२३ वर्षाची झिगझॅक पद्धतीने लागवड केलेली जांभूळ बाग।कोकण बहाडोली जांभूळ।Konkan Bahadoli

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 18

  • @pratapkopnar9473
    @pratapkopnar9473 ปีที่แล้ว +4

    खुप चांगला व्हिडीओ बनवला आहे. चांगली माहिती आहे 💐💐

  • @abhimanyumagar9810
    @abhimanyumagar9810 ปีที่แล้ว +1

    अभिमन्यू मगर,उपयुक्त माहिती,मी सुद्धा 2 झाडे लावलेले आहे

  • @bhausahebpawar6549
    @bhausahebpawar6549 ปีที่แล้ว +1

    खुप छान

  • @remidsouza5212
    @remidsouza5212 7 หลายเดือนก่อน

    Jambhul zadala khunti kalam karta yete ka???

  • @dattakale2076
    @dattakale2076 ปีที่แล้ว +1

    सर नमस्कार मी डॉ दता काळे मरडगा ता हदगाव माझ्या क डे 260 रोप आहेत तीन वर्ष झाले आहेत 15 X २० अतरा वर आहे गेले वर्ष थोडे फार लागले होत

  • @anantraochankhore4082
    @anantraochankhore4082 ปีที่แล้ว +3

    अभिनंदन साहेब जांभूळ बदल व्हिडीओ बनवून मला खूप माहितीत भर पडत आहे कारण माझे 400झाड आहे 4वर्ष पूर्ण झाले आहे

    • @dipakjadhav9227
      @dipakjadhav9227 ปีที่แล้ว

      Maal आला होता का

    • @anantraochankhore4082
      @anantraochankhore4082 ปีที่แล้ว +1

      ​@@dipakjadhav9227नाही यावर्षी आला माल येण्या साठी काय करायला हव एखादा mo.no.असेल तर पाठवा सर झाडाची वाढ चांगली झालेली आहे साहेब पुढील वर्षी यायला पाहिजे अस वाटत तदण्याचा सल्ला मिळाला तर बर होईल 🙏🙏🌹🌹

    • @sunil_sukose
      @sunil_sukose ปีที่แล้ว

      माझ्याकडे 400 झाड आहे 1 एकर मधी 12 बाय 8 प्रमाणे 4 बर्ष झाले अजून माल लागला नाही jalna जिल्हा

    • @dipakjadhav9227
      @dipakjadhav9227 ปีที่แล้ว

      @@sunil_sukose गांव कुठल

    • @dipakjadhav9227
      @dipakjadhav9227 ปีที่แล้ว

      @@anantraochankhore4082 मोबाइल नंबर दया

  • @vithobapatil9492
    @vithobapatil9492 7 หลายเดือนก่อน

    जांभूळ dry fruit करता येते का

  • @Anubhav_79
    @Anubhav_79 ปีที่แล้ว +2

    Yaat nar ani madi aste ka?

    • @शेतीआणिफक्तशेती
      @शेतीआणिफक्तशेती ปีที่แล้ว +1

      यात काही नर मादी नसते पण
      पीक फार नाजूक असते
      झाड ठिसूळ असते जरा जरी हवा सुटली की झाडाची फांदी तुटते
      वातावरण मध्ये बदल झाला आभाळ आले की जांभुळ पीकतात
      शेतात लावने परवडत नाही बांधावर लावा
      माझे शेतात बांधावर माझ्या आजीने लावलेली 60 te 65 वर्षे जुनी 15 झाडे आहेत अनुभवा वरुण सांगत आहे.

    • @satya-b-m8m
      @satya-b-m8m 10 หลายเดือนก่อน

      बरोबार है बेभरवशाचे आहे

  • @vijaysalke5673
    @vijaysalke5673 11 หลายเดือนก่อน

    रोप कुठे मिळतील? contact number काय आहे?

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  11 หลายเดือนก่อน

      +91 99218 08138 डॉ झाडे kvk छ संभाजीनगर