वांड पोरांनाच पोरी का पटत्यात | ही आहेत ५ कारणं | how to attract girl | Marathi | Vishaych Bhari

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 มิ.ย. 2023
  • वांड पोरांनाच पोरी का पटत्यात | ही आहेत ५ कारणं | how to attract girl | Marathi | Vishaych Bhari
    सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओच थमनेल बघून आत आलेल्या तमाम गरीब भोळ्या पोरांच आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागतय.. तर मित्रांनो तुमच्या सगळयांच्या भावना आज मी परफेक्ट जाणल्यात.. नाय म्हणजे तुमचं दुःख नेमकं काय हाय ते मी आज अगदी व्यवस्थित समजून घ्येतलंय.. आन म्हणूनच आजचा हा खास व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलोय की पोरींना वांड पोरंच का आवडतात. माहिती इंटरेस्टिंगय , त्यामुळं व्हिडीओ पूर्ण नक्की बघा.
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #chapariboys
    #chhapariboys
    #marathimulga
    #marathimulagi
    #marathiporagi
    #marathigirl
    #marathiboys
    #lagna
    #lagnapalapal
    #marathilagna
    #induriakrkirtan
    #maharashtra
    #marathi
    #satara
    #kolhapur
    #sangli
    #solapur
    #pune
    #विषयचभारी
    #मराठीमुलगा
    #मराठीमुलगी
    #महाराष्ट्र
    #मराठी
    #लग्न
    #मुलगीकशीपटवायची
    #पोरगीकशीपटवायची
    #मुलींनाकसेपटवावे
    #मुलींनाकसेपटवायचे
    #मुलीलाकसेपटवायचेसांगा #मुलीलापटवण्यासाठीकायकरावेलागते #मुलींनाकसेबोलावे #मुलीलाप्रेमातकसेपडावे #howtoattractwomen #howtoattractgirls #howtoattractagirl #howtogetgirls #howtogetagirlfriend #howtotalktowomen #howto #howtopraposeagirl #howtoprapose

ความคิดเห็น • 1.3K

  • @GaneshPawar-mp3xl
    @GaneshPawar-mp3xl ปีที่แล้ว +2161

    5 वर्ष एकाच मुलीच्या मागे लागलो होतो.... शेवटी नाय पटली.. सोडून दिला तिचा नाद... आणि 2 वर्षे घासून चांगली प्रॅक्टिस करून आता मी मुंबई ला पोलीस झालो.... आणि तिने मागल्या 2 महिन्यात एक गवंड्याबर लग्न केल.........एकदम खरं हाय भावा तुझं... 🙋🏻‍♂️

    • @surajshinde580
      @surajshinde580 ปีที่แล้ว +28

      😂

    • @parmeshwarghatul
      @parmeshwarghatul ปีที่แล้ว +83

      Asha pori sobat ashech hote😂

    • @sanketd646
      @sanketd646 ปีที่แล้ว +15

      😂😂😂😂😂😂

    • @moneshmayekar5603
      @moneshmayekar5603 ปีที่แล้ว +165

      भावा, जे होतं ते चांगल्यासाठीचं होतं. 05 वर्षाच्या मोह मायेतून तू बाहेर पडलास आणि स्वतःला ओळखलंस म्हणून आज पोलीस पदावर ताठ मानेने काम करतोस.

    • @radhey3399
      @radhey3399 ปีที่แล้ว +34

      Bhai kuttiyoko ghee hajam nahi hota😁

  • @nishakharat9460
    @nishakharat9460 9 หลายเดือนก่อน +127

    शेवटी जे आई वडीलांचे ऎकून लग्न करतो तोच सुखी आणि समाधानी राहतो☺

  • @ganeshgaikwadsarkar2727
    @ganeshgaikwadsarkar2727 ปีที่แล้ว +1271

    जागतिक दर्जाचा विषय चर्चेला घेतल्या बद्दल विषयच भारी चे हार्दिक आभार 😅🙏🏼

  • @jadhavfamily6672
    @jadhavfamily6672 ปีที่แล้ว +277

    छपरी मुलाशी लग्न करणारे मुली
    आयुष्यात कधी सुखी राहत नाही.😊

    • @ganeshgunjal4220
      @ganeshgunjal4220 9 หลายเดือนก่อน +8

      khr ahe.. nantr pastava yeto tyanna.. aadhi chalto to chadhun ghyayla.

    • @akashdevkate78
      @akashdevkate78 7 หลายเดือนก่อน

      ​@@ganeshgunjal4220😂

    • @ytshortz7929
      @ytshortz7929 4 หลายเดือนก่อน +1

      Correct💯

    • @Thorat634
      @Thorat634 4 หลายเดือนก่อน +1

      😂

    • @prakashmali2925
      @prakashmali2925 3 หลายเดือนก่อน

      त्या पण झ** अस्तात 😄😃

  • @SurajJadhav-qq8fr
    @SurajJadhav-qq8fr ปีที่แล้ว +522

    एका वाक्यात सांगतो,
    ज्या पोरींना मेंदू कमी असतो त्यांनाच छपरी पोरं आवडतात.. चांगल्या पोरींना प्रथमेश सारखीच पोरं आवडतात

    • @AP-743
      @AP-743 ปีที่แล้ว +12

      Izhvli कोण प्रथमेश ते आधी सांग..😂😂

    • @sandipbhusar2148
      @sandipbhusar2148 ปีที่แล้ว

      ​@@user-rv7yd3lp7e😅😅😂

    • @AP-743
      @AP-743 ปีที่แล้ว +3

      @siddhartha kamble बर... 😂😂😂

    • @indian62353
      @indian62353 ปีที่แล้ว +1

      @siddhartha kamble right

    • @indian62353
      @indian62353 ปีที่แล้ว +1

      @Suraj Jadhav अगदी बरोबर बोललात👍

  • @apekshachalke1076
    @apekshachalke1076 4 หลายเดือนก่อน +13

    मी जरी मुलगी असले तरी तू जी कारण explain केलीस आणि संगितलिस ती अगदी खरी आहेत जरी मी मुलगी असले तरी सत्य हे कदुच अस्त आणि तेच कडू आपल्या आणि इतरांसाठी चांगल अस्त कारण सत्य कधी लपून राहत नाही आणि कधी ना कधी ते सगळ्यांना कळत मी तुझ्या या video ची समर्थक आहे आजच janration फार बदललंय I support this video thanks दादा 🙏

  • @babasopatil7739
    @babasopatil7739 ปีที่แล้ว +507

    आमच्या मनातील भावना समजून घेतल्याबद्दल आपले शतशः आभार

  • @ShreeSwamiSamarth261
    @ShreeSwamiSamarth261 ปีที่แล้ว +678

    निर्व्यसनी आणि चांगली मुले single च असतात 😂😂

    • @NeymarRock
      @NeymarRock ปีที่แล้ว +26

      मनातल वाक्य भाव

    • @jay3790
      @jay3790 ปีที่แล้ว +1

      Hoo

    • @indian62353
      @indian62353 ปีที่แล้ว +22

      म्हणून तरी ते आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर यश-शिखरावर जातात आणि चांगल्या मुलींचे त्यांच्याशी लग्न होते.
      (छपरी मुलींनाच छपरी मुलगा आवडतो. चांगल्या मुलींना छपरी मुलं आवडत नाहीत.
      छपरी मुली आयुष्यात गर्लफ्रेंड म्हणून येण्यापेक्षा, लग्नानंतर 'चांगल्या मुली' बायको म्हणून मिळालेलं खूपच चांगलं)

    • @snageshmadhav8691
      @snageshmadhav8691 ปีที่แล้ว

      ❤❤

    • @ShreeSwamiSamarth261
      @ShreeSwamiSamarth261 ปีที่แล้ว +8

      @@indian62353
      पण त्या चांगल्या मुलीशी आपलं लग्न झालं आहेत हे त्या निर्व्यसनी मुलाला कस कळणार
      कारण आता single मुला मुलीला सिंगल असलेली मुल मुली मिळणे म्हणजे समुद्रात शिंपले शोधण्यासारखे आहे
      🤣🤣🤣🤣

  • @patil1897
    @patil1897 ปีที่แล้ว +136

    मुलींना बिनकामाचे केसाचा फुगा करून पोरींच्या पाठीमागून फिरणारे पोर आवडतात ...जे की गाडी एकाची तर पेट्रोल एकाच असतं अशा पोरांना पोरी पटतात आणि या क्षणिक दृष्याला भुलून शेवटी आयुष्यभर रडत बसतात..... ही आजची परिस्थिती आहे

  • @shubhamnayakawade3842
    @shubhamnayakawade3842 ปีที่แล้ว +106

    भावा छत्रपती शिवाजी महाराज फक्त पूर्वीच नाही तर आता पण आमचे आदर्श आहेत आणि पुढेही राहतील.

    • @indian62353
      @indian62353 ปีที่แล้ว +4

      अगदी बरोबर👍
      जय शिवराय 🚩

    • @indian62353
      @indian62353 ปีที่แล้ว +5

      शिवरायांचे विचार आचरणात आणणे महत्त्वाचे आहे

    • @user-xf6qu9hv8n
      @user-xf6qu9hv8n ปีที่แล้ว +1

      @@indian62353 अगदी बरोबर

    • @user-vz2kq7ys1z
      @user-vz2kq7ys1z 4 หลายเดือนก่อน +1

  • @ajinkyabhujbal4035
    @ajinkyabhujbal4035 ปีที่แล้ว +58

    पैसा झाला मोठा विचार झाला छोटा! एक नंबर भावा

  • @agam000
    @agam000 ปีที่แล้ว +108

    कोण कोण व्हिडिओ बघत (ऐकत) कमेंट्स वाचतय?😊

  • @abhijeetpadwad6781
    @abhijeetpadwad6781 ปีที่แล้ว +663

    जे मुल सिंगल असतात त्यांना girlfriend नाही भेटत पण बायको अशी भेटते की सगळे बघत राहतात 😎😎

    • @AJIT40
      @AJIT40 ปีที่แล้ว +102

      असं घडलं तर तुला भरपुर आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे

    • @indian62353
      @indian62353 ปีที่แล้ว +78

      मुलीच्या दिसण्यापेक्षा तिचा "स्वभाव" महत्त्वाचा आहे.

    • @avinashmane7845
      @avinashmane7845 ปีที่แล้ว +10

      Nice

    • @prashantparab9438
      @prashantparab9438 ปีที่แล้ว +32

      चांगलं गुण पाहिजे. हे १००% चुकीचे आहे.जो खुप gf फिरवत़ो तेचा नशिबात चांगली येते.जो साधा gf नाही अशांना ७,८ bf बायको भेंटे.

    • @indian62353
      @indian62353 ปีที่แล้ว +13

      @@prashantparab9438 तसं आपल्याला फक्त वाटतं. पण प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळी असते.
      जो खूप gf फिरवतो, त्यांना gf पण खूप bf असणाऱ्याच असतात. त्यांचे पण खूप मुलांबरोबर असते. पैसा असे पर्यंत थांबतात व नंतर सोडून देतात. (ब्रेकअप करतात)
      त्यामुळे पश्चाताप त्या मुलाचाच होतो.

  • @technoboy8379
    @technoboy8379 11 หลายเดือนก่อน +53

    गावा कडे प्रेम उसामधे अस्ते आणि शहरि प्रेम OYO मधे अस्ते😂😂

    • @maheshsonawane676
      @maheshsonawane676 4 หลายเดือนก่อน +1

      खूप भयानक आहे पण सत्य आहे.

  • @y.tthoke2522
    @y.tthoke2522 ปีที่แล้ว +160

    आमचं मन चांगल आहे इतरांशी वागणूक पण चांगली आहे फक्त आमच्या जवळ पैसा नाही...🤷🏻‍♂️आणि आताच्या काळात पैसा नसेलेला व्यक्ती 0 आहे कटु सत्य

  • @abhijeetpargavkar3180
    @abhijeetpargavkar3180 ปีที่แล้ว +21

    यार तुने रुला दिया..😢😢 आमच्या काळजातला विषय घेतल्याबद्दल धन्यवाद..👍🏻👍🏻

  • @nageshvishnukhedkar2778
    @nageshvishnukhedkar2778 3 หลายเดือนก่อน +5

    मी पण एका मुलीचा नाद सोडून दिला अभ्यास केला आज मी विदेशात नोकरी करतो घर बांधल गाडी घेतली व्यवसाय वाढवला बॉडी बनवली आत्ता खूप मुली मागे आहेत पण मी हे सगळ सोडलं आहे

  • @shubhyadav9
    @shubhyadav9 ปีที่แล้ว +127

    चांगल्या पोरांवर पोरी प्रेम करत नाहीत. हे सत्य आहे.

    • @indian62353
      @indian62353 ปีที่แล้ว +5

      छपरी मुलींनाच छपरी मुलगा आवडतो. चांगल्या मुलींना छपरी मुलं आवडत नाहीत. 😃
      छपरी मुली आयुष्यात गर्लफ्रेंड म्हणून येण्यापेक्षा, लग्नानंतर 'चांगल्या मुली' बायको म्हणून मिळालेलं खूपच चांगलं... 🙂

    • @indian62353
      @indian62353 ปีที่แล้ว +6

      छपरी मुलींच्या नादी लागून, त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा, मुलांनी तो वेळ आपला करिअर करण्यासाठी घालवावा.
      मुलांनी करियरमध्ये टॉप ला जावं आणि मग चांगल्या मुली आपोआप मिळतात. सासरेबुवा स्वतःहून स्थळ घेऊन येतात 😃

  • @kshirsagarnaganath4925
    @kshirsagarnaganath4925 ปีที่แล้ว +290

    भिक मागतात नंतर त्या पोरी

    • @krutikkshirsagar3042
      @krutikkshirsagar3042 ปีที่แล้ว +21

      अगदी बरोबर दादा 🙏💯

    • @djhon9793
      @djhon9793 ปีที่แล้ว +10

      Pahile kand astet bhau ty porina😂😂😂😂

    • @rahulgharat5735
      @rahulgharat5735 ปีที่แล้ว

      भिकारड्या , झवाड्या पोरी

    • @indian62353
      @indian62353 ปีที่แล้ว +6

      Right👍

    • @samadhanmusale3279
      @samadhanmusale3279 ปีที่แล้ว +7

      😂😂 girls be like :dil diya hain to nantar bhik bhi mangege ani jast zala trar mar pan khayenge 😂😂😂😂

  • @ajaykumarb1131
    @ajaykumarb1131 ปีที่แล้ว +14

    भावा मेहनतीचा पैसा फुकटात उडवू वाटत नाही म्हणून हाल आहेत हे... समजणे वालो को इशारा काफी 🤙

  • @surajnangare1238
    @surajnangare1238 ปีที่แล้ว +43

    अवघड जागेच दुखणं ह्यावर चर्च्या
    केल्या बद्दल धन्यवाद 🙏🏼
    साऱ्या जगात हेच चालू आहे
    मुलींना मोठ्या वयाची.
    आणी छपरी
    अंघोळ न करणारी दात न घासणारी
    शिव्या देणारी
    मावा गुठखा
    खाणारी दारू पिणारी मूल
    आणि
    लंग्न झालेले आवडतात .
    ही सत्त्यता आहे
    चांगल्या मुली पण बघडल्या आहेत
    दिसाय चांगल्या दिसतात
    पण विचार आणि आतून छपरी आहेत.
    मुलींना सेक्स आणि पैसा पाहिजे
    आणी सगळं करून भागल
    की लग्ना साठी सरकारी नोकरी वाला सज्जन मुलगा पाहिजे
    व्हा रे मुलींनो
    जरा तरी प्रामाणिक राहा एकनिष्ठ राहा
    चांगल्या राहिलात तर काय बिघडनार नाही
    एक जगाला की दुसरा त्या पेक्षा अजून कोणी देखणा चिकना भेटला की तिसरा चौथा
    काही मुली तर स्वतःला सज्जन संस्कारी
    आहेत असा घरात वावरतात दिखावा करतात
    पण बाहेर वैश्या पेक्षा खालच्या थराला जाऊन नको ते करतात
    साऱ्या मुली अश्या नसतात पण
    दहातल्या आठ नऊ तर
    आहेत.

  • @balvatbarge9567
    @balvatbarge9567 ปีที่แล้ว +27

    दादा खूप दिवस माला तर हाच प्रश्न सतावत होता आणी नेमका आज तोच विषय आला खरोखर दादा जे प्रामाणिक आहेत त्यांचा हाच प्रॉब्लम आहे दादा

  • @dineshkamble6499
    @dineshkamble6499 ปีที่แล้ว +44

    आपण या विषयावर खुप अभ्यास आणि मेहनत करून व्हिडिओ तयार केलेला दिसतो आहे.हा व्हिडिओ अतिशय चांगला झाला आहे.तुम्ही डायरेक्ट मुद्द्यालाच हात घातला आहे. Very Very Tilant sir

  • @dnyanrajkale1496
    @dnyanrajkale1496 ปีที่แล้ว +45

    १००% खरंय आपण आपले प्रेफरन्स ठरवायचे असतात. पण कुण्या मुली/ मुला साठी स्वतःची personality बिलकुल बदलू नका. तुम्ही old स्कूल, सिंपल , सरळ असताल तर तसेच रहा तुम्ही कोळशाच्या खाणीतील हिरे आहात जे सोशल मीडिया च्या influence मधे येऊन values विसरले नाहीत.

    • @omprak45h
      @omprak45h ปีที่แล้ว +2

      Thank you bro !! ❤

    • @indian62353
      @indian62353 ปีที่แล้ว +2

      अगदी बरोबर बोललात भाऊ👍

    • @sunilpalve7116
      @sunilpalve7116 9 หลายเดือนก่อน

      👌

    • @rameshthore
      @rameshthore 5 หลายเดือนก่อน

      Very Good..!! 👍

  • @FilmyVidz
    @FilmyVidz ปีที่แล้ว +67

    वेड 👉 जीव 👉वृती 👉 निष्ठा 👉वेळ 👉स्टाइल 👉प्रेम = पैसा ....सगळ काही पैसा असेल तोपर्यंत...बाकी काही नाही 🤣💯♥️

  • @akashsakwan7239
    @akashsakwan7239 3 หลายเดือนก่อน +4

    तुम्ही अभ्यासात चांगले मेहनत करत रहा, चांगली नोकरी करा तुम्हाला त्याच्यापेक्षा चांगली पोरगी भेटेल आणि बघणारे बघत बसेल. हे खर सत्य आहे.

    • @wisemenvoice
      @wisemenvoice หลายเดือนก่อน

      Por abhyasat magn porgi char jaagi magn

  • @PAJJAVLOGS
    @PAJJAVLOGS ปีที่แล้ว +131

    दिवस बदलले भावा आता मुली पटत नाहीत पटवतात 😂😂

    • @jiteshh4229
      @jiteshh4229 ปีที่แล้ว +4

      😂😂😂😂😂

  • @rajhansyewale409
    @rajhansyewale409 ปีที่แล้ว +27

    "फक्त पैसे कमवा.... पोरगी काय पोरीची आई पण पटेल 😂". (ऐकायला कडवट आहे पण, सध्याच्या २१ व्या शतकातील सत्य परिस्थितीवर आधारित वाक्य. विश्वास बसत नसेल तर बक्कळ पैसे कमावून पाहा😅)

  • @nikhilborse1326
    @nikhilborse1326 ปีที่แล้ว +139

    बोल भिडू ला चिन्मय आणि विषयच भारी ला प्रथमेश म्हणजे राडा 😂❤🎉

  • @riteshpatil0941
    @riteshpatil0941 8 หลายเดือนก่อน +6

    अत्यंत महत्त्वाचा विषय निवडला..🙏🏻🙏🏻
    खरंच गरज होती यावर बोलायची...विनोदी रूपाने जरी सादर केला असला तरी विषय गांभीर्य घेण्यासारखा आहे..🙏🏻🙏🏻

  • @r13mane
    @r13mane ปีที่แล้ว +18

    असा विषय घेऊन येणारा पहिला च चॅनेल🤩
    धन्यवाद भावड्या❤
    आपला माणूस🎉

  • @sumietshirke9401
    @sumietshirke9401 ปีที่แล้ว +31

    मायला इतक्या कमेंट्स वाचून आपण जगात एकटे नाही तर आपल्यासारखे लाखो सिंगळे आहेत ह्याची जाणीव झाली.... 🤣🤣🤣

  • @ompanditkar6147
    @ompanditkar6147 ปีที่แล้ว +87

    ३० वर्षा नंतर अश्या मुलांचे
    पूर्ण आयुष्य अंधारात असते
    🙏

    • @moviesreturn4087
      @moviesreturn4087 ปีที่แล้ว +4

      का बाबा तू ....? असं का म्हणालास ....? तुझा काही अनुभव असल तर please share कर...? 🙏

    • @realname6548
      @realname6548 ปีที่แล้ว +3

      @@moviesreturn4087 kam dhanda na karnarya poranch kay honar? Chapari pora berojagar rahatat ani mag girlfriend pan sodun jate ani bayko pan milat nahi.

    • @sadatate976
      @sadatate976 ปีที่แล้ว

      ​@@realname6548 barobar.... Ani jar baap paishyane motha asel trr kontya tri wyasanat jatat kinva bapacha paisa ghalwun molkale hotat...

    • @ganeshgunjal4220
      @ganeshgunjal4220 9 หลายเดือนก่อน

      yes brother..

  • @akshay_dapke
    @akshay_dapke ปีที่แล้ว +49

    पोरींना बघुन असं इग्नौर करा, त्या घरी जाऊन दहा वेळा आरशात बघून माझ्यात काय कमी आहे असा प्रश्न पडायला पाहिजे.

  • @Nayan133
    @Nayan133 10 หลายเดือนก่อน +7

    पोरींना confidence असलेलेच पोरं आवडतात, जे कुठलीही situation handle करू शकतात....आता तो confidence कसा आणायचा यातच ज्याचा त्याचा प्रश्न आहे....

  • @Mr.YouTuber382
    @Mr.YouTuber382 ปีที่แล้ว +182

    चॉकलेट सोडून गेल्यावर कॅटबरी भेटेल ही आशा दाखवली त्यासाठी आभारी आहोत...😂😂

  • @user-ny8nf8bf2c
    @user-ny8nf8bf2c ปีที่แล้ว +16

    एका ही मुलीने कमेंट केली नाही या व्हिडिओ वर
    मी सर्व कमेंट वाचल्या
    😊😊😊😊😊😊

  • @Prakashgawade-jy6wj
    @Prakashgawade-jy6wj ปีที่แล้ว +14

    भावा 'आयुष्यातील जिव्हाळ्याचा आणि प्रेरणादायी विषय सांगितल्या बद्दल खूप खूप तुझं कौतुक

  • @abhishekbhagat7046
    @abhishekbhagat7046 10 หลายเดือนก่อน +4

    भावा मेन मुद्दायावर हात घातला मनातला विषय बाहेर काढला आणि पद्धतीशीर पणे मुंद्दा मांडला त्यामुळे विषयच भारी भावा तुझा हा व्हिडीओ खुपच आवडला❤❤

  • @rajkumarraut5717
    @rajkumarraut5717 ปีที่แล้ว +124

    आजकालचे पोरं पोरींना नाई भाव देत पोरीच त्यांचा मागे धावतात 💯😂😂😂🤣😂🤣

    • @buntybhau
      @buntybhau ปีที่แล้ว +1

      ह्याच कारणा ने अरेंज मैरेज मध्ये ह्याच्या त्याच्या बरोबर फिरूंन लग्ना अगोदरच भोकश्या झालेल्या मुलीं मिळतात
      आणि त्या अगोदर अनेका कडून फ़सलेल्या असल्या मुळे तो सगळा राग लग्ना नन्तर नवर्या वर काढतात अति शाहनपन दखवतात 😂😂

    • @rahulrachkar2983
      @rahulrachkar2983 ปีที่แล้ว +2

      J

    • @prasenjitkamble5667
      @prasenjitkamble5667 ปีที่แล้ว +7

      Khar ahe bhava he😀

    • @pratikvarkute2600
      @pratikvarkute2600 ปีที่แล้ว

      Kutalya jagatli bat aahe hi🙄🧐

    • @tusharhingane6425
      @tusharhingane6425 ปีที่แล้ว

      तेवढं खरंय भाऊ.....😅

  • @vijaykhandekar5648
    @vijaykhandekar5648 ปีที่แล้ว +5

    समाजातील खरं प्रकरणं बाहेर पडले आहे पोरं ची हिच इच्छा होती. कि असं का होतं आहे. यांचे उत्तर मिळाले आहे. ..........आपली पोरं......

  • @santoshovhal9244
    @santoshovhal9244 ปีที่แล้ว +50

    1 no.... विषय खरच जगात भारी. 200% रियल परिस्थिती. का कोणास ठाऊक पण मुलींना गोड गोड बोलून टिंब टिंब मारणारी मुले खूप जास्त आवडतात.आणि मग त्या कुठेतरी 35 तुकडे...कुठे कूकर मिक्सर...कुठे acid ...kuthe धंद्यावर सापडतात. म्हणे माय लाईफ माय attitude.... घंटा.... एकदम गटर छाप विचार.

  • @nomedicvlogmh8108
    @nomedicvlogmh8108 ปีที่แล้ว +8

    दादा अश्या वैश्विक पातळीवर चालू असलेल्या घटनेकडे लोकांचे लक्ष वेधले त्यासाठी धन्यवाद 🙏

  • @wecareanimals
    @wecareanimals ปีที่แล้ว +9

    जाऊदे....कोणीतरी अविवाहित पोरांचा विचार तरी मांडला 😅😅😅 विषयच भारी 🤣🤣🤣 ये बात दिल्ली तक जाएगी 😀😀👌👌

  • @ashish_mali_am
    @ashish_mali_am ปีที่แล้ว +6

    धन्यवाद ..🙏🏻व्हिडीओ बघून मनाला थोडासा धीर मिळाला🤗🙏🏻

  • @prajwa6846
    @prajwa6846 ปีที่แล้ว +9

    वांड = छापरी, दादांनी त्याचा विचार मांडताना आपण कुठले शब्द वापरावे ह्यावर पण खूप विचार केलाय. ह्या व्हिडिओची गरज होती ❤️🤌

  • @yashwantlokare4494
    @yashwantlokare4494 9 หลายเดือนก่อน +15

    Opening line was explosively awesome, best opening I've seen until recently.

  • @anilsankpal-cp9wd
    @anilsankpal-cp9wd 8 หลายเดือนก่อน +4

    आपल observation बरोबर असले तरी आशा मुलांच्या कडे आकर्षित झालेल्या मुलींना पश्चाताप होतो

  • @riteshpatil0941
    @riteshpatil0941 8 หลายเดือนก่อน +6

    🥺🥺 कमेंट मधली गर्दी बघून भारी वाटल..हम सब एक है,😭🙏🏻🙏🏻

  • @ajayjadhav-cu7rf
    @ajayjadhav-cu7rf 4 หลายเดือนก่อน +1

    मी एकाच मुलीवर खूप मनापासून प्रेम केलेलं... पण ती आपल्याला नाय भेटली.... मग प्रेमावरचा विश्वास उडाला.... मग काय...10..12 पटवल्या.... 🤣🤣आणि बिंदास खुश राहिलो.... नो प्रेम नो टेन्शन..... 🔥🔥

  • @jitendratayde3626
    @jitendratayde3626 ปีที่แล้ว +7

    भाऊ खरचं तुमचं म्हणव तितकं कोतुक्क केलं तरी कमीच. धन्यवाद तुम्ही या वैश्विक पातळीवर प्रश्नावर हात घातला.😂😂🤣🤣🙏

  • @santoshjadhav7789
    @santoshjadhav7789 ปีที่แล้ว +10

    मुलींना टपोरी बेवडी आणि नर्दयी मन असलेली मुले आवडतात आणि चांगल्या मुलांच्या आयुष्याला घोडा लावतात.

  • @MARATHIPK
    @MARATHIPK ปีที่แล้ว +2

    प्रथमेश दादा एक नंबर विषय ...आणि व्यवस्तीत मांडणी 👌

  • @Bhikaji---Ugale
    @Bhikaji---Ugale 9 หลายเดือนก่อน +5

    व्हिडिओ बघता बघता पूर्ण कमेंट्स वाचल्या मस्त वाटलं
    गोली.....मस्त पोरी पटवल्या

  • @dvb2484
    @dvb2484 ปีที่แล้ว +13

    समाजात घसरलेली सामाजिक नितीमत्ता ,नैतिक मुल्ये त्यामुळे आदरणीय, आदर्श व्यक्तिमत्वापासुन दुर गेलेले तरुणाई..... फोफाटलेला व्याभिचार आणि स्वैराचार
    इंदोरीकर महाराजांनी हेच सांगितलं

  • @GaneshShivajisapate
    @GaneshShivajisapate ปีที่แล้ว +30

    सर दुःख तोच समजू शकतो ज्याने ते स्वतः भोगल 😂😂

  • @anandraoathavale5012
    @anandraoathavale5012 ปีที่แล้ว +2

    हा विषय लय अवघड होता भावा . आज पहिला तू सुरवात केलेस धन्यवाद 😊

  • @AAM725
    @AAM725 11 หลายเดือนก่อน +2

    भावा 5-6 वर्ष एका मुलीवर प्रेम केलं ती मला पटली बी पण ती माझ्या सोबत अजून 2 मुलांना बी पटली होती, 6 महिने मी depression मधे गेलो होतो देवाच्या कृपेने माझे मित्र खूप चांगले होते ज्यांना मी त्या मुलीच्या नादात खूप वेळा ignore केलं त्यांनी मला ह्या सगळ्यातून बाहेर काढले चांगलं कॉलेज केलं अभ्यास केला आत्ता नुकतच अमेरिकेला जाऊन आलोय 18 महीने तिथं होतो बक्कळ पैसा कमावला . लवकरच परत जाणार आहे पण मित्र होते होते म्हणून वाचलो नाहीतर मी नक्कीच आज जिथं आहे तिथं नसतो.

  • @yashkale0061
    @yashkale0061 ปีที่แล้ว +13

    भावनो पाहिले पैसे कमवा मग काय पोरगी काय तिचा बाप पण मनेल माझी मुलगी करत काय ✌🏻🤙🏻⛓️

  • @abhishekvhanmane1664
    @abhishekvhanmane1664 ปีที่แล้ว +5

    अगदी महत्वाचा विडिओ

  • @jay-tz3qx
    @jay-tz3qx ปีที่แล้ว +142

    होय वांड पोरांसंग लगीन करत्यात एक पोरग झाल कि मग त्यांना आपली चुक लक्षात येती आणि मग आपल दुःख सांगण्यासाठी दुसर्या खाली पडत्यात.. यालाच म्हणतात love marriage..😂😂😂

  • @Sanjaypatre1234
    @Sanjaypatre1234 ปีที่แล้ว +1

    खूप छान ताई... आजच्या या परिस्तिथी वर वास्तव सांगितले आज काल च्या काळात सोशल मीडिया मुळे आणि सिनेमा मुळे पोरींना तेच खरे वाटते....

  • @adityagaikwad9300
    @adityagaikwad9300 4 หลายเดือนก่อน +1

    आजचा विषय खूप मस्त होता आणि हे खरे आहे आजकालच्या पोरींना छपरी पोरच आवडतात keep it on प्रथमेश भाऊ तुझा channel खूप मोठा होणार

  • @somnathkhilare5039
    @somnathkhilare5039 ปีที่แล้ว +38

    भावा तुझं चार शब्द कानावर पडताच हे नेमकचं आठवलं बघ " यह दुःख काहे खतम नही होता बे " 😂😂

    • @panash6
      @panash6 ปีที่แล้ว

      😅😂

  • @user-pv4xq9wq3e
    @user-pv4xq9wq3e ปีที่แล้ว +9

    विषयच भारी आजचा...❤❤❤

  • @siddheshkasar3743
    @siddheshkasar3743 ปีที่แล้ว

    Thanks 🙏 आभारी आहे हे वाक्य बरोबर आहे

  • @rajeevkamra9120
    @rajeevkamra9120 ปีที่แล้ว +29

    आजकाल पोरीचं असं आहे याच्या पेक्षा हा बरा करत अनेकांसोबत लफडी करतात अनेकांची मन तोडतात.... शेवटी अस्या सोबत लग्न करतात ज्यात त्यांना हव्या असलेल्या एकही quality नाहीत. 😂

    • @UniqueVidhan
      @UniqueVidhan ปีที่แล้ว +1

      Agdi barobr bol la dada. 👍😂🔥

  • @pravinganjepg5321
    @pravinganjepg5321 ปีที่แล้ว +18

    भाऊ अम्ही फक्त कमेंट वाचायला आलोय

  • @pranaysalunkhe6688
    @pranaysalunkhe6688 ปีที่แล้ว +9

    आणि म्हणूनच आपला विषयच भारी ❤️👑

  • @radhekoli6722
    @radhekoli6722 ปีที่แล้ว +2

    खुप छान भावा मनापासून धन्यवाद ❤

  • @PR-bo3zr
    @PR-bo3zr ปีที่แล้ว +2

    धन्यवाद भाऊ वीडियो banvlybaddal ❤❤

  • @RST44163
    @RST44163 ปีที่แล้ว +7

    म्हणूनच मकरंद अनासपुरे यांचा डायलॉग फेमस आहे ,
    बुवा तुझ्यातच काहीतरी खोट आहे.
    खोट काय ते आज कळली.
    😂😂😂

  • @riteshpatil0941
    @riteshpatil0941 8 หลายเดือนก่อน +3

    एक गोष्ट शंभर टक्के खरी आहे की या छपरी कपल च फक्त सहा महिने आनंदात जातात नंतर आयुष्य त्यांना पायाखाली तुडवला चालू करत

  • @omkark3368
    @omkark3368 9 หลายเดือนก่อน +2

    मी कारण सांगतो...माझ्या अनेक मैत्रिणी बेस्ट फ्रेंड आहेत...जर आपण मुलींची बाजू नीट त्यांना judge न करता ऐकून घेतली तर त्यांचे अनेक secrets समजून घेता येतात...माझ्या मैत्रिणींनी वेगवेगळे अनुभव माझ्या सोबत मनमोकळेपणाने share केले आहेत ते मी सांगतो
    १) मुलींना सगळ्यात महत्त्वाचं हवं असत ते लैंगिक सुख... त्यांना सज्जन मुलांकडून फारसं लैंगिक सुख मिळत नाही...(वरण भातापेक्षा मस्त बाहेरचं उघड्यावरच बनवलेला कुरकुरीत, झणझणीत आणि चमचमीत वडापाव च खायला जास्त मजा येते)
    २) छपरी पोरं अंगाने जरी बारीक असली तरी त्यांच्याकडे सामान खूप लांबलचक आणि जाड असत म्हणून मुलींना ते जास्त आवडतात आणि मला अनेक जणींनी सांगितलंय की ही बारीक अंगकाठीची पोरं मुलींना लॉजवर नेऊन जनावरासारखी झवतात...मुली अगदी लैंगिक आनंद मिळाल्याच्या सुखात रडून रडून पागल होतात आणि कण्हत राहतात
    ३) दुनियादारी शिकल्यावर हे लक्षात येत की हे जे छपरी पोरं असतात तेच पुढे जाऊन भाई, दादा किंवा राजकारणी बनतात आणि जे सज्जन असतात ते जास्तीत जास्त कलेक्टर बनून ह्याच राजकारण्यांना सलाम ठोकतात...तेव्हा खरी पॉवर छपरी पोरांमध्ये आणि backbancher मधेच असते...
    ४) मुली खूप जास्त धूर्त असतात, त्यांना बरोबर कळतं की त्यांची गरज काय आणि ते त्यांच्या गरजेप्रमाणे स्वतःची life set करतात...त्यांना मूर्ख समजू नका त्या पण खूप चलाख असतात...
    नेहमी पुरुष असल्याचा व्यर्थ अभिमान बाळगून उगाच महिलांना किंवा मुलींना भोळ्याभाबड्या समजू नका...कधी श्रीकृष्ण बनून मुलींना समजून घ्या त्यांच्याशी निखळ मैत्री करा मग तुम्हाला समजेल की किती गूढ आणि रहस्यमयी असतात ह्या स्त्रिया...

    • @uttamgaekwad5934
      @uttamgaekwad5934 2 หลายเดือนก่อน

      Sexual attraction, Self confidence and sex satisfaction are important factors. Still present generstion has more sex education through sex films. They are good because boys know what girls want. In old times boys didn't know at all. Enjoy life. Enjoy sex. You are on this Earth only once.

  • @shubhamshinde9265
    @shubhamshinde9265 11 หลายเดือนก่อน +4

    त्यांना आपल्या आयुष्याची माती करून घ्यायची असते, आई बाबा आपले वाईट करतीलना, त्यांना काही कळत नाही, माझं लग्न वाईट नवरामुलग्याशी लावून देतील. आणि तो जो कोणी आहे तो एक दोन वर्षात एवढा आवडतो की 15- 18 वर्षे आपल्यावर प्रेम केलेल्या आईबाबांना विसरतात

  • @sachinlokhande1245
    @sachinlokhande1245 ปีที่แล้ว +11

    दादा पैशांच्या माघे असणाऱ्या मुलींना छप्री मुलं पैशाचं गाजर दाखऊन one by one use करतात आणि पार वाटोळं करून सोडतात त्या मुलीचं, करिअर तर जातच पण स्वत च्या अब्रूचे धिंगाने
    वेगळे आणि परत लागलेल व्यसन वेगळेच...

    • @skt6749
      @skt6749 8 หลายเดือนก่อน +1

      सत्यवचन

  • @PRASAD610
    @PRASAD610 9 หลายเดือนก่อน +7

    सुरुवातिलाच इज्जत काढली आनी स्वागत ही केले भावा ने 😂

  • @sharayu1638
    @sharayu1638 ปีที่แล้ว

    Khup chhan explain salute dada tumcha agree

  • @user-uo2nb1xs5r
    @user-uo2nb1xs5r 4 หลายเดือนก่อน +1

    हे विषय मात्र उत्तम आहे, पोरी चांगल्या पोरांना डवलतात, आणि छप्री पोरांना भुलतात, व आयुष बरबाद करुन घेतात, लग्नाला मात्र पोरींना चांगला कमवता पोरगा पाहिजे, पण त्या चांगल्या पोराला छप्री पोरांनी मोठा केलेला ***देतो, पण पोरगा मात्र कोणत्याच पोरी कडे न पाहिलेला पोरगा पाहिजे असतो 😅😅😅

  • @shyamsangale5104
    @shyamsangale5104 ปีที่แล้ว +3

    एकदम सत्य परिस्थिती आहे
    तुम्ही बरोबर ओळखता

  • @dhanrajnaiknawre
    @dhanrajnaiknawre ปีที่แล้ว +12

    जय हनुमन. सदैव सिंगल 🙏

  • @HarshwardhangovindBorse-tj9qw
    @HarshwardhangovindBorse-tj9qw 8 หลายเดือนก่อน +2

    Sevatche vakya lay bhari hote ❤❤❤

  • @user-ns6vd1gw8g
    @user-ns6vd1gw8g 3 หลายเดือนก่อน

    💯 barobar...

  • @aniketlatane3867
    @aniketlatane3867 ปีที่แล้ว +19

    एक नं भावा 😎😎 आजची खरी परिस्थिती आहे👌👌
    निर्व्यसनी पोरांना single रहावे लागते 😐😐

  • @rohitkadam2001
    @rohitkadam2001 ปีที่แล้ว +14

    आशा प्रकारे एक अविस्मरणीय स्वागत केल्या बद्दल प्रथमेश भाऊ आणि विषयच भरी टीम चे मनापासून आभार 🙏🙏😅😂

  • @atharvakarche1465
    @atharvakarche1465 ปีที่แล้ว +2

    भावा, तुमचे वाक्य खूप जबरदस्त आहे 🔥

  • @dhananjaydusane5326
    @dhananjaydusane5326 4 หลายเดือนก่อน

    1 नंबर व्हिडिओ भाऊ मस्त

  • @nageshzore6182
    @nageshzore6182 ปีที่แล้ว +6

    टपोरी मुले फक्त पोरींचा विचार करतात, मात्र चांगली मुले आपला करिअर, आपले पालक यांचा विचार करतात.
    आजकालची मुले, राजकारण्यांचा ताताखलची मांजरे होण्यात धन्य मानतात

  • @CowLover94
    @CowLover94 ปีที่แล้ว +13

    काही म्हणा राव पण तुमचा चॅनल थोड्याच दिवसात लयच फेमस होईल असं वाटतंय....🥳👍

  • @atulpawar114
    @atulpawar114 3 หลายเดือนก่อน

    धन्यवाद भाऊ

  • @aviauti4511
    @aviauti4511 4 หลายเดือนก่อน

    जागतिक दर्जाचा विषय आहे दादा.धन्यवाद दादा , विषयाला हात घातला,माझी कहाणी एकदम तुमच्या मित्रा प्रमाणेच आहे.

  • @rahulshinde7092
    @rahulshinde7092 ปีที่แล้ว +170

    Right content and appropriate explanation.. 👍

  • @ruturaj2965
    @ruturaj2965 ปีที่แล้ว +9

    Gentleman संघटनेतला चर्चेचा विषय उचलुन धरल्याबदल आभार

  • @navnathkangude7784
    @navnathkangude7784 ปีที่แล้ว

    Kharch aaj vishay lay bhari ghetla bhau thankq so much❤

  • @sonamkaklij2207
    @sonamkaklij2207 3 หลายเดือนก่อน

    Barobar ❤

  • @sonbasalve7945
    @sonbasalve7945 9 หลายเดือนก่อน +9

    Very good subject, relevant to to all boys.Good boys are not able to influence girls. Girls are not impressed by studious boys. Girls are very mysterious and complex to understand.

  • @roshanpatil5397
    @roshanpatil5397 ปีที่แล้ว +3

    चांगल्या झाडावर नेहमी माकडा चढतात 👍

  • @manojsaiwar
    @manojsaiwar ปีที่แล้ว

    Ekach number video banwala reality thank you

  • @avanihomeminister
    @avanihomeminister 4 หลายเดือนก่อน +6

    Most funniest video of the year.. 😂😂😂

  • @sagarkatkar521
    @sagarkatkar521 ปีที่แล้ว +5

    फाडील, तोडील , उसविन 🚩🤣🤣