भारती ,स्वाती तुम्ही संस्कारी आहात तसेच तुमची मुलंही गुणी व संस्कारी आहेत. तुम्ही दोघीं खूप छान पद्धतीने आपली आवड ,संस्कृती व संसार सांभाळत आहात. हिच तुमची पुण्याई म्हणून झाडाच्या रुपात शंकराची पिंड लाभली.
अशी तोडुन टाकण्यापेक्षा रोज एक मंजिरीचा तुरा तोडुन रोजच्या देवपुजेत बाळकृष्णाला किंवा पांडुरंगाला वाहावी,म्हणजे तुळसही बहरते आणि रोज बाळकृष्णाला अर्पण केली जाते
बाहेरच्या माणसाा न समोर जाताना तुम्ही खांद्यावर पदर आणि आंगावर ओढणी घेता.त्यातूनच तुमचे खरे संस्कार दिसतात ताई..❤❤👍 कारण घर कितीही लहान असो कीवा मोठे संस्कार खूप महत्त्वाचे असतात.❤❤
शिव शंभो हर हर महादेव किती छान डोक चालवल त्या दादा नी महादेव वाची पीड शोभा वाढवली मदीराची आणि बंगल्याची किती गरीब आहेत आमचे भाऊ मला खुप चहा आवडतो छान झाला आहे चहा
आज तर दुग्धशर्करा योग आला खुप सुंदर भोलेबाबा ची खुप कृपादृष्टी आहे आपल्या कुटुंबावर,भजन तर अप्रतिम झाले अशीच अखंड कृपा आपल्यावर राहो हीच भोलेबाबा चरणी प्रार्थना❤❤❤❤❤
ताई तुम्ही दोघी खूप भाग्यवान आहेत कि रोज उठल्यावर भोलेनाथ बांबाचे दर्शन होते स्वाती ताई भारीच कि तुम्हाला छान साहेबांच्या हाताचा पिवर मसाले दार चहा आपता मिळाला आणि काकांनी छान प्रेझेन्ट दिले खूपच छान आहे ❤❤❤❤❤ भजन हि छान वाटले ऐकायला
भारती आणि स्वाती, आजचा व्हिडिओ खूप छान होता, तुम्हाला शंकराची पिंड गिपट मिळाली, राजूफौजीनी भजनी मंडळीसाठी छान चहा बनवला, धुवृला रोज व्हिडिओ मध्ये घेत जा, आर्यन व रूद्रला अभ्यास असतो तुमची तिन्ही मुल छान आहेतया 27:35
Tumche videos pahat astana mala mazya lahanpanicha divas aathavtat. Alikade simplicity kuthetari harvli ahe.mazya ajolipan asech bhajan kirtan vahche.. Love from dubai❤..thank you for making my day with lot of positivity
खुप छान gift मिळाले. 🙏🚩 आजचे भजन पण खुप छान झाले🙏. धृव खुप उत्साहि आहे नवनवीन शिकण्यात त्याला अडवु नका मोठ्याच्या मार्गदर्शनाखाली त्याला शिकु द्या. देवाबद्दलची शास्रशुध्द माहिती मुलाना सागा , आपल्या सण ऊत्सवाची माहिती, ते करण्या मागचे योग्य कारण सागा. ओम नम शिवाय🚩🙏
बरोबर आहे स्वाती जस आपण वागतो बोलतो तसेच मुला अनुकरण करतात पण खरंच तुमची मुलं खूप संस्कार आहेत त्या दिवशीच मी पाहिलं तुमचा आर्यन छोट्या फौजीच्या पाया पडला तेव्हाच कळालं की मुलं फार संस्कारी आहेत
Me tumchya roj vedio bghate pn coment karayla hot nhvt, pn he shivling bghun rahvl gel nahi khupch chhan aahe he gift 😊 jangl villala aankhi roshnae aali 😊
Tai khup chaan rahta video ,me daaroj pahte video ,pn coment jast takat nahi ,me pn रेसिपी चैनल चालू kel ahe ,tumi bolat rahta na kahitri karayla pahije ,me pn khup divas pasun suru karaycha chalu hot pn asach jmel ki nahi as suru hot ,pn tumcyatli energy pahun ,khup positive watte kharch khup chaan wattte tumche video pahilya var ,shri swami samarthi🙏
Hai chote faujji khup Chan vatal tumhi hai kel aani aaj faujji swati swabat gapa marat hote nice fauji khup Chan tea 🍵 banawala begun Chai payaxhi icha zali aamhibpan banavun Pila ki to faujji ni banaqalay tasa same
Waiting for 100K celebration vlog .... silver play button opening....silver play button la chan frame krun ghe Tai glass madhe n tyachya border la light pahije...khup bhari disate ts...Rachanas Navangle world madhe Rachana tai ne kel ahe reference ghee ...Tai khup Chan hota vlog....pind khup chan ahe....
माझ्या कडे फ्लॅट मध्ये तुळस छान झुडूप झाले आहे कारण मी पण मंजीरी तोडून टाकते. मटार पनीर मस्त. साबुदाणे वडे खूपच छान छोटू खूप गोड बोलतो. दोघी बहिणी हुशार आणि कामसू आहात. उद्या आप्पे पण दाखव.कारण मी करणार आहे. गिफ्ट खूप भारी आहे.
नमस्कार ताई मी रत्नागिरी तून खेड येथून मी तूमचे विडीयो बघते खुप सुंदर आसतात माझे पण अहो फौजी आहेत कालच मी तूमचे विडीयो पाहीले माझीही अशीच धावपळ चालू असते कोण काय बोलतो याकडे लक्ष न देता आपले काम प्रामाणिकपणे करने हे तूमच्याकडून शिकण्यासारखं आहे. खुप सुंदर 😊😊❤
ताई तुमचं. कुटुंब सुसंस्कृत आहे, तुम्ही व्हिडिओ खुप चांगले बनवता तुम्ही कुठे. राहाता ,लोकेशन काय ते कळवा सख्या बहिणी जावा आहात अशाच एका विचाराने राहा मला असं कुटुंब. फार आवडतं तुमचा. एक भाऊ समजा
स्वाती किती भाग्यवान आहे तुम्ही की उठल्यावर भोले बाबाच दर्शन होत
रोज महादेवाचे दर्शन झाले तर अजिबात बोर होणार नाही खूप छान वाटेल
Ho tai roj darshan dya amhala shambhu che❤❤❤
भारती ,स्वाती तुम्ही संस्कारी आहात तसेच तुमची मुलंही गुणी व संस्कारी आहेत. तुम्ही दोघीं खूप छान पद्धतीने आपली आवड ,संस्कृती व संसार सांभाळत आहात. हिच तुमची पुण्याई म्हणून झाडाच्या रुपात शंकराची पिंड लाभली.
तुम्ही खुप भाग्यवान आहात की शंकराची झाडाला आकार देऊन तयार केलेली पिंडी गिफ्ट म्हणुन मिळले🙏👌❤❤❤😊
चहा पाहून पिण्याची खूप इच्छा झाली.. चाह खूप छान झालात army man कडून.... महादेवाची पिंडी झाड पण खूप छान केलात पाहून खूप भारी वाटत...
ताई आम्हाला रोजही महादेवाचे मंदिर दर्शन दिलं तरी चालेल मला नाही बोर वाटणार❤❤😊😊😊
दादांनी खूप छान गिफ्ट दिले तुम्हाला महादेवाची पिंड खूप छान आहे रोज दर्शन देत जा महादेवाचे
अशी तोडुन टाकण्यापेक्षा रोज एक मंजिरीचा तुरा तोडुन रोजच्या देवपुजेत बाळकृष्णाला किंवा पांडुरंगाला वाहावी,म्हणजे तुळसही बहरते आणि रोज बाळकृष्णाला अर्पण केली जाते
Jast mayti tumla
होय बरोबर रोज तुळस पांडुरगाला , विष्णुला, स्वामीना, बाळक्रुष्णाला ऐवढ्याना तुळस आपन अर्पण करू शकतो मी रोज व्हाते तुळस सगळ्याना
हो बरोबर आहे विष्णू भगवान यांना ही तुळस वाहावी
बाहेरच्या माणसाा न समोर जाताना तुम्ही खांद्यावर पदर आणि आंगावर ओढणी घेता.त्यातूनच तुमचे खरे संस्कार दिसतात ताई..❤❤👍 कारण घर कितीही लहान असो कीवा मोठे संस्कार खूप महत्त्वाचे असतात.❤❤
महादेवाची पिंड खूप सुंदर आहे मी पण बोले भक्त आहे त्यामुळे मंदिर बघायला खूप आवडतं खूपच सुंदर आहे
शिव शंभो हर हर महादेव किती छान डोक चालवल त्या दादा नी महादेव वाची पीड शोभा वाढवली मदीराची आणि बंगल्याची किती गरीब आहेत आमचे भाऊ मला खुप चहा आवडतो छान झाला आहे चहा
आज तर दुग्धशर्करा योग आला खुप सुंदर भोलेबाबा ची खुप कृपादृष्टी आहे आपल्या कुटुंबावर,भजन तर अप्रतिम झाले अशीच अखंड कृपा आपल्यावर राहो हीच भोलेबाबा चरणी प्रार्थना❤❤❤❤❤
Very nice vlogs 👌 ज्यादाच्या सुकलेल्या मंजिरी काढून एक तुळशीचा ताटवा बनवा हवा शुद्ध राहिल.भरपूर तुळशीची झाडं येतिल. कुंडीत वाढायला मर्यादा पडते.
दर सोमवारी महादेव मंदिर पिंड दाखवत जा मन खुपच प्रसन्न होते ❤
खरंच ताई तुम्ही खूप भाग्यवान आहात किती सुंदर गिफ्ट मिळाला सोन्यापेक्षा काहीच कमी नाही
ताई तुम्ही दोघी खूप भाग्यवान आहेत कि रोज उठल्यावर भोलेनाथ बांबाचे दर्शन होते स्वाती ताई भारीच कि तुम्हाला छान साहेबांच्या हाताचा पिवर मसाले दार चहा आपता मिळाला आणि काकांनी छान प्रेझेन्ट दिले खूपच छान आहे ❤❤❤❤❤ भजन हि छान वाटले ऐकायला
ताई चहा तर खूप छान बनवला दादांनी.. आणि plant ची शिवलींग खूपच सुंदर आहे.... 👌👌
ताई तूम्ही बेलाचे झाड लावा 🙏🙏 खूप खूप छान होईल त्यामूळे साक्षात ❤️ शिवशक्ती ❤️ ची कृपा होईल 🙏
ओम् नमः शिवाय ❤🌹
मुलां पासुन जपा खुप सुंदर पिंड आहे अप्रतिम आहे त्या दादांचे खुप खुप धन्येवाद 🙏
ओम् नमः शिवाय 🙏🙏🙏🙏
झाड च्या रुपात महादेव ची पिंड सुंदर अप्रतिम ❤
नमस्ते भारती व स्वाती खुप छान महादेवाची पिंड भजन छान फौ जी ने छान चहा केला धृव ❤❤
खुप नशीबवान आहेत तुम्ही कारन बाकिच्या ना जावा लागत भोले बाबा च दर्शन येण्याला पन तेच आले आहे ते तुमच्या कडुन सेवा करुन घेण्याला❤
🕉नम:शिवाय..हरहर महादेव 💐🙏🙏👌👍
भारती आणि स्वाती, आजचा व्हिडिओ खूप छान होता, तुम्हाला शंकराची पिंड गिपट मिळाली, राजूफौजीनी भजनी मंडळीसाठी छान चहा बनवला, धुवृला रोज व्हिडिओ मध्ये घेत जा, आर्यन व रूद्रला अभ्यास असतो तुमची तिन्ही मुल छान आहेतया 27:35
Tumche videos pahat astana mala mazya lahanpanicha divas aathavtat. Alikade simplicity kuthetari harvli ahe.mazya ajolipan asech bhajan kirtan vahche..
Love from dubai❤..thank you for making my day with lot of positivity
चहा बघूनच छान वाटतो ,great fauji sir
Tai khup chan ahe gift mahadevachi pind.angavar shahare aale pahun.tai tumhi khup nasibvan aahat yevdh bhari gift milal aajparyant konalach milal nasel.karach khup chan watal pahun..❤❤
रोजच महादेवाच्या मंदिराचे दर्शन झाले तरी चालेल खूप छान प्रसन्न वाटते
गिफ्ट खूप सुंदर मस्त व्हिडियो
खरंच भारती ताई स्वाती ताई तुम्ही दोघी पण खुप खुप भाग्यवान आहात किती सुंदर गिफ्ट मिळाला सोन्या पेक्षा काहीच कमी नाही
खुपच छान गिफ्ट आहे जय भोले बाबा तुमची फॅमिली खंरच खुपच छान आहे
हर हर महादेव ओम नमः शिवाय
स्वाती भारती खरच नशीबवान आहेत ताई तुम्ही मी विडिओ ची वाट पहातेय भोले बाबांच दर्शन झाल
तूमच्या दोघींन वर तूमच्या आई वडीलांनचे संस्कार छान असल्या मूळ मूलांना पण छान संस्कार पडलेत
ज्या झाडाची पिंड बनवली ते झाड कुठलं आहे, खूपच छान आजचा व्हिडीओ❤❤❤
खुप छान gift मिळाले. 🙏🚩 आजचे भजन पण खुप छान झाले🙏. धृव खुप उत्साहि आहे नवनवीन शिकण्यात त्याला अडवु नका मोठ्याच्या मार्गदर्शनाखाली त्याला शिकु द्या. देवाबद्दलची शास्रशुध्द माहिती मुलाना सागा , आपल्या सण ऊत्सवाची माहिती, ते करण्या मागचे योग्य कारण सागा. ओम नम शिवाय🚩🙏
गिफ्ट kup chhan ahe भोले बाबा ची पींड
Khupach chan aahe pind
खुप छान ग्रीन पिंड . . .
🙏💐ॐ नमः शिवाय ,,ॐ नमः शिवाय,🙏💐
स्वाती मेहंदी खूप रंगली आहे राजुचा भरपूर प्रेम आहे
बरोबर आहे स्वाती जस आपण वागतो बोलतो तसेच मुला अनुकरण करतात पण खरंच तुमची मुलं खूप संस्कार आहेत त्या दिवशीच मी पाहिलं तुमचा आर्यन छोट्या फौजीच्या पाया पडला तेव्हाच कळालं की मुलं फार संस्कारी आहेत
Bharti ताई म्हणल्या होत्या आर्यन ला पाया पड ना लठ्ठ्ठ्या म्हणून😂😅
Khup nashibvan aahet tumhi sakali utlyabrobr bole babach darshan hot shree shivay namstubhym 😊
Me tumchya roj vedio bghate pn coment karayla hot nhvt, pn he shivling bghun rahvl gel nahi khupch chhan aahe he gift 😊 jangl villala aankhi roshnae aali 😊
खूप छान गिफ्ट आहे अगदी जंगल व्हिलाला शोभेल असे आयडीया एकदम मस्त मंदिरा समोर छान शोभा आली
Tumcha happy asalela chehara Ani bhole baba ch darshan khup ch nice 👍👍 swati tq so much
Khup Chan gift dile tya kakani
स्वाती ताई महादेवाच दर्शन घेतलयावर खुप एनर्जी मिळते
Khup sunder gift milale Om Namah Shivay ❤❤❤❤
Khup chan vatat tumcha video pahun. Ani mahadevachi pindd khup chan gift dili💐💐💐💐.ani tumcha boln pn khup chan ast.👌👌👌👌
ताई मला पण महादेव चं दर्शन रोज दिलं चालेल,🙏
खरच गिफ्ट खुप छान आहे भारती आणि स्वाती ❤ पनीर ची भाजी अप्रतिम ❤ मस्त असेच नेहमी हसत राहा तुमची फॅमिली खुप छान आहे ❤❤
खुप छान आहे गिफ्ट
Gift khup chan aahe, Shree shivay namstubhyam🙏🙏
चहा खूप छान बनवला ❤माहादेवाची पिंड खूप छान आहे
Khup chan ahe Vlog ….
🙏🏻 ओम नमः शिवाय🙏🏻
खूप छान पिंड आहे भजण छान होत चहा मस्त झाला
खूप chan vedio ध्रुव la गोड गोड पापा mahdevachipind अप्रतिम chan watale भजन 🎉 Ne
अरे व्वा.... छोटे फौजी.... चहा पाहून तोंडाला पाणी सुटले....❤❤❤
Khup sundar videos ahet me Frankfurt Germany tumcha daily video pahate mala Maharashtra aselysarkhe feel hote video pahun Thanku ya Europe la picnicla
Khupach chan Gift milale chotya faujinni chaha khup mast banavala
खूप छान गिफ्ट दिले आहे अगदी जंगल व्हिलाला शोभेल असे 🙏 हर हर महादेव 🙏🌹
ताई मला रोज भोले बाबाच दर्शन घेयला खूप आवडेल मन प्रसन्न होत भोले बाबाच मंदिर पाहिल्यावर पिंड पाहिल्यावर
छान आहे पिंड ताईंनो आणि मंदिरा समोर ठेवल्या वरतर आणखीनच शोभा वाढली ❤
ताई खूप छान gift मिळाले.सगळयात best gift आहे. Vlog pan chan hota.
ओम नमः शिवाय
महादेव चे मंदिर खूप छान आहे
खुप छान व्हिडिओ भारती आणि तुम्हाला मिळालेलं गिफ्ट तर फारच छान ❤❤
खूप छान भेट मिळाली.👌🙏
छान व्हिडिओ 👌👍❤️❤️
ध्रुव बाळ खूप गोड आहे.तुमची सरगळी मुलं तुमच्या सारखीच संस्कारीच आहेत.
🙏🙏
धन्यवाद दोघींना 🌹🌹❤️🌹
Mandir khub chan aahe jay shree mahakal baba.
आरे व्हा खूप छान मंदिर
Khupch chhan Tai
Tai khup chaan rahta video ,me daaroj pahte video ,pn coment jast takat nahi ,me pn रेसिपी चैनल चालू kel ahe ,tumi bolat rahta na kahitri karayla pahije ,me pn khup divas pasun suru karaycha chalu hot pn asach jmel ki nahi as suru hot ,pn tumcyatli energy pahun ,khup positive watte kharch khup chaan wattte tumche video pahilya var ,shri swami samarthi🙏
ताई तुम्ही महादेवाची पूजा करताय तुम्हाला खूप खूप आयुष्य लाभो
Khup sundar gift chhan video
Hai chote faujji khup Chan vatal tumhi hai kel aani aaj faujji swati swabat gapa marat hote nice fauji khup Chan tea 🍵 banawala begun Chai payaxhi icha zali aamhibpan banavun Pila ki to faujji ni banaqalay tasa same
Waiting for 100K celebration vlog .... silver play button opening....silver play button la chan frame krun ghe Tai glass madhe n tyachya border la light pahije...khup bhari disate ts...Rachanas Navangle world madhe Rachana tai ne kel ahe reference ghee ...Tai khup Chan hota vlog....pind khup chan ahe....
,ताई तूम्ही देवगडला आल्या होत्या आम्ही नेवासा फाटा राहतो मी तुमचे व्हिडिओ बघते खूप छान आहे
माझ्या कडे फ्लॅट मध्ये तुळस छान झुडूप झाले आहे कारण मी पण मंजीरी तोडून टाकते.
मटार पनीर मस्त. साबुदाणे वडे खूपच छान
छोटू खूप गोड बोलतो.
दोघी बहिणी हुशार आणि कामसू आहात.
उद्या आप्पे पण दाखव.कारण मी करणार आहे.
गिफ्ट खूप भारी आहे.
Welcome ch pn plant Gaya. Kup Chan disel.
श्री स्वामी समर्थ 🙏🌹 ताई जगातील सर्वात सुंदर गीप्ट आहे ☘️☘️ खूप भाग्यवान आहात दोघी 🎉🎉 मी निफाड ला आहे
हिरवी पिंड खुप छान... फक्त ती बदकांपासून वाचवा नाहीतर खाऊन फस्त करायचे..
नमस्कार ताई मी रत्नागिरी तून खेड येथून मी तूमचे विडीयो बघते खुप सुंदर आसतात माझे पण अहो फौजी आहेत कालच मी तूमचे विडीयो पाहीले माझीही अशीच धावपळ चालू असते कोण काय बोलतो याकडे लक्ष न देता आपले काम प्रामाणिकपणे करने हे तूमच्याकडून शिकण्यासारखं आहे. खुप सुंदर 😊😊❤
अशीच भोलेबाबाची कृपा तुमच्या सर्वांच्या आयुष्यात असू दे हीच प्रार्थना gbu
खूप छान पिंड आहे भारती स्वाती❤
ध्रुव किती छान आहे खूप छान बोलतो तो
खरंच खूप छान आहे गिफ्ट 👌👌👌
Tumache ghar khup Chan disate tumach gaon sanga mug amhi pahayala yeu
Tai bhole babache darshan roj jari milale tar amcha bhagya samju khup chan vatel Om Namah Shivay. 🙏🙏Nice vlog.
आज खुप प्रसन्न वाटले
खुप कौतुक वाटते दोघींचे
ताई तुमचं. कुटुंब सुसंस्कृत आहे,
तुम्ही व्हिडिओ खुप चांगले बनवता
तुम्ही कुठे. राहाता ,लोकेशन काय ते कळवा
सख्या बहिणी जावा आहात अशाच एका विचाराने राहा मला असं कुटुंब. फार आवडतं
तुमचा. एक भाऊ समजा
Kharach tai khup chhan gift ahe
Swati very positive family, thank you for the temple darshan, nice spl tea , feels nice to listen to you 😊
Khup chan ahe pind Sonya peksh bhari gift ahe
Tulsi manjiri cha upyog चहा masala banvnya sati karta yeto pavsala thandi madhe mast aapn piu shakto
Hi.... Tai 😊.... Mahadev ekach number aanle....tai khuppppp bhari distay mahadev 🌹🌹🙏baki vlog khup Chan hota.😊😊
ताई तुम्ही घरा शेजारी भरपूर तुळस लावा हवा शुद्ध मिळेल आणि चहा त पण वापरता येते औषधी आहे
Khup chan gift milale tai
मंदिर बघून खूप प्रसन्न वाटतं ताई पिंड तर खूप छान आहे