गणेश देशमुख अपशिंगे (मिल्ट्री)ता .जि सातारा यांची मुलाखत घ्या महाराष्ट्र राज्यात टॉप वन मुक्त गाईचा गोटा आहे जवळ पास एक हजार गाई आहेत स्वतचे प्रॉडक्ट बनवतात
भाऊ माझे विचार पहिला बसून असेच आहेत आणि मी तेच करतोय रोज जाऊन आले 30 रुपये किलो मिरची तीस रुपये कोथिंबीर पाच रुपयाला एक पेंडी विकतोय आणि रोज दोन हजार घेऊन घेऊन येतोय खूप कमी जमिनीमध्ये दहा गुंठे आहे
अरे मित्रा , पिक विकून पैसे किती आले हा प्रश्न नेहमी विचारला जातो.आलेली रक्कम मोठी दिसते.त्या साठी खर्च किती हा प्रश्न जास्त महत्वाचा.कारण त्याला जे बाजारातुन विकत घेताना किती लुटल जात ते नवीन शेतकरी वर्गाला कळने फार गरजेचा आहे.
मी नव्याने बोर घेतला आहे पाणी 2 इंच आहे मोटर 7.5hp 40 स्टेज ची आहे फॅक्त 1तास पाण्याची मोटर चालते , विहीर नाही ,मिरची लागवड ड्रिप वर करण्याची मनात आहे जमीन मध्यम स्वरूपाची आहे पाऊण एकर मिरची लागवड करावी काय अडचणी येतील कृपया सांगावे
सर मिरची तोडणारी ताई सांगतेय 12 जणी मिळून 300 ते 400 किलो रोज तोडतात म्हणजे प्रत्येकी 30 किलो च्या आसपास 30 किलो साठी 300 रुपये रोजगार जातो किलोला 10 रुपये रोजगार त्याशिवाय बीज, बेसल डोस, मल्चिंग, ड्रीप, पाणी, लाईट, फवारणी, रोप मर, वाहतूक खर्च आणि बदलते बाजारभाव पाहता हातात फार काही राहत नाही
रोपं कितीला एक कुठे मिळतात व सूरवातीच्या मशागतीला व मल्चिंग ,ड्रिप , तारकाठी या सर्वाना किती खर्च येतो व शेतकर्याचा नंबर टाका .........बाकी प्लाॅट सुंदर आलाय....रोज प्लाॅटमधून फिरणं महत्वाचं.......
पहिल्यापेक्षा voice क्वालिटी कशी वाटते आहे? आणि अजून कोणते crop चा विषय आवडेल?
Coconut Farming Var try kara pls
अनिकेत खालकर ( वय 25 )
गूळ उद्योग यशस्वी उद्योजक यांची यशोगाथा शेअर करावी.
गणेश देशमुख अपशिंगे (मिल्ट्री)ता .जि सातारा यांची मुलाखत घ्या महाराष्ट्र राज्यात टॉप वन मुक्त गाईचा गोटा आहे जवळ पास एक हजार गाई आहेत स्वतचे प्रॉडक्ट बनवतात
Chandan farming wr ekhada vdo hou dya bhau
Kela ahe
कांदा मुळा भाजी।अवघी विठाई माझी
राम कृष्ण हरी फारच सुंदर माहीत दिली दादा खूप छान किस्मत मौका देती है पर मेहनत चौका देती है
१००% खरंय भाऊ दुश्मन असल्याशिवाय प्रगती होत नाही 👌👌🙏
दुश्मन असल्याशिवाय आपली प्रगती होत नाही ..9.55 खूप छान वाक्य 👍
कोई धंधा छोटा नहीं होता और धंधे से बड़ा धर्म कोई नहीं होता ❤👌
भाऊ माझे विचार पहिला बसून असेच आहेत आणि मी तेच करतोय रोज जाऊन आले 30 रुपये किलो मिरची तीस रुपये कोथिंबीर पाच रुपयाला एक पेंडी विकतोय आणि रोज दोन हजार घेऊन घेऊन येतोय खूप कमी जमिनीमध्ये दहा गुंठे आहे
शाब्बास अभिनंदन 💐💐
👌👌🙏👌👌
मो न पाटवा तुमचा
आपले नियोजन योग्य आहे
Fighter ❤ talent
खूप छान आणि माणसाला मानसिक बळ देणारा व्हिडीओ मेसेज...!!👍👏👏
खुप छान माहिती घेणारा व देणारा ,दोघांचे आभार...
खूप छान माहिती दिलीत ...Thanks 👍
As usual u always search something uncommon which is very helpful.
Thanking u!!
Superb kakaश्री Thanks alot Yadav Sir 👍👍👍👌👌👌💐💐💐
खूप छान plot आहे ...
अरे मित्रा , पिक विकून पैसे किती आले हा प्रश्न नेहमी विचारला जातो.आलेली रक्कम मोठी दिसते.त्या साठी खर्च किती हा प्रश्न जास्त महत्वाचा.कारण त्याला जे बाजारातुन विकत घेताना किती लुटल जात ते नवीन शेतकरी वर्गाला कळने फार गरजेचा आहे.
ekari 30,000-40,000 kharch yeto mirchi la...
बरोबर आहे दादा
मिरची कोनी लावु नये लॉस
@@krishnakale4601 pavsalyat lavlayvar tr loss cha honar
@@Nathfarms 1 ekkar mdhi kiti profit hoto reply sir🙏
या बातीमुळे सरकार शेतकऱ्यांना गरीब समजत नाही
खूप छान माहिती दिली आहे भाऊ
सुंदर माहिती आहे.छान.
मस्त बनवलाय व्हिडिओ 👍🏻👍🏻👍🏻
अडचणी,खर्च,कोणीच सांगत नाही त्यामुळे विश्वास ठेऊ नये अशा व्हिडिओ वर
अडचणी तर सगळीकडे आहे
Thanks Sandy brother very nice information 👌👌👍😊😊
लय भारी माहिती मिळाली
khupach chan best questions and very nice answers 👌👌👌
1 number video bhau
खरय भुरटे चोर खुप असतात आसपास. दुश्मन असल्याशिवाय आपली प्रगती होत नाहि हे नक्कि.
खुप छान माहिती दिली धन्यवाद.
Bhau 1 nabar
Kontya sijan madhe mirchi lavave ki jastinafa mlave
असेच शेतकरी शोधून काढा महाराष्ट्रातील...
Tumi sudha suchava
Bhsuirchi war kokdya rog yeto tya karita upaysangawe
very informative video, Ask me for Organic fertilizers for heavy growth in flowering and fruiting, very effective in Tomatoes and chilles.
Abhinandan saheb.
sir tumhi khup bhari new video banawala khup inspirational kam krtay
Chaan i like 👍 it
1acre mdhe kiti mirchi lagwad hoil?
Bhawu १ number
09:14 👍🏻
Sandy dada tumche sgle video pahato mast mahiti milate
मिरची बद्दल माहित दिली धन्यवाद
खूप भारी काका आणि दादा तुही भारी माहिती दिली खुप छान लगे रहो
Konttya mahinyat lavli
Agdi Barobar
छान माहिती आहे नंबर वन
Baliram jawale adgaon pikavta khara pan kay bhav vikta
Bau 1यकरला jasit hasat uatapan kiti
बेटे मौज करदी
Nice interview bhai
अभिनंदन आणि शुभेच्छा
Mirchi cha lagvad kuub changliaahe mirchi rose bajimadhe vapaly zaathy changla idea aahe thumala kuub yash milundeo
एक नंबर
Nice information 👌...janwarncha tras ho to like ran dukkar ...he pan vicharyala Hava hota
छान संदीप
लागवड कोणत्या महिन्यात केली
छान आहे
Milia dubia + kali mirch combination ks honar te saga..,
चागली माहीती
थ्रिप्स साठी काय वापरावे औषध
मी नव्याने बोर घेतला आहे पाणी 2 इंच आहे मोटर 7.5hp 40 स्टेज ची आहे फॅक्त 1तास पाण्याची मोटर चालते , विहीर नाही ,मिरची लागवड ड्रिप वर करण्याची मनात आहे जमीन मध्यम स्वरूपाची आहे पाऊण एकर मिरची लागवड करावी काय अडचणी येतील कृपया सांगावे
1 no
10लाख नाहि होत सुभाष राव 4 ते 5 लाख झाले आसतील मिरची छान आहे.👍👍
चुराडा मुरडा रोगा पासून संरक्षण कसे करावे 😂.फवारणी कोणती करावी
Sir mulching Cha kharch ekar la kitti yeto please reply me
Good Entarviv 👌
Aappashaeb गोष्ट
Besal dose konte takle te sanga please baki mahiti khup chan
Mumbai madhe aadich shikelch loss hoil kiva profit honar aayala tond dyla sukshm aahet
Prashn khup chhan vicharlet raaw shetkaryanna changle protsahan milale. 1ekrala khate, aaushadhe , pepar , drip, dizal, yya baabinmadhun shetkari sarkarla aapan.kititari tax bharto aahe.
मिरची छान आहे पण याच्या पेक्षा भारी आमच्याकडे आहेत सरासरी एवढे पैसे होत नाही शेळगाव तालुका इंदापूर जिल्हा पुणे
कुठलं पिक आहे मिरची पेक्षा जास्त नफा देणार ?
मुक्ताबाई ka
लागवड कोणत्या महिन्यात करायची असते.
स्वताची इंडस्ट्री उभी करणाऱ्यांचे पण video आणा, खूप छान काम करत आहात!!!
Nave suchava
सर
मिरची तोडणारी ताई सांगतेय 12 जणी मिळून 300 ते 400 किलो रोज तोडतात म्हणजे प्रत्येकी 30 किलो च्या आसपास
30 किलो साठी 300 रुपये रोजगार जातो
किलोला 10 रुपये रोजगार त्याशिवाय
बीज, बेसल डोस, मल्चिंग, ड्रीप, पाणी, लाईट, फवारणी, रोप मर, वाहतूक खर्च आणि बदलते बाजारभाव पाहता हातात फार काही राहत नाही
tumhi keli ahae ka, me 0.25 acre var try karaycha mhantoy
@@abhijeetbhagat100 भाव चांगला सापडला तर परवडते
SCT मिरची असं youtube टाकून थोडं अभ्यास करा
योग्य वाटलं तर ट्रायल घ्या
मिरची ५०रू किलो गेली तरच परवडते अन्यथा मिरचीच्या नादी लागू नये आम्ही मजुरी ला कंटाळून मिरची ला राम राम ठोकला 🙏🏻🙏🏻
@@ramdashinge7434 सर मला सांगा,मजुराशिवाय परवडेल का,,
@@शेतीजुगाडवकला योग्य भाव मिळाला तरच मिरची परवडते अन्यथा नाही
Dhnyavad bhauu
Mast 👍👍👍
Nice video 👌👌👌👌
खूप छान video
Very nice
Super
good sandy tyanche gaavache nav sangatchala sandy bhau
Patan
Patan belwade khurd mr shubash pawar
Konti mirchi aahe sir hi mla khup aavdli nav kay mirchic
मी साहेब फेब्रुवारी महिन्यात मिरची लावणार आहे माझे पण स्पिंकर चोरून नेले तरी मी हार मानली नाही सर मी सक्सेस होईल का
Really nice.....!
मिरची पीककालावधी खते औषध या विषयावर बोलावे.
सर तुमच गाव कोणतं आहे
Sir Tumhi prashn vyavstit vichara
अभिनंदन साहेब....
Sirji ek do video konkan mango kaju black peper dalchani coconut banawa pls👃👃
Purna schedule sanga....🙏🙏🙏🙏🙏please.
हळद लागवड एक व्हिडिओ❤️
Nice video
अभिनंदन
Abhinandan bhau
एकरी दहा लाख उत्पन्न मधून मिळाले खोटे आहे शेतकरी आहात शेतकरी खोटे ऐकत नसतो खरे बोला खरे सांगा भावा.
Kiti akar hoti bhai bhav 25rs
अनिकेत खालकर ( वय 25 )
गूळ उद्योग यशस्वी उद्योजक यांची यशोगाथा शेअर करावी.
Give me.. Number
सर याचा विडीऔ करा गुळ कारखान
Tuze work chan ahe
आजकालच्या तरुणांना दिलेला सल्ला खुप मोलाचा....
रोपं कितीला एक कुठे मिळतात व सूरवातीच्या मशागतीला व मल्चिंग ,ड्रिप , तारकाठी या सर्वाना किती खर्च येतो व शेतकर्याचा नंबर टाका .........बाकी प्लाॅट सुंदर आलाय....रोज प्लाॅटमधून फिरणं महत्वाचं.......
खुप छान माहिती दिलीत.
लागवड किती तारखेची आहे
Cold Storage ani Packhouse vr sudha 1 video banva
Sahib mi Navin mirachi lagavad Keli ahi sahib Rog lahi ahit sahib
Fine
दादा मि नाशिक जिल्ह्यात राहातो आणि आमच्याकडे उष्णता खुप असते म आशा वातावरणात मिरची सक्सेस होईल का❓❓
Javalacha कृषी vibhagala vichara
@@sandy_n_yadav हो पन मी क्रुषी विभागाशी कोनटॅक कसा करावा माला माहीत नाही
Asato vibhag..
@@instagramshort876 kuth rahta nshik la
प्रेरणादायी