बरेच जण Whistling Woods चा Contact Number विचारत होते.आता Owner शी बोलून Contact number देत आहे.Description box मध्ये आणि या कमेंटच्या शेवटी तो देतीये..त्यांच्याशी थेट संपर्क साधू शकता.. Mr.Hemant Ogale : 9423856724/ 8080066948
तुमच्या बोलण्यातला निरागसपणा खरंच लक्ष वेधून घेणारा आहे.. खूपच छान विश्लेषण आणि निखळ मराठी भाषा ऐकून कान तृप्त झाले. पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.
मुक्ता दीदी तुझे काम खूपच छान मन प्रसन्न करनारे छाया चित्र आणि निसर्ग व्हिडीओ....तुझे कार्य खूप अनोल आहे...या माध्यमातून महाराष्ट्राचे वैभव जगापुढे दाखवत आहे
खूप सुंदर सुंदर महाराष्ट्रामध्ये सुद्धा पाहण्यासारखे भरपूर ठिकाण आहे या आपल्या महाराष्ट्रामध्ये असलेल्या छोट्याशा आंबोली मध्ये ठिकाण आपण दाखवल्याबद्दल आपले खूप खूप आभार
आंबोली खूपच निसर्गरम्य आणि सृष्टी अशी ही दृष्टीला सुद्धा खूप छान आहे त्यातही आपण जे वर्णन करीत आहात ते सुद्धा खूपच सुंदर आणि कानाला ऐकावे असे वाटते खूपच छान
तुम्ही खूप भाग्यवान आहात, या निसर्गाच्या सानिध्यात एक चांगला वेळ तुम्हला व्यतीत करता आला. एकंदरीत चित्रीकरण आणि त्यात तुमचा आवाज खूपच छान आहे, जो त्या वातावरणात अजून रंग भरत आहे. पुन्हा एकदा गावाची आठवण आली.
तुझा आवाज तुझा रहाणीमान खूप सुंदर आहे.. तुला बघितले आणि तुझा आवाज आईकाला की किती शांत आहे तू हे समजते.... मन ऐकदम प्रफुल्लित होते मुग्धा.... मी नाशिक ची... नाशिक ला ये एकदा... पावसाळा मध्ये ये तेव्हा त्रमकेश्वर खूप सुंदर झालेले असते.. अशे वाटत की आपण परदेश मध्ये आलो... तू खूप सुंदर पॉइंट दाखवले ..आपला भारत देश च इतका सुंदर आहे की परदेशात जनयची मला नाही वाटत की काही गरज आहे... Thank you mugdha 😊
खूप छान मराठी बोलता तुम्ही... हल्ली इतकं शुद्ध मराठी ऐकायला मिळालं की खूप छान वाटत.. अप्रतिम चित्रीकरण आणि खूपच सुंदर निसर्ग आहे आंबोली मध्ये... धन्यवाद.
तुमचा आवाज खूप गोड आहे.तुम्ही खूप छान विशेष म्हणजे मराठी भाषेत छान माहिती दिली. एक सुचवत आहे;की तुम्ही जिथे भटकंती करता तिथले पदार्थ सुध्दा दाखवले तर उत्तम 🙏🏻😊
तुझा बरोबरच पयटनाचाअनुभव घ्या याला आवडेल. तू लहान असून सुद्धा छान आवडीनेआपले पणा ने सुंदर माहिती देत आहेस वयस्कर न साठी सहली आयोजित कर आम्ही नक्की ये ऊ.
खूपच अप्रतिम अशी ही चित्रफीत.... संकलन, संगीत, आणि एकत्रीकरण सुंदर झालं आहे. आवाज सुंदर आहे.... आणिक एक सांगू का ...... खूप चांगला उपक्रम आहे.... महाराष्ट्रात इतक्या सुंदर ठिकाणांची अशी माहिती कमी वेळा मिळते...... दीर्घायुष्यमस्तु!!!!!!
Apart from seeing beautiful places I am learning beautiful Marathi language from your vlogs. Khup Chaan! Special Mention about the man behind the camera. You both are doing great job!
तुमची माहीती सांगण्याची व चित्रीत करण्याची पद्धत खुपचं छान आहे...आम्ही त्याचं मातीतले असुन आम्हाला काय तरी नवीन ऐकल्याची, माहीत झाल्याची जाणीव झाली. अप्रतिम सादरीकरण
नमस्कार मुक्ता ताई 🙏 खरच अती म्हणजे अती सुंदर .......... मला जाम आवडली हि जागा ... रेस्टॉरंट पण मस्तच वाटले... आणि तो सनसेट पण जाम भारी वाटला......खुप मस्त I like it so much 😆😆😆😆😆😆
Dear Mukta, The shooting is awesome and you have a nice voice and pleasing personality. Thanks for the information about these places. Great ! Thanks for your team also !
अतिशय सुंदर माहिती दिलीस... माझं गाव सावंतवाडी मी मुंबई वरून गावाला जाताना आंबोली मार्गेच जातो... आंबोलीला निसर्ग न्याहाळून मग मी गावी जातो... पण मी अजून आंबोलीला राहिलो नाही... जवळ असल्यामुळे तस राहायला गेलो नाही... पण तुझ्या विडिओ मुळे आणि तू दाखवलेल्या रिसॉर्ट मुळे आता रहायला जाणार २ दिवस... माहिती छान दिलीस पण रिसॉर्टमधील माहिती देताना तिथलं जेवण कस आहे... जेवणाची खासियत काय आहे आणि जेवतानाचा विडिओ दाखवायला विसरू नकोस... डिश विडिओ मध्ये बघितल्या तरी पोट भरत...
Mukta your so great. you have a such a nice voice. you are the favourite Marathi youtuber. but there is one thing ,please upload a video weekly, I know it's quite difficult but, please upload the video .we are always waiting for your video
Video madhe 6.27 minutes madhe jho view disto tho mahadev gad fort ahay and tikde janya sathi mahadev fort cha bord cha bajula khali janya sathi margh ahy .Pan tikde jatana kalji ghyavi navkya trekker ne solo trek chi risk geu naye
Excellent 👌 आम्ही आजऱ्या चे असून हे कधी पाहीले नाही, खरचं excellent...आम्हाला फक्त रोडवरच्या धबधबा, का्वळा साद, नांगरतास एवढेचं माहीत...चौकुळ ला बऱ्याच वेळा गेलो पण हे कधी पाहीलं नाही ...छान माहीती
तुमचा हा vlog पाहून एक छोटीशी कविता सुचलिये पहिला धबधबा, दुसरा धबधबा, तिसरा ही आला. हिरवेगार जंगल, कुंद वातावरण, रस्ता ही ओला. पक्ष्यांची किलबिल, नागमोडी रस्ता, त्यात मातीचा सुगंध आला. पृथ्वीतलावर स्वर्ग उपभोगायला, दुसरं काय हवं आपल्याला.
खूपच छान व्हिडिओ आहे हा .मी आत्ता आत्ता तुमचे व्हिडिओ पाहायला सुरुवात केली आहे. मी विदर्भातला असल्यामुळे मला कोकणाची खूपच ओढ आहे .तुमच्या व्हिडिओज मुळे मला कोकण दर्शनाचा जिवंत अनुभव येतो . कॅमेरा मागे राहून काम करणाऱ्या तुमच्या साथीदाराचे देखील खूप खूप कौतुक करावे वाटते. असेच नवनवीन व्हिडिओ बनवून समृद्ध महाराष्ट्राचे पर्यटन स्थळ आम्हाला दाखवत राहावे, ही विनंती.
फार सुंदर,मार्च महिन्यात एकच दिवस, रात्री, राहिलो,हाच छान अनुभव घेतला. हेमंत आणि सोनालीचा गोड पाहुणचार अनुभव घेतला. थोडं पहायला मिळाले, राहिलेला अनुभव. या वीडीयो तू न घेतला. छान वाटलं.
बरेच जण Whistling Woods चा Contact Number विचारत होते.आता Owner शी बोलून Contact number देत आहे.Description box मध्ये आणि या कमेंटच्या शेवटी तो देतीये..त्यांच्याशी थेट संपर्क साधू शकता..
Mr.Hemant Ogale : 9423856724/
8080066948
वा..छान 👌💖☕
Mam i want to speak with u
Please will u share ur contact number
आमच्या सरांना cameraman नच केलंय की!😅
मस्त vlog असं वाटतं की मी तुमच्या बरोबर आहे
Thanks Mukta
Baground music is nise
मुक्ता खूप छान माहिती दिलीस.परिसरातील अनुभव आपण प्रत्यक्ष घेत आहोत.एकदा भास होत होता. तुला खूप खूप शुभेच्छा. आम्हालाही खूप छान वाटत आहे. . 👌👌👍
तुमच्या बोलण्यातला निरागसपणा खरंच लक्ष वेधून घेणारा आहे.. खूपच छान विश्लेषण आणि निखळ मराठी भाषा ऐकून कान तृप्त झाले. पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.
रंग संगती.......इतके छान मराठी ऐकून तृप्त झाले कान😀
तुझ्या व्हिडीओ मधे मला एक गोस्ट खुप आवडली ती म्हणजे ,नैसर्गीक आवाज निसर्गाचा आणि तुझा सुध्दा,
अप्रतीम शुटींग आणि सादरीकरण
खुप-खुप आवडले
काय भारी आवाज आहे राव, दिवसभर ऐकत राहावेसे वाटतं ☺️, एकदम मराठी डिस्कवरी मालिका..👌
मुक्ता दीदी तुझे काम खूपच छान मन प्रसन्न करनारे छाया चित्र आणि निसर्ग व्हिडीओ....तुझे कार्य खूप अनोल आहे...या माध्यमातून महाराष्ट्राचे वैभव जगापुढे दाखवत आहे
खूप सुंदर सुंदर महाराष्ट्रामध्ये सुद्धा पाहण्यासारखे भरपूर ठिकाण आहे या आपल्या महाराष्ट्रामध्ये असलेल्या छोट्याशा आंबोली मध्ये ठिकाण आपण दाखवल्याबद्दल आपले खूप खूप आभार
आंबोली खूपच निसर्गरम्य आणि सृष्टी अशी ही दृष्टीला सुद्धा खूप छान आहे त्यातही आपण जे वर्णन करीत आहात ते सुद्धा खूपच सुंदर आणि कानाला ऐकावे असे वाटते खूपच छान
चंदगड मधील किटवाड ह्या गावाला सुद्दा निसर्ग निर्मित देणगी लाभली आहे खूप खूप सुंदर परिसर आहे ,धबधबा आहे
तुम्ही खूप भाग्यवान आहात, या निसर्गाच्या सानिध्यात एक चांगला वेळ तुम्हला व्यतीत करता आला. एकंदरीत चित्रीकरण आणि त्यात तुमचा आवाज खूपच छान आहे, जो त्या वातावरणात अजून रंग भरत आहे.
पुन्हा एकदा गावाची आठवण आली.
तुझा आवाज तुझा रहाणीमान खूप सुंदर आहे.. तुला बघितले आणि तुझा आवाज आईकाला की किती शांत आहे तू हे समजते.... मन ऐकदम प्रफुल्लित होते मुग्धा.... मी नाशिक ची... नाशिक ला ये एकदा... पावसाळा मध्ये ये तेव्हा त्रमकेश्वर खूप सुंदर झालेले असते.. अशे वाटत की आपण परदेश मध्ये आलो... तू खूप सुंदर पॉइंट दाखवले ..आपला भारत देश च इतका सुंदर आहे की परदेशात जनयची मला नाही वाटत की काही गरज आहे... Thank you mugdha 😊
मनःपूर्वक धन्यवाद😊🙏🏻
नक्की येईन..
खूप छान मराठी बोलता तुम्ही... हल्ली इतकं शुद्ध मराठी ऐकायला मिळालं की खूप छान वाटत..
अप्रतिम चित्रीकरण आणि खूपच सुंदर निसर्ग आहे आंबोली मध्ये... धन्यवाद.
तुमचा आवाज खूप गोड आहे.तुम्ही खूप छान विशेष म्हणजे मराठी भाषेत छान माहिती दिली. एक सुचवत आहे;की तुम्ही जिथे भटकंती करता तिथले पदार्थ सुध्दा दाखवले तर उत्तम 🙏🏻😊
मस्त झाला आहे विडिओ
अगदी अकृत्रिम
मराठी माणसांनी मराठीत कॉमेंट लिहावी..नाहीतर काही वर्षाने देवनागरी कोणी वाचू शकणार नाही..🙏🙏🙏🙏🙏
अगदी बरोबर
खरय. खुप खुप सुंदर 👌👌🙏🙏🚩
खूपच छान आणि अविस्मरणीय अशीच निसरगाची अनुभूती आली आहे,झिपरे ताई.
अप्रतिम चित्रीकरण व तुमच्या आवाजात कमालीची शांतता आहे , म्हणजे घाईत बोलणे नाही , तुमच्या माध्यमातून छान सहली अनुभवत आहोत , धन्यवाद
मी सुध्दा माझ्या explore konkan चॅनल वरती नवीन व्हिडियो अपलोड केला आहे , तो सुद्धा असाच भन्नाट आहे नकी बघा📲🙏👆
डोळ्यांचे पारणे फेडणारा व्हीडीआे, अप्रतीम👌👌👌👍
Voice over तुमची मास्टरी आहे.
खूप सुरेख सांगायची कला आहे.
विडिओ खूप आवडला.
धन्यवाद.
आभारी आहे😊👍🏻
तुझा बरोबरच पयटनाचाअनुभव घ्या याला आवडेल. तू लहान असून सुद्धा छान आवडीनेआपले पणा ने सुंदर माहिती देत आहेस वयस्कर न साठी सहली आयोजित कर आम्ही नक्की ये ऊ.
मुक्ता ताई ... तुझा एपीसोड म्हणजे जणू एक मेजवाणीच .. प्रत्यक्ष जावून आलोय अस वाटतय ... अतीसुंदर नियोजण व मांडणी🙏🙏🙏👍👍
धन्यवाद😊🙏🏻🙏🏻
खुप सुंदर आहे आंबोली व्हिडिओ छान झालाय धन्यवाद
मनापासून आणि मनमोकळं वर्णन
नवनवीन ठिकाणी भटकंती.मजा आली धन्यवाद
धबधब्याचे गाव दाखवलं त्यासाठी आभार
निसर्ग अप्रतिम
मी सुध्दा माझ्या explore konkan चॅनल वरती नवीन व्हिडियो अपलोड केला आहे , तो सुद्धा असाच भन्नाट आहे नकी बघा📲🙏👆
जय श्री कृष्णा
अप्रतीम, सूंदर
खूप छान मुक्ता!
व्हिडिओ निर्मिती चे सगळे criteria perfect use केलेत. निवेदन उत्तम.
आंबोली म्हटलं की मी एकदम excite होतो. माझा गाव. Thank you!
खूपच अप्रतिम अशी ही चित्रफीत.... संकलन, संगीत, आणि एकत्रीकरण सुंदर झालं आहे. आवाज सुंदर आहे.... आणिक एक सांगू का ...... खूप चांगला उपक्रम आहे.... महाराष्ट्रात इतक्या सुंदर ठिकाणांची अशी माहिती कमी वेळा मिळते...... दीर्घायुष्यमस्तु!!!!!!
धन्यवाद😊🙏🏻
I want to really appreciate your partner. Who is doing great job. The way he handles the camera and shoot.
Thank you 😊🌼
प्रतिक्रिया कळवते त्याला✌🏻
मी सुध्दा माझ्या explore konkan चॅनल वरती नवीन व्हिडियो अपलोड केला आहे , तो सुद्धा असाच भन्नाट आहे नकी बघा📲🙏👆
@@ExploreKonkan Nice Keep it Up Brother 😊
अति सुनफर VDO, अतिसुंदर व्हित्रिकन आणि शांत शुद्ध उच्चार. आम्ही तुमच्याबरोबर प्रवास करतो असा फिल येतोय.खूप छान.
Apart from seeing beautiful places I am learning beautiful Marathi language from your vlogs. Khup Chaan! Special Mention about the man behind the camera. You both are doing great job!
Thank you 🌼🌼😊
तुमची माहीती सांगण्याची व चित्रीत करण्याची पद्धत खुपचं छान आहे...आम्ही त्याचं मातीतले असुन आम्हाला काय तरी नवीन ऐकल्याची, माहीत झाल्याची जाणीव झाली. अप्रतिम सादरीकरण
धन्यवाद🙏🏻😊
Mukta you have a great voice and great sense of Nature..and great tone of marathi 😊
महादेव गढ समोरच्या रांगेत आहे. आंबोलीत हा view point आहे.
खुपच छान👌👌👌👌😊😊
मला सुद्धा एकदा तरी आंबोलीला भटकंतीसाठी यायचंच आहे.
आपल्या महाराष्ट्रात येवढे चांगले picnic spots आहेत तरी सरकार त्या कडे लक्ष देत नाही....! खूप सुंदर, महादेव गडावरून दिसणारे दृष्य खूपच नयनरम्य आहे....
निसर्ग खरचं खुप सुखद, सुंदर आहे ❤
😍
अंगावर काटा आला 2 मिनिटासाठी.....
मुक्ता ताई...
अंबोलीतील भटकंती एकदमच मस्त,
तुमचं माहितीपर विश्लेषण खुपच छान,
फोटोग्राफी अवर्णनीय,
खूप खूप शुभेच्छा 💐
वाव किती छान मराठी बोलतेस, आणि आवाज पण गोड आहे.
धन्यवाद😊🌼🌼
खूप छान,मुक्ता तु मस्त निसर्गरम्य सहल घडवून आणली.किती शांत व निसर्गरम्य परिसर .रेस्टॅारंट तर खूपच आवडले.
धन्यवाद😊🙏🏻
Mahadevgad & Baba waterfall awesome. Yr hubby's photography, Wow, Amazing. Mr Ogale's ecoresort beautiful. Our best wishes to U & yr hubby.
छान माहिती दिलीत...भाषेचा वापर छान केलायस....आणि सर्वात महत्वाच म्हणजे विडिओ एडिटिंग छान केलेयस......सुंदर.....मस्त.
नमस्कार मुक्ता ताई 🙏 खरच अती म्हणजे अती सुंदर .......... मला जाम आवडली हि जागा ... रेस्टॉरंट पण मस्तच वाटले... आणि तो सनसेट पण जाम भारी वाटला......खुप मस्त I like it so much 😆😆😆😆😆😆
धन्यवाद😊🙏🏻
मी सुध्दा माझ्या explore konkan चॅनल वरती नवीन व्हिडियो अपलोड केला आहे , तो सुद्धा असाच भन्नाट आहे नकी बघा📲🙏👆
अतिसुंदर . खूपच छान .......
मी स्वतः सिंधुदुर्गातील आहे पण बाबा धबधबाची माहीती पहिल्यांदा तूझ्याकडूनच मिळालीय
Ho aahe
मी सुध्दा माझ्या explore konkan चॅनल वरती नवीन व्हिडियो अपलोड केला आहे , तो सुद्धा असाच भन्नाट आहे नकी बघा📲🙏👆
@@ExploreKonkan this is totally immoral way to promote your work sir
@@ExploreKonkan
Ho nakki bagin
खूप छान. शांत आणि निसर्गरम्य परिसर आहे. stay साठी उत्तम आहे.
Dear Mukta, The shooting is awesome and you have a nice voice and pleasing personality. Thanks for the information about these places. Great ! Thanks for your team also !
निसर्गाचे मुक्त दर्शन.. मुक्ता ताई
मस्त ताई 👌👌
धन्यवाद🌼
मुक्ता तुझा आवाज इतका सुंदर आहे.... व्हिडिओ तर तू खूप सुंदर केला आहेस .तुझा आवाज आणि तुझं मराठी अख्खा व्हिडिओ खाऊन टाकत . अशीच नैसर्गिक राहा
हो😊
धन्यवाद🙏🏻🙏🏻😊
अतिशय सुंदर माहिती दिलीस... माझं गाव सावंतवाडी मी मुंबई वरून गावाला जाताना आंबोली मार्गेच जातो... आंबोलीला निसर्ग न्याहाळून मग मी गावी जातो... पण मी अजून आंबोलीला राहिलो नाही... जवळ असल्यामुळे तस राहायला गेलो नाही... पण तुझ्या विडिओ मुळे आणि तू दाखवलेल्या रिसॉर्ट मुळे आता रहायला जाणार २ दिवस... माहिती छान दिलीस पण रिसॉर्टमधील माहिती देताना तिथलं जेवण कस आहे... जेवणाची खासियत काय आहे आणि जेवतानाचा विडिओ दाखवायला विसरू नकोस... डिश विडिओ मध्ये बघितल्या तरी पोट भरत...
मुक्तता तू सुंदर बोलणं जातांना वाट किती खड्डे असतात पण तू मस्त हसत मुक असते
The music and the video shoot matching the beauty of this nature really appreciate one more thing the voice it just awesome 🙏🏻 keep it up
Thank you😊
छान वर्णन. तुमचा आनंदी व उत्साही स्वभाव आवडला.
Mukta your so great. you have a such a nice voice. you are the favourite Marathi youtuber. but there is one thing ,please upload a video weekly, I know it's quite difficult but, please upload the video .we are always waiting for your video
Thank you 😊
इथून पुढे येतील आठवड्याला एक एपिसोड✌🏻
मी सुध्दा माझ्या explore konkan चॅनल वरती नवीन व्हिडियो अपलोड केला आहे , तो सुद्धा असाच भन्नाट आहे नकी बघा📲🙏👆
@@ExploreKonkan this is illegal and immoral way to promote your work
शुद्ध मराठी भाषा आणि सुरेख आवाज ऐकून खूप छान आणि व्हिडिओ शुट पण सुरेख
This is the best remedy to get rid of stress frustrating mood, just seat on your bike or car, pick up some friends & go for long drive
लईच भारी असतात तुमचे व्हिडिओ👌👌👌
धन्यवाद😊🙏🏻
Mahedvgad point mhnje agdi svarg ch vattoy...
सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि त्यामध्ये धुक्याची चादर अप्रतिमच
हो..अगदीच
नाग फना धबधबा पाहीला का खुपच सुंदर आहे
नाही पाहिला.पावसाळ्यात करण्यासाठी काही पॉईंट्स ठेवलेत.तेव्हा नक्की बघेन.Thanks for suggestion😊
I lived in same resort during my Amboli trip. Great place for Photographers.
Yess.
छान माहिती, वर्णन करताना जे पार्श्वसंगीत आहे ते एकदम मस्त आहे. असेच शांत संगीत हम्पी चित्रपटात सुद्धा आहे.
Video madhe 6.27 minutes madhe jho view disto tho mahadev gad fort ahay and tikde janya sathi mahadev fort cha bord cha bajula khali janya sathi margh ahy .Pan tikde jatana kalji ghyavi navkya trekker ne solo trek chi risk geu naye
Thank you for this info 🙏
@@MuktaNarvekar great aahes
खूप छान माहिती दिली आहे आणखी एका विशिष्ट प्रकारची माहिती दिली आहे👉
5:56 view 😍 we should definitely plan a trip here
मी सुध्दा माझ्या explore konkan चॅनल वरती नवीन व्हिडियो अपलोड केला आहे , तो सुद्धा असाच भन्नाट आहे नकी बघा📲🙏👆
मुक्ता तुझ्या नावाप्रमाणे मुक्त वाटतेस छान सगळ्यांना नाही जमत 👌
खूप छान भटकंती असते ताई तुमची खूप मस्त निसर्ग बघता येतो तुमच्या मुळे सर्वांना❤❤
Yaar u missing one important thing: Food ? The local food? Restaurants around that area?
मी सुध्दा माझ्या explore konkan चॅनल वरती नवीन व्हिडियो अपलोड केला आहे , तो सुद्धा असाच भन्नाट आहे नकी बघा📲🙏👆
छान आहेत तुझे व्हिडीओ.निरीक्षण .सुंदर अशीच तुझी प्रगती होत राहो ही इच्छा
कृपया धबधबे आहेत ते ठिकाण सांगु नये. अनेक जण जावुन निसर्गाची हानी करतात. बाकी ब्लाॅग छान एकदम..👌👌👌
Khup chhan presentation, simple and beautifully...
Khup chan avaj .. khup chan explain In evry condition ..khup khup mst vatla vidio 👍👍👍👍❤️❤️
खूप छान माहिती आणि निसर्ग सौंदर्य .Thanks Mukta,
धन्यवाद
खूप खूप आल्हाददायक आणि रमणीय ठिकाण, मुक्ता तुझ्यामुळे आम्हाला ही माहिती मिळाली thanku soo much मुक्ता 👍👍👍
खुप छान ताई ,, खरच अदभुत पावसाळ्यात सह्याद्रीचे एक वेगळच ,, रूप आसत ,, धुक्याने संपुर्ण सह्याद्री रांगा झाकोळल्या जातात आणि यालाच स्वर्गसुखाची ,, अनुभुती म्हणतात ......... धन्यवाद 👌👍
🏞️🏝️🏞️🏝️🏞️🏝️🏞️🏝️🏞️🏝️🏞️🏝️🏞️🏝️🏞️🏝️
हो..अगदीच
Excellent 👌 आम्ही आजऱ्या चे असून हे कधी पाहीले नाही, खरचं excellent...आम्हाला फक्त रोडवरच्या धबधबा, का्वळा साद, नांगरतास एवढेचं माहीत...चौकुळ ला बऱ्याच वेळा गेलो पण हे कधी पाहीलं नाही ...छान माहीती
धन्यवाद😊🌼
अतिशय सुंदर, रमणीय, नितांत निसर्गरम्य परिसर. धन्यवाद इतक्या सुंदर परिसरात फिरवून आणल्याबद्दल.
😊😊
धन्यवाद🙏🏻
Vow मुक्ता तू खूप लकी आहेस 👍👍👍 एन्जॉय
खूप गोड आवाज आणि निसर्गरम्य व्हिडिओ
खुप छान... पन या हुन जास्त ठिकान दाखवले असते आजुन ज्यास्त छान वाटले असते...
तुमचा हा vlog पाहून एक छोटीशी कविता सुचलिये
पहिला धबधबा, दुसरा धबधबा,
तिसरा ही आला.
हिरवेगार जंगल, कुंद वातावरण,
रस्ता ही ओला.
पक्ष्यांची किलबिल, नागमोडी रस्ता,
त्यात मातीचा सुगंध आला.
पृथ्वीतलावर स्वर्ग उपभोगायला,
दुसरं काय हवं आपल्याला.
खुप सुंदर चित्रण आणि छान माहिती मिळाली.
Mukta khupach chhannñnnnnñn........, Great tuza awaz khupach chhannnnnnn......
खूप छान, सुंदर, अप्रतिम 👌👌
धन्यवाद😊🙏🏻
फार छान वाटले.अप्रतिम निसर्ग सौंदर्य आहे.
धन्यवाद🙏🏻😊
मन फुलपाखरू जाहले मन तृषार्त जाहले मन वाऱ्यासंगे निसर्गात बहकले सुंदर अप्रतिम.
मुक्ता ग्रेट निसर्गाशी एकरुप होण्याला मनापासून. दाद!
खुप छान 😍😍
खूपच छान व्हिडिओ आहे हा .मी आत्ता आत्ता तुमचे व्हिडिओ पाहायला सुरुवात केली आहे. मी विदर्भातला असल्यामुळे मला कोकणाची खूपच ओढ आहे .तुमच्या व्हिडिओज मुळे मला कोकण दर्शनाचा जिवंत अनुभव येतो . कॅमेरा मागे राहून काम करणाऱ्या तुमच्या साथीदाराचे देखील खूप खूप कौतुक करावे वाटते. असेच नवनवीन व्हिडिओ बनवून समृद्ध महाराष्ट्राचे पर्यटन स्थळ आम्हाला दाखवत राहावे, ही विनंती.
धन्यवाद 😊🙏🙏
खूप छान video👌👌👌👌खूप खूप खूप आवडला .......धन्यवाद mukta🙏🙏🙏
मुक्ताई फारच सुंदर निसर्ग सौंदर्य आम्हांला घरबसल्या घडवुन आणलस त्या बद्दल आपले खूप खूप आभार 🙏
अप्रतिम निसर्ग..... अप्रतिम चलचित्रण... अप्रतिम शब्दांकन.... शांत सूंदर.....
धन्यवाद😊🙏🏻
खूपच सुंदर ब्लॉग मुक्ता👌👌
Chhan mst vatl video pahun.. Khup sundar
धन्यवाद
किती छान,गोड बोलतेस मुक्ता.
व्वा...फारच छान माहिती 👌🏼👌🏼
फार सुंदर,मार्च महिन्यात एकच दिवस, रात्री, राहिलो,हाच छान अनुभव घेतला. हेमंत आणि सोनालीचा गोड पाहुणचार अनुभव घेतला. थोडं पहायला मिळाले, राहिलेला अनुभव. या वीडीयो तू न घेतला. छान वाटलं.
खुप छान वाटले सकाळी video बघुन...
Good morning 🌼🌼
खरोखर तुम्ही एक हाडाच्या nature lover आहात
महादेवगडावरील तुमची reaction, its proved it,
धन्यवाद
खूपच छान निसर्ग आहे वीडियो पण सुंदर आहे.
जसा फुल पाखरंचा शांत सभाव तसा तुजा सभाव आहे.खुप छान अशीच फुडे चालत राहा.
धन्यवाद🙏🏻
मस्त वाटलं हिरवाई बघून. छान केलायस vlog. धन्यवाद मुक्ता.
धन्यवाद😊🙏🏻