मनोज जरांगे पाटील यांच्या पुढे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाच्या घोषणा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
  • मनोज जरांगे पाटील यांच्या पुढे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाच्या घोषणा

ความคิดเห็น • 43

  • @S.kKasabe
    @S.kKasabe วันที่ผ่านมา +13

    आम्ही फक्त आणि फक्त आंबेडकर घराण्याची एकनिष्ठ बाळासाहेब आंबेडकर साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है वंचित बहुजन आघाडी चा विजय असो

  • @mrk3star...369
    @mrk3star...369 23 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    मी फक्त माझ्या भिमाला... आणि त्यांच्या रक्ताला मानतो... बाकी कोणीही माहित नाहीत. जय भीम नमो बुद्धाय जय संविधान जय मूळनिवासी 💙💙🙏🏻

  • @ShitalDipke
    @ShitalDipke วันที่ผ่านมา +12

    राजकिय अभ्यासक बालासाहेब आंबेडकर सोबत पाहिजे महाराष्ट्र राज्याचे चित्र बदलेले नक्कीच.....

  • @S.kKasabe
    @S.kKasabe วันที่ผ่านมา +10

    कुणी काय पण म्हणा वंचित बहुजन आघाडीचा कणखर बाणा बाबासाहेब आंबेडकरांचे नातू म्हणजेच भीम सूर्याचा प्रकाश बाळासाहेब आंबेडकर साहेबांचे हात बळकट करून विधानसभेवर निवडून आणा वंचित बहुजन आघाडी चा विजय असो

    • @shardabhosale5880
      @shardabhosale5880 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      👌👌💯👆बरोबर आहे

  • @kalapanaahireahirekalapana2420
    @kalapanaahireahirekalapana2420 23 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    आम्ही फक्त वंचित बहुजन आघाडी चष्मा आहे

  • @sureshsawant9000
    @sureshsawant9000 วันที่ผ่านมา +12

    फक्त बाळासाहेब आंबेडकर

  • @pournimathamke6412
    @pournimathamke6412 วันที่ผ่านมา +16

    मनोज जरागे पाटील ला एवढा भाव देण्याची काही गरज नाही ,तो बेईमान आहे .त्याने प्रकाश आंबेडकरांना निवडून देऊ शकला नाही ,त्याचे सर्व साथी पण बेईमान आहेत .या मराठ्यांना आपण उगाच भाव देऊ नये ते फक्त आपला वापर करून घेतील व फेकून देतील त्यामुळे जरांगे पाटील ला जास्त भाव देऊ नये

    • @babajiwagmare4318
      @babajiwagmare4318 22 ชั่วโมงที่ผ่านมา

      @pournimathamke 6412👈तु नकीच RSS आय टी सेल चा

    • @keshaomhaiskar2616
      @keshaomhaiskar2616 22 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Sahi bola he marathe fakt Bramhan peshavaa chi ch gulami karnar..jya peshvaine maa Jijau, shivaji maharaj, Sambhaji Raje naa suddha sodle nahi te peshva Bramhan marthyanna matit gadayla nighale pn marathe nahi sudarnar

  • @KeshavKamble-er5ff
    @KeshavKamble-er5ff 13 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    जरांगे पाटलांना जर सर्व सामान्य माणसाला सतेत पाठवायचे असते तर त्यांनी लोकसभा निवडणुकांमध्ये बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत राहून वंचित बहुजन समाजातील नेते निवडून आनले असते, पण त्यांनी अशा पक्षाची उमेदवार निवडून आणण्यात मदत केली की ज्यांनी गेली सतर वर्षे आपल्या सर्व सामान्य जनतेशी गदारी केली.

  • @vinodkamble2476
    @vinodkamble2476 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ❤❤❤❤VBA Only❤❤❤❤❤❤❤Vote for VBA Only❤❤❤VBA vijayi bhav❤❤❤❤❤

  • @BaliramKirwale-oq4wz
    @BaliramKirwale-oq4wz วันที่ผ่านมา +6

    Only vot for vba sir

  • @gajendraredake8968
    @gajendraredake8968 10 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Only VBA

  • @kiransalve5932
    @kiransalve5932 13 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    जय शिवराय जय भिम जय संविधान....

  • @Nikita-s9l
    @Nikita-s9l วันที่ผ่านมา +4

    जय शिवराय जय भीम

  • @mukundkashide7009
    @mukundkashide7009 13 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना मुख्यमंत्री पदासाठी निवडून देने ते अख्या भारतात एक अशे व्यक्ती आहे की तेच फक्त मराठा समाजाला आणि इतर सर्व समाजाला न्याय देऊ शकतात,तसेच राजकीय क्षेत्रात सुद्धा ते सर्व समाजच्या व्यक्तीला खासदारकीचे असो की आमदारकीचे सर्वाना पुढे येण्यासाठी तिकीटे देतात..!!

  • @GautamSadaphule
    @GautamSadaphule 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आम्ही फक्त बाळासाहेब बरोबर

  • @subhashadhangale113
    @subhashadhangale113 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    हे शरद पवार che राजकारण आहे rajratan la पैसे देऊन jarange बरोबर पाठविले आहे

  • @vasantzine6219
    @vasantzine6219 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ❤ आम्ही सर्व फक्त वंचित बहूजन आघाडी सोबत जय बाळासाहेब आंबेडकर जय महाराष्ट्र ❤❤❤❤

  • @DamodharSonkamble
    @DamodharSonkamble วันที่ผ่านมา +6

    कोण राजरत्न आंबेडकर.

  • @vasantkatkar
    @vasantkatkar 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    ONLY VBC

  • @satyawankamble2440
    @satyawankamble2440 วันที่ผ่านมา +2

    ❤💙❤

  • @VINODBHALERAO-b6w
    @VINODBHALERAO-b6w 15 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आमी राजरत्न आंबेडकर आणि जरागे पाटील यांच्या सोबत आहोत जय भीम वाले

  • @ARYAN___BOSS___
    @ARYAN___BOSS___ 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू बाळासाहेब प्रकाश आंबेडकर आहेत त्यांचे पणतू सुजात दादा आंबेडकर अमन आंबेडकर भीमराव आंबेडकर आनंदराज आंबेडकर घराणे आहे
    राजरत्न आंबेडकर नाहीत सपकाळ आहेत

  • @vasantkatkar
    @vasantkatkar 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    कोणालाही आंबेडकर बनवतील.

  • @milindwankhade7738
    @milindwankhade7738 วันที่ผ่านมา +4

    तो बाबासाहेब आंबेडकरांचा वंशज नाही त्यांचे नाव राजरत्न सकपाळ आहे.

  • @devalimbare2439
    @devalimbare2439 วันที่ผ่านมา +3

    मला आंबेडकर यांचे पुर्ण वंशावळ माहीत आहे हा राजरत्न सपकाळ आहे आंबेडकर नाही

    • @GajananZine-s1q
      @GajananZine-s1q 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      Are baba babasahebachya mothya bhawacha Natu aahe rajeatn ambedkar .sapkal he tyanch original aadnaw aahe tula wanshawal mahit aahe mhanto mg he tula Kas mahit nahi tu it cell cha sadsya tr nahi na bjp congresscha .

  • @GautamSadaphule
    @GautamSadaphule 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    कोण राजरत्न

  • @SudhakarJanjale-sv6ub
    @SudhakarJanjale-sv6ub วันที่ผ่านมา

    Sake.bhau.ak.honar.kalachi.garj

  • @shrikantchilwant2137
    @shrikantchilwant2137 วันที่ผ่านมา +2

    बाबासाहेब आंबेडकर यांच्या नांवाच्या घोषणा ऐकु आल्या नाहीत

  • @kalpanabadole1789
    @kalpanabadole1789 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    Buddist lok deshachi disha ani Dasha badlnyache kam karat aahe aaj deshal buddha chi garaj aahe.
    Babasaheb Ambedkar ji mule aamhala sanvidhan milale. Babasaheb Ambedkar ni aamche hakk ani adhikar surkshit kele .
    Babasahebana koti koti naman. Babasaheb Ambedkar che upkar kitihi janma ghetle tari phedu Shankar nahi. Aaj phakt vba .navin party cha aaj janma jhala aahe. Phakt vba.

  • @DnyaneshwarViru-bl9jp
    @DnyaneshwarViru-bl9jp 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    कुच्छ भी एक नारा जयभीम का नही कीतना कोशिस करते होआंबेडकरको फेमस करनेके लीये

  • @surendrashirsat8113
    @surendrashirsat8113 ชั่วโมงที่ผ่านมา

    आपण फक्त भांडत बसुया. या मुळेच आपण इतके वर्ष मागे आहोत. गटात विभागुन स्वतः उध्वस्त होत आलो. पण राजकारणात बघा खिचडी करुनच राज्य चालवत आले आहेत. आपण स्वबळावर एकटे कधीच निवडुंग येणार नाही हे समजुनही परत चुक करत आहोत. दारु पैसे घेऊन लोक बदलतात तर इमोशनल होउन commets करु नका. विहरीतल्या बेडकास वाटते जग येवढेच आहे. Leadership करणे सोपे नसते. सर्वांना घेऊन च राजकारण करावे लागेल. ही स्वतः ची भाऊबंदकी नाही. आपलेच भाउ विरोध करतात. तर काहीही comments करु नका. आपल्या नेत्यांवर विश्वास ठेवा. नाहीतर. जोहार मायबाप म्हणावे लागेल. सुरेंद्र शिरसाट औरंगाबाद (संभाजी नगर)

  • @vinodkamble2476
    @vinodkamble2476 23 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    ❤❤❤❤❤❤❤VBA Only❤❤❤❤Vote for VBA Only❤❤❤VBA Vijayi bhav❤❤❤❤