कोकणातल्या बागेत नवीन रोपांची लागवड आणि भरणी । गावाकडचे दिवस । कोकणातली लागवड

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 6

  • @chavanjitendra
    @chavanjitendra 5 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर व्हिडिओ 👌👌

  • @manajipawar297
    @manajipawar297 5 หลายเดือนก่อน +1

    समीर फार छान व्हिडिओ आहे. तु मेहनत घेतल्यास करिअर घडवू शकतोस. पण सध्या जाॅब सांभाळुन हे सर्व कर. मी पवार काका लिहितोय. आईला माझा नमस्कार सांग.

  • @sanjaypatekarvlogs4122
    @sanjaypatekarvlogs4122 5 หลายเดือนก่อน +1

    खूप छान हा व्हिडिओ पाहताना जणू ranwata चे व्हिडिओ पाहत आहे असे वाटतं होते खूप मस्त जीवन जगतो मुंबई मध्ये नोकरीं सांभाळता आपल गाव कस जपावं हे खरंच तुझ्या कडून शिकण्या सारखं आहे

  • @jayvantkalyankar2289
    @jayvantkalyankar2289 5 หลายเดือนก่อน

    भावू, स्पोर्ट्स शुज घालून काम चाललय?❤

    • @sameersawantvlogs
      @sameersawantvlogs  5 หลายเดือนก่อน

      दादा स्पोर्ट शूज नाहीयेत ... पावसाळी चप्पल आहे 😄