केलीस सुंदर, रचना, जशी प्रार्थना केली, वाटते प्रेमात, कामना, अर्चना, केली. तरी ही वाटते नच वाया ती गेली. काव्य प्रतिभा सारंगा तुज प्राप्त तर झाली. उत्तम रचना, सूंदर.
मूक नसल्याचा पुरावा द्यायचा आहे एकदा टाहो असा फोडायचा आहे वेगळी नसणार वलये माहीत आहे पण मला माझा खडा टाकायचा आहे रंग आहे रूप आहे आणि अक्कलही पण तिचा अद्याप वापर व्हायचा आहे माहिती नाही कधी उघडेल दरवाजा पण मला उंबरा हा झिजवयाचा आहे
सारंग हा माझा अतिशय आवडता कवी आणि गझलकार आहे.. त्याच हे सादरीकरण आम्हाला इथे उपलब्ध करून दिल्याबद्दल फार धन्यवाद जयेश..😊😊 सारंग शुभेच्छा पुढील लिखाणासाठी
केलीस सुंदर, रचना, जशी प्रार्थना केली,
वाटते प्रेमात, कामना, अर्चना, केली.
तरी ही वाटते नच वाया ती गेली.
काव्य प्रतिभा सारंगा तुज प्राप्त तर झाली.
उत्तम रचना, सूंदर.
@@GANESHBONDE-nj7ri धन्यवाद
5:01 ❤❤❤
सारंग पांपटवार नेहमीच फेवरेट आहे 😊 अतिशय उत्तम..कमी वयात अधिक शब्दात 👌 उत्तम लिखाण आणि सादरीकरण 👌 धन्यवाद जयेश दादा.. मनापासून 😊
th-cam.com/video/OKNxcoCE5tU/w-d-xo.html मराठी सारस्वतांचा मेळा....
दादा...लाजवाब...अप्रतिम...बहोत खूब
धन्यवाद
वय लहान
झेप महान🙏
yes
बहोत खूब मित्रा 🎉
@@gopalvyas5474 धन्यवाद
khup chan, saral sadhi utkrushta kavita
धन्यवाद
मूक नसल्याचा पुरावा द्यायचा आहे
एकदा टाहो असा फोडायचा आहे
वेगळी नसणार वलये माहीत आहे
पण मला माझा खडा टाकायचा आहे
रंग आहे रूप आहे आणि अक्कलही
पण तिचा अद्याप वापर व्हायचा आहे
माहिती नाही कधी उघडेल दरवाजा
पण मला उंबरा हा झिजवयाचा आहे
वाह... सारंग पर्यंत आपल्या सदिच्छा नक्की पोहचतील😊💐
Mast
Khup Chan ,Sunder ,lajawab
धन्यवाद
अप्रतिम....
@@bhagavankumbhar3906 धन्यवाद
कृष्णगजल-जयेश पवार खुप खुप छान गझल रचली आहे आपण......
गजल सारंगची आहे😊😊...मनापासून धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी❤️🍫
अतिशय सुंदर काव्यप्रतिभा आहे सारंग कडे आणि सादरीकरण तर लाजवाब!! ✨
मनापासून धन्यवाद😊
सारंग सर अप्रतिम सादरीकरण.छोटा पॅकेट बडा धमाका. म्हणजे फक्त सारंग.
@@bhagavankumbhar3906 नक्कीच😊😊
Kamaal sarang!
❤️
धन्यवाद
वा कमालच छान आहे
धन्यवाद
खुपच छान मैफिल रंगली जयेश 👏🏻
होय मस्तच
धन्यवाद
अप्रतिम भावा💐💐💐💐
धन्यवाद
Wa ❤❤❤❤
धन्यवाद
मस्त. God bless you
मनापासून धन्यवाद
अप्रतिम सांरग 👌👌
धन्यवाद
Wowwww...kittiiiii sundarrrrr❤
@@mayura1981 धन्यवाद
अप्रतिम भाऊ...... खास करून शेवटचा शेर.... ती घरे......... पूर्णत: विसरायच आहे. 🌷🌷🌷
धन्यवाद
खरच खुप सुंदर❤❤❤❤
धन्यवाद
Ahahaha 🔥 Kya bat hai..mstch
धन्यवाद
Khup chhan
@@rajughare1838 धन्यवाद
जियो 👍👍👍
धन्यवाद
खुपच सुंदर 👌👌
धन्यवाद... इतर व्हिडिओही बघून.. जर आवडलं तर नक्कीच चॅनल subscribe करून शेअर करा मित्रांसोबत🍫❤️🙏
Bohot hard ✨️
thanks
लयभारी 👍👍
धन्यवाद दादा... चॅनलला सपोर्ट करत रहा😊
Apratim Kavita..
चॅनल नक्की बघा पूर्ण आणि मित्रांनाही सांगा😊
Kya baat hai...kami bola 😍😀
धन्यवाद
Wah! Kya baat hai 👌👏 bahut khub ❤️👌👏
धन्यवाद
सुंदर लिहितोस मित्रा..
धन्यवाद.... चॅनलवर असलेले इतर विडिओ सुद्धा नक्की पहा
पटवले तिला तेव्हा पाहिले स्वप्न,
म्हटले बांधेन हिच्याशीच ब्रह्मगाठ,
ती मात्र अचानक निघून गेली,
करून माझी जिन्दगी झाट...
छान
अरे एक नंबर भाई ..❤
वाहह भाई वाहह
धन्यवाद
Wah wah Sundar
मनापासून धन्यवाद
खुपच अप्रतिम लिखाण.. 👌👌🔥👏👏
धन्यवाद
Wah wah
धन्यवाद
खुप छान
मनापासून धन्यवाद
अप्रतिम सारंग मित्रा .. hats off
धन्यवाद
Kya baat....wwa wwa
धन्यवाद... इतर व्हिडिओही बघून.. जर आवडलं तर नक्कीच चॅनल subscribe करून शेअर करा मित्रांसोबत🍫❤️🙏
फारच छान
धन्यवाद
वाह 👍👍👍👌👌
धन्यवाद
Wa....
धन्यवाद
Super
@@sandipchambhare9714 धन्यवाद🍫❤️
सारंग हा माझा अतिशय आवडता कवी आणि गझलकार आहे.. त्याच हे सादरीकरण आम्हाला इथे उपलब्ध करून दिल्याबद्दल फार धन्यवाद जयेश..😊😊
सारंग शुभेच्छा पुढील लिखाणासाठी
धन्यवाद दादा😊
th-cam.com/video/OKNxcoCE5tU/w-d-xo.html मराठी सारस्वतांचा मेळा....
❤❤❤waahhh
धन्यवाद
सादरीकरण 👍👍👍👍👍
धन्यवाद
Wah sarang
♥️♥️
Atishay sundar
धन्यवाद
भारीच.... 😍
धन्यवाद
धम्माल😊😊
धन्यवाद
Waah waah
धन्यवाद... इतर व्हिडिओही बघून.. जर आवडलं तर नक्कीच चॅनल subscribe करून शेअर करा मित्रांसोबत🍫❤️🙏
सुंदर लिखाण आणि सादरीकरण देखील..👌
"एक रस्ता पूर्णतः विसरायचा आहे.." कमाल👏
धन्यवाद जयेश सर ही मैफिल आमच्या पर्यंत पोहचवण्यासाठी..😊❤
धन्यवाद... सारंग पर्यंत आपलं हे प्रेम नक्की पोहचवतो
th-cam.com/video/OKNxcoCE5tU/w-d-xo.html मराठी सारस्वतांचा मेळा....
खूप सुंदर
धन्यवाद
मनापासून ❤️❤️✨
धन्यवाद
Very nice creations.all the best for your bright future.
धन्यवाद
Mast ❤️❤️
धन्यवाद
सुंदर
धन्यवाद
Excellent
धन्यवाद
वाह
धन्यवाद
❤
@@Samadhan96 धन्यवाद
👏👏
धन्यवाद
जबरदस्त....
धन्यवाद... इतर व्हिडिओही बघून.. जर आवडलं तर नक्कीच चॅनल subscribe करून शेअर करा मित्रांसोबत🍫❤️🙏
👌👌👌
धन्यवाद
❤❤❤
धन्यवाद
❤️❤️❤️❤️❤️
धन्यवाद
Umbara zizwaycha ahe kya baat hai
धन्यवाद
👌👌👌👌💐❤
धन्यवाद
💜💜💜
धन्यवाद😊💐
Bhava mann jinkls
धन्यवाद
😄👌
@@bhondbabaclips14 धन्यवाद
छान कार्यक्रम आयोजित केला आहे,
आयोजकाचा नं मिळाला तर बरं होईल प्लीज
जयेश दादा- 8010014473
😂😂😂
🤣🤣🙏
मी पण लेखक आहे पण लोकांनपुढे सादर करू शकलो नाही
करू शकाल.😊👍 शुभेच्छा
Tappyat karykram kartat sir...
धन्यवाद
😂
धन्यवाद
Toh magcha kon aahe...paahilya sarkha vaatto kuthe tari
सिद्धेश लखमदे आहे मागे आणि आकाश कंकाळ
Mitra.... mike neet pakad. Awaaz ghoomtoy. Kahi shabd kalat nahi. Tyamule maja yet nahi.
शुक्रिया मोहम्मद भाई
5:15 ❤❤❤
👌👌👌
धन्यवाद