खुपच छान घर आहे ज्या घरात आपण पहिल्यांदा राहातो त्या घरावर खुप जिव आसतो
तुमचे जुने घर छान आहे कारण औदुबराचे झाड म्हणजे ddtguru आहेत
हे घर पण खूप छान आहे खरं आहे आपण जेव्हा राहतो घर सोडताना तेव्हा खूप वाईट वाटतं आम्हाला पण दुसरीकडे घर घ्यायचं आहे बजेट मध्ये मिळत नाही आहे पण या घराचा विचार करून डोळ्यात पाणी येते मी पण 14 वर्षे राहिले आहे माझ्या घरामध्ये ❤️
तुमची दोन्ही घर आणि तुम्ही सुद्धा खूप छान आहात.
मला हे घर सुरवातीपासूनच खुप खुप आवडले होते. जेव्हा पहिला व्हिडीओ पाहिला तेव्हाच मी या घराच्या प्रेमात पडले होते. बाहेर पण खूपच मोकळी जागा आणि पटांगण आहे.
Khup chan juna ghar pn 👌👌👌
Khupp Chan Ghar Aahe
Aathvani Yetat Tay ch Tar Havey Sunderrrrrrrr
खुप छान आहे दीदी
तुम्हीच च्याच घरातील सासु सारे लोक वाकी लोक कुठे आहे
खूप छान आहे जुने घर
Khup chhan ahe tumachi Ghar.
खूप छान आहे जुने घर❤❤❤❤
तुमचे दोन्हीपण घर खूप सुंदर आहेत आणि बहिणी तर एकच नंबर ताई खूपच छान ग🎉🎉🎉🎉❤
घर खुपच छान आहे
हे घर छान आहे परिसर छान आहे . नवीन घर या घराजवळ बांधायचे होते .
खूप छान आहे असावे घरकुल आपुले छान
किती मोठा एरिया आहे,शेत पण सुंदर
खुप छान आहे जुनघर
Khup mast ahe heghar❤
Khup chan aahe pan he ghar ka sodala
खुप छान घर आहे
Khup chan ❤
ताई मला पण जून घर सोडून येताना खूप वाईट वाटत होत,आता नवीन घर खूप छान केले आमची गार्डन पण खूप मोठी आहे, आमच्या नवीन घरी पण कडीपत्ता झाड व्यवस्थित आले नाही मी जुन्या बंगल्यात घेऊन येते
खूपच छान घर आहे तुमचे पाहिले घर किती साऱ्या आठवणी असतील 👌
Good morning ताई
Khup chan Ghar aahe tai
2ni ghar kup kupchan aheth.
खुप छान आहे जुन घर
Kitich mothy ghra ahy tumchy juny pn ❤ athvannn kdhich sampat nhit.
Khrch Bangla tr ahech Chan pan tyapeksha Jun gher khupch Chan ahe tithala priser pn mantat na old is gold ts
सगळे व्हिडिओ पाहीले.खुप छान.❤
Tai tumche vidio khup chan aheth mala tumhala betaychay me Apdhup mahitiye tithli ahe
Khup chaan sister mi kuwait la rato
घर मस्त आहे जून
हे घर पण छान आहे पण थोडस लहान आहे बाहेर पटांगण खुपच मोठे प्रशस्त आहे ❤
खूप छान आहे तुमचे जुने घर.दोघी बहिणी पण खूप हळव्या आहात.मला तर तुमचे व्हिडीओ फार आवडतात.
हो ताई बरोबर ओळखले तुम्ही कसे काय हो खरच खूप हळव्या आहोत आम्ही 😊
तुमचा viewer's करता guest house kra
Kiti chchan! He gharsudhdha Bhoyare Pathar gavatach aahe ka?
Paanyachi kaay soy aahe? Borewell ki vihir?
Chhan
Mi Madhuri tai tumch jun ghar Pan mast ahe
सगळे जवळपास आमच्या सारखेच आहे. आम्ही पण त्या बहिणी जावा आहोत. आमच पण जुने घर समोरच आहे आम्हाला पण त्या घराची अशीच आठवण येते समोरच आहे ते घर. आणि आहाला पण नंतर पुरत नसल्याने समोरच मोठे बांधले सगळ कस सेमच. आमची पण लव्ह स्टोरी तशीच. 😊
❤very nice house. Life is to move on this 🏡 gave u all future happiness so don't worry...
हे मात्र खर आहे की नवीन घर किती पण भारी असल तरी जुण्यातून मन निघत नाही ❤
Swati jaifal ( nutmeg ) cha zad lava .khup jayfale lagatata. Male & female chi jodi aana.Dapoli krushi veedyapeeth nursary madhye milele Tumhi Nagar district madhye aahat .rahuri krushi veedyapeeth madhye nasek milat.Naralachi rope kuthun anali aahet. ?
Ho tai nakki ani thanku so much sangitlya baddal 🙏🏻🙏🏻❤️😁🤗
तुमचे व्हिडिओ खुप छान आहे मी आजच तुमचे 4-5 व्हिडिओ पाहिले न लगेच सबस्क्राइब केलं ❤❤❤❤❤❤
नमस्ते भारती व स्वाती जुन घर खुप छान घरा समोर अंगण प्रशस्त आहे आणि झाड पण छान
जुने घरही खूप छान आहे.जुने ते सोने.कायमचया आठवणी असतात.ते विसरू शकत नाही.
Chan
Tumchya gavchi mulgi ahe mazya mahermdhey tich nav seema ahe
❤❤
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Khup Chan 👍👌
Khup mast ahe he pn ghar. Junya adtavanimule bharun aal na.Juna ta sonch aast.❤❤❤❤❤
Beta Kel uttar aahe.dolyasathi thrifala Pani kadyani galun Dole taha minit ugad zap karne.
Tumi khup 🥰 cuta ahat tuma dogina najar laguni
🖤🖤💜💜
Tai kiti lakha rupaye lagle jangal vill banwayla te sanga
Kiti chan ahe Vikanar ahat ka
Khup chan ghar aahe
Baramatikar
नविन घर बांधले तरी जुन्या घरातील आठवणी असतात तुमचं जुने घर पण चांगले होते
Gavache nav kay ahe
Juny gharich ajun rooms kadhaycya
Tai ithalche he sofa set tumhi panyachi ji taki ahe n mothi tithbtheva use madhye pn rahil ani khupach royal look pn yeil ani ho he pn ghar farach sundar ahe love you doghihi tainna 🙏🥰
Tai maza pan asach zalela ahe mala pan Navin gharat karmat nahi pahila Ghar athavat khup man bharun yet Mazi mulagi lahanachi mothi pan tikdech zali mi 11 varsh hoti mala 1 mahina zalay Yeun ekde tari pan kasa tari hotay mala aj tumcha video baghitla tar bara vatala ki aplyasarkhe dusre pan ahet Chan video astat tumche
Thanku so much vedio pahilyabaddal ho ghar he tai karmat nai o June te june
Ge hote ka Saheb fouj madhe
माझ्या लहानपणीच्या घराच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या..... खूप वाईट वाटले...
तुमचा दोघींचा बाँड खूप छान आहे🎉
Chan ❤❤
Are waww mastach he pan ghar chan aahe ghar shiffting karatana kharach khup vait vatat aammhi pan shiffting kela khupcha bhavana datun aalya
होत असं आपल्या आठवणी असतात ….. नवीन घरी पण हळूहळू सवय होईल … …. 🎉❤😊
गाव कोणता आहे
दोघेही बहिणी अशाच छान राहा दोघीत जर कुरभुर झालीच तर एकमेकांशी संवाद साधून चुक भुल माप करने पन अशी येवु नये अशाच राहा तुमाला कोनाची नजर न लागो हिच ईश्वर चरणी प्रार्थना
Tumchya gavach nav kay
गाव.कोणत आहे तुमचं , जुने नवीन घर छान तुम्हाला कोणाची नजर लागू नये.हीच ईश्वर चरणी प्रार्थना
तुमचे आई बाबा ना दाखवणा
सगळी शेती किती ऐकर आहे तुमची
Tai tumhi yach gharala ajun morh ..bnvun ikdech रहायला pahije hot ...karan jaga pn khup mothi aahe ya junya ghari...aaramat rahile aste तुम्ही सगळे...
जुनं घर पण मोठं आहे...
तुमची शेती किती आहे...
खरंच सांगू का मला तुमचं आता नवीन घर ते ही खूप आवडतं आणि आता हे जुनं घर हे ही खूप आवडलं विशेष म्हणजे तुमच्याकडे जागा अगदी भरभरून आहे❤