Special Report | पवारांनी जातीचं विष पेरलं, राज ठाकरेंच्या दाव्यानंतर राष्ट्रवादी आक्रमक -tv9

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
  • www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi... - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ tv9marathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. tv9Marathilive या आमच्या यूट्यूब चॅनलवर ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहा. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
    ► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
    ► Live updates on www.tv9marathi...
    ► Like us on Facebook: / tv9marathi
    ► Follow us on Facebook: / tv9marathientertainment
    ► Follow us on Twitter: / tv9marathi
    ► / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi AAP : play.google.co...
    Watch more video, click following links…
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    ► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
    ► Heavy Rain News : • Cyclone Heavy Rain Upd...
    ► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
    ► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
    ► Ganeshotsav 2020 : • Ganeshotsav | गणेशोत्स...
    ► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
    TV9 Marathi live | TV9 Marathi || TV9 Live Marathi || टीव्ही9 मराठी लाईव्ह | Marathi News LIVE | 24X7 Live news updates | live tv9 Marathi | tv9 news live | TV9 Marathi News Live | tv9 marathi news live | tv9 maharashtra | tv9 marathi streaming | tv9 maharashtra live | tv9 marathi news live
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

ความคิดเห็น • 1.5K

  • @anilsukhatankar6402
    @anilsukhatankar6402 3 ปีที่แล้ว +247

    💯 बरोबर राज साहेब 🙏

  • @kingKhan-xm7kh
    @kingKhan-xm7kh 3 ปีที่แล้ว +143

    दिल जित लिया.... ❤️❤️❤️
    राजसाहेब

  • @manojchavan7195
    @manojchavan7195 3 ปีที่แล้ว +509

    खर बोलला की राग येणारच 🤷‍♂️🤷‍♂️🤷‍♂️

    • @sks1464
      @sks1464 3 ปีที่แล้ว +12

      अहो जो माणूस प्रत्येक जातीच्या मतासाठी आपल्या पक्षाचा झेंडा निळा,भगवा,पांढरा, हिरवा इत्यादी नि बनवतो तो दुसऱ्यानवर
      जातीयतेच्या आरोप करतो खरं राज ठाकरे जातीयवादी प्रांतवादी आहेत

    • @miteshpalande8750
      @miteshpalande8750 3 ปีที่แล้ว +21

      @@sks1464 लोकांना चांगलं माहीत आहे दादा कोण करत जातीच राजकारण.तुम्ही राहुद्या.

    • @sks1464
      @sks1464 3 ปีที่แล้ว +7

      @@miteshpalande8750 भाऊ शरद पवार हा देशातला सर्वात सेक्युलर नेता आहे

    • @sushantsarjine1653
      @sushantsarjine1653 3 ปีที่แล้ว +5

      @@sks1464 pawar saheb itke mothe nete ahet deshache tyanachi iccha asti tar khoop kahi ghadala asta aplya maharastrat

    • @shashimunde1159
      @shashimunde1159 3 ปีที่แล้ว +2

      @@sks1464 Bhau tumchi kast konti🤔

  • @pma1161
    @pma1161 3 ปีที่แล้ว +353

    छत्रपतीनी १८ पगड जाती एकत्र आणुन महाराष्र्ट बनविला,
    त्यात शाहु,फुले,अंबेडकरानी, सर्वाना समान एकत्र आनण्याचा निस्वर्थ प्रयत्न केला,
    आणि शरद पवाराणी ते वेग वेगळे विभागुन स्वतःची पोळी भाजुन घेतली.

  • @narendrapolekar6820
    @narendrapolekar6820 3 ปีที่แล้ว +233

    राज साहेब बोलले ते १००% खरे आहे,

  • @sunildattatrayashaligram5419
    @sunildattatrayashaligram5419 3 ปีที่แล้ว +507

    राज ठाकरे अगदी योग्य बोलले आहेत.पवारांनी संभाजीराजे च्या खासदरकीबद्दल काय बोलले ते सगळ्यांना माहिती आहे.

    • @saishraddha1878
      @saishraddha1878 3 ปีที่แล้ว +17

      Vakdya ni maratha dalit nuksan kele
      . 100 cr vasuli..aata koni VOTE denar nahi vakdya sanjaya vaze sarkar

    • @home_minister_viru
      @home_minister_viru 3 ปีที่แล้ว +24

      हा बाबरमती चा वाकडतोडया सैतान मेल्याशिवाय महाराष्ट्राला चांगले दिवस नाही येणार

    • @RajendraPatil-t5w
      @RajendraPatil-t5w 3 ปีที่แล้ว +2

      @@home_minister_viru
      😜🤣😄 👌👌👌

    • @aniljagdale1747
      @aniljagdale1747 3 ปีที่แล้ว +4

      बरो बर आहे राज साहेबा च

    • @मीफेकूमोदीचाअंधभक्तभाजपमुक्तभा
      @मीफेकूमोदीचाअंधभक्तभाजपमुक्तभा 3 ปีที่แล้ว +1

      संसदेत 102 वी घटना आता दुरुस्त झाली म्हणजे त्यापूर्वी राज्यांना अधिकारच नव्हते हे सिद्ध झालं मग मागे दोन वर्ष फडणवीस आणि इतर भाजप नेते आम्ही आरक्षण दिलं असे सांगायचे ते काय होत
      *1. धादांत खोटं*
      *2. खोटं बोला पण रेटून बोला*
      *3. आम्ही फक्त खोटंच बोलतो*
      *4. भाजपाला फक्त राजकारण करायचं होतं*
      *5. मराठा आणि ओबीसी समाजाला भडकावण्याचा होतो*
      *6. आपकी बार मोदी हद्दपार*

  • @Viral_Zones
    @Viral_Zones 3 ปีที่แล้ว +251

    सत्य पचायला जड असत परखड भूमिका राज ठाकरे

    • @yuvrajjadhav5819
      @yuvrajjadhav5819 3 ปีที่แล้ว +3

      Right

    • @shrikrishnakadam4958
      @shrikrishnakadam4958 3 ปีที่แล้ว +1

      Sharad pawara yani,satara,phaltan,madhay,bhoite,kadam, and raje,gharanacha,khachi,Karan,kalay

  • @sachingokhale4938
    @sachingokhale4938 3 ปีที่แล้ว +317

    पहिल्यांदा कोणी तरी अत्यंत प्रखर मत व्यक्त केले आहे अगदी मर्मावर बोट ठेवले आहे राजसाहेब आपण आहात म्हणून ठीक आहे नाही तर चमचे आता पर्यंत धुडगूस घालत निघाले असते

    • @rupali4363
      @rupali4363 3 ปีที่แล้ว +1

      Bagu. Na. Apan. Bhajap. Bar. Uti. Kartat. Ka. Kattar. Manse. Rahatat

    • @AshokfthgdgJadhav
      @AshokfthgdgJadhav 3 ปีที่แล้ว +3

      Gujaratca camacya.maharashtra Drohi

    • @pramodhake8898
      @pramodhake8898 3 ปีที่แล้ว

      @@rupali4363 Up bhihar cha aahe ka

    • @rupali4363
      @rupali4363 3 ปีที่แล้ว +3

      @@pramodhake8898 mi. Marathi. Ahe. Ani. मनसे. Samarthak. Ahe. Pan. Bhajap. Sobat युती mala. Patat nahi. Maza. Asa. Mhanna. Ahe. Ki. Tyani. Sthanik. Paksha. Sobat. युती. Karavi ❤️

    • @Yraypgdargfg
      @Yraypgdargfg 3 ปีที่แล้ว

      Y

  • @AK-xl3lw
    @AK-xl3lw 3 ปีที่แล้ว +205

    बरोबर बोले राज साहेब.

  • @shubhamdubey9181
    @shubhamdubey9181 3 ปีที่แล้ว +196

    100% correct raj saheb...

  • @bringfire1921
    @bringfire1921 3 ปีที่แล้ว +310

    बरोबर बोल्ले राज ठाकरे.

  • @kamalakarburande5809
    @kamalakarburande5809 3 ปีที่แล้ว +136

    राष्ट्र वादी हलकट पक्ष आहे.

  • @manojkadam4466
    @manojkadam4466 3 ปีที่แล้ว +296

    अगदी मनातलं बोललात राज
    साहेब जाती पातीच्या राजकारणाला
    राष्ट्रवादीचं जबाबदार आहे ओन्ली मनसे

    • @saishraddha1878
      @saishraddha1878 3 ปีที่แล้ว +6

      Aaata ncp la VOTE denar nahi. Maharashtra vat lavli vakdya ni.sakhar lawasa telgi shikhar etc. Kiti ghotala kele

    • @manojkadam4466
      @manojkadam4466 3 ปีที่แล้ว +8

      अगदी बरोबर बोलतात भावा
      जो पर्यंत जीवात जीव
      आहे तो पर्यंत एनसीपी
      ला मत नाहीं

    • @hemanturkude9696
      @hemanturkude9696 3 ปีที่แล้ว

      Only Rastrawadi

    • @satyawankotkar7116
      @satyawankotkar7116 3 ปีที่แล้ว +1

      @@hemanturkude9696 राष्ट्रवादी नाही ती भ्रष्टवादी आहे भाऊ

    • @manojkadam4466
      @manojkadam4466 3 ปีที่แล้ว

      @@satyawankotkar7116 अगदी बरोबर बोललास भावा 🚩🚩🚩🚩🚩

  • @narasimhaapsingekar7955
    @narasimhaapsingekar7955 3 ปีที่แล้ว +63

    श्री ,राज ,ठाकरे ,100% करेक्ट बोलतायत !!👌👌💐💐
    जय-हिंद !!

    • @मीफेकूमोदीचाअंधभक्तभाजपमुक्तभा
      @मीफेकूमोदीचाअंधभक्तभाजपमुक्तभा 3 ปีที่แล้ว

      संसदेत 102 वी घटना आता दुरुस्त झाली म्हणजे त्यापूर्वी राज्यांना अधिकारच नव्हते हे सिद्ध झालं मग मागे दोन वर्ष फडणवीस आणि इतर भाजप नेते आम्ही आरक्षण दिलं असे सांगायचे ते काय होत
      *1. धादांत खोटं*
      *2. खोटं बोला पण रेटून बोला*
      *3. आम्ही फक्त खोटंच बोलतो*
      *4. भाजपाला फक्त राजकारण करायचं होतं*
      *5. मराठा आणि ओबीसी समाजाला भडकावण्याचा होतो*
      *6. आपकी बार मोदी हद्दपार*

    • @DukesR
      @DukesR 3 ปีที่แล้ว +2

      Ha Mitkari 24*7 bas Jaat Jaat karat asto

    • @narasimhaapsingekar7955
      @narasimhaapsingekar7955 3 ปีที่แล้ว

      @@मीफेकूमोदीचाअंधभक्तभाजपमुक्तभा काँगी ,अंगरेज पेक्षा बत्तर ! बीज रोवली !!

  • @RohitRaj-zs6lr
    @RohitRaj-zs6lr 3 ปีที่แล้ว +256

    एक पण कमेंट राज साहेबांच्या विरोधात नाहीये हीच ताकत आहे राजसाहेबांनी आणि मनसे ची. बाकी या भ्रष्टावादी लोकांनी स्वतः ची लायकी समजून घ्यावी🙏

    • @vaibhavs2465
      @vaibhavs2465 3 ปีที่แล้ว +5

      Khar ahe Karan tumhchya post la pn negative comment nhi ani almost 100 likes

    • @rohan6551
      @rohan6551 3 ปีที่แล้ว +3

      Correct

    • @RohitRaj-zs6lr
      @RohitRaj-zs6lr 3 ปีที่แล้ว +2

      @@vaibhavs2465 🙏

    • @narasimhaapsingekar7955
      @narasimhaapsingekar7955 3 ปีที่แล้ว +3

      बिलकुल ,सही !!👍👍

    • @मीफेकूमोदीचाअंधभक्तभाजपमुक्तभा
      @मीफेकूमोदीचाअंधभक्तभाजपमुक्तभा 3 ปีที่แล้ว

      संसदेत 102 वी घटना आता दुरुस्त झाली म्हणजे त्यापूर्वी राज्यांना अधिकारच नव्हते हे सिद्ध झालं मग मागे दोन वर्ष फडणवीस आणि इतर भाजप नेते आम्ही आरक्षण दिलं असे सांगायचे ते काय होत
      *1. धादांत खोटं*
      *2. खोटं बोला पण रेटून बोला*
      *3. आम्ही फक्त खोटंच बोलतो*
      *4. भाजपाला फक्त राजकारण करायचं होतं*
      *5. मराठा आणि ओबीसी समाजाला भडकावण्याचा होतो*
      *6. आपकी बार मोदी हद्दपार*

  • @narendrapolekar6820
    @narendrapolekar6820 3 ปีที่แล้ว +84

    मलिक साहेब आपणच शिवाजी महाराजाची पुस्तके वाचावीत

    • @prashantsakharkar6553
      @prashantsakharkar6553 3 ปีที่แล้ว +5

      तो काय वाचणार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीच्या वेळी घोषणा द्यायच्या सोडून ठोंब्यासारखा उभा होतास ते बघ आधी

    • @rohan6551
      @rohan6551 3 ปีที่แล้ว +1

      @PRABHAT hya bhadvyanna balasaheb ach havet

  • @vaibhavkathole1937
    @vaibhavkathole1937 3 ปีที่แล้ว +208

    जो व्यक्ती उत्तर भारतातून महाराष्ट्रात आलेल्या मुस्लिमांचे नेतृत्व करतो ज्यांचा जावाई ड्रग्स केस मध्ये सापडतो जो व्यक्ती रायगडावर हाथ उंच करून छत्रपती शिवाजी महाराज की जय घोषणा देतांना आखरतो तो व्यक्ती महाराष्ट्र मराठीच्या च्या हितासाठी असंख्य केसेस अंगावर घेणाऱ्या मनसेला महाराष्ट्र चा इतिहास शिकवणार आता ?

    • @arvindkshirsagar7882
      @arvindkshirsagar7882 3 ปีที่แล้ว +15

      बरोबर बोलले राज साहेब

    • @rajendraparkar8887
      @rajendraparkar8887 3 ปีที่แล้ว +6

      Ha Mumbai mdhe ek jamanya madhe bhangar vikat ghenyache kam karat hota.mumbai til baryacha guranichi bangar vikun ha gabbar zhala.

    • @sureshpatil31
      @sureshpatil31 3 ปีที่แล้ว +8

      खरच आहे पवारांनी जाती जाती भावा भावात घराघरात जावाजावात भांडणं लावली महाराष्ट्राचं वातावरण कंलुशित् केलं

    • @rajeshjoshi8669
      @rajeshjoshi8669 3 ปีที่แล้ว +1

      राजू पेंटर ला त्याचा आजोबा समजेना आणी निघाला लोकांना अकला शिकवायला.

    • @rajeshjoshi8669
      @rajeshjoshi8669 3 ปีที่แล้ว

      @@babasaheb1752 तु भाजपसोबत युती तोडली त्याबद्दल बोलतोय का मित्रा?

  • @satishrandhavan8045
    @satishrandhavan8045 3 ปีที่แล้ว +33

    बाप तो बापच only raj saheb...🔥🔥🔥🔥

  • @bhaiyadombale5613
    @bhaiyadombale5613 3 ปีที่แล้ว +123

    राजं ठाकरे खरं बोलले

    • @sks1464
      @sks1464 3 ปีที่แล้ว +5

      अहो जो माणूस प्रत्येक जातीच्या मतासाठी आपल्या पक्षाचा झेंडा निळा,भगवा,पांढरा, हिरवा इत्यादी नि बनवतो तो दुसऱ्यानवर
      जातीयतेच्या आरोप करतो खरं राज ठाकरे जातीयवादी प्रांतवादी आहेत

    • @मराठा-ष4ब
      @मराठा-ष4ब 3 ปีที่แล้ว +11

      @@sks1464 आरे तू काय राजसाहेबांची किंमत ठरवणार तुझी लायकी आहे का
      एकच असा माणूस आहे जो कायम सत्य बोलणार ते म्हणजे मा,राजसाहेब ठाकरे
      सगळ्या कमेंट वाच नंतर कमेंट लिही

    • @RajendraPatil-t5w
      @RajendraPatil-t5w 3 ปีที่แล้ว +7

      @@sks1464
      केलेल्या चोऱ्या बिंनादिक्कत कश्या पचवायच्या,
      आमिष देऊन इतर पक्ष कसे फोडायचे,
      व नवनवीन आघाड्या कशा करायच्या,
      जातीपातीचे झगडे कसे लावायचे,
      जिंदगीभर आपले फक्त पन्नास,
      पण एकशे पन्नासचं राजकारण.
      पवारांनी हेच नीच राजकारण जिंदगीभर केलं.
      राज ठाकरेंपेक्षा पवार या बाबतीत जेष्ठच.
      म्हणून राज बोलले ते खरंच आणि तेच बाळासाहेबही म्हणायचे त्यांनी म्हणून कधीही पावरांशी बेरजेचं राजकारण केलं नाही पण
      उद्धवनें चूक केली.
      राज ती चूक सुधारू शकतात.

    • @sks1464
      @sks1464 3 ปีที่แล้ว +2

      @@RajendraPatil-t5w भाऊ शरद पवार हा देशातला सर्वात जास्त सेक्युलर माणूस आहे कारण गोपीनाथ मुंडे यांनी वंजारी लोकांचे,भुजबळ माळी लोकांचे,ओवेसी मुस्लिम लोकांचे मेळावे घेतले शरद पवार मराठा असून त्यांनी मराठा मेळावे घेतल्याचे ऐकले का कधी?

    • @RajendraPatil-t5w
      @RajendraPatil-t5w 3 ปีที่แล้ว +1

      @@sks1464
      त्याच भुजबळचा मालक कोण?
      त्याला सेनेतून आमिष देऊन कोणी फोडला.?
      गोपीनाथ मुंडे नी OBC राजकारण केले पण मुख्य प्रवाहात राहून, भांडणे लावून नाही.
      मराठ्यांच्या मतांचे राजकारण आयुष्य भर केले पण त्यांच्यासाठी साधं आरक्षणही केलं नाही ते केलं बामन फडणवीस यांनी.
      पवारांना मुस्लिमांना आरक्षण ध्यायचे आहे.
      आणि त्याच्याच मतांवर निवडून येतोय असं ते व कन्या सुळे म्हणतात.
      सगळ्या चोराचे मालक पवारच.

  • @mnspune1212
    @mnspune1212 3 ปีที่แล้ว +61

    राज साहेब ठाकरे 🚂💥💥💥💥

  • @saurabhshitole7996
    @saurabhshitole7996 3 ปีที่แล้ว +87

    मी कोणत्याही पक्षाचा समर्थक नाही परंतु राज ठाकरे बोलले हे एकदम सत्य आहे

  • @nirmaljoshi9570
    @nirmaljoshi9570 3 ปีที่แล้ว +227

    नबाब हा युपी चा माणूस ह्याने अक्कल शिकवू नये त्याचा जावई काय करतोय

  • @uttamsupane5795
    @uttamsupane5795 3 ปีที่แล้ว +525

    राज ठाकरे बरोबर बोलत आहेत,शरद पवारने प्रत्येक जातीतील एक एक माणूस घ्यायचा आणि त्या जातीला वापरून घ्यायच हा धंदा केला

    • @rameshpatil287
      @rameshpatil287 3 ปีที่แล้ว +11

      शरद पवारांनी प्रत्येक जातीला महत्त्व दील .राष्ट्रवादीच्या जन्मापासुन नहीं तर शीवाजी. महाराजांच्या हरामी पुरंदरे पासुन सुरू झाली

    • @amolsuryawanshi9042
      @amolsuryawanshi9042 3 ปีที่แล้ว +31

      बरोबर ...!! प्रत्येक जातीचा एक बकरा शरदरावांनी पोसुन ठेवत असतो....

    • @दादापाटील-ह3ठ
      @दादापाटील-ह3ठ 3 ปีที่แล้ว +26

      @@rameshpatil287 वाकड्या जातीयवादी भामटा दरोडेखोर चोर

    • @maheshpotdar4016
      @maheshpotdar4016 3 ปีที่แล้ว +12

      Swarthi pawar swarthi NCP

    • @amolsuryawanshi9042
      @amolsuryawanshi9042 3 ปีที่แล้ว +12

      @@rameshpatil287 संधी नाही देत ....वापर करुन ...त्यांना समोर येऊ देत नाही ...
      कुठल्यातरी कच्याट्यात अडकवण्याच ही नीती आहे...

  • @sureshwalunj5399
    @sureshwalunj5399 3 ปีที่แล้ว +9

    छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांची गरज

  • @dhanshreemusande7934
    @dhanshreemusande7934 3 ปีที่แล้ว +136

    बरोबर आहे साहेबच मनसेलाच नीवडुन दिल पाहीजे तर मराढा वाचल नाही तर विकून टाकतील हे लोक 🙏🙏🙏🐯

  • @subinmore2912
    @subinmore2912 3 ปีที่แล้ว +60

    नवाम मलिक तुम्ही आडानि आहे जरा अभ्यास केला

  • @patilfarms8833
    @patilfarms8833 3 ปีที่แล้ว +155

    खरं बोलायला डेरींग लागते ती फक्त मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या त आहे आस कोणी ही आडुं पाडुं बोलु शकत नाही जय मनसे 🙏🏻🙏🏻

    • @crankfrank3274
      @crankfrank3274 3 ปีที่แล้ว +4

      Kay sheettt upatale mns ne

    • @savitashinde7754
      @savitashinde7754 3 ปีที่แล้ว +6

      @@crankfrank3274 bjp sobar janyasathi plan aahe tyancha.nahitar te raj thakre saheb swata sharad pawaranche kautuka karayache.

    • @abhi.....5015
      @abhi.....5015 3 ปีที่แล้ว +5

      @@savitashinde7754 kautuk sagalech ekmekanch karta pan je khar ahe te MNS la lay divsapasun bolayach

    • @rajendraparkar8887
      @rajendraparkar8887 3 ปีที่แล้ว +3

      @@savitashinde7754
      Tumhi cbi madhe ka nahi jat.khoop bhari network aahe tumcha batami kadnyacha .

    • @sushantsarjine1653
      @sushantsarjine1653 3 ปีที่แล้ว +4

      @@savitashinde7754 kautuk karava lagata pan khara pan bolava lagatach na

  • @rajendrainjanware6270
    @rajendrainjanware6270 3 ปีที่แล้ว +155

    🤣mitkarya tu काल आलेला आहे...राजसाहेब तुझ्या खूप पाहिल्या पासून राजकारणात आहेत...खरे बोलले की लागली का मिरची...🤣🤣🤣🤣🤣

    • @amolsuryawanshi9042
      @amolsuryawanshi9042 3 ปีที่แล้ว +17

      मिटक्या हा बाजारु आहे....
      तो विकला गेलेला आहे...

    • @rajeshjoshi8669
      @rajeshjoshi8669 3 ปีที่แล้ว +1

      राजू पेंटर आला कधीचाच पण अजून अक्कल मात्र आली नाहीये त्याला.

    • @avinashavachat5596
      @avinashavachat5596 3 ปีที่แล้ว +2

      एकदम सही कमेंट..

    • @dipakkale6785
      @dipakkale6785 3 ปีที่แล้ว +2

      आमल्या बाजारु मिटुकरी

    • @rajeshjoshi8669
      @rajeshjoshi8669 3 ปีที่แล้ว

      राजू सेटलमेंट पेंटर

  • @popatyamgar1029
    @popatyamgar1029 3 ปีที่แล้ว +48

    खरच हे बोलायला धमक लागते राज ठाकरे साहेब व मनसे सैनिक
    जेव्हा मराठी माणूसा साठी रस्त्यावर उतरले
    तेव्हा कोट घालून परप्रांतीयांच्या पाठीवर ठाम
    ऊभे राहिलेले हेच हेते राज ठाकरे साहेब कधीच चुकीचे बोलत नाही जय मनसे फक्त राज साहेब

  • @kuntawadroshanrameshreddy225
    @kuntawadroshanrameshreddy225 3 ปีที่แล้ว +88

    Correct raj saheb👍👍

  • @narayanmane3625
    @narayanmane3625 3 ปีที่แล้ว +26

    बरोबराय साहेब

  • @nileshzimbal9157
    @nileshzimbal9157 3 ปีที่แล้ว +153

    मेटकरी साहेब तुम्ही छत्रपतिंचे विचार विकयाचे बंद करा.

    • @sanjaygawade8079
      @sanjaygawade8079 3 ปีที่แล้ว +6

      Party cha Lachhar

    • @akash2407
      @akash2407 3 ปีที่แล้ว +3

      😃😃

    • @mangeshkamble1951
      @mangeshkamble1951 3 ปีที่แล้ว +3

      राज ठाकरे तरी कुठे प्रबोधनकार ठाकरेचे विचार जपतोय

    • @shreeshree1367
      @shreeshree1367 3 ปีที่แล้ว +1

      @@mangeshkamble1951 बाळासाहेब ठाकरे यांचे विचार तर जपतोय

    • @mangeshkamble1951
      @mangeshkamble1951 3 ปีที่แล้ว +3

      @@shreeshree1367 बाळासाहेब ठाकरे यांचे संघा बद्दलचे विचार तरी ऐका...
      मुळात शिवसेना स्थापन कर्तेच प्रबोधनकार ठाकरे आहेत...

  • @gajanannagre9957
    @gajanannagre9957 3 ปีที่แล้ว +63

    राज ठाकरे only

  • @Shivpaik_Dharkari
    @Shivpaik_Dharkari 3 ปีที่แล้ว +27

    आदरणीय वंदनीय शिवशाहिर श्री बाबासाहेब पुरंदरे यांना १०० व्या जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐👏🏻👏🏻👏🏻

  • @pratikzzphapale9582
    @pratikzzphapale9582 3 ปีที่แล้ว +71

    खरं बोलल तर लागणारच

    • @sks1464
      @sks1464 3 ปีที่แล้ว +1

      अहो जो माणूस प्रत्येक जातीच्या मतासाठी आपल्या पक्षाचा झेंडा निळा,भगवा,पांढरा, हिरवा इत्यादी नि बनवतो तो दुसऱ्यानवर
      जातीयतेच्या आरोप करतो खरं राज ठाकरे जातीयवादी प्रांतवादी आहेत

    • @sushantsarjine1653
      @sushantsarjine1653 3 ปีที่แล้ว

      @@sks1464 bhau ya war ek video ahe mazya kade karu ka send tula kalel ka nila bhagawa ani hirwa raang hota ???

    • @sks1464
      @sks1464 3 ปีที่แล้ว

      @@sushantsarjine1653 भाऊ पक्षाच्या पहिल्या सभेला मी उपस्थित होतो मला माहिती आहे

    • @sushantsarjine1653
      @sushantsarjine1653 3 ปีที่แล้ว +1

      @@sks1464 ashil mitra pan yawar tyancha mana kay hota mahit ahe ka ki jya lokana asa jaticya adharawar alread watalela ahe jyani ap aple raang swata tharavale ahet bhagwa hinduncha baki rang dusaryanche tar tyala mi tari kay karnar ani pratek jagi tu ashe comments karun rastrawadila support kartoys kiti ghotale ahet tyanche

    • @sks1464
      @sks1464 3 ปีที่แล้ว +2

      @@sushantsarjine1653 भाऊ शरद पवार हा देशातला सर्वात जास्त सेक्युलर माणूस आहे कारण गोपीनाथ मुंडे यांनी वंजारी लोकांचे,भुजबळ माळी लोकांचे,ओवेसी मुस्लिम लोकांचे मेळावे घेतले शरद पवार मराठा असून त्यांनी मराठा मेळावे घेतल्याचे ऐकले का कधी?

  • @umeshjuvekar2429
    @umeshjuvekar2429 3 ปีที่แล้ว +71

    Correct Raj saaheb, Maharashtra with u...

  • @bhaiyadombale5613
    @bhaiyadombale5613 3 ปีที่แล้ว +74

    आमल्या मेटकरी आला

    • @shivrajkore4731
      @shivrajkore4731 3 ปีที่แล้ว +3

      राष्ट्रवादीच्या आमदारांनी आपल्या कामाने उत्तरे द्यावीत

    • @amy-dl1tj
      @amy-dl1tj 3 ปีที่แล้ว +3

      गप रे चोरा

    • @kaus4764
      @kaus4764 3 ปีที่แล้ว +7

      Zatakari ahe

    • @pasmedk3008
      @pasmedk3008 3 ปีที่แล้ว

      @@amy-dl1tj q11q1

  • @satishkolase1151
    @satishkolase1151 3 ปีที่แล้ว +17

    आदरणीय बाबासाहेब पुरंदरे हे महाराष्ट्रातील एक ऋषीतुल्य व्यक्तिमत्व आहेत. १०० व्या वाढदिवसानिमित्त हार्दीक शुभेच्छा!

  • @mr.gamler5249
    @mr.gamler5249 3 ปีที่แล้ว +53

    5:00 पवार साहेब मनात मनत असतील आयला नस पकडली तू तर

  • @BharatPadwal-qm9mq
    @BharatPadwal-qm9mq 3 ปีที่แล้ว +31

    नवाब बीच में कबाब 😂

  • @sairajparab4732
    @sairajparab4732 3 ปีที่แล้ว +5

    हा महाराष्ट्र क्षत्रपती शिवाजी महाराजांचा आहे होता आणि राहणार🔥🚩
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🙏

  • @sagarwakade8643
    @sagarwakade8643 3 ปีที่แล้ว +59

    ऐक कणखर नेता बरोबर बोलतो पण काय करणार महाराष्ट्र राज्य जनता ह्या माणसाला कधी समजून घेणार देव जाणे 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @avinashmore4795
    @avinashmore4795 3 ปีที่แล้ว +65

    Only. राज साहेब. ठाकरे.

  • @yash11622
    @yash11622 3 ปีที่แล้ว +30

    Only raj saheb thakre

  • @dhadkan0744
    @dhadkan0744 3 ปีที่แล้ว +18

    खरं बोलायला रक्ताचं काळीज लागतंय ते फक्त राजसाहब मध्ये आहे
    🚩🚩 जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @nityaranggaurang
    @nityaranggaurang 3 ปีที่แล้ว +62

    जय हिंद राज साहेब ठाकरे महाराष्ट्र छे भविष्य आहे जय जवान जय किसान जय शिवाजी जय भवानी हर हर महादेव जय मनसे

  • @patilsaheb.8008
    @patilsaheb.8008 3 ปีที่แล้ว +47

    राज बोलला की
    सतरंजा उचले...... कार्यकरते तोंडात शेण घालून गप्प बसतात...!😂😂😂😂😂😂😂😂

  • @rameshwarsanap3543
    @rameshwarsanap3543 3 ปีที่แล้ว +15

    बरोबर आहे

  • @kailaskharatvlogs7551
    @kailaskharatvlogs7551 3 ปีที่แล้ว +38

    राज ठाकरे बरोबर बोलले.ते खोटे कधीच बोलत नाहीत.खरं बोललं की यांना मिर्च्या लागतात

    • @sks1464
      @sks1464 3 ปีที่แล้ว

      😄😄😄😄🍌

    • @sks1464
      @sks1464 3 ปีที่แล้ว

      अहो जो माणूस प्रत्येक जातीच्या मतासाठी आपल्या पक्षाचा झेंडा निळा,भगवा,पांढरा, हिरवा इत्यादी नि बनवतो तो दुसऱ्यानवर
      जातीयतेच्या आरोप करतो खरं राज ठाकरे जातीयवादी प्रांतवादी आहेत

    • @मराठा-ष4ब
      @मराठा-ष4ब 3 ปีที่แล้ว +2

      @@sks1464 आरे हट सगळ्या कमेंट वाच राजसाहेबच बरोबर आहेत

    • @sks1464
      @sks1464 3 ปีที่แล้ว

      @@मराठा-ष4ब ते कळलं निवडणुकीत

    • @RG-gx5qb
      @RG-gx5qb 3 ปีที่แล้ว +1

      @@sks1464tula shett kalali ka zatya

  • @umeshbhavsar2756
    @umeshbhavsar2756 3 ปีที่แล้ว +3

    Barobar

  • @rajubhaskar7857
    @rajubhaskar7857 3 ปีที่แล้ว +13

    राष्ट्रवादी हा जातीयवादी पक्ष हेच सत्य आहे द ग्रेट राज साहेब

  • @ashutoshupasani32
    @ashutoshupasani32 3 ปีที่แล้ว +3

    अगदी बरोबर बोलले साहेब तुम्ही

  • @talkbindhast178
    @talkbindhast178 3 ปีที่แล้ว +37

    पहिल्यांदाच खर बोलले

    • @bhushanpawar7482
      @bhushanpawar7482 3 ปีที่แล้ว

      नाही re bava

    • @sks1464
      @sks1464 3 ปีที่แล้ว

      अहो जो माणूस प्रत्येक जातीच्या मतासाठी आपल्या पक्षाचा झेंडा निळा,भगवा,पांढरा, हिरवा इत्यादी नि बनवतो तो दुसऱ्यानवर
      जातीयतेच्या आरोप करतो खरं राज ठाकरे जातीयवादी प्रांतवादी आहेत

    • @talkbindhast178
      @talkbindhast178 3 ปีที่แล้ว

      @@sks1464 ते कसे आहेत हा मुद्दाच नाहि ते पहिल्यांदाच खर बोलले हे बरोबर आहे
      तुम्ही म्हणता तसे ते असतील पण ते ज्यांच्याबद्दल बोलले ते खोट नाही

    • @talkbindhast178
      @talkbindhast178 3 ปีที่แล้ว

      @@sks1464 एक काळ दोघ संगती संगती चालत होते हे पण विसरू नका

    • @sks1464
      @sks1464 3 ปีที่แล้ว +1

      @@talkbindhast178 भाऊ शरद पवार हा देशातला सर्वात जास्त सेक्युलर माणूस आहे कारण गोपीनाथ मुंडे यांनी वंजारी लोकांचे,भुजबळ माळी लोकांचे,ओवेसी मुस्लिम लोकांचे मेळावे घेतले शरद पवार मराठा असून त्यांनी मराठा मेळावे घेतल्याचे ऐकले का कधी?

  • @sushantsarjine1653
    @sushantsarjine1653 3 ปีที่แล้ว +32

    Raj saheb ha maharastracha hira ahe ❤❤

  • @namdevpatil5894
    @namdevpatil5894 3 ปีที่แล้ว +24

    बरोबर बोलले राज ठाकरे साहेब

  • @shrivallanhdavalbhakt3944
    @shrivallanhdavalbhakt3944 3 ปีที่แล้ว +10

    101 % agree with Raj Thackeray

  • @devdattpuri539
    @devdattpuri539 3 ปีที่แล้ว +34

    Universal truth.

  • @sudhirpandit5023
    @sudhirpandit5023 3 ปีที่แล้ว +43

    राज ठाकरे बरोबर बोलले आहेत. छोट्या गावांत ब्राह्मण लोकांना फार त्रास होतो.

    • @vijaygarad7215
      @vijaygarad7215 3 ปีที่แล้ว +18

      पुर्व कर्माची फळे

    • @joshiradhakishan3210
      @joshiradhakishan3210 3 ปีที่แล้ว

      Parshuram la visare ka....

    • @manisherande4568
      @manisherande4568 3 ปีที่แล้ว +1

      Parusram sod..tu kay karto..gandit nahi dum bramhinan chya..je hote te barober

    • @vaijinathjadhav1505
      @vaijinathjadhav1505 3 ปีที่แล้ว +2

      एकदम बरोबर.आमहा मराठयावरपन अन्यायय होतो.मराठा समाजात इतके लोक गरिबी आहेत.तरी पवारांनी आरक्षन दिले नाही..तो ही एकप्रकारचा ञासच आहे.

    • @ng2377
      @ng2377 3 ปีที่แล้ว

      होय अगदी बरोबर बोललात तुम्ही

  • @मीमराठी-घ3प
    @मीमराठी-घ3प 3 ปีที่แล้ว +72

    महाराष्ट्रातील अराजकतेचे जनक शरद पवार
    भ्रष्ट्राचाराचे जनक शरद पवार
    जय मनसे 🙏

    • @devil3285
      @devil3285 3 ปีที่แล้ว +4

      शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास लिहिणाऱ्या पुरंदरें चा चेला आहे हा ,संभाजी राजे वर काय बोलला होता लक्षात आहे ना 😡😡

    • @vasantkangale9943
      @vasantkangale9943 3 ปีที่แล้ว +1

      जेव्हा आम्ही जात पेरतो
      तेव्हा जातीयवादी बांडगुळं वाढतात
      तेच महाराष्ट्रात झाले आहे

    • @HP-xg6dz
      @HP-xg6dz 3 ปีที่แล้ว

      @@devil3285 कारण तो पुरंदरे त्याच्या जातीचा आहे, इथे जातीयवाद केलेलं चालत ह्यांना, छत्रपती पेक्षा जात महत्वाची आहे ह्याला

    • @RG-gx5qb
      @RG-gx5qb 3 ปีที่แล้ว

      @@HP-xg6dz aa gap Pucchifakya. Zatacha fata kalto ka lavdya tula

  • @Vinodbhoye310
    @Vinodbhoye310 3 ปีที่แล้ว +7

    राज साहेब तुम्ही खरं बोलता ♥️🙏

  • @yogkamal1073
    @yogkamal1073 3 ปีที่แล้ว +7

    🙏🙏🙏..राज साहेब प्रश्न कोणता विचारताय आणि हे कुठलं उत्तर देताय..

  • @दादापाटील-ह3ठ
    @दादापाटील-ह3ठ 3 ปีที่แล้ว +9

    Only राज ठाकरे साहेब 💪

  • @prasadbhavsar6122
    @prasadbhavsar6122 3 ปีที่แล้ว +28

    राज साहेब खरं बोललात तुम्ही 💯... फुले शाहू आंबेडकर चा महाराष्ट्र बोलण्यापेक्षा, मराठी माणसाचा महाराष्ट्र असं का बोलत नाहीत...
    राष्ट्रवादी ने जातीवाद सोडला तर राष्ट्रवादी संपेल हो..

  • @vikassonur5827
    @vikassonur5827 3 ปีที่แล้ว +5

    साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे पीछे है जिथे कुणाची हिंमत नसते तिथे राज साहेब बोलतात मग तो नेता कितीही मोठा असो आक्रमक भूमिका

  • @mohantelharkar7521
    @mohantelharkar7521 3 ปีที่แล้ว +18

    राज ठाकरे साहेब बरोबर बोलत आहेत

  • @prabhakarnaik2457
    @prabhakarnaik2457 3 ปีที่แล้ว +16

    महाराष्ट्र मध्ये जातीचे राजकारण महाराष्ट्रातील मराठी नेते करतात आणि त्याचा फायदा मुंबई महाराष्ट्र मध्ये पर प्रांतीय लोक घेत आहेत महाराष्ट्र मध्ये मराठी हीच जात ठेवायला पाहिजे महाराष्ट्रातील मराठी नेत्यांनी आपल्याच दुसऱ्या जातीच्या लोकांना मुंबई मध्ये दाबून पर प्रांतीय लोकांना वर आणले आता महाराष्ट्रातील मराठी नेत्या मध्ये हिम्मत आहे का पर प्रांतीय लोकांना दाबायला नाही कारण मुंबई मध्ये पर प्रांतीय लोक दबन्याच्या पलीकडे गेले आहे भविष्यात पर प्रांतीय लोक महाराष्ट्रातील सर्व जातीच्या मराठी लोकांना दांबतील तेव्हा महाराष्ट्रातील मराठी नेते जागे होतील कारण अज मुंबई मध्ये मराठी लोक फक्त 19टक्के उरलेत आणि पर प्रांतीय लोक मुंबई मध्ये 81भरलेत भविष्यात किंवा पन्नास ते साठ वर्षांत मराठी लोक मुंबई मध्ये फक्त चार ते पाच टक्के उरतील तेव्हा हेच पर प्रांतीय लोक मुंबई महाराष्ट्र मधून वेगळी करण्याची मागणी केंद्र सरकारकडे करतील ही काळया दगडावरची रेघ आहे याला कारणीभूत महाराष्ट्रातील मराठी नेते आणि मराठी लोक आहेत जसे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र या भागातील आमदार खासदार मंत्री निव्वळ मराठी मतदानावर निवडून येऊन मुंबई मध्ये मराठी भाषेची आणि मराठी लोकांची बाजू घेत नाहीत हे मुंबईतील मराठी माणसाचे किती दुर्दैव आहे अज काही महाराष्ट्र तील मोठे मराठी नेते म्हणतात मुंबई महाराष्ट्र मधून कोणीच वेगळी करू शकत नाही पण भविष्यात मुंबई वेगळी महाराष्ट्रातून झाली तर हे मराठी नेते मुंबई वेगळी झाली का ते पाहायला जिवंत राहतील का

    • @prajyotwaghmode3964
      @prajyotwaghmode3964 3 ปีที่แล้ว

      नक्कीच सहमत 👍

    • @nagnathghule4710
      @nagnathghule4710 3 ปีที่แล้ว

      नक्कीच मी तुमच्या बरोबर आहे पण मी पाहिले आहे विदर्भ मराठवाडा या ठिकाणच्या लोकांना मुंबईत वेगळी वागणूक मिळते ,ज्या ठिकाणी गाडी लावायला जागा नाही त्या ठिकाणी भैया लोक शिवसेना नगरसेवक किंवा शाखा प्रमुख याना हाताखाली धरून आपला धंदा करतात हे सर्व मराठी मुंबईकरांना माहीत आहे ,कधी गुजराती म्हणून भांडायचे तर कधी मारवाडी पण शिवसेना कधी up bhihari म्हणून भांडली का सर्व mumbaichi वाट लावली ती शिवसेनेने

    • @indukumarnirbadkar2899
      @indukumarnirbadkar2899 3 ปีที่แล้ว

      बरोबर महाराष्ट्रात कुणीही आरक्षण घेऊ नये सर्वांची जात एकच मराठी मग कुणीही आरक्षण घेण्याचा प्रश्न नाही.

  • @bajrangshinde8185
    @bajrangshinde8185 3 ปีที่แล้ว +6

    खरं बोलले राज साहेब

  • @pranitkanase8282
    @pranitkanase8282 3 ปีที่แล้ว +13

    Salute to Raj Thackeray saheb

  • @baswarajpatil6647
    @baswarajpatil6647 3 ปีที่แล้ว +1

    100% barobar

  • @meeramanjrekar3542
    @meeramanjrekar3542 3 ปีที่แล้ว +20

    Raj saheb barobarch bolat ahe.

  • @jagadishmahale9026
    @jagadishmahale9026 3 ปีที่แล้ว +6

    राजसाहेब खरच बोलले

  • @yash11622
    @yash11622 3 ปีที่แล้ว +28

    Khar bolale raj saheb

  • @vishalparab8659
    @vishalparab8659 3 ปีที่แล้ว +54

    Raj saheb u r right🙏👏, nawab malik , amol mitkari,hey jara forward😡🤬

  • @politicalkida4215
    @politicalkida4215 3 ปีที่แล้ว +11

    Only Raj Saheb Thakre👑❤

  • @vinaywankhade9121
    @vinaywankhade9121 3 ปีที่แล้ว +6

    100% Right

  • @shreekompelli52
    @shreekompelli52 3 ปีที่แล้ว +4

    मला कुफ आनंद झाला खाली एवढे कंमेंट पहिले एक कंमेंट देखील राज ठाकरे यांचा विरोदात नाही 👍👍👍
    सहमत या विचारणाशी

  • @janakjadhav5967
    @janakjadhav5967 3 ปีที่แล้ว +6

    Raj saheb 100% true

  • @jaan10enterprises70
    @jaan10enterprises70 3 ปีที่แล้ว +31

    एकच साहेब- राज साहेब ठाकरे .❤

  • @sarthaksuryawanshi1158
    @sarthaksuryawanshi1158 3 ปีที่แล้ว +8

    Correct ahe👍💯

  • @shridharphate4413
    @shridharphate4413 3 ปีที่แล้ว +53

    Raj saheb 100% takke khare bolle karan evdhi himmat karnare one n only (lion) ekach raj saheb

    • @bhausahebpatilpatil498
      @bhausahebpatilpatil498 3 ปีที่แล้ว +1

      घडि घडि देव बदलने खुपच घातक आहे . सोयीचे राजकारण कृपया करु नये . स्वतःच्या फायद्यासाठी नवे नवे मुद्दे शोधून नवे वाद निर्माण करणे म्हणजेच राजकारण !

  • @kishorghodake2001
    @kishorghodake2001 3 ปีที่แล้ว +2

    100 correct 💐💐💐

  • @Indialove2712
    @Indialove2712 3 ปีที่แล้ว +10

    नवाब मूल्ला गप बस

  • @harichandrachavan8141
    @harichandrachavan8141 3 ปีที่แล้ว +1

    100% खर

  • @akashswami8408
    @akashswami8408 3 ปีที่แล้ว +72

    Ek mev neta jo khare te bindas bolto ...only raaj sahe thakre

  • @Irreplaceable777
    @Irreplaceable777 3 ปีที่แล้ว +2

    Raj Thackeray खर बोलतात.... 👌👌

  • @prashantbasvat
    @prashantbasvat 3 ปีที่แล้ว +62

    हा माणूसकीलाच काळीमा लावणारा महा बहमास सरद पवार यान्चे स्वर्गात सुधा गप्प बसणार नहि.अगोदर स्वर्गात याला जागाच नाही कदचित यमा जवळ युती करावी लागेल.

    • @dnyaneshwarpatare9518
      @dnyaneshwarpatare9518 3 ปีที่แล้ว

      तुझ्या आईच्या ढुंगात दूखतय वाटतं

  • @maza_hari403
    @maza_hari403 3 ปีที่แล้ว +16

    Only Raj saheb

  • @mahadujadhav3286
    @mahadujadhav3286 3 ปีที่แล้ว +3

    राजसाहे एकदम बरोबर बोललेले आहे
    शरद पवारांनीच विषारी प्रर्वतीची बिजे पेरलीत

  • @shantarammahajan3888
    @shantarammahajan3888 3 ปีที่แล้ว +18

    एकदम सत्य बोलले राज साहेब

  • @deepakchande9949
    @deepakchande9949 3 ปีที่แล้ว +2

    बरोबर आहे हे जय महाराष्ट्र जय मनसे साहेब

  • @bharataswar3157
    @bharataswar3157 3 ปีที่แล้ว +1

    मग राजकारणासाठी आपण त्यांचा पांठींबा कसा देतो आणि घेतो ।

  • @MaheshPatil-fc1vb
    @MaheshPatil-fc1vb 3 ปีที่แล้ว +4

    Next CM Shri Raj Saheb Thakre astil he nakki

  • @tejasdambe2074
    @tejasdambe2074 3 ปีที่แล้ว +17

    राज ठाकरे बरोबर

  • @joshipradip1203
    @joshipradip1203 3 ปีที่แล้ว +2

    समान नागरी कायदा लागू का करत नाही असे किती वर्षे लोटली सगळी जनता या निर्णय वाट पहात आहे

  • @rameshgawali665
    @rameshgawali665 3 ปีที่แล้ว +4

    मलिक साहेब राज ठाकरे स्पष्ट बोलनारे म्हणून समाजात त्यांचेवर विश्वास आहे

  • @mahendratamnar3327
    @mahendratamnar3327 3 ปีที่แล้ว +27

    Really Shivji Maharaj do not bondage of cast, religion and race because every Indian proud of him.

  • @SUDHANSHU2023GAMER
    @SUDHANSHU2023GAMER 3 ปีที่แล้ว +39

    फुले आंबेडकरांचे नाव घ्यायचे आनि भ्रषटाचार करायचा

  • @appasahebdoifode8606
    @appasahebdoifode8606 3 ปีที่แล้ว +16

    Correct Raj saheb

  • @annaboraste2101
    @annaboraste2101 3 ปีที่แล้ว +16

    🙏मा. राजजी ठाकरे आपण आपले आजोबा स्व. प्रबोधनकार यांचे पुस्तके व त्यांनी जे कर्मकांडा वर आसूड ओढले त्याचा अभ्यास करावा. त्यांचे चारित्र अवलोकन करावे, म्हणजे आणा जाती पाती विषयी आपले जे म्हणणे आहे त्या बाबत नक्कीच बोध होईल...

  • @sonujain1335
    @sonujain1335 3 ปีที่แล้ว +1

    Agdi barobar bolle Raj saheb