मालवणी लाईफ च्या माध्यमातून खुपच छान माहिती दिली फारच आवश्यक होते अगदी मनापासून आभार धन्यवाद देव बरे करो बाकी देवाक काळजी येवा कोकण आमचोच आसा जय महाराष्ट्र👏✊👍
तुम्ही कोकणातील नर्सरी ला ज्यास्तीत ज्यास्त प्रसारित करावे ही विनंती, कोकणातील आंबा नारळ व इतर फळपिक रोपसाठी उत्कृष्ट हवामान आहे, त्यामुळे उर्वरित महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना उत्कृष्ट व दर्जेदार कलमे मिळतील व नर्सरी धारकांना ही उत्पन्न मिळेल. धन्यवाद 🚩🚩जय maha😂🚩🚩🙏राणे ताईंनी खूप चांगले रोपांचे व्यवस्थापन केले आहे. 👍👍
कलम साधारण 1 ते 1.5 वर्ष वयाचे असावे, ते जमिनीत व्यवस्थित रुजू होते व मूळ्या व झाड व्यवस्थित वाढते, दोन बाठा म्हणजे दोन बैलाची ताकद, हे कलम सगळ्यात उत्कृष्ट व मजबूत व सशक्त झाड होण्यासाठी उपयुक्त, झाड साधारण 3 वर्ष वयाचे झाल्याशिवाय फळ धरू नये. मस्त नर्सरी व बेश्ट ब्लॉग.
Khoopach chan taini kiti sundar kele aahet aani kiti mehanat ghetali aahe ekach thikani sagalya prakarchi zade baghayla milale konala have asel tyana hya video cha nakkich fayda hoil 👏👏👌🏼👍
Sir Please explore the new varieties of Supari I.e. Vitthal, Mohitnagar etc. And also varieties of Coconuts I.e. Gangabodam, DT etc. Also please explore a big wholesale nursery at Golwan nearby Masure and Bagait. All the I continuously watching your videos since last 7 to 8 yrs. I am from Achre-Hirlewadi a friend of Ajay Achrekar (Madi Vedeo)... God bless you... Dev Bhale Karo...
I would like to request Tai and all other Nursery business guys to kindly start using our Desi Cow's dung pots instead of plastic. That way we can save the environment and also our Desi cows from going to slaughter house or roaming on streets eating plastic. I am sure people who are spending 100-500 for a plant will surely pay another 10-15 or so more for Cow dung pots.
तुम्ही जे प्रश्न विचारता ते अगदी सामान्य माणसाच्या मनातले असतात. आम्हाला जी माहिती हवी असते ती आपण तंतोतंत देता. आभारी आहे.
झाडे लावा झाडे जगवा आपला कोकण हिरवागार ठेवा 🙏 कोकणी माणसाने कृपा करून आपल्या जमिनी विकू नका 🙏
मालवणी लाईफ च्या माध्यमातून खुपच छान माहिती दिली फारच आवश्यक होते अगदी मनापासून आभार धन्यवाद देव बरे करो बाकी देवाक काळजी येवा कोकण आमचोच आसा जय महाराष्ट्र👏✊👍
Thank you so much 😊
खूपच महत्व पूर्ण माहिती मिळाली आहे तुमच्या विडीओ च्या माध्यमातून धन्यवाद
तुम्ही कोकणातील नर्सरी ला ज्यास्तीत ज्यास्त प्रसारित करावे ही विनंती, कोकणातील आंबा नारळ व इतर फळपिक रोपसाठी उत्कृष्ट हवामान आहे, त्यामुळे उर्वरित महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना उत्कृष्ट व दर्जेदार कलमे मिळतील व नर्सरी धारकांना ही उत्पन्न मिळेल. धन्यवाद 🚩🚩जय maha😂🚩🚩🙏राणे ताईंनी खूप चांगले रोपांचे व्यवस्थापन केले आहे. 👍👍
खूप मोठी नर्सरी आहे धन्यवाद नेहमी प्रमाणे माहितीपूर्ण व्हिडिओ👍👏👏👏
Thank you so much 😊
आभारी आहे, मालवनी दादा, माहिती फार चांगली, उपयुक्त मिळाली, I must purchase this plants,
Chaan video upyukt mahiti milali dada🙏
फार उपयुक्त माहितीवाला विडिओ. नेमकेच प्रश्नात सर्व माहीती विचारली. मस्तच विडिओ भावा.
Thank you so much 😊
खुप छान माहिती दिलीत🎉
दादा खूप छान माहिती ❤ आणि एकाच ठिकाणी सर्व झाडं
VEry nice vlog , nice nad big nursery , very good information by madam , superb.
धन्यवाद खुप खुप छान मित्रा अशीच म्हाहीती देत रहा
Thank you so much 😊
खूप छान माहिती दिलीत ताई 😊
सुंदर माहिती सांगितली छान वाटलं धन्यवाद
Khup chaan
Thank you 🙏
मस्तचं 👌 खूप मोठी नर्सरी आहे. एकदा प्रत्यक्ष भेट दिलीचं पाहिजे.. 👍
खुपच छान माहिती मिळाली
आजचा विडिओ ऐकदम भारी
खूप छान माहिती
Thank you 🙏
माहिती एकदम चांगली आहे.
Khup chan
छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.
👌👌👌 nice block
Khupch chan mahiti 🎉
उत्तम माहिती धन्यवाद
संपूर्ण व्हिडिओज मस्त. तुझे सर्व व्हिडिओज माहितीपूर्ण असतात. ❤❤ असाच छान हसत रहा. व्हिडिओज बनवत रहा देव बरे करो.
दाद खूप छान माहिती दिली 👍👍
कलम साधारण 1 ते 1.5 वर्ष वयाचे असावे, ते जमिनीत व्यवस्थित रुजू होते व मूळ्या व झाड व्यवस्थित वाढते, दोन बाठा म्हणजे दोन बैलाची ताकद, हे कलम सगळ्यात उत्कृष्ट व मजबूत व सशक्त झाड होण्यासाठी उपयुक्त, झाड साधारण 3 वर्ष वयाचे झाल्याशिवाय फळ धरू नये. मस्त नर्सरी व बेश्ट ब्लॉग.
Khubchand mahiti dila Badal aabhari aahe 🙏
Khup Chan mahit thank you lucky bhava 👍👍👍
छान माहिती दिलीस धन्यवाद 👍
Mala panvel la devgad hapus roop pahije 5 Mala gharpoch bhetel Ka ❤❤plz reply
Very nice information
Khoopach chan taini kiti sundar kele aahet aani kiti mehanat ghetali aahe ekach thikani sagalya prakarchi zade baghayla milale konala have asel tyana hya video cha nakkich fayda hoil 👏👏👌🏼👍
Sunder vdo
नर्सरी छान आहे. किंमती पण रिझनेबल वाटल्या. फुलझाडांची विषेशत: गुलाब व जास्वंद झाडांची माहिती व किंमत कळली असती तर आवडले असते.
Nice 👍👍👍
Khup chhan nursery aahe dhanyavad 🙏 aapalya kade transport ne jhade pathavnyachi soy aahe ka
एकदम भारी माहिती दिली
आपलं पण शेत आहे मला पण झाडं लावायची आहेत पाऊस चालू झाला की नक्की घेऊन जाणार 👍
I want to have all the variety of fruits plants.
धन्यवाद दादा
Thank you 🙏
तीन वर्षाचे झाड नारळाचे कितीला आहे सिंगापूर
Very nice
Sir Please explore the new varieties of Supari I.e. Vitthal, Mohitnagar etc. And also varieties of Coconuts I.e. Gangabodam, DT etc. Also please explore a big wholesale nursery at Golwan nearby Masure and Bagait. All the I continuously watching your videos since last 7 to 8 yrs. I am from Achre-Hirlewadi a friend of Ajay Achrekar (Madi Vedeo)... God bless you... Dev Bhale Karo...
Majha gav cha bajula jaun aalas dada. Maj gav Torsole
Maze mitrache gav aahe.... kadam tyancha adnav
Nav ky tyach
Can we all take lucky dada to 1M please
Hey plants transport kiva courier ne pathvu shakal ka aapan? Mumbai Panvel kiva Pune la
Ho.... all details are in description box
Dhanyawad 🌹🙏
Nice
Good
Thank you 🙏
On line plant milel kay.
👌👌👌👌Hii
👌👌👌
एक सुचना मॅडम आपलया नर्सरी चा फोन नंबर दीलेला नाही. तीकडे येण्या आधीच आम्हास जी कलम हवीत ती आहेत की नाही कस कळणार?
Muje gujrat (city-Halol) me Online dilevary chahiye. Milegi kya?
👍👍👍👍
❤
❤️
3 वर्षाची केशर आंबा रोप काय किंमत आहे
दादा तुम्ही झाड कलम करताना एक व्हिडिओ करा
फक्त कृषी विद्यापीठ कडूनच घेऊन लवऻ
I would like to request Tai and all other Nursery business guys to kindly start using our Desi Cow's dung pots instead of plastic. That way we can save the environment and also our Desi cows from going to slaughter house or roaming on streets eating plastic. I am sure people who are spending 100-500 for a plant will surely pay another 10-15 or so more for Cow dung pots.
Thanks for the suggestion. We are working on it .😊🙏
@@shreesamarthanursery Thank you very much 🙏🙏🙏
भाऊ नमस्कार , नवीन नर्सरी दाखवा, या नर्सरीचे खूप vlog झाले आहेत.....
मस्त व्हिडिओ पण कोणत्याही हॉटेलात तुम्ही जाऊन तिकडे फुकटच जेवण जेवताना व्हिडिओ नका करू आयुष्यात खूप फुढें जाहाल.
प्लीज फोन नंबर द्या रोपे घेणे साठी
Video madhye aani description box madhye dila aahe
Rate jasta aahe
रेट जास्त आहे
Mitra Thanks Very Much for this Valuable Video...if possible please share your contact no... Please 🙏🙏🙏❤
Malvanilife@gmail.com
❤
Thank you 😊
सुनील भाऊ नमस्कार, आपण या नर्सरी चा vlog केला आहे...
@@vikrammundhe9879 ho recently kela ahe