तीन एकरात अंजीर शेतीतून 20 लाखाचे विक्रमी उत्पादन | fig farming | अंजीर शेती | anjeer | shodh varta

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
  • ----------------------------------------------------------------------------------
    सागर बापूराव सणस रा. खोर ता. दौंड जी. पुणे संपर्क - 8999481616
    ----------------------------------------------------------------------------------
    तीन एकरात अंजीर शेतीतून 20 लाखाचे विक्रमी उत्पादन | अंजीर शेती | fig farming | anjir sheti | shodh varta |
    #अंजीरलागवड
    #अंजीररोपे
    #anjirrope
    #anjirshetimaharashtra
    #अंजीरशेतीमहाराष्ट्र
    #अंजीरशेतीमराठी
    #anjirshetimarathi
    #figtree
    #figfruit
    #figplant
    ----------------------------------------------------------------------------------
    अशा प्रकारे व्यवसायाचा व्हिडीओ बनवण्यासाठी संपर्क करा...👇
    शोध वार्ता संपर्क : 9765757575
    Mail id - shodhvartaofficial7575@gmail.com
    ----------------------------------------------------------------------------------
    Disclaimer - ईशारा :
    या चैनलचा उद्देश तुम्हाला वेग-वेगळ्या व्यवसायाबद्दल माहिती देण असून, तुम्ही व्हिडीओमधील कोणताही व्यवसाय करण्यास बांधील नाही आहात. तुम्हाला झालेल्या कोणत्याही नफ्याची किंवा नुकसानीची जबाबदारी 'शोध वार्ता' टिम घेत नाही. प्रत्येक व्यवसायाच यश किंवा अपयश हे व्यवसाय करणाऱ्यांवर अवलंबून असतं. चॅनलचं काम तुम्हाला नव-नवीन व्यवसायां बद्दल केवळ माहिती देणं आहे. ज्याने तुम्हाला कोणताही व्यवसाय समजण्यास मदत होऊ शकेल...
    Videos on this channel are just for educational purposes and spreading information we are not responsible for any loss or profit that happens form any of these videos, it totally depends on your research of the market and hard work ...
    ----------------------------------------------------------------------------------

ความคิดเห็น • 122

  • @suhaaskondurkar0001
    @suhaaskondurkar0001 10 หลายเดือนก่อน +28

    तुम्हाला मानलं सर,तुम्ही ज्या शेतकर्या कडे जाता, त्याच्या पिकाविषयी तुम्ही प्रथम अभ्यास करता, इतर शेतकर्या न च्या मनात काय प्रश्न निर्माण होऊ शकतो ,त्यानुसार तुम्ही समोरील शेतकर्या ना प्रश्न विचारत असता,खरंच तुम्ही अभ्यासू वेक्तिमत्व अहहत सर,धन्यवाद तुम्हाला आणि तुमच्या टीम ला आणि तुमच्या फूडच्या वाटचालीस शुभेच्छा💐

    • @shodhvarta
      @shodhvarta  10 หลายเดือนก่อน +3

      खूप खूप धन्यवाद सर आपण कायम सकारात्मक प्रतिक्रिया देऊन आम्हाला संजीवनीच देत आहात त्यामुळे शोध भारताच्या पूर्ण टीमकडून आपल्याला मनस्वी आभार

    • @abhidadas9982
      @abhidadas9982 9 หลายเดือนก่อน

      काळी माती असणारी जमीन चालेल का

    • @sudhirkadam9841
      @sudhirkadam9841 8 หลายเดือนก่อน +1

      आमच्या गावात वटवाघळांची संख्या खुपच आहे तसेच कावळे पण भरपुर आहेत वन्यजीव पण आहेत मग आम्ही अंजीर सेती कशी करावी ❤🙏

  • @सुर्यरावसुर्यराव
    @सुर्यरावसुर्यराव 10 หลายเดือนก่อน +12

    सुंदर.
    सुशिक्षितच नव्हे तर उच्च शिक्षित त्यातही विज्ञान शाखेच्या हुशार लोकांनी शेती,पशुपालन,जलसिंचन जलसंवर्धन इइइ बाबतीत लक्ष घातले पाहिजे.

  • @rajaramsawant2768
    @rajaramsawant2768 9 หลายเดือนก่อน +3

    खूप छान सागर साहेब आणि शोधवार्ता चे खूप खूप आभार आणि अभिनंदन धन्यवाद

  • @AjayKawatagi
    @AjayKawatagi หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम ...
    सागर सर खुप छान

  • @atamtekale2996
    @atamtekale2996 10 หลายเดือนก่อน +2

    खुप छान!
    सागर सणस खरंच आपली अंजीर बागेतील झाड निरोगी व सुदृढ आहेत. माझ्या परस बागेत दोन झाडे होती. कोकीळ पक्षी फळं खाण्यासाठी येत. खरंच
    दिनकर /पुना रेड या प्रजातीची अंजीर खुप गोड व रसरशीत असतात.
    मुलाखतकारांच
    सादरीकरण उत्तम आहे.माहिती दिल्याबद्दल धन्यवाद!

  • @vitthalkochde5335
    @vitthalkochde5335 หลายเดือนก่อน

    🎉सागर सर🎉
    तुम्ही विदर्भ तील अंजीर लागवड माहिती देण्याबदल खुप-खुप धन्यवाद

  • @marotikhaire2384
    @marotikhaire2384 7 หลายเดือนก่อน

    खूप छान दोघांची पण मुलाखत खूप आवडली...😊

  • @aditishelar2895
    @aditishelar2895 10 หลายเดือนก่อน +9

    घर छान आहे.मला अंजीर रोपे मिळतील का?

  • @vishwanathrathod8911
    @vishwanathrathod8911 7 หลายเดือนก่อน +1

    Ek no. Mahiti Sir dhanyawad

  • @dasharathpawaskar2791
    @dasharathpawaskar2791 4 วันที่ผ่านมา

    फारच सुंदर VDO

  • @sachinsalokhe91
    @sachinsalokhe91 8 หลายเดือนก่อน +1

    राज वाडा खुप छान आहे

  • @StatusKing-fn4lv
    @StatusKing-fn4lv 8 หลายเดือนก่อน +2

    माझ्या घराच्या अंगणात दोन झाडे आहे अंजिराचे आम्ही खूप खातो आणि दुसऱ्यांना पण देतो खायला

  • @dattakhopade9221
    @dattakhopade9221 9 หลายเดือนก่อน +2

    अत्यंत सुंदर माहिती व्हिडिओ बनवल्याबद्दल धन्यवाद

    • @shodhvarta
      @shodhvarta  9 หลายเดือนก่อน

      मनःपूर्वक आभार सरजी आभारी आहोत

  • @pushpalatachaudhari2750
    @pushpalatachaudhari2750 10 หลายเดือนก่อน +2

    खुपच सुंदर बंगला

  • @iqbaldiswaq5218
    @iqbaldiswaq5218 5 หลายเดือนก่อน +3

    Great sagar sir.see u soon

  • @ChandrikaThorat-up2xd
    @ChandrikaThorat-up2xd 7 หลายเดือนก่อน +1

    So nice sir good information 👍

  • @jagannathjagtap5223
    @jagannathjagtap5223 9 หลายเดือนก่อน +3

    साहेब आपण हे सांगितले नाही की झाडाची छाटणी कोणत्या महिन्यात करावी त्या नंतर कोणती खते केव्हा फावरायची हे महत्वाचे आपण सांगितले नाही आम्ही आपलीच रोपे घेऊ

  • @vijaybhatanglikar9227
    @vijaybhatanglikar9227 10 หลายเดือนก่อน +2

    Anchor far sunder thanks

  • @muralidharashetty701
    @muralidharashetty701 14 วันที่ผ่านมา

    Super sir ji 🙏🙏🙏

  • @jagtapbhagwat7805
    @jagtapbhagwat7805 3 หลายเดือนก่อน

    धन्यवाद सर अभिनंदन खुप खुप छान 🌹🌹🌹🙏🙏🙏🙏

  • @virallyoutube
    @virallyoutube 7 หลายเดือนก่อน

    Very good cultivation of figs, I also grow these figs in Indonesia

  • @keshavdudhal9436
    @keshavdudhal9436 3 หลายเดือนก่อน

    Khup chan mahiti 💖

  • @Bharat_Jadhav_Patil-
    @Bharat_Jadhav_Patil- 29 วันที่ผ่านมา

    सागर सर अभिनंदन सर

  • @bhagwandeshekar3015
    @bhagwandeshekar3015 3 หลายเดือนก่อน

    अगदी उत्तम

  • @vijaybhatanglikar9227
    @vijaybhatanglikar9227 10 หลายเดือนก่อน +1

    Sir.moringa leaf powder kerne lagvad kashi keravi.kiti anteraver. Konte van lavave. Pala tyar nerne karota.

  • @balrajpatil6869
    @balrajpatil6869 10 หลายเดือนก่อน +2

    खरंच खूपच छान! सागर सणस

    • @shodhvarta
      @shodhvarta  10 หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद सर आपण या शेतकऱ्याला पाठबळ दिले पाहिजे

    • @gurulingumbare1699
      @gurulingumbare1699 หลายเดือนก่อน

      सागर साहेबांचा मो . नंबर द्या मला रोपे पाहिजेत साहेब

  • @tukaramjadhwar5241
    @tukaramjadhwar5241 10 หลายเดือนก่อน +1

    Chan mahiti deli sr

  • @rathodmedical7362
    @rathodmedical7362 2 หลายเดือนก่อน

    VERY NICE INFORMATION

  • @vijayabhole5848
    @vijayabhole5848 หลายเดือนก่อน

    Sir bharpur rop tayar karun dile

  • @JagdishPawar-z2f
    @JagdishPawar-z2f 10 หลายเดือนก่อน +1

    Sir,
    SRT shetti paddhati va var videos please.

  • @sopan880
    @sopan880 10 หลายเดือนก่อน

    शिक्षित लोकांनी शेती करावी, खूप छान

    • @shodhvarta
      @shodhvarta  10 หลายเดือนก่อน

      वास्तव आहे सर हे

  • @itsvijay4620
    @itsvijay4620 หลายเดือนก่อน

    Good job sir 👍

  • @GajananParkhe-us5vh
    @GajananParkhe-us5vh 10 หลายเดือนก่อน +1

    Mazi pach acre Sheti ahe. Sangola yet he ahe. Kali mati ahead. Mala Anjar sheti karavayachi, ahead. Guide me.

  • @janardhannaikwadi2665
    @janardhannaikwadi2665 17 วันที่ผ่านมา

    रात्रीच्या वेळस वटवाघूळ खातेत काय उपाय करावा..

  • @shivajikalwtre4937
    @shivajikalwtre4937 8 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिली आहे सर अजिंठा लेणी परिसरात येईल का सर डोंगराळ भाग आहे सर थोडी हलकी जमीन आहे

    • @shodhvarta
      @shodhvarta  8 หลายเดือนก่อน

      व्हिडिओमध्ये सणस पाटलांचा नंबर दिलेला आहे त्यांना फोन करा सर म्हणजे ते तुम्हाला परिपूर्ण अशी माहिती देतील

  • @rajkothari6915
    @rajkothari6915 10 หลายเดือนก่อน

    Sir ajir pikamadhe watvagul khup tras detat tyavar kay upay ahe ka plz te sanga.

  • @AgroEarth
    @AgroEarth 4 หลายเดือนก่อน

    What about the Birds eating the fruits??
    And Copper fungus on plants??
    Update on this

  • @pushpalatachaudhari2750
    @pushpalatachaudhari2750 10 หลายเดือนก่อน +1

    nashik ला झाडे पाठवतात का तुंम्ही सर

  • @mahadeolate5024
    @mahadeolate5024 2 หลายเดือนก่อน

    Supper Sanas sir 👌👌🌹🌹

  • @chandrabhanlambe659
    @chandrabhanlambe659 8 หลายเดือนก่อน

    Poyata matichi Jamin chalate ka kalava

  • @ganeshparkhi4926
    @ganeshparkhi4926 8 หลายเดือนก่อน

    Badia siir ❤

  • @beedkarvanita3334
    @beedkarvanita3334 10 หลายเดือนก่อน

    वाह, खूपच छान गुरुवर्य.. मस्त व्हिडिओ होतो अंजीर चा 👌👌👌👌

    • @shodhvarta
      @shodhvarta  10 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद वनिता...🙏

  • @learnforexams1493
    @learnforexams1493 2 หลายเดือนก่อน

    मी मराठवाड्यातील आहे,मी माझ्या शेतात दोन झाडे लावलेली आहे.दोन वर्षांची झाडे झाली पण अजुन फळ नाही लागत

  • @baliramgarad5094
    @baliramgarad5094 8 หลายเดือนก่อน

    काळ्याक्षार जमीनीत या चोपन जमीनीत लागवड करू शकतो का ?

  • @user-sn6fk2py9j
    @user-sn6fk2py9j 8 หลายเดือนก่อน

    अभिनंदन सागर भाऊ

    • @shodhvarta
      @shodhvarta  8 หลายเดือนก่อน

      धन्यवाद सरजी

  • @RushiRathod-y7u
    @RushiRathod-y7u 2 หลายเดือนก่อน

    Nice sar

  • @uttamraosurywanshi5387
    @uttamraosurywanshi5387 หลายเดือนก่อน

    रोपांची किंमत ही फारच आहे .किंमत रु.२०/२५ असावी .

  • @kiranhariomkale7859
    @kiranhariomkale7859 10 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद सर. आमच्याकडे एक झाड आहे अंजीर च खूप मोठे आहे अंजीर येतात पण झाडाला टिकत नाहीत आणि मोठे होत नाहीत. काय कराव उपाय सांगा प्लीज

  • @bhagwatjogdand2970
    @bhagwatjogdand2970 หลายเดือนก่อน

    😊😊.

  • @abathorat5843
    @abathorat5843 7 หลายเดือนก่อน +2

    आमचि काळिचि भारि जमीन आहे 100% . पाणि धरुन ठेवनारि आहे तर त्यात अंजिर लावला तर चालेल का इतर किति ठेवावी. औरंगाबाद जिल्हा आहे

    • @ppk9011
      @ppk9011 5 หลายเดือนก่อน +1

      छत्रपती संभाजी नगर बोलना भाउ

    • @abathorat5843
      @abathorat5843 5 หลายเดือนก่อน

      @@ppk9011 ha bolana

  • @sunildeshmukh6708
    @sunildeshmukh6708 10 หลายเดือนก่อน +3

    रोप मिळेल का सर

  • @sunilchaudhari6367
    @sunilchaudhari6367 4 หลายเดือนก่อน

    पाणी व्यवस्थापन कसं करायचं

  • @jagannathjagtap5223
    @jagannathjagtap5223 7 หลายเดือนก่อน

    फळे घेण्यासाठी अंजीर झाडाची कटिंग कोणत्या महिन्यात करावी व कसी करावी

    • @shodhvarta
      @shodhvarta  7 หลายเดือนก่อน

      व्हिडिओमध्ये शेतकऱ्याचा नंबर दिलेला आहे त्यावर संपर्क करा आणि तुम्हाला अभिप्रेत असलेले सर्व माहिती मिळवा

  • @gurulingumbare1699
    @gurulingumbare1699 3 หลายเดือนก่อน

    लागवड किती बाय किती योग्य अंतर आहे साहेब

    • @shodhvarta
      @shodhvarta  3 หลายเดือนก่อน

      ईस्रायल पद्धत किंवा घनपद्धत अशा वेगवेगळ्या पद्धती आहेत... सागर सणस यांना फोन करा...

  • @NitinMaharaj10
    @NitinMaharaj10 10 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤ awesome

  • @parashramingle
    @parashramingle 8 หลายเดือนก่อน

    धन्यवाद साहेब

  • @vijaybhatanglikar9227
    @vijaybhatanglikar9227 10 หลายเดือนก่อน

    Kadipala konte van lavave. Te machin made dry kese kerave.tyachi pawder kasi keravi. Dryer machin . Pawder karita pelvlaser kote machin kute milte tyacha adress mob. Dyva

  • @urmilachaudhari8132
    @urmilachaudhari8132 6 หลายเดือนก่อน +1

    अंजीर काय भाव विकतात

  • @rahulmaindarge2097
    @rahulmaindarge2097 9 หลายเดือนก่อน

    खोड कीड चा प्रॉब्लेम आहे त्यावर आपले मत काय ahe

  • @subhanshaikh7303
    @subhanshaikh7303 10 หลายเดือนก่อน

    Sir khup chan

    • @shodhvarta
      @shodhvarta  10 หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद सर आभारी आहोत

  • @sadashivnavghare7615
    @sadashivnavghare7615 6 หลายเดือนก่อน

    market rate kay aahet

  • @balrajpatil6869
    @balrajpatil6869 10 หลายเดือนก่อน

    पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील बारशी तालुक्यातील धानोरा गावात माझी शेती आहे याबाबत मार्गदर्शन व्हावे

    • @shodhvarta
      @shodhvarta  10 หลายเดือนก่อน

      व्हिडिओमध्ये शेतीनिष्ठ शेतकरी सागर सणस यांचा संपर्क क्रमांक दिलेला आहे आपण त्यांच्याशी संपर्क साधा आणि आपल्याला अभिप्रेत असलेली सर्व माहिती मिळवा

  • @rahulmaindarge2097
    @rahulmaindarge2097 9 หลายเดือนก่อน

    पाखरे खाण्याचा त्रास होतो असे म्हणतात
    यावर आपले म्हणणे काय?

  • @SureshPandharkar-oe8ql
    @SureshPandharkar-oe8ql 3 หลายเดือนก่อน

    भाऊ आमची पण 100 ऐकर शेती करा

  • @vaibhavkale4795
    @vaibhavkale4795 10 หลายเดือนก่อน

    सर झाड लागवड केल्यानंतर किती दिवसान उत्पन्न चालू होणार

    • @shodhvarta
      @shodhvarta  10 หลายเดือนก่อน +1

      व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे आपण व्हिडिओ एक वेळेस पहा आपल्या लक्षात येऊन जाईल तरीही आपल्याला यापेक्षा अधिक ची माहिती हवी असेल तर व्हिडिओमध्ये सागर सणस यांचा मोबाईल क्रमांक दिलेला आहे त्यावर संपर्क साधा

  • @ubaleprakash2270
    @ubaleprakash2270 4 หลายเดือนก่อน

    Rope kuthe miltil

  • @sunilchaudhari6367
    @sunilchaudhari6367 4 หลายเดือนก่อน

    एक रूप किती रुपयाला मिळते एक झाड

  • @KISANRASHTRA-cm8zh
    @KISANRASHTRA-cm8zh 8 หลายเดือนก่อน

    नर्सरीच नाव काय आहे सर?

  • @nikhilsdhakne
    @nikhilsdhakne 10 หลายเดือนก่อน +1

    👌🏻👌🏻

    • @shodhvarta
      @shodhvarta  10 หลายเดือนก่อน

      धन्यवाद

  • @rameshwarmapari5598
    @rameshwarmapari5598 10 หลายเดือนก่อน

    Sir mase paln vishye video banva

    • @shodhvarta
      @shodhvarta  10 หลายเดือนก่อน

      नक्की सर लवकर प्रयत्न करूयात एक दोन व्हिडिओ आहेत वेगळ्या व्यवसायावर ते झाले की आपण प्रयत्न करू

  • @rameshwarmapari5598
    @rameshwarmapari5598 10 หลายเดือนก่อน

    Very very nice sir 💞💞🌹🌹

    • @shodhvarta
      @shodhvarta  10 หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद सर आभारी आहोत

  • @balasahebpatil5415
    @balasahebpatil5415 5 หลายเดือนก่อน

    शोधवर्ता शेती, धंधा वैगरे की नुसते दुसऱ्याच विचारतात

    • @shodhvarta
      @shodhvarta  5 หลายเดือนก่อน

      भाऊ, हा धंदा करायचा तुम्हाला कुणी सांगितला ???

  • @purushottamchavan8259
    @purushottamchavan8259 10 หลายเดือนก่อน

    👌👍🎉🎉

  • @saddammirza5914
    @saddammirza5914 10 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤❤

  • @namdeojagdhane5708
    @namdeojagdhane5708 2 หลายเดือนก่อน

    😅

  • @rajendraraut-kg9yk
    @rajendraraut-kg9yk 10 หลายเดือนก่อน +1

    Sir ropa chi cost sanga

    • @subhanshaikh7303
      @subhanshaikh7303 10 หลายเดือนก่อน

      Sir khup Chan sir

    • @shodhvarta
      @shodhvarta  10 หลายเดือนก่อน

      व्हिडिओमध्ये शेतीनिष्ठ शेतकरी सागर सणस यांचा संपर्क क्रमांक दिलेला आहे आपण त्यांच्याशी संपर्क साधा आणि आपल्याला अभिप्रेत असलेली सर्व माहिती मिळवा

    • @shodhvarta
      @shodhvarta  10 หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद सर आभारी आहोत

  • @vinodborse6314
    @vinodborse6314 2 หลายเดือนก่อน

    सरजी रेट जास्त आहे

  • @sinojcj9675
    @sinojcj9675 7 หลายเดือนก่อน

    Fig plant available

  • @gauravpatil6784
    @gauravpatil6784 10 หลายเดือนก่อน

    1किलो ड्राय अंजीर तयार होण्यासाठी किती किलो अंजीर लागतात

    • @shodhvarta
      @shodhvarta  10 หลายเดือนก่อน

      व्हिडिओ मध्ये सागर सणस यांचा नंबर दिला आहे

  • @prashantsable291
    @prashantsable291 10 หลายเดือนก่อน +2

    विक्री कुठे होते

    • @shodhvarta
      @shodhvarta  10 หลายเดือนก่อน +1

      व्हिडिओमध्ये शेतीनिष्ठ शेतकरी सागर सणस यांचा संपर्क क्रमांक दिलेला आहे आपण त्यांच्याशी संपर्क साधा आणि आपल्याला अभिप्रेत असलेली सर्व माहिती मिळवा

  • @yeshwantpaikrao5582
    @yeshwantpaikrao5582 10 หลายเดือนก่อน

    रोपे विक्री भाव काय आह

    • @shodhvarta
      @shodhvarta  10 หลายเดือนก่อน

      व्हिडिओमध्ये शेतीनिष्ठ शेतकरी सागर सणस यांचा संपर्क क्रमांक दिलेला आहे आपण त्यांच्याशी संपर्क साधा आणि आपल्याला अभिप्रेत असलेली सर्व माहिती मिळवा

  • @shashigurung7183
    @shashigurung7183 5 หลายเดือนก่อน

    Hm bhasha samjh nhi skte

  • @vijaybhatanglikar9227
    @vijaybhatanglikar9227 10 หลายเดือนก่อน

    Far chan farmerche name adress mob. No dila thanks

  • @kbgoatfarm594
    @kbgoatfarm594 7 หลายเดือนก่อน

    अंजिर बागेला भरपूर पाणी लागते,कोणी म्हणत असेल कमी पाणी लागते ,तर तो मार्केटिंग छा भाग आहे अस समजावे.

    • @shodhvarta
      @shodhvarta  7 หลายเดือนก่อน +1

      प्रत्येक व्यक्तीचा अनुभव वेगळा असू शकतो, आणि हा संशोधनाचा भाग आहे...

  • @manishdadajain1184
    @manishdadajain1184 10 หลายเดือนก่อน

    Namaskar
    Share details of the variety and cost per plant with mobile number

    • @shodhvarta
      @shodhvarta  10 หลายเดือนก่อน

      व्हिडिओमध्ये सागर सणस यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे त्यावर संपर्क साधा सर आपल्याला पूर्ण माहिती मिळेल

  • @shubhadathube5763
    @shubhadathube5763 10 หลายเดือนก่อน

    Seller bhettat ka I want plants 10

    • @shodhvarta
      @shodhvarta  10 หลายเดือนก่อน

      व्हिडिओमध्ये शेतीनिष्ठ शेतकरी सागर सणस यांचा संपर्क क्रमांक दिलेला आहे आपण त्यांच्याशी संपर्क साधा आणि आपल्याला अभिप्रेत असलेली सर्व माहिती मिळवा

  • @ParthMali-gb5iq
    @ParthMali-gb5iq 2 หลายเดือนก่อน

    Nambar daya

  • @shivajikale6289
    @shivajikale6289 10 หลายเดือนก่อน

    Cççťç 0😊😊

  • @urmilachaudhari8132
    @urmilachaudhari8132 6 หลายเดือนก่อน

    अंजीर काय भाव विकतात