปีที่แล้ว +1

    सत्य हे सत्यच असते म्हणूनच सत्यमेव जयते म्हणतो आपण. आपण मांडलेले विचार त्रिकाली सत्य आहेत. त्यामुळे तुमचा विजयी विचार नेहमी विजयी च रहातील खूप खूप शुभेच्छा

  • @nitinamarale2694
    @nitinamarale2694 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान, मनाला बेधुंद करणारी रचना, खूप प्रेरणादायी

  • @mahiwankhade4352
    @mahiwankhade4352 3 ปีที่แล้ว +6

    अनंता दा मला गर्व आहे. की माझ्या गावातून.तुम्ही एक कवी, लेखक झाले..

    • @mahadevwakde8236
      @mahadevwakde8236 ปีที่แล้ว

      मला सर चा नंबर देतात का sir

    • @Geetanjali-24089
      @Geetanjali-24089 ปีที่แล้ว

      सुप्रसिद्ध कवी, लेखक ,गझलकार महणा😍💯

    • @bajarangtaware2376
      @bajarangtaware2376 6 หลายเดือนก่อน

      सरांचा नंबर हवा आहे मला 🙏

  • @ghanshyampachbhai427
    @ghanshyampachbhai427 2 ปีที่แล้ว

    खूप छान!
    मनाला भिडणाऱ्या कविता आणि सादरीकरण पण अप्रतिम

  • @bajarangtaware2376
    @bajarangtaware2376 5 หลายเดือนก่อน

    शाईचे पेनातुन केवळ झरणे नाही
    खरडत बसणे म्हणजे कविता करणे नाही
    शब्दांना रक्ताचे अमृत पाजत बसतो
    माझे मरणे अटळ कविता मरणे नाही 👌❤️

  • @vijayajoshi7322
    @vijayajoshi7322 2 ปีที่แล้ว +1

    Tumachya Kalpana BHANNAAT aahet, Faarach Sundarr chaann !!!! Dhanyawad !!!!

  • @rn4350
    @rn4350 3 ปีที่แล้ว +1

    खरंच अप्रतिम सर 🙏 तुमच्या शब्दांना माझ्याकडे शब्दच नाही,अंगाला शहारे आणलेत सर तुम्ही 🙏 धन्यवाद सर 🙏🙏🙏🌹🌹

  • @pradnyashejwal9736
    @pradnyashejwal9736 2 ปีที่แล้ว

    Vastvya shbdat utravine itke sope naste .tyala kvitechya rupane amchya samor mandle .khup khup dhnyvad

  • @manojganvir4539
    @manojganvir4539 3 ปีที่แล้ว +2

    कविता मध्ये जग बदलविण्याची ताकत असते । साहेब आपले असेच योगदान असावे।

  • @vasundharaborgaonkar9770
    @vasundharaborgaonkar9770 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम सर
    शब्द ना शब्द हा प्रत्यक्ष जगण व जिवंत वाटते

  • @todayvidov2555
    @todayvidov2555 2 ปีที่แล้ว

    1 नंबर सर . मला आवडले. खूप छान वाटलं सर .आज जे बोलला ते खूप खूप छान आहे

  • @lalitapatilchannel5889
    @lalitapatilchannel5889 3 ปีที่แล้ว

    तुमच्या कविता खूप छान आहेत राऊत सर तुमच व्याख्यान फक्त ऐकतच रहावे कवितेतुन खूप छान मार्गदर्शन केले सर तुम्ही

  • @rushimali3150
    @rushimali3150 11 หลายเดือนก่อน

    हसत खेळत जिंदगी जगण्याची प्रेरणा मिळेल असे कवी आहेत

  • @ravindraparkhe5563
    @ravindraparkhe5563 ปีที่แล้ว

    खूप छान ,अप्रतिम सर खूप ग्रेट आहात. धन्यवाद

  • @MarutiJagdale-lr1zr
    @MarutiJagdale-lr1zr 8 หลายเดือนก่อน +1

    सलाम सर तुमच्या कवितेला

  • @digambarkhudsange976
    @digambarkhudsange976 2 ปีที่แล้ว +2

    सर तुमच्या कविता खूप ह्रदय स्पर्शी आहे... एकदम मस्त मस्त सर... 🙏🙏🙏👍👍👍

  • @akshaynaik9677
    @akshaynaik9677 3 ปีที่แล้ว +1

    Khr mandl ki कडु vatee sir. ।।।।dukhathi biyanmna hasrech komb yawe apratim gzl sir u r best 👍💯poet's really fan zalo tumcha

    • @akshaynaik9677
      @akshaynaik9677 3 ปีที่แล้ว +1

      Khup bhari poem aahet sir word ekdm khol komal manala zombun gele sir. Shetkri च्या त्या २ ओळी khup aawdlya. Pret n ny jal la

  • @suhasbhosale7759
    @suhasbhosale7759 2 ปีที่แล้ว

    Aikatach rahave..ase aavadate apratim vyaktimahatv mhanje Kavi Anant Raut!...kityek mastake shudh zali tuzya ya ojaswi ani tejaswi vicharanane...Great motivator...Anant!

  • @Sarvagod
    @Sarvagod 11 หลายเดือนก่อน

    Sir khup chan aahet tumchya kviteche bhav. Sir tumchyakde pahun mla aaj mi pn bhinn aslyacha garv vatato. Tumchasarkha hira kr pratyek gharat jnmala aala tr bahujan samaj kdhich magas rahmat nahi.

  • @balaghatchaeklavya1981
    @balaghatchaeklavya1981 2 ปีที่แล้ว

    मस्त सर आपली दुःखात ही बियांना हसरेच कोंब यावे ही कविता भारीच आहे. 🙏🙏

  • @kundanshinde7520
    @kundanshinde7520 ปีที่แล้ว

    एक शॉर्ट व्हिडीओ पाहिला आणि तीन चार तास झालेत तरीही तुमच्या कविता ऐकत आहे, पाहत आहे, खूप छान

  • @SunilBhuse-f5o
    @SunilBhuse-f5o ปีที่แล้ว

    खूप छान सर हृदयाला स्पर्श करणारी कविता

  • @manishshelke2435
    @manishshelke2435 3 ปีที่แล้ว

    खूप सुंदर अप्रतिम सर तुमच्या कविता आम्ही त्याचे मोल शब्धातं तोलू शकत नाही सर इतकी अप्रतिम कविता आहे तुमची..

  • @Gurukrupa999
    @Gurukrupa999 2 ปีที่แล้ว +4

    100 तोफांची सलामी सर 🙏🙏

  • @स्पर्धापरिक्षास्टडीसेंटर

    Raut sir tumhi khupach bhari Kavitha mantao, angawar Kata aalyashivay Rahat Nahi.. mast sir

  • @digambarvarpe3578
    @digambarvarpe3578 3 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर सर अप्रतिम शून्यातून जीवन जगायला लावणारी कविता आहे सर
    बोलायला शब्दच नाही 🙏🙏 कविता ऐकून मानला खूप छान वाटलं सर 🙏🙏

  • @hanumantvare8897
    @hanumantvare8897 2 ปีที่แล้ว

    🙏खुप अप्रतीम सुंदर शब्दांकन 🙏🌹👍

  • @pravinkalaskar2162
    @pravinkalaskar2162 2 ปีที่แล้ว

    आद. सर .....
    तूम्ही त्या चार ओळींची जीवनाचे तसेच इथल्या व्यवस्थेचे सारं सांगून टाकले , खुप सुंदर सर

  • @savitaadhat199
    @savitaadhat199 3 ปีที่แล้ว

    Apratim sir..khup vachan n samajacha Gadh abhyas ch ashya prakarche kavya deu shakto..hats of you sir..pahilya kshanala othat hasu tr dusrya minitat dolyachya kada panavtat...

  • @dhanilaldeshmukh9755
    @dhanilaldeshmukh9755 3 ปีที่แล้ว +43

    अप्रतिम व्याख्यान मनाला चटके बसत गेले आहेत धन्यवाद सर अगदी मनसोक्त आनंद लुटला आपल्या गायनात

    • @sushmakhodwe9683
      @sushmakhodwe9683 2 ปีที่แล้ว

      अतिशय संवेदनशील कवीता

  • @ratnakarmanikwar5996
    @ratnakarmanikwar5996 3 ปีที่แล้ว +1

    निसर्गाची देणगी आहे सर समाजात परिवर्तन होईल आपल्या शब्दांनी

  • @rakeshzode5387
    @rakeshzode5387 3 ปีที่แล้ว

    खुप छान सर,आपली कविता ही दुःखावरची फुंकर आहे.

  • @vijaymane823
    @vijaymane823 2 ปีที่แล้ว

    म्हातारपण नव्हे ते भांडार पुस्तकांचे
    प्रत्येक सुरकुत्यांना वाचून रोज घ्यावे !
    खूपच सुंदर ...

  • @vikrammhatre2923
    @vikrammhatre2923 2 ปีที่แล้ว +2

    एक एक शब्द थेट हृदयाला भिडणारा !

  • @dmbansode4792
    @dmbansode4792 3 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद सर 💐🙏, कराले सर फार चांगला कवि सामबेलन...

  • @suhasbandal6784
    @suhasbandal6784 3 ปีที่แล้ว

    Raut jinklas bhava. Tujha sobat college che diwas khup jabardast geli. Jinklas bhava. Apratim

  • @anilkurle391
    @anilkurle391 8 หลายเดือนก่อน +1

    सर तुम्ही असे विषय मांडता काळजाला भिडते मी पण 50 वर्षाचा तरुण आहे

  • @nageshnagrale5452
    @nageshnagrale5452 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम कल्पना शक्ती आहे सर तुमच्या कवितांच्या प्रत्येक कडव्यातून मोठा सारांश निघत आहे

  • @vmggaikwad5836
    @vmggaikwad5836 2 ปีที่แล้ว +15

    You are a born poet. Born for every section of society. You are the Suresh Bhat of young the young generation.

  • @rambahir6737
    @rambahir6737 3 ปีที่แล้ว

    धन्यवाद सर मनाला पाझर फोडणारी तुमची कविता आहे मंदाताई शेवाळे

  • @Krishna-xj8we
    @Krishna-xj8we 2 ปีที่แล้ว

    अतीशय सुंदर कविता आहे सर