गुरुवर्य ताई ममता सपकाळ .. जन्म मला तू द्यावा आंदण पुढल्या जन्मी या जन्माची नको आठवण पुढल्या जन्मी... राग अनावर होत होता आवरेन मी पण प्रेमावर नको नियंत्रण पुढल्याजन्मी तुझ्या विना या सहा ऋतूंचे काय करू मी ऋतू सातवा होऊ आपण पुढल्या जन्मी...
तुज्या विना या सहा ऋतू चे काय करू मी..।चल सातवा ऋतू होऊ .आपण कधीही..... ममता ताई .कवितेत .प्रेमाची पूनम आहे .माई च्या या प्रेमाची संध्या होऊ देनार नाही कधीही .....चला सातवा ऋतु होऊ आपण कधीही...।पुनम राय .मुंबई गोरेगाव
Wow super ma'am.... ओला होऊदे तूझा अंबाडा, मज एक नजर हवी... लाख होईल जातींचा बोंबाटा, फक्त तुझी साथ हवी..... (सर संधी मिळेल का मंच्यावर खूप गझल आहेत....)
तुझ्या विना या सहा ऋतु चे काय करू मी, चल ऋतु सातवा होऊ आपण.... किती सुंदर... काळजाला भिडणारे शब्द.....
काळजाला भिडणारी अप्रतिम शब्द रचना. सुंदर हसू त्यामुळे कविताही अप्रतिम झाली आहे.
अप्रतिम ! अवर्णनीय !! वा sssssss खुपच छान !!! " ममता पूर्ण गझल , सागरात ( सिंधु ताई त ) मिळाला "!!!! माय _ लेकीचं अजरामर व अप्रतिम प्रेम असेच फुलत राहो !!!!!
गुरुवर्य ताई
ममता सपकाळ ..
जन्म मला तू द्यावा आंदण
पुढल्या जन्मी
या जन्माची नको आठवण
पुढल्या जन्मी...
राग अनावर होत होता
आवरेन मी
पण प्रेमावर नको नियंत्रण
पुढल्याजन्मी
तुझ्या विना या सहा ऋतूंचे काय करू मी
ऋतू सातवा होऊ आपण
पुढल्या जन्मी...
फिरोनी जन्मा येईल ममता ची आई सिंधुताई आणि दोघी एकत्र कुठूंबा सहित सुख भोगतील असे कुठूंब असेल लाखात एक ् ्््् जय महाराष्ट्र ् ्
अनाथांचि आराध्य आद्य देवता माई सिंधूताई सपकाळ च्या कन्या ममतानि खूपच छान कविता म्हटली .खूप आवडली ममता व त्यांचि कविताहि
Mamatai yo are simply great kiti Sundar shabd
खूप मनाला चटका लावून काळजाला भिडणारे शब्द छान ममता ताई
Kitni cute smile आहे 🤗🤗
Mamata tai, khup chan, premal aahat... Love you❤😘
Wow Kitni Sundar Gazal aahe,, आणि तुम्ही वाचलीत किती सुंदर 💞💞
Nice 🙏
किती साध्या शब्दात व्यक्त होतात तुम्ही मॕडम.... व्वाह
खूप सुंदर... गझल.. तुम्हाला पाहून प्रेमळ दिसता...नावाप्रमाणे . ममता ..
सुरेश भट नंतर मला फक्त तुमची गझल आवडली
लाजवाब
🙏व्वा !!! एकच नंब्बर !!! का थांबलात, अजून 2/4 शेर होऊनच जाऊद्या ममता ताई. 🙏
माझी सगळ्यात आवडती कवयित्री. Hattsoff
Very nice Mamta tai. Ur reading style is super.🙏🌹🌹🌹🌹🌹🌹
जगतजननी जगतमाता आदरणीय सिंधुताई सकपाळ यांची कन्या शोभते...सेम विचार..साधेपणा..आणी निर्मळ हास्य...ममता ताई हॅट्स ऑफ
Kya baat kya baat ❤❤ lekhana madhye prakhar aahat tumhi
खूप सुंदर रचना आणि वाचन अप्रतिम
अप्रतिम आहे ❤
Tai apratim🎉🎉
kiti tari varshani ashi sundar kavita aikayla milali... khup khup khup khup sundar 👌👌👌
तुज्या विना या सहा ऋतू चे काय करू मी..।चल सातवा ऋतू होऊ .आपण कधीही..... ममता ताई .कवितेत .प्रेमाची पूनम आहे .माई च्या या प्रेमाची संध्या होऊ देनार नाही कधीही .....चला सातवा ऋतु होऊ आपण कधीही...।पुनम राय .मुंबई गोरेगाव
व्वा 👌शुध्द बिजापोटी फळे रसाळ गोमटी सुरेख
she is soooo much cute ..maam you are so beautiful mom ..love you lots from a unknown son. ur voice is soo much beautiful
ममता दिदी आपण छान सादरीकरण करता.आपल्या मथुर वाणीने माणूस निशब्द होतो.
कसंल भारी❤
Atishay surekh❤
माईंचे संस्कार दिसून येतात 🙏🏻
She is so beautiful and talented same like her mom nice mam
Kya baat hai....tai khupch chhan
Khup chhan mamata s
अप्रतिम गझल आणि अप्रतिम सादरीकरण ...!!!!
mumta tayi is great jiski mayi etni achi sona hai to beti to khinoor hogi hi na
.... सुभानअल्ला ..... परत ऐकवा
पुढल्या जन्मी..😊
Wow super ma'am....
ओला होऊदे तूझा अंबाडा, मज एक नजर हवी...
लाख होईल जातींचा बोंबाटा, फक्त तुझी साथ हवी..... (सर संधी मिळेल का मंच्यावर खूप गझल आहेत....)
व्वा!ताई अप्रतिच.
Wa mast khupch cham
खुप छान हसला ताई❤🎉🎉
Mamata tumhi great ahat.
कित्ती सुंदर!
आशयसंपन्न व अंतर्मुख करणारे शेर ममताताई
खुप छान,ममता ताई.... तुम्हाला ऐकत रहावं असं वाटतं
खूप सुरेख, डोळे पाणावले 😪
🙏🙏 खूप सुंदर गझल ममताताई 🙏🙏
Kharach...ajun ajun aikawa asa wata tha tai....love yr simplicity....
Very beautiful
अप्रतिम व्वा
पण प्रेमावर नको नियंत्रण पुढल्या जन्मी
वाह सुंदर खयाल
ताई, फारच सुंदर गझल आणि सादरीकरणही सुरेख
फारच सुंदर 👌👌
खूप खूप मस्त म्हटलस ताई ..!!!!💐
ममता ताई
केवळ कमाल
शिंधुताई सपकाळ यांच्या कार्यास त्रिवार मुजरा
Khupch chhan Tai .. 👌👌
महान माईची महान मुलगी
लाजवाब!!♥️♥️❤️❤️💖💖👌👌
वाह वाह 🎉
Waaah khup sundar....❤️....shevtcha sher khupch sundar ❤️
Superb
खूप खूप छान...मी चाहती आहे तुमची
❤️
Kiti cute smile ahe...
I love yr smile.... everything about tai..I see that lovely smile so many times repeatedly
खूप सुंदर
Beautiful
ममता ताई खुपखुप सूंदर👌👌👌
Apratim
खूपच छान!
cute गझलं cute ममता ताई
Khup chan tai 👍
खूप सुंदर 🎉😂
Superb. .. her voice ... her presentation is awesome
app kav banga didi wa wa mamtha didi
खूप छान👏✊👍
खरच खूप खूप सुंदर अप्रतिम
ममता ताई खूपच अप्रतिम 👏🙏
खूप छान.
Va.. Va... Va... Va... mazyade shabdch Nani... okay Lang gel ki radu yet.... khupch Chan
Mamta Sakpal..Lv..
वाह! क्या बात है ताई
I love Mamta tai....u r the best
Khup chhan tai
Khupach chan 👌👌👌
शिंधु ताईसपकाळ आनाथाची माय
Great mam😍
तुमचा आवाज खूप गोड आहे
ममता मॅडम मी तुमचा फॅन आहे
व्वा मंत्रमुग्ध करणारी गझल
Mamata great
God bless you forever
आंदन आहे की आनंद पहील्या ओळी मध्ये?
ताई सुंदर कविता
😭😭😭
Very nice smile
अप्रतिम 👍🌹🌹🌹
👌👌👍
वाह!... अप्रतिम 👌👌🌹🌹
Cutie 🥰
अप्रतिम मॅम
From Reel... presently plz