| नाणेघाट - एक अतिप्राचीन घाट वाट | NaneGhat - Ancient Trade Route in Maharashtra |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
  • नाणेघाट हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक प्राचीन व्यापारी घाट मार्ग.. तब्बल सव्वा दोन हजार वर्षांपूर्वी ह्या घाटाची निर्मिती सातवाहन राज्यांच्या काळात झालेली आहे. इसवी सन पूर्व पहिल्या शतकात भारताच्या मोठया भूप्रदेशावर राज्य करणारे सातवाहन हे पहिले राजे. हा राजवंश सुमारे चार शतके सलगतेने राज्य करत होता. या सातवाहनांच्या राजवटीत महाराष्ट्र व इतर प्रदेशात सुवर्णकाळ होता असे मानले जाते. प्रतिष्ठान (पैठण) हि त्यांची राजधानी तर , जीर्णनगर (जुन्नर) हि उप राजधानी, अशा या सातवाहनांच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी ‘नाणेघाट’ हा प्रमुख मार्ग होता. त्याच्या संरक्षणासाठी कुकडी नदीच्या खोऱ्यात जिवधन, चावंड, हडसर, निमगिरी, शिवनेरी किल्यांची निर्मिती केली गेली .

ความคิดเห็น • 22

  • @NCLK52
    @NCLK52 5 หลายเดือนก่อน +12

    नाणे घाटातून जुन्नर येथे जाणारा एक माणूस ( डोळखांब) येथे राहत होता. त्याने हे प्रवास वर्णन मला ६० वर्षा पुर्वी सांगितल्याचे स्मरते. आता शिरोशी मार्गे घाटातून संगमनेर येथे कल्याण हुंन बस जाते.

    • @TrekTourArvindBhosale
      @TrekTourArvindBhosale  5 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद ह्या माहितीसाठी 🙏😊

  • @jabbarpathan786
    @jabbarpathan786 5 หลายเดือนก่อน +3

    अप्रतिम

  • @rajeshpardeshisaazaurawaz3534
    @rajeshpardeshisaazaurawaz3534 5 หลายเดือนก่อน +3

    कॅमेरा इतर ठिकाणी नेला असता तर अजून मजा आली असती..

  • @supriyasalunke5319
    @supriyasalunke5319 6 หลายเดือนก่อน +3

    Nice👌👌👍

  • @sach341
    @sach341 6 หลายเดือนก่อน +2

    Good

  • @pradeepkanade3083
    @pradeepkanade3083 5 หลายเดือนก่อน +2

    नाणे घाट किती किलोमीटर आहे.

  • @sopanpokharkar9319
    @sopanpokharkar9319 5 หลายเดือนก่อน +2

    शिडीचे घाटातून भिमा शंकर याची माहिती दिली तर.बरे होईल मी ता .खेड जि.पुणे .या गावचा आहे.माझे आजोळ. मुरबाड ता.आहे.

    • @TrekTourArvindBhosale
      @TrekTourArvindBhosale  5 หลายเดือนก่อน

      भिमाशंकर ला जाण्यासाठी अतिप्राचीन अश्या दोन घाटवाटा कोकणातून खांडस मधून आहेत त्यापैकी एक गणेश घाट आणि दुसरी शिडीची वाट, दोन्ही वाटा पुढे एकत्र होतात. ह्यापैकी आम्ही गणेश घाट मधून खांडस भीमाशंकर भोरगिरी असा ट्रेक केला आहे.. शिडी घाट :-
      खांडस गावातून विहिरीच्या डाव्या बाजूने जाणारी वाट ही शिडी घाटाची आहे. ही वाट सर्व वाटांमध्ये अवघड आहे. पावसाळ्यात ही वाट फारच निसरडी होत जाते.या वाटेने दीड तासांत ३ शिड्या लागतात. तिसर्‍या शिडी नंतर अर्ध्या तासात एक वाडी लागते. या वाडी मध्ये ‘पुंडलिक हंडे’ यांचे घर आहे. वाडी पासून वर चढत गेल्यावर एक झाप लागते. या ठिकाणी गणेश आणि शिडी घाटातील वाटा एकत्र येतात. येथे चहापाण्याची चांगली सोय होते. इथून पुढे दीड तासांत आपण एका तळ्यापाशी पोहचतो. या तळ्यापासून डावीकडे जाणारी वाट आपल्याला मंदिराकडे घेऊन जाते.

    • @TrekTourArvindBhosale
      @TrekTourArvindBhosale  5 หลายเดือนก่อน

      भीमाशंकर अजून एक वाट म्हणजे वांद्रे भीमाशंकर, ह्याचा व्हिडीओ आपल्या चॅनल वर आहे - साह्यकडा ऍडव्हेंचर - वांद्रे - भिमाशंकर - भोरगिरी - Jungle Trek
      th-cam.com/video/FTtvgbtmOo0/w-d-xo.html

  • @yeshwantkulkarni631
    @yeshwantkulkarni631 5 หลายเดือนก่อน

    Respected
    Sir.i request you to construct kalyan- chatrapati sambhaji nagar state highway via Murbad- Naneghat- Gangapur& Aurangabad

  • @pradeepkanade3083
    @pradeepkanade3083 5 หลายเดือนก่อน +1

    जुन्नर पासून नाणे घाट किती km वर आहे.

    • @TrekTourArvindBhosale
      @TrekTourArvindBhosale  5 หลายเดือนก่อน +2

      सर, जुन्नर पासून नाणे घाट हा 30 किमी वर आहे.. ह्याच मार्गावर आपल्याला कुकडेशवर चे प्राचीन मंदिर लागते ते सुद्धा बघू शकता..

  • @BaluKokare-y9d
    @BaluKokare-y9d 5 หลายเดือนก่อน

    सातवाहन हे आत्ताचे धनगर

    • @nknnnn4977
      @nknnnn4977 5 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂

  • @sgittegitte5030
    @sgittegitte5030 5 หลายเดือนก่อน

    कॅमेरा स्थिर ठेवायचा नेमकं आणि आवश्यक चं ते चित्रण करायचं .
    video चित्रीकरण Third class आहे . 0 Rating 5 पैकी

    • @ganeshwankhede4581
      @ganeshwankhede4581 5 หลายเดือนก่อน +1

      Mahiti अप्रतिम, सांगणारा भारी

    • @sanjayjoshi7736
      @sanjayjoshi7736 5 หลายเดือนก่อน

      खुप छान माहिती 👍👍

  • @SanjayWaravdekar
    @SanjayWaravdekar 5 หลายเดือนก่อน +4

    सम्राट अशोक च्य काळा पासुन पाली लिपी अस्तीतावत आली.hya लीपिला पाली लिपी म्हणतात.ब्राम्हणांनी ती लिपी सुध्दा आपल्या नावांनी चोरली. आणि ब्राम्ही नाव दिले. तुम्ही त्या लिपिला ब्राम्ही लिपी म्हणू नये ती पाली लिपि आहे.

    • @sudampansare6085
      @sudampansare6085 5 หลายเดือนก่อน +3

      तुमचा ह्या बाबतित काही अभ्यास आहे असं वाटतंय जरा तिथे जाऊन ते शोधा त्याची माहिती द्या फार उपकार होतिल सायेब