जेवताना तुम्ही पाणी कधी पिता? आधी, मध्ये की नंतर?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 มิ.ย. 2023
  • आपल्या पाणी पिण्याच्या सवयी (water drinking habits) आणि आपले आरोग्य यांचा खूप जवळचा संबंध आहे.
    भरपूर पाणी प्यावे,
    रोज अमुक अमुक इतके पाणी प्यावे ,
    रोज ह्या वेळेला पाणी प्यावे ,
    पाण्यासंबंधीच्या अशा अनेक अंधश्रद्धा समाजामध्ये प्रचलित आहेत. परंतु पाणी पिण्याबाबत शास्त्र काय सांगते हे पाहणे महत्त्वाचे आहे. या व्हिडिओमध्ये जेवताना पाणी नेमके कधी प्यावे या बद्दलचे शास्त्रीय विवेचन केले आहे.
    #facts #marathitips #health
    आपला आरोग्यकांक्षी
    डॉ तुषार कोकाटे
    9960209459

ความคิดเห็น • 58

  • @nirmalapatil4076
    @nirmalapatil4076 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Khup Chan mahiti

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  15 ชั่วโมงที่ผ่านมา

      धन्यवाद! चॅनेल नक्की सबस्क्राईब करा म्हणजे अशीच आरोग्यविषयक नवनवीन माहिती तुम्हाला मिळेल.

  • @rajendrabhopale8550
    @rajendrabhopale8550 5 วันที่ผ่านมา +1

    खुपच छान माहिती दिली आहे. मी.हया. प्रमाणे.पाणी. पितो

  • @ushashahane7743
    @ushashahane7743 2 หลายเดือนก่อน

    Nice information

  • @poojamhalaskar4366
    @poojamhalaskar4366 2 หลายเดือนก่อน +1

    खूप छान आणि उपयुक्त माहिती दिली धन्यवाद सर

  • @swatiratnaparkhi7646
    @swatiratnaparkhi7646 ปีที่แล้ว +2

    डॉ तुषार,
    थोडक्यात,योग्य तेवढीच,अत्यंत उपयुक्त अशी, आयुर्वेदाचा आधार असणारी,पाल्हाळ न लावता आपण जी माहिती सांगता न, त्यामुळे मी आपला प्रत्येक व्हिडिओ आवर्जून पहाते इतरांना शेअर सुध्दा करते.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  11 หลายเดือนก่อน

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. धन्यवाद!

  • @Rachupriya_bagul
    @Rachupriya_bagul 10 หลายเดือนก่อน +2

    खूप छान माहिती dr. Thank you 😊

  • @siddharthbagul121
    @siddharthbagul121 11 หลายเดือนก่อน +1

    Nice one

  • @lalitakadbe3043
    @lalitakadbe3043 ปีที่แล้ว +1

    थोडक्यात व सोप्या भाषेत माहिती दिली.धन्यवाद

  • @vaishalidekhane1613
    @vaishalidekhane1613 ปีที่แล้ว +2

    Khoop chan mahiti dilit Dr. Dhanyawaad.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  ปีที่แล้ว

      ही माहिती इतरांनाही पाठवा.
      खूप खूप धन्यवाद !!!

  • @dnyaneshwarpisal9823
    @dnyaneshwarpisal9823 ปีที่แล้ว +2

    Dr.खुप छान माहिती दिली आहे 🙏

  • @allinone.2005
    @allinone.2005 11 หลายเดือนก่อน +1

    मला सगळेच व्हिडिओ आवडतात सर खुप छान माहिती मिळते.. धन्यवाद सर

  • @neelammaganechari6317
    @neelammaganechari6317 ปีที่แล้ว +1

    Khoop chhan and every day I will doing this

  • @manojarekar3048
    @manojarekar3048 ปีที่แล้ว +1

    Namskar, uttam mahiti dili, dhanyavad 💐👌✌️👍🙏

  • @BabuRaskar-fd2pc
    @BabuRaskar-fd2pc 11 หลายเดือนก่อน +1

    खुप छान माहिती

  • @dnyaneshwarpisal9823
    @dnyaneshwarpisal9823 ปีที่แล้ว +1

    पावसाचे खुप छान उदाहरण दिले.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  11 หลายเดือนก่อน

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @ShashikalaPansare-jw9zg
    @ShashikalaPansare-jw9zg ปีที่แล้ว +1

    Chan mahiti dili.dhanyavad

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  ปีที่แล้ว

      ही माहिती इतरांनाही पाठवा.
      धन्यवाद !!!

  • @smitashelar7437
    @smitashelar7437 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद फार फार आभारी

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  ปีที่แล้ว

      ही माहिती इतरांनाही पाठवा.
      धन्यवाद !!!

  • @shobhanamachado662
    @shobhanamachado662 ปีที่แล้ว +1

    Dr kup chan

  • @sunitapatil2111
    @sunitapatil2111 ปีที่แล้ว

    खूप खूप धन्यवाद सर आपण खूपच छान माहिती दिलीत.

  • @user-rq3ef8ep6c
    @user-rq3ef8ep6c 10 หลายเดือนก่อน +2

    Mulethe ne kiti divsat vang jatat

  • @sonalishinde1316
    @sonalishinde1316 ปีที่แล้ว +1

    Thank you so much dr.tumhi khup chan information dili but mag jevan kartana nkki kiti pani pyave.🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  ปีที่แล้ว

      जेवणाच्या मध्ये आपल्या गरजेनुसार, तहान असेल त्या प्रमाणात पाणी प्यावे.
      धन्यवाद !!!

  • @mangalmetri2053
    @mangalmetri2053 11 หลายเดือนก่อน +1

    छान वाटलापण एक शंका आहे आमच्या शुगर बिपिच्या गोळ्या असतात त्यामुळे नंतर थोडे पाणी पिलेतर चालेलका शेवटी

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  11 หลายเดือนก่อน

      हो, थोडे पाणी प्यायला काहीही हरकत नाही.
      धन्यवाद !!!

  • @rahulkoli4559
    @rahulkoli4559 11 หลายเดือนก่อน

    Sir kon kon mhuntea Jevan zalyanuntr ardhya tasane Pani pyache

  • @sandhyadeshmane2777
    @sandhyadeshmane2777 ปีที่แล้ว +2

    जेवण झाल्यावर १ तासा नंतर पाणी प्यावे अस म्हणतात ते काय नक्की काय करावे

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  ปีที่แล้ว

      सामान्यपणे जेवण झाल्यानंतर तोंडातील अन्नकण निघून जातील अर्थात तोंड खरकटे राहणार नाही इतके पाणी घ्यायला हरकत नाही. बाकी जेवण करताना पाणी कधी प्यावे कधी नको याची माहिती video मध्ये दिली आहेच. ती पहावी.
      धन्यवाद !!!

    • @sandhyadeshmane2777
      @sandhyadeshmane2777 ปีที่แล้ว

      धन्यवाद डाँक्टर साहेब

  • @priyac454
    @priyac454 ปีที่แล้ว +2

    Dr पण काही काही औषध जेवणानंतर घ्यायची असतात, आयुर्वेदिक च, पण मग त्यासाठी पाणी प्यावं लागतं, त्याचं काय करायचं?

    • @user-fx5hs6vp6e
      @user-fx5hs6vp6e ปีที่แล้ว

      Kevan zalyavar thodya velane ghyave aaishadh

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  11 หลายเดือนก่อน +1

      औषधांसोबत थोडेसे पाणी घ्यावे. खूप पाणी एकदम पिऊ नये. धन्यवाद!

  • @varshakhade3216
    @varshakhade3216 ปีที่แล้ว +1

    कच्च्या टमाटयाचा रस पिलयास पित्त वाढते का

  • @pankajavaghade8094
    @pankajavaghade8094 ปีที่แล้ว +1

    जेवणानतर किती वेळेने पाणी प्यावं

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  11 หลายเดือนก่อน

      तहान असेल तेव्हा पाणी प्यावे. धन्यवाद! Stay connected, keep watching!

  • @prakashbudar5031
    @prakashbudar5031 ปีที่แล้ว +1

    Dr. Mag pani jevnanantar kadhi pyave

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  11 หลายเดือนก่อน

      तहान असेल तेव्हा पाणी प्यावे. धन्यवाद! Stay connected, keep watching!

  • @nahbvadak
    @nahbvadak ปีที่แล้ว +2

    Tumcha contact number dya please

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  ปีที่แล้ว

      Video मध्ये appointment साठी नंबर दिला आहे.
      धन्यवाद !!!