जांभूळ लागवडीतला सर्वात मोठा अविष्कार | जांभूळ लागवड | जांभूळ शेती | कोकण बहाडोली | kokan bardoli |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 พ.ค. 2023
  • जांभूळ लागवडीतला सर्वात मोठा अविष्कार | जांभूळ लागवड | जांभूळ शेती | कोकण बहाडोली | kokan bardoli |
    #कोकणबारडोली
    #konkanbahadoli
    #jambhulsheti
    #शोधवार्ता
    #shodhvarta
    jamun farming in maharashtra
    jamun farming in india
    jamun farming in marathi
    konkan bahadoli jamun plant
    konkan bahadoli jamun sheti
    konkan bahadoli jamun farming
    konkan bardoli jamun plant
    konkan bardoli jamun sheti
    konkan bardoli jamun farming
    Bardoli jamun sheti
    Bahadoli jamum sheti
    जांभूळ शेती
    जांभूळ छाटणी
    जांभूळ कापणी
    बारडोली जांभूळ हार्वेस्टिंग
    बाहडोली जांभूळ हार्वेस्टिंग
    जांभूळ हार्वेस्टिंग
    जांभूळ बाजारपेठ
    जांभूळ विक्री
    जांभूळ खरेदी विक्री
    जांभूळ ट्रान्सपोर्टिंग खर्च
    जांभळाचे पाणी कधी तोंडावे
    जांभळाच्या झाडाला ताण किती दिवस द्यावा
    जांभळाच्या झाडाचे पाणी कधी तोडावे
    जांभळाच्या झाडाचे पाणी कधी सुरू करावे
    ----------------------------------------------------------------------------------
    अशा प्रकारे व्यवसायाचा व्हिडीओ बनवण्यासाठी संपर्क करा...👇
    शोध वार्ता संपर्क : 9765757575
    Mail id - shodhvartaofficial7575@gmail.com
    ----------------------------------------------------------------------------------
    Disclaimer - ईशारा :
    या चैनलचा उद्देश तुम्हाला वेग-वेगळ्या व्यवसायाबद्दल माहिती देण असून, तुम्ही व्हिडीओमधील कोणताही व्यवसाय करण्यास बांधील नाही आहात. तुम्हाला झालेल्या कोणत्याही नफ्याची किंवा नुकसानीची जबाबदारी 'शोध वार्ता' टिम घेत नाही. प्रत्येक व्यवसायाच यश किंवा अपयश हे व्यवसाय करणाऱ्यांवर अवलंबून असतं. चॅनलचं काम तुम्हाला नव-नवीन व्यवसायां बद्दल केवळ माहिती देणं आहे. ज्याने तुम्हाला कोणताही व्यवसाय समजण्यास मदत होऊ शकेल...
    Videos on this channel are just for educational purposes and spreading information we are not responsible for any loss or profit that happens form any of these videos, it totally depends on your research of the market and hard work ...
    ----------------------------------------------------------------------------------

ความคิดเห็น • 119

  • @atuljoshi5468
    @atuljoshi5468 ปีที่แล้ว +4

    येवले सर आणि शोध वार्ता टीम चे हार्दिक आभार. खूप सुंदर, मुद्देसूद, प्रामाणिक, स्पष्ट माहिती.
    मी शेतकरी नाही पण व्हिडिओ अभ्यासपूर्ण असतात, म्हणून आवर्जून पाहतो.
    धन्यवाद

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      सर,
      कोणताही व्हिडीओ शक्यतो माहितीपूर्ण असावेत आमचा हाच प्रयत्न असतो, जेणेकरून तुम्हाला अगदी सरळ सरळ काळावेत...👍
      आपल्या या सकारात्मक प्रतिक्रियामुळे आम्हाला नक्कीच बळ मिळालं... धन्यवाद सर

  • @rushikeshbedre7961
    @rushikeshbedre7961 ปีที่แล้ว +2

    शोध वार्ता टिमचे आभार. फार सुंदर आणि महत्वाची माहिती दिली, अशीच नवनवीन महिती आपल्या चॅनलद्वारे द्यावी.

  • @balumate5501
    @balumate5501 ปีที่แล้ว +1

    येवले सरांनी खूप छान माहिती दिली माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मी आता यावर्षी नवीन लागवड केलेली आहे

  • @danielreuben8847
    @danielreuben8847 ปีที่แล้ว +2

    सुंदर मुद्देसूद मांडणी. कमी वेळात जास्तीत जास्त माहिती देण्यासाठी जी घाई आणि गडबड इतरत्र पहायला मिळते ती तुमच्या संभाषणात नाही हे प्रामुख्याने जाणवत. आणि मुख्य म्हणजे योग्य छाया चित्रण (जे कमी पाहायला मिळत) - आपले आभार आणि अभिनंदन. फोटोग्राफरचे आणि एडिटरचेही अभिनंदन. श्री. प्रवीण येवले यांचेही आभार. - मी डॅनियल रूबेन, इस्राएल हुन.

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      सातासमुद्रापार आमचं कुणीतरी कौतुक करतंय ही तर आमच्यासाठी संजीवनीच आहे... योग्य आणि अचूक माहिती देताना येवले साहेबांनी प्रेक्षकांच मन जिंकलं आणि शोध वार्ता टीमच्या पोरांनी सुद्धा... सहृदय आभार सरजी...💐💐

  • @dattaandhale4427
    @dattaandhale4427 ปีที่แล้ว +7

    शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाची माहिती. शोध वार्ता टीमचे मनपुर्वक आभार

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      खूपच महत्वपूर्ण माहिती दिली आहे प्रवीण सरांनी...👍

  • @randevnagargoje7118
    @randevnagargoje7118 ปีที่แล้ว +2

    खुप छान व्हिडीओ शेतकऱ्यासाठी बनवला आहे,धन्यवाद टीम शोध वार्ता🙏🙏💐💐

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      शेतकऱ्यांना जांभूळ लागवडीसाठी कुठल्याही प्रकारच्या अडचणीला सामोरे जावं लागू नाही म्हणून हा प्रयत्न आहे....
      मनःपूर्वक आभार🙏

  • @Samarth_Mundhe_07
    @Samarth_Mundhe_07 ปีที่แล้ว +1

    जांभळ लागवडीसाठी लागणारी संपूर्ण माहिती ज्या पद्धतीत सांगितली ती अप्रतिम वाटली....

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद सर आपले प्रतिक्रिया आम्हाला बळ देणारी आहे

  • @deepakhadule6368
    @deepakhadule6368 ปีที่แล้ว +1

    प्रवीण येवले सरांनी खूप छान माहिती दिली त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी गेल्या तीन वर्षापासून जांभळाची बाग केलेली व त्यांच्या मार्गदर्शनाखाली माझी बाग खुप चांगली डेव्हलप झालेली आहे धन्यवाद सरांना

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      अगदी बरोबर सरजी,
      प्रवीण येवले सरांना या क्षेत्रातील ज्या पद्धतीत माहिती आहे ती वाखाण्याजोगी आहे. मानलं या माणसाला...👌

    • @vk29869
      @vk29869 ปีที่แล้ว

      मोबाईल no मिळेल ka ….?

  • @digambergulde7370
    @digambergulde7370 ปีที่แล้ว +2

    भाऊ. आपण. आर्या. अर्थाने. शेतकर्यांचे. कल्याण करणारे. शेती मित्र. आहात. धन्यवाद. जय. जवान. जय. किसान.

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      मनःपूर्वक आभार सरजी🙏

  • @Samarth_Mundhe_07
    @Samarth_Mundhe_07 ปีที่แล้ว +2

    प्रवीण येवले सरांना जेवढे धन्यवाद द्यावेत तेवढे कमीच आहेत...

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद सरजी

  • @sambhajizinzurke8879
    @sambhajizinzurke8879 ปีที่แล้ว

    खूप छान व योग्य माहिती जांभूळ शेतकऱ्यांच्या उपयोगाचे आहे

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      शेतकऱ्यांना जांभूळ लागवडीसाठी कुठल्याही प्रकारच्या अडचणीला सामोरे जावं लागू नाही म्हणून हा प्रयत्न आहे....🙏

  • @suhaspalande6077
    @suhaspalande6077 2 วันที่ผ่านมา

    सुंदर माहिती दिली आहे सर पण छाटणी कधी करावी.याबाबत माहिती दिली तर बरे होईल 😂

  • @pawarsampat
    @pawarsampat ปีที่แล้ว +5

    येवले सर आपण जांभळ पिकाबद्दल एक पुस्तक लिहिणे त्याच्यामध्ये सविस्तर माहिती देणे अधिक फायद्याचे होईल मी आपला सारखे फोनचा त्रास कमी होईल धन्यवाद सर

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว +1

      नक्कीच सर आपण केलेले सूचना अगदी सुचक आहे त्यामुळे यावर विचार करणं गरजेचं आहे

  • @gatmat6146
    @gatmat6146 9 หลายเดือนก่อน

    Anchor has good skill.of asking relevent questions .Thanks to Yewale sir .....

  • @dattamarkad310
    @dattamarkad310 ปีที่แล้ว +1

    Yeole सर खूप छान माहिती दिलीत

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      मनःपूर्वक आभार सरजी

  • @anilgitepatil728
    @anilgitepatil728 ปีที่แล้ว +1

    अतिशय उपयुक्त माहिती

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      धन्यवाद सरजी

  • @shalinidhakne8844
    @shalinidhakne8844 ปีที่แล้ว +7

    प्रवीण येवले सरांनी त्यांच्या जांभळ बागेमध्ये आल्यानंतर मुद्देसूद माहिती जर प्रत्यक्षात सुद्धा दिली तर जांभळ लागवड एकरी निश्चित आणखीन शेतकऱ्यांचा कल वाढेल हे निश्चित जाणवत आहे आणि येवले सर ते देतील असा विश्वास सुद्धा आहे...

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      त्या पद्धतीची विनंती मी प्रवीण येवले सरांना केलेली आहे आणि निश्चित मला खात्री आहे की प्रत्यक्षात येणाऱ्यांना किंबहुना मोबाईलवर संपर्क साधणाऱ्यांना परिपूर्ण माहिती देतील असा त्यांनी विश्वासही आम्हाला दिला आहे

  • @guruprasadbarve9672
    @guruprasadbarve9672 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती दिली प्रविण सरांनी

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      मनःपूर्वक आभार सरजी

  • @user-ny8ru2jb6p
    @user-ny8ru2jb6p 4 หลายเดือนก่อน

    सर दोघांनीही छान माहिती दिली धन्यवाद सर

  • @balasahebdhadwad5233
    @balasahebdhadwad5233 ปีที่แล้ว

    Nice information sir...

  • @digambarbodkhe720
    @digambarbodkhe720 ปีที่แล้ว

    उत्कृष्ट माहिती मिळाली

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      धन्यवाद सर

  • @harshadaparab1842
    @harshadaparab1842 ปีที่แล้ว +3

    झाडे लावा झाडे जगवा आपला कोकण हिरवागार ठेवा 🙏 कोकणी माणसाने कृपा करून आपल्या जमिनी विकू नका 🙏 पडीक जमीन असेल तर तिथे उत्पन्न देणारी झाडे लावा

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว +2

      अगदी बरोबर आपला कोकण भारीच बरं

  • @surendrabargaje8214
    @surendrabargaje8214 ปีที่แล้ว

    छान माहिती शेतकरी वर्गासाठी

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद सर

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp 4 หลายเดือนก่อน

    जय जवान जय किसान. जय शोध वार्ता.

  • @maharudramaske
    @maharudramaske ปีที่แล้ว

    व्हिडिओ खुप सुंदर शूट केला आहे सर..

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद सरजी

  • @ravindradeshmukh3349
    @ravindradeshmukh3349 ปีที่แล้ว

    Khup Chan Mahiti congratulations sir

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद सरजी

  • @vinodpatil2629
    @vinodpatil2629 2 หลายเดือนก่อน

    Mi bahadolikar dadani khup changali mahiti dili tar ya varshi jambul kadi chalu hotil amachay kade khup let gelyat

  • @sudhirmane7218
    @sudhirmane7218 ปีที่แล้ว +1

    खूप छान शोध वार्ता व येवले सरांचे खूप खूप आभार

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      मनःपूर्वक आभार सरजी

    • @ashokpimpale6310
      @ashokpimpale6310 ปีที่แล้ว

      आभार

  • @nikhilsdhakne
    @nikhilsdhakne ปีที่แล้ว +4

    एका पिकाविषयी किती परिपूर्ण माहिती असू शकते याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे प्रवीण येवले सर, पिकासाठी काय आणि कोणती काळजी आणि कधी घेतली पाहिजे सर्व माहिती साध्या आणि सोप्या भाषेत मिळालं....

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      शेतीनिष्ठ शेतकरी प्रवीण येवले सरांसारखा अभ्यासू माणूस किमान माझ्या आयुष्यात मी पाहिलेला नाही वास्तविक पाहता प्रत्येक गोष्टीचा सखोल ज्ञान आणि इतरांना माहिती देण्याचं त्यांचं कसब प्रशंसनीय आहे...

  • @suryakantdhawale5354
    @suryakantdhawale5354 ปีที่แล้ว

    Very nice...... Pravinbhau

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      धन्यवाद सरजी

  • @shashikantmarge5355
    @shashikantmarge5355 ปีที่แล้ว +1

    🎉👌👌👍👍

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      धन्यवाद सरजी

  • @rajendrakatre207
    @rajendrakatre207 ปีที่แล้ว

    जय किसान

  • @pravinsawant8969
    @pravinsawant8969 ปีที่แล้ว

    Good knowledge

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      धन्यवाद सरजी

  • @spjmalimumbai
    @spjmalimumbai ปีที่แล้ว

    Great,

  • @carvalhofarmgoa4050
    @carvalhofarmgoa4050 ปีที่แล้ว

    Best video

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      धन्यवाद सरजी

  • @swatigaikwad7829
    @swatigaikwad7829 ปีที่แล้ว +2

    Inspit of all climate calamities the farmer is still standing firm.

    • @swatigaikwad7829
      @swatigaikwad7829 ปีที่แล้ว

      shetkari ahe तर आपण आहोत.

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      अगदी बरोबर ताई

  • @Joshiji77
    @Joshiji77 ปีที่แล้ว

    Very good sir

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      मनःपूर्वक आभार सरजी

  • @sanjaygaware5216
    @sanjaygaware5216 4 หลายเดือนก่อน

    साहेब मी शंभर जाभंळि चि रोप लावले आता ति तीन वर्षे झाली

  • @VikasShende101
    @VikasShende101 ปีที่แล้ว

    ✨Varietie Konti Changli Aahe & Price Sanga Sir Ji Please........🙌🙌🙏

  • @sushilatalekar289
    @sushilatalekar289 14 วันที่ผ่านมา

    जांभळाचे झाडाजवळ साप असतात साप जांभूळ खातो हे खरे आहे का मी स्वतः जांभळाच्या आळ्यातून मोठा सर्प निघून जाताना पाहिले होते

  • @shindesanket1973
    @shindesanket1973 9 วันที่ผ่านมา

    Kokan bhadoli zadachi rope kuthe miltat

  • @swagatsannaki7889
    @swagatsannaki7889 2 หลายเดือนก่อน

    आपसूक विचारपूस करून माहिती इतर लोकांपर्यंत पोहोचवल्या बद्दल दोघांचे आभार. येवले सरांचा नंबर भेटू शकेल का

    • @shodhvarta
      @shodhvarta  2 หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद सर आभारी आहोत

  • @udyogmarg
    @udyogmarg ปีที่แล้ว

    Amhi pratikshet ahot sir.....

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว +1

      उदया सकाळी पाच वाजता पाहायला मिळेल सरजी...

    • @pravinyeole4738
      @pravinyeole4738 ปีที่แล้ว

      मला जी माहिती आहे, ज्याच द्यान मला विविध ठिकाणां वरून प्राप्त झालं ते प्रामाणिकपणे देण्याचा प्रयत्न केलाय. शेतकरी या देशाचा आत्मा आणि पोशिंदा आहे. त्याची थोडी का होईना सेवा करण्याची या माध्यमातून मला संधी शोध वार्ता ने उपलब्ध करून दिली. खूप खूप धनयवाद!

  • @sankuparna
    @sankuparna 12 วันที่ผ่านมา

    Aho phone uchala business karayacha asel tar
    Amhi kup praytne efforts ghetle tumhi call fhet nahit and call hi karat nahi

  • @yogeshkambere7902
    @yogeshkambere7902 4 หลายเดือนก่อน

    Zaadaache aantar kiti aahe

  • @bapusahebsasane5265
    @bapusahebsasane5265 หลายเดือนก่อน

    चांगली रोपे कोठे मिळतात ?

  • @anilwankhede9260
    @anilwankhede9260 ปีที่แล้ว

    सर माझ्या शेता मध्ये 12 वर्षपासून जांभूळ चं झाड आहे पण त्याला जांबळ येत नाही त्यावर उपाय

  • @nayanapatil2265
    @nayanapatil2265 ปีที่แล้ว

    Chan kokan made ha projects honar ka

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      नक्की होऊ शकतो प्रवीण येवले सर आपल्याला मदत करतील

  • @mrunalipawar1794
    @mrunalipawar1794 ปีที่แล้ว +1

    हो आमचं ही खुप ड्रोपिंग झालं

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      व्हिडिओमध्ये प्रवीण येवले सरांचा नंबर दिलेला आहे त्यावर त्यांना संपर्क करा

  • @pawarsampat
    @pawarsampat ปีที่แล้ว

    पहिली छाटणी झाडाचे किती उंची झाल्यावर करावी

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      व्हिडिओमध्ये शेतकरी प्रवीण येवले सरांचा नंबर दिलेला आहे त्यांच्याशी संपर्क साधा

  • @somnathugale471
    @somnathugale471 ปีที่แล้ว

    जांभळ डायबिटीससाठी उपयुक्त आहे पण टिकवान क्षमता नाहि मग शेतकऱ्याने पैसेवल्यासाठी विकायचं कस काय ते

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं आणि ऐकलं

  • @chittaranjankadam3200
    @chittaranjankadam3200 ปีที่แล้ว

    कलम केलेलं झाड आठ वर्षे ची आहेत आजपर्यंत फळ लागली नाही

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      व्हिडिओमध्ये येवले साहेबांचा नंबर दिलेला आहे संपर्क साधा...👍

  • @nanalakal1182
    @nanalakal1182 ปีที่แล้ว

    जांभूळ पिकामध्ये आंबा लागवडी प्रमाणे इस्राईल पद्धतीच्या लागवड शक्य आहे का

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      व्हिडिओमध्ये शेतीनिष्ठ शेतकरी प्रवीण येवले सरांचा नंबर दिलेला आहे त्यांच्याशी संपर्क साधा

  • @umeshpadilkar2297
    @umeshpadilkar2297 10 หลายเดือนก่อน

    जांभळे सर,
    आमचे जांभळाचे झाड १०वर्ष झालेलं आहे.
    झाडाची उंची आता २० फूट उंच आहे.
    तरीही झाडाला फलं येत नाही.
    काय कारण असेल.
    उपाय सांगा

    • @shodhvarta
      @shodhvarta  10 หลายเดือนก่อน

      व्हिडिओमध्ये शेतीनिष्ठ शेतकरी प्रवीण येवले सर यांचा नंबर दिलेला आहे त्यांच्याशी संपर्क साधा

  • @mangalk6043
    @mangalk6043 ปีที่แล้ว +1

    जांभुळ कीती वर्षे ला लागायला सुरुवात होते ते सांगा ना सर

  • @sureshdeokar7602
    @sureshdeokar7602 11 หลายเดือนก่อน

    Ropancha bhav kay ahe sir

    • @shodhvarta
      @shodhvarta  11 หลายเดือนก่อน

      प्रवीण येवले पाटील रूप विकत नाहीत आपल्याला जवळच्या एखाद्या नर्सरीशी संपर्क करावा लागेल सर

  • @user-2191
    @user-2191 ปีที่แล้ว

    सर जांबुळ खाली पडून खराब होत नाही का..

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      काही वेळात त्यावर उपाय केले पाहिजेत

  • @niks9763
    @niks9763 ปีที่แล้ว

    Can we take this crop in Black Soil???

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      प्रतिक्रिया मराठी मध्ये द्यावी जेणेकरून आम्हाला उत्तर देता येईल...🤗

    • @niks9763
      @niks9763 ปีที่แล้ว

      @@shodhvarta hi jambhulachi jhade aapan kalya matit lavu shakto ka??

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      @@niks9763 हो पण त्यासाठी पाणी निचरा होण्याची व्यवस्था करावी लागेल....
      अधिक माहितीसाठी - 9175543111 प्रवीण येवले सर

  • @anillahane1696
    @anillahane1696 ปีที่แล้ว

    दोन ओळींमधील व झाडातील अंतर किती असावे व एकरी किती झाडे बसतात व प्रवीण येवले सरांचा मोबाईल नंबर द्यावा

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      व्हिडिओमध्ये प्रवीण येवले सरांचा नंबर दिलेला आहे त्यांना फोन करा आणि सविस्तर चर्चा करा

  • @VikramHasabe-gx5xz
    @VikramHasabe-gx5xz ปีที่แล้ว

    हा कोकण बहाडोली जांभुळ रोपे कोठे मिळतील

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว +1

      व्हिडिओ मध्ये येवले सरांचा नंबर दिलेला आहे त्यांच्याशी संपर्क साधा

    • @madhurip96
      @madhurip96 ปีที่แล้ว

      Dapoli krushi vidyapeeth

  • @tukaramkarhale7038
    @tukaramkarhale7038 ปีที่แล้ว

    DISTANCE KITI AHE.YEALD KITI YETE.

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      प्रवीण सरांना फोन लावला तर पूर्ण माहिती मिळेल

  • @VenkatUmate-rk6rt
    @VenkatUmate-rk6rt ปีที่แล้ว

    Contact no ahe ka pl

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      व्हिडिओमध्ये दिलेला आहे सरजी

  • @vilaskalekar2516
    @vilaskalekar2516 ปีที่แล้ว

    आपला mob no मिळेल का

    • @shodhvarta
      @shodhvarta  ปีที่แล้ว

      शेतीनिष्ठ शेतकरी प्रवीण येवले सरांचा नंबर व्हिडिओमध्ये दिलेला आहे