तुले चोरून पाहीन न मी | सुप्रसिद्ध कवी अनंता राऊत थेट...कराळे सरांच्या मंचावर😍

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ม.ค. 2022
  • Online batch साठी Playstore वरून app Download करा:
    play.google.com/store/apps/de...
    _________________________
    Online Batch बद्दल काही शंका असल्यास कॉन्टॅक्ट करा: Whatsapp : 8010285625, 9579909342
    _________________________
    Website-
    बुलेट चालू घडामोडी तसेच मराठी व्याकरण चं पुस्तक मिळविण्यासाठी जवळच्या Book store ला भेट द्या किंवा वरील फोन वर संपर्क करा.
    • बुलेट अंक 11 वा पोस्टा...
    _________________________
    MPSC राज्यसेवा, MPSC Group B (PSI-STI-ASO), Group C, Forest, Talathi, Gramsevak, पोलिस भरती, Banking and All Competitive Exams.
    Best platform for MPSC-UPSC , Combine Group B , तलाठी ,पोलिसभर्ती , ग्रामसेवक व इतर सर्व स्पर्धा परीक्षासाठी please subscribe
    / @phoenixacademywardhan...
    _________________________
    for lecture notifications and timings Join Telegram Channel : t.me/Phoenix_academywardha
    _________________________
    Facebook page- / niteshkaralesir
    / niteshkaralefans
    Instagram - karalenitesh?ig...
    Telegram-t.me/niteshkaralesir
    _________________________
  • บันเทิง

ความคิดเห็น • 1K

  • @saurabhranjane6298
    @saurabhranjane6298 2 ปีที่แล้ว +240

    गरज पडणार काठीची
    लागता चाहूल साठीची
    उजळणी करेल आयुष्या
    तुझ्याही वाटाघाटीची 😢
    खरं बोलले सर, ही कविता आपल्या डोक्यात फिरत राहणार आहे 👌

    • @vandanadhanvant1769
      @vandanadhanvant1769 2 ปีที่แล้ว +3

      Khupch chhan ahe hi Kavita Apratim👏👏

    • @manjushagawande1851
      @manjushagawande1851 2 ปีที่แล้ว +4

      खुप छान कविता आहे. 👏👏👌👌

    • @arvindrevatkar9164
      @arvindrevatkar9164 ปีที่แล้ว

      Ll
      Llllllllllllll
      Lll
      L
      मळ

      मम

  • @user-jy1td6tv4v
    @user-jy1td6tv4v 2 ปีที่แล้ว +76

    मास्तर.....देवदास नंतर आज पहिल्यांदा.....प्रेमदास पाहिला...
    काळजाचे दु:ख काळजाला नाही सांगायचे....तर मग कोणाला सांगायचे....
    सलाम

  • @roshankandalkar6473
    @roshankandalkar6473 2 ปีที่แล้ว +29

    उभ्या जिंदगीत अशीं प्रेम कविता पायली नई
    सर

  • @nileshpatil1791
    @nileshpatil1791 2 ปีที่แล้ว +161

    ४० ५० दा ऐकली कवीता ...
    आपली लय ताल आणि त्यात गुंफलेले सुरेख शब्द लाजवाब सर....
    आपल्या मुखातुन अशीच सुंदर शब्दमाळ गुंफली जात राहो आणि आणि आम्हाला नवनविन तृप्त करणाऱ्या रचना ऐकायेला भेटोत याच सदिच्छा 💐💐

  • @manojmagar2167
    @manojmagar2167 2 ปีที่แล้ว +68

    अचानक युट्युब वर कवितेचे टायटल वाचले आणि ऐकायला सुरुवात पहिल्या दोन-तीन ओळी ऐकल्या आणि भूतकाळात किती वर्षे मागे चालत गेलो कळालेच नाही , सर्व चित्र डोळ्यापुढे उभे राहत गेले .
    शब्द तुमचे ... आणि चित्र माझे जुळत गेले...... आपला या शब्द संपत्ती ला मानाचा मुजरा 🙏

    • @AM-re4lm
      @AM-re4lm 2 ปีที่แล้ว

      Kya baat sir

    • @marathi_Talkz
      @marathi_Talkz ปีที่แล้ว

      खरच

    • @rksecurity3309
      @rksecurity3309 ปีที่แล้ว

      खरंच अगदी बरोबर पण हे सर्व तिलाही वाटतेच जिने मनात नसताना दुसऱ्या सोबत संसार थाटलेल्या असतो आणि तिलाही चोरून बघण्याचा मोह आवरता येत नाही

  • @thesparrow4701
    @thesparrow4701 ปีที่แล้ว +134

    रोज रात्री झोपण्यापूर्वी तुमची ही कविता एकतो सर ...
    एक वेगळीच प्रेरणा देत राहते ही कविता❤️🤗

  • @vaibhavpatil3672
    @vaibhavpatil3672 2 ปีที่แล้ว +122

    अंगावर काटे आले साहेब ऐकून अप्रतिम शब्द नाहीत आपल्या कवितेसाठी......👌👌👌👌🙏🙏🙏❤

  • @Rajkasbe_3058
    @Rajkasbe_3058 2 ปีที่แล้ว +28

    नको डोळ्यात पाहू गं.... भरवसा नाही पाण्याचा.. 😑
    अप्रतिम शब्दरचना केलीय सर 💜✨

  • @milindambhore8708
    @milindambhore8708 2 ปีที่แล้ว +12

    खूप छान सर अप्रतिम असे असे 100 पैकी 99 लोकासोबत घडले आहे
    खरी परिस्थिती तुम्ही शब्दात मांडली.

  • @vinaygadling8154
    @vinaygadling8154 ปีที่แล้ว +17

    बिचाऱ्या वेदनेलाही सदा बेधुंद भासलो मी...
    शपथ होती न रडण्याची, उभा हा जन्म हसलो मी...❤️❤️❤️

  • @gawhaledipak2922
    @gawhaledipak2922 2 ปีที่แล้ว +57

    विदर्भावर लय उपकार हायेत राजाहो नितेश सर तुमचे, तुमीनं लोप पावत चाललेल्या वर्हाडी मायबोली रुपी झाडाले, कंपाऊंड केलं त्याले खतपाणी देलं,❣️🙏
    अनंतजी राऊत सर तुम्हाले पण कोटी कोटी धन्यवाद, आपल्या विदर्भाचा अभिमान हाव हो बा तुमी तर..❣️❤️

  • @rahuladgale3927
    @rahuladgale3927 ปีที่แล้ว +7

    कशाला वाचला चेहरा पुस्तके वाचणाऱ्या ने,
    उभा रस्ता बदला रे
    "तिच्या एका इशाऱ्या ने"
    ❣️✨✌

  • @anjalijadhav6895
    @anjalijadhav6895 2 ปีที่แล้ว +25

    राऊत सर तुमच्या कविता हया प्रत्येकाच्या मनातील भावना व्यक्त करणाऱ्या आहेत.तुमच्या कवितेला तोड नाही. मनापर्यंत पोहचणाऱ्या,प्रेम व्यक्त करणाऱ्या आणि भावना व्यक्त करणाऱ्या आहेत. तुमच्या हसऱ्या चेहऱ्यावरचे भाव अतिशय छान त्यामुळे कविता हृदयाला भिडते. तुमच्या कविता आवडीने बघतो ऐकतो

  • @vijaygawai3769
    @vijaygawai3769 2 ปีที่แล้ว +53

    कवितेचे शब्द आणि सादरीकरणही गजब आहे. कोणत्याही प्रकारचे इन्स्ट्रुमेंट्स नसताना कवितेत कमालीचा गोडवा आहे.हॅट्स ऑफ यु सर. 💐💐

  • @anjanvishal3797
    @anjanvishal3797 ปีที่แล้ว +25

    जितकं कवी च कौतुक करायला पाहिजे तितकच कॅमेरामन च पण...😀😀😀😂😂

  • @atulkanade6149
    @atulkanade6149 2 ปีที่แล้ว +12

    राऊत सरांनी खुप विरहातुन कविता रचली आहे असे वाटते 😜🥰🤩

  • @sudhirdeshpande3036
    @sudhirdeshpande3036 2 ปีที่แล้ว +6

    कवितेतिल निरागसता जीवाला वेड लावून जाते. अभिनंदन!!!

  • @akashb.mahajan5156
    @akashb.mahajan5156 2 ปีที่แล้ว +54

    सर,आपल्या सर्वच कविता संग्रह हृदयाचा ठाव घेणारे आहेत.आपण गुंफलेली अर्थपूर्ण शब्दरचना अप्रतिम सादरीकरण सर्व काही लाजवाब आहे. अशा सुंदर कविता करत जा आणि आम्हाला मंत्रमुग्ध रहा. आपल्या पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा.💐💐💐 धन्यवाद सर .🙏🏻👍👌

  • @anandshardul6803
    @anandshardul6803 ปีที่แล้ว +2

    राऊत सर.. म्हाताऱ्यालाही. जुन्या आठवणी जाग्या होतील अशी कविता.. लय. जबरदस्त..
    माझे वय.. 58 वर्षे आहे.. मी. आपला फॅन आहे.. धन्यवाद..

  • @sanjaywaghmare6660
    @sanjaywaghmare6660 2 ปีที่แล้ว +41

    ऐंशी वर्षांचा म्हातारा सुद्धा कविता ऐकल्यावर सोळा वर्षांचा होईल...👍💐💐अप्रतिम रचना सर

  • @amolmorebhadrawatichd6235
    @amolmorebhadrawatichd6235 2 ปีที่แล้ว +460

    कविता ऐकतांना माणसाला आपले जुने दिवस आठवतात व १० मिनिटे तरी त्या गोष्टी डोळ्या समोर येऊन उभ्या राहतात --अप्रतिम सर

    • @marathi_Talkz
      @marathi_Talkz ปีที่แล้ว +13

      Its true 💯

    • @babajibankar5188
      @babajibankar5188 ปีที่แล้ว +10

      मन भरून आले राव. आपोआप हुंडका आला

    • @ambadaskhandare6665
      @ambadaskhandare6665 ปีที่แล้ว +1

      @@marathi_Talkz u

    • @gitapole2840
      @gitapole2840 ปีที่แล้ว +1

      Khrch mitr te mitrch asatat to singana ti masti kadhich nahi visru shakt

    • @daniyalvasave96
      @daniyalvasave96 ปีที่แล้ว +2

      हो... हे मात्र खरं आहे

  • @AM-re4lm
    @AM-re4lm ปีที่แล้ว +7

    काल मित्रांसोबत बसलो होतो राजे हो तुमची कविता ऐकली आणि सर्व मित्र भूतकाळात गहिवरून गेलो तुम्ही एकदम काळजात वार केला ...
    खूप छान कविता राऊत साहेब

  • @kishortidake3886
    @kishortidake3886 2 ปีที่แล้ว +5

    मला जीव लावला जितका तुह्या नवऱ्याला लावजो
    घरी दुसऱ्याच्या जातांना मले काढून ठेवजो ......
    सर मन गद्गद झाले ...

  • @dmbansode4792
    @dmbansode4792 2 ปีที่แล้ว +42

    तुमच्या सारखे कवि महाराष्ट्रा ला लाभले आमचे नाशिभ आम्ही तुमची इतकी हदया पर्शी कविता एकतो, हे सरकार मायबाप कवि साठी पेमेंट चालू करा एवढी विनती, जेकी पुढची पीढ़ी वंचित राहनार नाही कविता पासून, सरां सारखे कवि निर्माण होतील आमच्या महाराष्ट्र राज्यात 🙏🙏

  • @stuntboypushkaraj7306
    @stuntboypushkaraj7306 2 ปีที่แล้ว +7

    गरज पडणार काठीची......
    उजळणी करील आयुष्या तुझ्या ही वाटाघाटीची!!!
    खूप सुंदर....

  • @vishnujadhav4206
    @vishnujadhav4206 2 ปีที่แล้ว +10

    खरं प्रेम करणाऱ्यांसाठी काळजाला स्पर्श करून जाणारी आहे.........मस्त ..........

  • @shamsawale6079
    @shamsawale6079 2 ปีที่แล้ว +20

    घरी दुसऱ्याच्या जाताना मला काढून ठेव जो
    हा शब्द् खुप जिवाला लागतो ,पण हेचं चागल आहे
    नहीं तो ना इधर की , ना उधर की,

  • @bapusahebdhaware1814
    @bapusahebdhaware1814 2 ปีที่แล้ว +11

    खुप छान शब्द रचना आणि तेवढेच अप्रतिम सादरीकरण....वा...❤️❤️को छू लिया....😭😭😭

  • @bhushanpandit1669
    @bhushanpandit1669 2 ปีที่แล้ว +18

    खूपच सुंदर अशी रचना ... काळजाला भिडणारा शब्द समूह आणि त्यातून मनाला विचार करण्यास भाग पाडनारा मोहक अंदाज... 🙏🙏🙏 राऊत सर .. तुमच्या मुळे नक्कीच तरुण पिढी बोध घेईल आणि आउष्यात पुढे जातील .. हीच तथागत भगवान गौतम बुद्धाच्या चरणी प्रार्थना करतो...

  • @prayaskumare88
    @prayaskumare88 2 ปีที่แล้ว +224

    अप्रतिम रचना सर.. मनाला स्पर्श करून जाणारी कविता आहे सर.. आणि तुमचे शब्द..तुमच्या मुखातून थेट काळजाला भिडले 🙏😊

  • @eknathsarode1814
    @eknathsarode1814 ปีที่แล้ว +5

    काळजातल्या भावना खदखदून जाग्या केल्या . या कवितेने अक्षरशः वेड लावले. लाजवाब सर.......

  • @Prashant_P1412
    @Prashant_P1412 2 ปีที่แล้ว +11

    सर कविता एक वेळेस आईकल्यावर मनात कायम च घर करून जाणारी आहे, हसावं की रडावं तेच कळत नाही ,

  • @atulwankhade2242
    @atulwankhade2242 2 ปีที่แล้ว +28

    निशब्द केलात सर,अप्रतिम कविता 👌

  • @pradipwankhade
    @pradipwankhade 2 ปีที่แล้ว +6

    अप्रतिम कविता सादर केली आहे सर कराळे सरांनी कूठे शोधून काढला हा हिरा....

  • @rushikanire1234
    @rushikanire1234 2 ปีที่แล้ว +5

    किती जरी ऐकल तरी कमीच वाटत..खूप छान सर ... 💯😘

  • @gajananprabhushejao5529
    @gajananprabhushejao5529 2 ปีที่แล้ว +3

    अनंत राऊत सरांनी अतिशय सुंदर शब्दरचना वापरून विदर्भातील भाषेतील उत्कट विचार व्यक्त केल्याबद्दल मनापासून धन्यवाद

  • @dipakkolaskar2885
    @dipakkolaskar2885 2 ปีที่แล้ว +5

    बाप रे👏👏
    काय कविता लिहिली आहे हो सर
    अप्रतिम,👏

  • @mohankolhe1088
    @mohankolhe1088 2 ปีที่แล้ว +5

    आमच्या गावाचं गौरव ,,आणि अभिमान आहात सर आपण👌🏿👌🏿वाह मनाला भिडणारी कविता👌🏿👌🏿

  • @dineshgawai5010
    @dineshgawai5010 2 ปีที่แล้ว +21

    सर ही कविता फक्त तुमच्या च आवाजात ऐकायला भारी वाटते, कारण कुठल्या शब्दावर जोर द्यावा आणि कुठं थांबावं हे फक्त तुम्हालाच माहीत आहे. बहोत बढिया 👌👌

    • @Geet2408
      @Geet2408 ปีที่แล้ว +1

      Original te original na Bhau 😍🔥tyanchya aavajat far godva aahe🤗😁Sarswati mata tyanchya galyat rahte ASA bhas hoto...evdha sunder avaj aahe sirancha

  • @ranjeetwaghmare5356
    @ranjeetwaghmare5356 2 ปีที่แล้ว +4

    सर प्रत्येक शब्द शब्दाचा प्रत्येक काना मात्र वेलांटी उकार ह्रदयात अडकून बसला🙏🏻🙏🏻

  • @gopalmahajan6464
    @gopalmahajan6464 ปีที่แล้ว +2

    सध्या महाराष्ट्रात राऊतांचीच हवा आहे!

    • @Geet2408
      @Geet2408 ปีที่แล้ว

      Ho n😍❤️vishy nahi tyancha...🔥🔥🔥 Ek no.poet aahet sir😍🔥🔥

    • @gopalmahajan6464
      @gopalmahajan6464 ปีที่แล้ว

      चित्ता बाहेर, राऊत आत!

    • @Geet2408
      @Geet2408 ปีที่แล้ว

      @@gopalmahajan6464 म्हणजे

  • @rameshambre1618
    @rameshambre1618 ปีที่แล้ว +11

    कवितेची आवड नसलेला मी पण ह्या माणसाच्या प्रेमात पडलो

    • @Geet2408
      @Geet2408 ปีที่แล้ว

      Te person ch tase aahet😍❤️kunihi attractive hot tyanchyakde

  • @its_me7267
    @its_me7267 2 ปีที่แล้ว +14

    Camera📷 man ला सलाम बाकी कविता मनाले भिडली... ❣️🤪

    • @akashmonappapatil1437
      @akashmonappapatil1437 2 ปีที่แล้ว +1

      Khar Hye bhava ti hasli Teva taim sadhun ghetala camra man n

    • @its_me7267
      @its_me7267 2 ปีที่แล้ว +1

      @@akashmonappapatil1437 😅😜😜

    • @akashmonappapatil1437
      @akashmonappapatil1437 2 ปีที่แล้ว +2

      @@its_me7267 दादा कविता मात्र मणात घर करुन जाते मला तर माझ्याच आयुष्याचा एक भाग वर्णन करतात अस‌ वाटायलय

    • @its_me7267
      @its_me7267 2 ปีที่แล้ว +1

      @@akashmonappapatil1437 👍👍

  • @sunnysonawane2708
    @sunnysonawane2708 ปีที่แล้ว +3

    सर निशब्दच...
    एकदाच नाही तर प्रत्येक वेळेस कविता ऐकायला भूतकाळ आणि डोळ्यातील अश्रू हातात हात घालून सोबतच येतात... 🙌
    ही कविता तुमच्यापूर्ती मर्यादित राहिली नाही एवढं खर...

  • @mohitshinde8972
    @mohitshinde8972 8 หลายเดือนก่อน +2

    खूपच सुंदर कविता सर कॉलेजच्या दिवसाची आठवणीने मन भावना भारावून जाते कविता ऐकत असताना वयाचे भान हरपून जाऊन कॉलेजच्या आठवणीत रमतो ही ताकत ह्या कवितेत आहे😮😮😮😮

  • @prakashgote5347
    @prakashgote5347 2 ปีที่แล้ว +3

    ह्रदयाचा ठाव घेणारी व अप्रतिम सादरीकरण असणारी आपल्याला मायबोलीतील उत्कृष्ट व-हाडी काव्यपुष्प!
    कवी अनंता राऊत यांचे हार्दिक अभिनंदन!

  • @advakashmorepatil2003
    @advakashmorepatil2003 9 หลายเดือนก่อน +5

    शेतातील बांधावरचं पाणी थांबवू शकतो, पण डोळ्यांतील अश्रूंचा बांध आपण कधीच थांबवू शकत नाही

  • @sureshkukade9108
    @sureshkukade9108 2 ปีที่แล้ว +19

    खुपच छान :तरूपणातील जिवनाचा आंनद आणि म्हातारपणाकडे चालेला जिवनाचा प्रवास आपण या कवितेत प्रस्तुत केला आपणास धन्यवाद !

  • @rajukonghe4387
    @rajukonghe4387 2 ปีที่แล้ว +1

    आपण खुपचं मार्मिक शब्दात कवितेच्या माध्यमातून वर्णन केले आहे. खूप काही सांगून गेले हे शब्द.

  • @sominathbhume
    @sominathbhume 2 ปีที่แล้ว +5

    जबरदस्त सर....
    शहारे आले अंगावर ऐकतानी 😄😄
    तुझ्या गावावरून जवा जवा जाईन मी
    तुला चोरून पाहीन मी.... 🙈🙈🙈🙈

  • @vijayjadhav8255
    @vijayjadhav8255 ปีที่แล้ว +7

    काय कविता आहे अप्रतीम 😍, आवाज , साहित्य रचना ,रुद्याला थेट स्पर्श करणारी बोलावं तितकं कमीच च आहे ❤️🤗

  • @vijayshingole7362
    @vijayshingole7362 ปีที่แล้ว +4

    नक्कीच अप्रतिम कविता आहे खरोखर जुन्या आठवणी जाग्या झाल्या अप्रतिम शब्दच नाहित सर सलाम तुम्हाला

  • @kartavyapatil7243
    @kartavyapatil7243 2 ปีที่แล้ว +1

    किती सोपं आहे सरळ नाही म्हटल आणि झालं,
    एकाला काहीच फरक पडत नाही आणि एक विचारच करत असतो... खरंतर चूक माझीच आहे मला का अस वाटल की तुझा होकार येईल, अस वाटायला नको होते. त्याच चुकीमुळे तुला विचारायची हिम्मत झाली, नाहीतर एवढी हिम्मत कधीच नव्हती.
    जे काही घडल जे झालं, खरंच हा एक अविस्मरणीय क्षण हा प्रसंग एका सुंदर स्वप्नासारखा मनात घर करून राहील, तू कुठे असणार आणि मी कुठे असणार दोघेही आपल्या मार्गावर मोकळे. पुन्हा कधी भेट होईल की नाही, माहीत नाही पण कधीतरी होईलच अस नेहमी वाटणार, भेटल्यावरही बोलशील की नाही पण मी मात्र प्रयत्न करीन बोलण्याचा. कधीतरी accept करशील, मित्र म्हणून तरी बोलशील का तेवढंच समाधान राहील.
    पहिलं प्रेम यशस्वी होत नाही मात्र आठवणीत कायम राहत.. एकदा तरी विश्वास केला असता शेवटपर्यंत प्रामाणिक राहिलो असतो तुझ्यासाठी.
    दिशा ♥️

  • @madhukarshinde8528
    @madhukarshinde8528 ปีที่แล้ว +2

    ...... अनंतापलिकडे झेप घेतल्यानंतर तिथेही मराठी भाषेतील काव्यच अप्रतिम काव्य असते असा अभिप्राय फक्त तुमच्याच काव्य रचनेस मिळु शकतो. 🙏🙏

  • @sumeshkolhe2485
    @sumeshkolhe2485 2 ปีที่แล้ว +30

    सुमधुर आवाजात, अर्थपुर्ण शब्द रचना, अप्रतिम सादरीकरण.

  • @sameerkorabu8851
    @sameerkorabu8851 2 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम कविता.... खरंच डोक्यात फिरत राहते ही कविता.... कितीही वेळा ऐका.. पुन्हा पुन्हा ऐकू वाटते

  • @sheshraothakre4930
    @sheshraothakre4930 2 ปีที่แล้ว +1

    खरच खुप छान दादा शब्दात नाही सांगु शकत याला म्हणतात विर्धभाची छान 👍👍🙏🙏शेषराव ठाकरे अकोला ह मु पुणे

  • @user-mx1oc3ut2g
    @user-mx1oc3ut2g 7 หลายเดือนก่อน +1

    अ प्रतिम सर...यापूढे शब्दच नाहीत माझ्याकडे...

  • @ankushraut3288
    @ankushraut3288 2 ปีที่แล้ว +5

    अरे बापरे सर तुम्ही धन्य आहात, खूपच भारी दंगल सर तुम्ही.....लय भारी..

  • @n.shrikant1172
    @n.shrikant1172 2 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम शब्द रचना आणि मर्म बंधाचा ठाव घेणारी, काळजाचा ठाव घेणारी कविता. तुम्ही भावनांना वाट मोकळी करून दिली तुम्ही. पुढीलही वाटचाल अशीच प्रगतीमय असू द्या।

  • @rutikbansode7317
    @rutikbansode7317 11 หลายเดือนก่อน +1

    माझ्या नावाचा ठोका तुझ्या काळजात पडेल का ?
    अप्रतिम वाक्य अगदी मनाला लागल
    💔

  • @kunalchinchole1291
    @kunalchinchole1291 2 ปีที่แล้ว +2

    या कविते साठी शब्द च नाही आहे सर ...खूपच छान

  • @travelwithyogeshpawar1953
    @travelwithyogeshpawar1953 2 ปีที่แล้ว +4

    सगळं आयुष्य मांडून ठेवलं सरांनी.🌹🌹🌹🌹👌👌👌

  • @prabhakaringale2620
    @prabhakaringale2620 2 ปีที่แล้ว +4

    👌👍👍 वा... वा.. बहुत खुब 👍
    ओरिजनल कविता आहे साहेब
    🌹🌹💐💐💐🙏

  • @Mukeshlingait1992
    @Mukeshlingait1992 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम रचना आहे सर खरचं तुमच्या सारखं कवी अख्ख्या ब्रम्हांडात सापडणार नाही 👌👌👌 खुपचं सुंदर

  • @shailjapisal9538
    @shailjapisal9538 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम. मराठी गझल भावनेची सर्वोच्च ऊंची गाठू शकते हे आपल्या रचनेने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे

  • @shuddhodhannanir8939
    @shuddhodhannanir8939 2 ปีที่แล้ว +13

    काळजाला भिडणारी कविता

  • @drx.laxmangajananandge44
    @drx.laxmangajananandge44 ปีที่แล้ว +12

    खूपच सुंदर मनाला लागणारे कडवे हृदयातील जुन्या आठवणींना उजाळा देऊन गेलेत...
    👍👌👌👌❤️❤️🙏🙏

  • @raghupatil2348
    @raghupatil2348 ปีที่แล้ว +1

    काय हो सर इतके सुरेल शेब्बध्द कसे सुचते तुम्हाला अती सुंदर

  • @dayaramkhandare2066
    @dayaramkhandare2066 ปีที่แล้ว +1

    शब्दांचे मोती ओळखीचेच पण त्यांची गुंफण मात्र वेगळीच माळ गुंफून गेली ! खूपच छान l सर ll

  • @vijaykotnake9979
    @vijaykotnake9979 2 ปีที่แล้ว +4

    खुप छान, यालाच खरं प्रेम म्हणतात, अशा जगण्यात व आठवणीतपण एक वेगळीच मजा आहे, धन्यवाद सर म्हणावे की भाऊ मनावे की मित्र शब्दच सापडत नाही

  • @ratnadeepmankar6351
    @ratnadeepmankar6351 ปีที่แล้ว +1

    आज माझे वय 59 वर्ष मनाला छेद देऊन जाणारी अप्रतीम कवीता ऐकताना पुर्व आयुष्य आठवत मी नेहमी ऐकत असतो. ऐक वेगळा आनंद देऊन जाणारी कवीता असेच लीहीत रहा.

  • @vishalkamble1436
    @vishalkamble1436 ปีที่แล้ว +2

    खरंच सर तुमची ही कविता ऐकताना जुन्या आठवणी जागी होतात आणि नकळत डोळ्या मध्ये पाणी येते 😔

  • @pravintawar5357
    @pravintawar5357 2 ปีที่แล้ว +12

    खूप हृदयस्पर्शी कविता आहे 👌👌

  • @sandeshkhobragade4002
    @sandeshkhobragade4002 2 ปีที่แล้ว +3

    अनंत दा....लाजवाब गझल...हर शेर बहारदार...खूप गोड गळा लाभलाय तुम्हास , खूप सुरात गायीले....अप्रतिम...

  • @ritujaagarwal8216
    @ritujaagarwal8216 2 ปีที่แล้ว +1

    आज पहिल्यांदा तुम्हाला पाहिले आनी येकले सर आणि तुमची कविता बोलने ची पद्धत खुप aavadali सर।

  • @vijayshingole7362
    @vijayshingole7362 ปีที่แล้ว +2

    असा कवी होने नाही खरोखर अप्रतिम कविता आहे शब्दच नाहित सर सलाम तुम्हाला

  • @atul28
    @atul28 2 ปีที่แล้ว +7

    खुपच सुंदर सर र्हृधय स्पर्शी कविता. आणि खुप छान आवाज एकदम खणक.... 🌹🌹🌹👌👌👌👌🙏🌹🌹🌹❤

  • @premrathod6674
    @premrathod6674 2 ปีที่แล้ว +3

    सर भूतकाळात घेउन जाते आपली ही कविता खर रडायला आल😭😭😭

  • @sagarjankar8909
    @sagarjankar8909 2 ปีที่แล้ว +1

    Dolyat Pani ale sir hi Kavita aiktana really great 👍 sir

  • @sudhakarsapakalesir6151
    @sudhakarsapakalesir6151 2 ปีที่แล้ว +1

    सर या कविते साठी शब्दच नाही अप्रतिम सर्व आयुष्याच्या आरसा या कवितेत आहे

  • @dr.priyadarshanideshmukh8112
    @dr.priyadarshanideshmukh8112 ปีที่แล้ว +5

    शब्दगोंदण आठवणीच्या गावाचे....गेयता,नादमयता,सहजता आणि भावस्पर्शी कविता .अभिनंदन आणि शुभकामना डॉ. प्रियदर्शनी व. देशमुख

  • @pandharinathkannake2966
    @pandharinathkannake2966 2 ปีที่แล้ว +3

    जुन्या आठवणी आता ताज्या झाल्या
    तिच्या आठवणी आता माझ्या झाल्या.....

  • @vinodkamble339
    @vinodkamble339 2 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम कविता सर ,ज्यांनी मनापासून प्रेम केले त्यांच्या डोळ्यात पाणी आणणारी आहे ,आपण खरच छान शब्दात भावना बांधल्या आहेत.👌👌👌👌👌

  • @madhukarraodeshmukh8428
    @madhukarraodeshmukh8428 18 วันที่ผ่านมา

    सर आपली कविता ही मनाला छेडणारी असते या मधुन आपण खुप समाज प्रबोधन करता ही आज काळाची खुप गरज आहे सर आपली कविता एऐकली की मला प्रा .विठ्ठल वाघ सरांची आठवण येत असते कारण मी त्याचा विद्यार्थि होतो सन 1980 ला श्री शिवाजी महाविद्यालय अकोला येथे शुभ रात्री

  • @aratigiri6155
    @aratigiri6155 2 ปีที่แล้ว +1

    कमाल आहे सर ! अप्रतीम आणि खरोखर जीवाला भिडणारी कविता सादर करता तुम्ही नेहमी

  • @dhondiramrayate8855
    @dhondiramrayate8855 ปีที่แล้ว +7

    शब्दातील जादू लयदार आवाजाने अजून भारी वाटते रचना... ❤️

  • @marotimatre5010
    @marotimatre5010 ปีที่แล้ว +5

    अत्यंत मनाला भिडणारी सुंदर कविता आहे... खूपच सुंदर रचना.....

  • @bhushankunghadkar7471
    @bhushankunghadkar7471 2 ปีที่แล้ว +1

    मला गर्व आहे मी विदर्भातील असल्याचा...

  • @nagarvision1262
    @nagarvision1262 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम व असंख्य लाईक...

  • @dhanilaldeshmukh9755
    @dhanilaldeshmukh9755 2 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम भावना व्यक्त केल्या आहेत सरजी

  • @kailashpete
    @kailashpete 2 ปีที่แล้ว +3

    वाह सर क्या बात है तुमच्या काव्याला मनःपूर्वक नमन

  • @kunalshende1835
    @kunalshende1835 2 ปีที่แล้ว +1

    Camera mam lai bhari .ahe row ...ekdam badhiya

  • @mahaleraviraj8609
    @mahaleraviraj8609 ปีที่แล้ว +1

    सर अप्रतिम असे शब्द रचना केली आहे,
    जशी विश्व कर्मा कडून बांधनी झाली आहे,🌹🙏🙏

  • @kiranbhalerao3246
    @kiranbhalerao3246 2 ปีที่แล้ว +3

    सर अप्रतिम,
    भाषेतला गोडवा शब्दांत मांडला,
    प्रत्येक शब्द जसा माझ्या ओठून सांडला....

  • @yogeshpatilakolamh3047
    @yogeshpatilakolamh3047 2 ปีที่แล้ว +4

    प्रत्येक मिनिटाला भुतकाळ आठवला sir 😊👌

  • @tocvsawant
    @tocvsawant ปีที่แล้ว +1

    आधुनिक समाजाची तुम्हीच खरी रत्ने आहात सर, समाजाच्या कोणत्याही वर्गाच्या भावनांना कवी वाट काढून देतो.....

  • @manadeshkhandesh1762
    @manadeshkhandesh1762 2 ปีที่แล้ว +1

    काय शब्द रचना आहे सर डोळ्यात पाणी आले

  • @manishagawade1772
    @manishagawade1772 ปีที่แล้ว +2

    खूप छान वाटले सर तुमच्याच आवाजात तुमची रचना ऐकून...निस्वार्थी प्रेमाची प्रतिकृती आहे ही कविता ..

  • @yosephmaghade7468
    @yosephmaghade7468 2 ปีที่แล้ว +5

    👌👌👌 खूप सुंदर, प्रत्येक कडव्यात प्रेम पाझरते.