Gap re saheb loksabhechi tayari karat ahet.. kalat ka ny tula... Vidhan sabha pahili nahi ka tu... Modi chya mandiwr jaun baslele.. smooch baki hoti fakt.. te dadhi mishyawale n hey bigar dadhimishyawale.. 🤣🤣🤣🤣🤣
राज साहेब खरंच लोकांना खरं बोलण्याची आणि खरा ऐकण्याची सवय राहिले नाही त्यामुळेच महाराष्ट्राची अवस्था झालेली आहे तुम्ही पाहिजे राज साहेब हे सगळे शक्य होईल
मतदारांनो एकदा विचार करा असा माणूस पुन्हा होणे नाही.निवडणुका ह्या पाच वर्षांनी येतात असे किती पाच पाच वर्षे आपण फुकट घालाणार आहोत.एकदा राजसाहेबांना संधी द्या.ते या संधीच सोनं करतील....
एका बाजूला महाविकास आघाडी आणि महायूती दोघेही एकमेकांवर फक्त टोमणे आणि पर्सनल बोलत आहेत, तर दुसऱ्या बाजूला हा एक माणूस राज ठाकरे फक्त महाराष्ट्राच्या विकासाबद्दल बोलतोय, मला वाटतंय या महाराष्ट्रातील जनतेने सगळ्यांना आजमावून बघितलं आहे एकदा राज ठाकरेंना संधी नक्की दिली पाहिजे ❤
@@MohanKokate-s3dतुझा उद्धव किती वेळा मुल्ल्यांची चाटत आहे ते बग आधी चांगल्या चुंगल्या शिवसेनेची राख रांगोळी केली बापाचं नाव पर मातीत मिळवला हिंदुत्व विकून खाल्ल त्या याड झाव्याने😂
तुमचं बोलण तुमची तळमळ स्पष्ट करत आहे, तुमचं सत्ते मध्ये बसनं कठीण आहे साहेब, कारण लोकांना चांगले लोकं आवडन बंद झालं आहे. आपली जनता लूच्चे राजकारणी लोक deserve करते.
महाराष्ट्राचा मराठीचा आणि मराठी माणसाचा खऱ्या अर्थाने विचार करणार एकमेव नेता.... सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे❤.. यंदा तरी संपूर्ण मराठी जनतेने मनसेला संधी द्यावी आणि राजसाहेबच मुख्यमंत्री व्हावेत..जय महाराष्ट्र 🚩 जय मनसे 🚂....
@@tanajijadhav5673इतके दिवस काय कान दांडा करून ऐकत होता का हे विषय यांच्या तोडून केव्हाचा झाले आणि आज ही बोलले तुम्हा याद झाव्यांना फक्त आरक्षण आरक्षण करत रहायचंय हे साहेब बोलुन पण गेले तुझ्या बाकी लांडग्या ना विचार ते याद झावे का गप्पा बसलेत आणि ह्यांनी करावा त्या साठी ते सत्तेत आहेत तुम्हीच लाचार पैष्या मागे लाल पाजलता 1000/500 साठी त्यांच्या मागे शेपटी हलवता भिकारी साले
साहेब... आज अगदी मनासारखं बोललात... "ना युती... ना आघाडी...!" आपली सत्ता यावेळी येणारच...! काळया दगडावरची पांढरी रेघ...! आम्हाला लाचारी नको.... आम्हाला गद्दारी नको... आम्हाला आमचा स्वाभिमानी राजा हवा... छत्रपती शिवाजी राजासारखा... निस्वार्थी, निडर, लढवय्या, न झुकणारा, रयतेचा वाली...! साहेब... हा अख्खा महाराष्ट्र आपल्या पाठीशी आहे...! जय महाराष्ट्र... जय मनसे...!
सर्व २८८ मतदारसंघात उमेदवार उभे करा... रात्रंदिवस एक करा... झंझावात करा... प्रचार करा... लोकं नक्कीच चांगल्या आकड्याने निवडून देतील... फक्त ऐनवेळी कुणाला बिनशर्त पाठिंबा देऊ नका... जर केजरीवाल सत्ता आणू शकतात तर मनसे ची सत्ता सुद्धा येऊ शकते....
महाराष्ट्र मध्ये यूपी बिहार मध्य प्रदेश आणि राजस्थानचे लोक जास्त प्रमाणात येणे सुरुवात झाली आहे ते लोक इथं त्यांचं पाय मजबूत करून इथं लोकसभेला विधानसभेला उमेदवार म्हणून निवडून येण्याचे तयारीमध्ये लागले यांच्यावर कोणाचे नियंत्रण आहे की नाही
आता महाराष्ट्राला फक्त राज साहेब ठाकरे वाजवू शकतात आता महाराष्ट्राला फक्त राज साहेब ठाकरे वाजवू शकतात आता महाराष्ट्राला फक्त राज साहेब ठाकरे वाजवू शकतात आता महाराष्ट्राला फक्त राज साहेब ठाकरे वाजवू
राज साहेब मी तुमचा खुप खुप चाहता आहे मला तुमचा खुप अभिमान आहे तुम्ही महाराष्ट्र पिंजून काढा आख्खा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा राहणार जय हिंद जय महाराष्ट्र ❤❤❤❤❤
शरद पवार ने महाराष्ट्राची वाट लावली ग बाई मी 3rd year la आहे पण मला येवढं तर समजत आहे की महाराष्ट्रासाठी काय योग्य आहे 😢😢 तुम्ही माझ्या पेक्ष्या मोठ्या असून अजून वेड्या कश्या 😢😢@@supriyapawar3231
फक्त एकदा सन्माननीय राज साहेबाना सत्ता देऊन बघा... छत्रपतींचे रयतेचे राज्य येईल... आपला महाराष्ट्र मोकळा श्वास घेईल... निदान आपल्या मराठी युवापिढी च्यां भवितव्याचा तरी विचार करा. आपल्याच राज्यात आपण उपरे म्हणून जगतोय. परप्रांतीयांचे लोंढे येतायत... नोकऱ्या धंदे बळकवतायत... आपला माणूस आज त्यांच्या ताटा खालचं मांजर होऊन जगतोय... किती दिवस ही लाचारी करणार...? आपला नेता आज निवडून येईपर्यंत आपला असतो... मग तो सर्ड्यासारखा रंग बदलून पुन्हा फिरकत पण नाही. हे कधी थांबणार? याला पर्याय एकच... सन्माननीय राजसाहेब... माझा राजा... एकमेव अभ्यासू आणि दूरदृष्टी असलेला सच्चा नेता... ! रयतेचा वाली...!
सर्वकडे परप्रांतीय पसरलेत ,येणाऱ्या काळात महाराष्ट्र वाट आहे.हे परप्रांतीय कांड करतात.ते बोले ना नाशिक मध्ये वनखाते जमीन होती .आज ना उद्या इकडे झोपडपट्टी होईल.त्या पहिलेच तिकडे बोट्यानिकल गार्डन बनवला.
खरे तर मनसे स्वबळावर सत्तेत येण्याची खात्री जनतेला वाटत नसावी,तेवढे सक्षम उमेदवार दिसत नाहीत.एरवी राज साहेबांचे विचार उत्तम आहेत पण सत्तेत येण्याची गोळाबेरीज करावी लागेल
कोणत्या ही राजकीय पक्षाने रतन टाटा ना त्याच्या सभेत श्रद्धांजली वाहिली नसेल
हे फक्त राज ठाकरे करू शकतात.......
तू चार भिंतीच्या आत आहे का बाहेर निग जरांगे पाटील यांनी पण श्रद्धांजली वाहिली.
तो राजकीय पक्षाबद्दल बोलत आहे जरांगे सहेबा बद्दल नाही बोलत
❤❤❤❤❤❤❤❤😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂11😂
Khara andhkhakt tr tu ahe 😝😝
Gap re saheb loksabhechi tayari karat ahet.. kalat ka ny tula... Vidhan sabha pahili nahi ka tu... Modi chya mandiwr jaun baslele.. smooch baki hoti fakt.. te dadhi mishyawale n hey bigar dadhimishyawale.. 🤣🤣🤣🤣🤣
माझं आवडतं व्यक्तीमत्व राज साहेब ठाकरे ❤😊
डॅशिंग ऑफलातून माणूस राज ठाकरे निर्भीड व्यक्तिमत्व आपल्याला मानाचा मुजरा
@@ShankarIngle-v6c fakt ed chi bhiti nahitar jagatil nirbhay neta ahe to motha
@@tanajijadhav5673 🏡🐓🐧🐧😂😂😂😂😂
बरयाच काळाने खुप चांगले मुद्दे व विचार मांडले राज साहेबांनी❤
राज साहेब खरंच लोकांना खरं बोलण्याची आणि खरा ऐकण्याची सवय राहिले नाही त्यामुळेच महाराष्ट्राची अवस्था झालेली आहे तुम्ही पाहिजे राज साहेब हे सगळे शक्य होईल
माझा आवडता नेता आदरणीय राज साहेब ठाकरे ❤
जर खरोखर महाराष्ट्र वाचवायचा असेल तर सर्वांनी एकदा राज ठाकरेंना संधी द्यावी
मतदारांनो एकदा विचार करा असा माणूस पुन्हा होणे नाही.निवडणुका ह्या पाच वर्षांनी येतात असे किती पाच पाच वर्षे आपण फुकट घालाणार आहोत.एकदा राजसाहेबांना संधी द्या.ते या संधीच सोनं करतील....
राज साहेबांनी उमेदवार दिले तर ना ते उमेदवारच देत नाही आपली इच्छा मतं करण्याची आहे
भाऊ हा विचार पान अनु नकोस
आम्ही संधी दिली नाशिक मध्ये
आम्ही शेण खाल्लं
साहेबाना आपण फक्त ऐकायचं
कदाचित पुढील 500 वर्षात आपल्या महाराष्ट्राला असा नेता लाभणार नाही, आताच योग्य वेळ आहे मनसेला निवडून देण्याची.
बरोबर बोलला मित्रा पण या जाती जाती मध्ये अडकलेल्या मुर्खांना कळणार नाही हे दुर्दैव आहे
एका बाजूला महाविकास आघाडी आणि महायूती दोघेही एकमेकांवर फक्त टोमणे आणि पर्सनल बोलत आहेत, तर दुसऱ्या बाजूला हा एक माणूस राज ठाकरे फक्त महाराष्ट्राच्या विकासाबद्दल बोलतोय, मला वाटतंय या महाराष्ट्रातील जनतेने सगळ्यांना आजमावून बघितलं आहे एकदा राज ठाकरेंना संधी नक्की दिली पाहिजे ❤
एकदम बरोबर आहे साहेब 🚩🚩💯💯👍👍🚩🚩
बरोबर 💯👍🏻
Nkkich
पूर्ण भाषण ऐक मग समजेल 😂😂😂
एक सुजाण नागरिक म्हणून माझं मत मनसे ला 🚂🧡🚩
Jai mns
Mns ne kitte wela bhumika Bedale te bagha n bola
@@virajjoshirao3776 ONLY UDHAW BALASAHEB THAKARE...
@@MohanKokate-s3dजय मनसे
@@MohanKokate-s3dतुझा उद्धव किती वेळा मुल्ल्यांची चाटत आहे ते बग आधी चांगल्या चुंगल्या शिवसेनेची राख रांगोळी केली बापाचं नाव पर मातीत मिळवला हिंदुत्व विकून खाल्ल त्या याड झाव्याने😂
❤ only Raj Thackeray Saheb ❤
DIL SE.. MAN SE ❤😊
हे सत्य अहे दादा 🎉🎉
महाराष्ट्राचा बुलंद आवाज
राज ठाकरे साहेब एक अभ्यासु व्यक्तीमत्व जय छत्रपती शिवाजी महाराज 🚩🚩🙏🙏
मा. राजसाहेब ठाकरे 🚩🐅
भाषण साहेब लय भारी 1सधी मनसे पर्याय आहे जय महाराष्ट्र जय शिवराय जय जिजाऊ
I'm going vote this time MNS. Because I care for Maharashtra and Maharashtraian Culture ✌🏼🚩
पूर्ण महाराष्ट्र भर सभा घ्या साहेब 👍🏻
288 ठिकाणी उमेदवार उभा करा
भावी मुख्यमंत्री राजसाहेब ठाकरे 💯🎉
Sorry, itki mehnat nahi karu shakat. Ratri movie pan baghaycha ahe.
@@Prathmesh77 तू बघतोस ना मुव्हीज अनुभवी आहेस 🥻🍆🥻
महाराष्ट्रातील जनतेने सर्वांचीच राजकारण पाहिले आता फक्त एक वेळा राज ठाकरे यांच्या विकास आणि दूरदृष्टी पाहूयात हीच एक विनंती आहे मराठी हिंदूंना 🙏🚩🚩🚩
👑King of Maharashtra😊❤
बाबांनो आतातरी जागे व्हा...
फक्त मा.श्री.राजसाहेब ठाकरे👍☺️❤
मनापासून शुभेच्छा
तुमचं बोलण तुमची तळमळ स्पष्ट करत आहे, तुमचं सत्ते मध्ये बसनं कठीण आहे साहेब, कारण लोकांना चांगले लोकं आवडन बंद झालं आहे. आपली जनता लूच्चे राजकारणी लोक deserve करते.
महाराष्ट्राचा मराठीचा आणि मराठी माणसाचा खऱ्या अर्थाने विचार करणार एकमेव नेता.... सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे❤.. यंदा तरी संपूर्ण मराठी जनतेने मनसेला संधी द्यावी आणि राजसाहेबच मुख्यमंत्री व्हावेत..जय महाराष्ट्र 🚩 जय मनसे 🚂....
अभ्यासपूर्ण भाषण....सुंदर....असे नेतृत्व हवे
❤ खुप छान साहेब
जय महाराष्ट्र जय मनसे जय राज साहेब ❤❤❤❤❤
एक संधी राज ठाकरेंना द्या🙏 नक्की महाराष्ट्र पुढे जाईल❤
Supari ghenyat😂
@@marathimanus.009 gujaratala palavale udyog yavar ha landaga Kay bolato kay pan aso mand sainikana Kay padalay tyach
संधी साधू रंग बदलू
@@supriyapawar3231 Barobar
@@tanajijadhav5673इतके दिवस काय कान दांडा करून ऐकत होता का हे विषय यांच्या तोडून केव्हाचा झाले आणि आज ही बोलले तुम्हा याद झाव्यांना फक्त आरक्षण आरक्षण करत रहायचंय हे साहेब बोलुन पण गेले तुझ्या बाकी लांडग्या ना विचार ते याद झावे का गप्पा बसलेत आणि ह्यांनी करावा त्या साठी ते सत्तेत आहेत तुम्हीच लाचार पैष्या मागे लाल पाजलता 1000/500 साठी त्यांच्या मागे शेपटी हलवता भिकारी साले
'मन से' मनसे! 💯📿🚩
भावी मुख्यमंत्री आदरणीय राज साहेब ठाकरे❤
माननीय राजसाहेब ठाकरे यांना आगामी निवडणुकीत एकदा भरघोस मतांनी निवडून द्यावे कारण एक हुशार अभ्यासू नेतृत्व नाद खुळा
जय महाराष्ट्र 🚩 जय मनसे
जय महाराष्ट्र जय मनसे
Only raj thakre
एकदा संधी दया राज साहेबांना 🙏🙏
Only Raj saheb AK nambar
राज साहेब जिंदाबाद,मानाचा मुजरा ,खरं बोलणारा मानुस
फक्त राज साहेब ठाकरे
राज ठाकरे यांना सपोर्ट करा। ❤
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय श्रीराम जय महाराष्ट्र जय भारत माता की जय जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩🚩🚩⛳⛳⛳⛳⛳ जय मनसे
साहेब... आज अगदी मनासारखं बोललात... "ना युती... ना आघाडी...!"
आपली सत्ता यावेळी येणारच...! काळया दगडावरची पांढरी रेघ...! आम्हाला लाचारी नको.... आम्हाला गद्दारी नको... आम्हाला आमचा स्वाभिमानी राजा हवा... छत्रपती शिवाजी राजासारखा... निस्वार्थी, निडर, लढवय्या, न झुकणारा, रयतेचा वाली...!
साहेब... हा अख्खा महाराष्ट्र आपल्या पाठीशी आहे...! जय महाराष्ट्र... जय मनसे...!
Ek number❤
सर्व २८८ मतदारसंघात उमेदवार उभे करा...
रात्रंदिवस एक करा...
झंझावात करा...
प्रचार करा...
लोकं नक्कीच चांगल्या आकड्याने निवडून देतील...
फक्त ऐनवेळी कुणाला बिनशर्त पाठिंबा देऊ नका...
जर केजरीवाल सत्ता आणू शकतात तर मनसे ची सत्ता सुद्धा येऊ शकते....
नक्कीच 💯🚩
या वेळेस सत्तेत फक्त मनसेच🚩🚩
एक संदी साहेबाना ♥️
GREAT SIR
Kharach ek sandhi Raj Thackeray yana ❤
Yes
पूर्ण महाराष्ट्र भर सभा घ्या साहेब 👍🏻
288 ठिकाणी उमेदवार उभा करा
भावी मुख्यमंत्री राजसाहेब ठाकरे 💯🎉🚩🚩
सगळ्या ठिकाणी सभा ghayala खूप पैसे लागतात भाऊ...
@@Arjun-qz3ue पण सभा तर घ्याव्याच लागतील 👍
Raj Thackeray 🚂🚂🚂
एक नंबर साहेब, जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र आपल्या हातून घडावा ही आई जगदंबे इच्छा
बरोबर बोलले राज साहेब महाराजांच्या किल्ल्याचा विकास झाला पाहीजे🙏🙂
जय महाराष्ट्र साहेब🚩🚩🚩🚩🚩
जय श्रीराम जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भीम जय मनसे जय महाराष्ट्र
हिंदु धर्म रक्षणासाठी 🚩
महाराष्ट्रात = राज साहेब 🚩
केंद्रात = मोदी साहेब 🚩
पाहिजेच🚩
लोकांच्या मनातील लोकप्रिय भावी मुख्यमंत्री श्री राज साहेब ठाकरे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है 🚩🚩🚩🚩🚩⛳⛳⛳⛳⛳ जय नवनिर्माण सेना मनसे
मुख्यमंत्री म्हणून नको. तर बाळासाहेब यांच्यासारखे remote control त्यांच्याकडे ठेवावे जेणेकरून त्यांना पक्षातील नेत्यांवर नियंत्रण ठेवता येईल.
महाराष्ट्र चे वाघ , मा राजसाहेब
जय मनसे.फक्त तुम्ही भूमिका बदलू नका.....मनसेचे अनेक आमदार होणार ❤❤
Very good Raj Thackeray sir We are with you
Jai Manse 🚩🚩🚩🚩🚩
बॉस✌️🔥
राज साहेब एकदा होऊन जाऊ द्या....तुमच्या साठी खेडोपड्यातून लोक तुमच्या बरोबर आहेत.
❤jai maharashtra
माझे मत मनसे ❤
राज साहेब ठाकरे यांचा विचार महाराष्ट्रासाठी खूप चांगला निर्णय
महाराष्ट्र मध्ये यूपी बिहार मध्य प्रदेश आणि राजस्थानचे लोक जास्त प्रमाणात येणे सुरुवात झाली आहे ते लोक इथं त्यांचं पाय मजबूत करून इथं लोकसभेला विधानसभेला उमेदवार म्हणून निवडून येण्याचे तयारीमध्ये लागले यांच्यावर कोणाचे नियंत्रण आहे की नाही
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
आता महाराष्ट्राला फक्त राज साहेब ठाकरे वाजवू शकतात आता महाराष्ट्राला फक्त राज साहेब ठाकरे वाजवू शकतात आता महाराष्ट्राला फक्त राज साहेब ठाकरे वाजवू शकतात आता महाराष्ट्राला फक्त राज साहेब ठाकरे वाजवू
काही फरक पडत नाही
@@supriyapawar3231 कसलं फरक
@@supriyapawar3231तुम्ही तर शरद सोनिया चा अंध भक्त जातियवादी तुम्ही नाही मतदान केले तरी फरक पडत नाही नलाला पानी आल
माझं आवडता नेता हिंदू जन नायक मराठी हृदय सम्राट आदरणीय राजसाहेब ठाकरे
भावि मुख्यमंत्री 🚩🚩🚩🚩
आदरणीय राज साहेब 🚩❤
हा विचार वेगळा आहे
साहेब पण फक्त एकच विनंती आहे पुन्हा पाठिंबा देऊ नका 🙏
रास्त आहे भाऊ तुमच मत यामुळेच या मानसावर विस्वास बसत नाही
Raj thakre नी विकासाच्या मागे राहिलं तर नक्की यश मिळेल!
Saheb..... Ak nambar.
Only राजसाहेब
Hindujanayak Rajsaheb Thackeray 🚩🚩🚩🚩🚩
राज साहेब मी तुमचा खुप खुप चाहता आहे
मला तुमचा खुप अभिमान आहे
तुम्ही महाराष्ट्र पिंजून काढा आख्खा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा राहणार
जय हिंद जय महाराष्ट्र ❤❤❤❤❤
जय मनसे onlyy राजसाहेब🚩🚩🚂🚂🙏
वारं फिरतय... यंदा मनसे ची हवा असेल🔥🚩
बिलकूल नाही
@@supriyapawar3231gapp 😂
@@supriyapawar3231तू चाटत बस त्या शरद उद्दिन ची आणि उद्ध्वस्त ची तुम्हाला मूल्यांचा च बल्ला आवडतो बाकी काय तुम्ही यड जावे आहेतच
@@manishtambe3023 महाविकास आघाडीबरोबर
शरद पवार ने महाराष्ट्राची वाट लावली ग बाई मी 3rd year la आहे पण मला येवढं तर समजत आहे की महाराष्ट्रासाठी काय योग्य आहे 😢😢 तुम्ही माझ्या पेक्ष्या मोठ्या असून अजून वेड्या कश्या 😢😢@@supriyapawar3231
❤❤ek no sir
Saheb tumchi maharastra la garaj ahe
एकदा ह्यांना CM करा यार 👍🏻🙏🏻
काही तरी चमत्कार घडू देत. 👍🏻🙏🏻👌🏻🌸🌺❤
फक्त एकदा सन्माननीय राज साहेबाना सत्ता देऊन बघा... छत्रपतींचे रयतेचे राज्य येईल... आपला महाराष्ट्र मोकळा श्वास घेईल... निदान आपल्या मराठी युवापिढी च्यां भवितव्याचा तरी विचार करा. आपल्याच राज्यात आपण उपरे म्हणून जगतोय. परप्रांतीयांचे लोंढे येतायत... नोकऱ्या धंदे बळकवतायत... आपला माणूस आज त्यांच्या ताटा खालचं मांजर होऊन जगतोय... किती दिवस ही लाचारी करणार...?
आपला नेता आज निवडून येईपर्यंत आपला असतो... मग तो सर्ड्यासारखा रंग बदलून पुन्हा फिरकत पण नाही. हे कधी थांबणार?
याला पर्याय एकच... सन्माननीय राजसाहेब... माझा राजा... एकमेव अभ्यासू आणि दूरदृष्टी असलेला सच्चा नेता... ! रयतेचा वाली...!
हो. राजसाहेबांना एकदा चान्स दिला पाहिजे. 👍🏻🚩
महाराष्ट्रातील लोकांना काम करायला लाज वाटते हे देखील तितकंच खर आहे.
खूप प्रचार करा, तुमची पार्टी सत्तेत आली पाहिजे
यावेळी जनतेने राजसाहेब यांच्या हातात महाराष्ट्र दिलाच पाहिजे
माझा बालमित्र मनसैनिक अनिल झोळेकर सारखा लहान कार्यकर्ता महिला सक्षीकरणासाठी 100 रिक्षा महिलांना वाटू शकतो. मग सरकार का नाही करू शकत?
❤❤❤❤❤
एक विनंती आहे महाराष्ट्राच्या लोकांना एकदा संधी द्या राज साहेबाला 🙏🙏🙏🙏
सर्वांनी मिळून या एकदा राजाला साथ दिली पाहिजे
❤❤❤❤❤
जरांगे आणि पवार साहेब मराठा समाजाची दिशाभूल करत आहेत
महाराष्ट्रातील आई, बहिणी, आणि मुलींसाठी तरी राज साहेब पाहिजेत
सर्वकडे परप्रांतीय पसरलेत ,येणाऱ्या काळात महाराष्ट्र वाट आहे.हे परप्रांतीय कांड करतात.ते बोले ना नाशिक मध्ये वनखाते जमीन होती .आज ना उद्या इकडे झोपडपट्टी होईल.त्या पहिलेच तिकडे बोट्यानिकल गार्डन बनवला.
🚂=One Man Army=MNS🚩=Raj Thackeray
खरे तर मनसे स्वबळावर सत्तेत येण्याची खात्री जनतेला वाटत नसावी,तेवढे सक्षम उमेदवार दिसत नाहीत.एरवी राज साहेबांचे विचार उत्तम आहेत पण सत्तेत येण्याची गोळाबेरीज करावी लागेल
निगेटिव्ह विचार न करता पाॅझीटीव विचार करून मतदान करावे
Lokana savay lavli ahe paise deun vote ghyaychi.. lok tyatun baher pdne mushkil ahe
One chance for manse
किंग ऑफ महाराष्ट्र 👑राज साहेब ठाकरे 👑
राज साहेब जनतेचे डोळे उघडणार कधीं हो abp maza चे मनापासून आभार 🙏🙏
जय महाराष्ट्र जय शिवराय
🎉🎉🎉
only king राज साहेब ठाकरे हम तुम्हारे साथ है✊👆✌️🙏🚩