मी पण बीडचा आहे. साहेबांचे सर्व मुद्दे मला आवडले. मी सुद्धा बीड जिल्यातील परिस्थितीवर 2 स्टोरी लिहिल्या आहेत. एक स्टोरी राजकारण अणि ऊसतोड कामगार यांच्या परिस्थिती वर आहे दुसरी स्टोरी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे atrocity आणि पोलिस, गाव या विषयावर भयानक कथा आहेत. मी या स्टोरी सिनेमा साठी लिहिल्या आहेत यातून बीड चं खरं वास्तव समोर येईल. मराठी चित्रपट महामंडळात या स्टोरी ची नोंदणी केलेली आहे. मला चांगला निर्माता मिळालं तर लवकरच या वर चित्रपट येतील.
मी साहेब यांना मनापासून धन्यवाद देतो. असेही आधिकारी असतात हे मला समजले. साहेब आपली भेट व्हावी हि परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. आपल्या सारखे कलेक्टर ह्या देशात बदल घडवू शकतात.
सर्वप्रथम, माननीय केचे साहेबांना धन्यवाद विदारक वास्तव जगासमोर आणल्याबद्दल. मला जाणीव आहे मी याच जिल्ह्याचा रहिवाशी असून ३६ वर्षाची शासनाचे सेवेमधून निवृत्त होऊन १४ वर्ष झाले वस्तुस्थितीची जण आहे म्हणू हे मत व्यक्त केले इतकेच. पुन्हा एकदा धन्यवाद.
सन्माननिय श्री केचे सरांचे मन:पुर्वक आभार आणि धन्यवाद सरांनी बीड जिल्ह्याचे कारनामे स्वतः कथन केले. आम्ही फक्त बीड बद्दल ऐकूण होतो ते सरांनी स्वतः सांगीतल. खरच बीड म्हणजे बिहार पेक्षा ही भयानक आहे
@kailasugalmugale2898 कोणाला दोष दिल्याने काय होणार , इतर जिल्ह्यात पण त्यांची सत्ता व आमदार होते तेथे नाही असे प्रकार घडले । तेव्हा समाजाने पण सद्बुद्धी वापरून योग्य व्यक्ती ला मतदान केले पाहिजे होते । मग तो कुठल्याही पक्षाचा व जाती चा असो ।।
@@royalnana7171धनु मुंडे पंकजा मुंडे वाल्या कराड विष्णु चाटे सुदर्शन घुले ह्यांचे भगवान गडावर पुतळे उभे करावेत. शास्त्री यांच्या हस्ते रोज अभिषक करावेत
राहुलजी. आपल्या धाडसला सलाम. खरी प्रत्रकारिता. आणि एका माजी ज़िल्हाधिकारी साहेबांची मुलाखत तीही केचे साहेबांनी स्पष्ट पणे. वास्तव सांगितली. त्या मुळे सर्व गोष्टी वर विस्वास बसतो. शासनाने योग्य ती पावले उचलली पाहिजेत. पण ही मुलाखत पाहिल्यावर अनेक शासकीय अधिकारी तेथे जाण्यास नको म्हणतील.
खुप छान पद्धतीने सर आपण बीड बद्दल माहिती सांगीतली तीखरी आहे या परिस्थितीला सर्व राजकारणी मंडळी ज्याबदार आहे खरच सर आपल्या सारखे खुप कमी अधिकारी आहेत वास्तव समोर आणणारे पत्रकार साहेबांचे पण खुपखुप आभार धन्यवादसर
राहुल सर तुमच्या निर्भीड पत्रकारितेला सलाम. राहुल सर तुम्हीपण loaded revolver जवळ बाळगा. भिती नाही पण स्वसंरक्षणार्थ! बिहार सुधारु शकतय तर बीडपण सुधारेल याच तळमळीने आपण मुलाखत घेतली. खुप खुप धन्यवाद!
हे माजी भा प्र से अधिकारी बिड जिल्ह्याची दाहक वास्तविकता सांगत आहेत की मनोरंजक गोष्टी सांगत आहेत? त्यांच्या देहबोली वरून ते शासकिय अधिकाऱ्यांची हतबलता व फजिती सांगून स्वतःच हसून मनोरंजन करत आहेत असे वाटते. हे स्वतः जिल्हाधिकारी म्हणजेच प्रशासन प्रमुख होते म्हणजेच प्रशासन स्वछ करून हाताखालील अधिकाऱ्यांमध्ये आत्मविश्वास भरून कर्मचाऱ्यांना भयमुक्त करन्यासाठी प्रयत्न केल्याचे दिसत नाही. एरव्ही जिल्हा प्रशासन हे पोलीसांवर विनाकारण अंकुश व प्राबल्य मिळवण्याचे प्रयत्न भाप्रसे नेहमी करत असते. पण कायदा व सुव्यवस्था बिघडली की त्याचे उत्तरदायित्व पोलिसांच्या माथी मारत हात झटकले जातात. मुंबई मध्ये गुंडगिरी, भाईगिरी टोळीयुद्ये वाढली तेव्हा डी शिवानंदन साहेबांसारखे कर्तव्यकठोर, प्रामाणिक व गुन्हेगारांचे कर्दनकाळ असलेले भापोसे अधिकारी आले व त्यांनी हाताखालच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये आत्मविश्वास व निर्भयपणा भरला आणि गुन्हेगार व टोळ्यांच्या सदस्य व म्होरक्यांवर कडक कारवाई व प्रसंगी त्यांचा खातमा करून मुंबई गुन्हेगारी टोळी मुक्त केली व ते आजही टिकवून ठेवले आहे. या अधिकाऱ्याने सेवेमध्ये असतानाच असे कार्य केले आहे ना की निवृत झाल्यावर आत्म प्रौढी मारण्यासाठी पुस्तके लिहिली नाहीत.
हे भयानक वास्तव ऐकायला मिळालं की बीड म्हणजे दुसरा बिहारच झालाय .आणि यात तिथल्याच काही समाज सुधारकांनी सुधारणा केली पाहिजे नाहीतर ही कीड अख्ख्या महाराष्ट्रात पसरेल.
माझ्या मते राजकीय पाठबळ असल्याशिवाय गुंडगिरी पसरत नाही त्यासाठी बिड जिल्हा हा विशीष्ट जातीमुळे दहशतवादी बनला आहे.त्याच खच्चीकरण आवश्यक आहे. केचे सरांच्या धाडसाला सलाम आहे. "ज्यानी बिडची लोकशाही"हे पुस्तक लिहिले.
@balajikumar64 साहेब मी पण याच मताचा आहे गुन्हेगाराला जात नसते. असे निच कृत्य करनाराला फाशीच झाली पाहिजे. आणि अशा घटनेचा राजकीय स्वार्थासाठी वापर करनाराना पण जनतेने योग्य तो धड़ा शिकवला पाहिजे.
खरोखरच कांही प्रमाणात असले प्रशासकीय अधिकारी सेवेत होते व आहेत अशांना प्रणाम. Underworld Bombay ची परिस्थिती काय होती कशी वटणीवर आणली. पत्रकार राहुलजी यांच्या धाडसाला सलाम याचा परिणाम लवकरच महाराष्ट्राला पाहवयास मिळणार.
गोपीनाथ मुंडे, बदाम पंडित, क्षीरसागर वगैरे लोक बीडचे खरे खलनायक होते.. त्यांचाच अशा सर्व कृत्यांना आश्रय असायचा. माणसं वारली म्हणजे खूप थोर होती आणि त्याबद्दल काहीच बोलू नये, हा नियम रद्द करा आता!
आज मुंडे साहेब नाहीत आणि तुम्ही त्यांच्या विरोधात असे बोलतात मुळात विषय हा आहे कि बिड मधील तुमचा ऐक पण नेता स्वयंभु नाही... त्यांना निवडून येण्यासाठी कोणत्यातरी मुंडे ची गरज आहे...
बिहार मध्येच नेलय भाजपाने प्रत्येकावर म्हणजे जो सरकार च्या विरोधात बोलेल यांच्या लोकांच्या विरोधात बोलेल त्यांच्यावर वाॅच ठेवला जातोय माणस पेरली आहेत स्लिपर सेल आहेत भाजपचे
एके काळी बीड पेक्षाही वाईट अवस्था underworld मुळे मुंबईची होती. पोलिसांनी 150-200 एनकाउंटर केले आणि सगळी "स्वच्छता" झाली. पोलिसांनी 8-10 एनकाउंटर करा, कसे नीट होतील सगळे बघा!
धन्यवाद साहेब तुम्ही पुढाकार घेऊन सत्य वस्तुस्थिती माध्यमांसमोर तसेच महाराष्ट्रातील जनतेसमोर मांडली आहे, तुमच्या विचारांना सलाम आणि बीडच्या जनतेला आणि शासनाला न्याय दिलात..🙏🙏
मी ९६ कुळी मराठा आहे…अरे बाबानो आमचा जातीला विरोध नाही वाईट प्रवृत्ती ला आहे…आमचे मित्र मुंडे पालवे सानप आहेत..तुकाराम मुंडे सारख्या प्रामाणिक प्रशासकीय अधिकाऱ्याला मी तरी माझा आदर्श मानतो..तुकाराम मुंडे साहेबांना बीड चे जिल्हाधिकारी करा..बघा सगळे कसे सुतासारखे सरल होतात
आता तू 96 कुळी मराठा आहे हे सांगायची काय शेमन गरज आहे का.ह्यावरून कळतंय कोण जातीवादी आहे.आणि तर पण 96 कुळी मराठा इंग्रज आले तेंव्हा कुंच्या बिळात घुसले होते????
@@vivekm7971 कलेक्टर चा जीवघेणं सोप आहे का. तोच माणूस या सगळ्यांना घोडा लावेल. पण ते होणार नाही जर कारवाई करायचीच अस्ती तर आता पर्यंत झाली असती. फडविस गोड बोलून प्रकरण दबणार.
कोणाच्या घरचे जरी खात नसले ,तरी गुंडगिरी प्रवृत्ती असल्याने लोकांच्या जमिनी लुबाडून दहशतवाद पसरवून स्वताची वेगळीच यंत्रणा उभारणे म्हणजे बिहार पेक्षा ही भयंकर आहे, यांना जरब बसविण्यासाठी,दोघे बहिण भाऊ यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले पाहिजे तरच कुठेतरी या बीडला भविष्यात चांगले दिवस येतील.
@@gousshaikh4092 माज कोणाला आला कोणाला नाही हे माहीत आहे सर्वांना. पण गोष्ट एक राहायचं आणि जात वरून वाद करायचे नाहीत त्यामुळे मी जास्त बोलत नाही. इतकेच सांगतो प्रत्येक माणसाचा हक्क आहे इथल्या प्रत्येक गोष्टीवर. एका विशिष्ट जातीने कॉन्ट्रॅक्ट केलेला नाही सर्व पद, सर्व कंपनी, सर्व cm त्यांनीच व्हायचं. हे प पचल पाहिजे
एक जिल्हा दंडाधिकारी ( जिल्हाधिकारी ) म्हणून ज्यांचे ताब्यात जिल्ह्याची संपुण शासकीय यंत्रणा असते त्यांची अशी परिस्थिती असेल तर सामान्य जनतेने काय करायचं व स्व संरक्षणासाठी कोणती शस्त्रे बाळगायची ?
अतिशय आरजक स्थिती माध्यमातून लोकांन समोर आली. सामान्य जनतेला स्वास्थ शांती हवी असते प्रगत महाराष्ट्रातील ही आराजकता समूळ धडाडीने चिरडायला हवी. नाहीतर पुरोगामी महाराष्ट्र म्हणवून घ्यायला लाज वाटली पाहिजे.
आधीच दुष्काळ त्यात तेरावा महिना ...एक भाऊ मंत्रिमंडळात कमी होता की काय म्हणून बहिणीला सुद्धा मंत्रिपद दिलं गेलंय ..जिल्हा प्रशासन असो वा पोलीस यंत्रणा सर्वच हतबल... आपण बहीणभाऊ , बीडला लुटून खाऊ ..
पत्रकार कुलकर्णी व केचे साहेब यांची निर्भीड मुलाखती बद्दल अभिनंदन बिड जिल्ह्यातील भयानक वास्तव ऐकून अंगावर काटा आला काय या राजकारणी लोकांनी बिड चा बिहार केलाय
केचे सरांनी हे पुस्तक लिहून धाडस तर केलंच आहे पण नेते मंडळींच्या कर्तृत्वाचा बर्यापैकी पाढा वाचलाय.यापेक्षा स्फोटक गोष्टी केचे सरांच्या कडे असू शकतात पण मर्यादांमुळे हात आखडता घेतला असावा.
पुण्याचा काहीही संबंध नाही....हिंजेवाडीतल्या आईटी कंपनीच्या एसीत बगर खाणारे लोकांना काय कळणार मराठवाड्याचे प्रश्न.... पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रावर लायकी पेक्षा जास्त खर्च केलेल्या पैशाचा आणि ईतर महाराष्ट्राला जाणुन बुजुन मागास ठेवण्याचा हा दुष्परिणाम आहे.
माननीय जिल्हाधिकारी साहेब आपण मुलाखतीत सांगीतलेले अनुभव फारच भयानक वाटले. खालचे कर्मचारी यांची परिस्थीती व शासकीय काम कर तांना काय अवस्था होत असेल?याला कारण नेते च. जय हिंद जय श्रीराम 🪷🇮🇳🪷🎉🙏🙏👍👍
आज लाज वाटतेय माझ्या जिल्ह्याच वास्तव ऐकून. मी अनेकदा हा टोमणा ऐकला होता बीड बिहार आहे म्हणून. पण मला ती अतिशोक्ती वाटायची पण कोचे साहेबांनी आम्हाला आरसा दाखवला. पण सामान्य लोकांना याबद्दल जास्त माहिती नाही. ज्यांचे राजकारण्यांशी संबंध आहेत ते या सर्व गोष्टींशी परिचित आहे.
शिक्षण कमी जमिनी असूनही पाणी नाही त्यामुळे रोजगार कमी बहुतांश लोकांसाठी ऊस तोडी साठी अंशतः स्थलांतर अशा अनेक गोष्टी याला कारणीभूत आहेत जनजागृती बद्दल माझी कलेक्टर साहेबांनी चॅनेलचे सुशील कुलकर्णी यांचा अभिनंदन प्रचंड भ्रष्टाचार आणि माफिया गरी मुळे बीड जिल्हा पुन्हा विळख्यात चालला आहे
खूप छान मुलाखत. राहुल तुमचे आणि खोचे सरांचे खूप आभार. स्पष्ट आणि सडेतोड मुलाखती ला सलाम 🙏. चंबळ चं खोरे सुद्धा लाजेल एवढी भयानक अवस्था आहे. सत्तधारी नाच गाण्याचा मोठं मोठे कार्यक्रम करतात त्या पेक्षा शाळा -कॉलजेस का काढत नाहीत?
आपण पुस्तकं, तसेच मुलाखत देऊन जे धैर्य दाखवले त्याबद्दल खुप खुप आभारी. मला टीव्ही वर रोज दिसणाऱ्या सत्यसाठी हपापलेल्या या नीच गाव गुंडाबद्दल अतिशय तिरस्कार घृणा वाटत आहे . हा व्हिडिओ बीड मध्ये त्यांच्या पर्यंत पोहोचलेलाही असेल. मा. मोदीं साहेब तसेच मा. देवेंद्र जी यांचे डोळे आतातरी उघडतील व यांचा करेक्ट कार्यक्रम करतील अशी भाबडी अपेक्षा ठेवतो. आपणांस दोघांनाही खूप खुप धन्यवाद आणी शुभेच्छा. प्रसाद धोंड. जेष्ठ समजवादी कार्यकर्ता.
मुंडे प्रकार हा राज्याला कलंक आहे . गेली काही वर्ष त्या प्रकाराने मानवतावाद सोडून कमालीचा जातीयवाद आणि भ्रष्टाचार करून भाषणात अस दाखवितात या नीच विषारी औलादी मी नाही त्यातली आणि कडी लाव आतली . यांची लायकी काय कर्तत्व काय फकत जातीची गोळी देऊन समाज भडकविते . इतकया दिवस सत्तेत असूनही बीडचा सामान्य नागरिक पुण्या मुबईला पोट भरायला का जातो . रस्त| धडाचा नाही ' पाणी नियोजन नाही .औद्योगिकरण नाही . फकत भ्रष्टाचार करून ९० % मुंडे प्रकार हापूजा खेडकर सारखे गैरमार्गाने वेगवेळ्या शासकिय सेवेत घुसलेत ते भांडही कधी उघड पाडेल हा भट मिडीया . पण हा मिडीया ते न दाखविता या नीच ' कर्तत्वशून्य जातीयवादी ' प्रवृत्तीला प्रसिद्धीत ठेऊन कर्तबगारांचा एक प्रकारे अपमान करत आहे . त्यामुळे राज्यातील जनतेनेच (भट मिडीयाने किती जरी नीच लोकांना डोक्यावर घेतले तरीही ) ठरविले आहे मुंडे प्रकाराला पायाखाली गाडून राज्यातून हद्दपार करायच आहे.
मराठा आणि धनगर समाज सम्पूर्ण महाराष्ट्र मध्ये बहुसंख्य आहे.. मग बीडमध्येच का जातीयवाद होतो.. दुसरा असा कोणता समाज आहे जो कट्टर जातीयवादी आहे..समजदार को इशारा काफी है..
मुळात महाराष्ट्रात राजकारणात पुढे जायचा असेल तर फक्त समाजकारण करून जाता येत नाही हे कटू सत्य आहे. तुमच्या घरी सरंजामदारी नसेल, घरात शे दोनशे एक्कर शेती आणि प्रचंड मालमत्ता नसेल, तुम्ही जातीय उतरंडीत डॉमिनेटिंग जातीतून येत नसेल तर राजकारणाचे दार तुमच्या साठी कायमचे बंद असतात हे कटू सत्य आहे. ह्या सगळ्या वातावरणात महाराष्ट्रात बहुजन वर्गातून येऊन राजकारणात ठसा उमटवण्या साठी बीड मधील बहुजनांनी जमेल तसा साम दाम दंड केला. त्यामुळे महाराष्ट्रात वंजारी शिवाय तुम्हाला कोणतीही बहुजन जात सिग्नीफिकेंट इम्पॅक्ट करताना दिसत नाही. ह्याच कारणामुळे महाराष्ट्रात चांगली लोकसंख्या असूनही धनगरांसारखी मंडळी माघे पडली. तुम्हाला हे मान्य करावाच लागेल आपल्या राज्यात ३० टक्के असणाऱ्या मराठा समाजाने ९०% राजकीय जागा स्वतःच्या घशात घातल्या. दुसरा समाजाला प्रतिनिधित्व कधीही सत्ताधाऱ्यांनी मिळवून दिले नाही. जे मिळाला त्यात वंजारी ही एक्सेप्शनल केस आहे. ते सुद्धा ह्या समाजाला आपला स्थान सिद्ध करण्या साठी साम-दाम-दंड सगळे उपाय करावे लागले. कोण सध्या काय करते ह्याबरोबर त्यांना हे सर्व उपाय कशासाठी करावे लागले ह्यावर लक्ष द्या.
खुप छान माहिती पुर्ण व्हिडिओ मा. सदानंद कोचे साहेब यांचे हार्दिक अभिनंदन आणी कोटी कोटी धन्यवाद 🙏 आणी राहुल कुलकर्णी साहेब यांचे पण अभिनंदन आणी धन्यवाद 🙏
दहावी बारावीच्या परीक्षेत नेहमीच बीडचीच पोरं मेरिट लिस्टमध्ये यायची.. परीक्षा केंद्रावरच्या त्यांच्या व्हिडीओ मोबाईलचा जमाना आल्यावर उघड व्हायला लागल्या.. तो तमाशा पाहीला की परिस्थिती लक्षात येते की तिथं काय चाललंय...
अख्खा महाराष्ट्रात मराठा , धनगर व सर्व अठरा पगड समाज गुणा गोविंदाने राहतो… मग फक्त बीड मध्येच का जातीवाद होतो … एन जातीवादाची सुरुवात #परळी मधूनच का होती…??
@@Vish1511 नादाला लागायचा काय बाबा ?? असले तालिबानी धंदे चालू केले तुम्ही बीड जिल्ह्यात अन नादाला लागत नाहीत म्हणतात… शहाणे लोक नागव्याच्या नादाला लागत नसतेत …
मागच्या वर्षात दोन वर्षांपूर्वी बीड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदी एक मागासवर्गीय महिला यायला लागली होती परंतु ती फक्त मागासवर्गीय आहे कायद्याने वागते म्हणून तिला मुंडे बंधू भगिनींनी त्याला विरोध केला तिची विदर्भात ट्रान्सफर केली.
मुंडे प्रकार हा राज्याला कलंक आहे . गेली काही वर्ष त्या प्रकाराने मानवतावाद सोडून कमालीचा जातीयवाद आणि भ्रष्टाचार करून भाषणात अस दाखवितात या नीच विषारी औलादी मी नाही त्यातली आणि कडी लाव आतली . यांची लायकी काय कर्तत्व काय फकत जातीची गोळी देऊन समाज भडकविते . इतकया दिवस सत्तेत असूनही बीडचा सामान्य नागरिक पुण्या मुबईला पोट भरायला का जातो . रस्त| धडाचा नाही ' पाणी नियोजन नाही .औद्योगिकरण नाही . फकत भ्रष्टाचार करून ९० % मुंडे प्रकार हापूजा खेडकर सारखे गैरमार्गाने वेगवेळ्या शासकिय सेवेत घुसलेत ते भांडही कधी उघड पाडेल हा भट मिडीया . पण हा मिडीया ते न दाखविता या नीच ' कर्तत्वशून्य जातीयवादी ' प्रवृत्तीला प्रसिद्धीत ठेऊन कर्तबगारांचा एक प्रकारे अपमान करत आहे . त्यामुळे राज्यातील जनतेनेच (भट मिडीयाने किती जरी नीच लोकांना डोक्यावर घेतले तरीही ) ठरविले आहे मुंडे प्रकाराला पायाखाली गाडून राज्यातून हद्दपार करायच आहे.
माझ्या कॉलेज मध्ये पण दोन शिक्षक होत तिकडचे . कॉलेज संपल्यावर कळलं ४-४ मुलींशी त्यांची लफडी होती ज्या मुलींना शिक्षण देत होते त्यांच्याशीच काहीतरी चालू होत . चूक फक्त त्यांचीच नाही . पण शिक्षक म्हणून काहीतरी मर्यादा . जात नाही सांगणार समजून घ्या . त्यामुळे फक्त शिक्षण असून चालत नाही . तुमच्यावर संस्कार काय आहेत हे पण महत्वाच असत.
जबरदस्त मुलाखत.. अशी मुलाखत घेण्याची हिंमत दाखवल्याबद्दल चॅनल चे खूप खूप आभार... मुंडे बद्दल आदर समाप्त...
मुलाखत जबरदस्त आहे. मी आदरणीय सदानंद कोचे साहेबाना जवळून ओळखतो.आभासू व्यक्ती आहेत.त्यांना बीड बद्दल लिहावस वाटलं म्हणजेच काहीतरी गांभीर्य नक्कीच आहे.
मी पण बीडचा आहे. साहेबांचे सर्व मुद्दे मला आवडले. मी सुद्धा बीड जिल्यातील परिस्थितीवर 2 स्टोरी लिहिल्या आहेत. एक स्टोरी राजकारण अणि ऊसतोड कामगार यांच्या परिस्थिती वर आहे दुसरी स्टोरी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे atrocity आणि पोलिस, गाव या विषयावर भयानक कथा आहेत. मी या स्टोरी सिनेमा साठी लिहिल्या आहेत यातून बीड चं खरं वास्तव समोर येईल. मराठी चित्रपट महामंडळात या स्टोरी ची नोंदणी केलेली आहे. मला चांगला निर्माता मिळालं तर लवकरच या वर चित्रपट येतील.
या वर चित्रपट निघेलच असे वाटते पण कथानक तुमचेच असेल असे सांगता येत नाही.
@rajendrapatil3535 वेळ आल्यावर कळेल
🙏🏻
मी साहेब यांना मनापासून धन्यवाद देतो.
असेही आधिकारी असतात हे मला समजले. साहेब आपली भेट व्हावी हि परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. आपल्या सारखे कलेक्टर ह्या देशात बदल घडवू शकतात.
तुम्ही अनुराग कश्यप ला भेटा.. गँग्स ऑफ वासेपूर पेक्षा जास्त हिट होईल picture...
सदानंद केचे साहेब रोकठोक मुलाखत दिल्याबद्दल हृदयापासून आभार. राहुलजी आपल्याला पण धन्यवाद.
Collector च्या level ची व्यक्ती हे सर्व सांगते, आणि पुस्तक सुध्दा लिहून सर्वांना जागृत केले हे फारच वेगळे आहे
आजपर्यंत खरोखर मुंडे कुटुंबाबद्दल आदर वाटत होता. पण आता खात्री झाली. आदर एकदम समाप्त झाला.
एकदम खरे
फळ पिकल्यावरच वास येतो
बरं तू सुरेश धस ची पूजा कर
बरोबर
धस बद्दल आदर वाढला असेल 😄
खरच पत्रकार असा असावा खूपच बीडची परिस्थिती भयानक आहे राहुलजी अभ्यासपूर्ण
जगातील एकमेव सत्य अनमोल मुलाखत, धन्यवाद दोघांन,सरांच.
बीड मधील मस्ती उतरावयाची असेल तर आज मुख्यमंत्र्यांना अती कडक कारवाई करावीच लागेल भले मग काहीही होवो....!! बहीण भाऊ माजलेत बस्स ....!!
सर्वप्रथम, माननीय केचे साहेबांना धन्यवाद विदारक वास्तव जगासमोर आणल्याबद्दल.
मला जाणीव आहे मी याच जिल्ह्याचा रहिवाशी असून ३६ वर्षाची शासनाचे सेवेमधून निवृत्त होऊन १४ वर्ष झाले वस्तुस्थितीची जण आहे म्हणू हे मत व्यक्त केले इतकेच. पुन्हा एकदा धन्यवाद.
😢
बाप रे काय भयानक परिस्थिती आहे बीड मधली कोचे साहेब खूप छान वाटली मुलाखत कुलकर्णी तुम्हाला पण धन्यवाद.
खूपच चांगले अधिकारी आहेत त्यांनी अतिशय स्पष्ट पणे सर्व माहिती आणि खरी गोष्ट जगासमोर आणली अजून एपिसोड करा...
कुलकर्णी साहेब तुम्ही आणि कलेक्टर साहेबांनी माहिती सांगितली ती अत्यंत बरोबर आहे आणि ही माहिती सर्व महाराष्ट्राला व देशाला कळाली पाहिजे धन्यवाद
ह्या धन्याचे कॅस्टेशन केले पाहिजे.सर्व मुंडे मातले आहेत.मला माझे मित्र सांगतात.खूप वाईट परिस्थिती आहे.
ग्रेट माणूस. आ कोचे साहेब. बुलडाण्याची कारकीर्द अतिशय मवाळ आणि निडर अधिकारी म्हणून सेवा बजावली. आदर द्विगुणित झाला.
70 टक्के पोलिस कर्मचारी एकाच जातीचे एका जिल्ह्यात, हे मुळ कारण आहे गुन्हेगारी चे
दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या हाती बीडचा अधिकार एकवटत गेल्या पासुन हे सुरू झालं
कुठे तरी आता ह्यात बदल केला पाहिजे , व आता योग्य वेळ आहे ।
शिक्षकांची पण तशीच परिस्थिती आहे.
अभ्यास करा मग
ब्रिटिशांच्या काळात या लोकांना criminal tribes मध्ये टाकलं होतं त्या वरुनच समजून घ्या की ह्यांच्या रक्तातच गुन्हेगारीचा DNA आहे म्हणजे काय ते..
थोड्या दिवसा मध्ये बीड च इराक होईल या धन्या मुंडे आणि चक्की ताई माज मस्ती आणि गर्मी जगत आहे
Jarange ani tumchi masti gar zhali nahi ka ajhun
बीड तुलना बिहार सोबत करणे गैर आहे,बीड ची तुलना सिरिया सोबत करने योग्य ठरेल.
Pagal
धनंजय गुंडे.. पालकमंत्री बिहार
का तुझ्या आई वर चढतो का धनजंय मुंडे
सन्माननिय श्री केचे सरांचे मन:पुर्वक आभार आणि धन्यवाद सरांनी बीड जिल्ह्याचे कारनामे स्वतः कथन केले. आम्ही फक्त बीड बद्दल ऐकूण होतो ते सरांनी स्वतः सांगीतल. खरच बीड म्हणजे बिहार पेक्षा ही भयानक आहे
Sharad pawar यांनी बारामती काय बनवली आणि मुंडे यनी बीड ची काय अवस्ता केली दोन नेतृत्वामध्ये फरक पहा
नक्कीच । बीड चे गुंड पुंड लोकांनी आमच्या वंजारी समाजाचे नाव मातीत घातले ।
बीड ला शरद पवार साहेब यानी च त्यांच्या सत्ये मध्येच हे घटना घडले आहेत आणि सर्व राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने हे सर्व केले
@kailasugalmugale2898
कोणाला दोष दिल्याने काय होणार , इतर जिल्ह्यात पण त्यांची सत्ता व आमदार होते तेथे नाही असे प्रकार घडले ।
तेव्हा समाजाने पण सद्बुद्धी वापरून योग्य व्यक्ती ला मतदान केले पाहिजे होते । मग तो कुठल्याही पक्षाचा व जाती चा असो ।।
True
गुंडे घराणे
बीड जिल्हा मिलिटरी कडे सोपवून द्या धनंजय मुंडे व मुंडे फॅमिली ची दादागिरी मोडून काढावी
Are dhas pandit srisagar pn Gund aahet
Dhas cha karnama
Dhas ni jamini lubadalya tyache kay
पंकजा पण
@@royalnana7171धनु मुंडे पंकजा मुंडे वाल्या कराड विष्णु चाटे सुदर्शन घुले ह्यांचे भगवान गडावर पुतळे उभे करावेत. शास्त्री यांच्या हस्ते रोज अभिषक करावेत
राहुलजी. आपल्या धाडसला सलाम. खरी प्रत्रकारिता. आणि एका माजी ज़िल्हाधिकारी साहेबांची मुलाखत तीही
केचे साहेबांनी स्पष्ट पणे. वास्तव सांगितली. त्या मुळे सर्व गोष्टी वर विस्वास बसतो. शासनाने योग्य ती पावले उचलली पाहिजेत.
पण ही मुलाखत पाहिल्यावर अनेक शासकीय अधिकारी तेथे जाण्यास नको म्हणतील.
Imagine how the common ordinary people are facing problems at every steps in Beed District ?
Yogi Adityanath is very nice in Handling like these matters 😮
आंध्रा किंवा दुसऱ्या राज्याचे पोलिस तिथ पाहिजे प्रशासन पण किंवा हरियाणा पंजाब चे पोलिस प्रशासन तिथे पाहिजे
केचे साहेब धन्यवाद स्फोटक मुलाखती बद्दल ..कोणीतरी हिम्मत दाखवली ..राहुलजी अजून एक एपिसोड करा केचे साहेबांसोबत ..यात ऑडिओ नीट नाही आहे
इतके सगळे माहिती असताना चांगले माणसं काय झोपी गेले
खुप छान पद्धतीने सर आपण बीड बद्दल माहिती सांगीतली तीखरी आहे या परिस्थितीला सर्व राजकारणी मंडळी ज्याबदार आहे खरच सर आपल्या सारखे खुप कमी अधिकारी आहेत वास्तव समोर आणणारे पत्रकार साहेबांचे पण खुपखुप आभार धन्यवादसर
राहुल सर तुमच्या निर्भीड पत्रकारितेला सलाम. राहुल सर तुम्हीपण loaded revolver जवळ बाळगा. भिती नाही पण स्वसंरक्षणार्थ!
बिहार सुधारु शकतय तर बीडपण सुधारेल याच तळमळीने आपण मुलाखत घेतली.
खुप खुप धन्यवाद!
हे माजी भा प्र से अधिकारी बिड जिल्ह्याची दाहक वास्तविकता सांगत आहेत की मनोरंजक गोष्टी सांगत आहेत? त्यांच्या देहबोली वरून ते शासकिय अधिकाऱ्यांची हतबलता व फजिती सांगून स्वतःच हसून मनोरंजन करत आहेत असे वाटते. हे स्वतः जिल्हाधिकारी म्हणजेच प्रशासन प्रमुख होते म्हणजेच प्रशासन स्वछ करून हाताखालील अधिकाऱ्यांमध्ये आत्मविश्वास भरून कर्मचाऱ्यांना भयमुक्त करन्यासाठी प्रयत्न केल्याचे दिसत नाही.
एरव्ही जिल्हा प्रशासन हे पोलीसांवर विनाकारण अंकुश व प्राबल्य मिळवण्याचे प्रयत्न भाप्रसे नेहमी करत असते. पण कायदा व सुव्यवस्था बिघडली की त्याचे उत्तरदायित्व पोलिसांच्या माथी मारत हात झटकले जातात.
मुंबई मध्ये गुंडगिरी, भाईगिरी टोळीयुद्ये वाढली तेव्हा डी शिवानंदन साहेबांसारखे कर्तव्यकठोर, प्रामाणिक व गुन्हेगारांचे कर्दनकाळ असलेले भापोसे अधिकारी आले व त्यांनी हाताखालच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये आत्मविश्वास व निर्भयपणा भरला आणि गुन्हेगार व टोळ्यांच्या सदस्य व म्होरक्यांवर कडक कारवाई व प्रसंगी त्यांचा खातमा करून मुंबई गुन्हेगारी टोळी मुक्त केली व ते आजही टिकवून ठेवले आहे. या अधिकाऱ्याने सेवेमध्ये असतानाच असे कार्य केले आहे ना की निवृत झाल्यावर आत्म प्रौढी मारण्यासाठी पुस्तके लिहिली नाहीत.
पश्चिम महाराष्ट्रात बीड ची ओळख फक्त ऊसतोड कामगार अशीच आहे
आशा मुलाखती पाहिल्यावर कळतं की शरद पवारांनी पश्चिम महाराष्ट्रातील सामाजिक जीवनात नेमका किती सकारात्मक बदल घडवलाय ........ 🙏 ♥️ 🎁 💯
Pawar kutumbavishyi prashnacha nahi. Beed jilha pashchim MH madhye nahi; Marathawadyat ahe. Pan, jara rajakiya bhugola samajun ghya: Mahajan va Munde parivaranche hyaa vibhagat geli 30-40 varshe "rajya" hote. Sagale nete ekacha maleche mani ahet. Marathi lok ugich Biharche nav ghetat; svat:chya rajyat anek thikani Biharpekshahi kharab paristhiti ahe.
पवार पुण्यात काय आहे विचार त्याला 🤣
@@Gajanansanap-si6ko
आपल्या वंजारी साठी , बीड मधील गुंडगिरी बद्दल विचार केला पाहिजे ।
Pawaranchi badnami... Foda aani rajya kara...
हे भयानक वास्तव ऐकायला मिळालं की बीड म्हणजे दुसरा बिहारच झालाय .आणि यात तिथल्याच काही समाज सुधारकांनी सुधारणा केली पाहिजे नाहीतर ही कीड अख्ख्या महाराष्ट्रात पसरेल.
अफलातून विषय शोधून काढला सर हिच आपली खासियत आवडते मला
राहुल कुलकर्णी सलाम आपल्या ला
अशी असावी निर्भिड पत्रकारिता
केचे सर आष्टी तालुका तहसील कार्यालय व पंचायत समिती आमदार सुरेश धस चालवतात सर आपण खुप छान छान मुलाखत दिली धन्यवाद राहुल सर
माझ्या मते राजकीय पाठबळ असल्याशिवाय गुंडगिरी पसरत नाही त्यासाठी बिड जिल्हा हा विशीष्ट जातीमुळे दहशतवादी बनला आहे.त्याच खच्चीकरण आवश्यक आहे. केचे सरांच्या धाडसाला सलाम आहे. "ज्यानी बिडची लोकशाही"हे पुस्तक लिहिले.
सरानी सुरेश धस चे पण गुंडगिरिचे किस्से सांगितले आहे. त्याचा पण विचार करा
@@balasahebsangale3110
सांगळे साहेब , जरा आपल्या जातीच्या बाहेर पडून विचार करा , आपल्या पुढल्या पिढी ला काय देणार आहोत ।
जय भगवान ।।
@@balajikumar64 तुम्ही पण दुसऱ्या जातीचा द्वेष करणे सोडा केचे सरानी सुरेश धस च्या गुंडगिरिचे किस्से सांगितले त्याबद्दल का बोलत नाही तुम्ही.
@@balasahebsangale3110
नेत्यांची गुंडगिरी हि सामान्य व गरीब जनतेला भोगावे लागते , तेव्हा तोच नियम धस ना पण लागू राहील ।
@balajikumar64 साहेब मी पण याच मताचा आहे गुन्हेगाराला जात नसते. असे निच कृत्य करनाराला फाशीच झाली पाहिजे. आणि अशा घटनेचा राजकीय स्वार्थासाठी वापर करनाराना पण जनतेने योग्य तो धड़ा शिकवला पाहिजे.
खरोखरच कांही प्रमाणात असले प्रशासकीय अधिकारी सेवेत होते व आहेत अशांना प्रणाम. Underworld Bombay ची परिस्थिती काय होती कशी वटणीवर आणली. पत्रकार राहुलजी यांच्या धाडसाला सलाम याचा परिणाम लवकरच महाराष्ट्राला पाहवयास मिळणार.
खूप छान वस्तूस्थिती मांडल्याबद्दल अभिनंदन
म्हणजे गोपीनाथ मुंडें नी बीड ची बिहार केला
खूप खूप चांगली मूलाखत झाली आहे. माझी एकच विनंती आहे शासनाने बीडची लोकशाही हे पूस्तक मोफत सर्व शाळेमध्ये वाटून अभ्यासक्रमात घ्यावे
बरं काका, हेच राहिलं होतं 😂
सगळ काही आदर्श घेण्यासारख आहे, आसे आपले मत आहे का? की उपहासात्मक
वंजारी पोरांचं सरकारी परीक्षा मध्ये घोटाळा करायला सर्वात पुढे आहे... सरकारी नौकरदार भ्रष्टाचार मध्ये पण सर्वात पुढे आहे...
🍌😂
Fake sports certificate and fake handicap certificate kadhayla ek number....
Right
Ani tumhi lokan cha bogas kha arkshana ani dusre cheya nava na rada ajun😂😂
Are bhurtya tumchi layki nhi amchi barobari karayachi vanjari talented ahet amhi open madun pn yeto
गोपीनाथ मुंडे, बदाम पंडित, क्षीरसागर वगैरे लोक बीडचे खरे खलनायक होते.. त्यांचाच अशा सर्व कृत्यांना आश्रय असायचा.
माणसं वारली म्हणजे खूप थोर होती आणि त्याबद्दल काहीच बोलू नये, हा नियम रद्द करा आता!
He khrr hee pn...mundeni ith shala college kdhle nait...karan tyana mahit he he shikle trr aplya pudh pudh nai krnar...
आपण म्हणतो माणूस गेल्यावर त्याच्याबद्दल बोलू नये. पण त्याचा पुढे भविष्यात असे परिणाम होत असतील तर बोलायचं पाहिजे.
सगळेच मुंडे हे स्त्रीलंपट आहेत.. लफडी करायची सवय आहे.. नावाला फक्त लोक नायक..महाराष्ट्रात सगळ्यात मागास जिल्हा कुठला असेल तर तो बीड..
संतोष ला पण असाच नियम लावशील का रे
आज मुंडे साहेब नाहीत आणि तुम्ही त्यांच्या विरोधात असे बोलतात मुळात विषय हा आहे कि बिड मधील तुमचा ऐक पण नेता स्वयंभु नाही... त्यांना निवडून येण्यासाठी कोणत्यातरी मुंडे ची गरज आहे...
खरंच हि मुलाखत एकतांना आपण बिहारमध्ये आहोत कि काय असा भास होतो 😮
बिहार मध्येच नेलय भाजपाने प्रत्येकावर म्हणजे जो सरकार च्या विरोधात बोलेल यांच्या लोकांच्या विरोधात बोलेल त्यांच्यावर वाॅच ठेवला जातोय माणस पेरली आहेत स्लिपर सेल आहेत भाजपचे
एके काळी बीड पेक्षाही वाईट अवस्था underworld मुळे मुंबईची होती. पोलिसांनी 150-200 एनकाउंटर केले आणि सगळी "स्वच्छता" झाली. पोलिसांनी 8-10 एनकाउंटर करा, कसे नीट होतील सगळे बघा!
Barobar🎉
वेळच्या वेळी गुन्हे नोंद करून आत टाका. काबूत येईल
मुंबईची साफसफाई गोपीनाथ मुंडे गृहमंत्री होते तेव्हाच झाली आहे.
@@dhananjaykhade6889 अनेक गृहमंत्र्यांचं त्यात योगदान आहे. गोपिनाथ मुंडे त्यातले एक! बरं असले तरी त्यांचं काय?
@@dhananjaykhade6889मग त्यांनी बीडमध्ये गुन्हेगारी का कमी केली नाही? स्वतःचे वर्चस्व बीड जिल्हयात वाढवण्यासाठी की माया गोळा करण्यासाठी?
धन्यवाद सर सत्य जनतेसमोर आणल्याबद्दल.
राहुल आणि माझी कलेक्टर साहेब यांचं खूप आभार की त्यांनी बीड च वास्तव समोर आणलं
धन्यवाद साहेब तुम्ही पुढाकार घेऊन सत्य वस्तुस्थिती माध्यमांसमोर तसेच महाराष्ट्रातील जनतेसमोर मांडली आहे, तुमच्या विचारांना सलाम आणि बीडच्या जनतेला आणि शासनाला न्याय दिलात..🙏🙏
मुंढे याचे नांव बदला गुंडे ठेवा
,😂😂😂😂😂
Gundech hote apbhravsh houn munde zhala asnar
ज्यांच्या डीएनए मध्ये क्रिमिनल मेंटॅलिटी आहे
खरंच आजपर्यंत मुंढे कुटुंबाबद्दल आदर वाटत होता पण आता खात्री पटली आदर समाप्त
तुझ्या आदराच घाल वर्ष श्राद्ध .आणि तू पण मर लवकर.
Dm बोलते सबको कोलते.
1 अकेला भारी. म्हणुनच चर्चा आहे
क्या बात है..... भयानक वास्तवचित्र समोर आणले आहे.. धन्यवाद दोघांचे..
विलासराव देशमुख यांच खरं मित्र प्रेम बीड जिल्ह्याला घातक ठरलं
या.घटना महाराष्ट्रात आत्ताहीमाहीत.नव्हत तर सरपंच खुन.प्रकरण आणि आजच्या मुलाखतीत समजले
मी ९६ कुळी मराठा आहे…अरे बाबानो आमचा जातीला विरोध नाही वाईट प्रवृत्ती ला आहे…आमचे मित्र मुंडे पालवे सानप आहेत..तुकाराम मुंडे सारख्या प्रामाणिक प्रशासकीय अधिकाऱ्याला मी तरी माझा आदर्श मानतो..तुकाराम मुंडे साहेबांना बीड चे जिल्हाधिकारी करा..बघा सगळे कसे सुतासारखे सरल होतात
आता तू 96 कुळी मराठा आहे हे सांगायची काय शेमन गरज आहे का.ह्यावरून कळतंय कोण जातीवादी आहे.आणि तर पण 96 कुळी मराठा इंग्रज आले तेंव्हा कुंच्या बिळात घुसले होते????
तुकाराम मुंढे साहेबांना बीडचे जिल्हाधिकारी करायला पाहिजे 🎉
ते या सगळ्यांना सुतागत सरळ करतील.
बाकीचे कलेक्टर फुकट पगार घेतात का
Nko tukaram mundhe sahebana mi olakhto personally..
Tyancha jiv ghetil hi gundaloka karan te kunachya bapacha aikat nhi
Dev manus gamvaycha nahi
@@vivekm7971 कलेक्टर चा जीवघेणं सोप आहे का. तोच माणूस या सगळ्यांना घोडा लावेल.
पण ते होणार नाही जर कारवाई करायचीच अस्ती तर आता पर्यंत झाली असती. फडविस गोड बोलून प्रकरण दबणार.
@@vivekm7971ते पण मुंडेच आहेत, याचा अर्थ,
लोहा लोहे को काटता है !😮
कुलकर्णी साहेब धन्यवाद, तुम्ही खूप चांगली बातमी, मुलाखत दाखवलीत. जय महाराष्ट्र,जय जिजाऊ, जय शिवराय, जय शभूराजे.
अतिशय वाईट भयानक प्रसंग याला लोकप्रतीनिधी जबाबदार आहेत .
Lokpartinidhich.he.dhande.karto.
गोपीनाथ मुंडे ची कृपा
वंजारी माजलेत 🤔
बरोबर
Jyachi satta te majalet@@rameshwarsomvanshi8792
माजले म्हणजे कोणाच्या घराचं खात नाहीत
जात काढून बोलणं बरोबर नाही
कोणाच्या घरचे जरी खात नसले ,तरी गुंडगिरी प्रवृत्ती असल्याने लोकांच्या जमिनी लुबाडून दहशतवाद पसरवून स्वताची वेगळीच यंत्रणा उभारणे म्हणजे बिहार पेक्षा ही भयंकर आहे,
यांना जरब बसविण्यासाठी,दोघे बहिण भाऊ यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले पाहिजे
तरच कुठेतरी या बीडला भविष्यात चांगले दिवस येतील.
@@gousshaikh4092 माज कोणाला आला कोणाला नाही हे माहीत आहे सर्वांना. पण गोष्ट एक राहायचं आणि जात वरून वाद करायचे नाहीत त्यामुळे मी जास्त बोलत नाही. इतकेच सांगतो प्रत्येक माणसाचा हक्क आहे इथल्या प्रत्येक गोष्टीवर. एका विशिष्ट जातीने कॉन्ट्रॅक्ट केलेला नाही सर्व पद, सर्व कंपनी, सर्व cm त्यांनीच व्हायचं. हे प
पचल पाहिजे
ऐका जिल्ह्या आधिकार्याला स्वसंरक्षणासाठी Rivolver ठेवावी लागते...बघा देश कुठे जात आहे...एक भयानक वेब series वाटते..राहुल कुलकर्णी well done....
एक जिल्हा दंडाधिकारी ( जिल्हाधिकारी ) म्हणून ज्यांचे ताब्यात जिल्ह्याची संपुण शासकीय यंत्रणा असते त्यांची अशी परिस्थिती असेल तर सामान्य जनतेने काय करायचं व स्व संरक्षणासाठी कोणती शस्त्रे बाळगायची ?
Most corrupt officer
Lawless district only because of majority mundhes
One police o spector openly demanding bribe in station was of that community
एक ips अधिकारी गायब झाला तो आजपर्यंत सापडला नाही म्हणून.
Sir तुम्ही जे बोलले ते अगदी खरं आहे
खूप डेरिंग केली सर इंटरव्यू घेऊन अनी देवून. दोघांना ❤
मुंडे साहेबांचा घरगडी ते गुन्हेगारी किंग... लोकनेत्याला सलाम...व्वा.. काय माणसे घडवलीत..
सत्य परिस्थीती आहे. उत्तम मुलाखत. केचे सरांचे अभिनंदन.
बिडला मुंडे फैमिलीमुळेच हे बिहार पटर्न चेदिवस आले
मुंढे साहेबाना जिल्हाधिकारी करण्यापेक्षा तेथील राजकारण्यांनाच संपवले पाहिजे. व त्यासाठी तेथील बहुजन समाज्याची साथ हवी.
अतिशय आरजक स्थिती माध्यमातून लोकांन समोर आली.
सामान्य जनतेला स्वास्थ शांती हवी असते प्रगत महाराष्ट्रातील ही आराजकता समूळ धडाडीने चिरडायला हवी.
नाहीतर पुरोगामी महाराष्ट्र म्हणवून घ्यायला लाज वाटली पाहिजे.
तुकाराम मुंढे साहेब यांना बीड चे विशेष जिल्हाअधिकारी करा
खुप छान विश्लेषण केलं बिड़ जिल्ह्याच्या या पुर्वी एवढं सगळं माहिती कोणीही दिलेलं नव्हते पण आता माहीत झाले.
मी बीडचाच आहे हे खर आहे प्रशासकिय काम करणे अवघड आहे
प्रामाणिक अधिकारी..... निर्भीडपणे आपला अनुभव माडल्याबद्दल खूप खूप धन्यवाद....!
आधीच दुष्काळ त्यात तेरावा महिना ...एक भाऊ मंत्रिमंडळात कमी होता की काय म्हणून बहिणीला सुद्धा मंत्रिपद दिलं गेलंय ..जिल्हा प्रशासन असो वा पोलीस यंत्रणा सर्वच हतबल...
आपण बहीणभाऊ , बीडला लुटून खाऊ ..
पत्रकार कुलकर्णी व केचे साहेब यांची निर्भीड मुलाखती बद्दल अभिनंदन बिड
जिल्ह्यातील भयानक वास्तव ऐकून अंगावर
काटा आला काय या राजकारणी लोकांनी
बिड चा बिहार केलाय
केचे सरांनी हे पुस्तक लिहून धाडस तर केलंच आहे पण नेते मंडळींच्या कर्तृत्वाचा बर्यापैकी पाढा वाचलाय.यापेक्षा स्फोटक गोष्टी केचे सरांच्या कडे असू शकतात पण मर्यादांमुळे हात आखडता घेतला असावा.
छान मुलाखत, धन्यवाद दोघांचे पण.
पुण्यातलं पोर्शे कार प्रकरण......सर्व लोकप्रतिनिधी त्यात होते..... सगळं थंड पडलं
टिंगरे म्हणून आमदार होते, पडले ते! महायुतीचा एवढा झंझावात असताना सुद्धा!
पुण्याचा काहीही संबंध नाही....हिंजेवाडीतल्या आईटी कंपनीच्या एसीत बगर खाणारे लोकांना काय कळणार मराठवाड्याचे प्रश्न.... पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रावर लायकी पेक्षा जास्त खर्च केलेल्या पैशाचा आणि ईतर महाराष्ट्राला जाणुन बुजुन मागास ठेवण्याचा हा दुष्परिणाम आहे.
हो, सध्या काय चालु आहे ty केस चे, मी फार माहिती काढण्याचा प्रयत्न केला, पण सध्या chya स्टेटस बद्दल काहीच माहिती भेटत नाही.
केस चालू आहे. तो मुलगा सोडून सगळ कुटुंब जेल मध्ये आहे.
@@yogeshbansod4651 पूण्याचा ईथं काय संबंध....पुण्याला बदनाम करायच शडयंत्र करू नये... पुण्यापासून परळी १००० किलोमीटर दुर आहे
माननीय जिल्हाधिकारी साहेब आपण मुलाखतीत सांगीतलेले अनुभव फारच भयानक वाटले. खालचे कर्मचारी यांची परिस्थीती व शासकीय काम कर तांना काय अवस्था होत असेल?याला कारण नेते च. जय हिंद जय श्रीराम 🪷🇮🇳🪷🎉🙏🙏👍👍
खरी परिस्थिती(की जी अत्यंत विदारक आहे) सामान्य जनतेसमोर आणली त्याबद्दल दोघांचेही खूप खूप आभार.
उत्कृष्ट मुलाखत, अधिकार्यांची व्यथा
आज लाज वाटतेय माझ्या जिल्ह्याच वास्तव ऐकून. मी अनेकदा हा टोमणा ऐकला होता बीड बिहार आहे म्हणून. पण मला ती अतिशोक्ती वाटायची पण कोचे साहेबांनी आम्हाला आरसा दाखवला. पण सामान्य लोकांना याबद्दल जास्त माहिती नाही. ज्यांचे राजकारण्यांशी संबंध आहेत ते या सर्व गोष्टींशी परिचित आहे.
सद्या अशा मुलाखती आवश्यक,..महाराष्ट्राला माहिती होईल.
मुख्य अभियंता श्री बागडे याचा पुणे येथील बंगला, गाडी धनंजय मुंडे यांनी बळजबरीने खंडणी म्हणून घेतली
शिक्षण कमी जमिनी असूनही पाणी नाही त्यामुळे रोजगार कमी बहुतांश लोकांसाठी ऊस तोडी साठी अंशतः स्थलांतर अशा अनेक गोष्टी याला कारणीभूत आहेत जनजागृती बद्दल माझी कलेक्टर साहेबांनी चॅनेलचे सुशील कुलकर्णी यांचा अभिनंदन प्रचंड भ्रष्टाचार आणि माफिया गरी मुळे बीड जिल्हा पुन्हा विळख्यात चालला आहे
लोक प्रती नीधींची मुलं अमेरीकेत शिक्षण घेतात सामान्यांची मुलं नेत्यांसाठी क्राईम करतात नी आयुष्य जगतात
खूप छान मुलाखत. राहुल तुमचे आणि खोचे सरांचे खूप आभार. स्पष्ट आणि सडेतोड मुलाखती ला सलाम 🙏. चंबळ चं खोरे सुद्धा लाजेल एवढी भयानक अवस्था आहे. सत्तधारी नाच गाण्याचा मोठं मोठे कार्यक्रम करतात त्या पेक्षा शाळा -कॉलजेस का काढत नाहीत?
एका जुन्या चित्रपटाच नाव होतं,-एक गाव बारा भानगडी.आता तर एक "बिड" अन् भानगडीच-भानगडी.ईथे तर घरा घरात निळूभाऊ फुले आहे.
राहुल सर खूप छान मुलाखत घेतली तुम्ही त्याबद्दल प्रथमता तुमचे अभिनंदन आस्या मुलाखतीतून खूप काही माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी मदत होते
धन्यवाद राहुल कुलकर्णी साहेब आणि माजी जिल्हाधिकारी साहेब... सत्य मांडलंय
एकदा केंद्रेकर साहेबांची पण मुलाखत घ्या. आणि त्यांची बदली मी केली हे छातीठोकपणे सांगणाऱ्यांनी त्रास कसा दिला त्यांना ते पण कळुद्या एकदा महाराष्ट्राला
खरे बोलले तर रडारवर याव लागते
अशी परिस्थिती आहे मतदार संघात
जबरदस्त मुलाखत दिल्या बद्दल धन्यवाद सदानंद सर
खरच, तुकाराम मुंढे हे बीड चे कलेक्टर व्हावेत.......
मी 1982 ते 86 मध्ये बीडला सरकारी अधिकारी होतो, आम्हाला पण फार वाईट अनुभव आला आहे,
आपण पुस्तकं, तसेच मुलाखत देऊन जे धैर्य दाखवले त्याबद्दल खुप खुप आभारी.
मला टीव्ही वर रोज दिसणाऱ्या सत्यसाठी हपापलेल्या या नीच गाव गुंडाबद्दल अतिशय तिरस्कार घृणा वाटत आहे . हा व्हिडिओ बीड मध्ये त्यांच्या पर्यंत पोहोचलेलाही असेल.
मा. मोदीं साहेब तसेच मा. देवेंद्र जी यांचे डोळे आतातरी उघडतील
व यांचा करेक्ट कार्यक्रम करतील अशी भाबडी अपेक्षा ठेवतो.
आपणांस दोघांनाही खूप खुप धन्यवाद आणी शुभेच्छा.
प्रसाद धोंड.
जेष्ठ समजवादी कार्यकर्ता.
अपेक्षा न ठेवलेली बरी कारण त्यांना पक्ष वाढवणे आणि क्षेत्रीय पक्ष फोडणे हे जास्त जमतं
काही फायदा नाही हे एकाच माळेतले मणी आणी ओवायला नाही कुणी
सुंदर मुलाखत . माहिती तरी मिळली. सरांना धन्यवाद.
सूरेश धस , बदामराव पंडित क्षिरसागर कंपनी सोळंके कंपनी सगळेच जबाबदार
Mundhe phar mothe sadhu santch ahet 😂😂
Ho ka vanjarya 😂
गोपीनाथ मुंडे लय् सज्जन लय् धुतल्या तांदळाचे होते का
अश्या लोकांच्या मुळे इतर जिल्ह्यातील वंजारी लोकांना निवडणूक मध्ये त्रासदायक होणार ।
मुंडे प्रकार हा राज्याला कलंक आहे . गेली काही वर्ष त्या प्रकाराने मानवतावाद सोडून कमालीचा जातीयवाद आणि भ्रष्टाचार करून भाषणात अस दाखवितात या नीच विषारी औलादी मी नाही त्यातली आणि कडी लाव आतली . यांची लायकी काय कर्तत्व काय फकत जातीची गोळी देऊन समाज भडकविते . इतकया दिवस सत्तेत असूनही बीडचा सामान्य नागरिक पुण्या मुबईला पोट भरायला का जातो . रस्त| धडाचा नाही ' पाणी नियोजन नाही .औद्योगिकरण नाही . फकत भ्रष्टाचार करून ९० % मुंडे प्रकार हापूजा खेडकर सारखे गैरमार्गाने वेगवेळ्या शासकिय सेवेत घुसलेत ते भांडही कधी उघड पाडेल हा भट मिडीया . पण हा मिडीया ते न दाखविता या नीच ' कर्तत्वशून्य जातीयवादी ' प्रवृत्तीला प्रसिद्धीत ठेऊन कर्तबगारांचा एक प्रकारे अपमान करत आहे . त्यामुळे राज्यातील जनतेनेच (भट मिडीयाने किती जरी नीच लोकांना डोक्यावर घेतले तरीही ) ठरविले आहे मुंडे प्रकाराला पायाखाली गाडून राज्यातून हद्दपार करायच आहे.
धन्यवाद! राहूल कुलकर्णी सर बीडचा इतिहास जनते समोर आणला.🙏🙏🙏🙏
मराठा आणि धनगर समाज सम्पूर्ण महाराष्ट्र मध्ये बहुसंख्य आहे.. मग बीडमध्येच का जातीयवाद होतो.. दुसरा असा कोणता समाज आहे जो कट्टर जातीयवादी आहे..समजदार को इशारा काफी है..
मुळात महाराष्ट्रात राजकारणात पुढे जायचा असेल तर फक्त समाजकारण करून जाता येत नाही हे कटू सत्य आहे. तुमच्या घरी सरंजामदारी नसेल, घरात शे दोनशे एक्कर शेती आणि प्रचंड मालमत्ता नसेल, तुम्ही जातीय उतरंडीत डॉमिनेटिंग जातीतून येत नसेल तर राजकारणाचे दार तुमच्या साठी कायमचे बंद असतात हे कटू सत्य आहे. ह्या सगळ्या वातावरणात महाराष्ट्रात बहुजन वर्गातून येऊन राजकारणात ठसा उमटवण्या साठी बीड मधील बहुजनांनी जमेल तसा साम दाम दंड केला. त्यामुळे महाराष्ट्रात वंजारी शिवाय तुम्हाला कोणतीही बहुजन जात सिग्नीफिकेंट इम्पॅक्ट करताना दिसत नाही. ह्याच कारणामुळे महाराष्ट्रात चांगली लोकसंख्या असूनही धनगरांसारखी मंडळी माघे पडली. तुम्हाला हे मान्य करावाच लागेल आपल्या राज्यात ३० टक्के असणाऱ्या मराठा समाजाने ९०% राजकीय जागा स्वतःच्या घशात घातल्या. दुसरा समाजाला प्रतिनिधित्व कधीही सत्ताधाऱ्यांनी मिळवून दिले नाही. जे मिळाला त्यात वंजारी ही एक्सेप्शनल केस आहे. ते सुद्धा ह्या समाजाला आपला स्थान सिद्ध करण्या साठी साम-दाम-दंड सगळे उपाय करावे लागले.
कोण सध्या काय करते ह्याबरोबर त्यांना हे सर्व उपाय कशासाठी करावे लागले ह्यावर लक्ष द्या.
हो कारण बाकी ठिकाणी तुम्ही लोकांना दाबायचा प्रयत्न करतात....आणि आम्ही वंजारी कोणाच्या बापाला घाबरत नाही....आतापर्ण आम्ही तुमची ठासणार
@@Mahesh...11-q9i तू पाटलाच्या उसतला आहे😅
याला उत्तर तुमच्या कमेंट मधील भरलेला प्रचंड जातीवाद.
@ माफ करा पण ह्या सगळ्यात बलात्कार आणि खुनाचा सुद्धा वंजारी समाज सपोर्ट करत असेल तर आपला अंत सुरू झाला आहे शेठ 🙏🏼
खुप छान माहिती पुर्ण व्हिडिओ मा. सदानंद कोचे साहेब यांचे हार्दिक अभिनंदन आणी कोटी कोटी धन्यवाद 🙏 आणी राहुल कुलकर्णी साहेब यांचे पण अभिनंदन आणी धन्यवाद 🙏
ही मुलाखत जिल्हाधिकाऱ्यांच्या तोंडातून ऐकताना हसावं की रडावं हेच कळेना😅😢 अजब सरकार
धन्यवाद केचे साहेब व राहुल जी.
वास्तवदर्शी मुलाखत.......भयंकर
भयानक वास्तव केचे साहेब आणि राहुल कुलकर्णी आपण लोकांसमोर आणले.आपले अभिनंदन
कांगने सर तुमचा अभिमान आहे आम्हा सर्व बुद्धीवान महाराष्ट्र वासियांना
एवढे सगळे मातब्बर लोक होते आणि आहेत तर यांनी गरीब व सामान्य जनतेसाठी काय केले याची एक कुलकर्णी साहेब सर्वांची मुलाखत घ्या. 🙏🙏
दहावी बारावीच्या परीक्षेत नेहमीच बीडचीच पोरं मेरिट लिस्टमध्ये यायची.. परीक्षा केंद्रावरच्या त्यांच्या व्हिडीओ मोबाईलचा जमाना आल्यावर उघड व्हायला लागल्या.. तो तमाशा पाहीला की परिस्थिती लक्षात येते की तिथं काय चाललंय...
धन्यवाद साहेब तुम्ही बीड जिल्ह्याची माहिती दिली
अख्खा महाराष्ट्रात मराठा , धनगर व सर्व अठरा पगड समाज गुणा गोविंदाने राहतो… मग फक्त बीड मध्येच का जातीवाद होतो …
एन जातीवादाची सुरुवात #परळी मधूनच का होती…??
Tumche nadala koni lagat nhi Ani itha laglet sodat nhit manun 😂😂
ती कीड आहे बस्स 3 नेते age 45-50 age चे ते मेले कि संपलं
@@Vish1511 नादाला लागायचा काय बाबा ?? असले तालिबानी धंदे चालू केले तुम्ही बीड जिल्ह्यात अन नादाला लागत नाहीत म्हणतात…
शहाणे लोक नागव्याच्या नादाला लागत नसतेत …
ए क जिल्हा अधिकारी म्हणून आपण जी बीडची सत्य परिस्थिती सांगितली भयावह आहे सर धन्यवाद
मागच्या वर्षात दोन वर्षांपूर्वी बीड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदी एक मागासवर्गीय महिला यायला लागली होती परंतु ती फक्त मागासवर्गीय आहे कायद्याने वागते म्हणून तिला मुंडे बंधू भगिनींनी त्याला विरोध केला तिची विदर्भात ट्रान्सफर केली.
बरोबर आहे त्यांना फक्त वंजारी अधिकारी च बीड ला पाहिजेत..
मुंडे प्रकार हा राज्याला कलंक आहे . गेली काही वर्ष त्या प्रकाराने मानवतावाद सोडून कमालीचा जातीयवाद आणि भ्रष्टाचार करून भाषणात अस दाखवितात या नीच विषारी औलादी मी नाही त्यातली आणि कडी लाव आतली . यांची लायकी काय कर्तत्व काय फकत जातीची गोळी देऊन समाज भडकविते . इतकया दिवस सत्तेत असूनही बीडचा सामान्य नागरिक पुण्या मुबईला पोट भरायला का जातो . रस्त| धडाचा नाही ' पाणी नियोजन नाही .औद्योगिकरण नाही . फकत भ्रष्टाचार करून ९० % मुंडे प्रकार हापूजा खेडकर सारखे गैरमार्गाने वेगवेळ्या शासकिय सेवेत घुसलेत ते भांडही कधी उघड पाडेल हा भट मिडीया . पण हा मिडीया ते न दाखविता या नीच ' कर्तत्वशून्य जातीयवादी ' प्रवृत्तीला प्रसिद्धीत ठेऊन कर्तबगारांचा एक प्रकारे अपमान करत आहे . त्यामुळे राज्यातील जनतेनेच (भट मिडीयाने किती जरी नीच लोकांना डोक्यावर घेतले तरीही ) ठरविले आहे मुंडे प्रकाराला पायाखाली गाडून राज्यातून हद्दपार करायच आहे.
खरंच जिल्हाधिकारी साहेब आपण मोठे मुलाखत चांगली दिली सर्वसामान्यांची दखल पोलीस स्टेशन घेत नाही वस्तुस्थिती खरंच साहेब तुम्ही योग्य मांडले❤
माझ्या कॉलेज मध्ये पण दोन शिक्षक होत तिकडचे . कॉलेज संपल्यावर कळलं ४-४ मुलींशी त्यांची लफडी होती ज्या मुलींना शिक्षण देत होते त्यांच्याशीच काहीतरी चालू होत . चूक फक्त त्यांचीच नाही . पण शिक्षक म्हणून काहीतरी मर्यादा . जात नाही सांगणार समजून घ्या . त्यामुळे फक्त शिक्षण असून चालत नाही . तुमच्यावर संस्कार काय आहेत हे पण महत्वाच असत.
वंजारी असणार
Majlet he kutre
@@pradipdeshmukh6147अमच्याकड मराठा शिक्षकाला चोप लावला मुलींची छेड काढणाऱ्यान्नी.मग गुन्हा काय जात बघून घडतो का?