बऱ्याच दिवसांनी बाणाई गेली माहेरी 🏡😍| dhangari jivan | sidu hake

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2024
  • बऱ्याच दिवसांनी बाणाई गेली माहेरी 🏡😍| dhangari jivan | sidu hake
    #siduhake
    #dhangarijivan #banai #banaihake
    #maher #माहेर

ความคิดเห็น • 236

  • @vidyasagvekar4560
    @vidyasagvekar4560 2 หลายเดือนก่อน +150

    सासरी कितीही चांगले असले तरी माहेरी जायला एक दिवस जरी मिळाला तरी ती बाई खुश असते, आणि ती खुशी बनाईच्या चेहऱ्यावर दिसली, खूप छान विडिओ❤

  • @devidasgaikwad801
    @devidasgaikwad801 2 หลายเดือนก่อน +51

    बाणाई तुझ्या माहेरी पण किती छान वातावरण आहे तुझे माहेर आणि सासर दोन्ही कडचे माणसं सारखे आहे

  • @anupriyashringare6454
    @anupriyashringare6454 2 หลายเดือนก่อน +25

    बानाई तुझ माहेर खूप छान आहे. सर्वजण कष्टाळू, मेहनती आहेत. सर्वांमध्ये प्रेम दिसून येते. जसं आम्हाला तुझ कौतुक वाटते तस त्यांना पण वाटत असणार. शेवटी मुलीला संस्कार माहेर देते.🙌❤️👌👌

  • @anitasalunke9403
    @anitasalunke9403 2 หลายเดือนก่อน +86

    किती कष्टाळू आहात तुम्ही सर्व स्त्रिया. मनापासून सलाम तुझ्या सासर आणि माहेर च्या सर्वांना 🙏🙏🌹🌹

  • @mangalarokade2033
    @mangalarokade2033 2 หลายเดือนก่อน +36

    माहेरची पण सगळे कष्टाळू आहेत, खूप छान, मस्त, बानाई माहेराहून सर्व वानवळा घेऊन जा. खूप छान व्हिडिओ 🎉🎉😊😊

  • @TulashiramKalamkar
    @TulashiramKalamkar 2 หลายเดือนก่อน +57

    बाणाईचे सासर माहेर दोन्हीही अति सुरेख आणि कष्टाळू. सुखी रहा.

  • @s.rsonawane3507
    @s.rsonawane3507 2 หลายเดือนก่อน +43

    बानाई, तुमच्या जावा छान आहेतच, पण तुमच्या वाहिण्याही खूप छान आहे ,

  • @tanujamahadik7567
    @tanujamahadik7567 2 หลายเดือนก่อน +57

    बानाई ताईला खूप दिवसांनंतर असा आराम मिळाला असेल ❤

  • @NaynaUdar
    @NaynaUdar 2 หลายเดือนก่อน +11

    बाणाई मी अमेरिकेत आहे . मला तुझे व्हिडियो खुप आवडतात गावचे जीवन मी अनुभवले आहे . माझी आई जुन्नरची सावरगाव हे आमचे आजोळ आईची शेती मोठे घर होते . पण आम्ही मुलीच असल्याने सर्व आपापल्या घरी गेल्या शेती कोण करणार आई मुबंईला राहते २ बेडरुम चा फ्लॅट आहे .मग तिने घर शेती विकुन टाकली. शेती मामाला करायला दिली होती पण काही देत नव्हता .

  • @priyankagajmal3077
    @priyankagajmal3077 2 หลายเดือนก่อน +3

    सिद्दू दादा आणि बनाई वहिनी अगदी विढोबा रखामाईचा जोडा आहे...तुमचे सर्व व्हिडिओ रोज बघत असते...तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

  • @muk-m5t
    @muk-m5t 2 หลายเดือนก่อน +11

    बाणाई ताई आज खुश दिसतात माहेरी आल्यावर आनंदी दिसता ताई माहेरची माणस पण खुप कष्टाळू आहे एक नंबर व्हिडिओ आहे🎉🎉👌👌

  • @khaadyasanjeevani9622
    @khaadyasanjeevani9622 2 หลายเดือนก่อน +4

    बानाई माहेरपण खूप छान असते . मजा कर . माहेरची माणसे खूप छान कष्टाळू आहेत . तुझे सासरचे लोक पण खूप छान आहेत. सगळ्यांची एकी दिसतेय.

  • @machindravayle4927
    @machindravayle4927 2 หลายเดือนก่อน +18

    भरपूर विश्रांती घे बाणाई खूप कष्ट करत असतेस तु नेहमीच ❤

  • @vishalmestry3746
    @vishalmestry3746 2 หลายเดือนก่อน +10

    खूप छान माहेरचा व्हिडिओ बानाई च माहेर सुद्धा खूप सुंदर आहे

  • @RohiniJadhav-z9n
    @RohiniJadhav-z9n 2 หลายเดือนก่อน +2

    बानाई ला खूप दिवसांनी आराम मिळाला. खूप छान व्हिडिओ आहे. माहेरी आल्यावर ऐक वेगळच अस्त. सासरी सगळ छान असल तरी माहेरी आल्यावर वेगळच वाटत ❤

  • @LalitGksingh
    @LalitGksingh หลายเดือนก่อน

    बाणाई ताई माहेरची माणसे पण खुप कष्टाळू.ईश्वर आपणास नेहमी आनंदी व सूखी ठेवो🎉

  • @rupalimali7107
    @rupalimali7107 2 หลายเดือนก่อน +12

    खरंच खूप कष्टाळू स्त्रिया आहेत तुमच्या माहेरच्या पण सासरच्या एवढ्या कष्टाळू आणि पहिल्यांदा बघतो व्हिडिओ तुम्ही दररोज पाठवत जावा आम्ही चेन्नई मधून बघतो

  • @kamalinimulik5552
    @kamalinimulik5552 2 หลายเดือนก่อน +5

    बाणाई,तुझ खरच कौतुक.व्हिडीओ शूटिंग पण करायला शिकलीस.माहेरची माणस पण खूप कष्टाळू आहेत.तुला एक सांगू का तु खूप हुशार आहेस.जेव्हा जमेल तेव्हा थोड लिहायला वाचायला शिकून घे.तुला जमेल.तुला त्याचा खूप फायदा होईल.

  • @shailalande4150
    @shailalande4150 2 หลายเดือนก่อน

    बाणाई तुझ्या माहेरी पण किती छान वातावरण आहे तुझे माहेर आणि सासर दोन्ही कडचे माणसं सारखे आहे ❤🎉

  • @pranitamane1133
    @pranitamane1133 2 หลายเดือนก่อน +1

    वहीणी खुप भाग्यवान आहेस...छान सासर ,छान माहेर 👌😊👍😍

  • @mayathorat2150
    @mayathorat2150 2 หลายเดือนก่อน +6

    बांनाई ताई तुमच्या माहेर चया लोकांना नमस्कार.डोकयावरचा साडी चा पदर एकीचा पण खाली नाही.मानल बरं का सगळ्यांना ❤❤

  • @deepadhaygude2622
    @deepadhaygude2622 2 หลายเดือนก่อน +13

    खुपच छान व्हीडिओ गवारीचं पीक एकच नंबर.. माहेरी आलीस खुप छान वाटलं 👍🏻👌🏻👌🏻

  • @manishawagh4749
    @manishawagh4749 26 วันที่ผ่านมา

    ❤❤❤ अशीच सगळी गुन्या गोविंदा ने रहा ❤❤❤हीच खरी संपत्ती आहे❤❤❤

  • @suvarnakhandagale9145
    @suvarnakhandagale9145 2 หลายเดือนก่อน

    बाणाई तुमच्या माहेरचे पण कष्टाळू,मनमिळाऊ आहेत,आई वडील आणि आजीला भेटायला येत जा,अधूनमधून धन्यवाद...🙏🙏🙏👍👍

  • @anitasalunke9403
    @anitasalunke9403 2 หลายเดือนก่อน +21

    खुप छान माहेर बाणाई तुझे.👌👌🌹

  • @rajanisadare3721
    @rajanisadare3721 2 หลายเดือนก่อน +3

    छान झाला video. आणि माहेरचे सगळे जण प्रेमळ आहेत 👌👌👌👍👍👍👍💐💐💐💐🍫🍫🍫🍫🍫🌹🌹🌹

  • @nandakalme8288
    @nandakalme8288 2 หลายเดือนก่อน +1

    किती सुंदरशेती करतात बानाईचे माहेर सासरचे.खूप सुखद वाटतं. मस्तच.🎉🎉🎉

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 2 หลายเดือนก่อน +7

    वहिनी तुमच्या माहेरी आणि सासरी सगळेच खूप कष्ट करतात. 🙏🙏👍आजी कशा आहेत. सर्वांना खूप दिवसाने बघितल सगळ्याना
    तुमच्या वहिनी खूप छान दिसायला आहेत. तुमच्या सारख डोक्यावरुन पदर पडत नाही. ❤Video खूप खूप छान वाटला 👍👍

  • @piyusalve5800
    @piyusalve5800 2 หลายเดือนก่อน +4

    बाणाई चे माहेर ही स्वच्छ टापटीप व समृद्ध आहे सगळे कष्टाळू वृत्ती चे मनमिळाऊ स्वभावाचे आहेत बाणाई आता माहेरचे सुख घे

  • @PratibhaaBiraris
    @PratibhaaBiraris 2 หลายเดือนก่อน

    बाणाई तुमची माहेरची माणसे , सासरच्या माणसांसारखीच प्रेमळ व कष्टाळू आहेत 🎉🎉❤❤

  • @sunitahushare4784
    @sunitahushare4784 2 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान आहे माहेर बानाई ताई सगळी फ्यामिली छान आहे तुमचे माहेर बघुन खूपच बरे वाटले 🎉🎉

  • @shobhanaik7558
    @shobhanaik7558 2 หลายเดือนก่อน +4

    बहीण भाऊ सगळी नाती किती प्रेमाने जपतात.नात्याचे बंध मजबूत.नाहीतर श्रीमंत बहिन भाऊ कोर्ट कचेरी करतात.

  • @SunitaSalgar-h1p
    @SunitaSalgar-h1p 2 หลายเดือนก่อน

    बाणाई तुमचे माहेर पण खूप छान आहे तुम्ही भाग्यवान आहात असे सासर आणि माहेर खूप छान आहे 👌🏼👌🏼आपण सर्वजण खूप कष्ट करता सलाम सलाम 🙏🏼🙏🏼👌🏼👌🏼👍🏼👍🏼🙏🏼🙏🏼

  • @sunitakulkarni4309
    @sunitakulkarni4309 2 หลายเดือนก่อน +1

    बाणाई तुमी माहेरी आलातर मला खुप आणंद झाला चार दिवस राहा आता तुमी आणंदात आहे हे पाहुन मला आणंद होतय❤

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 2 หลายเดือนก่อน

    बाणाई तुझी माहेरची माणसं पण खूप छान व कष्ट करणारी आहेत

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt 2 หลายเดือนก่อน +8

    बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत सासर माहेर दोन्हीही कुटुंबाच्या🙏

  • @MandakiniTonde-cq5kq
    @MandakiniTonde-cq5kq 2 หลายเดือนก่อน

    शब्दच सुचत नाही इतके सुंदर! तोंडे मंदाकिनी (उत्तर प्रदेश) गाझियाबाद

  • @kailasmhaske1997
    @kailasmhaske1997 2 หลายเดือนก่อน

    बानाई वहिनी आणि दादा खुप छान आहे तुमचा जोडा येळकोट येळकोट जय मल्हार

  • @balasahebbagat8926
    @balasahebbagat8926 2 หลายเดือนก่อน +1

    बाणाई ताईं, तुझं माहेर आणि सासर दोन्ही सारखेच आहे, परमेश्वराने भरभरून दिलेलं सर्व काही असताना संसार सुखाचा होतो.

  • @sushmashete7396
    @sushmashete7396 2 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद आला नवा व्हिडिओ खूप आनंद झाला मला दोन दिवस वाट पाहत होते बाणाईचे माहेरची माणसं आणि माहेर खूप छान आहे धन्यवाद आभारी आहे सिध्यूबाळा काळजी घ्या शुभ भावना आणि शुभकामना आभारी आहे

  • @anjanakekan8616
    @anjanakekan8616 2 หลายเดือนก่อน +1

    कीती भारी आहे माहेरच कीती सूदर परीसर आहे खूप खूप छान आहे

  • @whitestatusking
    @whitestatusking หลายเดือนก่อน

    तुमची भाषा लय अवडली राव❤❤❤
    जय मल्हार 🙏💛

  • @manishawagh4749
    @manishawagh4749 26 วันที่ผ่านมา

    शेती म्हणजे कष्ट.. कष्टा ला पर्याय नाही ❤❤

  • @sunandanair5658
    @sunandanair5658 2 หลายเดือนก่อน

    खूप छान आहे ताई तुमचे माहेर आणि माहेरची माणसे❤❤❤❤❤

  • @neelakeskar6212
    @neelakeskar6212 2 หลายเดือนก่อน +3

    खूप खूप छान वाटले बाणाई ताई चे माहेर घर 🏡😊😊

  • @sunitamarkar2752
    @sunitamarkar2752 2 หลายเดือนก่อน +14

    आज्जी बाणाईच्या सासू ची आई आहे का आणि ते पटक्यावले दादा भाऊ आहेत का म्हणजे सिद्धूदादाचे मामा असच नाते आहे ना तूमचे छान माहेर चे पण सर्व मायाळू कष्टाळू आहेत खूप छान 👍👍👍👍👌👌👌😍😍😍

  • @nirmala1735
    @nirmala1735 2 หลายเดือนก่อน +4

    Banai tai tumche maher pan khup sundar aahe. Aata 2 divas aaram kara tai.❤❤❤❤❤❤❤❤

  • @ashwinidhavle7155
    @ashwinidhavle7155 2 หลายเดือนก่อน +8

    गवारीचे पीक खूप छान आहे. गवार भाजी रेसिपी दाखवा. माहेर छान आहे तुमचे.

  • @RanjanaDheple
    @RanjanaDheple 2 หลายเดือนก่อน

    बानाई तुमच्या सासर माहेर दोन्ही खूप छान आहे मस्त वाटत व्हीडिओ बघायला

  • @meeramhaske6900
    @meeramhaske6900 2 หลายเดือนก่อน +2

    खूप कष्टाळू आहे वहिनी तुम्ही तुमच माहेर पणं छान आहे 👌👌👌👌👌🙏🙏🙏

  • @girishthakare3484
    @girishthakare3484 2 หลายเดือนก่อน +2

    🙏🌹👌🍀खूपच👏✊👍 सर्वाना सलाम खूप कष्टाळू सगळे

  • @vaishalikature1396
    @vaishalikature1396 2 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहेर, माहेरची माणस मस्त च.

  • @sunitapatil1050
    @sunitapatil1050 2 หลายเดือนก่อน +14

    बाणाई माहेर च घर दाखवू शकतेस का किती छान घर आहे वरांडा मस्त आहे सगळे एकत्र गप्पा मारत बसता येते पावसापाण्याचं बरं असतं

  • @LataKamble-hp3ev
    @LataKamble-hp3ev 2 หลายเดือนก่อน

    सासर आणि माहेर खूप छान बाणाई माहेरची माणसं पण बघून एकत्र छान वाटलं❤

  • @shirishdhayagude8172
    @shirishdhayagude8172 2 หลายเดือนก่อน +4

    बाणाई ताई थोडे दिवस माहेरला रहा आता.

  • @vaishnavigolande9925
    @vaishnavigolande9925 2 หลายเดือนก่อน +3

    आमच्या शेजारी आहे ताई तुमचे माहेर खूप छान.

  • @VaishaliBorawake-yu5vl
    @VaishaliBorawake-yu5vl 2 หลายเดือนก่อน +5

    बाणाईच्या भावजया पण खुप कष्टाळू आहेत आणि किती प्रेमाने एकमेकांशी बोलतात, गावाकडे सगळ्याच महिलांना खुप काम करावीच लागतात घरातील, शेतातील, बाणाई आता रहा माहेरी जरा आराम होईल

  • @mangeshchavan7324
    @mangeshchavan7324 2 หลายเดือนก่อน +2

    हाय वहिनी नमस्कार खुप छान ❤❤❤❤ किती केलं तरी माहेर.ते माहेर असतं खुप छान व्हिडिओ

  • @jayashreewagh9600
    @jayashreewagh9600 2 หลายเดือนก่อน +2

    बानाई आराम करा माहेरी कोडकौतुक करून घ्या हे सुख परत मिळत नाही.. भावजया छान आहे ❤❤.

  • @snehlatathaware1008
    @snehlatathaware1008 2 หลายเดือนก่อน

    छान माहेर आहे बानाई तुझ, गवारी शेत,पीक पण छान ❤

  • @RekhaSalunkhe-fx5fn
    @RekhaSalunkhe-fx5fn 2 หลายเดือนก่อน

    Banaiche Maher khup chan ahe ...vatavaran pn sundar ahe❤

  • @sopanraobhokre6334
    @sopanraobhokre6334 2 หลายเดือนก่อน

    सासरी कितीही श्रीमंती असुद्या आणी माहेरी खुप गरीबी असली तरी माहेराला जावाच वाटत त्यात पुन्हा लेकीची पिशवी रिकामी कधीच जानार नाही😢👌👌🙏🙏

  • @anitababar9877
    @anitababar9877 2 หลายเดือนก่อน

    Shri Swami Samarth.
    Banai tai tumche sasar, maher che sagale changale aahet.

  • @deepadhaygude2622
    @deepadhaygude2622 2 หลายเดือนก่อน

    खरंय बाणाईची सासरची माणसं पण खुप चांगली.. समंजस आहेत.. माहेरी आल्यावर भावाशी बोलताना बाणाईच्या चेहऱ्यावरचा आनंद काही वेगळाच.. आजी.. आई.. वडील.. भावजया.. बहीण सगळ्यांचा चेहऱ्यावर माहेरवाशीण आल्याचा आनंद दिसत होता.. खुप छान माहेर आहे तुझं 👌🏻👌🏻

  • @gitanjaligalande8056
    @gitanjaligalande8056 2 หลายเดือนก่อน

    Chan ahe Maher khup chan vatl video pahun seri tar khup chan ahe tumcha bhavachi

  • @sandiplavate3413
    @sandiplavate3413 2 หลายเดือนก่อน +4

    किती आनंद होत असेल ना माहेरच्या माणसांना भेटून

  • @mangeshchavan7324
    @mangeshchavan7324 2 หลายเดือนก่อน +3

    खुप सुंदर आणि खुप दिवसांनी बघीतले वहिनीच माहेर तुमचं माहेर जवळ आहे का तुमच्या सासर पासून वहिनी प्लीज रिप्लाय द्या

  • @vandanagund2788
    @vandanagund2788 2 หลายเดือนก่อน

    खुप छान माहेर आहे ताई तुमच 🙏🏼🙏🏼

  • @poonamskitchen896
    @poonamskitchen896 2 หลายเดือนก่อน

    ताई 2 व्हिडिओ टाका रोज पाहत रहावा वाटला तुमचे भाऊ भावजय आई बाबा खूप मायाळू आहे ताई खूप छान वाटले माझ्या माहेरची आठवण झाली

  • @shantasapkal
    @shantasapkal 2 หลายเดือนก่อน +4

    ❤ kiti chhan banainch maher❤

  • @umeshtanpure1065
    @umeshtanpure1065 2 หลายเดือนก่อน

    बानाई ताई किती छान माहेर तुझं ❤❤❤

  • @jayatirmare3071
    @jayatirmare3071 2 หลายเดือนก่อน

    किती छान गवार आहे खूप मस्त

  • @deepmalashinde3332
    @deepmalashinde3332 2 หลายเดือนก่อน

    Banaie tumche maher chi manse pan sadhi ani kashtalu ahet 😊kiti divsani gathi bheti hotat tyacha anand hota tumchya chehrya war😊vedeio👌👌👍👍

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 2 หลายเดือนก่อน +2

    खूप छान सुंदर व्हिडिओ बानाई🎉🎉

  • @pushpashinde5737
    @pushpashinde5737 2 หลายเดือนก่อน +2

    Khup Shundar Banai Tuza Maher 😊😊

  • @umarmeman4805
    @umarmeman4805 2 หลายเดือนก่อน

    Banai LA maherat bgun chngl watl mi phili da mgitl tyana maherat 2 wrsha pasun video bgte tumche nice video beautifull villege and people in the home banai

  • @seemasathe2292
    @seemasathe2292 2 หลายเดือนก่อน +2

    खूप छान कष्टाळू आहेत सगळे तूम्ही

  • @snehaljadhav1862
    @snehaljadhav1862 2 หลายเดือนก่อน +18

    २दिवस विश्रांती घ्या ताई

  • @tejesingpatil5942
    @tejesingpatil5942 2 หลายเดือนก่อน

    माहेर आणि सासर खूप मस्त.....गवार एकदम मस्त हिरवीगार ...👌👌

  • @NikhilGhutukade
    @NikhilGhutukade 2 หลายเดือนก่อน +3

    बानाई आई आज लय खुश आहे 🎉🎉🎉

  • @vijayadeshmukh9231
    @vijayadeshmukh9231 2 หลายเดือนก่อน

    Mahercha el divs pn aanand deun jato pn khupch chhan sglya brobr ekopa haach kshan khup mahtvacha asto.

  • @shruthinaik39
    @shruthinaik39 2 หลายเดือนก่อน

    बाणाई शतीचा विडिओ बघायला खुपच चान वाटते ❤❤❤❤❤

  • @meenapathan1
    @meenapathan1 2 หลายเดือนก่อน

    Enjoy Banai, Regards to all family members God bless you both family

  • @GaiaLoki16
    @GaiaLoki16 2 หลายเดือนก่อน

    Banabai, you have a good looking brother. You seemed happy. Since there no subtitles, do not know what Anyone is saying but pleasure to watch, feast to eyes. Stay safe. Enjoy your family. 🕉️🕉️☮️☮️🇨🇦🇨🇦👏🏼👏🏼😀😀🌈🌈. Banabai your mother is just beautiful, her eyes are full of love for you. Kindness shows in her eyes. Visit often. You make her happy. 🇨🇦🇨🇦

  • @mayagajbhiye8121
    @mayagajbhiye8121 2 หลายเดือนก่อน

    Banai tujh ghar khup chan 8:38 hai g aai mast chan hai g banai mendra la kadu nibachi pati khau ghalte

  • @meenakshimore6937
    @meenakshimore6937 2 หลายเดือนก่อน

    बानाईचे सासर माहेर खूप सुंदर आहे ❤❤

  • @LaxmiK-e8u
    @LaxmiK-e8u 2 หลายเดือนก่อน

    Hard working people, May God grant every thing 🌷

  • @kishoribodke6456
    @kishoribodke6456 2 หลายเดือนก่อน +2

    Aaji gharachi shobha aste gharachi rakhan krte sgli shetavr gelyavr natvand sambhalte..ghar bharlya sarkh vatt🙏👍

  • @SuwarnaLodha
    @SuwarnaLodha 2 หลายเดือนก่อน +1

    बानाई माहेर छान माहेरची मानसं पण छान❤❤

  • @govindsupekar5020
    @govindsupekar5020 2 หลายเดือนก่อน

    खूब सुंदर अभिमान आहे

  • @ujjwalv5937
    @ujjwalv5937 2 หลายเดือนก่อน

    खूप छान माहेर आहे बाणाई....🎉🎉

  • @NandaBhagat-kh6wd
    @NandaBhagat-kh6wd 2 หลายเดือนก่อน +14

    ❤ अतिशय सुंदर❤

  • @kusumsatav1088
    @kusumsatav1088 2 หลายเดือนก่อน

    खूप छान माहेरची सगळे

  • @anupamasingare5124
    @anupamasingare5124 หลายเดือนก่อน

    बना ताई स्वयंपाक खुपच छान ताज ताज जेवण 👌👍

  • @sachinsolkar3489
    @sachinsolkar3489 2 หลายเดือนก่อน

    तुम्ही लय भारी व्हिडिओ करतात नमस्कार
    तुम्ही वेगळे वेगळे व्हीडिओ बनवा
    तुमच्या सारखे जेवण कोणाला जमणार नाही
    आजी ला किती वर्ष झाली आहे ताई
    आजी बाबा यांना नमस्कार सांगा ताई

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 2 หลายเดือนก่อน +2

    खूप छान आहे माहेर बानाई🎉🎉

  • @girishthakare3484
    @girishthakare3484 2 หลายเดือนก่อน +3

    ❤खूपच👏✊👍 कष्ट

  • @abhilashkumar9215
    @abhilashkumar9215 2 หลายเดือนก่อน

    Banai tai tumcha maher khup chhan aahe.❤❤

  • @sujatakanse8630
    @sujatakanse8630 2 หลายเดือนก่อน

    खुप छान आहे माहेर बाणाई ताई ❤

  • @saliyapatel5303
    @saliyapatel5303 2 หลายเดือนก่อน

    Banai vahini tumhala maheri bagun khup chaan watla 1hupta thambun jaa 😘👌🌹💐