रान माणुस सर्वप्रथम धन्यवाद कोकणा बद्दल अनभिज्ञ असणारा माणूस ...निसर्ग कशा पद्धतीने आपण जपला पाहिजे निसर्गाचा वारसा कसा जपून ठेवला पाहिजे या सर्व गोष्टी अगदी जवळून निसर्गाशी एकरूप होऊन आपण ज्या पद्धतीने लोकांना सांगतात ते खरंच कौतुकास्पद आहे आणि कुठेतरी शहरातल्या माणसाला सुद्धा असं वाटतं की नक्कीच आपण सुद्धा निसर्गाशी एकरूप झाले पाहिजेत की दिशा दाखवण्याचे काम तुम्ही फार महत्त्वाच्या असतात हे कौतुकास्पद आहे....
अरे मी सावंतवाडीची...आता लग्नानंतर अलिबागला असते. मी तेरेखोलला गेलेय...पण हे नवल मी प्रथमच पहातेय. मी थायलंडला फुकेट या बेटावर गेले होते..मला हा व्हिडिओ बघून वाटलं मी फुकेट पहातेय की काय! आपल्याच श्रीमंतीविषयी आपल्यालाच माहित नाही..कमाल आहे!
कधी एकदा हे कोरोनाच संकट कायमच संपतय नी तु दाखवलेल्या सर्व सुंदर जागा फिरून बघु अस झालय.बाळुदादाचे मांगर पण खुपच छान.सावंतवाडी माझ सासर असल्याने हे सर्व लवकर बघण्याची ईच्छा लवकरच देव पुर्ण करो.खूप धन्यवाद 🙏🙏
धन्यवाद कोंकणी रानमाणसा तुझे मनापासून आभार.🙏 तुझ्यामुळे आज वेगळ्या पद्धतीने कोकण बघितला आणी समजला. कोकणाबद्धल असलेल तुझं प्रेम आणी माहितीतून खरा कोकण समजला, असेच तुझ्याबरोबर नवीन ठिकाण आणी तेथील प्रथा जाणून घ्यायला नक्कीच आवडेल
COMPARISON .....काेकणातल्या इतर You Tuber आणि हा रानमाणुस यात खुप फरक ..... हा निसर्गाशी जाेडलेला आहे याला निसर्गापासून वेगळे करता येणार नाही .....तुम्हाला निसर्गाशी जोड़णारा ...काेकणातले वेगळे सौंदर्य दाखवणारा हा रानमाणुस 👍🏼👍🏼
यावा कोंकण आपलसं असा, असे म्हणुन म्हणुन कोकणाची वाट लावली आहे ह्या बाहेरुन येणाऱ्या छोटे व्यावसायिकांनी.. आपल्या मराठींत एक म्हण आहे- भटाक देउ ओसरी हळूहळू पाय पसरी... हार्दिक शुभेच्छा प्रसाद तुला आणि तुझ्या टिम ला..❤❤❤You
मीही कोकणातली ,नशा आहे मला कोकणाची तुझे video unbeatable असतात ecosystem conservation ची चळवळ रुक्ष न होता सौंदर्य संपन्न होऊ शकते हे तुझे video सिध्द करतात
Brother you are doing an amazing job by showing the hidden beauty of Konkan region . I am an angler from mumbai frequently visiting tavsal Ratnagiri tarkarli . Really I would like to say Konkan is truelly magical . God bless you. Truelly amazing job .
खूपच सुंदर आहे गूहा आणि सुर्यास्त.खूपच सुंदर व्हिडिओ.
रान माणुस सर्वप्रथम धन्यवाद कोकणा बद्दल अनभिज्ञ असणारा माणूस ...निसर्ग कशा पद्धतीने आपण जपला पाहिजे निसर्गाचा वारसा कसा जपून ठेवला पाहिजे
या सर्व गोष्टी अगदी जवळून निसर्गाशी एकरूप होऊन
आपण ज्या पद्धतीने लोकांना सांगतात ते खरंच कौतुकास्पद आहे
आणि कुठेतरी शहरातल्या माणसाला सुद्धा असं वाटतं की नक्कीच आपण सुद्धा निसर्गाशी एकरूप झाले पाहिजेत की दिशा दाखवण्याचे काम तुम्ही फार महत्त्वाच्या असतात हे कौतुकास्पद आहे....
अप्रतिम नजारा.सुंदर कोकण दर्शन घडवतोस.प्रसाद तुझ्या मेहनतीला सलाम.
Wonderful. Place..
खूपच छान मित्रा खूप सुंदर आहे हे निसर्ग सौंदर्य
Phar sundar najara. Suryastach darshan apratim
Beautiful 👌
Khupach Sundar.... Prasad
Wow खरंच खूप सुंदर नजारा होता. अप्रतिम दृश्य
खुप खुप शुभेच्छा फारच छान विडीयो आहे
खूप भारी आहे बाबा
मस्त दादा खूप छान
अरे मी सावंतवाडीची...आता लग्नानंतर अलिबागला असते. मी तेरेखोलला गेलेय...पण हे नवल मी प्रथमच पहातेय. मी थायलंडला फुकेट या बेटावर गेले होते..मला हा व्हिडिओ बघून वाटलं मी फुकेट पहातेय की काय! आपल्याच श्रीमंतीविषयी आपल्यालाच माहित नाही..कमाल आहे!
कधी एकदा हे कोरोनाच संकट कायमच संपतय नी तु दाखवलेल्या सर्व सुंदर जागा फिरून बघु अस झालय.बाळुदादाचे मांगर पण खुपच छान.सावंतवाडी माझ सासर असल्याने हे सर्व लवकर बघण्याची ईच्छा लवकरच देव पुर्ण करो.खूप धन्यवाद 🙏🙏
सुंदर ब्लॉग मित्रा
धन्यवाद कोंकणी रानमाणसा तुझे मनापासून आभार.🙏
तुझ्यामुळे आज वेगळ्या पद्धतीने कोकण बघितला आणी समजला. कोकणाबद्धल असलेल तुझं प्रेम आणी माहितीतून खरा कोकण समजला, असेच तुझ्याबरोबर नवीन ठिकाण आणी तेथील प्रथा जाणून घ्यायला नक्कीच आवडेल
अति सुंदर ,प्रसाद किप इट up
COMPARISON .....काेकणातल्या इतर You Tuber आणि हा रानमाणुस यात खुप फरक .....
हा निसर्गाशी जाेडलेला आहे याला निसर्गापासून वेगळे करता येणार नाही .....तुम्हाला निसर्गाशी जोड़णारा ...काेकणातले वेगळे सौंदर्य दाखवणारा हा रानमाणुस 👍🏼👍🏼
❤️❤️🙏
गुहेतून सूर्यास्त चा फोटो मस्तच आला आहे
अप्रतिम गूहेतून सूर्य दर्शन धन्यवाद रानमाणूस
अरे काय जबरदस्त आहे ही जागा..खूपच भारी..फोटो आणि विडिओ पण अप्रतिम 👍👍💐
सुंदर व अप्रतिम सूर्यास्त
Dada khup chhan video...
यावा कोंकण आपलसं असा, असे म्हणुन म्हणुन कोकणाची वाट लावली आहे ह्या बाहेरुन येणाऱ्या छोटे व्यावसायिकांनी.. आपल्या मराठींत एक म्हण आहे- भटाक देउ ओसरी हळूहळू पाय पसरी... हार्दिक शुभेच्छा प्रसाद तुला आणि तुझ्या टिम ला..❤❤❤You
खुपच छान 👌👌👌
भाऊ तुमच्या मुळे मी घरी बसून कोकण बघत आहे
तुमच बोलण खुप आवडते,तुमचे विडिओ पण खूप छान असतात 🙏
Khup chann vdo and information
Khup Chan bhau
रान माणूस . नेहमी प्रमाणे छान!
गुहेतुन सुर्यास्त अप्रतिम... नयनमनोहर दृश्य पाहून मन प्रसन्न झाले ❤️❤️👍👍👍 कॅपिंनीग करायला मस्त जागा 🙏
Very nice Meera bhalerao
अप्रतिम आहे हा अनुभव
Ekdum kadakkk view ahe ❤️
Khup sunder 👌👌
फारच सुंदर.
1 number vlog zal bhai
खूप छान 👌
Khupach Chhan
खूप छान 👌👌.असंच छान कोकण दाखवा
खरोखर खूप छान आहे आणि अतीशय सुंदर आहे आम्ही गावाला जलमाला येवुन हे काही पाहिल नाही़ वाईट वाटते पाहायला मिळेल का अस सौदर्य बघुक होया ऐवक मी लताकाय
खूपच सुंदर!👍
सूर्यास्ताचा देखावा आवडला.
Good morning
Waw khup jaberdast video apratim 👍
ताई माझं पण मराठी चॅनेल आहे... Please एकदा visit करना ... मस्त व्हिडिओ आहेत 💯
th-cam.com/video/Q5_JMifKkCo/w-d-xo.html 🙏🤞
Khupach chhan
खुप सुंदर आम्ही कोकणातले असलो तरी फक्त आमच्या गावी जाण एवढच होत पण तुमच्या मुळे अश्या विलोभनीय स्थळांची माहिती मिळते तुमचे खुप आभार
Wow!! खूप छान.
Ghrat rahun koknatla adbhut
netrsukh denara ha suryast
pahun khup anand milala.
khup changla anubhv hota.
Prasad Khup khup.....
!! DHNYWAD !!
🌺🌻🌺🌻🌺🌻🌺
अप्रतिम सूर्यास्त 👍👍
सर तुमचे व्हिडिओ अप्रतिम असतात. आम्हा कोकणकरांना कोकणाची नवीन ओळख करून दिल्याबद्दल आपले धन्यवाद. आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
अप्रतिम सौंदर्य, खूप छान माहिती आपण लोकांना देत आहात, खूप धन्यवाद आणि खूप शुभेच्छा,👍
मीही कोकणातली ,नशा आहे मला कोकणाची तुझे video unbeatable असतात ecosystem conservation ची चळवळ रुक्ष न होता सौंदर्य संपन्न होऊ शकते हे तुझे video सिध्द करतात
प्रसाद मित्रा, गुहेतुन दिसणारा सुर्योदय खुपच अप्रतिम होता. त्यासाठी खरंच खुप शुभेच्छा.
तुमचा आवाज छान असुन छान निसर्ग दाखवताय
सुंदर
खुपसुंदर विडीओ होता
दादा माझं पण मराठी चॅनेल आहे... Please एकदा visit करना ... मस्त व्हिडिओ आहेत 💯
th-cam.com/video/Q5_JMifKkCo/w-d-xo.html 🙏🤞
Great job
Tu krach dolayna sukavanare ashe sunder video daakavtos mast 👌👍
Excellent very nice
Every year I visit to Konkan Next time I meet u .
अप्रतीम व्हिडीओ मस्त
Apratim👌 👍👌
प्रसाद ,
अप्रतीम , तुझ्यामुळे इतके सुन्दर आपले तळकोकण अनुभता येतेय.
लवकरच भैटू.
देव बरें करो.
मित्रा एक नंबर विडिओ बनवलास आणि पर्यटन ठिकाणी स्वच्छतेचा दिलेला संदेश एक नंबर होता.
सुंदर......
Aahaha Nayan Ramya 👌
खुप खुप शुभेच्या प्रसाद.
Brother you are doing an amazing job by showing the hidden beauty of Konkan region .
I am an angler from mumbai frequently visiting tavsal Ratnagiri tarkarli .
Really I would like to say Konkan is truelly magical .
God bless you.
Truelly amazing job .
Thanks Falgun
Khoop chhan
Thanks for making us appreciate our own beauty. God bless u
Kiman 100 vela tari ya route ne geloy pan hi ashi adbhut jaga ithe ahe he mahitch navat. Thank you so much Ranmanus.
दादा माझं पण मराठी चॅनेल आहे... Please एकदा visit करना ... मस्त व्हिडिओ आहेत 💯
th-cam.com/video/Q5_JMifKkCo/w-d-xo.html 🙏🤞
Waw... beautiful
खूपच छान विडिओ. तुझे विडिओ आणि कोकणातील नवीन नवीन जागा पाहून मन संपूर्ण relax होते. Keep it up mitra.👍
मित्रा तुला खुप धन्यवाद की तू आम्हाला आपला कोंकण एक वेगळ्या दृष्टीने दाखवले म्हणून
Keep it up मित्रा
दादा माझं पण मराठी चॅनेल आहे... Please एकदा visit करना ... मस्त व्हिडिओ आहेत 💯
th-cam.com/video/Q5_JMifKkCo/w-d-xo.html 🙏🤞
अप्रतिम माहिती
Khupch chan vlog ahe♥♥♥♥
खूपच छान ! अप्रतिम सौंदर्य ! निसर्गाची किमया बघायलाच हवी ! धन्यवाद हे सौंदर्य आमच्या साठी टिपलं !
भाऊ खुप छान माहीती दिली , तुझं बोलन पण मस्त च आहे
खुपचं भारी होता सुर्यास्त. गुहेतून सुर्यास्त पाहणे हा एक वेगळाच अनुभव होता.
Grt 👍
खुप छान माहिती सादरीकरण...
Nice photography
खुप खुप शुभेच्छा
Khup chan kaam chalu aahe mitra tuze vblogs madhun....nisarga ani nisarga parti kalji ...prem ya madhun diste tuze...khup chan vaate tuza aawaj ikun ani tuza video travel journey baghun...asech chan videos tayar karat raha...ani aamchya kokan premina dakhawat raha...pratyshya bhetuch...jevha jamel tevha...to paryant vblog varun asech bhetch ja....namskar tula eka nisarga ani kokan premi karun...☺🤘💐
Very nice bro
Masta love it
khoop khoop chan🙌🙌
अविस्मरनिय काेंकणा चे दर्शन दिलेस भावा , धन्यवाद 👍👍👍👍👍👍👍👏
Kupach mast Tu mast Kam karatoy
भारी👌👌
Ranmanusche serve video chan aahet
Khup chan video dada👍❤️ and keep it up 👍
Very Nice
I liked your kokan videos
खूप छान....... मी कोकण रान माणूस चे सगळ्या व्हिडिओ पाहिले सर्वच अफलातून आणि तुमचे माहिती देण्याची पद्धत पण खूप छान असते
दादा माझं पण मराठी चॅनेल आहे... Please एकदा visit करना ... मस्त व्हिडिओ आहेत 💯
th-cam.com/video/Q5_JMifKkCo/w-d-xo.html 🙏🤞
कोकणातील नवीन ठिकाणची माहिती मिळत आहे तुमच्या विडिओ मार्फत खूप भारी वाटते असे विडिओ पहिला 👍
khup chaan
खूपच छान
खूप अप्रतिम 👌👌
त्या लोकेशन बद्दल माहिती सांगितली किंवा तिथपर्यंत कसे पोचायचे हे सांगितले तर खुप लोक ह्या ठिकाणी भेट देतील.
Superb sunset 👌
अप्रतिम ..!
Amazing😍😍
Please keep our beaches clean...... Prasad , I hope tourists keep my kokan clean
Kaparitun disalela Suryast chanach hota ,Ghar basalya baghayla milala.
Tybaddal mi, Kalyani Deshpande Mumbai hun tumche Aabhar mante.
Ashich Pragati karnya sathi anek Aaashirvad !!!
Nice location 1nambar bhava nice
दादा माझं पण मराठी चॅनेल आहे... Please एकदा visit करना ... मस्त व्हिडिओ आहेत 💯
th-cam.com/video/Q5_JMifKkCo/w-d-xo.html 🙏🤞
एकदम ultimate👌💯
ताई माझं पण मराठी चॅनेल आहे... Please एकदा visit करना ... मस्त व्हिडिओ आहेत 💯
th-cam.com/video/Q5_JMifKkCo/w-d-xo.html 🙏🤞
👌🌹
निसर्ग आणि माणूस...
तूलना होऊ शकते का.....