Raj Thackeray On Reservation: मराठा समाजाला हवं असलेलं आरक्षण मिळू शकत नाही - राज ठाकरे
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
- Raj Thackeray On Reservation: मराठा समाजाला हवं असलेलं आरक्षण मिळू शकत नाही - राज ठाकरे
#rajthackeray #maratha #saamtvnews
Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Saam Digital Special | Special Report | Saam Special | Saam Tv | Saam Tv News | Latest News 2024 |
#saamtv #saamtvnews #saamtvbreaking #marathinews #marathilivenews #marathibatmya #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #bacchukadu #congress #bjp #amitshah #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday #aurangabadnews #mumbainews #jalgaonnews #kolhapurnews #nashiknews #punenews #thanenews #kalyannews #nagpurnews #amravatinews #solapurnews #punenews #thanenews #beednews #akolanews #ratnagirinews
Watch More Video, Click Following Links…
► Latest Video : / @saamtv
► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
► Live Marathi News : th-cam.com/users/li...
► Special Reports : • Saam Special Report | ...
About Saam Tv ( Marathi News Channel ) :
saam tv वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv वर. Tv झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv या आमच्या TH-cam चॅनलला.
Subscribe to Saam Tv: / @saamtv
Instagram: / saamtvnews
Facebook: / saamtv
Website: saamtv.esakal....
WhatsApp: whatsapp.com/c...
मनसेला पण हवी असलेली सत्ता मिळू शकत नाही हे पण स्पष्ट आहे. कटू आहे पण सत्य आहे.
ठीक आहे आणि जर सत्ते मध्ये आली तर काय हरणार
मला राजसाहेबाचा अभी मान आहे सत्ते साठी लोकाशी खोट तरी नाही बोलत सत्ता नाय आली तर मराठी मानसांच नुकसान
Great Saheb ❤❤❤
@@Rage-r7hकाही नुकसान होत नाही. परप्रांतीय इतके येऊन राहिलेत bjp काँग्रेस च्या कृपेनें येत राहतील. तुम्ही मात्र सत्तेत येऊ शकणार नाही. कारण तुमची धरसोड वृत्ती
@@amarsinghrajedhokale1470 me manse cha aahe che nahi 😂 ha pan me Marathi aahe manse satet yevo Kiva na yevo mare paryanta vote raj sahebanache karnar
मराठे लक्षात ठेवा.....,...... एक मराठा लाख मराठा
Ho thevlay lakshaat.... Aani khar tech bolat aahet ........ Pawaar satte baaher gele ki Aarakshan ch andolan suru karayacha
Khara boltoi arakshan milu shakat nai
डोकं आहे तुला 😢
@@Akkipatil-iy3uconly maratha
@@VASANTRAOJADHAV-k2x are heych kara tuhmi to jarange ni pawar yde banvtat🤣🤣
जेवढे हे condidance ने बोलतात तेवढंच त्यांचा एक पण आमदार निवडून येणार नाही हे आम्हाला पण माहित आहे😂😂😂😂
आधी confidance चि spelling नीट लिही😂😂
ऐक च आमदार आहे तो पन राहला काय आणी नाही राहला काय फरक पडते
M@@the-qj7tv😂😂😂😂
खरं बोलतो मनून आग होत आहे.. गांडू
@@the-qj7tv 😃🔥
मनसेला हवी असलेली सत्ता मिळू शकत नाही आणि आम्ही पण हेच सांगत आहोत पण राज साहेबांना कळत नाही.
Are tumchya sattechi tyani kadhich asha thevali nahi ani thevat hi nahit je asel jante samor tadkifad bolun mokale hotat mag konala rag yeudet tyana kahi farak padat nahi
@@sunilshendge3153गप खोटारड्या 10 वेळा बोलला असेल माझ्या हातात सत्ता द्या माझ्या हातात सत्ता द्या कोण बोलत होत रे कसला तू सतरंज उचलणारा कार्यकर्ता 😂
राज साहेबांच्या बोलण्याच थोड वाईट वाटेल पण सगळं सत्य आणि खर बोलतात
Tyala fakt सुपारी dya 😂
Supari ghetli bjp chi ....
सत्य बोलले te
हो का...
मग मागच्या वर्ष भरात 7 लाख कुणबी certificate कश्या मिळाल्या...
आणि त्यातून पोलीस भरती कश्या झाल्या...🤔
राज साहेब, अर्ध सत्य सांगत आहेत...
50% च्यावर आरक्षण नाय मिळणार पण 50% च्या आतील मिळू शकते फक्त तीन Gazet लागू झाले पाहिजेत...😊
@@sandeepshinde9078दादा आरक्षण मिळालं होत.. मुंबई mde जरंगे ना.. पण फडणविस ने game खेळला.. यांना कळलं नाही..आणि magari ale.. zal तिथूनच डाव हातातून गेला.. आता शक्य नाही.. हा माणूस खर सांगत आहे
मनोज रंगे पाटील तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है
Khar aykaychi himatt theva
@@musicalweb6104आम्ही. ठरवलं आहे. तुम्ही. नाराज. होऊ नये. एक मराठा लाख मराठा
@@musicalweb6104 Tumhi khar janun ghyayachi himmat theva
मराठा समाज कुणबी आहे. कुणबी चे पुरावे आहेत साहेब.
Bhoemugachya senga kuthe lagatat Mohit aahe ka
😂😂 मराठा नाव का लावले मग.... सांगा सर्व सर्टिफिकेट कुणबी घ्या 😂😂 आणी सरळ स्वतःला मागासवर्गीयच्या यादीत या....लोकशाही मध्ये कुणीच उच्च नाही
@@kishorbhusari6774 correct bro
Chala nigha ikade jaga nahintimcha sathi obc samaj zoplela nahi ahe purn sarkar padu
@@thelayer5211 Pada kon rokalay
मराठा, 100% obc जातो फक्त तुम्ही जारंगे सोबतच राहा ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
अकाल नाही तुमाला म्हणून तू बोललं
कधी ?
@@Vinagondhali wait and watch ❤️
😂 Sagle loni pahje maratha lokana baki kahi nahi sagalan mahit ahe lok sab madhe Draft kelay natr kahi ho sakte
60% मराठा obc मधे गेलाय फक्त 40% राहिलाय.... त्यांना ही कुणबी सरटिफिकेट देण्याचे काम चालू आहे..... फकत हा सुपारी वाजून जाणार 😂😂
एक मराठा कोटी मराठा ❤
खरं बोलतात साहेब 👍
Sahebala suapri bhetli
Maratha kunbi nondicha kay
साहेबांना म्हणावं संविधान वाचा, मंडल आयोग पण, मग कळेल आरक्षण भेटतंय का नाही
सुपारी आणि स्क्रिप्ट एकाच पाकिटातून आली आहे दिल्लीवरुण 🤣🤣🤣🤣
सुपारी किंग
बावळट आणि मूर्ख
😅😅😅😅😅😅
😂😂😂😂
तुझा बाप
Tuzi ghyachi supari ghetli ka
मी मनोरंजन म्हणून पाहतो यांचं भाषण.
Angad ahe bhetaych aste tar atta parent 70% peksha jast maratha amdar ani khasdar ahet tari arakshan nahe devu shakat..... chutiya ahes tu gandu 😂😂
नाशिक मध्ये काय दिवे लावले 😮
त्यांनी करून दाखवलं जाऊन बघ आम्ही पाहिलं. बाकीच्यांनी काय उपटली ते पहतोयास तू. एखाद्या पक्षाच नाव सांग ज्याने perfect काम केलंय. बोलायचं म्हणून बोलू नकोस. सत्ता नसता काम करणं आणि असताना काम कारण यात फरक आहे. तुम्हाला विरोधात बोलल्याशिवाय काय जमते.
@@dev_bandivadeनाम तो सूना ही होगा अजित अनंतराव पवार 🔥💯
जाऊन बघून ये. तुझ्या शरद पवारांनी का नाही दिलं
@@Kaushalspeak काय आज ईकडे उद्या तिकडे पर्वा कुठे असतील पत्ता नाही.. सर्व मिळालेले आहेत राजकारण नाही हे जनतेच्या भावनांशी खेळ चाललंय...
आमच्या नाशिक ग्रामीण भागात काय झ्याटा कामा केलेत येऊन बघ
15 जाती ओबिशित कशा घातल्या सहे सरकारने😂😂😂😂
केंद्रात पाठवल्या आहेत नीट अभ्यास करा.
@@R.D.R112 bhava magachya week madhe ch 3 caste OBC madhe ghatlet maharastrat
@@Zyadi0707kontya...new link?
@@R.D.R112 तू अभ्यास कर , राज्याला घ्यायला केंद्रीय मागासवर्गीय आयोग ची परवानगी लागती, लागला BJP नेत्याची भाषा बोलायला
@@swapniljadhav6738 😄🙏🏼
एक मराठा काेटी मराठा फक्त मनोज दादा सांगतील तेच होनार 💪💪💪💪
आरक्षण मिळू ना मिळू 😂
@@piyushpardeshi3538Abe bhata दक्षिणा ghe fakt tu
करून बघा त्यात काय आहे
मनोज जारणगेच करू शकतात, 100%%%❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@@GANESHRAUT-r8dमनोज ❤❤❤सोबतच ❤❤❤❤
राज ठाकरे यांना हवी असलेली सत्ता मिळू शकत नाही,
आम्ही कुणबी मराठा सर्टिफिकेट घेतलं धन्यवाद पाटील आणि पोलिस भरती पण झालो,
आणि पाटलाचे उपकार कधी विसरणार नाही.
रद्द होणार आहे ते.
कोर्टाने दाखले कसे काय दिले हा प्रश्न विचारला आहे
जे सगळं काही मनोज नीच केलं काय सरकारने कुणबी दाखले दिले नसते तर बोंबलत बसले असते आणि काय रे स्वतःला मराठा आरक्षणासाठी गोडी मारून घेणाऱ्या अण्णासाहेब पाटील च तोंडातू नाव सुद्धा निघतात का पाटलांचा मराठा आरक्षणाचे खरे शिल्पकार हे फक्त अण्णासाहेब पाटील आहे आणि राहते❤
आम्हाला नाही तर कोणालाच नाही १० वर्षानंतर जातीय जनगणना केली जाते ओबीसी मध्ये ती अजून झालेली नाही @@obc7523
Maratha samajala resarvation milalech pahije maratha samajala resarvation milat nasel tar Maharashtra madhe jatichya adharavar SC st obc nt vjnt resarvation band kara konachehi lad nakot jay bhim
@@obc7523 गप रे
ज्याल्यावर भेट तू
प्लिज मनोज दादा विचार करावा..OBC च्या नादात आपले EWS आरक्षण जात आहे खूप नुकसान होतं आहे ..पोलिस भरती व गट क मधे OBC मेरीट पेक्षा EWS मेरीट १२ ते १५ मार्क्स ने कमी लागले आहेत 😢 त्यामुळे आपले हजारो मुल लागले नाहीत
एक आमदार येणार नाही हे प्रत्येकाला माहीत आहे पन एकही येणार नसताना का प्रयत्न करताय
point आहे
Karan Raj sahebanchat ekte ladnychi himmat ahe....tuja jarange sarkhe samajachya jivavar Udhya nahe marat to manun
इंग्रजाना पळवून लावले.... ते शक्य झाले........... आरक्षण शक्य आहे
राजसाहेब,,,
उन गधों को समझाना मुश्किल होता है जो गधे खुद के जंजीरों की इज्जत करने लगते हैं,,,😂😂😂😂😂😂
इंग्रजंविरुद्ध एकट्या मराठ्याने नहीं पळवल...,सगळे क्रेडिट स्वतः घ्याची आणि स्वतःला great sajychi vrutti सोडून द्या मराठ्यांनो...,.जातीवादी
kon palvale
@@KrishnaSuryawanshi अहो दादा या गाढवांना समजावणं मुश्किलय कारण हे गाढव त्यांच्या स्वतःच्या साकळदंडा ची पूजा करतात 😆🤣😅😭
इंग्रजांना तुम्ही पळवून लावले त्याचे पुरावे आहेत का कारण इंग्रज होते तेव्हा दख्खन मध्ये पेशवाई होती मराठाशाहीफक्त सातारा आणि कोल्हापूर पुरती मर्यादित होती आणि उरलेल्या भागात नाशिक÷नगर पासून ते उत्तर कोकण मध्ये भारतातील सर्वात जुनी राज्यशाही जव्हार संस्थानाचं आदिवासी साम्राज्य होत जे कि मुकणे घराण्याचे राज घराण होत आणि ते इंग्रजांचे केव्हाच गुलाम झाले नाही.जेव्हा भारत स्वातंत्र्य झालं तेव्हा ते भारतात विलीन केलं गेलं...जरा इतिहास नीट वाचा आणि समजून घ्या
अरे बाबा मग 52% कसे गेले आता राज्यात 32% ओबीसी आरक्षण आहे.....कसे गेले त्यावर बोला....आधी
Te तुमच्या शरद पवारला विचारा..त्याने केलंय हे वाटोळे..
@@kunthanpatil9154 आमचा कोण नाही.....हे महाशय म्हणतात ना...आरक्षण फक्त केंद्र देऊ शकते....तर परवा 15 ओबीसी त जाती घातल्या ते काय केंद्राने घातल्या काय ...
ओन्ली पाटील एका मराठा लाख मराठा ❤
खरच आरक्षण मिळालं पाहिजे .....नाही तर आज तु आहे उद्या सर्व समज अडाणी होईल 😅
मनोज जारंगे चं हे करू शकतात.❤❤❤❤❤❤❤तुम्ही चं आम्ही ऐकत नाही फक्त जारंगे सोबतच.❤❤❤❤❤❤❤❤
Last la Supreme Court madhe tikat naahi Karan aplya maratha samjat 30% aati shrimant lok aahet mhanun urlelya 70% lokancha Hal hotat.. 😢😢😢😢
@KiranSonawa पाटील जिंदाबाद ne-m2x
@@MachindraGaikwad-p7w jay jijau..Jay shivray...
जे शक्य नाही तेच तर मराठे घेता साहेब इतिहास आहे तो
😂😂😂😂
तुला घरी विचारत का कोण 😂😂😂
बापा पेक्षा नेता मोठा आणि समाजापेक्षा पक्ष मोठा, जोपर्यंत काही मराठे समजतील तोपर्यंत समाजाचे भविष्य अंधारात आहे...😢
@@Marathetheboss❤ dya 😂😂
यालाच म्हणतात माझीच लाल😂😂
आता कस पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील म्हणतील तस च ❤❤❤❤❤
आमच्या एकाच नेता मनोज जरागे पाटील एक मराठा लाख मराठा
फक्त जरागे पाटील
एक मराठा लाख मराठा
जे घडत नाही ते घडवतो मराठा एक मराठा लाख मराठा
त्यांनाच मराठे म्हणतात.हे सुपारी बाजाच्या लक्षात येत नाही.
एक वर्ष झालं दादा.... घोषणा लाखा वरून कोटींवर गेली जे कायद्याने शक्य असेल ते नक्कीच होईल पण नुस्त आम्ही माणसं जमवतो लाखोंची गर्दी करतो मग आम्ही मानतो तसाच कायदा हॉयला हवा हे लोकशाही मध्ये कदापि शक्य नाही .... गुज्जर, राजपूत, जाट,पटेल,ठाकूर या लोकांची ही हीच मागणी होती मानून ews आणलं पण tumhla राजकीय आरक्षण पाहिजे त्या साठी येवढं सगळ चालू आहे पण हे कायद्याने शक्य नाही....50 वर्ष मराठा मुख्यमंत्री होते सर्व सत्ता केंद्र मराठा समजा कडे आहेत तरीही मराठा समाजावर अन्याय झाला असेल तर तो दोष ओबीसी समाजातील गरीब जातीचा कमाल हे,
😂😂😂😂😂
😂😂
हुतीया 😂😂
Raj saheb he 100℅ khare bolalet 🥺🚩
कार्यकर्त्यांना खरं वाटते
@@santoshchonde5296 आत्ता सगळ्यांनाच खर वाटत आहे ..
😂😅
Kunbi nondicha vishy bola
ते कधीच सत्तेत येणार नाहीत😂
हा ब्राम्हणवादी विचारसरणीचा आहे, आणि उद्धव ठाकरे प्रबोधनकार ठाकरेंचा वारसा पुढे चालवत आहेत हाच फरक आहे दोघांमध्ये म्हणूनच महाराष्ट्र उद्धव ठाकरेंना मानतो
राज ठाकरे साहेब मराठा समाज विरोधी नाहीत तर . सत्य परिस्थिती सगात आहेत ...आम्ही निवडून दिलेले नेते फक्त आपला विचार करतात ...मग ते कोणताही पक्ष असू दे...असो राज ठाकरे साहेब नेहमीच मराठी आणि महाराष्ट्र च विचार करतात..❤
16 जाती कशा गेल्या आतमध्ये ते सांग भेंचोत
त्या टाईम ला काय झोपले होते का
त्या ओबीसी मध्ये 2 वर्षाच्या आधी पासून आहेत आणि केंद्राकडे samati साठी पाठवलेले आहे माहिती असेल तर बोलावं
गरीब धनगर समाजाला ST मधून आरक्षण देऊन न्याय द्या
@@Parekar3858 लौड्याचा गरीब BC.. घंटा घे आरक्षण ,
तोंड सांभाळून बोल bhanchodआनंद आवटे
आम्ही सदैव मनोज जरागे पाटील यांच्या सोबत च आहोत आणि राहणार ❤❤❤❤❤
जर् मराठा समाजाला आरक्षन नाही तर् obc च आरक्षन बंद झाल पाहिजे
100% barobar bolla bhau
बाकीच आरक्षण रद्द करा मग आणि आर्थिक मदत करा बाकीच्या जातीच्या लोकांना शिक्षण चांगल द्या पण ही पद त्यांनाच मिळूद्या ज्यांच्यात क्षमता आहे 🔥
100% barobar, aarakshan dene Maharashtra sarkhya uttam pradeshat lajechi baat aahe.
गणवत्तेनुसार पात्रतेनुसार। ऍडमिशन द्या❤
नको कुणाला आरक्षण, नको आम्हाला आरक्षण
आता कसं पाटील म्हणतील तसं
अगदी खरं आहे साहेब तुमचं
Kunbi nondicha vishy bola
@@pratee-sarkarpratee-swaraj2708 arakshan nako , job company Ana, ani job maratha samajala dya .
याचा एकही आमदार निवडून येत नाही ,हा काहीही बरळतो,याला कोण्ही कवडीचीही किंमत देत नाही.
सुपारी किंग 🎉
लाचार 😂
तुझा एकही आमदार येणार नाही हे पण लक्षात आहे
साहेब खरं आहे कितीही मोर्चे उपोषण केली तरी त्याचा काही उपयोग नाही.... आणि ईतर कोणत्याही समाजाला आरक्षण द्यायचं झालं तर पहिला संविधाना मध्ये बदल करावा लागेल आणि नविन संविधान लीहायला त्या पत्रेचा कोणीही माणुस नाही......ते फक्त आणि फक्त डॉ बाबासाहेब आंबेडकर साहेबच करु शकतात .....जय आदिवासी.जय भिम
हो का...
मग मागच्या वर्ष भरात 7 लाख कुणबी certificate कश्या मिळाल्या...
आणि त्यातून पोलीस भरती कश्या झाल्या...🤔
राज साहेब, अर्ध सत्य सांगत आहेत...
50% च्यावर आरक्षण नाय मिळणार पण 50% च्या आतील मिळू शकते फक्त तीन Gazet लागू झाले पाहिजेत...😊
Kunbi nondicha vishy bola
@@sandeepshinde9078त्या तुम्ही झुंड शाहिने बोगस घेतल्या नोंदी
@@sandeepshinde9078 Ay te fakt nivdnuki purt gajar aahe,,,
Election's jhl ki nodi radd honar 😅😅😅
@@pratee-sarkarpratee-swaraj2708 kay ny jar sagle kunbi jhale ki kunbi ch Represation vadhun te pan obc tune baher 😅😅
हो का...
मग मागच्या वर्ष भरात 7 लाख कुणबी certificate कश्या मिळाल्या...
आणि त्यातून पोलीस भरती कश्या झाल्या...🤔
राज साहेब, अर्ध सत्य सांगत आहेत...
50% च्यावर आरक्षण नाय मिळणार पण 50% च्या आतील मिळू शकते फक्त तीन Gazet लागू झाले पाहिजेत...😊
सत्य बोलणारा एकमेव नेता राज साहेब ❤ कोणी टीका करुदेत सुशिक्षित जनता आपल्या सोबत आहे
Kahi nahi Mitra te ED impact ahe😂😂😂😂😂😂
राजसाहेब जसं आम्हाला आरक्षण मिळत नाही, तसं तुम्हाला पण् सत्तेत येता येत नाही हे कटू सत्य आहे.
बरोबर बोललेत
बरोबर बोलेले.. तरही वांजराल्या कायची गांद
Kunbi nondicha vishy bola
35% obc la 32% reservation 😂😂😂
@@amolthakur99हो, अजुन वाढवायला पाहिजे
@@obc7523yes 35% karan ani amala pan 30% dya 😂😂😂 population nusar 😂
मराठा आरक्षण घेणार म्हणजे घेणार.. ⛳⛳ आता पाटील मनतील तस होईल
ते काय गोठ्यात शेण काढण्या इतके सोपे आहे का
@@obc7523 तू तुज काम कां रे शेग्या
किती दिवस फुकट खाणार
@@obc7523तुला कशाला पाहिजे रे आरक्षण mg
@@obc7523 tu fakuta gap ree catu
एक मराठा लाख मराठा , जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
राजू , तुझा खकाना झाला रे , तू का आटापिटा करतोय . मराठा हार मानणारा नाही अटकेवर झेंडा फडकवणारी जात आहे आमची.
आमचा नेता मनोज दादा 🚩.
हिम्मत वान फक्त आणि फक्त राज साहेबच .❤
Kunbi nondicha vishy bola
खर बोलतात साहेब.
पण साहेब आरक्षण एक निमित्त आहे तुम्ही पण समजून घ्या. मराठा समाजाला फक्त "हम बडे" आणि ","आम्हीच पहिले" ही सवय लागलीये. आरक्षणाचा खांदा घेऊन ताखत दाखवायची आणि अल्प समाजात भीतीचे वातावरण निर्माण करायचे फक्त 🙏
Tyamulech bakichya jatinna sambhalun ghetale 😂
जो तो आपापले खिसे भरायचं आणि पक्ष वाचवायचे विचार करतात ज्या जबाबदारी साठी खुर्चीवर बसलेत ती जबादारी पूर्णपणे विसरलात सगळे 😢
आमचे आवडते आणि डोळ्यात तेल घालून महाराष्ट्रात लोकांना सत्य मराठा आरक्षण सांगितले.
येऊन येऊन येणार कोण
मनसे मनसे
आमदार
तु किती लोकांना काम दिलास
त्यांनी लय लोकांना नोकरी दिलीतू आपण काय दिवे लावले 😂😂
@@सतिषकोरडे हो भाई सेटलमेंट करून कामाला लावलीत तू पण तसाच लागलंय का झंडू
मतांची परवा न करता जनतेला सत्य परिस्थिति सांगणारा मा.बाळासाहेबांनंतर फक्त मा राजसाहेब तुम्हीच......लोकांनी सत्य परिस्थिति समजून घेणे सुद्धा आवश्यक आहे...जय मनसे साहेब 🔥❤️
मग राज साहेब एका रात्रीत 15जाती obc मध्ये घालण्याची शिफारशी हे सरकार का करत आहे पुरावा नसतांना
आणि फक्त मराठा आणि कुनबी एकच असताना अन्याय का होत आहे हे स्पष्ट करा
60% मराठा obc मधे गेलाय फक्त 40% राहिलाय.... त्यांना ही कुणबी सरटिफिकेट देण्याचे काम चालू आहे..... फकत हा सुपारी वाजून जाणार 😂😂
1 MLA पार्टी ला किती महत्त्व द्यायचं हे चॅनल ल कळलं पाहिजे
जे शक्य नाही तेच काम करतात मराठा योद्धा श्री मनोज दादा. आता सध्या ट्रलर आहे, पिच्छर आचार संहिता लागल्या नंतर दाखवणार.
उट दुपारी घे सुपारी
राजू सुपारी
Rightly said
B Team
❤ मराठा कुणबी एकच, हैद्राबाद गॅझेट, सातारा गॅझेट, मुंबई गॅझेट,83 क्रमांकावर मराठा कुणबी एकच नोंदी सापडत आहेत आणखी किती पुरावे पाहिजे ❤❤❤❤❤❤
15 jati kahya ghatlya OBC madhe te pn sanga na
राज साहेबांची आरक्षणावर भूमिका सुरुवाती पासून स्पष्ट आहे.आर्थिक दृष्ट्या मागास आहेत त्यांना आरक्षण, जात न बघता दिले पाहिजे.सत्ते साठी ते लाचार नाही हे सुपारी एवढा मेंदू असलेल्यांना कसे कळणार, नाहीतर त्यांनी अशी भूमिका घेतली असती का. देश स्वतंत्र होऊन 75 वर्षे झाली इतके वर्षे नंतर हि एखादा समाज मागास आहे हे अभिमानास्पद
नाही .आरक्षणाच्या कुबड्या घेऊन किती वर्षे चालणार अजुन ह्याचा पण विचार व्हायला हवा .
राज साहेब आपल्या भूमिके वर ठाम आहेत, व ते 100 % बरोबर आहेत, हे आता सिद्ध होत आहे.
लोकांना वाईट वाटेल, पण एकटे राज ठाकरे खरं बोलत आहेत. खर बोलणारा लोकांना का आवडत नसेल😢
😅
Kunbi nondicha vishy bola
राज ल सत्ता मिळू शकत नाही
राज ठाकरे सत्य बोलत आहे ज्याला कायदेशीर बाबी कळतात त्याला हे कळेल. ते जे काही बोलतात ते लॉजिकल बोलत आहे . जे इतर कोणी बोलत नाही
आपकी बार मनसे सरकार
सुपारी बाज
Kel ghya
सुपारी 😂😂
Kunbi nondicha vishy bola
राज साहेब बरोबर बोलले पण या सर्व आरक्षण पाहिजेत असणाऱ्या लोकांना हे खर बोलणे पटणार नाही केवळ मराठा समाजाचं आरक्षण नाही तर सर्वच समाजाच्या आरक्षणाला हे लागू आहे
हेच त काळात नाही ना भावनिक मराठा समाजाला...जरांगे मानस गोळा करतो पण राजकीय भूमिका घेत नाही आणि शेवटी ये रे माझ्या मागल्या......salute to your daring.....
मराठ्यांना आरक्षण मिळत नाही साहेब बोलत आहेत म्हणजे यांना काहीच माहीत नाही आहे 😂 ,
साहेब आम्ही आमच्या ज्या जुन्या कुणबी नोंदी आहेत त्या वर आरक्षण मागत आहे . आत्ता सांगा का होनार नाही
सुपारी किंग गप बस आम्ही बघु आरक्षणाचा
केळी घ्या
Right...................
थोड वाईट वाटल पण सत्य आहे मनसे पण निवडून किंवा सत्तेवर येऊ शकत नाही....
Ha maratha dveshi aahe he samjanya itpat aamhi lahan nahit
अगदी बरोबर आहे साहेब तुम्ही खर बोलता म्हणून तुमचे विरोधक जास्त आहे हे आज सिद्ध झालं ❤❤
Kunbi nondicha vishy bola
एकमेव सत्य परिस्थिती वर बोलणारे. नेता म्हणजे.. श्री राजसाहेब ठाकरे. जय मनसे 🎉🎉
ओन्ली जरांगे पाटील
काही असो पण आज हे सुपारी बहादूर बरोबर बोलत आहेत.. ही गोष्ट खरी आहे. आरक्षण कोणताच पक्ष देऊ शकत नाही. कुठे तरी आपण बालिशपणा,भावना सोडून विचार केला पाहिजे.
आरक्षण भेटणार ते पण ओबीसी तून
वाट पहा
Maratha samajala resarvation milalech pahije maratha samajala resarvation milat nasel tar Maharashtra madhe jatichya adharavar SC st obc nt vjnt resarvation band kara konachehi lad nakot jay bhim
नाही मिळणार,
Maharashtra ghadavanara maratha samaj ahe tyana reservation pahije Maharashtra baheril mul asanarya kityek obc jati na reservation nako Banjara vanjari kanjari hya jatiche mul Maharashtra baher ahe jay bhim
Kityek obc jati che mul Maharashtra baher ahe udaharan vanjari kanjari Banjara tyana reservation Ani Maharashtra ghadavanarya maratha samajala resarvation nahi ase SC st obc nt vjnt resarvation band kara konachehi lad nakot jay bhim
राज ठाकरे साहेब खरोखर बरोबर बोलत आहेत
मराठा आरक्षणासाठी घटनेतील बदल करावा लागेल
Patil jindbad
जे शक्य नाही तेच मराठे करतात जय शिवराय ❤ मनोज पाटील
हि ताकद फक्त राज ठाकरे साहेब यांच्या मध्ये आहे
आमच्या हक्काचा जर आम्हाला भेटत नसेल तर आम्ही हक्क मागून नये तर लढून घेऊ एक मराठा कोटी मराठा
राज साहेबांना सल्ला घेऊन काय मोठा नाही पण राज साहेबांना विनंती आहे आपण मनोज जरांगे पाटला बरोबर विधानसभा लढवावी आणि सर्व समाजातील जाती धर्मातील गोरगरिबांना कष्टकऱ्यांना न्याय द्या मोठं करा प्रत्येक जातीतील लोक गरीबच आहे 30% लोकं श्रीमंत 70 टक्के लोक गरिबी राज्यकर्त्यांना समजाना भडव्यांना भ्रष्टाचाऱ्यांना
सत्य व स्पष्ट बोलणारे महाराष्ट्र राज्यातील एकमेव नेते मा. राज साहेब ठाकरे
खर आहे ठाकरे साहेब तुमच मराठा समाजाला आरक्षण भेटूच शकत नाही
मी मराठा आहे पण आर्थिक निकषावर आरक्षण हवे यासाठी राज ठाकरेंच्या पाठीशी
Kunbi nondicha vishy bola
Te honar nahi mitra obc madhunach reservation ghyave lagnar
पण हे बाहेरून लोंढे येत आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील लोकांना रोजगार असून ही मिळत नाही त्याच काय त्यावर सुधा कायतरी निर्बंध आणले पाहिजेत
कडू वाटेल कारण सत्य आहे.
Kunbi nondicha vishy bola
खरच आहे..हे.. थोडा विचार करावा फक्त. .
CT ahes
तुमचा पण आमदार येत नाही
काबर मिळणार नाही साहेब ते पण साग की
तुम्ही मागासवर्गीय नव्हताच म्हणून
यामागचे कारण म्हणजे भाऊ की आरक्षण मिळवण्यासाठी संविधानात बदल करावे लागते शरद पवारांनी आधीच आरक्षणाची हद्द पूर्ण केल्यामुळे आता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी टक्केवारीत उरलेली नाही
hake samrthak ... ekach parva ... daaru piu sarva
आता कोण मागास आहे मग त्यांनाच मिळाले पाहिजे की
Hmm
बोरोबर. साहेब. तुमच. ही. गोष्ट. आहे. सांगा. त्या.यडाला. मनोज. जरगे. ला.
🐅🐅🐅 एक मराठा लाख मराठा 🚩🚩 ओन्ली जरांगे पाटील.
❤❤ बरोबर आहे ❤
100% हे खरंय. खरे बोलणार्यांच्या हातात लोकं सत्ता देत नाही हे ही खरंय.