भोंगा , गाजलेली तुफान वादळी कविता ! अनंत राऊत anant raut

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2023
  • भोंगा , गाजलेली तुफान वादळी कविता ! अनंत राऊत anant raut #कविता #anant_raut
    #हार्दिक_ज्ञानसागर
    #kirtan
    #कीर्तन
    #kirtanmarathi
    #varkarikirtan
    #bhonga
    #भोंगा
    #भोंगा_कविता
    #भोंगा_वाजलाय
    #anant_raut_kavita
  • บันเทิง

ความคิดเห็น • 312

  • @Dipalipanpatil-qs4ys
    @Dipalipanpatil-qs4ys 2 หลายเดือนก่อน +36

    लोकशाहीला मनापासून मानणारे लोकांचा आवाज झाले आहेत राऊत साहेब सर्वांना समान मानणारी निसर्ग शक्ती तुमचं प्रत्येक संकटात रक्षण करो हीच प्रार्थना

  • @puneshwarbhoyar723
    @puneshwarbhoyar723 14 วันที่ผ่านมา +4

    खुपच छान साहेब तुमच्या द्यानाला मानाचा मुजरा

  • @eknathwadile3
    @eknathwadile3 8 หลายเดือนก่อน +14

    अनंत राऊत वाह भोंगा हि कवीता अतिशय कडू सत्य सांगते आहे😂😅 👌🤓😍😎🙉🙈🙊🚩🙏

  • @varshadeshpande2006
    @varshadeshpande2006 8 หลายเดือนก่อน +10

    छान कविता, सुरेख सादरीकरण.

  • @rahulmargale5313
    @rahulmargale5313 7 หลายเดือนก่อน +7

    अतिशय अप्रतिम मार्मिक भाष्य करणारी कविता. अन् सादरीकरण तर सर्वोत्कृष्ट. सर आपल्यासारख्या निर्भिड कवींची समाज्याला खुप गरज आहे. असेच समाज प्रबोधन करत रहा.

  • @satvapatange1952
    @satvapatange1952 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Khupch chana saheb

  • @vivekanandchinchole6110
    @vivekanandchinchole6110 7 หลายเดือนก่อน +5

    अनंत सर खुपच अप्रतिम कविता,अनंत सर ....अनंत अशा मनस्वी हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @ssupcuh
    @ssupcuh 8 หลายเดือนก่อน +7

    प्रचंड व्यासंग व अभ्यास सखोल आहे राऊत सर सलाम तूम्हाला
    अनेक कविता आपण सादर केल्या त्या ऐकत असता एक प्रामुख्याने जाणवते ते असे की आपले सादरिकरण अद्वितिय असते खुप काळ्जी ने लक्षपूर्वक मी ऐकतो खरच तोड नाही
    वा वा खुप छान
    आपला नाव लौकिक असाच वाढत जावो ही
    भगवंता चरणी प्रार्थना
    जयभीम नमो बुद्धाय
    जय शिवराय
    सुनिल शिंदे मंबई

    • @marutishinde3658
      @marutishinde3658 หลายเดือนก่อน

      अंतकर्णीय अमृताप्रीतम !

  • @jayprakashingle9958
    @jayprakashingle9958 2 หลายเดือนก่อน +14

    छान शब्द, बेंबीच्या देठापासून सादरीकरण कवितेची उंची आकाशाला गवसणी घालते. Thanks and all the best.

  • @user-tv7xg5tl4b
    @user-tv7xg5tl4b 6 วันที่ผ่านมา

    साहेब तुम्ही कितीही डोके फोडी पण आमची डोकी कधीच जागेवर येणार नाहीत पण तुमची कविता लाजवाब आहे. तुम्हाला सलाम

  • @vitthalparihar2004
    @vitthalparihar2004 4 หลายเดือนก่อน +15

    वास्तव मांडणी ....... ग्रेट सर...... कोविड मद्ये खूप वेळा ऐकली पण बोर नाही झाली.....त्यातल मर्म ...खूपच छान

  • @goukrnabiradar20
    @goukrnabiradar20 4 หลายเดือนก่อน +26

    जीवनाचं सगळं ज्ञान या कवितेत आलंय

  • @jamirmulani853
    @jamirmulani853 7 หลายเดือนก่อน +8

    खुप छान एकदम बरोबर तुमच्या हीमतीला मानावेच लागेल. 😊

  • @pratapwaghmode949
    @pratapwaghmode949 วันที่ผ่านมา

    मनाला भिडणारे विशलेषण मझा तुम्हाला मानाचा मुजरा.🙏🙏🙏👍👍👍👍👍

  • @sumeetrokade
    @sumeetrokade 4 หลายเดือนก่อน +3

    सद्य परिस्थितीवर मार्मिक विवेचन करणारी सुंदर कविता आणि तितकेच सुंदर सादरीकरण. मनापासून धन्यवाद सर.

  • @santoshsapte9588
    @santoshsapte9588 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान लाजवाब मनापासून आभार धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @mimmotivation313
    @mimmotivation313 18 วันที่ผ่านมา +3

    अनंत भाई आपकी कविता सुन कर आख मे पाणी आ गया ❤❤ जागृत करना जरुरी है ❤❤

  • @harshpatil3672
    @harshpatil3672 3 หลายเดือนก่อน +8

    सर आपली कविता सादर करण्याची शैली अप्रतिम आहे स्वर्गीय विलासराजी देशमुख साहेबांची बोलण्याची पद्दत नजरेसमोर एते जय हिंद सर आपल्या वडिलांनी संगीतेटली गोष्ट आपल्या लक्ष्यात आहे हे फार कौतुकास्पद आहे सर

  • @BSPatil-uz2pd
    @BSPatil-uz2pd หลายเดือนก่อน +2

    Wa,Anantaji..

  • @varshabengle-su8pm
    @varshabengle-su8pm 11 วันที่ผ่านมา

    Raut saheb khup bhari bhonga vajla
    Dharma baddal tumhi khadya shabdat hindu muslim buddhist Ani itar jaati Yana yogya chaprak dilya baddal me manapasun tumche abhar manto jay maharashta
    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @mahadevvarape1282
    @mahadevvarape1282 4 หลายเดือนก่อน +3

    भाऊ पत्रकार इमानदार माणसाची दखल घेत नाहीत हे कलियुग नाही हे पत्रकार युग आहे ,जशी नेते वाचाळवीर झाले तसे पत्रकार नेत्यावर जनतेचाविश्वास राहीला नाही ,हे ही एक सत्य आहे

  • @user-tz9fn3tc7b
    @user-tz9fn3tc7b 5 หลายเดือนก่อน +1

    अभिनंदन साहेब फर सुंदर अप्रतिम सुपर अभिमान वाटावा अशी कविता सादर केली भोंगा वाजलाय भोंगा वजलाय नेता गाजलाय नेता गजलाय नेता गाजळाय खरोखर साहेब आता असे म्हणा नेता मजलाय नेता माजलाय नेता मजळाय

  • @wamanjogdande3767
    @wamanjogdande3767 8 หลายเดือนก่อน +9

    फारच मार्मिक, डोळ्यात अंजन घालणारी कविता !

  • @kalpanamodak6636
    @kalpanamodak6636 หลายเดือนก่อน +1

    अनंता भाऊ अतिशय खरं सत्य समोर आनलय्ं तुम्ही या कवितेतून...

  • @ashaburnure4218
    @ashaburnure4218 หลายเดือนก่อน

    ग्रेट सर... वास्तव्याची मांडणी केली .
    So proud of you 😊😊

  • @balkrishnaaher5389
    @balkrishnaaher5389 หลายเดือนก่อน +1

    आजच्या समाजाला याविचाराची खुप गरज आहे

  • @sanjayghadge5950
    @sanjayghadge5950 6 หลายเดือนก่อน +1

    व्वा ...राऊत साहेब.. ग्रेट...
    एक जबरदस्त मार्मिक शब्द खूप आवडला...जाणीव...आणि असं नाही.... या शब्दात खूप खाही मुक संदेश...आहेत...कविता खूप छान वाटली.. साहेब.

  • @user-yf6pm2ep4d
    @user-yf6pm2ep4d 7 หลายเดือนก่อน +3

    खुप च छान सर अगदी वास्तविक मनाला भिडणारी. सलाम

  • @sopannagrale9392
    @sopannagrale9392 8 หลายเดือนก่อน +17

    सुंदर सुरेख मस्तच,भोंगा वाजलाय,नेता गाजलाय.खुप गाजत आहे ही कविता.अभिनंदन

  • @dattakamble7244
    @dattakamble7244 3 หลายเดือนก่อน

    लय भारी सर, समाजातील वास्तव परिस्थिती आपण आपल्या कवितेतून जगासमोर मांडली. 🌹🌹🙏🙏👌🙉

  • @sonkamblenagesh633
    @sonkamblenagesh633 6 หลายเดือนก่อน +1

    जय भीम साहेब तुमच्या हया कवितामुले हया भारत देशातील वर्तमान काला तिल सद्य परस्थित्त सर्व भारतियांंच भविष्य हया तुमच्या कवितेत समावलेल आहे सर्व भारतियाना समजला ना जगा त अमचा देश एक विशाल विकसित महनून जग अपल्याकडे मानने झुकुन्न सलाम करेल धन्यवाद सर जय भीम जय भारत जय संविधान

  • @sayyadshaikh660
    @sayyadshaikh660 7 หลายเดือนก่อน +1

    खूपच वास्तव,ह्रदयस्पर्शी👌👌👌

  • @mahadevvarape1282
    @mahadevvarape1282 4 หลายเดือนก่อน +2

    क्या बात है ,निर्सगाने दिलेल दान म्हणजे देवाच दान ,म्हणजे आत्मविश्वासाच दान
    समज समज के समजो समजो ,ना समजो वो अनाड़ी है

  • @vaibhavrajnikam5644
    @vaibhavrajnikam5644 หลายเดือนก่อน +1

    एक नंबर सर...उत्कृष्ट शब्दांकन...!
    कमी शब्दात जास्त जाळ काढलाय...!

  • @sureshdalvi9656
    @sureshdalvi9656 6 หลายเดือนก่อน +1

    फारच छान कविता मनाला भिडणारी , अभिनंदन

  • @maheshsawant1469
    @maheshsawant1469 4 หลายเดือนก่อน

    एकदम भारी, डोळ्यात अंजन घालणारी कविता..... लिहित रहा अनंत भाऊ साहेब..

  • @SwarajyaOfficial1991
    @SwarajyaOfficial1991 3 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर कविता भोंगा वाजलाय ... आपण सगळ्यांनी सजग झालं पाहिजे

  • @ABK9960
    @ABK9960 8 หลายเดือนก่อน +5

    खुप छान कविता आहे सर ❤❤❤🎉🎉

  • @user-uu1ev3mn1g
    @user-uu1ev3mn1g 7 หลายเดือนก่อน +3

    सुंदर कवीता, तेवढेच सुंदर सादरीकरण 🙏

  • @user-iz4mf1qh5f
    @user-iz4mf1qh5f 20 วันที่ผ่านมา

    Jay bhim namo Buddha khup sunder, Kavita

  • @balkrishnabhosale-dn9up
    @balkrishnabhosale-dn9up 2 หลายเดือนก่อน +10

    आज तुमच्या सारख्याच कवीची आज बौध्द समजतील तरुण तसेच विखरूल्या नेत्यांना त्यांची जागा दाखवा जयभिम

    • @nm-lz8tr
      @nm-lz8tr 2 หลายเดือนก่อน

      बहूत बडी कविता आपले हार्दिक अभिनंदन

  • @digambarmathpati5760
    @digambarmathpati5760 7 หลายเดือนก่อน +1

    अतिशय छान कविता सादर केली धन्यवाद

  • @rajechhatrapati593
    @rajechhatrapati593 8 หลายเดือนก่อน +3

    अप्रतिम कविता सादर केलीत सर

  • @vasundharaborgaonkar9770
    @vasundharaborgaonkar9770 8 หลายเดือนก่อน +7

    अप्रतिम सर भुकेला धर्म नसतो

    • @vasundharaborgaonkar9770
      @vasundharaborgaonkar9770 8 หลายเดือนก่อน +1

      कळकळीने समाज सुधारणा हे कवितेतील कणखरपणा सांगुन जातो व खरच दिशाहिन लोकांना स्वत्व कळेल आपले मनस्वी आभार Great,🙏

  • @imrandeshmukh3177
    @imrandeshmukh3177 7 หลายเดือนก่อน +3

    सर आप की कविता में बहोत ही सत्य छुपा है और आम आदमी का दर्द

  • @bilastoshniwal6084
    @bilastoshniwal6084 8 หลายเดือนก่อน +3

    Sadhyachy rajkiy parsthiti var thodkyat pan jabrdast Samiksha
    Tasech yuvakanche dole ughadnari Kavita

  • @ramdashatkar687
    @ramdashatkar687 2 หลายเดือนก่อน

    अप्रतिम सुंदर कविता सादरीकरण खूपच छान.

  • @adv.hashampatel7426
    @adv.hashampatel7426 2 หลายเดือนก่อน

    वास्तविक चित्रण. अभिनंदन मनःपूर्वक.

  • @Nag885
    @Nag885 29 วันที่ผ่านมา

    जय भिम सर खूप छान कविता आहे

  • @vikaspawar452
    @vikaspawar452 3 หลายเดือนก่อน

    Jay bhim saheb...
    Kay tumcha आवाज सलाम
    आवाज पण छान आहे .आणि कविता तर एवढी मस्त आहे की मला एकूण मन सुन्न झालं.

  • @ankushlanghi7537
    @ankushlanghi7537 2 หลายเดือนก่อน

    भोंगा कविता खुप छान आहे.शिवाय तुमचे सादरीकरण खूपचं छान आजचा सत्यघटना मांडणारी आहे.तुमचे अभिनंदन

  • @SANGHPALKAMBLE-ij1vd
    @SANGHPALKAMBLE-ij1vd 4 หลายเดือนก่อน

    शब्दच नाहीत......🙏🙏🙏👏👏👍👍👍🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @KapilMhaske-zk8wy
    @KapilMhaske-zk8wy 4 หลายเดือนก่อน +1

    छान कविता आहे sir. खरच

  • @SumitPoetrys
    @SumitPoetrys 6 หลายเดือนก่อน +1

    भुकेला धर्म नसतो .... खूपच छान कविता आहे सर ...😇

  • @eknathShembade
    @eknathShembade 2 หลายเดือนก่อน +3

    महाराष्ट्रात सध्या चालू असलेली एकदम सत्य परिस्थिती आहे.

  • @ganpatghodekar780
    @ganpatghodekar780 6 หลายเดือนก่อน +1

    खर आहे,कळतय पण वळत नाही,पक्ष,पुढारी ,पत जात,धर्म,,याच्यात वाटोळ जगात २०२०,, पासून महासत्ता झली आहे

  • @ganpatighadge5003
    @ganpatighadge5003 4 หลายเดือนก่อน +2

    सर आपली कविता खुपच छान आहे

  • @sureshpawar3158
    @sureshpawar3158 7 หลายเดือนก่อน +3

    फार बोध घेण्यासारखी कविता.

  • @user-ke9ke6ee3g
    @user-ke9ke6ee3g 3 หลายเดือนก่อน +8

    जयभिम अप्रतिम कविता आहे सर

  • @ANGADSONNAR
    @ANGADSONNAR 5 หลายเดือนก่อน +2

    सुंदर सर या मुळ जर 100 लोक सुदरले तर खुप चांगल

  • @dineshhawsare6011
    @dineshhawsare6011 4 หลายเดือนก่อน +5

    खूप छान कविता आहे सर आताच्या तरुण पिढीला हे समजायला पाहिजे

  • @sangitakavle3870
    @sangitakavle3870 6 หลายเดือนก่อน +29

    लोकांनी सजग होण्याची गरज , अतिशय मार्मिक कविता , खूप छान

  • @ramekavade2613
    @ramekavade2613 7 หลายเดือนก่อน +1

    फार सुंदर कविता केली.

  • @sanjayavhad3332
    @sanjayavhad3332 3 หลายเดือนก่อน

    Khup chan sir khup Mast 👌👌👍🙏🌹

  • @ekbalpathan2848
    @ekbalpathan2848 7 หลายเดือนก่อน +1

    अनंत सर अप्रतिम हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @sunilpatil-jy2wi
    @sunilpatil-jy2wi 5 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान मांडणी आणि मार्मिक

  • @user-lq2ft8rl7q
    @user-lq2ft8rl7q 7 หลายเดือนก่อน +1

    खुप सुंदर आहे साहेब तुम्ही बोलता ते खर आहे.. जयभीम

  • @manojbhoyar3799
    @manojbhoyar3799 2 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम, सर्वांनी ऐकून चिंतन

  • @eknathtayade9019
    @eknathtayade9019 6 หลายเดือนก่อน +1

    एकच नंबर साहेब .

  • @rajaramsuryawanshi9744
    @rajaramsuryawanshi9744 7 หลายเดือนก่อน +3

    ग्रेट सादरीकरण सर जी❤❤❤❤❤

  • @saipanshaikh5626
    @saipanshaikh5626 7 หลายเดือนก่อน +2

    Ekadam Sundar

  • @shahulate276
    @shahulate276 7 หลายเดือนก่อน +1

    छान कविता आहे, ती फारच आवडली.

  • @prabhakarkulkarni1115
    @prabhakarkulkarni1115 8 หลายเดือนก่อน +8

    खुपच छान 😂😂😂😂आवडले आवाज फारच छान 💐💐💐💐💐💐💐💐

  • @shriramarle7841
    @shriramarle7841 7 หลายเดือนก่อน +1

    खुपच वास्तविक 🙏🙏

  • @udaylangade2373
    @udaylangade2373 6 หลายเดือนก่อน +1

    ग्रेट नाद नाही करायचा राव तुमचा

  • @samsuddinpatel3240
    @samsuddinpatel3240 7 หลายเดือนก่อน +1

    साहेब आपनास कोटी कोटी नमस्कार,,,कवितेतुन जनजागृति चे काम करत आहात ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @vidyamoon4901
    @vidyamoon4901 2 หลายเดือนก่อน

    समाज परिवर्तन वादी अप्रतिम कविता आहे, आपणांस मानाचा मुजरा, जयभीम सर🙏

  • @manojsakat8692
    @manojsakat8692 4 หลายเดือนก่อน +1

    खुप छान दादा 🙏🙏

  • @pandurangbadelu5958
    @pandurangbadelu5958 6 หลายเดือนก่อน +2

    Very very important nice poem sir

  • @krishnapophale695
    @krishnapophale695 7 หลายเดือนก่อน +2

    खुप छान कविता आहे सर

  • @NileshShelokar-ux3kt
    @NileshShelokar-ux3kt 3 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर सर जय महाराष्ट्र

  • @shivaniurunkarwaval1455
    @shivaniurunkarwaval1455 2 หลายเดือนก่อน

    एकदम छान सर्व समाजाला पटन असं वर्णन
    ..... .....❤❤सर्वधर्मसमभाव❤❤......

  • @dinkaraher478
    @dinkaraher478 3 หลายเดือนก่อน +1

    आताची पत्रकारिता म्हणजेच पाहिजे तसीच. पण आजुन काही पत्रकार सत्य लोकांसमोर मांडतात. ह.

  • @maharudrapopade2424
    @maharudrapopade2424 4 หลายเดือนก่อน +1

    खूप छान सर

  • @surekharangari3418
    @surekharangari3418 7 หลายเดือนก่อน +3

    जयभीम दादा, खुपच मार्मिक आणि वास्तववादी कविता आहे आपली, समाज प्रबोध नासाठी आपल्यासारख्या साहित्यिकाची गरज आहे, धन्यवाद 🙏

  • @mahadevgaikwad5259
    @mahadevgaikwad5259 5 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम कविता सादर करता सर,आपणास कवितेसदर्भात फोन केला होता परंतु संवाद झाला नाही.काही हरकत नाही पण कविता मनापासून ऐकतो.

  • @user-jw4jy5ot7c
    @user-jw4jy5ot7c 3 หลายเดือนก่อน

    खुप छान कविता आहे साहेब 🎉❤

  • @ashifayubpathanpathan3999
    @ashifayubpathanpathan3999 3 หลายเดือนก่อน +1

    खूप छान ❤

  • @pravinnehe840
    @pravinnehe840 8 หลายเดือนก่อน +11

    ऐकतच रहाव ऐवढ छान वक्तृत्व......!!

  • @vimalmule1413
    @vimalmule1413 6 หลายเดือนก่อน +1

    Khup apratim 👌👌

  • @NileshCPawar-rp3ig
    @NileshCPawar-rp3ig หลายเดือนก่อน

    लाजवाब सर..🙏👍👍

  • @vijayshirke3786
    @vijayshirke3786 2 หลายเดือนก่อน

    Excellent
    खुपचं छान
    सर अप्रतिम कविता

  • @user-ki6bs7tx5t
    @user-ki6bs7tx5t หลายเดือนก่อน

    Very good poem,
    Thank you,
    Ram Ram,

  • @dattatraydeshmukh2183
    @dattatraydeshmukh2183 หลายเดือนก่อน +1

    एकच नंबर कविता
    ❤❤❤

  • @ganpatmore6510
    @ganpatmore6510 2 หลายเดือนก่อน

    अप्रतिम कविता 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 समाजाच प्रबोधन डोळ्यात अंजन घातले

  • @sayuznuske9674
    @sayuznuske9674 7 หลายเดือนก่อน +3

    सर्व गोष्टींचे खूप सखोल गाडे अभ्यासक आहात सर आपण, अप्रतिम च काव्य रचना आणि सादरीकरण ही

  • @user-ke9ke6ee3g
    @user-ke9ke6ee3g 3 หลายเดือนก่อน

    व्हेरी गूड poem I like

  • @alakakumbhar4716
    @alakakumbhar4716 4 หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम

  • @uttamwagh4531
    @uttamwagh4531 7 หลายเดือนก่อน +1

    काय सुंदर विचार आहे

  • @KeshavBirajdar-ec1uj
    @KeshavBirajdar-ec1uj 8 หลายเดือนก่อน +3

    अप्रतिम कविता... .....अनंत राऊत सर