Dandruff/कोंडा घालवण्यासाठी घरगुती उपाय/Dandruff removal treatment at home by drtusharkokate
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 ก.ย. 2021
- डोक्यात होणार कोंडा /Dandruff चा त्रास जवळपास सर्वांनाच कधी ना कधी झालेला असतो. अनेकांना तो दीर्घकाळ त्रास देतो. हा कोंडा घालवण्यासाठी काही आयुर्वेदिक घरी करण्याजोगे उपाय येथे ह्या video मध्ये दिले आहेत.
#dandruffकोंडा
#घरगुतीउपाय
Best video ever..thank you so much.
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप धन्यवाद !
ही माहिती इतरांनाही पाठवा !
Stay Connected !
Keep Watching !!!
अतिशय सुंदर माहिती दिली आहे धन्यवाद 🙏🙏
आतापर्यंत सगळ्यात सोपा उपाय आणि सखोल अभ्यासपूर्ण माहिती!
धन्यवाद 🙏
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद
Thanks so much Dr
Nice vidio sir thank you so much what's app var Kai vichyarl tar chalel ka sir
खूप छान
माझ्या मुलाला गेली ७ ते८ वर्ष झाली केसात कोंडा आहे बरेच उपाय केले skin specialist कडून पण औषध घेतले पण अजून गेला नाही .आता तुम्ही सांगितलेले उपाय करून बघणार .
नक्की! धन्यवाद! Stay connected, keep watching!
खुप छान आहे विडीवो धन्यवाद 🙏🙏👍
ही माहिती इतरांनाही पाठवा.
धन्यवाद !!!
खूप छान माहीती सांगितली डाॅ.
आणि सांगायची पध्दत व आवाज अतिशय उत्तम
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार.
खूप खूप धन्यवाद .
ही माहिती इतरांनाही पाठवा.
Stay connected !
Keep watching !!!
धन्यवाद खूप छान माहिती दिली सर 🙏
आमच्या नियमित दर्शकांच्या प्रतिक्रिया या नेहमीच आमचा उत्साह वाढवतात... खूप खूप धन्यवाद !!! Do Share & Keep watching!
Hair sathi Rice water use karyla hav ka ??? n use karnychi method var video kara sir..🙏🙏
Trifla churn kaym kale tr chalte ka
Sir coconut oil madhe kapoor takun jr kesan madhe lavla tr hair fall thambto ka & geleli kesa regrowth hotat ka
खुप छान समजावून सांगता सर 🙏🙏
ही माहिती इतरांनाही पाठवा !
धन्यवाद !
Sir तुमचा व्हिडिओ usefull वाटला ,sir माझे वय 38 आहे,sir मला hairfall छा खूप प्रॉब्लेम आहे आणि कोंडा पण खूप जास्त प्रमाणात आहे मी कडुनिंब ऑईल वापरले तर चालेल का की अजून काही वापरावे.sir shampoo ani oil कोणते वापरावे प्लिज sugesst करावे.please sir help mi 🙏🙏🙏🙏
Sir thyroid var vidio banva
आभारी आहे सर
Do share this video !
धन्यवाद !!!
छान माहिती😊
धन्यवाद !
Thanku🙏
धन्यवाद! Stay connected, keep watching!
Tilachb tel vapral tar chalya ka
सर माझ्या केसांमध्ये खूप जास्त dandruff आहे , आणि केस पण खूप प्रमाणात गळतात
केसांचे प्रश्न-हमखास यशस्वी उत्तरे Guide to your hair problems: th-cam.com/play/PLWLVUUxp3ijVxCh5WubI_txPI4fy1Xwaq.html
Thanks sir
धन्यवाद! Stay connected, keep watching!
Thanks for the video sir 🙏🙏
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप धन्यवाद !
ही माहिती इतरांनाही पाठवा !
Stay Connected !
Keep Watching !!!
@@drtusharkokateayurvedclinic U5naRG1QV ftcgv
Thx sir
Stay Connected !
Keep Watching !
Hi Dr
लिंबू आणि दही दोन्ही मिळून. केसांना लावले तर काही साइडइफेकटस. होतो का की दोन्ही मिळून चालेल. का
Very informative video. Thanks for sharing 🙏 Price
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
आठवड्यातून किती वेळा तेल लावावे?
आणि
शाम्पू ऐवजी काय वापरावे?
🙏 Namskar ☺️ Sir please constipation , sticky stool loose stool war video banava vah pathy sanga 🙏💐 Dhanyawad
नक्कीच या विषयावर video बनवला जाईल !
धन्यवाद !!!
🙏Thank you 💐💐🙏
छान माहिती.
मूर्च्छित एरंडेल तेल म्हणजे काय.
आयुर्वेदात कोणतेही तेल वापरण्यापूर्वी त्यावर मूर्च्छना संस्कार केला जातो, ज्यामुळे त्याचा अप्रिय गंध, चव, व सामता (जडपणा) कमी होतो व ते जास्त effective होते!
धन्यवाद !!!
खुप छान सर धन्यवाद सर मला तुमच्ये सर्व व्हिडिओ खूप आवडले सर खूप काही शिकायला मिळले आहे सर
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
Neem tel kuthlya brand che use karayche sanga na please
प्रत्येक region नुसार वेगवेगळे brand उपलब्ध असतात, आपण medical store मधून निंब तेल घ्यावे ! त्यात content म्हणून फक्त निंब तेल असावे !
धन्यवाद !!
Nice video , can you tell me where us your clinik
Clinic and panchakarma centre @ आळेफाटा,पुणे.
Sir maza hach problem aahe
Thank u dr.
हा video इतरांनाही पाठवा !
Stay Connected !
Keep Watching !
धन्यवाद !!!
Body heat kami karnya sathi upay sanga
नक्कीच या विषयावर video बनवला जाईल !
Stay Connected !
Keep Watching !!!
🙏🙏
🙏🙏
सर डोके कशाने धुने चांगले आहे .कोणताही शापू लावला तरीही कोंडा होतोच
Sir please replay dya
25 varshapasun dandruff aahe
Scalp chi khup garam vatate
Khup hairfall hoto
Shampoo kuthala vaprava kuthalahi shampoo vaprala tari hairfall hotoch
Aaj pahilyada castor oil + coconut oil lavale
येथे सविस्तर हिस्टरी घेऊन मग उपाय सांगणे फायदेशीर ठरेल. धन्यवाद!
Maja aai la pathit nal bharat ase hote tar te kay aahe ani tyavar upay kay aahe ani kay kele tar te prevent house shakate
Need Detail history !
Thanks !
Sir majhe kes khup galat aani aata tr yevdhe patal zalet ki asa vatatay Kahi divaani takkal hotel aani kesat konda hi aahe plz sir ekgada changla upay sanga plz🙏 reply dya sir
आपल्या चॅनल वर आपण haircare series सुरू केली आहे,सध्या त्यात 6 ते 7 video आहेत . ते सर्व video पहा, तुम्हाला तुमच्या समस्येचे समाधान नक्कीच मिळेल !
धन्यवाद !!!
Sir maje kesa khup galtat kaheitri Uupay saga na sir please
केसांचे प्रश्न-हमखास यशस्वी उत्तरे Guide to your hair problems: th-cam.com/play/PLWLVUUxp3ijVxCh5WubI_txPI4fy1Xwaq.html
Sir pittasati vedio banva plz
नक्कीच !
Stay Connected !
Keep Watching !!!
@@drtusharkokateayurvedclinic thank u sir
माझा मुलाचे वय 25 आहे पण डोक्याचे पुढिल केस विरळ होत चालले आहे
काय करावे सर
आपल्या चॅनल वर केसांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतील असे काही videos आहेत. ते पहावेत त्यातून आपल्याला नक्कीच मदत मिळेल. खाली लिंक देत आहे.केसांचे प्रश्न-हमखास यशस्वी उत्तरे Guide to your hair problems: th-cam.com/play/PLWLVUUxp3ijVxCh5WubI_txPI4fy1Xwaq.html
डोक्यात खउंदे येत आहेत सारखी ऊपाय सांगा सर.. 🙏🙏
Sir I have tried each and every remedy to cure my dandruff but nothing works.my scalp looks dry and white.plz suggest any treatment
Video मध्ये सांगितलेले उपाय केले आहेत का ? असल्यास कसे व किती दिवस !
धन्यवाद !
@@drtusharkokateayurvedclinic मी मोहरी तेल आणि एरंडेल तेल चा वापर केला आहे साधारण दोन महीने पण तरीही फरक नाही
सर मी एक वर्षापूर्वी केस सरळ होण्यासाठी समुथनिंग केली होती पण त्यानंतर मला इतका कोंडा रवयासारखा झालाय अजुन जात नाही मी काय करू सांगा ना आणि माझे केस पण खुप गळत आहेत सर please🙏 काही मदत करा मी हाॅसपिटला पण गेले होते त्यांनी मला anaboom नावाचा शॅम्पू दिला होता आणि गोळ्या पण दिल्या होत्या बोले एका महिन्यात कमी होईल पण नाही झाला
तुमच्या केसांना व scalp ला खूप कोरडेपणा आलेला असू शकतो. व्हिडिओ मध्ये दिलेले उपाय करून पहावेत, फरक न पडल्यास detail case history घेऊन उपचार करणे आवश्यक वाटते.
धन्यवाद.
Mla आपल्याला प्रत्याशत भेटायचे आहे मे mrs modhe nasik माझी मुलगी बदलापूर ला राहते ८महिन्या पूर्वी lagne jale पहिले हेअर चांगले होते आत्ता खूप गळ तात मी घरी ऑईल बनऊन दिले आहे तरी effect दिसत नाही काय करू हेअर खूप long आहे पण thin jale
आपल्या चॅनल वर hair care series आहे. त्यात काही घरगुती उपाय दिले आहेत. तसेच गरज वाटल्यास प्रत्यक्ष भेटून आयुर्वेदिक चिकित्सा घेऊ शकता.
धन्यवाद !!!
Sir he tel kadi lavayach
तुम्ही नेहमी डोक्याला तेल लावता त्या वेळी अथवा रात्री सुद्धा लावु शकता !
धन्यवाद !!!
Me pallavi
Nimb tel kadhi lavayche ani te kuthe bhetel plz sanga
रात्री झोपताना सुद्धा लावू शकता, निंब तेल औषधाच्या दुकानात (Medical Store) मध्ये मिळेल !
धन्यवाद !!!
@@drtusharkokateayurvedclinic thanku you so much sir
Sir tumcha mobaeil nabar dyana prsanal
सर माझ्या चेहऱ्यावर पाठीवर pimples आहेत आणि माझी केस सुध्दा गळतात आणि कोंडा खुप आहे
कोंड्यासाठी ह्या video मध्ये सांगितलेले उपाय करून पहावेत !!!
हॅलो सर. नॅचरल हेअर डाय सांगा ना प्लीज.
या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल. धन्यवाद!
सर पिरेड नंतर पंधरा दिवसांनी ते पिरेड येईपर्यंत ब्रेस्ट पेन होतो त्याच्यावर उपाय सांगा...
आयुर्वेदानुसार हे वात वाढीचे तसेच रक्तदुष्टीचे लक्षण आहे, येथे बस्ती करून घेणे योग्य राहील, औषधी चिकित्सेबाबत सांगण्यासाठी सविस्तर case history आवश्यक आहे .
Erand tel pitt prakrutisathi chalel ka maze kes khup dry ahet
Erandel tel he garam ahe ki thand
आपण कडुनिंब तेल व खोबरेल तेल असे मिश्रण वापरावे !
धन्यवाद !!!
Sir tumche clinic kute Aahe. Mla pigmentation sathi treatment kravyachi Aahe. Please sangal ka. Suvarna Shewale.
@आळेफाटा , पुणे and
Online consultation also available !
Sir how to contact you?
Contact number is given in the video for appointment !
Thanks !!!
तुमच्या क्लिनिक चा ऍड्रेस द्या plz
@ आळेफाटा, पुणे For more details please contact 9960209459
नमस्कार सर माझ नाव प्रकाश आहे
सर निंबतेल घरी करता येईल का?
नाही, ते कडुनिंबाच्या बी (लिंबोळी) पासून काढले जाते !
तुमचे क्लिनिक कुठे आहे.मुंबई त
@ आळेफाटा , पुणे येथे आहे
केस गळत आहेत
केसांचे प्रश्न-हमखास यशस्वी उत्तरे Guide to your hair problems: th-cam.com/play/PLWLVUUxp3ijVxCh5WubI_txPI4fy1Xwaq.html
माझे केस खूप गळतात
केसांचे प्रश्न-हमखास यशस्वी उत्तरे Guide to your hair problems: th-cam.com/play/PLWLVUUxp3ijVxCh5WubI_txPI4fy1Xwaq.html
वय तिस आहे
ऑर्गेनिक निम्ब तेलाची लींक देने
डोक्यात खउंदे येत आहेत सारखी ऊपाय सांगा सर.. 🙏🙏
डोक्यात खऊंदे येणे हे त्वचा व रक्त अशुध्दीचे लक्षण असू शकते. येथे सविस्तर case history घेऊन चिकित्सा करणे योग्य ठरेल.
धन्यवाद.