श्रीमत् दासबोध सप्ताह २०२४। दिवस पहिला । भाग दोन । मकरंदबुवा रामदासी । Pariwaar
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- परिवार आयोजित श्रीमत् दासबोध सप्ताह २०२४.
प्रवचनकार - स. भ. मकरंदबुवा सुमंत ( रामदासी )
गायनसाथ - श्री. अंबर मिरिंगकर, श्री. प्रतीक सलगर
तबला साथ - श्री. गणेश तानवडे
पखवाज साथ- श्री. भागवत चव्हाण
ऑर्गन साथ - श्री. हर्षल काटदरे
सिंथेसायझर साथ - श्री. सुधीर टेकाळे
व्हायोलिन साथ - श्री. प्रबोध जोशी
साईड रिदम- श्री. शुभम शहा
जय जय श्री राम
जय.जय.श्रीराम
नमस्कार बुवा. बरेच दिवस मनात होते आपल्या कडून दासबोध निरुपण ऐकावे. समर्थांनी तीही इच्छा पुरवली. जय जय रघुवीर समर्थ.
True
Dee
खुप छान
मकरंद
जय जय रघुवीर समर्थ काशीमध्य झालेलं शीवमहापूरान ऐकण्याची खूप उत्सुकता आहे श्रावण महिन्यात मीळेल अशी विनंती
Shree Swami
जय जय रघुवीर.त्रिवार वंदन.
❤😢
अप्रतिम 😊
🌹👌🌹वा!वा!!ध्यान लागले रामाचे❤👌⭐️❤👌⭐️❤वाद्य साथ अप्रतिम❤कोरस 👌⭐️❤👌⭐️❤👌⭐️❤👌⭐️❤👌⭐️🙏
खरंच गेल्या महिन्यात आयोध्येला जावून आलो. रामलल्ला बघून मन तृप्त झाले, हृदय भरून आले.आता मरायला मोकळे.
धन्यवाद मोदीजी.धन्यवाद मकरंद बुवा
Jay Jay raghuvir Samarth
आयोजकांनी हा अलभ्य लाभ आम्हाला घडवला. खूप खूप धन्यवाद
मकरंदबुआचे वेगवेगळ्या विषयावरील प्रवचन एकएकदाच नव्हेतर बरेचवेळा ोऐकायला मिळण्याचा योग आला खूप छान वाटते़ कितपत समजत् माहित नाही पण सतत ऐकत राहिल्याने किंचित थेडेफार कळेल एवढेतरी कळाले आहे़़
नमस्कार खूप छान वाटले मन प्रसन्न होऊन गेले आमचे भाग्य थोर तुमच्या सारखा प्रवचनकार चे ऐकायला मिळते
मकरंदबुआ चे सर्वविषयांवरील प्रवचने ऐकण्याचे भाग्य लाभलें
जय जय रघुवीर समर्थ .आयोजकांचे खूप खूप धन्यवाद.बुवांना शतश: प्रणाम.
खुप छान जय जय रघुवीर समर्थ नमस्कार
नमस्कार आदरणीय बुवा तुमची कीर्तन प्रवचन ऐकायला मिळतात हे आमचे भाग्यच समजतो आम्ही शतशः आभार
wah.... khup chhan. The background music is also very nice.
महाराज आम्ही सगळे खरच खूप भाग्यशाली आहोत तुमच्या वाणीतुन आम्हाला दासबोध निरूपण ऐकायला मिळाले ⭐⭐⭐⭐⭐
😊 जय जय रघुवीर समर्थ
Dasbodh aikayla miltoy,khoop chhan pravachan
🙏💐🙏जय जय रघुवीर समर्थ 🙏💐🙏
🙏जय जय रघुवीर🙏 समर्थ🙏
बुवा तुमच्या कडून दासबोध निरूपण ऐकण्याची खुप इच्छा होती आयोजकांचे खुप खुप धन्यवाद
नमस्कार महाराज तुमचे प्रवचन बराच वेळ असते चांगले वाटते तुमचा आवाज खूप छान आहे माझे गुरू स्वामी माधव नाथ स्वरुपा नंद पावस यांचे शिष्य होते
जय जय रघुवीर समर्थ
जय जय रघुवीर समर्थ
Very much good jai!
बुवा नमस्कार अप्रतिम प्रवचन भक्तीपूर्ण सुमधूर धन्यवाद.
जय श्री राम 🙏
जय जय रघुवीर समर्थ आदरणीय बुवा आपणास नमस्कार 🙏🙏🙏
अतिशय सुंदर प्रवचन 👌👌👏👏
ऐकून खूप मानसिक समाधान मिळाले 🙏😊
मकरंद बुवांना सादर प्रणाम 🙏🙏
🙏🌼🌹जयजय रघुवीर समर्थ 🌹🌼🙏
💐🙏🏻🙏🏻🙏🏻💐
😢
ह
Khup Sundar buva Jay satguru 🙏
बुवांची वेगवेगळ्या कार्यक्रमतील नाम गाणी याची वेगळी विडिओ करावा प्लीज ऐकताना खूप समाधान होते श्रीराम 🙏
जय जय रघुवीर समर्थ 🙏
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
Daasbodh ikaichi iccha hoti.
जय जय रघुवीर समर्थ!🌹🙏🙏🌹
नमस्कार🙏🙏🙏
🙏
waah,🌹🙏👌👌👌
ShreeRam....छान अभंग...
Namaskar 🙏🙏
नमस्कार बुवा
नमस्कार बुआ🙏🙏
दासबोध कोणते घ्यावे, म्ह णजे लेखक कोण, की गीता प्रेस चा घ्यावा, मला घरी वाचायचे आहे , जाणकारांनी ।मार्गदर्शन करावे🙏🙏 ही विनांती,
नमस्कार..बुवा आपलं नवनाथ प्रवचन गिरनार येथे संपन्न झालेले ते ऐकायची फार इच्छा आहे.. खुप प्रयत्न केले पण रेकाॅडीग नाही असं सांगितलं.. कृपया आपणच ते उपलब्ध करून द्यावे अशी नम्र विनंती
0:25 0:27 0:28 0:29
जय श्रीराम.
बुवांचा आवाजा पेक्षा instrument चा आवाज मोठा आहे.
जरा क्रमाने पोस्ट केले असते ताई, तर बरं झालं असत, download करण्यासाठी ही.. आणि नित्य ऐकण्यासाठी
नमस्कार. प्लेलिस्ट मध्ये श्रीमत् दासबोध असं असेल आणि ते न सापडल्यास चॅनेलच्या live च्या section मध्ये एकदा बघावे म्हणजे सगळे विडिओ आपल्याला एकत्र बघता येतील.
कृपा करून संगीताचा आवाज कमी ठेवावा
संगीताचा आवाज कमी ठेवावा त्यामुळे बुवांचा आवाज कमी येतो
जय श्रीराम 🙏🙏
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🚩
🙏🏻
जय जय रघुवीर समर्थ
।।जय जय रघुवीर समर्थ।।
जय जय रघुवीर समर्थ
🙏 जय जय रघुवीर समर्थ
जय जय रघुवीर समर्थ🙏🙏 🌹🌹
जय जय रघुवीर समर्थ
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏🌹🌹🌹...
🙏 जय जय रघुवीर समर्थ
मकरंदबुआचे वेगवेळ्या विषयावरील प्रवचने ऐकण्याचे भाग्य लाभल् खूप धन्य वाटते दासबोधवरचे प्रचन आता दुसर्यावेळेस ऐकत आहे़ प्रवचन ऐकल्यावर सर्वकाही कळते असे नाही हे कळते पण हळु हाळु सततऐकल्यावर थोडेफार कळेल एवढे कळेल असो़। मी सातारचीच असल्यामुळे समर्थआमचे परम दैवत लहानपणी खूप वेळा जाणे हेत असे़ ़श्रेष्टीच्या घरातसुध्दा एकदोनवेळेस वास्तवकरण्याचा।योग आला आहे ़परमपुज्य श्रीधर स्वामीचे दर्शनाचाही लाभ मिळाला आहे़़ प्रवचनाचा असाच लाभ मीळाो ही रामरायापाशी प्रार्थना़ जय जय। रघुवीर समर्थ
जय जय रघुवीर समर्थ