आमच्या नावाचा गैरवापर ||आमच्या जुन्या घराचे बांधकाम |पेरूच्या झाडाला लागले किडे | 10 मिनिटात सँडविच

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 มิ.ย. 2024
  • Video TITLE 🎗️
    -----------------------------------------------------------------
    Our 2nd Channel (Jungle Villa Recipes) :-
    / @swati_bharti
    -----------------------------------------------------------------
    ✦Our Popular Videos✦
    🧸घरीच करा साड्या आणि ड्रेस ड्रायक्लिन || फक्त 5 रुपयांमध्ये ||साड्या घरच्याघरी स्वछ करण्याची पद्धत🧸 :- • घरीच करा साड्या आणि ड्...
    🧸सख्ख्या बहिणी जावांचे डेली रुटींग || जंगल विलाची साफसफाई आम्ही कशी करतो🧸 :- • सख्ख्या बहिणी जावांचे ...
    🧸कोणीही करू शकेल || अगदी १० वर्षाची मुलगी सुद्धा अशा पद्धतीच कमीत कमी खर्चात करा घराच्याघरी वर्क🧸 :- • कोणीही करू शकेल || अगद...
    🧸आमच्या घराचा होम टूर || जंगल विला होम टूर || सख्ख्या बहिणी सख्ख्या जावांच्या घराचा होम टूर ||🧸 :- • आमच्या घराचा होम टूर ...
    🧸Love Story Series🧸 :- • Love Story Series | सख...
    -----------------------------------------------------------------
    ♥︎𝑨𝑷𝑷𝑺 𝑼𝑺𝑬𝑫 𝑭𝑶𝑹 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮♥︎ :-
    ✦𝑪𝑨𝑷𝑪𝑼𝑻 {𝑽𝑰𝑫𝑬𝑶 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}💻 :- viamaker.en.uptodown.com/andr...
    ✦𝑷𝑰𝑿𝑬𝑳𝑳𝑨𝑩 {𝑻𝑯𝑼𝑴𝑩𝑵𝑨𝑰𝑳 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}🖼️ :- pixellab.en.uptodown.com/android
    ✦𝑲𝑰𝑵𝑬𝑴𝑨𝑺𝑻𝑬𝑹 {𝑰𝑵𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑫 𝑶𝑼𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑰𝑴𝑨𝑻𝑰𝑶𝑵}🔮 :- kinemaster.com/
    -----------------------------------------------------------------
    🪽TAGS🪽
    -----------------------------------------------------------------
    🧸𝑻𝑯𝑨𝑵𝑲𝑺 𝑭𝑶𝑹 𝑾𝑨𝑻𝑪𝑯𝑰𝑵𝑮🧸
    -----------------------------------------------------------------

ความคิดเห็น • 585

  • @archanakudalkar2339
    @archanakudalkar2339 หลายเดือนก่อน +39

    एक व्हिडिओ फक्त दोन्ही फौजी भाऊ वर करा त्यात त्यांना आतापर्यंत देशसेवा करताना आलेले चांगले वाईट अनुभव शेअर करायला सांगा फक्त त्यावरच स्पेशल व्हिडिओ बनवा please आम्हाला ऐकायला खूप आवडेल

  • @anjalipatil69420
    @anjalipatil69420 หลายเดือนก่อน +43

    तुमच्या दोघींची बरोबरी कोणीच करू शकत नाही❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @Mirajeevankande897
    @Mirajeevankande897 หลายเดือนก่อน +57

    खरं आहे ताई तुमचं किती नाव ठेवू द्या तुमच्या चैनल चे व्हिडिओ आवडतील तेच बघतील ना तुमचे व्हिडीओ आम्हाला आवडता आम्ही तुमचे व्हिडीओ बघणार ❤❤😊😊😊

  • @sunitavishnu449
    @sunitavishnu449 หลายเดือนก่อน +31

    अग पोरिंनो हिऱ्याची पारख जोहरीच करतो आम्हाला तुमच्या दोघींची पारख आहे तुम्ही दोघी खूप खूप गोड प्रामाणिक प्रसन्न व्यक्तिमत्त्व असणाऱ्या अहात

  • @prashantnagragoje2547
    @prashantnagragoje2547 หลายเดือนก่อน +21

    ताई तुमचे जुने घर पण खूप छान आहे तुम्हाला झाडांबद्दल खूप प्रेम आहे हे पाहून छान वाटले

  • @chandrakantshibe9859
    @chandrakantshibe9859 หลายเดือนก่อน +6

    नाव ठेवणारे डोक्यावर पडलेत तुम्ही दोघीही खुप छान सर्व गुण संपन्न आहात

  • @nikhilgotad2615
    @nikhilgotad2615 หลายเดือนก่อน +14

    ताई तुमची प्रगती ‌खुप होवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना देवा सर्वांनच भल कर संसार सुखाचा होवो

  • @veenakanade9395
    @veenakanade9395 หลายเดือนก่อน +5

    तुमचे व्हिडिओ बघायचं व्यसन लागलंय.एक दिवस जरी बघीतल नाही तर चुकल्या चुकल्या सारखं वाटतं.मी नेहमी कमेंट टाकत नाही.एकदाच कमेंट टाकली कि तुम्ही दोघी सर्वगुणसंपन्न आहात.तुमच्या चुका काढायला कुठेच जागा नाही.❤❤❤

  • @snehatawde9072
    @snehatawde9072 หลายเดือนก่อน +8

    तुमच्या गॅस शेगडीच्या मागे जे स्वस्तिक चिन्ह आहे ते उलटे आहे ते 😊

  • @user-bo7hy3br7d
    @user-bo7hy3br7d หลายเดือนก่อน +3

    स्वाती भारती तुम्हा सर्वांनाच झाडाची आवड आहे आजचा व्हिडिओ मस्तच . दोन्ही मुलीना खूप खूप शुभेच्छा .

  • @shitaljagtap1432
    @shitaljagtap1432 หลายเดือนก่อน +4

    खूप छान व्हिडिओ असतात तुमचे.. ब्लाऊजचे कटिंग पहायला आवडेल मला 38 size pnn दाखवा plz ताई.. खरंच काल खूप वाट पाहिली तुमच्या व्हिडिओ ची❤

  • @shocked_warrior3546
    @shocked_warrior3546 หลายเดือนก่อน +8

    शमी च्या झाडाला शिवता शिवत चालत नाही ते लगेच जळते,माझ्याकडे पण आहे माझे पण एक गेले होते, मी परत दुसरे आणले ते लांब ठेवले जेथे कोणी जात नाही आता खूप मस्त आले आहे

  • @ashwinibangar2852
    @ashwinibangar2852 หลายเดือนก่อน +4

    Khup bhari kel जुन घर पण

  • @NitaJadhav-ru3gy
    @NitaJadhav-ru3gy หลายเดือนก่อน +2

    ताई आमच्या दारात पण पांढरी रुटीच झाडं ताई रुटीची कैरी येतीना ते लावली तरी झाडं येत म्हणतात रुटीच्या मुळ्यांचा गणपती होतो 😊

  • @SugandhaBhalerao-qt8fz
    @SugandhaBhalerao-qt8fz หลายเดือนก่อน +3

    छान व्हिडीओ

  • @jyotipalve3718
    @jyotipalve3718 หลายเดือนก่อน +4

    छान व्हिडिओ आहे

  • @kavitamane7671
    @kavitamane7671 หลายเดือนก่อน +4

    पारिजात झाडं सोन चाफा लावा खुप छान वास येतो महादेवाला पारिजात आवडते

  • @rutuja_7080
    @rutuja_7080 หลายเดือนก่อน +4

    tumche video khup chan astat mala aani majhya Aai la tumche video khup aavtat..🥰

  • @machindranale4397
    @machindranale4397 หลายเดือนก่อน

    ताई खूप मस्त व्हिडिओ असतात तुमचे तुमचे जुन्या घरात पण खूप बदल झालेला दिसतोय कोणी म्हणणार नाही ते जुनं घर आहे म्हणून

  • @onlysamiksha2416
    @onlysamiksha2416 หลายเดือนก่อน +3

    हो ताई मी रोज तुमची व्हिडिओ पाहते तुमचा व्हिडिओ पाहिल्याशिवाय आमचा दिवसच पूर्ण होत नाही खूप इन्फॉर्मेशन व्हिडिओ असतात तुमचे तुम्ही खूप आवडता मला तुमच्या घरातील सर्व माणसं खूप कष्टाळू आहेत

  • @archanatangawade610
    @archanatangawade610 หลายเดือนก่อน +3

    Tumhi doghi khupch chan ahat... Always favourite ❤❤❤❤

  • @supriyawaikar875
    @supriyawaikar875 หลายเดือนก่อน +11

    तुमची बरोबरी कोणच करू शकत नाही. तुम्ही सर्वगुण संपन्न आहात अस कोणाला कॉपी करून त्यांची कला कॉपी होणार नाही. ब्लाऊज डिझाइन आवडेल पाहायला. तुमचं जुन घर खुप सुंदर आहे छान परिसर आहे. मी तुमचे जुन्या घरचे सगळे व्हिडिओ पाहिलेत खुप छान आहेत

  • @RutujaVanave
    @RutujaVanave หลายเดือนก่อน +2

    Mast astat vedio

  • @mayurichavan1766
    @mayurichavan1766 หลายเดือนก่อน +3

    Tumhi kahi tension geu naka tumch Kam ekdam no 1 aani tumchay Kamala todnahi tumcha sarakh konalach jamnR nahi tumch ek veglach olamkh aahe well done

  • @shashwatibarbole6086
    @shashwatibarbole6086 หลายเดือนก่อน +2

    Right tai khup chan samjun sangitl tai

  • @deepikaarwari6854
    @deepikaarwari6854 หลายเดือนก่อน +5

    तुमचे विडीओ छान असतात.

  • @mangaldongare4750
    @mangaldongare4750 หลายเดือนก่อน +6

    तुम्ही दोघी सर्वगुन संपन्न आहात तुम्ही सर्व काम खुप छान प्रकारे करता

  • @amarpatil722
    @amarpatil722 หลายเดือนก่อน +2

    तुळशीच्या महागत जमिनीवर रुईचे झाड लावा खूप मोठं येतं छान येतं

  • @ManojJadhav-ty4nm
    @ManojJadhav-ty4nm หลายเดือนก่อน +1

    ताई चिमणी बद्दल जे तुम्ही सांगितलं ते खरे आहे.आमच्या घरात पीओपी मध्ये चिमण्या खूपदा अंडी घालतात, पिल्ले कधी कधी खाली पडतात,आम्ही पण त्यांना खाऊ घातले चिमणी पण खाऊ घालायची. तुम्ही सांगितलेल्या सर्व रेसिपी मी केल्या खूप छान झाल्या.लोणचं पण केलं तूम्ही सांगितले तसे छान झाले आहे.

  • @sangitadagade7369
    @sangitadagade7369 หลายเดือนก่อน +2

    Tumhi doghi khup great aahat mhanun sarvanna awadta.❤❤❤❤

  • @Saritakadu123
    @Saritakadu123 หลายเดือนก่อน +1

    ताई तुमची फॅमिली खूप छान आहे कारण तुम्ही दोघेही पण खूप छान आहेत म्हणून सर्वाची काळजी घेता अशीच काळजी घ्या यालाच म्हणतात कुटुंब

  • @bhavanaparab1823
    @bhavanaparab1823 หลายเดือนก่อน +1

    Tai tumhi khup nashibvan ahat❤God Bless You 🙏

  • @siddhivinayakpaithaniyeola7463
    @siddhivinayakpaithaniyeola7463 หลายเดือนก่อน +3

    Doghi pn khup great 👍🏻 aahat😊yekav janach Krav manach lokakade laksh nka deu🙏🏻

  • @subhangiugale7878
    @subhangiugale7878 หลายเดือนก่อน +17

    कोणी किती काही बोलू द्या तुम्ही दोघी एवढ्या छान आहे आणि तुमची फॅमिली सुद्धा खूप छान आहे ते लोकांना बघावत नाही त्यामुळे लोक असे वाईट कमेंट करतात तुमच्यासारखे एवढे छान व्हिडिओ कुणीच बनवू शकत नाही आणि आम्हाला रोज तुमचे व्हिडिओ बघावा वाटतात एवढी खास व्हिडिओ असतात तुमचे तुमची बरोबरी कोणीच करू शकत नाही

  • @Samikshafashioncreation
    @Samikshafashioncreation หลายเดือนก่อน +1

    खुप सुंदर व्हिडिओ😊😊

  • @pramilasarkate5422
    @pramilasarkate5422 หลายเดือนก่อน +2

    दोघी गावांचे व्हिडिओ मला खूप आवडतात दुसरे कोणतेच व्हिडिओ पाहत नाही तुमची जोडी तुमचा संसार असाच मोठा होऊ दे मी एकटीच आहे मला सून लवकर म्हणून द्या ही देवाकडे प्रार्थना करा मजा कबीरला थोडासा व्हिडिओमध्ये रिप्लाय द्या

    • @Sakya_Bahini_Sakya_Jawa
      @Sakya_Bahini_Sakya_Jawa  หลายเดือนก่อน

      हो नक्कीच 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👍❤️

  • @dsmarthikitchen3443
    @dsmarthikitchen3443 หลายเดือนก่อน

    ताई तुमचा छोटा मुलगा खूप छान आहे

  • @vanmalamore233
    @vanmalamore233 หลายเดือนก่อน +1

    Swati safed ruiche zad darvajyachya samor aani jaminit lavun tyachi roj puja karavi kahi varshanni tyachya mulila ganapati cha aakar yeto tyala shwetark ganesh ase mhantaat.

  • @poojaasutkar9846
    @poojaasutkar9846 หลายเดือนก่อน +2

    Khup chhan vlog ❤❤

  • @uruvai12
    @uruvai12 หลายเดือนก่อน +2

    तुमचे विडिओ रोज बघते छान असतात आणि रोइ ची फूल महादेवाला वाहवीत. दोघींना शुभेच्छा.

  • @snehajoshi1005
    @snehajoshi1005 หลายเดือนก่อน +4

    Very nice video

  • @BaliramYewale
    @BaliramYewale หลายเดือนก่อน +2

    Tai tumche video kup chan astat aani baki gosttinkd lksh nka deu tumcya दोघींची बरोबरी कोणी करू शकत नाही kup god aahat दोघी ❤

  • @hemaghadge3180
    @hemaghadge3180 หลายเดือนก่อน +2

    Love from Vita Sangli

  • @satyashriGore89
    @satyashriGore89 หลายเดือนก่อน

    Bharti tai swati tai tumi doghi khup active aahat mla khup awdta tumche videos mi daily tumche videos baghte 😊😊

  • @user-lk5kx3sz2m
    @user-lk5kx3sz2m หลายเดือนก่อน

    💯 rite 👍 aahe tai hastak kasht aani syam

  • @VarshaUgalepatil-km8em
    @VarshaUgalepatil-km8em หลายเดือนก่อน

    वरून फांद्या कट करा वरून मग किड लागणार नाही ❤❤व्हिडिओ खुप छान आहे तुम्ही दोघी खुपच छान रहातातत

  • @charvibarhanpurkar5498
    @charvibarhanpurkar5498 หลายเดือนก่อน

    Tumcha video khup chan astat skill pn khup ahe tumchat tumcha video chi roj vaat baghte 1 family member ahot ase vatte

  • @YogitanPatil-by4im
    @YogitanPatil-by4im หลายเดือนก่อน +8

    ताई रुई च झाड खुप मोठे होते म्हणून ते तुम्ही जमिनीत लावा घरासमोर

  • @user-pk2og6df1y
    @user-pk2og6df1y หลายเดือนก่อน +5

    Tumchya doghinchi बरोबरी कोणीच करु shakat nahi ❤❤❤❤

  • @jyotisaurabh7669
    @jyotisaurabh7669 25 วันที่ผ่านมา

    Sunder video ❤ek no. Tantion naka gheu

  • @shitalpawar2215
    @shitalpawar2215 หลายเดือนก่อน +2

    Mast video

  • @dm_edits_1432
    @dm_edits_1432 หลายเดือนก่อน

    छान विडिओ

  • @shravanjaybhaye9199
    @shravanjaybhaye9199 หลายเดือนก่อน

    खरं आहे ताई मी सुद्धा पाहिले यूट्यूब वर तुमच्या नावाने चैनल

  • @anitaraval1660
    @anitaraval1660 หลายเดือนก่อน +6

    सँडविच खूप छान मस्त व्हिडियो तुमचे नावाचा कोणीही वापर केला तरी काही फरक पडणार नाही. तुम्ही दोघी ग्रेट आहात

  • @chhayasalunke555
    @chhayasalunke555 หลายเดือนก่อน +2

    Nice family ahe tumchi

  • @seemabornare5761
    @seemabornare5761 หลายเดือนก่อน +4

    वहिणी पावसाळयात जास्त पिकलेले पेरुत अळी असते पेरु गारशेल खात जा पावसाळयात काही पेरुंना कोप असतो दिवाळी नंतरच्या पेरु खराब नसता

  • @shakuntalayadav1065
    @shakuntalayadav1065 หลายเดือนก่อน +1

    स्वाती ताई आणि भारती ताई तुमच्या मध्ये सर्वात चांगला गुण म्हणजे तुम्ही कधीही कुठल्या कमेंट्स वाईट वाटून घेत नाही आणि मेन म्हणजे तुम्हाला कोणी काही सजेशन दिलं तर तेही तुम्ही खूप चांगल्या मनाने म्हणता की खरं आहे तुमचं असं नको करायला पाहिजे होतं खूप चांगला आहे हा तुमचा स्वभाव दोघींचा आहे❤❤

  • @SomvatiSawrangpate-fb9tj
    @SomvatiSawrangpate-fb9tj หลายเดือนก่อน +2

    खूप छान आहे tumi माझा ताई सख्या जावा सख्या बहिणी आहे ताई कोलकता la राहते ताई ❤ tumi खूप छान आहे अशा ch छान आनंदी राहा 👍🙏❤

  • @studyeasy1230
    @studyeasy1230 หลายเดือนก่อน +1

    Thank you,tai
    Mi pan burner saf krte

  • @user-nb3mb6it2l
    @user-nb3mb6it2l หลายเดือนก่อน +2

    पांढरे रूईचे फुल गणपतीला वाहतात चांगल असत

  • @nehatypagirl1042
    @nehatypagirl1042 หลายเดือนก่อน +2

    Taai tumhi पिवळा सोनचाफा लावा, श्री स्वामी समर्थ 😊

  • @bharatigore1612
    @bharatigore1612 8 วันที่ผ่านมา

    TATA! MAST HOTA VIDEO. BHARATI N SWATI.❤❤❤😊

  • @shailajakamble3399
    @shailajakamble3399 หลายเดือนก่อน +1

    Hello tai khup chan video ahet tumche

  • @rohiniraut6250
    @rohiniraut6250 หลายเดือนก่อน

    उकडलेल्या अंड्याचे पण सँडविच करता येतात बारीक कट करून तिखट मीठ घालून त्याचे सँडविच पण छान होते

  • @ashwiniwadghule4409
    @ashwiniwadghule4409 หลายเดือนก่อน +1

    Mi tumache video roj pahte asete Chan ast

  • @savitamohite595
    @savitamohite595 หลายเดือนก่อน +1

    खरंच आहे ताई तुम्ही जे बोलता ते

  • @palsb9119
    @palsb9119 หลายเดือนก่อน +6

    Right descision..plz don't share personal information ℹ️❤

  • @meghakunde3541
    @meghakunde3541 หลายเดือนก่อน +2

    Kup chan taii

  • @vinoddhakulkar7032
    @vinoddhakulkar7032 หลายเดือนก่อน

    ओरिजनल ते ओरिजनल असते.
    ब्लाऊज कटिंग पहायला आवडेल जुन घर मस्त दिसत आहे पूर्ण काम झाल्यावर अजूनच छान दिसेल

  • @user-dn8zt8to1q
    @user-dn8zt8to1q หลายเดือนก่อน +2

    Nkki dakhva tai princes cutting mla khup aavdel ,,,,,,,❤❤❤❤

  • @user-ms6kh7pf5b
    @user-ms6kh7pf5b หลายเดือนก่อน

    ताई रुद्र लिहीत नसेल तर त्याला सरळ रेषा आडव्या रेषा गोल असं नुसतं पाटी पेन्सिल किंवा वहीत लिहायला लावा म्हणजे त्याला लिहायची सवयी लागेल माझ्या मुलीच्या बाबतीत असंच झालं होतं आणि आता तिचं अक्षर छान आहे

  • @sangita5890
    @sangita5890 หลายเดือนก่อน

    Paus pdlyavr alya hotat ch...adhi ch khaun taka...😊..kivva te plastic covers astat na.. बागेत घालतात..ते use kra

  • @pratibhasamant9187
    @pratibhasamant9187 หลายเดือนก่อน +1

    तुमच्या दोघींची सर त्यांना मुळीच येणार नाही.
    तुमच्या सारख्या तुम्हीचं ❤
    खूप छान व्हिडिओ नंबर १👌👌❤️♥️
    धन्यवाद दोघींना 🙏 🌹🌹

  • @poonamjain9115
    @poonamjain9115 หลายเดือนก่อน +2

    Mast.. Vlog... Name plat banwn jaroor dakhawa pls

  • @priyankadesai1017
    @priyankadesai1017 หลายเดือนก่อน

    very nice video

  • @swamiMauli.
    @swamiMauli. หลายเดือนก่อน +7

    Jase karm tase fhal...Pramnikpana ani dusraychi copy karn khup farak ahe TAI..... ओरिजिनल ते ओरिजिनल खुप खुप आशीर्वाद ❤❤❤❤

  • @tejassangle7873
    @tejassangle7873 หลายเดือนก่อน

    बरोबर आहे नंबर नाहीच दिला पाहीजे
    काल विडिओ आला नाही तर तुम्हा दोघीना मी खूप मिस केल ताई
    आजचा विडिओ मस्त सँडविच मस्त झाले मी पन करत असते वटाना आल्यावर 👌👌👌👌👌

  • @rohiniaware7504
    @rohiniaware7504 หลายเดือนก่อน +2

    Shiv mndirasmor ek parijatk zad hv tai baki srv idea mstch aahe ya zadache khup mhtv aahe

  • @kartikbirajdar9755
    @kartikbirajdar9755 หลายเดือนก่อน +3

    हाय ध्रुव बाळा स्वस्तिक उलटा काढायचा आहे ताई सँडविच छान झाले आहे श्री स्वामी समर्थ ❤❤

  • @sudarshanphulzalke6783
    @sudarshanphulzalke6783 21 วันที่ผ่านมา

    Tai tumche video mala khup aavdtat me droj pahte tai

  • @ashwinibangar2852
    @ashwinibangar2852 หลายเดือนก่อน +2

    Mi pn नवीनच शिवायला शिकते आहे ...त्यामुळं plz taka blause कटिंग

  • @amolkalbhor2780
    @amolkalbhor2780 หลายเดือนก่อน

    तुम्ही दोघे किती छान आहे

  • @PoojaIngale-nj3lv
    @PoojaIngale-nj3lv หลายเดือนก่อน +1

    Mala didi tumche video khup mhanje khup ch avadte di 🎊🎊🎊🎊🎊🎊

  • @krushnapatil2449
    @krushnapatil2449 หลายเดือนก่อน +2

    अहो ताई एक नवीन चैनल आहे सख्या बहिणी सख्या जावा❤🎉

    • @user-rp8nq1rs5f
      @user-rp8nq1rs5f หลายเดือนก่อน

      आजू मंजू नांव आहे त्याचं नाशिक चे आहे त्या ताई

  • @vaijayantimankar1333
    @vaijayantimankar1333 24 วันที่ผ่านมา

    ध्रुव बाल बोलतो तेव्हा खुप मजा वाटते 😘😊💖

  • @punammulik7053
    @punammulik7053 หลายเดือนก่อน +4

    श्री स्वामी समर्थ जिथे चांगलं येत तिथे वाईट पण असत. लक्ष नाही दयायच ,🙏👍

    • @punammulik7053
      @punammulik7053 หลายเดือนก่อน +1

      देव्हारा खूप सुंदर ठेवला आहे. आणि Swami Pan आहेत.🆔👌👌👌❤

    • @Sakya_Bahini_Sakya_Jawa
      @Sakya_Bahini_Sakya_Jawa  หลายเดือนก่อน

      🙏🏻🙏🏻🙏🏻❤️

  • @BhartiAmrutkar
    @BhartiAmrutkar หลายเดือนก่อน

    , ताई रृईच झाड माहदेवच्या मंदिरा जवळ लावा कारण की ते फुल महादेवला वाह तात

  • @sarikasatalkar1515
    @sarikasatalkar1515 หลายเดือนก่อน +2

    पारिजातकाच झाड लावा ताई. चांगल असत घरापुढे लावलेलं.

  • @rupapingal5277
    @rupapingal5277 หลายเดือนก่อน

    जुण घर नका बोलु पहीले घर बोला नाही तर आधीचे घर जुण असलं तरी तिथुनच सुरुवात झाली आहे तुमच्या गोड संसार करायला ❤❤🎉🎉

  • @user-ed5lr3tt2n
    @user-ed5lr3tt2n หลายเดือนก่อน +2

    ताई अजून एक नवीन विडीओ आला तुमच्या नावाने ताई कोनीपण तुमची बरबरी करू शकत नाही तुमचे च विडीओ एक नंबर माझ्या मैत्रीणी पण बघतात तुमचे विडीओ

  • @meghakunde3541
    @meghakunde3541 หลายเดือนก่อน +1

    Mla tr kup avdtat tumche vidio

  • @surekhamundhe46
    @surekhamundhe46 หลายเดือนก่อน +1

    तुमचे विडिओ खुप सुंदर असतात ताई.. आणि हो मि पण एक चाॅनल पाहिला आहे तुमच्या नानाने पण नावात काय नसतं विडिओ तुमच्या सारखे नाहीत त्यांचे

  • @manishapatilvlogs9088
    @manishapatilvlogs9088 หลายเดือนก่อน

    खरं आहे ताई सख्या बहिणी सख्या जावा नावाने अजून एक चैनल चालू झाले आहे दोघे बहिणींचे मी तुमचे ब्लॉग सर्च करत होती तेव्हा मला त्यांचा ब्लॉग दिसला परंतु तुम्ही दोघं इतकी छान काम करतात तर सगळ्यांना तुमचे ब्लॉग आवडतात

  • @pratibhapatil8488
    @pratibhapatil8488 หลายเดือนก่อน

    भारती ताई तुमच्याकडे उन्हाळ्यात पाण्याची कमतरता येते तर तुमच्याकडे भरपूर जागा आहे तर water Harvesting plant करा. तुमच्याकडे पाऊस भरपूर येत असेल.

  • @nishabhagwat2879
    @nishabhagwat2879 หลายเดือนก่อน +10

    Tuza ध्रुव khup ch sweet aahe. Tyla roj dakhava. ❤

  • @jyotivanave6260
    @jyotivanave6260 หลายเดือนก่อน

    ताई शमीचे झाड आणि रुईचे झाड जमिनीत मातीत लावायला हवे होते कारण त्याचे खोड खूप मोठे होते

  • @suvarnasingasane4395
    @suvarnasingasane4395 หลายเดือนก่อน

    Maja lahanpani cat chy galat belt lavala hota to khadany sathi ty cat ne tyche tond sujavale hote.
    Tevha mala khup vaiet vatale hote.
    Aata tumhi cats che belt khadale tevha mala aathvan aali.
    Tumhi animals khup chan kalaji gheta. God bless you to all of ❤.

  • @niteshkedar9491
    @niteshkedar9491 หลายเดือนก่อน +2

    🎉Shree Swami Samarth tai. 🎉

  • @priyankamuchandikar7035
    @priyankamuchandikar7035 หลายเดือนก่อน +1

    Tai Mast video

  • @savitagangawane3958
    @savitagangawane3958 หลายเดือนก่อน

    Very good❤❤