आज फौजींनी दिलं गोजीरवानं सरप्राईज | गैस किचनच्या बाहेर का ठेवतो आम्ही ध्रुव शाळेत मस्ती करायलाजाणार

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2024
  • Video TITLE 🎗️
    -----------------------------------------------------------------
    Our 2nd Channel (Jungle Villa Recipes) :-
    / @swati_bharti
    -----------------------------------------------------------------
    ✦Our Popular Videos✦
    🧸घरीच करा साड्या आणि ड्रेस ड्रायक्लिन || फक्त 5 रुपयांमध्ये ||साड्या घरच्याघरी स्वछ करण्याची पद्धत🧸 :- • घरीच करा साड्या आणि ड्...
    🧸सख्ख्या बहिणी जावांचे डेली रुटींग || जंगल विलाची साफसफाई आम्ही कशी करतो🧸 :- • सख्ख्या बहिणी जावांचे ...
    🧸कोणीही करू शकेल || अगदी १० वर्षाची मुलगी सुद्धा अशा पद्धतीच कमीत कमी खर्चात करा घराच्याघरी वर्क🧸 :- • कोणीही करू शकेल || अगद...
    🧸आमच्या घराचा होम टूर || जंगल विला होम टूर || सख्ख्या बहिणी सख्ख्या जावांच्या घराचा होम टूर ||🧸 :- • आमच्या घराचा होम टूर ...
    🧸Love Story Series🧸 :- • Love Story Series | सख...
    -----------------------------------------------------------------
    ♥︎𝑨𝑷𝑷𝑺 𝑼𝑺𝑬𝑫 𝑭𝑶𝑹 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮♥︎ :-
    ✦𝑪𝑨𝑷𝑪𝑼𝑻 {𝑽𝑰𝑫𝑬𝑶 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}💻 :- viamaker.en.up...
    ✦𝑷𝑰𝑿𝑬𝑳𝑳𝑨𝑩 {𝑻𝑯𝑼𝑴𝑩𝑵𝑨𝑰𝑳 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}🖼️ :- pixellab.en.up...
    ✦𝑲𝑰𝑵𝑬𝑴𝑨𝑺𝑻𝑬𝑹 {𝑰𝑵𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑫 𝑶𝑼𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑰𝑴𝑨𝑻𝑰𝑶𝑵}🔮 :- kinemaster.com/
    -----------------------------------------------------------------
    🪽TAGS🪽
    -----------------------------------------------------------------
    🧸𝑻𝑯𝑨𝑵𝑲𝑺 𝑭𝑶𝑹 𝑾𝑨𝑻𝑪𝑯𝑰𝑵𝑮🧸
    -----------------------------------------------------------------

ความคิดเห็น • 282

  • @lalitachaudhary8232
    @lalitachaudhary8232 3 หลายเดือนก่อน +47

    कोणत्याही पक्षाचा पिलांना हात लाऊ नये कारण पक्षी त्या ना जवळ घेत नाही

  • @renukajadhav8589
    @renukajadhav8589 3 หลายเดือนก่อน +10

    ध्रुव la direct ukg la नका घालू खुप load होईल त्याला माझा मोठा मुलगा nurcery ला न पाठवता lkg आणि ukg झाली तर त्या ला खुप load आला
    आणि छोटा nurcery lkg ukg ya step ने गेला तर तो सगळे सहज करतो..
    तुम्ही ध्रुव आणि त्याच्या teacher ची friendship करुन् द्या mag करे ल ध्रुव अभ्यास
    जास्त load देऊ नका
    Soooooo many love from satara faouji wife ❤❤❤❤

  • @DrDamale
    @DrDamale 3 หลายเดือนก่อน +15

    ❤❤भारती तु बोलती ते बरोबर आहे. पाहुणे गेष्टहाऊस मधे ठेवने बरोबर वाटत नाही.

  • @anitasapkale7671
    @anitasapkale7671 3 หลายเดือนก่อน +9

    महादेव मंदिरातील रील स्वातीताई चा पार्ट एकदम बेस्ट आहे

  • @shakuntalayadav1065
    @shakuntalayadav1065 3 หลายเดือนก่อน +1

    ताई माझा मुलगा पण ध्रुव सारखाच आहे खूप मस्ती करतो तो पण शाळेत.. पाच वर्षाचा होईल तो आता खूप मस्ती करतो.. 😊❤

  • @suvarnabansode1908
    @suvarnabansode1908 3 หลายเดือนก่อน +1

    Mi jaun ale tai nursery madhe . Me pan 3000 che zade ghetli tetun. Magchya week la . ..pan mala prize jast vatli tyanchi

  • @VishwasSangle
    @VishwasSangle 3 หลายเดือนก่อน +8

    खूप छान विचार आहेत ताई तुमचे तेव्हा तिथे पाणी आणि थोडेसे खायला सुद्धा ठेवा त्यांना खूप चांगलं वाटेल

  • @sunidhikhadse7101
    @sunidhikhadse7101 3 หลายเดือนก่อน +4

    स्वाती ताई भारती ताई तुम्ही दोघींही खुप छान बोलता तुमचा vlog बघीतला की दिवसाची सुरवात खुप छान होते तुमचे विचार, तुमची काम करण्याची शैली ही फार आवडते मला न ताई तुम्हाला नक्की एकदा भेटायच आहे पुढल्या महिन्यात आम्ही जोगेश्वरी माता मंदिराला दर्शन घेण्यासाठी तिकडे येणार आहे बघु वेळ जर मिळाला तर नक्की भेट घ्यावी अशी इच्छा आहे❤❤❤

  • @aartiTambe-di6nr
    @aartiTambe-di6nr 3 หลายเดือนก่อน

    गेस्ट रूम साठी खूप छान उत्तर दिलं ताई...👍👌👌👌

  • @rashmijadhav2294
    @rashmijadhav2294 3 หลายเดือนก่อน +1

    ताई आप्पे पत्र कुठून घेतलं खूप छान आहे.. ऑनलाइन घेतला असेल तर त्याची लिंक शेअर करा

  • @VarshaUgalepatil-km8em
    @VarshaUgalepatil-km8em 3 หลายเดือนก่อน +5

    तुमची फॅमिली एक आदर्श फॅमिली आहे

  • @pratibhasagle3718
    @pratibhasagle3718 3 หลายเดือนก่อน

    ताई पिंड खुप खुप छान आहे मला तर खुप आवडली भारतीताई स्वाती खुप भाग्यवान आहात तुम्हाला असं गिफ्ट मिळालं आहे

  • @shitalshinde6032
    @shitalshinde6032 3 หลายเดือนก่อน +4

    खूप छान पक्ष्याचे घरटे पिल्ले बघून छान वाटले मला खूप आवडतात पक्षी व घरटे नसरीतील झाडे खूप छान ❤

  • @Subhjoshi-l9w
    @Subhjoshi-l9w 3 หลายเดือนก่อน +6

    तुमच्या घरातील सगळे मेहनती आहे त छान ताई व्हिडिओ पाहुन छान वाटले आपल्या घरातील कामे आपण केली तर छान होतात

  • @supriyawaikar875
    @supriyawaikar875 3 หลายเดือนก่อน +7

    ध्रुव बाळा ला लागेल शाळेची गोडी एकदा आवड निर्माण झाली की खुप अभ्यास करून हुशार होईल बाळ 😊 घरट खुप कष्टाने बनवून त्यात पिल्ल ठेवतात मुक्या प्राण्यांन कढून किती शिकण्यासारखं आहे ना 😊आप्पे रेसिपी छान आहे 😊

  • @harshalitayade2558
    @harshalitayade2558 3 หลายเดือนก่อน +1

    Hi Bharti Tai ani Swati..... Mi tumchi Navin subscriber aahe... Mi karnatak la asate... Mala tumche video Pahayla khup aawdte... Roj tumchya video chi wat pahat aste... Mala fakt 8 diwas jhalet tumche video pahun pan ek aapulaki Ani respect aahe tumchyabaddal.....tumha doghina pahun khup positive energy yete....khup chaan aahat tumhi doghi bahini....

  • @kavitavijayshelke5516
    @kavitavijayshelke5516 3 หลายเดือนก่อน +2

    ताई माझ्या पण मुलाचे असे झाले माझ्या सासूबाईंनी त्याला नर्सरी ला टाकू दिले नाही नंतर मी त्याला नर्सरी केली आणि त्याचे वय नेक्स्ट इयर ज्युनियर ला न जाता सीनियर ला घेतले तर त्याला खूप प्रॉब्लेम झाला डायरेक्ट पुढच्या वर्गात नका टाकू त्याला ज्युनिअर केजी पण करा

  • @kartikthombare8399
    @kartikthombare8399 3 หลายเดือนก่อน +6

    ताई ही काळी चिमणीची पिल्ले आहेत या चिमण्या रोज आमच्या खिडकीमध्ये येऊन बसतात❤❤

  • @CSCBarsing
    @CSCBarsing 3 หลายเดือนก่อน +1

    आमचा प्रहन पण ध्रुव सारखाच आहे. ध्रुव करेल अभ्यास . खूप छान व्हिडीओ आहे मला पण झाडाची आवड आहे

  • @vrushalidalavi656
    @vrushalidalavi656 3 หลายเดือนก่อน +1

    Love birds.. African parrot ..cockatiel birds ghya.. 1 motha pinjara banava tya sathi.. aamchya kade he sarv birds aahet.. total 100 asatil

  • @Mirajeevankande897
    @Mirajeevankande897 3 หลายเดือนก่อน +2

    खूप छान व्हिडिओ आहे मी रोज व्हिडिओ बघते ताई तुमचे लय व्हिडिओ भारी असतात खूप वाट बघत असते व्हेरी नाईस आप्पे रेसिपी मी नक्कीच ट्राय करीन❤❤🎉🎉🎉

  • @AmardeepYadav-d9y
    @AmardeepYadav-d9y 3 หลายเดือนก่อน

    खुप छान पिलं आहेत. आमच्यात पण घरी घरटे बनवलेले आणी मी ते घरटे काढले.तर चिमनी पुन्हा त्याच जागेवर घरटं बांधलं आणी तीन पिलं झाली.

  • @TanujaKardile-j4c
    @TanujaKardile-j4c 3 หลายเดือนก่อน +1

    Tai zadansathi indiagrow che khat vapara khup chan aahet product

  • @dipaliethape8899
    @dipaliethape8899 3 หลายเดือนก่อน +2

    खुप छान होता आजचा व्हिडिओ. धुव करेल अभ्यास.खुप गोड आहे तो.

  • @NirmalaVMote
    @NirmalaVMote 3 หลายเดือนก่อน +1

    Swati tai hindi word jsst ka vaprtat?baher rahayla hotya tyamule ki lahanpanapasunch saway ahe?

  • @ushachavan3712
    @ushachavan3712 3 หลายเดือนก่อน +1

    Mast video tai ...ho tai dhane ..pani theva ..tyana hath lavla ki pillana jvl ny get ...ho tai nakkich shere kara 😊 ..shree swami samarth 🙏🏼🙏🏼

  • @anitamungekar5899
    @anitamungekar5899 3 หลายเดือนก่อน +3

    भारती तुमचे विचार खूप चांगले आहेत .
    .ध्रुवा साठी घरामध्ये Simple words chart .पिक्चर चार्ट लावा .
    जेणेकरुन तो घरात असताना वाचेल व पाहिलं व तुम्ही सुद्धा त्याला मार्गदर्शन करा ल

  • @pramilarebello70
    @pramilarebello70 3 หลายเดือนก่อน +1

    पावसाळा ऋतू मध्ये बुलबुल पक्षी पिल्ले घालतात हे मला माहिती आहे सेफ्टी कडे लाल कलर आहे का बघा बुलबुल असतील तर छानच ध्रुवबाळ शाळेत नक्की जाणार त्याला अभ्यासाची पण गोडी लागेल त्याच्या आवडीचे पदार्थ टिफिन मध्ये द्या ❤

  • @vaijayantimankar1333
    @vaijayantimankar1333 2 หลายเดือนก่อน

    ध्रुव ला ओरडू नका. करेल तो अभ्यास. येइल लिहिता त्याला. खुप cute आहे तो. 👌😘❤

  • @YogitaVanave
    @YogitaVanave 3 หลายเดือนก่อน

    हाय ताई मी पण नगर कडली कडा इथून आहे मला खूप आवडतात तूमची विडीओ मी नेहमी बघती धृव सेम माझ्या मुला सारखा आहे श्री स्वामी समर्थ 🙏

  • @nandapatil4195
    @nandapatil4195 3 หลายเดือนก่อน +15

    त्याला शाळेचाच त्रास होता .म्हणुन तो लिहित नसेल पण आता शाळेची गोडी लागली कि करेल ग तो .आल्यास बघा तिन महिन्यात आणी नंतर सांगा

  • @KavitaBudhawant
    @KavitaBudhawant 3 หลายเดือนก่อน +1

    Very nice mast boltat tai

  • @BhartiPatil-hq8ed
    @BhartiPatil-hq8ed 3 หลายเดือนก่อน

    Tai ek sonchfha cha zhad lava khup fhule yetat ani sungandh pan khup chan yeto 🙏🌹Radhe Radhe🌹🙏

  • @vidyagaikwad9495
    @vidyagaikwad9495 3 หลายเดือนก่อน +1

    ताई त्या🐦🐦🐦🐦 घरट्यातच ज्वारीचे बाजरीचे नाहीतर तांदूळ दाणे टाकले तर. तिथून पण ते खातील ना .

  • @jyotish73
    @jyotish73 3 หลายเดือนก่อน +66

    सर्व सख्या बहिणी सख्या जावाचा मालिका चा पुढचा Episode ची वाट बघत असतात.😂😂

    • @swatigote6973
      @swatigote6973 3 หลายเดือนก่อน +2

      🎉😅😮🎉😮😢😢😢

    • @jyotish73
      @jyotish73 3 หลายเดือนก่อน

      @@swatigote6973 खुप छान.

    • @jyotish73
      @jyotish73 3 หลายเดือนก่อน

      @@swatigote6973 खरंच

    • @jyotish73
      @jyotish73 3 หลายเดือนก่อน

      @@swatigote6973 छान च

    • @BhartiPatil-hq8ed
      @BhartiPatil-hq8ed 3 หลายเดือนก่อน +1

      😅kharye

  • @pushkarghorpade4416
    @pushkarghorpade4416 3 หลายเดือนก่อน

    Nice video

  • @shashwatibarbole6086
    @shashwatibarbole6086 3 หลายเดือนก่อน

    Khup chan vichar aahet tumche

  • @sunitavishnu449
    @sunitavishnu449 3 หลายเดือนก่อน

    मस्त व्हिडियो सरप्राइज खूप गोड ध्रुव बाळ खुप खुप क्यूट आहे

  • @sumitchandanshive3395
    @sumitchandanshive3395 3 หลายเดือนก่อน +1

    TH-cam button कधी unboxing करणार आहात ताई

  • @Swatihalgare469
    @Swatihalgare469 3 หลายเดือนก่อน +1

    Khup chan Tai tumche kahi video mi pahile khup chan astat asech nvnvin video bnvt ja doghinna pn khup khup shubhechha 🎉🎉

  • @sujatakalange1637
    @sujatakalange1637 3 หลายเดือนก่อน

    Khup masansarkhi kalaji ghetapani khane thevych lgech vichar aala

  • @VirajThorve-q8p
    @VirajThorve-q8p 3 หลายเดือนก่อน

    जंगल विला खुपच सुंदर आहे. आम्ही बघायला येणार आहोत. तुम्ही दोघी कायम सोबत रहा. आणी यशस्वी व्हा .थृव ला शाळे साठी शुभेच्छा.

  • @shitaljagtap1432
    @shitaljagtap1432 3 หลายเดือนก่อน

    खूप छान व्हिडिओ असतात ताई तुमचे मी रोज तुमच्या व्हिडिओची वाट बघते.. खूप पॉझिटिव्ह एनर्जी येते तुमच्या सगळ्यांकडून

  • @BharatOgale-u5w
    @BharatOgale-u5w 3 หลายเดือนก่อน

    ताई तुम्हा दोघींना पाहिलं की मला माझ्या बहिणीची खुप आठवण येते माझ्या पाठच्या दोघी बहिणी पण सख्ख्या बहिणी सख्ख्या माझ्या बहिणींना पाहते 🥰 तुमचे व्हिडिओ खूप छान असतात

  • @snehajoshi1005
    @snehajoshi1005 3 หลายเดือนก่อน

    Very nice video

  • @mangalnavale6350
    @mangalnavale6350 3 หลายเดือนก่อน +1

    भारती आणि स्वाती, आप्पे खूप छान दिसत होते, चिमणी च्या पिल्ले खूप छान दिसत आहेत धृव कडून रोज पाटीवर लिहीण्यास बसवत जा
    त्याला हळूहळू सवय लागेल व्हिडिओ छान होता

  • @AvidhkarJadhav
    @AvidhkarJadhav 3 หลายเดือนก่อน +3

    धृव बाळ खुप हुशार आहे करेल तो अभ्यास खुप गोड बाळ आहे .

  • @JayshreeVaghamshi-f7b
    @JayshreeVaghamshi-f7b 3 หลายเดือนก่อน +1

    ताई माझा मुलगा पण असाच करत होता लिहायला खूप आळस येतो पण आता थोड थोड लिहतो माझा मुलगा खूप मस्ती करतो सेम धु्व सारखं कसे आहात तुम्ही सगळे

  • @suvarnaubale6461
    @suvarnaubale6461 3 หลายเดือนก่อน

    हो ताई मस्त बनले घरटे आमच्या पण दारात बनवले ताई खुप छान वाटते

  • @UjwalaBhagwat-f9x
    @UjwalaBhagwat-f9x 3 หลายเดือนก่อน

    नमस्कार ताई मी पण नगर पारनेरकर आहे तुमचे ब्लॉग खूप छान असतात मी दररोज पाहते पण एक सांगायचं होतं तुम्ही आता नर्सरी मध्ये आहात तर तुम्ही तुमच्या मंदिरा च्या बाजूला एक बेलाचे किंवा शमीचे झाड असावे असं मला वाटतं बाकी तुमची... तुम्ही आता नर्सरी मध्ये म्हणून सहज बाकी ब्लॉग आणि तुम्ही दोघेही खूप छान आहे

  • @swatiwaghre7865
    @swatiwaghre7865 3 หลายเดือนก่อน +3

    आप्पे पात्र बीडाचे आहे का आणि ते केवढ्याला मीळते

  • @SarikaBhujbal-h3t
    @SarikaBhujbal-h3t 3 หลายเดือนก่อน

    Dhruv la direct UKG la na takata LKG la taka , mulana pressure yeta

  • @hinalad4159
    @hinalad4159 3 หลายเดือนก่อน +15

    धृव गोड मुलगा आहे. करेल तो शाळेत अभ्यास. आणि रोज शाळेत जाण्या आधी त्याला विद्येची देवता गणपती, सरस्वती याना नमस्कार करून प्रार्थना करून घेत जा. सकारात्मक आर्शीर्वाद त्याच्या डोक्यावर हात ठेऊन द्या. 🎉 धृवला शाळेसाठी खुप शुभेच्छा. 🍫🥳💐

  • @rujutamorey8680
    @rujutamorey8680 3 หลายเดือนก่อน +1

    Exora plant..aawadal dhruv la.

  • @SushamaKalange
    @SushamaKalange 3 หลายเดือนก่อน

    तुम्ही दोघी बहिणी फार गोड आहात.तुमच्या विला मध्ये भाज्या पण लावत जा .जेणेकरून तुम्हाला घरच्या घरी ऑरगॅनिक भाज्या मिळतील

  • @anitaraval1660
    @anitaraval1660 3 หลายเดือนก่อน

    खूप छान व्हिडियो धूर्व स्कूल मध्ये गेल्यावर शिकेल लिहायला भारती ताई त्याला खूप जीव लावते पिल्ले खूप छान

  • @UjwalaBhosale-kt1gz
    @UjwalaBhosale-kt1gz 3 หลายเดือนก่อน

    Tai Druv kiti year cha aahe maza pn mulaga 3.5 year cha aahe to pn orally Sagal yet thod thod lihito ajun school madhe nahi jat

  • @jayotirokde3268
    @jayotirokde3268 3 หลายเดือนก่อน +1

    Tai mazza mulga pn dhruv sarkhach aahe mla pn kalji vatte tyachi

  • @sunitabhakare1293
    @sunitabhakare1293 3 หลายเดือนก่อน +4

    L kg मदयेच taka. U kg cha अभ्यास झेपणार नाही त्याला . प्रत्येक वर्ग अटेन करणच योग्य राहील ❤❤

  • @sonalibhapkar5520
    @sonalibhapkar5520 3 หลายเดือนก่อน +1

    Khup chhan aahe gharte. ❤

  • @priyankamuchandikar7035
    @priyankamuchandikar7035 3 หลายเดือนก่อน

    खूप छान व्हिडिओ ताई ❤

  • @jyotivingale6075
    @jyotivingale6075 3 หลายเดือนก่อน

    Hi nice vedio🎉 ध्रुव la झोपी घालताना sagalya
    सुचना kanajawal sawakash sangaychy schoolshe discipline basic learning tychya subconscious madhe jaun tu follow करेल Ani daddy n che कडूनच to jast shantpane पिकअप करेल 🎉❤

  • @BhartiAmrutkar
    @BhartiAmrutkar 3 หลายเดือนก่อน

    ताई मी रव्याचे व दाळ तांदुळाचे आप्पे बनवते पण आता असे बनवून बघू

  • @manishakaranjkar6129
    @manishakaranjkar6129 3 หลายเดือนก่อน +1

    साळुंकी चीज पिल्ले आहेत ही चिमणीची नाहीत ताई खूप छान विचार आहेत🎉😊😊

  • @vidyagaikwad9495
    @vidyagaikwad9495 3 หลายเดือนก่อน

    👌👌🌹🌹ताई महादेवाची पिंड आणली ती खूप छान आहे त्या झाडाचं नाव पिकॉक प्लांटआहे . देवगडला पण ती झाडे खूप लावलेली आहेत.👍👍

  • @JyotiKanshetti
    @JyotiKanshetti 3 หลายเดือนก่อน +1

    Khup chan tai ❤❤

  • @nayanajadhav5276
    @nayanajadhav5276 3 หลายเดือนก่อน

    आजचा विडिओ खुप खुप छान होता👌👌

  • @अन्नपूर्णाकेट्स
    @अन्नपूर्णाकेट्स 3 หลายเดือนก่อน +1

    ताई मला सांगा कुठे आहे हे नगरमध्ये मला पाहिजे गॅलरी मध्ये ठेवण्यासाठी

  • @sarikaukey9627
    @sarikaukey9627 3 หลายเดือนก่อน

    Nice video 👌✨✨

  • @sujatakalange1637
    @sujatakalange1637 3 หลายเดือนก่อน

    Ukg madhe shkyto nko takayla ata late jale tri chalel basic changle jala pahije

  • @pratibhasamant9187
    @pratibhasamant9187 3 หลายเดือนก่อน

    व्हिडिओ खूप छान 👌👌❤️
    ध्रुव शाळेची गोडी लागली की आपोआपच अभ्यास करेल.काहीच काळजी करु नका.
    अभ्यास करतेवेळी अजिबात मारु नका.
    धन्यवाद दोघींनाही 🙏🌹🌹

  • @MalaDhutode
    @MalaDhutode 3 หลายเดือนก่อน

    भारती स्वाती तुम्ही मधुमालती फुलांची वेल व कडीपत्ता लावा❤❤❤

  • @varshapatwardhan4801
    @varshapatwardhan4801 3 หลายเดือนก่อน

    Karnatak madhe oatavnar ka? Stand.

  • @rudrakeshatwar6025
    @rudrakeshatwar6025 3 หลายเดือนก่อน

    स्वातीताई तुमचा ध्रुव किती वर्षाचा आहे

  • @savitakudle233
    @savitakudle233 3 หลายเดือนก่อน

    Salute to you fauji

  • @yogeshsonvne6022
    @yogeshsonvne6022 3 หลายเดือนก่อน

    Dhruv khup chan study kar beta mhnje mi tula gifts denar chalel na 😊

  • @vaishaliwagh593
    @vaishaliwagh593 3 หลายเดือนก่อน

    भारतीताई / स्वातीताई आजचा हि व्हिडियो खूप छान आहे आप्पे पण छान झालेले दिसले ध्रुव बेटा पण आता छान शाळेत जाईल कारण त्याची मम्मी त्याची आई त्याची जास्तकाळजी करतात तो काही खूप मोठा नाही करेल अभ्यास आणि हो भारतीताई प्रत्येकाकडेच पाहुणे आल्यावर झोपण्याची समस्या निर्माण होत असतात सगळ्याच पाहुण्याना वाटत कि आपल्या सोबतच झोपावे काय करणार ❤❤❤❤❤

  • @anitapawar4214
    @anitapawar4214 3 หลายเดือนก่อน +1

    Tai kiti jiv lavte na dhurava la. Sarkh tai lad asto so sweet of u

  • @KavitaGaware-e2c
    @KavitaGaware-e2c 3 หลายเดือนก่อน +2

    Nagili chi pane che vel ahe tai te chagali asthe

  • @jaichohan239
    @jaichohan239 3 หลายเดือนก่อน +12

    कढीपत्ता चे झाड होते ताई तिथे ..तुम्ही का नाही आणलं .. जंगल विला मध्ये त्या झाडाचीच कमी आहे...

  • @pranitapawara5916
    @pranitapawara5916 3 หลายเดือนก่อน +1

    As usual Khup sunder vlog hota taai❤

  • @suvarnamahule5251
    @suvarnamahule5251 2 หลายเดือนก่อน

    ताई छोट्या फौजी ने खुप छान सरपा्ईज दिल आणी त्या वर भारतीताईनी योगय सल्ला दिला तो पक्षांना दाना व पाणी ठेवा वाटीत खूप खूप छान

  • @sonamkumbharkar8904
    @sonamkumbharkar8904 3 หลายเดือนก่อน

    ताई बरोबर दाणेन पाणी ठेवलेलं चागलचताई तुम्ही खूप हुशार आहेत माझ बाळ पण धुव सारखंच सेम लिहिच म्हणलकी कटाळाकरतो त्याला मी चोकलेट देते म्हणते लिहून घेते तोपण खूप रडायचा अघोदर पण नंतर जायला लागला रोजी खूपच छान आप्पे पण छान रेशिपी विडिओ छान होता जे आहेते दाखवता ओढून ताडून नाही दाखवतकाहीकाही

  • @cuteprincess7162
    @cuteprincess7162 3 หลายเดือนก่อน +5

    पाहुण्यांना न बाबत बोललात ते लईच भारी

  • @pranmyamotegaonker9592
    @pranmyamotegaonker9592 3 หลายเดือนก่อน +1

    ध्रुव ला हाताच्या बोटांच्या सध्या exercise करून घ्या, मग तो लिहिलं आणि tracing चे book पण घ्या मग येईल लवकर

  • @nstutorials8347
    @nstutorials8347 3 หลายเดือนก่อน

    ध्रुव चें age काय आहे जर तो 4 yrs complete असेल तर आरामात up KG study करेन

  • @mspatchgrove
    @mspatchgrove 3 หลายเดือนก่อน

    Donhi fauji khup utsahi, haushi ahet. ❤

  • @sangitadagade7369
    @sangitadagade7369 3 หลายเดือนก่อน

    Tai agdhi barobar bollis aaple marathi manus kiti motha ho pn pahune aaply gharatach gheun rahchi savay aste apan aplyasanskritila dharun aahot❤❤❤

  • @anuradhashiral9787
    @anuradhashiral9787 3 หลายเดือนก่อน

    माझा ध्रुव आणि तुमचा ध्रुव सेम आहे याला काढावा आणि त्याला ठेवावे सेम सेम आहे

  • @SK_NRG
    @SK_NRG 3 หลายเดือนก่อน

    ध्रुव करेल अभ्यास नका टेन्शन घेऊ ताई खूपच गोड मुलगा आहे ध्रुव

  • @hanumantpawar551
    @hanumantpawar551 3 หลายเดือนก่อน +1

    Swati khup chaan hairstyle. Tumhi doghi khup sunder ahat. Shree swami samarth

  • @nandawalunj-rv1ty
    @nandawalunj-rv1ty 3 หลายเดือนก่อน

    खुपच छान असतात तुमचे ह्वीडीओ ताई

  • @KavitaBabar-ii9og
    @KavitaBabar-ii9og 3 หลายเดือนก่อน +1

    Maj sava varshacha bal pila bhaghun khup khusha zala ani hast pan hota

  • @meghanathakare2330
    @meghanathakare2330 3 หลายเดือนก่อน +1

    ताई तुमचं गाव निमगाव वाघा कि पिंपळगाव वाघा

  • @snehankit2251
    @snehankit2251 3 หลายเดือนก่อน +1

    Tai mi tumche video roj bgte 2 mahine zhal bgtey akka n baba husband wife ahet ka mla confused ahe

  • @manishapatilvlogs9088
    @manishapatilvlogs9088 3 หลายเดือนก่อน +1

    Nice vlog

  • @rahulghodake5136
    @rahulghodake5136 3 หลายเดือนก่อน +1

    Aas pas gavt jast hot asel tr Aushad favarni kra tai sagle cline hote

  • @AnjaliAdivarekar-de2jc
    @AnjaliAdivarekar-de2jc 3 หลายเดือนก่อน +1

    Dhruv balala Aaryan Rudra kasshe roj school la jatat chan home work kartat he sanga tula hi daddy n pappan sarakh khup moth vhayach aahe

  • @priyagajre6413
    @priyagajre6413 3 หลายเดือนก่อน

    ❤❤tai dhruv khup chan bolto mala khup aavadto dhruv ❤

  • @economicsdiscussion5679
    @economicsdiscussion5679 3 หลายเดือนก่อน

    ताई,आलू पराठा आणि ear-rings organizer ची link पाठव.