आम्हाला काय वाटणार? परप्रांतीय माणसाने येऊन मराठी माणसाची लायकी काढली आणि गुंड बोलवून मारहाण केली... पण आमच्याच राज्यातल्या मराठी पोलिसांनी साधी तक्रार पण नोंदवून घेतली नाही वेळे वर उलट साहेब म्हणुन त्याची विचारपूस केली... आणि न्याय मिळण्यासाठी कल्याण मधल्या लोकांना आंदोलनाचा इशारा द्यावा लागतो... आणि तेव्हा कुठे हिवाळी अधिवेशनात सरकार खडाडून जाग होते... खरच सांगा आम्हाला काय वाटल पाहिजे? तिथे कर्नाटकात कानडी भाषा बोलली नाही तर परप्रांतीय लोकांना चोपतात आणि मराठी माणूस आपल्याच राज्यात परप्रांतीय माणसाकडून मार खातो पण पोलीस आपल्याच राज्यातल्या लोकांच्या पाठीशी उभे राहात नाही... आणि तरीही सर्वांनाच जाणून घ्यायच असत आम्हाला काय वाटत... छत्रपतींच नाव घेऊन राजकारण करणार्या या नेत्यांना चपलांचा हार घालून थोबाड फोडावस वाटत... महाराज असते तर त्या शुक्ला आधी ह्या अधिकार्यांना हत्ती च्या पायाखाली दिल असत
Mala hech sangaych hot.. Hai nehami suspend suspend karatat, suspension hai kahi kalavadhi sathi asat tyathi half pay chalu asato, abhi pvt valyani ek chuki keli ki lagech hakkalpatti pan jast kar amchyakadunch whaaaa
@@tvssajetअर्धा पगार भेटतो परत कामावर सुधा बोलवून घेतात यासाठी एक पर्य आहे पूर्ण सस्पेंड व्हायचं असेल यार याला कोर्ट मधे दोषी ठरवा म्हणजे फुल सस्पेंड होईल नोकरी जाईल अर्ध पगार पण नाही भेटणार बिना कामाचा राहील
त्याला महाराष्ट्राबाहेर हाकला ,,,, लायकी नसताना त्यांना आपल्या महाराष्ट्रात तेव्लायचं का हे कळत नाही ,,, वरून त्याला सरकारी नौकरीही दिलीये, महाष्ट्रातील लोक बेरोजगार फिरतायेत... वा रे महाराष्ट्र सरकार,,, मनसे सरकार आल पाहिजे...
@@prathameshbirajdar8778 Correct tya peksha . shukla pandey hyana aplya naukrya dya , tyana aplya sheti plot ghare vika. mag te majtil n tujhya sarkhyachi dang martil.... Aaj paryant balatkar, kiva marathi mansala nokri varun kadhlelya thikani kon jata te bagh n mag bol. Ha n itar paksha vale adhich setlement karta ecample, shukla chya jobla, shukla chya marhaninantar police station chya vip treatmanet la. he kay bina settlment ne jhalela ka? n ho je marayla ale te jadhav, borade he kontya pakshache te pan bagh.
नोकरी वरून सस्पेंड केलेली बातमी आवर्जून सांगतात पण नंतर नोकरीवर घेतलेली बातमी दाखवत नाहीत. मुख्य म्हणजे मराठी माणसांना नोकरी नाही आणि अशा लोकांना नोकरी कसे काय देतात?
१. Shukla ने माणसे आणली ती मराठी, २. पोलिस मराठी ३. वर्षा नु वर्षे महाराष्ट्रात राहणारा शुक्ला ४. मराठी माणसाची गच्छंती अटळ आहे,जो पर्यंत आपण हिम्मत दाखवत नाही... ५. हे कलियुग आहे.... काळा नुसार स्वतःला बदलले नही तर.....###
तुमचे आर एस एस वाले जबाबदार आहेत याला. हिंदू हिंदू करत बोंबलत असतात. Batenge तो katenge अशा घोषणा देतात. का हिंदी मराठी माणसांवर थोपवली आहे. काय संबंध हिंद्दिशी आपला.
फक्त फक्त दीखाव्यासाठी त्याला अटक केलं गेलेलं आहे.२-४ दिवसात तो सुटून जाईल. यात तिळमात्र शंका नाहीच. पण यामुळे हे परप्रांतीय असेच मराठी माणसंlवर अत्याचार,अन्याय करत असतील तर मराठी माणसाने एकजूटीने राहायला पाहिजे. एवढीच अपेक्षा...
दोन्ही भावांनी एकत्र यावे... मराठी मतात फूट पडून महाराष्ट्र विरोधी उरावर घेऊ नयेत... हल्ला करणारे परप्रांतीय गुंड आहेत... सध्याचे सरकार pay रोल वर आहे त्यांना मराठी माणूस आणि त्याचे हितं याच्याबद्दल घेणे देणे नाही
पण मनसे किंवा कुठलाही राजकीय पक्ष हवाच का आहे या गोष्टींमध्ये? स्वतः चा बचाव स्वतः करायचा असतो, जसं त्यानी दहा गुंड आणली तुम्ही पंचवीस तीस मराठी मित्र, मैत्रीणी आणि इतर लोक गोळा करायची अन् तुटून पडायच त्यांच्यावर...तुम्ही काय हाता पायाला मेहेंदी लावली की बांगड्या घातल्यात? तसं असेल तर घरातल्या आणि सोसायटी मधल्या मराठी बायका पोरींना सांगा मग atleast त्या तरी दम दाखवतील च त्यांचा......
We shifted to a rented apartment in Mumbai, our neighbour was maharashtrian family, intial says they always have complaints against more weird that because of us there were lizards in thiers, I offered to pest control to be done in thier at my cost, seeing my family cool and friendly behaviour we became best of neighbours, maharashtrians are best neighbour in thick and thin
Please Government should take strong action against police staff at that time present and inform public and peoples of that area by daily publishing news paper which will give satisfaction to peoples of that area and present of ruling government
Rto ne 9500 cha dand 😂😂😂😂 ahp gadi seize kara dand akarun kay honar he uttarpradesh che lok kadhi h audharnar nahit yachi Maharashtra madhe enyey band kara pahile
Arre yancha voter list madhe 2 nav ahe. Gavche voter list madhe pan ani Maharashtra voter list madhe hi. MLA election madhe gavala javun vote karun yetat he lok ani Maharashtra election madhe hi vote kartat. Pahile voter list madhun par pranti che nav hatva. He tatkal zala pahije. Edit: duplicate aadhar card suddha ahe yanchya javal
हा चॅनेल ने शुक्ला ची बाजू मांडायला हा व्हिडिओ केला आहे का? शुक्ला ने त्याची बाजू मांडताना काय संगितल हे ठळक मांडत आहात तुम्ही, तो तर हेच बोलणार तो किती चांगला आहे. मराठी माणसाला तो काय काय बोलला हे सांगा सर्वांना.
Shukla ko fasya gaya hai, sirf dhup batti ke liye koi itna jhagda nahi karega. aur reporter tumhe sharm aani chahiye bhaiya word ka galat tareeke se istemal karte huye.
आम्हाला काय वाटणार? परप्रांतीय माणसाने येऊन मराठी माणसाची लायकी काढली आणि गुंड बोलवून मारहाण केली... पण आमच्याच राज्यातल्या मराठी पोलिसांनी साधी तक्रार पण नोंदवून घेतली नाही वेळे वर उलट साहेब म्हणुन त्याची विचारपूस केली... आणि न्याय मिळण्यासाठी कल्याण मधल्या लोकांना आंदोलनाचा इशारा द्यावा लागतो... आणि तेव्हा कुठे हिवाळी अधिवेशनात सरकार खडाडून जाग होते... खरच सांगा आम्हाला काय वाटल पाहिजे?
तिथे कर्नाटकात कानडी भाषा बोलली नाही तर परप्रांतीय लोकांना चोपतात आणि मराठी माणूस आपल्याच राज्यात परप्रांतीय माणसाकडून मार खातो पण पोलीस आपल्याच राज्यातल्या लोकांच्या पाठीशी उभे राहात नाही... आणि तरीही सर्वांनाच जाणून घ्यायच असत आम्हाला काय वाटत... छत्रपतींच नाव घेऊन राजकारण करणार्या या नेत्यांना चपलांचा हार घालून थोबाड फोडावस वाटत... महाराज असते तर त्या शुक्ला आधी ह्या अधिकार्यांना हत्ती च्या पायाखाली दिल असत
tya shukla ne bolavlele gund pan marathi aahet nav tr marathi aahet
निलंबन केले म्हणजे कामावरून काही दिवस सुट्टी.. घरी आराम करायचा... म्हणजे याला बक्षिसच म्हणायच.. 😂😂😂 मेरा भारत महान!!
Lokanna he kalat nahi. Ya bhadvya la terminate karaych hot
वरतून वर्धा पगार मिळतो महाराष्ट्र राज्याच्या कररूपी पैशातून
Ekdam barobar.
Mala hech sangaych hot.. Hai nehami suspend suspend karatat, suspension hai kahi kalavadhi sathi asat tyathi half pay chalu asato, abhi pvt valyani ek chuki keli ki lagech hakkalpatti pan jast kar amchyakadunch whaaaa
@@tvssajetअर्धा पगार भेटतो परत कामावर सुधा बोलवून घेतात यासाठी एक पर्य आहे पूर्ण सस्पेंड व्हायचं असेल यार याला कोर्ट मधे दोषी ठरवा म्हणजे फुल सस्पेंड होईल नोकरी जाईल अर्ध पगार पण नाही भेटणार बिना कामाचा राहील
हे सगळीकडे सर्रास चालू आहे भाऊ मुंबई मधे सुद्धा आणि पोलीस उलट आपल्याला ओरडतात 😡
Ho babobar aahe, mumbai mde alagch problem aahe ya dadagiri cha
मनसे ला का मतदान करत नाही तोपर्यंत हे असेश चालेल मराठी माणसं एकत्र या
बरोबर हाय भावा
Karykarte Pramanik ahi
Pan raj Thackeray cha kay.tyni eka h bhumika tevali tar purn Marathi Manas tyanch vote kartil
काही काहि लोक आपल्या गाडीत स्टेरीग समोर पोलीस अशी पाटी लावतात हे कस काय बी एम सी पाटी लावतात सरकारने तपासणे
भाऊ मनसे हाच पर्याय आहे!
तो राज ठाकरे बिन शर्ट पाठींबा देतो. भाजप ची सुपारी घेतो.
त्याला महाराष्ट्राबाहेर हाकला ,,,, लायकी नसताना त्यांना आपल्या महाराष्ट्रात तेव्लायचं का हे कळत नाही ,,, वरून त्याला सरकारी नौकरीही दिलीये, महाष्ट्रातील लोक बेरोजगार फिरतायेत... वा रे महाराष्ट्र सरकार,,, मनसे सरकार आल पाहिजे...
Manase aali ki Shukla kadun khandani gheun settle Kartil 😃
Marathi lokanna vote deta nh det MNS la ani L lagle ki jaycha fkt MNS kde😂
@@prathameshbirajdar8778 Correct tya peksha . shukla pandey hyana aplya naukrya dya , tyana aplya sheti plot ghare vika. mag te majtil n tujhya sarkhyachi dang martil.... Aaj paryant balatkar, kiva marathi mansala nokri varun kadhlelya thikani kon jata te bagh n mag bol. Ha n itar paksha vale adhich setlement karta ecample, shukla chya jobla, shukla chya marhaninantar police station chya vip treatmanet la. he kay bina settlment ne jhalela ka? n ho je marayla ale te jadhav, borade he kontya pakshache te pan bagh.
आत्ता गप्प बसायला नाही पाहिजे आजूबाजूला अश्या बातम्या घडत असताना सगळे मराठी एकवटले पाहिजे
नोकरी वरून सस्पेंड केलेली बातमी आवर्जून सांगतात पण नंतर नोकरीवर घेतलेली बातमी दाखवत नाहीत. मुख्य म्हणजे मराठी माणसांना नोकरी नाही आणि अशा लोकांना नोकरी कसे काय देतात?
एवढंच नाही महाराष्ट्रीयन लोकांचा हिता साठी काय तरी कायदा काढा
Bhaiye majlet khup
१. Shukla ने माणसे आणली ती मराठी,
२. पोलिस मराठी
३. वर्षा नु वर्षे महाराष्ट्रात राहणारा शुक्ला
४. मराठी माणसाची गच्छंती अटळ आहे,जो पर्यंत आपण हिम्मत दाखवत नाही...
५. हे कलियुग आहे.... काळा नुसार स्वतःला बदलले नही तर.....###
तुमचे आर एस एस वाले जबाबदार आहेत याला. हिंदू हिंदू करत बोंबलत असतात. Batenge तो katenge अशा घोषणा देतात. का हिंदी मराठी माणसांवर थोपवली आहे. काय संबंध हिंद्दिशी आपला.
जस पाकिस्तानातून हिंदू गायब केले तसेंच मुंबईतून मराठी संपवतील हे...
संपणार आहेत जो पर्यंत है राजकारणी यात लक्ष घालत नाही तोपर्यंत काही नाहीं होणार@@open_challenge007
फक्त 9500 रुपय दंड? पोलिसांची चुकी असेल तर?? Police चुकीचेच आहेत.
आम्हाला प्रगतशील आणि रोजगार निर्मिती करणारा महाराष्ट्र नको कारण मराठी माणसाचे अस्तित्व च धोक्यात आणि संस्कृती धोक्यात येणार असेल तर काय फायदा 😮
Hindutva karta karta Marathi mansacha astitva dhokyat ala yacha pattach lagla nahi
ho na...😢
महाराष्ट्र पर्यटन विभागात भैये असल्यास महाराष्ट्र च्या पर्यटनाचा विकास कसा होणार
Are marathi manus hindi Mansa sobat marathi माणसाला परेशान करतो आणि मग खिल्ली सुद्धा उडवतो..अशी वस्तुस्थिती आहे मुंबई मध्ये...😢😢
ह्याला मनसे स्टाईलने उतर देन गरजेच आहे
उपऱ्यांना महाराष्ट्रात स्थान नाही
फक्त फक्त दीखाव्यासाठी त्याला अटक केलं गेलेलं आहे.२-४ दिवसात तो सुटून जाईल. यात तिळमात्र शंका नाहीच. पण यामुळे हे परप्रांतीय असेच मराठी माणसंlवर अत्याचार,अन्याय करत असतील तर मराठी माणसाने एकजूटीने राहायला पाहिजे. एवढीच अपेक्षा...
पण एफ आय आर घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलीस चे काय?😮😮😮
Mumbai - मनसे -मराठी
1500 रुपये घेऊन मतदान केलं कि हेच होणार
मराठी भाषा बोटांवर मोजता येतील एवढीच राहीली काय होईल आमच्या पुढच्या पिढीचे...
मुंबई मध्ये भावा मी स्वता राहता मला अस वाटत मुंबई मध्ये आपल अस्तित्व संपल आहे।
दोन्ही भावांनी एकत्र यावे... मराठी मतात फूट पडून महाराष्ट्र विरोधी उरावर घेऊ नयेत... हल्ला करणारे परप्रांतीय गुंड आहेत... सध्याचे सरकार pay रोल वर आहे त्यांना मराठी माणूस आणि त्याचे हितं याच्याबद्दल घेणे देणे नाही
लोकांच्या comments जरूर वाचा... शुक्ला ला फक्तं सस्पेंड केले आहे...वातावरण थंड झाल्यावर त्याला पुन्हा नोकरीत घेतले जाणार आहे.👊
खुप छान माहिती दिली प्रथमेश😮
मराठी विरोधात कार्य करणाऱ्या या विरोधात कडक कायदा करण्याची गरज आहे
मंत्रालयात कामाला आहेत ते सोडून द्या 😂😂😂
सुमित जाधव आणि रंगा बोराडे हे हल्ला करणारे मराठी दिसतात मग परप्रांतीयांना दोष देऊन काय फायदा नाही 💯🙏🏻🙏🏻...
Te marath ahet pan ko tya pakshache bhai ahe te bagha mag samjel....
अगोदर यांना धुतला पाहिजे
Te marathi ahet pan tyancha khara bap bhaiyya asnar nkkich.
MTDC cha accountant 40 lakhacha intwrior kasa karu shakto?
Je police ne FRI badhal aahe tyna pn suspend kara
देवेंद्र फडणवीस हा वेळ काढू माणूस आहे...खोट बोला पण रेटून बोला.. ह्या वृत्तीचा माणुस आहे.. त्यांच्यावर कोणी विश्वास ठेवत नाही..
Barobar
Mhanunach aaj CM aahe😂
जय मनसे🎉🎉🎉🎉🎉🎉
Sumit Jadhav aani Ranga Birade he konte bhaite aahe tapasun bagha.....😊
यासाठी मनसे पाहिजे
भैया….is personal..😂
मराठी माणसाला महाराष्ट्रातून हद्दपार केले तरी चालेल पण आमचा बिनशर्त पाठिंबा शेवटपर्यंत भाजपालाच असणार
आम्ही सदैव मोदीनिष्ठ.........
Dhup gharat lavychi na
Amrathi manus ksa lagla kamala adhi he bnd kra
जोपर्यंत ह्यांना मुळा सकट हाकलुन लावत नाही, तोपर्यंत यांचा माज कमी नाही होणार
मी कल्याण मध्ये राहतो मारणारे मराठी आहेत .
भाजपा च सरकार आल्यापासून ह्यांचा जोर वाढला आहे
Ani Maharashtra goverment mdhe ha kamala laglach ks
मनसे चा पराभवाचा परिणाम 😢😢😢😢 ही तर फक्त आता सूरुवात आहे उद्या मराठी मानसाला यूपी बिहारला कामाला जाव लागेल 😢😢
ह्या साठीच विरोधी पक्ष रट्राँग असला पाहिजे एक तरफी बहुमताचे सरकार नको पाहिजे नाहीतर अशा घटना होतच राहतील
Give more votes to BJP again
अनेक प्रकरण दाबल्या जातात हेही प्रकरण दाबल्या जाईल 8 दिवसा नंतर असे मला वाटत आहे
Public ne आवाज उठवला, cctv चे footage पण सबुत mahanun होते. नाहीतर गृह मंत्री, अंडभक्त आणि fake IT CELL यानी कबूल केले नस्ते
Operation VOTER LIST chalu kara.
Par pranti che nav gavche voter list madhe nav asel tar Maharashtra voter list madhun nav cut karun taka
😂😂😂😂😂 हा हा हा हा दोन गुनेगार वर आलरेडी केसेस आहेत,😅😅 तरी पन गुना करातात. आनी आपाले सरकार कैद्याना करावसात अजुन सुविधा देते
Suspention का job termination का नाही केले गेल.गुंड बोलुऊन जीवघेणा हला केला गेला आहे . त्याला शीक्ष ही मोठीच झाली पाहिजे.
Hoy manse Shivay par yay nahi
Manse la lok mat det nahit kaaran tyanna 1500 pahije astat😢
पण मनसे किंवा कुठलाही राजकीय पक्ष हवाच का आहे या गोष्टींमध्ये? स्वतः चा बचाव स्वतः करायचा असतो, जसं त्यानी दहा गुंड आणली तुम्ही पंचवीस तीस मराठी मित्र, मैत्रीणी आणि इतर लोक गोळा करायची अन् तुटून पडायच त्यांच्यावर...तुम्ही काय हाता पायाला मेहेंदी लावली की बांगड्या घातल्यात? तसं असेल तर घरातल्या आणि सोसायटी मधल्या मराठी बायका पोरींना सांगा मग atleast त्या तरी दम दाखवतील च त्यांचा......
फडणवीस बोले , टैलेटेंट लोकणा काम दिले पाहिजे, मि बोलतोय आपल्या पेक्सा cm आदित्य योगी जी खुप हुशार आहेत, आपन राजीनामा दया ,
Marathi mulana nokarichi garaj aahe
Marathi manus kadhich ase karnar nhi shukla bhaiye
Tyala maharashtra bahar hakala
We shifted to a rented apartment in Mumbai, our neighbour was maharashtrian family, intial says they always have complaints against more weird that because of us there were lizards in thiers, I offered to pest control to be done in thier at my cost, seeing my family cool and friendly behaviour we became best of neighbours, maharashtrians are best neighbour in thick and thin
UP la jaun bhikh mag atta
हा माणूस स्वतःहून महाराष्ट्र
परप्रांतीय ना फडणवीस सरकार आपले आहे असे वाटते
😮😮 तेच्या बरोबर मारायला आलेले मराठी होते 🙏
Hyala sampurna marathi manasathi mafi magayala lava, he ghanerade lok maharastra cha UP , bihar kartat.
Shukla la kamavarun kada na
Kaida kara nahitar vepon licen dya
Kayamch suspend kara
या पुढून मनसे लाच मत देणार याची प्रतींद्या करा
Policewale shuklya chya khandyavar keti premane hath takun chevun chalale hote. itanchi collar pakadali asti.
Darshan Borade.....Nav tar marathi ahe......ani bhaiycha nadi lagun marathi mansalach marle.......waaaaaa.......
Sujvaa tyala
sarkari admi hai ED ki janch karao bht kuch milegaa
Shukla hyla mumbai tun hakla.
Please Government should take strong action against police staff at that time present and inform public and peoples of that area by daily publishing news paper which will give satisfaction to peoples of that area and present of ruling government
Aplya marathi mansanche mit alni ahe.rajkarnyancha support aslyamule asech honar
Ya nokrya adhi ksha detat kayda bnva ki amarathi surname la ks gov job dila
Nilmban kdhala yala kadhun taka kamavrun
Shukla la Maharashtra madhun baher kadha
भाजपला मतदान करून झक मारल्या आम्ही. धर्माचा गांजा मारत बसणे एवढच काम आता मराठी माणसाचं 🤦♂️
Police pan tyanchi side ghetay kay bolnar ata
aamchya nadi lagu nakos SHUKLA , mazya kade ye
Ha jasa mhantoa tasa traas dya ata 😅
Safed dhoter nesun bhaiya gavala pathva kaymcha
upre hatava Maharashtra vachva😢
Raj saheb chi sit Mumbai la nigali asati tar moth zal asat
Marathi mansa kade 2 choice ahet aata
1st - 1500 rs vote che ghya ani par pranti che shivya aika
2nd - 0 rs ani swabhimanane jaga
Choice yours🤞
Manase la tumhi as ky tar athva nanter fatyavar mara😢
Rto ne 9500 cha dand 😂😂😂😂 ahp gadi seize kara dand akarun kay honar he uttarpradesh che lok kadhi h audharnar nahit yachi Maharashtra madhe enyey band kara pahile
Marathi mansachi halat bagha Raj saheb bichare thakale jage ho mns la vote nahi kutryasarkhi halat honar bagha
Arre yancha voter list madhe 2 nav ahe. Gavche voter list madhe pan ani Maharashtra voter list madhe hi. MLA election madhe gavala javun vote karun yetat he lok ani Maharashtra election madhe hi vote kartat.
Pahile voter list madhun par pranti che nav hatva. He tatkal zala pahije.
Edit: duplicate aadhar card suddha ahe yanchya javal
Tyala palava maharashtra madhun
Bjp government😂😅 ladki bhahin 1500 😂😅
Kelichigadi chakky estri watch man saglya nokary ka😊dhun ghy tyanchy
या भैयाची ची बायको मराठी माणूस मराठी भाषेबद्दल काय बोलली ते नाही सांगितलं
Hi tar survat ahi.marathila sampvyachi.hya pude eltatri matri Marathi asle ki nahi tech sangata et nahi
Arey building madhe yevdi log bolt aahe te kay chuki cha bolt aahe ka......
Tyala Shukla la Lahore La pathwoon dya tithe to 4 wheeler madhe Ambar diwa Laaun firnaar
Tya mujor shukla la maharastra baher haklava
खर कोण बोलतंय, खोटं कोण बोलतंय हे समण्यासाठी CCTV चेक करा..
हा चॅनेल ने शुक्ला ची बाजू मांडायला हा व्हिडिओ केला आहे का? शुक्ला ने त्याची बाजू मांडताना काय संगितल हे ठळक मांडत आहात तुम्ही, तो तर हेच बोलणार तो किती चांगला आहे. मराठी माणसाला तो काय काय बोलला हे सांगा सर्वांना.
Shukla ko fasya gaya hai, sirf dhup batti ke liye koi itna jhagda nahi karega. aur reporter tumhe sharm aani chahiye bhaiya word ka galat tareeke se istemal karte huye.
Tyach chambu gabal gola karun tyala Tyachya UP la parat pathava.Marathi mansa ghanerdi aahet asa mhananaryala maharastrat jaga nahi.
परळी अफगाणिस्तान कशी झाली यावर व्हिडिओ बनवा परळीचे व्यापारी परळी सोडून जात आहेत