लय भारी सर..एक पेग म्हणता म्हणता दोन चार झाले... तुमच्या सारखे कवी लाखात एक झाले... कोणीतरी म्हटले आहे ना, जो ना देखे रवि ओ देखे कवी...माझ्या कडून आपल्या कवितेला मनापासून एक लाईक नवी...धन्यवाद.
चार नंतर किती प्यालो काही आठवत नाही.. समाधीच्या just एक पाऊल अलीकडची उन्मनिय अवस्था.. तो देतो आणि आम्ही घेतो... बास्स.... 😂😂😂 एकदम तंतोतंत... हे पटलच आपल्याला... दुसऱ्या दिवशी बेड वरच जड झालेल्या डोक्याने, घरातल्यांच्या अजिबात डोळ्यात डोळे घालून न बघता, काल काय काय पराक्रम केले हे आठवण्याचा केविलवाणा प्रयत्न.. एकदम कोरड्या घशा मुळे सकाळी फ्रिज मधली एक लिटर ची थंड पाण्याची बाटली एका दमात संपते.. सगळं सगळं डोळ्यासमोरून गेल एकदा..
वैभव सर.. एकच नंबर... आपली कविता ऐकता ऐकता पाच पेग झाले... सकाळी उठल्यावर पुन्हा तेच जीवन नशिबी आले... बाणेदार वाघ पुन्हा ससे झाले...
😂😂
🔥
😅😂
आणि उडालेले घोडे पुन्हा जमिनी आले😂😂😂
❤yu❤
लय भारी सर..एक पेग म्हणता म्हणता दोन चार झाले... तुमच्या सारखे कवी लाखात एक झाले... कोणीतरी म्हटले आहे ना, जो ना देखे रवि ओ देखे कवी...माझ्या कडून आपल्या कवितेला मनापासून एक लाईक नवी...धन्यवाद.
कविता छान आहेच पण त्याहूनही सादरीकरण झकास वाटले।मनसोक्तपणे हसलो।आठन ही जसीच्या तशी काही ओळखीचीच आली।मस्त🎉🎉
कविता छान आणि तेवढेच सादरीकरण खुमासदार .....
वाह वैभव जी! वाह छा गए। गजब महफ़िल लूट लिए।❤
आवाज किती भारदस्त आहे जोशींचा.❤
खूप सुंदर...दिलखुलास हसलो कविता ऐकून
वैभव जी खूपचं छान सादरीकरण सदैव तत्पर श्रोता माजी सैनिक
वैभव सर, खूपच सुंदर आहे कविता.
Ek Patiyala peg Ho jaay ,Ees baat par So nice of you .. Thanking You , Honourable Sir..
अतिशय सुंदर 🎉
वंडरफुल, अप्रतिम उत्कृष्ट सादरीकरण धन्यवाद
🇮🇳👌👌👌👏👏👏👏👏
अप्रतिम सादरीकरण अणि शाब्दिक मांडणी खूप खूप शुभेच्छा 🎉
मराठी कवितेला वैभव लाभलं तुझ्या येण्याने .......... तुझा चाहता
खूपच छान सादरीकरण 👌👌
1 No.. Mastt Jabardastt .. Majjaa Aali
फारच छान... पगार झाला असताना क्रेडिट कार्ड का पाहिजे😮
Chhaaan, good presentation.
Maja aali..
Chhanach kavita aani sadarikaran...
सादरीकरण आणी आवाजाची जादूगरी बस्स,अगदी अस्सल मराठीत...झक्कास🎉🎉
अतिशय सुंदर
अप्रतिम
व्वा....व्वा....सुंदर ❤
वाह 🌹 सुंदर 👌🎉
सुंदर छान मस्त भारी
वा छान कविता ऐकता ऐकता आमचे भान हरपून गेले
सुंदर कविता सर.
1no
*❤🌷🌺💐💐🌷🌺💐हो गया*
एक नंबर मंचीय कविता
व्वाह...सुपर👌🏻
सुंदर कविता व सादरीकरण 👌👌😊
Heart touching presentation
Bharich.
खुप छान सादरीकरण
Khoop sunder kavita vaibhav sir ❤❤❤❤
गत आठवणी जाग्या झाल्या
लै भारी..😅
Khup chan sir ek number
लई भारी
खूप छान सर ❤
Epic one !! Enjoyed a lot.
😂❤👌💥🔥🥃🍷 वैभव सर जी 😂😂😂🎉😂 आता या एक पेग भरुन ठेवलाय 😂🎉🥃🥃🥃
मस्तच
👌👌👌👌👌
masterpiece !!
1 ch no sir
खूप सुंदर 🎉❤😅
मस्त!!!!!
Superb !!
खुप सुंदर 👍
Tel lavat geli var like ani comments boss
Dashing zali var
कविता वाचन ही एक कला आहे तुम्ही कविता स्पष्ट वाचत नाही तोंडांतच शब्द फिरत राहतात लोकांना आगोदर हसायची सवय असते त्यामुळे तुमची चूक तुम्हाला कळत नाही
Mast
بہت بہترین بہت عمدہ۔۔لاجواب
Bagtaa. bagtaa. Sakal. zaali....
Sir, great. Not possible to express without, you know what i mean. So say it.
Chaan kavita real condition ahe
Super 👍
❤❤
मस्तच 😂
😂 एक नंबर
Good. Morning. Good. Day. everyone....
Cshor kadam mast😅😅
Mast.. Aaj basalayach pahije😂😂
Awaj ani recording ajun neat pahije
सुंदर
Khup chan😂
खूप छान 😂😂😂😂
👍👍👍👍👍
What a timing 😂😂😂
आज बरेच ससे बाणेदार होतील असेच
Sundar
Duphari.....
Lajawab 👍🙏✅️
तुझ्या आयचा भोक
❤❤🎉🎉😂😂😂
अफलातून सादरीकरण
मस्त 👌👌👌
😅😅😅खूप आभार. 6:23
सुंदर सादरीकरण😂
हल्ली कोरोना नंतर बैठक बंद झाल्यात
❤❤❤😅😅
Sir,
Apan ekda basuch!
😂😂👏🏻👏🏻👏🏻
😂❤
Sea Shore kadam
😂मस्त च
चार नंतर किती प्यालो काही आठवत नाही.. समाधीच्या just एक पाऊल अलीकडची उन्मनिय अवस्था.. तो देतो आणि आम्ही घेतो... बास्स.... 😂😂😂
एकदम तंतोतंत... हे पटलच आपल्याला... दुसऱ्या दिवशी बेड वरच जड झालेल्या डोक्याने, घरातल्यांच्या अजिबात डोळ्यात डोळे घालून न बघता, काल काय काय पराक्रम केले हे आठवण्याचा केविलवाणा प्रयत्न.. एकदम कोरड्या घशा मुळे सकाळी फ्रिज मधली एक लिटर ची थंड पाण्याची बाटली एका दमात संपते.. सगळं सगळं डोळ्यासमोरून गेल एकदा..
खूप छान सर
😅😅😅 6:23
😂😂😂😅🙏🙏👋👏👏👏
Ani. sakhalcha. zaali.
Yek peg hmanata hmanata don chaar zaale dhanghekhor mastikhor mitra saare aatta gola zaale mule jewun zopali ka tye sau ne pahawe tinech saari raatra dolyat jaagawawi aata yetil yajamaan ghari nahitar nantar tari ppalytali sukhe saari aahonchya dolyaat zali bhaari yek don peg hmanata hmanta don chaar zaale sau la matra chinta saari kadhi yayachi swaari ghari yetoh yetoh aattach hmanata hmanata ardhi raatra sarali tari ahonche pawul nase tharyawari kase kase diwas kadhayache bai jarahi ghari yenyachi yaanha naahi ghaai yek peg hmanata hmanta .......
मी अजिबात घेत नाही पण सादरीकरण ऐकून नशा चढली,कारण आम्हीपण कविता करतो आणि माणसं आम्हाला कवी म्हणतात.
Tumchi sound systeam Falatu aahe.
😂😂😂
😂😂😂😂
😂😂
😂😂
😂
तुम्ही घेतात का ❓
कोण नाही घेत?