या ५ कारणांमुळे पोरांना लग्नाला पोरगी मिळत नाय । विषयच भारी | Shetkari | Vishaych Bhari

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 415

  • @GaneshSavakar94
    @GaneshSavakar94 ปีที่แล้ว +163

    शेतकऱ्यांबद्दल बोलल्यावर लई बर वाटत राव....खरच शेतकऱ्यांचे चांगले दिवस लवकरच येणार....🤟✌️

    • @abdeveliers17
      @abdeveliers17 ปีที่แล้ว +12

      Yayla pahijet pn vatat nahit ajun 20-30 vrsh yetil mhnun

    • @swapnilmane2804
      @swapnilmane2804 ปีที่แล้ว +2

      He barobar aahe

    • @shekharjadhav6687
      @shekharjadhav6687 ปีที่แล้ว +13

      काही नाही येणार शेतकऱ्यांचे दिवस सरकारी धोरण सगळे उद्योग धार्जिणे आहे

    • @Ash78677
      @Ash78677 ปีที่แล้ว +2

      Khi naut yenar diws 🤣🤣🤣😽

    • @Aba12342
      @Aba12342 ปีที่แล้ว +1

      शेतकऱ्यांच्या मुलांसाठी यामध्ये शेतकऱ्यासाठी सर्विस

  • @jay-tz3qx
    @jay-tz3qx ปีที่แล้ว +291

    पोरी रिक्षा वाला आणि पेताडी , बुरट्या पोरांसंग पळुन जातात पण शेतकरी पोर आणि छोटासा बिजनेस करणार्या पोराला नकार देतात याला पोरींची आई वडील जबाबदार आहेत..

    • @mahadevmaske9499
      @mahadevmaske9499 ปีที่แล้ว +12

      Riksha wala mahnje manus nahi ka
      Ani tu lai bodyacha ka bhadkhau

    • @jay-tz3qx
      @jay-tz3qx ปีที่แล้ว +1

      @@mahadevmaske9499 रांडच्या शिक्षावाली पोर काय लायकीची आहेत ते सगळ्यांना माहीत आहेत.. पेताड्या..😁

    • @ultrainstinct9304
      @ultrainstinct9304 ปีที่แล้ว +8

      Vyasanadhin porachya premat padtil pn kasth krnara mehnat krnara swabhimanane jagnara mulaga yanna nko asto

    • @bhushansonawane2940
      @bhushansonawane2940 ปีที่แล้ว +2

      Very nice video

    • @wavtal
      @wavtal 9 หลายเดือนก่อน +3

      रिक्षा चालवणारा असो, भूमिहीन शेतमजूर असो सगळे स्वतःच्या kashatavr जगतात na... इथेच चुकतो आपण... हा पेताड नसावा.. पण आजकाल पोरीचं एकदा try करायचे म्हणतं असतात त्याचं काय 😂😂

  • @rahulpanman9050
    @rahulpanman9050 ปีที่แล้ว +105

    याला सरकार जबाबदार आहे सरकारी नोकरी वाल्याल भरमसाठ पगार सर्व घर बसून खाते शेतकऱ्याच सर्व घर काम करून पण शेतीमाला्या भाव मिळत नाही म्हणून जगणे अवघड आहे

    • @ramchandrapurane2356
      @ramchandrapurane2356 ปีที่แล้ว

      ,

    • @karanjadhavppp7076
      @karanjadhavppp7076 9 หลายเดือนก่อน

      Barobar aahe ratio pahije pagaracha. Ekacha vadhala ki sarvancha tya patit vadhala pahije. Shetkaryancha suddha ratio compared jhala pahije sarkari nokardaranshi.

    • @vandanadeshmukh7438
      @vandanadeshmukh7438 12 วันที่ผ่านมา

      सगळ्यांना कुठे नोकरी
      विषय आत्मपरीक्षण करण्याचा आहे काही मुलं व्यसनी व्यसन माणसाला कुठे घेऊन जातं , राहता प्रश्न मुलींचा तर तिला सुखी ठेवण्यासाठी हे पहिलं गरजेचं आहे आणखी खुप काही म्हणून तरुणांनी ह्या गोष्टी लक्षात घेणे गरजेचे

  • @mr.farmer1983
    @mr.farmer1983 ปีที่แล้ว +213

    लग्नाआगोदर जावई निर्व्यसनी पाहिजे पण लग्नानंतर सगळे एकत्र बसून कॉटर हाणत्यात😂😂😂

  • @prafulitankar8179
    @prafulitankar8179 10 หลายเดือนก่อน +8

    खूपच चांगला विषय होता आणि खूप चांगल्या पद्धतीने या व्हिडिओ मध्ये मांडला.....खूप छान मित्रा

  • @hemrajmandave6748
    @hemrajmandave6748 ปีที่แล้ว +197

    मर्द शिकला तर त्याने अशिक्षित शी सुद्धा लग्न केलं,
    स्त्री शिकली तिने हजारो स्थळं नाकारली.

    • @hemrajmandave6748
      @hemrajmandave6748 ปีที่แล้ว +7

      @Harsh Patel 😂😂 लव मॅरेज करताना सुद्धा....
      तुमच्या बोलण्या नुसार तो जंगल राज बद्दल बोलत आहात असं वाटतं. फक्त ९ महिने पोटात त्या पुरूषाचं मुल वाढवावं लागतं म्हणून तसं असेल तर मग तो सौदा झाला ना

    • @ninjamrtal6510
      @ninjamrtal6510 10 หลายเดือนก่อน +12

      तू देशील का तूझ्या बहिणींना कमी शिकलेल्या आणि सेटल नसलेल्या पोराशी लग्न लाऊन
      भाऊ, तू बोलतोय ते खरं आहे पण आपण आपल्या बहिणीकडून विचार करुन पहिला तर, स्त्री च आसं वागणं बरोबरच आहे

    • @hemrajmandave6748
      @hemrajmandave6748 10 หลายเดือนก่อน

      @@ninjamrtal6510 माझ्या उत्तराच्या आधी तु मला एका प्रश्नाचं उत्तर दे कदाचीत तुझ्या उत्तरातच माझं उत्तर असेल
      तु तुझ्या म्हणण्यानुसार बहीणीचं लग्न उच्च शिक्षित आणि सेटल असणाऱ्या मुलासोबत लग्न लावुन देशील का तो जर दारू पिऊन मारहाण करणारा दंगा करणारा असेल तरी सुद्धा...

    • @aishwaryachikorde7662
      @aishwaryachikorde7662 9 หลายเดือนก่อน +5

      कारण दादा तो न शिकलेला मुलगा आणि त्यांच्या घरचे त्या मुलीला सांगेल की तू शिक्षण सोड नोकरी सोड आणि fkt धून भांडी कर

    • @wavtal
      @wavtal 9 หลายเดือนก่อน

      भावा हे बग पोरीचं काय चुकत नाही... प्रेम आणि sex कुठं पण भेटू शकतं.... पण पैशाचं सोंग नाय घेता येत.. आणि हे पोरींना बरोबर माहित असतं... त्यामुळं टकला, कामातुनं गेलेला असेल तरी चालेल फक्त पैसा पाहिजे.. पैसा असेल तर मार्केट मध्ये सगळं भेटतं.. पण पोरं चुतिया आहेत... पैसा आला की अडाणी, बिनडोक असेल तरी चालेल पण सुंदर पोरगी पाहिजे... पोरांनी पण तुमच्या पगाराच्या तुलनेत तिचा पगार पाहिजे हिच अट ठेवा मग बघा... सुतासारखी system जाग्यावर येईल....
      आणि नसेल जमत तर पूर्वी मुलींना जाळून मारलं hundyapai त्याची फेड भोगा या पिढीने

  • @greyhound_recing_club656
    @greyhound_recing_club656 ปีที่แล้ว +98

    पोरींना दोन टाईम गाडी वरून फिरवणारा नवरा पाहिजे आणि हॉटेलमध्ये दररोज जेवण पाहिजे मग त्या पोरी लग्न करतात नाहीतरी मोकळा करतात पूर्ण 😂😂

    • @NarendraBhosale-n5c
      @NarendraBhosale-n5c 10 หลายเดือนก่อน +4

      आज मुलांची लग्ने न जुळणे कठीण झाले आहे त्याचे‍ नेमके कारण मुलीची आईलाच लग्न करायचं आहे म्हणून मुलांची लग्ने होत नाहीत जा दिवशी आई या विषयात भाग घेणे बंद होईल त्या दिवशी सर्व मुलांची लग्न होतील मग बगाचरे सर्व आनंद होईल

  • @pankajkolhar5703
    @pankajkolhar5703 10 หลายเดือนก่อน +120

    पोरांनी पण अपेक्षा ठेवल्या पाहिजेत
    1.पोरिकडे शेती पाहिजे
    2. बंगला, 4 व्हीलर पाहिजेत
    3.पोरगी सरकारी नोकरी वाली पाहिजे
    4.2 ते 3 फ्लॅट पाहिजेत
    5.पोरीचं लग्नाआधी लफड नाही पाहिजे
    😂😂😂😂😂

    • @ramkoyande8291
      @ramkoyande8291 10 หลายเดือนก่อน +9

      Last is very important

    • @lkvpawar8880
      @lkvpawar8880 10 หลายเดือนก่อน +13

      ५ मुद्दा सर्वात महत्त्वाचा भाई

    • @prasb
      @prasb 9 หลายเดือนก่อน +13

      बॉल मोठे पाहिजे, खाचा टाईट पाहिजे.

    • @songcartoon8729
      @songcartoon8729 9 หลายเดือนก่อน +6

      ​@@prasbbhasha nit vapara

    • @pavanramane
      @pavanramane 9 หลายเดือนก่อน +2

      Barobar

  • @SandeshBhor-nm2nf
    @SandeshBhor-nm2nf 10 หลายเดือนก่อน +12

    याचं खरं कारण आहे, शेती व्यवसायात ऊन, पाऊस,थंडी ,रात्र ,न जुमानता करावे लागणारे कष्ट, आणि शेतमालाचे अनिश्चित बाजारभाव,

  • @learnaboutmore9573
    @learnaboutmore9573 ปีที่แล้ว +115

    आर त्या पोरीचा बाप म्हनते जवाई सरकारी नौकरी वाला पाहीजे आनी स्वताच पोरग बेरोजगार असत हे त्याला कळत नाही

    • @DiYa_2475
      @DiYa_2475 ปีที่แล้ว +9

      दादा, मी स्वतः सरकारी नोकरीवाला असून, पाऊण लाखाच्या जवळपास पगार पण मुलगी मिळत नाही, बोला आता 😔

    • @mydreammotivatedvideos5214
      @mydreammotivatedvideos5214 ปีที่แล้ว +2

      मी सहमत आहे, रे बा
      भावा.

    • @ninjamrtal6510
      @ninjamrtal6510 10 หลายเดือนก่อน +3

      तू देशील का तूझ्या बहिणींना कमी शिकलेल्या आणि सेटल नसलेल्या पोराशी लग्न लाऊन
      भाऊ, तू बोलतोय ते खरं आहे पण आपण आपल्या बहिणीकडून विचार करुन पहिला तर, स्त्री च आसं वागणं बरोबरच आहे

    • @victorstarc5620
      @victorstarc5620 หลายเดือนก่อน

      तुझ्यात folt असेल काहीतरी ​@@DiYa_2475

  • @dattukamble9862
    @dattukamble9862 10 หลายเดือนก่อน +5

    खरंच सत्य परिस्थिती वर प्रबोधन झालं .खरच लय भारी राव

  • @shekharjadhav6687
    @shekharjadhav6687 ปีที่แล้ว +48

    शेती ही पायातील बेडी आहे जि माणसाला जगु देत नाही आणि मरु देत नाही ही पायातील बेडी तोडून नवीन उद्योग धंद्यात शेतकऱ्यांच्या मुलांनी करिअर केलं पाहिजे.मुलींच्या अपेक्षा अगदीच अवास्तव नाहीत .

    • @somedifferent.3693
      @somedifferent.3693 ปีที่แล้ว +2

      Bhau 1000/ khara bolta tumhi.

    • @prafullasawant8044
      @prafullasawant8044 2 หลายเดือนก่อน

      Exactly. Ugach aapan royal shetkari mhanat rahto pn aaj sheti totyachi zali aahe. Gujrati , marwadi navin goshti business kartat aani changle life jagatat

  • @vk-id5kr
    @vk-id5kr ปีที่แล้ว +58

    याला जबाबदार आहेत पोरी ची आई आणि पोरगी.

    • @pavanramane
      @pavanramane 9 หลายเดือนก่อน +1

      Ha Bhai Kharay He Mazapan Tech Seen Chaluay

    • @rahulghorpade3450
      @rahulghorpade3450 9 หลายเดือนก่อน

      Waa

  • @blackpearl9309
    @blackpearl9309 ปีที่แล้ว +83

    वयाच्या 28 व्या वर्षी त्या मुलाकडून इतक्या.... अपेक्षा करणे चुकीचे आहे....

    • @mayurpatil8601
      @mayurpatil8601 ปีที่แล้ว +4

      Ticha bhapa ne bhi ka 28 madhe well settled zala hotha ka.

    • @shilakale1129
      @shilakale1129 ปีที่แล้ว +4

      का सोळा वर्षाची मुलगी सून करून आणली की तिच्या कडून तीस वर्षाच्या बाईची अपेक्षा करतात तेव्हा लाज नाही वाटत

    • @blackpearl9309
      @blackpearl9309 ปีที่แล้ว +4

      @@shilakale1129 अपेक्षा करणे चुकीचे आहे मी आपल्या मता सोबत सहमत आहे

    • @pravinnarkar145
      @pravinnarkar145 ปีที่แล้ว

      @@shilakale1129 khup mast bollas

    • @onkarwaghmare832
      @onkarwaghmare832 10 หลายเดือนก่อน

      Ya madhe tumchya vadilanchi ani aii chi chuk aste, tumch 16vya varshi lagn lavun dil​ 25- 30 age madhech lavun dil pahije. Apeksha karn chukich nahi tumhi 30 che hoistovr mulane 15 varsh kay marav ka?@@shilakale1129

  • @SamirShinde-sb8xf
    @SamirShinde-sb8xf 21 วันที่ผ่านมา +2

    हे कलियुग आहे.प्रत्येकाने श्रीभगवद्गगिता वाचावी .भरपुर काही शिकायला मिळेल.संसारात राहुन सुखी व आनंदीत जीवन जगता येते.व संसारात एकटा राहुनसुद्धा सुखी व आनंदीत जीवन जगता येते. दोघांचंही मार्ग एकच आहे तो म्हणजे परमार्थाशी एकरुप रहाणे.

  • @prasadkulkarni6946
    @prasadkulkarni6946 ปีที่แล้ว +132

    लग्न करून घटस्फोट घेण्यापेक्षा एकट राहिलेलं बर

  • @vaibhavmahajan5659
    @vaibhavmahajan5659 ปีที่แล้ว +27

    आजकाल पोरा पोरींचा एकमेकांवर विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे होणारे घटस्फोट वाढलेत हे पण मोठ कारण आहे

  • @raintaid
    @raintaid ปีที่แล้ว +91

    वाईट याच वाटत की शेतकऱ्याला स्वतःची पोरगी शेतकऱ्याला देऊ वाटत नाही.

    • @abdeveliers17
      @abdeveliers17 ปีที่แล้ว +8

      Tyala mahity ki shetkryache hal hotat khup

    • @Kiranjadhav911
      @Kiranjadhav911 ปีที่แล้ว +1

      मग ह्याचा मुलगा शेती करतो याला कोण पोरगी देणार

    • @ninjamrtal6510
      @ninjamrtal6510 10 หลายเดือนก่อน

      तू देशील का तूझ्या बहिणींना कमी शिकलेल्या आणि सेटल नसलेल्या पोराशी लग्न लाऊन
      भाऊ, तू बोलतोय ते खरं आहे पण आपण आपल्या बहिणीकडून विचार करुन पहिला तर, स्त्री आणि त्यांच्या घरचं आसं वागणं बरोबरच आहे

    • @dipakkhetre7263
      @dipakkhetre7263 9 หลายเดือนก่อน

      Correct 💯

    • @ganeshgadade7018
      @ganeshgadade7018 8 วันที่ผ่านมา

      ​@@ninjamrtal6510भुक लागल्यावर शेतकरी आठवतोना

  • @kunalnivangune2549
    @kunalnivangune2549 ปีที่แล้ว +16

    एकदम वास्तव मांडलस भावा....

  • @ganeshdale6241
    @ganeshdale6241 ปีที่แล้ว +42

    लव मॅरेज साठी मुलीला कसा पण मुलगा म्हणजे तो गरीब असला तरी चालतो याची पाच कारणे सांगा
    लव मॅरेज वर व्हिडीओ बनवा

  • @sanjaysalvi9062
    @sanjaysalvi9062 6 หลายเดือนก่อน +4

    निर्व्यसनी चांगल्या मुलांनी शांतपणे अविवाहित राहावे हे उत्तम, मुलींना नवरा म्हणजे मजबुत एटीएम हवा असतो

  • @yogeshkangne4924
    @yogeshkangne4924 ปีที่แล้ว +69

    मला वाटत तुझं लग्न झालेल असावं... 😜कारण बोलण्यातच एवढा confidanc आहे

    • @viveknaralkar6007
      @viveknaralkar6007 9 หลายเดือนก่อน +1

      कोणी तरी लिहून दिलेले स्क्रिप्ट असते हे !!

    • @abcrtr2
      @abcrtr2 หลายเดือนก่อน

      TYACHA TONDA VARUN VATAT KA TYALA KAHI MAHIT ASEL ..SCRIPT LIHINARE VEGLE ASTAT

  • @sanskrutidhotre5307
    @sanskrutidhotre5307 ปีที่แล้ว +11

    दादा तुझा विषय खरंच भारी आहे राव.👌👌

  • @akshaypisal-deshmukh0301
    @akshaypisal-deshmukh0301 ปีที่แล้ว +15

    विषयचं लय भारी राव....!

  • @shrikhedkar79
    @shrikhedkar79 6 หลายเดือนก่อน +2

    "शेती करणे म्हणजे कमीपणा"... ही विकृत संकल्पना कृषीप्रधान देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारत देशात रूजलेली आहे ही शोकांतिका आहे

  • @rahulkarande5788
    @rahulkarande5788 10 หลายเดือนก่อน +23

    बोर्डात येणाऱ्या पोरीच 10 नापास मावा खाणाऱ्या सोबत पळून जातात तेज काय त्यामुळं

    • @nishantkakad369
      @nishantkakad369 9 หลายเดือนก่อน +3

      Kharay 12 vi science 92%
      Geli na palun 12 arts chhapri sobar

    • @ramkrishnapawar9992
      @ramkrishnapawar9992 14 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂

  • @vishalkale3954
    @vishalkale3954 ปีที่แล้ว +48

    अरे मित्रानो माझ्या एका मित्राने रशियन भाषा शिकला तिकडे एका NGO मध्ये जॉब करत असताना रशिया मध्ये जाऊन मुलगी पटवली त्याने लग्न पण केले त्याला एक पोरगी पण हाय जग आता जवळ आलेय आता देश सोडून बाहेर बगा मी पण आता दुबई मध्ये जॉब ला आहे मी मराठी असून पंजाबी बायको केली आणि दुबईत सेटल झालो मित्रांनो महाराष्ट्र सोडा बाहेर देशात जावा चांगल स्किल शिका जॉब मिळेल आणि मुलीपन

    • @kiranrite88
      @kiranrite88 ปีที่แล้ว +3

      😅

    • @nimishageek4148
      @nimishageek4148 11 หลายเดือนก่อน +1

      Te tr bharatat pan krta yet interstate marriage

    • @realvoice7401
      @realvoice7401 9 หลายเดือนก่อน +5

      हो मित्रा मि सुद्धा जापनीज भाषा शिकत आहे तिथलीच मुलगी करणार आहे

    • @vaibhavkothari27
      @vaibhavkothari27 9 หลายเดือนก่อน

      ❤❤❤❤

    • @gauravthorat6497
      @gauravthorat6497 8 หลายเดือนก่อน

      Real मध्ये का joke करतोय😊​@@realvoice7401

  • @pandurangjadhav6619
    @pandurangjadhav6619 ปีที่แล้ว +56

    त्यातही लव्ह जिहादमुळे आणखी 10% मुली पळुन जातात

    • @Shekhru121
      @Shekhru121 10 หลายเดือนก่อน

      kuthe report midali tula, whatsapp univ cha passout ahe ka. arakshan nahi midala tar, pora bada nahi hota mhanun amhi jawabdar ahe ka. kay chutiya lok ahe aplya deshat swatacha dok vaprat nahi ani 4th pass pm ani tadipar HM nivadtat

  • @ganeshjagtap1598
    @ganeshjagtap1598 ปีที่แล้ว +69

    पार वाटोळं झालंय भाऊ 32वर्षाचा झालोय मी, निर्वेसनी आहे, पण काय पोरी लय डेंजर 🤦‍♂️

    • @mr_ambekar11
      @mr_ambekar11 ปีที่แล้ว +4

      Are bhawa patav ki ekhadi

    • @mr_ambekar11
      @mr_ambekar11 ปีที่แล้ว

      Soopy sangu pune mumbai nashik la yeun raha kiti pn bhettil

    • @AmitDJ_90
      @AmitDJ_90 ปีที่แล้ว

      Same situation from Mumbai!

    • @dhanugangurde3625
      @dhanugangurde3625 9 หลายเดือนก่อน

      तुझाकड अजून 3 वर्ष आहे जॉब मिळावं मुलगी,सुंदर भेटेल..

    • @dhanugangurde3625
      @dhanugangurde3625 9 หลายเดือนก่อน

      माझे पण 32 आहे जमीन 10 एकर आहे...मला तर नाही येत अडचण मुलीला हो बोलता..पण मला नाही पसंत पडत चांगली मुलगी भेटत नजी

  • @shubhammarathe8941
    @shubhammarathe8941 ปีที่แล้ว +13

    शेती आहे म्हणून आपन खातूय पितोय हेच लोकांना कळत नाही ना.. उद्या जर शेतकरी थांब ले तर जगण मुश्किल होईल ..आपण खाणार काय हेच मूलिना कळत नाही ना म्हणून शेतकरी मुलांशी लग्न करा

    • @amitjadhav6847
      @amitjadhav6847 4 หลายเดือนก่อน

      पोरी 🖥️ चां डेटा खाणार आहेत भूक लागल्यावर

  • @RushikeshGavhane-tc2kx
    @RushikeshGavhane-tc2kx 10 หลายเดือนก่อน +5

    शेतकऱ्यांचे चांगले दिवस लवकरच येणार..

  • @vikaschavan2135
    @vikaschavan2135 10 หลายเดือนก่อน +11

    लग्न करू नका मुलांनो मस्त रहा फिरा लाइफ injoy करा

    • @sujitwakchaure1701
      @sujitwakchaure1701 9 หลายเดือนก่อน +1

      Ekach number.asha mulanchi aj garaj ahe

    • @PRATHM-q1w
      @PRATHM-q1w 6 หลายเดือนก่อน

      100 percent true 😊

  • @aathavanichisathavan
    @aathavanichisathavan ปีที่แล้ว +17

    एकदा वधू वर मेळाव्या मध्ये गेलो होतो त्या ठिकाणी मुला मुलींच्या अपेक्ष्या स्टेजवर सांगत होते. मुलींची अपेक्षा ऐकल्यावर मनात एकच मी जन्माला का आलो... तेव्हापासून मुलींच्या आणि लग्नवरील विश्वासाचं उडाली... पोरींना मुलगा नाही तर त्यांची प्रॉपर्टी शी लग्न करायचं आहे...
    इथे जीवनच पर्मनंट नाही तर आणि त्यांना जॉब पर्मनंट पाहिजे...

    • @aathavanichisathavan
      @aathavanichisathavan ปีที่แล้ว +1

      @Harsh Patel जरा तळ्यातून बाहेर पडा. जग बघ खूप मोठं आहे...

    • @aathavanichisathavan
      @aathavanichisathavan ปีที่แล้ว

      @Harsh Patel झोपडी मध्ये राहणाऱ्या काळया रंगाच्यामुली असो वा आणखी कोण जरी कमिटीच्या मुली असोत पण मोठ्या अपेक्षित पणे त्या राहतात जरा स्वतःचे घर सोडून बाहेर फिरा.
      तळे तूम्ही वा तुमच्या पूर्वज ही सोडले नसतील...
      म्हणून लिहिताय त्या जे लिहिताय कमेंट करताय तळे सोडून बाहेर पडा मग तुम्हाला बाहेरचे जगात काय चालले आहे ते कळेल...
      जरी तुम्ही बाहेर पडलात तर (तुम्ही मुलगा असाल तर.) नाही तर तुम्हाला जग कसे आहे ते कळेल...

  • @sujit_rj_maharashtra363
    @sujit_rj_maharashtra363 ปีที่แล้ว +10

    हे सरकार ने ह्या लक्ष दिलं पाहिजे..सरकारी नौकरी मध्ये लाख 2/3 लाख पगार आहे त्याच्या 10/20मुले भरती करायला पाहिजे ....काही प्रमाणत कमी होईल.

    • @mahadevmaske9499
      @mahadevmaske9499 ปีที่แล้ว +2

      Bhau Tula tar ya comment Sathi award dila pahije

  • @PranaaySaalunkhe
    @PranaaySaalunkhe ปีที่แล้ว +13

    आपला विषयच भारी ❤️❤️

  • @vivekmane1534
    @vivekmane1534 10 หลายเดือนก่อน +8

    बहुतेक मुली ची अपेक्षा नवरा मुलगा निर्व्यसनी असावा असे सांगतात. पण तो जर लग्नापूर्वी निर्व्यसनी असेल व लग्न नंन्तर वेगळे गम्भीर व्यसन लागले तर त्यास कोण जबाबदार?

  • @pandurangjadhav6619
    @pandurangjadhav6619 ปีที่แล้ว +30

    कीमान 2 ते 4 वर्ष संघटना करुन स्वतापुरते पिकवा बघु सरकारमध्ये कीती दम आहे आयात करायचा तेव्हा मुलींच्या बापालापण 60 वर्षाचा म्हातारा शैतकरीपण चालेल

    • @kanchangangane4739
      @kanchangangane4739 9 หลายเดือนก่อน +2

      Tumhi Kara tumchya mulich lagn 60 vershchya matharyabarobar

  • @avinashholey9969
    @avinashholey9969 ปีที่แล้ว +17

    एक नंबर भावा. कडक बोललास🔥🔥

  • @saurabhkhopkar8388
    @saurabhkhopkar8388 10 หลายเดือนก่อน +11

    भाई गळ्यात भगवा कपडा एकदम भारी🚩👍

  • @Youtube1A2B3C4D
    @Youtube1A2B3C4D ปีที่แล้ว +14

    अरे झवन्या पोरांनो, बायको कशाला पाहिजे?.....
    शेत, नोकरी, गाडी, घर पाहिजे. घरकाम करणारी बाई पाहिजे, बायको फक्त पोरं सांभाळणार
    पोरांनो, जर झवायची खाज असाल तर लग्नाचे ५-६ लाख बाजूला काढा आणि दर महिन्याला एक नवी रशियन झवा...
    तू गरीब असला तर नाय मिळणार पोरगी आणि गरीब किंवा श्रीमंत असून जरी भेटली पोरगी तरी तिच्यासोबत झोपणारा तू पाचवा सहावा असणार👏👏

    • @Youtube1A2B3C4D
      @Youtube1A2B3C4D ปีที่แล้ว

      @Harsh Patel kahi janana bayko karaychi khaj aste ani Tila mirvayachi haus.....tupn tyatlach disto Karan pratyek goshtila upay ahe...vansh vadhvayla ekhad porg dattak ghe....ani swatah aai vadilachi seva kar...tu kamat busy asla tr 2 nokar thev
      Ani sadhya 90% suna kalji ghet nahi...aso tula lagnch karaychi haus ahe tr to tuza prashn🙏🙏

    • @Anonymous_0321
      @Anonymous_0321 ปีที่แล้ว +1

      @@TH-cam1A2B3C4D अरे ती मुलगी आहे तीच लग्न नाय जमत आहे फालतू अपेक्षा ठेवल्यामुळे म्हणून प्रत्येक लगाच्या पोस्ट वर हिच्या कंमेंट असतात.

    • @Youtube1A2B3C4D
      @Youtube1A2B3C4D ปีที่แล้ว

      @@Anonymous_0321 कोण?.....harsh Patel का 🤣😂

    • @Anonymous_0321
      @Anonymous_0321 ปีที่แล้ว

      @@TH-cam1A2B3C4D हा भाई

    • @Anonymous_0321
      @Anonymous_0321 ปีที่แล้ว

      @Harsh Patel lol तुझ्यासारख्या मुलींची जिरवण्यासाठी मी अजून लग्न केलं नाही मी दर महिन्याला 50त60 हजार पगार असलेल्या पोरी रिजेक्ट करतो आणि माझ्या मित्राना रिजेक्ट केलेल्याचा बदला घेतो...😁😂

  • @babanborude7377
    @babanborude7377 ปีที่แล้ว +16

    हे जे मूलीवाले माजलेत ना...... एक दिवस जीरनार...... भविष्य पूराणात लिहून ठेवले आहे...... मूठभर सोन देवून मूठभर अन्न भेटणार आहे........ समय बडा बलवान......

  • @blackpearl9309
    @blackpearl9309 ปีที่แล้ว +30

    मग मुलींना..... शेती पाहिजे पण शेतकरी... नवरा नको.... हे काय चाललंय

    • @shahajitonage6843
      @shahajitonage6843 8 หลายเดือนก่อน

      त्यांना शेती विकून टाकायला पाहिजे कसून खायला नाही

  • @prinalborkar9484
    @prinalborkar9484 ปีที่แล้ว +5

    सरकार खरच जबाबदार आहे कारण शेती व्यवसाय ला खूप हल्क्यात घेतात बेबाव दराने माल खरेदी करून शेतकऱ्यांना बरबाद करतात आणि शेतकरी आणखी गरीब होत जातोय

  • @sagarhake1754
    @sagarhake1754 ปีที่แล้ว +9

    अगदी बरोबर

  • @chinmayinamdar357
    @chinmayinamdar357 6 หลายเดือนก่อน

    एक नंबरच बोलला भावा हा व्हिडिओ मुलींनी पण बघावा आणि लग्नाचा विचार नक्की करावा बाकी जय महाराष्ट्र

  • @Bani203
    @Bani203 10 หลายเดือนก่อน +4

    लग्न करू नका single रहा. कशाला लग्न करण्यासाठी उतावळे होता मुल पैसेवाले successful बनन्यसाठी उतावळे होत नाही पण मुले jobless असलेले किंवा जॉब चां थोड दिवस करायचं मग सोडून दयाचा जॉब चां आता पता नसलेला शेंबडी थोबाड घेऊन लग्न करण्यासाठी बाशिंग बांधून उतावळे होताना भरपूर मुले दिसतात.
    पत्रिका बघायची नाही म्हणतो तर ज्या मुलाला मंगल नसेल पण मुलीची पत्रिका मंगळाची असेल आणि पत्रिका न बघता लग्न केलं आणि काही वर्षात त्या मुलीचा नवरा मेला का मग मंगळ असलेल्या सुनेच्या नावाने धोंडे फोडत बसायचे अशी पद्घत आहे जर लग्न जामायच असेल तर कस ही जमत मग पत्रिका पण जुळतात पण ओढून ताणून जोरजबरदस्ती ने लग्न जुळून ती लग्न टिकतात का एक ना एक दिवशी ती ओढून ताणून जुळाजुळव केलेली लग्न तुटतातच मग लग्न करण्यासाठी कशाला घाई करून उतावळे ह्याचे जर लग्न जमायचं तर आपोआप जमल पाहिजे तर ते खर लग्न जर नशिबात लग्न असेल तर जी व्यक्ती भेटायची असेल आयुष्यात तर ती तुमच्या घराच्या दारात येईल

  • @PrakashDhote-jt8wb
    @PrakashDhote-jt8wb 4 หลายเดือนก่อน +1

    शेतकऱ्यांच् मजबूत संघटन नाही आपलं
    या महाराष्ट्रात आणि हाच फायदा कोणिहि सत्तेत आल्यावर घेऊन पांच वर्षे सत्तेत राहून तीन चार पीढ्याचि कमाई करुन ठेवतात शेतकरी खलाश करून ठेवला आहे म्हणून संघटन मजबूत करण्याची गरज आहे भाऊ

  • @jagganathkadnis5328
    @jagganathkadnis5328 9 หลายเดือนก่อน +1

    जगन्नाथ कापडणी जय जय महाराष्ट्र जयहिंद प्रत्येक समाजात मन मनात सोयरीकी बाबद मोठा बदल झाला असून शिक्षण मोबाईल भारील संगती पैसा सासू सासरे सुंदर मुलगा मुलगी चांगले वर्तनच अभाव विचार नाही काही लोकांचे मध्यस्त खो देतात कामधंदा योग्य नाही नाते नडतात समाज चांगले विचार आवश्यक जय जय जवान जय जय किसान ❤❤❤❤❤

  • @akashshetgaikwad7392
    @akashshetgaikwad7392 ปีที่แล้ว +19

    लय भारी टॉपिक पकडला भाव 👌👌👌👌

  • @kishorshirsath958
    @kishorshirsath958 9 หลายเดือนก่อน +4

    पोरगी पुण्याला जॉब करते पंधरा लाख पॅकेज आहे ,बुधवार पेठ मधे हेड ऑफिस आहे ,तीस लाख वाला भेटत नाही लग्न होत नाही ,बाप म्हणतो चांगल पाहू थाम्ह,पुडच्या वर्षी बगू करत करत पूर्ण वाट लावतो मुलीची शोरुम डाऊन झालं की माल गोडाऊन ला परत ,

  • @umakantkawale1749
    @umakantkawale1749 ปีที่แล้ว +14

    जे सांगितले ते खरे आहे आणखिण एक कारण सांगायचे विसरले पूर्वीच्याकाळातील हुंडा व हुंडाबळी हे पण कारण ठरले आहे

    • @santoshjadhav2500
      @santoshjadhav2500 ปีที่แล้ว +1

      अगदी बरोबर मेन हेच कारण आहे हुंडा आणि हुंडा बळी

    • @realtimestudio7228
      @realtimestudio7228 10 หลายเดือนก่อน +1

      हे एकदम सत्य आहे, सासुरवास पण खूप होता

  • @laxmankadam431
    @laxmankadam431 10 หลายเดือนก่อน +1

    लय भारी विस्लेशन आगदी बोल भिडुच्या चिन्मय सारखे

  • @yogeshnikam8227
    @yogeshnikam8227 ปีที่แล้ว +13

    मला एक गोष्ट समजत नाही हित एकतर पोरांची लग्न होईनात आणि लोकसंख्या कशी काय वाढतीय आपोआप

  • @Anonymous_0321
    @Anonymous_0321 ปีที่แล้ว +23

    Bc लग्नाच्या आधी निर्व्यसनीच पाहिजे बोलतात
    आणि लग्न झाल्यावर सासरा भावोजी सगळे साडू एकत्र बसतात... wtf

    • @samirchavan1837
      @samirchavan1837 ปีที่แล้ว +2

      Gele divas te ata pori pn bewdya jhalyat bc😂

  • @balajishinde3833
    @balajishinde3833 ปีที่แล้ว +2

    लग्नाचा विषय म्हणजे पक्की जिरली लग्न न होणाऱ्या मुलांनी ऑइल बदलीसाठी गोव्याला जाऊन यावे मुलींच्या आई-वडिलांना सांगण्यात येते की मुलीला सीमेस चढवून घरीच बाळातीन करून लाडकी लेक घरी ठेवावी नांदायची गरज नाही तुम्ही नातवंडे सांभाळत बसावी

  • @vishallondhe4487
    @vishallondhe4487 ปีที่แล้ว +5

    Uttam ritine gavthi bhasha vaprun vishay mandlay .... ekdam jabardast rav....👌👌👌

  • @amitjadhav6847
    @amitjadhav6847 ปีที่แล้ว +15

    पोरी घमेंडी होत चालल्या त.... अती शिक्षणामुळे

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi 7 หลายเดือนก่อน

      Mag shiklele mulgehi ghamendich astil.

  • @selfconfidencewardha
    @selfconfidencewardha 9 หลายเดือนก่อน +4

    या जगात सुरक्षित आणि permanant अस काहीच नाही

  • @dhananjaybagul6372
    @dhananjaybagul6372 9 หลายเดือนก่อน +1

    भाऊ तुम्ही छान व्हिडिओ बनवला 🙏🙏

  • @shriramweljali7994
    @shriramweljali7994 11 หลายเดือนก่อน +3

    50% पोरी पळून जाऊन लग्न करत्यात 💯

  • @mayurpatil8601
    @mayurpatil8601 ปีที่แล้ว +5

    Love marriage sati mulina mawali, auto driver, masala paan shop wale pun chalthat pun arranged marriage sati 17 apekshya bhale tho changla kiva karab ka aso na fakt apekshya judlya pahije.

  • @ishwarmete776
    @ishwarmete776 ปีที่แล้ว +17

    सगल्यात् मुख्य कारण म्हणजे सरकारी नोकरांना दर 2 3 वर्षाने वाढणारी . कुवातीपेक्षा जास्त पगार. शेतकऱ्याला, मजुरी करणार्याला मिळणारे कमी वेतन.
    सरकारणे याचा विचार करावा.

  • @Respect-qz4qp
    @Respect-qz4qp 10 หลายเดือนก่อน +2

    खरा बोलाल भावा

  • @Trenorts
    @Trenorts 10 หลายเดือนก่อน +6

    Marriage sathi muli nahi milat pan Affair sathi married muli miltat. 😂😂 Win win with no risk.

  • @Amol-khedkar-yb1kl8ub3k
    @Amol-khedkar-yb1kl8ub3k 9 หลายเดือนก่อน +3

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
    मुलीच्या बापाला संपुर्ण आयुष्यात काहीच कमवायचे जमत नाही आणि मुलीचा भाऊ बोंबलत गावभर फिरतो आणि यांना जावई मात्र नोकरदार व प्राॅपरटी वाला पाहिजे 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @krushnahatagle4832
    @krushnahatagle4832 ปีที่แล้ว +19

    जिव्हाळ्याच्या विषयाला हात घातला राव ..😂😃

  • @pradipfunde9262
    @pradipfunde9262 10 หลายเดือนก่อน +2

    आज-काल पोरीला रिक्षावाला गवंडी पळून जाणारा मुलगा चालतो
    पण नवरा नोकरीवाला पाहिजे

  • @kishorwath6115
    @kishorwath6115 ปีที่แล้ว +6

    Nice Video.

  • @MalgoundaPatil
    @MalgoundaPatil 7 หลายเดือนก่อน +1

    मुलग्याच बाप सुध्दा जबाबदार आहे व्यसनाधीन मुळे

  • @ashokwakh5438
    @ashokwakh5438 8 วันที่ผ่านมา

    नोकरदार तरुण बेरोजगार, आपल्यापेक्षा कमी शिक्षण घेतलेली, कमी सुंदर दिसणाऱ्या बायकोची अपेक्षा ठेवील; परंतु बेरोजगार तरुण नोकरदार, आपल्यापेक्षा अधिक शिकलेली, आपल्यापेक्षा सुंदर बायकोची अपेक्षा ठेवतात ही हल्लीची परिस्थिती आहे.

  • @sudamrathod2686
    @sudamrathod2686 5 หลายเดือนก่อน +1

    Mast.bhau.kaliyug.aahey.kay.karnar.

  • @SachinKhiste-ev1jj
    @SachinKhiste-ev1jj 5 หลายเดือนก่อน

    बरोबर आहे ❤

  • @rahulghorpade3450
    @rahulghorpade3450 9 หลายเดือนก่อน

    योग्य analyasis

  • @goluthorat460
    @goluthorat460 ปีที่แล้ว +9

    मी काय सांगणार माझंच झालं नि अजून लग्न😀

  • @akshayshirtode6660
    @akshayshirtode6660 ปีที่แล้ว +3

    बरोबर माहिती दिली..... दादा 🙏

  • @jiteshbhoir6640
    @jiteshbhoir6640 ปีที่แล้ว +9

    सत्य परिस्थिती सांगितली भाऊ

  • @kavyamanisha1407
    @kavyamanisha1407 5 หลายเดือนก่อน

    छान वास्तव व्हिडिओ बनवला

  • @ajaykulkarni5977
    @ajaykulkarni5977 10 หลายเดือนก่อน +1

    शरद उपाध्ये यांनी मुला मुलींना खूप बिथरवल आहे.❤❤❤❤❤

  • @santoshshinde8166
    @santoshshinde8166 9 หลายเดือนก่อน +1

    युपी बिहारचे जावई साधे विकतात पाणीपुरी .त्यांच्याकडे कोणी त्यांना म्हणत नाही सरकारी नोकरी पाहिजे म्हणून. भाड्याच्या घरात राहतात मुंबईमध्ये. तरीसुद्धा त्यांचे लग्न होतात....!!
    मुलांकडून, मुलींची अवास्तव अपेक्षा फक्त महाराष्ट्रातच पहायला मिळते.

  • @WellnessWithPradip
    @WellnessWithPradip 6 หลายเดือนก่อน

    मुला मुलींच्या तसेच आई-वडिलांच्या पण अपेक्षा वाढल्यात, खरं पाहिलं तर समस्या काहीही असो लग्न वेळेत झालं पाहिजे कारण तारुण्याचा मीटर मागे नेता येत नाही, पैसा कमी असो जास्त असो समस्या असो वा नसो एकदा संसारात पडले की तो पूर्ण होतोच. हे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत ही समस्या अशीच राहणार.

  • @NiveditaKasture
    @NiveditaKasture 8 หลายเดือนก่อน +1

    Mul pn jaast shahane zalet aajkaal tyana IT madhe asel tr IT madhe moth package asnarichulgi having aste..shreemant party ...pahije aste..mulanchya pn asha apeksha astat

  • @subhashpatil9188
    @subhashpatil9188 6 หลายเดือนก่อน

    Very nice Information

  • @rajeshjj748i
    @rajeshjj748i 10 หลายเดือนก่อน

    ek dum barobar bolla mulagi pansati pan gharchyana pagar jast pahije 😂😂😂

  • @avinashkhare334
    @avinashkhare334 ปีที่แล้ว +5

    2inch sathi yevdh tention gheu naka.

  • @VaibhavMatekar-xr5fb
    @VaibhavMatekar-xr5fb 6 หลายเดือนก่อน

    लग्न करण्यासाठी पैसे कमावणे खूप महत्त्वाचे आहे......

  • @shripaddev5676
    @shripaddev5676 ปีที่แล้ว +3

    लव्ह मॅरेज हा एकमेव पर्याय आहे उरलेला लग्न न होणार्या पोरांसाठी

  • @ashokbamane2455
    @ashokbamane2455 ปีที่แล้ว +12

    मुलीच्या बापाला मुलाच्या आईबापाने अतिशय त्रास दिला .म्हणुन भृण हत्या झाली. म्हणुन मुली कमी झाल्या. आणि मुलाना लग्नासाठी मुली मिळेनात .हेसत्य आणि एकमेव कारण आहे.

    • @gajananmagar768
      @gajananmagar768 ปีที่แล้ว

      खरं कारण हेच आहे

    • @scidro1115
      @scidro1115 10 หลายเดือนก่อน

      आता मुलांची करा सगळ ठीक होईल

  • @pritamdahegaonkar9307
    @pritamdahegaonkar9307 9 หลายเดือนก่อน +1

    Sadhya swatachi परिस्थिती aani hya apeksha bghun सन्यास आज gyaycha ki vat baghaychi samjt nahiye 😂😢

  • @savitagurav1315
    @savitagurav1315 ปีที่แล้ว +31

    काय उपयोग नाही भाऊ लग्न झालेल्या सुद्धा पुरी राहीना त

    • @chetanjadhav5404
      @chetanjadhav5404 ปีที่แล้ว +1

      are re re re😡😡😡😡😯😯😯😯😅😅😅😅

    • @kshitijsawant1616
      @kshitijsawant1616 ปีที่แล้ว

      🤣🤣🤣🤣

    • @plpatil1520
      @plpatil1520 ปีที่แล้ว

      एकदम बरोबर.

  • @akshay._762
    @akshay._762 10 หลายเดือนก่อน +3

    पैसे असल्यावर राजाची राणी पण मिळते

  • @bajiraodeshmukh2066
    @bajiraodeshmukh2066 ปีที่แล้ว +4

    Lay hushar hay bhau kharakhara sangitala

  • @AmitRamanlalMutha
    @AmitRamanlalMutha 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    मी सांगितले dr नी मी अधिक वर्ष जगणार नाही जास्तीत जास्त 75, मग बऱ्याच मुली आपोआप नाही म्हटल्या. काम झालं 😂😂

  • @pavanramane
    @pavanramane 9 หลายเดือนก่อน +1

    Mazi Wife Fakta Mazyasobat Aai Pappanpasun Wegla Rhaychay Mhanun Maheri Geley... Ani Tuthun Atee Sangtey...

  • @maheshshinde1596
    @maheshshinde1596 ปีที่แล้ว +4

    Excellent

  • @sharadadavkar6969
    @sharadadavkar6969 9 หลายเดือนก่อน

    Kharay bhava... kolhapur cha ahes ka tu

  • @mr_ambekar11
    @mr_ambekar11 ปีที่แล้ว +3

    Tin lover 2 byka aahet mala tumhala byko bhetn mhntay mengya ho... Lgn hot mahit mhnje kai jaat dharm sodun pori patwa

  • @greentop5409
    @greentop5409 9 หลายเดือนก่อน +2

    जमीन पाहिजे पण मुलगी शेती करणार नाही
    मग जमीन काय तिला समाधी घ्यायला लागते का

    • @ushaphatak6539
      @ushaphatak6539 9 หลายเดือนก่อน

      🤣🤣😂😂 ... !

  • @santoshhole8612
    @santoshhole8612 ปีที่แล้ว +1

    Mahite khup chan

  • @swanandniceraut8922
    @swanandniceraut8922 ปีที่แล้ว +1

    Mast ahet video bhau

  • @pratiknikam3379
    @pratiknikam3379 9 หลายเดือนก่อน

    मुलांना मुलगी मिळत नसल्यास मुलींना मुलं कशी काय भेटू शकतात ये दिन भी जरूर आयेगा जस्ट wait and watch 😅😂