Trek&Tour-ArvindBhosale
Trek&Tour-ArvindBhosale
  • 125
  • 139 676
| साह्यकडा ऍडव्हेंचर - पन्हाळा पावनखिंड - २०२४ | Panhala - Pawankhind - 2024 |
हा व्हिडिओ आहे आपल्या साह्यकडा ऍडव्हेंचर च्या पन्हाळा पावनखिंड मोहिमेचा.. साह्यकडा ऍडव्हेंचर गेले ५ वर्षे सातत्यने हि मोहीम राबवत आहे, हे मोहिमेचे सहावे वर्ष आहे.
अफजलखानाचा वध, शाहिस्तेखानावर हल्ला, आग्र्याहून सुटका अशा वेगवेगळ्या प्रसंगांनी शिवाजी महाराजांच्या धैर्याची प्रचिती आपणास येते, यापैकीच एक महत्त्वाची घटना म्हणजे पन्हाळा वेढ्यातून महाराजांची सुटका आणि पावनखिंडीतली लढाई.
12 जुलै 1660 रोजी छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्यावरुन निसटले आणि 13 जुलै रोजी विशाळगडावर पोहोचले. ह्या ऐतिहासिक घटनेचे स्मरण म्हणून आम्ही सह्यकडा ऍडव्हेंचर ग्रुप जर वर्षी पन्हाळा-पावनखिंड मोहिमीचे नियोजन करतो
มุมมอง: 107

วีดีโอ

| कोंडेश्वर मंदिर - धबधबा - जांभवली | Kondeshwar | Waterfall | Jambavali |
มุมมอง 106หลายเดือนก่อน
पुण्यापासून अवघ्या ७० किमी अंतरावरील निसर्गाच्या कुशीत वसलेलं, नाणेमावळ प्रांतातील शेवटचं खेडं जांभवली. आणि त्याजवळील प्राचीन असे कोंडेश्वर मंदिर आणि त्यापाठीमागे असणारे नैसर्गिक पाण्याचे कुंड पाहण्यासारखे आहेत. जुन्या पुणे मुंबई हायवे ने मुंबईकडे जाताना कामशेत मधून उजवा टर्न घ्यावा.. तो रस्ता जांभवली गावाकडे जातो.. कामशेत पासून जांभवली हे अंतर २० किमी आहे, रस्ता अगदी मस्त आहे, डोंगरावरील धबधबे...
| नारायण गड - नारायणगाव | गडाचीवाडी - जुन्नर | Narayangad - Narayangaon - Junnar |
มุมมอง 313หลายเดือนก่อน
नारायणगड हा जुन्नर तालुक्यातल्या नारायणगावजवळ राष्ट्रीय महामार्ग ६०च्या पूर्वेला आहे. या गडावर पुरातन लेणे व पाण्याची टाके आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे या गडावर वास्तव्य होते असे सांगितले जाते. खोडद गावाच्या उत्तरेला असलेल्या ह्या गडाच्या कुशीत गडाचीवाडी नावाची वस्ती वसलेली आहे. मुळात 'नारायणगड ' हा किल्ला दूरवरून ओळखला जातो तो त्याच्या दोन शिखरांमुळेच. भौगोलिक दृष्ट्या ' नारायणगडाकडे ' पहिल...
| नाणेघाट - एक अतिप्राचीन घाट वाट | NaneGhat - Ancient Trade Route in Maharashtra |
มุมมอง 12K2 หลายเดือนก่อน
नाणेघाट हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक प्राचीन व्यापारी घाट मार्ग.. तब्बल सव्वा दोन हजार वर्षांपूर्वी ह्या घाटाची निर्मिती सातवाहन राज्यांच्या काळात झालेली आहे. इसवी सन पूर्व पहिल्या शतकात भारताच्या मोठया भूप्रदेशावर राज्य करणारे सातवाहन हे पहिले राजे. हा राजवंश सुमारे चार शतके सलगतेने राज्य करत होता. या सातवाहनांच्या राजवटीत महाराष्ट्र व इतर प्रदेशात सुवर्णकाळ होता असे मानले जाते. प्रतिष...
| साह्यकडा ऍडव्हेंचर - पन्हाळा पावनखिंड - 2023 | Panhala - Pawankhind - 2023 |
มุมมอง 1323 หลายเดือนก่อน
नमस्कार मंडळी, ट्रेक अँड टूर मध्ये आपले स्वागत आहे. हा व्हिडिओ आहे आपल्या साह्यकडा ऍडव्हेंचर च्या पन्हाळा पावनखिंड मोहिमेचा.. साह्यकडा ऍडव्हेंचर गेले ४ वर्षे सातत्यने हि मोहीम राबवत आहे, हे मोहिमेचे पाचवे वर्ष आहे. अफजलखानाचा वध, शाहिस्तेखानावर हल्ला, आग्र्याहून सुटका अशा वेगवेगळ्या प्रसंगांनी शिवाजी महाराजांच्या धैर्याची प्रचिती आपणास येते, यापैकीच एक महत्त्वाची घटना म्हणजे पन्हाळा वेढ्यातून म...
| कोल्हापूर - १५० वर्षांपूर्वीचा - पाण्याचा खजिना | Kolhapur - Panyacha Khajina |
มุมมอง 2.9K3 หลายเดือนก่อน
कोल्हापूर शहराची पाण्याची गरज लक्षात घेऊन कोल्हापूर शहरालगत असणाऱ्या कळंबा तलावातून दगडी पाठामार्गे पाणी आणून ते दगडी बांधकाम असलेल्या वर्तुळाकार हौदामध्ये साठवण्याची सोय सण १८७७ च्या दरम्यान करण्यात अली होती.. ह्या वर्तुळाकार पाण्याच्या हौदास 'पाण्याचा खजाना' असं म्हंटल जातं.. त्याचा हा थोडक्यात घेतलेला आढावा..
|वर्षातील आठ-दहा महिने पाण्याखाली असणारे प्राचीन शिव मंदिर - वाघेश्वर | Wagheshwar - Pawana Dam |
มุมมอง 3364 หลายเดือนก่อน
जगभरात नद्या अडवून त्यावर धरणे बांधण्यात आली, त्यामुळे शेतीसाठी, उद्योग धंद्यासाठी , पिण्यासाठी आणि इतर बाबीसाठी बारमाही पाणी उपलब्द झाले; एकाबाजूला हि प्रगती होत असताना, दुसऱ्या बाजूस बरीच गावं धरणाच्या पाण्याखाली गेली, त्यांना जलसमाधी मिळाली.. धरणग्रस्थाना शासनाने इतर ठिकाणी पर्यायी जागा उपलब्द करून दिल्या त्याप्रमाणे लोक विस्थापित झाली परंतु पाठीमागे राहिली जल समाधी मिळालेली गावे, त्या गावात...
| जबडेश्वर - अपरिचित गुहा - वर्सोबाई - साह्यकडा बायकर्स टीम |Varsobai-Jabadeshwar-Sahyakada-Biking|
มุมมอง 2734 หลายเดือนก่อน
| जबडेश्वर - अपरिचित गुहा - वर्सोबाई - साह्यकडा बायकर्स टीम |Varsobai-Jabadeshwar-Sahyakada-Biking|
| टेकडी - केरळ - एलिफंट राईड - पेरियार | Thekkady(Kerala) Periyar National Park Elephant Safari Ride
มุมมอง 2254 หลายเดือนก่อน
| टेकडी - केरळ - एलिफंट राईड - पेरियार | Thekkady(Kerala) Periyar National Park Elephant Safari Ride
| बगाड - चिकुर्डे गावची यात्रा - पालखी सोहळा - २०२४ | Chikurde - Yatra - Bagad - 2024 |
มุมมอง 2K5 หลายเดือนก่อน
| बगाड - चिकुर्डे गावची यात्रा - पालखी सोहळा - २०२४ | Chikurde - Yatra - Bagad - 2024 |
| मुन्नार | एका दिवसात काय बघायचं?? | Munnar - Complete Travel Guide |
มุมมอง 2625 หลายเดือนก่อน
| मुन्नार | एका दिवसात काय बघायचं?? | Munnar - Complete Travel Guide |
| केरळ - कन्याकुमारी - पुणे ते मुन्नार | कोकण रेल्वे | Kerala - Kanyakumari - Pune - Munar | Kokan R
มุมมอง 1566 หลายเดือนก่อน
| केरळ - कन्याकुमारी - पुणे ते मुन्नार | कोकण रेल्वे | Kerala - Kanyakumari - Pune - Munar | Kokan R
DJI Mini 3 Drone - (Bundle Pack) ड्रोन कॅमेरा - खास आपल्या चॅनल साठी.
มุมมอง 2436 หลายเดือนก่อน
DJI Mini 3 Drone - (Bundle Pack) ड्रोन कॅमेरा - खास आपल्या चॅनल साठी.
#shorts केरळ - मुन्नार - एका दिवसात काय बघायचं??
มุมมอง 437 หลายเดือนก่อน
#shorts केरळ - मुन्नार - एका दिवसात काय बघायचं??
| एलिफंटा लेणी - घारापुरी किल्ला - मुंबई | Elephanta Caves - Gharapuri Fort - Mumbai |
มุมมอง 1K7 หลายเดือนก่อน
| एलिफंटा लेणी - घारापुरी किल्ला - मुंबई | Elephanta Caves - Gharapuri Fort - Mumbai |
|साह्यकडा एडव्हेंचर - तैल बैला | Tail-Baila - Climbing Expedition |
มุมมอง 3968 หลายเดือนก่อน
|साह्यकडा एडव्हेंचर - तैल बैला | Tail-Baila - Climbing Expedition |
|अजिंठा - अलौकिक सौंदर्याने शिगोशिग भरलेली एक स्वप्नशाला | Ajanta Caves |
มุมมอง 6129 หลายเดือนก่อน
|अजिंठा - अलौकिक सौंदर्याने शिगोशिग भरलेली एक स्वप्नशाला | Ajanta Caves |
|देवगिरी - दौलताबाद | अजिंक्य आणि अभेद्य किल्ला | DevGiri - Daulatabad Fort|
มุมมอง 2.5K10 หลายเดือนก่อน
|देवगिरी - दौलताबाद | अजिंक्य आणि अभेद्य किल्ला | DevGiri - Daulatabad Fort|
।पावसाळी भटकंती - केंजळगड।Monsoon Trek - Kenjalgad Fort।
มุมมอง 318ปีที่แล้ว
।पावसाळी भटकंती - केंजळगड।Monsoon Trek - Kenjalgad Fort।
साह्यकडा ऍडव्हेंचर - वांद्रे - भिमाशंकर - भोरगिरी - Jungle Trek
มุมมอง 587ปีที่แล้ว
साह्यकडा ऍडव्हेंचर - वांद्रे - भिमाशंकर - भोरगिरी - Jungle Trek
साह्यकडा ऍडव्हेंचर - पन्हाळा पावनखिंड - PART 2
มุมมอง 227ปีที่แล้ว
साह्यकडा ऍडव्हेंचर - पन्हाळा पावनखिंड - PART 2
साह्यकडा ऍडव्हेंचर - पन्हाळा पावनखिंड - PART 1
มุมมอง 298ปีที่แล้ว
साह्यकडा ऍडव्हेंचर - पन्हाळा पावनखिंड - PART 1
|Off-Road-Motor-Biking | Royal Enfield Thunder Bird 350X | Hero XPulse | Bajaj Avengers |
มุมมอง 55ปีที่แล้ว
|Off-Road-Motor-Biking | Royal Enfield Thunder Bird 350X | Hero XPulse | Bajaj Avengers |
।शिंगी डोंगर - महादेव मंदिर।Off-Road Biking।
มุมมอง 189ปีที่แล้ว
।शिंगी डोंगर - महादेव मंदिर।Off-Road Biking।
।संदकफू-फालुत ट्रेक। Part-2 । जाऊबारी ते संदकफू। Sandakphu Trek - Jaubari To Sandakphu (NEPAL)
มุมมอง 133ปีที่แล้ว
।संदकफू-फालुत ट्रेक। Part-2 । जाऊबारी ते संदकफू। Sandakphu Trek - Jaubari To Sandakphu (NEPAL)
पंढरीची वारी २०२३
มุมมอง 950ปีที่แล้ว
पंढरीची वारी २०२३
।संदकफू-फालुत ट्रेक (Part-1)।धोत्रे फॉरेस्ट ते जाऊबारी।Sandakphu-Phalut Trek। DhotreyToJaubari।Nepal
มุมมอง 280ปีที่แล้ว
।संदकफू-फालुत ट्रेक (Part-1)।धोत्रे फॉरेस्ट ते जाऊबारी।Sandakphu-Phalut Trek। DhotreyToJaubari।Nepal
।भारतमाता विद्यालय - चिकुर्डे - मार्च १९९५ - स्नेह मेळावा।
มุมมอง 831ปีที่แล้ว
।भारतमाता विद्यालय - चिकुर्डे - मार्च १९९५ - स्नेह मेळावा।
।संदकफू-फालुत ट्रेक। पुणे ते संदकफू बेस 'धोत्रे फॉरेस्ट' प्रवास।SANDAKPHU TREK - JOURNEY TO DHOTREY।
มุมมอง 243ปีที่แล้ว
।संदकफू-फालुत ट्रेक। पुणे ते संदकफू बेस 'धोत्रे फॉरेस्ट' प्रवास।SANDAKPHU TREK - JOURNEY TO DHOTREY।
Kalavanti Durg - Hindi Version - कलावंती दुर्ग - हिंदी
มุมมอง 145ปีที่แล้ว
Kalavanti Durg - Hindi Version - कलावंती दुर्ग - हिंदी

ความคิดเห็น

  • @ashokrandave9187
    @ashokrandave9187 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    मला पाहिजे आहे प्लीज कोठे मिळेल

  • @omkarjoshi6943
    @omkarjoshi6943 17 วันที่ผ่านมา

    कोणत्या मार्गाने गेला होतात?

  • @dipalipatil7454
    @dipalipatil7454 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर आहे

  • @shaikhaadam4649
    @shaikhaadam4649 หลายเดือนก่อน

    Allah Ke Bande, Ahmednagar Dakkhan Fauji general Malik Ambar ni Maharashtra madhe layi layi changle aani mothe Kama Kele Aahe.

  • @BaluKokare-y9d
    @BaluKokare-y9d หลายเดือนก่อน

    सातवाहन हे आत्ताचे धनगर

    • @nknnnn4977
      @nknnnn4977 หลายเดือนก่อน

      😂😂😂

  • @yeshwantkulkarni631
    @yeshwantkulkarni631 หลายเดือนก่อน

    Respected Sir.i request you to construct kalyan- chatrapati sambhaji nagar state highway via Murbad- Naneghat- Gangapur& Aurangabad

  • @SanjayWaravdekar
    @SanjayWaravdekar หลายเดือนก่อน

    सम्राट अशोक च्य काळा पासुन पाली लिपी अस्तीतावत आली.hya लीपिला पाली लिपी म्हणतात.ब्राम्हणांनी ती लिपी सुध्दा आपल्या नावांनी चोरली. आणि ब्राम्ही नाव दिले. तुम्ही त्या लिपिला ब्राम्ही लिपी म्हणू नये ती पाली लिपि आहे.

    • @sudampansare6085
      @sudampansare6085 หลายเดือนก่อน

      तुमचा ह्या बाबतित काही अभ्यास आहे असं वाटतंय जरा तिथे जाऊन ते शोधा त्याची माहिती द्या फार उपकार होतिल सायेब

  • @supriyasalunke5319
    @supriyasalunke5319 หลายเดือนก่อน

    Ganpati bappa morya 🙏

  • @ujjwalachikhale5698
    @ujjwalachikhale5698 หลายเดือนก่อน

    🙏🙇🏻🌺

  • @jabbarpathan786
    @jabbarpathan786 หลายเดือนก่อน

    अप्रतिम

  • @sgittegitte5030
    @sgittegitte5030 หลายเดือนก่อน

    कॅमेरा स्थिर ठेवायचा नेमकं आणि आवश्यक चं ते चित्रण करायचं . video चित्रीकरण Third class आहे . 0 Rating 5 पैकी

    • @ganeshwankhede4581
      @ganeshwankhede4581 หลายเดือนก่อน

      Mahiti अप्रतिम, सांगणारा भारी

    • @sanjayjoshi7736
      @sanjayjoshi7736 หลายเดือนก่อน

      खुप छान माहिती 👍👍

  • @rajeshpardeshisaazaurawaz3534
    @rajeshpardeshisaazaurawaz3534 หลายเดือนก่อน

    कॅमेरा इतर ठिकाणी नेला असता तर अजून मजा आली असती..

  • @sopanpokharkar9319
    @sopanpokharkar9319 หลายเดือนก่อน

    शिडीचे घाटातून भिमा शंकर याची माहिती दिली तर.बरे होईल मी ता .खेड जि.पुणे .या गावचा आहे.माझे आजोळ. मुरबाड ता.आहे.

    • @TrekTourArvindBhosale
      @TrekTourArvindBhosale หลายเดือนก่อน

      भिमाशंकर ला जाण्यासाठी अतिप्राचीन अश्या दोन घाटवाटा कोकणातून खांडस मधून आहेत त्यापैकी एक गणेश घाट आणि दुसरी शिडीची वाट, दोन्ही वाटा पुढे एकत्र होतात. ह्यापैकी आम्ही गणेश घाट मधून खांडस भीमाशंकर भोरगिरी असा ट्रेक केला आहे.. शिडी घाट :- खांडस गावातून विहिरीच्या डाव्या बाजूने जाणारी वाट ही शिडी घाटाची आहे. ही वाट सर्व वाटांमध्ये अवघड आहे. पावसाळ्यात ही वाट फारच निसरडी होत जाते.या वाटेने दीड तासांत ३ शिड्या लागतात. तिसर्‍या शिडी नंतर अर्ध्या तासात एक वाडी लागते. या वाडी मध्ये ‘पुंडलिक हंडे’ यांचे घर आहे. वाडी पासून वर चढत गेल्यावर एक झाप लागते. या ठिकाणी गणेश आणि शिडी घाटातील वाटा एकत्र येतात. येथे चहापाण्याची चांगली सोय होते. इथून पुढे दीड तासांत आपण एका तळ्यापाशी पोहचतो. या तळ्यापासून डावीकडे जाणारी वाट आपल्याला मंदिराकडे घेऊन जाते.

    • @TrekTourArvindBhosale
      @TrekTourArvindBhosale หลายเดือนก่อน

      भीमाशंकर अजून एक वाट म्हणजे वांद्रे भीमाशंकर, ह्याचा व्हिडीओ आपल्या चॅनल वर आहे - साह्यकडा ऍडव्हेंचर - वांद्रे - भिमाशंकर - भोरगिरी - Jungle Trek th-cam.com/video/FTtvgbtmOo0/w-d-xo.html

  • @pradeepkanade3083
    @pradeepkanade3083 หลายเดือนก่อน

    जुन्नर पासून नाणे घाट किती km वर आहे.

    • @TrekTourArvindBhosale
      @TrekTourArvindBhosale หลายเดือนก่อน

      सर, जुन्नर पासून नाणे घाट हा 30 किमी वर आहे.. ह्याच मार्गावर आपल्याला कुकडेशवर चे प्राचीन मंदिर लागते ते सुद्धा बघू शकता..

  • @pradeepkanade3083
    @pradeepkanade3083 หลายเดือนก่อน

    नाणे घाट किती किलोमीटर आहे.

  • @NCLK52
    @NCLK52 2 หลายเดือนก่อน

    नाणे घाटातून जुन्नर येथे जाणारा एक माणूस ( डोळखांब) येथे राहत होता. त्याने हे प्रवास वर्णन मला ६० वर्षा पुर्वी सांगितल्याचे स्मरते. आता शिरोशी मार्गे घाटातून संगमनेर येथे कल्याण हुंन बस जाते.

    • @TrekTourArvindBhosale
      @TrekTourArvindBhosale หลายเดือนก่อน

      धन्यवाद ह्या माहितीसाठी 🙏😊

  • @shaileshburse4008
    @shaileshburse4008 2 หลายเดือนก่อน

    🎉 vdo 🎉 mahaal construction solid 🎉 background music santoor 🎉

  • @supriyasalunke5319
    @supriyasalunke5319 2 หลายเดือนก่อน

    Nice👌👌👍

  • @sach341
    @sach341 2 หลายเดือนก่อน

    Good

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 2 หลายเดือนก่อน

    गरीब प्रजेला छळून प्रचड कर सक्तीने वसूल करणे आणि ऐषोआराम करणाराचे कौतूक कशाला . माझ्या शिवबाला किवा शभू राजाला प्रजेच्या चिंतेने आराम नाही मिळाला .

    • @TrekTourArvindBhosale
      @TrekTourArvindBhosale 2 หลายเดือนก่อน

      हे सक्तीने कर गोळा करण्याचे समर्थन अथवा कौतुक अजिबात नाही..

    • @AnisShaikh-vv9vv
      @AnisShaikh-vv9vv หลายเดือนก่อน

      सध्या आपण सक्तीचा जबरदस्त करा भरतो.. जी एस टी... सी एस टी... रोड टॅक्स... टोल नाके... आणि त्या मानाने आपल्याला काय सुविधा मिळते... त्या काळच्या वास्तू आजही शाबूत आहेत... आणि करोडो रुपयाचा चुराडा करून बांधलेले आजचे ब्रिज चार पाच वर्षेही टिकत नाही... बांधायला 42 करोड अन तोडायला 52 करोड... संसदेला गळती... लाजा वाटत नाही... गेंड्याच्या कातडीचे आहेत...

  • @amolkodre7805
    @amolkodre7805 3 หลายเดือนก่อน

    Bhari construction, savva charshe varsh houn pan ajun majbut

  • @निशांत_आवडे
    @निशांत_आवडे 3 หลายเดือนก่อน

    खुप छान सर❤️🚩👍🏻👌

  • @sach341
    @sach341 3 หลายเดือนก่อน

    Good

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 3 หลายเดือนก่อน

    .....Awesome.....💞

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 3 หลายเดือนก่อน

    Apratim. Khoop. Sundar 💓

  • @psm4727
    @psm4727 3 หลายเดือนก่อน

    हा हबशी म्हणजे निग्रो मराठीत निग्रो ना हबशी बोलतात

    • @TrekTourArvindBhosale
      @TrekTourArvindBhosale 3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद ह्या माहिती साठी 👍

  • @DattatrayPatil-wz5rv
    @DattatrayPatil-wz5rv 4 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती मिळाली आहे 👍👍

  • @supriyasalunke5319
    @supriyasalunke5319 4 หลายเดือนก่อน

    Khup chan information 👌👌

  • @vaishnavikurade303
    @vaishnavikurade303 4 หลายเดือนก่อน

    Khup chaan😍

  • @shubhammane490
    @shubhammane490 4 หลายเดือนก่อน

    ek number

  • @shreepaddeshpande3373
    @shreepaddeshpande3373 4 หลายเดือนก่อน

    Har Har Mahadev

  • @nileshbhosale2317
    @nileshbhosale2317 4 หลายเดือนก่อน

    खूप छान आहे मंदिर

  • @deepakkalukhe9354
    @deepakkalukhe9354 4 หลายเดือนก่อน

    अप्रतिम....❤

  • @निशांत_आवडे
    @निशांत_आवडे 4 หลายเดือนก่อน

    Nice 👍🏻❤️👌

  • @महादेवमाने-फ2छ
    @महादेवमाने-फ2छ 4 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏🙏🙏

  • @supriyasalunke5319
    @supriyasalunke5319 4 หลายเดือนก่อน

    Very nice 👌👌

  • @निशांत_आवडे
    @निशांत_आवडे 4 หลายเดือนก่อน

    Nice sir❤️👍🏻👌

  • @satyawanshelke1152
    @satyawanshelke1152 4 หลายเดือนก่อน

    Varsubaitreak send adress me🎉🎉

  • @nileshbhosale2317
    @nileshbhosale2317 4 หลายเดือนก่อน

    खूपच छान

  • @sach341
    @sach341 4 หลายเดือนก่อน

    मस्त ❤

  • @swatikadam2771
    @swatikadam2771 4 หลายเดือนก่อน

    Mast😊

  • @निशांत_आवडे
    @निशांत_आवडे 4 หลายเดือนก่อน

    Superb sir…👌❤️

  • @anandraokhot5360
    @anandraokhot5360 4 หลายเดือนก่อน

    फिरण्याची मजाच वेगळी, मस्त 👌🏻👌🏻👍🏻

  • @supriyasalunke5319
    @supriyasalunke5319 4 หลายเดือนก่อน

    Mast👌👌

  • @youtuber2557
    @youtuber2557 4 หลายเดือนก่อน

    मस्तच 👌👌👌👌

  • @dipalipatil7454
    @dipalipatil7454 4 หลายเดือนก่อน

    Nice 🎉🎉

  • @ujjwalachikhale5698
    @ujjwalachikhale5698 5 หลายเดือนก่อน

    🙏🙏👌👌

  • @dipalipatil7454
    @dipalipatil7454 5 หลายเดือนก่อน

    👍👍

  • @nileshbhosale2317
    @nileshbhosale2317 5 หลายเดือนก่อน

    खूपच छान. ..

  • @rehangadakari7217
    @rehangadakari7217 5 หลายเดือนก่อน

    खूप खूप छान धन्यवाद 🙏🙏🙏