Fight For Identity - लढा अस्मितेचा
Fight For Identity - लढा अस्मितेचा
  • 395
  • 12 259 448
मनोज जरांगे पाटील यांच्या पुढे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाच्या घोषणा
मनोज जरांगे पाटील यांच्या पुढे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाच्या घोषणा
มุมมอง: 10 976

วีดีโอ

दीक्षाभूमी वर भीमाच्या वाघिणीने केला खतरनाक डान्स ; दीक्षाभूमी वर नुसता जल्लोष
มุมมอง 28K4 ชั่วโมงที่ผ่านมา
दीक्षाभूमी वर भीमाच्या वाघिणीने केला खतरनाक डान्स ; दीक्षाभूमी वर नुसता जल्लोष
दीक्षाभूमी वर जमले १ करोड भीमसैनिक ; डॉ बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी
มุมมอง 3.9K4 ชั่วโมงที่ผ่านมา
दीक्षाभूमी वर जमले १ करोड भीमसैनिक ; डॉ बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी
धनंजय मुंढे व पंकजा मुंढे यांचा डॉ बाबासाहेबांच्या नावाला विरोध ?
มุมมอง 2.2K7 ชั่วโมงที่ผ่านมา
यांचा डॉ बाबासाहेबांच्या नावाला विरोध ; मग आंबेडकर फक्त मता पुरतेच आठवतात का ?
रतन टाटा यांच्या अंतविधी वेळी बौद्ध भांतेनी त्रिशरण पंचशील घेतले | Ratan Tata Buddha vandana
มุมมอง 16K7 ชั่วโมงที่ผ่านมา
रतन टाटा यांच्या अंतविधी वेळी बौद्ध भांतेनी त्रिशरण पंचशील घेतले | Ratan Tata Buddha vandana
अन तेंव्हा पासून रतन टाटा हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानायला लागले
มุมมอง 42K9 ชั่วโมงที่ผ่านมา
अन तेंव्हा पासून रतन टाटा हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानायला लागले
परत बौद्ध आरक्षण विरोधी निर्णय ; बौद्ध न्यायाधीश गावी यांनीच दिला निर्णय
มุมมอง 4.8K12 ชั่วโมงที่ผ่านมา
परत बौद्ध आरक्षण विरोधी निर्णय ; बौद्ध न्यायाधीश गावी यांनीच दिला निर्णय
छ. संभाजीनगर मध्ये अचानक एक लाख भीमसैनिक उतरले रस्तावर पोलीस लागले कामाला
มุมมอง 4.9K16 ชั่วโมงที่ผ่านมา
छ. संभाजीनगर मध्ये अचानक एक ला भीमसैनिक उतरले रस्तावर पोलीस लागले कामाला
आंबेडकरांच्या नावाला विरोध करणाऱ्या पोलिसांना भाईसाहेब भिडले
มุมมอง 2.3Kวันที่ผ่านมา
आंबेडकरांच्या नावाला विरोध करणाऱ्या पोलिसांना भाईसाहेब भिडले
यावर्षी तामिळनाडू चे लाखो हिंदू बौद्ध धम्म दीक्षा घेत बौद्ध धम्म स्वीकारणार
มุมมอง 8Kวันที่ผ่านมา
यावर्षी तामिळनाडू चे लाखो हिंदू बौद्ध धम्म दीक्षा घेत बौद्ध धम्म स्वीकारणार
आमदार बांगर म्हणताय ज्याला जयभीम म्हणायची लाज वाटते त्याला पे #ट वा ; आंबेडकर जगाचे बाप
มุมมอง 3.8Kวันที่ผ่านมา
आमदार बांगर म्हणताय ज्याला जयभीम म्हणायची लाज वाटते त्याला पे #ट वा ; आंबेडकर जगाचे बाप
अचानक लाखो भीमसैनिक बीड रेल्वे स्टेशन मध्ये घुसले ; सर्व पोलीस प्रशासन लागले कामाला
มุมมอง 13K14 วันที่ผ่านมา
अचानक लाखो भीमसैनिक बीड रेल्वे स्टेशन मध्ये घुसले ; सर्व पोलीस प्रशासन लागले कामाला
बौद्धांचा मोठा निर्णय या वर्षी एकाही राजकीय नेत्याला दीक्षाभूमी वर प्रवेश नाही
มุมมอง 9K14 วันที่ผ่านมา
बौद्धांचा मोठा निर्णय या वर्षी एकाही राजकीय नेत्याला दीक्षाभूमी वर प्रवेश नाही
या ठिकाणी अचानक लाखो भीमसैनिक उतरले रस्त्यावर मनुवादी किडे झाले शांत
มุมมอง 2.5K14 วันที่ผ่านมา
या ठिकाणी अचानक लाखो भीमसैनिक उतरले रस्त्यावर मनुवादी किडे झाले शांत
काही झाल तरी बौद्धांच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही ; बाळासाहेब आंबेडकर सुप्रीम कोर्टवर संतापले
มุมมอง 10K14 วันที่ผ่านมา
काही झाल तरी बौद्धांच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही ; बाळासाहेब आंबेडकर सुप्रीम कोर्टवर संतापले
एकनाथ शिंदे म्हणताय महाराष्ट्र व भारताचे राजकारण फक्त बौद्धच बदलू शकतात ; बौद्ध पावरफुल जात
มุมมอง 55K21 วันที่ผ่านมา
एकनाथ शिंदे म्हणताय महाराष्ट्र व भारताचे राजकारण फक्त बौद्धच बदलू शकतात ; बौद्ध पावरफुल जात
डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्या जगाचे बाप आहेत नागराज मंजुळे यांचे वक्तव्य
มุมมอง 8K21 วันที่ผ่านมา
डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्या जगाचे बाप आहेत नागराज मंजुळे यांचे वक्तव्य
अभिनेता सनी देवलचा जयभीम जगभरात गाजत आहे नक्की पहा
มุมมอง 10K21 วันที่ผ่านมา
अभिनेता सनी देवलचा जयभीम जगभरात गाजत आहे नक्की पहा
गोबर महाराजाला शेण दाखवताच उडाले होश ; अनिरुद्ध आचार्य महाराजाची पोल खोल
มุมมอง 88221 วันที่ผ่านมา
गोबर महाराजाला शेण दाखवताच उडाले होश ; अनिरुद्ध आचार्य महाराजाची पोल खोल
हा देश नरेंद्र मोदीच्या मनाने नाही तर, डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालतो सुप्रिया सुळे
มุมมอง 2.8K21 วันที่ผ่านมา
हा देश नरेंद्र मोदीच्या मनाने नाही तर, डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालतो सुप्रिया सुळे
दीक्षाभूमी वर १२ ऑक्टोबर ला लाखो हिंदू बांधव स्वीकारणार बौद्ध धम्माची दीक्षा
มุมมอง 4.3K21 วันที่ผ่านมา
दीक्षाभूमी वर १२ ऑक्टोबर ला लाखो हिंदू बांधव स्वीकारणार बौद्ध धम्माची दीक्षा
ब्राम्हण कलेक्टर ने दिली बौद्ध महानगरपालिका आयुक्ताला धमकी तू माझ काहीच वाकड नाही करू शकत
มุมมอง 26K28 วันที่ผ่านมา
ब्राम्हण कलेक्टर ने दिली बौद्ध महानगरपालिका आयुक्ताला धमकी तू माझ काहीच वाकड नाही करू शकत
बौद्ध समजा साठी मोठी बातमी ; 450 कोटी रुपयांचे महाराष्ट्रातील सर्वात मोठे बौद्ध विपशना केंद्र बनणार
มุมมอง 26K28 วันที่ผ่านมา
बौद्ध समजा साठी मोठी बातमी ; 450 कोटी रुपयांचे महाराष्ट्रातील सर्वात मोठे बौद्ध विपशना केंद्र बनणार
थंगलान चित्रपट पाहून 5 लाख आदिवासी बांधव धम्मचक्र परिवर्तन दिना निमित्त बौद्ध धम्म स्वीकारणार
มุมมอง 18Kหลายเดือนก่อน
थंगलान चित्रपट पाहून 5 ला आदिवासी बांधव धम्मचक्र परिवर्तन दिना निमित्त बौद्ध धम्म स्वीकारणार
पोलीस कमिशनर अनिल यादव यांनी हिंदू धर्म त्याग करत बौद्ध धम्म स्वीकारला
มุมมอง 19Kหลายเดือนก่อน
पोलीस कमिशनर अनिल यादव यांनी हिंदू धर्म त्याग करत बौद्ध धम्म स्वीकारला
करोडो भीमसैनिक जमणार या ठिकाणी ; हजारो वर्ष जुनी बुद्ध मूर्ती सापडली
มุมมอง 15Kหลายเดือนก่อน
करोडो भीमसैनिक जमणार या ठिकाणी ; हजारो वर्ष जुनी बुद्ध मूर्ती सापडली
ब्राम्हण व्यक्तीचा बौद्ध वकिलाला फोन ; बाबासाहेबांनी संविधान लिहून ब्राम्हणांची पावर संपविली
มุมมอง 4.2Kหลายเดือนก่อน
ब्राम्हण व्यक्तीचा बौद्ध वकिलाला फोन ; बाबासाहेबांनी संविधान लिहून ब्राम्हणांची पावर संपविली
डॉ बाबासाहेब आंबेडकर गणेश उत्सवात थेट बंदूक घेऊन गेले होते
มุมมอง 2.3Kหลายเดือนก่อน
डॉ बाबासाहेब आंबेडकर गणेश उत्सवात थेट बंदूक घेऊन गेले होते
मनुवादी ब्राम्हणांची पोलखोल केली म्हणून थंगलन या चित्रपटाला महारष्ट्रात स्क्रीन देत नाहीत
มุมมอง 7Kหลายเดือนก่อน
मनुवादी ब्राम्हणांची पोलखोल केली म्हणून थंगलन या चित्रपटाला महारष्ट्रात स्क्रीन देत नाहीत
सुप्रीम कोर्टाचे पहिले बौद्ध जज गवई यांनी भाजप च्या मुख्यमंत्र्याला झापले | कायदा बाबासाहेबांचा आहे
มุมมอง 10Kหลายเดือนก่อน
सुप्रीम कोर्टाचे पहिले बौद्ध जज गवई यांनी भाजप च्या मुख्यमंत्र्याला झापले | कायदा बाबासाहेबांचा आहे

ความคิดเห็น

  • @NirmatriWakle-rn3lv
    @NirmatriWakle-rn3lv 19 นาทีที่ผ่านมา

    बाबासाहेब नंतर ह्या देशाचा कल्याण करणारा माणूस तिथे इथे होता त्याचा आवाज तुम्ही खराब केला किती बार बाप येतील

  • @NirmatriWakle-rn3lv
    @NirmatriWakle-rn3lv 22 นาทีที่ผ่านมา

    देशासाठी केलं त्याचा व्हिडिओ तर नीट आवाज द्या

  • @NirmatriWakle-rn3lv
    @NirmatriWakle-rn3lv 26 นาทีที่ผ่านมา

    तुमच्या मायचा नाय काय व्हिडिओ स्पष्ट चालू द्या

  • @ARYAN___BOSS___
    @ARYAN___BOSS___ 50 นาทีที่ผ่านมา

    डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू बाळासाहेब प्रकाश आंबेडकर आहेत त्यांचे पणतू सुजात दादा आंबेडकर अमन आंबेडकर भीमराव आंबेडकर आनंदराज आंबेडकर घराणे आहे राजरत्न आंबेडकर नाहीत सपकाळ आहेत

  • @subhashadhangale113
    @subhashadhangale113 51 นาทีที่ผ่านมา

    हे शरद पवार che राजकारण आहे rajratan la पैसे देऊन jarange बरोबर पाठविले आहे

  • @UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg
    @UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg 56 นาทีที่ผ่านมา

    Jai Shri Hari Vishnu. Buddha ani Vishnu Ekach aahet .

  • @ishwarwagh6047
    @ishwarwagh6047 ชั่วโมงที่ผ่านมา

    फालतूगीरी या पवित्र ठिकाणी नाच गाणे नकोच 😔 समाज प्रबोधन पाहिजे

  • @GajendraAmuley
    @GajendraAmuley 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Very good dance.😮❤

  • @vasantkatkar
    @vasantkatkar 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    कोणालाही आंबेडकर बनवतील.

  • @vasantkatkar
    @vasantkatkar 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    ONLY VBC

  • @GautamSadaphule
    @GautamSadaphule 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    कोण राजरत्न

  • @GautamSadaphule
    @GautamSadaphule 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    आम्ही फक्त बाळासाहेब बरोबर

  • @sureshbagkar769
    @sureshbagkar769 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ki pn ha

  • @devawaghmare1099
    @devawaghmare1099 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    माझ्या मते रतन टाटा हे मुळातच उत्तम छान आणी परोपकारी वृत्तीचे होते त्यांच्या सारखं तेच दुसर होण शक्य नाही, मानाचा त्रिवार वंदन, नमो बुधायं नमो नमामि.

  • @REFLEX-s6f
    @REFLEX-s6f 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    अशा पवित्र भूमीवर अशा प्रकारचे कार्यक्रम ठेवले नाही पाहिजे 😠😠

  • @vinodkamble2476
    @vinodkamble2476 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    ❤❤❤❤VBA Only❤❤❤❤❤❤❤Vote for VBA Only❤❤❤VBA vijayi bhav❤❤❤❤❤

  • @515rama
    @515rama 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    रतन टाटा नी, मराठा तरुणाना प्रधान्या दिले coy मदे, ते म्हणाले, मराठा ईमानदार असतो

  • @kalpanabadole1789
    @kalpanabadole1789 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Buddist lok deshachi disha ani Dasha badlnyache kam karat aahe aaj deshal buddha chi garaj aahe. Babasaheb Ambedkar ji mule aamhala sanvidhan milale. Babasaheb Ambedkar ni aamche hakk ani adhikar surkshit kele . Babasahebana koti koti naman. Babasaheb Ambedkar che upkar kitihi janma ghetle tari phedu Shankar nahi. Aaj phakt vba .navin party cha aaj janma jhala aahe. Phakt vba.

  • @gajendraredake8968
    @gajendraredake8968 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Only VBA

  • @KhirajiNirmale
    @KhirajiNirmale 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    🌷🌷🙏🙏🙏

  • @sangeetakharat7238
    @sangeetakharat7238 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Baba saheb sibol of knowledge aahet he Kay dance amhala nahi awdle tithe fact knowledge chi Dewan ghewan zali pahije na ki aslil udaya

  • @KiranKamble-dq9de
    @KiranKamble-dq9de 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    नाच, गान नकोच

  • @DnyaneshwarViru-bl9jp
    @DnyaneshwarViru-bl9jp 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    कुच्छ भी एक नारा जयभीम का नही कीतना कोशिस करते होआंबेडकरको फेमस करनेके लीये

  • @anandamore8973
    @anandamore8973 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    का,? राजरत्न माहित नाही तुला. माहित नसेल तर गप्प बस.

  • @chandrashekharganvir5769
    @chandrashekharganvir5769 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    त्या काळातील एका नामांकित अभिनेत्याने आर्थिक मदत करण्याची इच्छा व्यक्त केली होती परंतु; ' नाचणाऱ्या व्यक्तींची आम्हाला मदत नको. ' असे म्हणून आर्थिक अडचण असताना सुद्धा बाबासाहेबांनी ती मदत त्यावेळी नाकारली होती, आणि तुम्ही दीक्षाभूमी वर नाचता ? तुम्हाला नाचायची शौक आहे तर इतर कोणत्याही दिवशी दुसरीकडे स्टेज तयार करून नाचण्याचा कार्यक्रम करा. दीक्षाभूमी वरून जनता फक्त वैचारिक प्रेरणा घेऊन गेली पाहिजे. प्रा. चंद्रशेखर गणवीर ब्रम्हपुरी, जि. चंद्रपूर.

  • @mukundkashide7009
    @mukundkashide7009 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना मुख्यमंत्री पदासाठी निवडून देने ते अख्या भारतात एक अशे व्यक्ती आहे की तेच फक्त मराठा समाजाला आणि इतर सर्व समाजाला न्याय देऊ शकतात,तसेच राजकीय क्षेत्रात सुद्धा ते सर्व समाजच्या व्यक्तीला खासदारकीचे असो की आमदारकीचे सर्वाना पुढे येण्यासाठी तिकीटे देतात..!!

  • @kiransalve5932
    @kiransalve5932 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय शिवराय जय भिम जय संविधान....

  • @KeshavKamble-er5ff
    @KeshavKamble-er5ff 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    जरांगे पाटलांना जर सर्व सामान्य माणसाला सतेत पाठवायचे असते तर त्यांनी लोकसभा निवडणुकांमध्ये बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत राहून वंचित बहुजन समाजातील नेते निवडून आनले असते, पण त्यांनी अशा पक्षाची उमेदवार निवडून आणण्यात मदत केली की ज्यांनी गेली सतर वर्षे आपल्या सर्व सामान्य जनतेशी गदारी केली.

  • @vasantzine6219
    @vasantzine6219 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    ❤ आम्ही सर्व फक्त वंचित बहूजन आघाडी सोबत जय बाळासाहेब आंबेडकर जय महाराष्ट्र ❤❤❤❤

  • @VINODBHALERAO-b6w
    @VINODBHALERAO-b6w 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    आमी राजरत्न आंबेडकर आणि जरागे पाटील यांच्या सोबत आहोत जय भीम वाले

  • @SejalSonawane-zd6ox
    @SejalSonawane-zd6ox 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ml tr nHi disli ajun

  • @ArunGhoderav
    @ArunGhoderav 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    मुंडे *rss*वाले

  • @RameshMore-rd7ov
    @RameshMore-rd7ov 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    आरे पागल कॅमेरामन व्हिडिओ मोठा दाखव भंगार

  • @user-jw3vk2zn4l
    @user-jw3vk2zn4l 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    Jay bhim, namo buddhay 🙏🙏🙏

  • @MandaKothari
    @MandaKothari 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    नाच व्हायला नको

  • @BharatT-e7i
    @BharatT-e7i 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    राजरत्न आंबेडकर नाहीत ते सकपाळ आहेत

  • @mrk3star...369
    @mrk3star...369 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    मी फक्त माझ्या भिमाला... आणि त्यांच्या रक्ताला मानतो... बाकी कोणीही माहित नाहीत. जय भीम नमो बुद्धाय जय संविधान जय मूळनिवासी 💙💙🙏🏻

  • @kalapanaahireahirekalapana2420
    @kalapanaahireahirekalapana2420 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    आम्ही फक्त वंचित बहुजन आघाडी चष्मा आहे

  • @PaulasAhire
    @PaulasAhire 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    राजरत्न आंबेडकर यांच्या बुद्धी ची किव करावीशी वाटते ज्या महामानवा मुळे जरांगे उपोषण करू शकतो त्या महामानवाच्या नावाची ॲलर्जी आहे ज्या छत्रपती शाहू महाराजांनी भारतात आरक्षणाची सुरूवात केली त्या शाहू महाराज यांच कधी ही नाव घेतले नही आरक्षणाचे जनक कोण आहेत हे सुद्धा ह्या महाशयांना माहिती नाही अशा अडाणी माणसाला फार महत्त्व देवू नये संविधानाने दिलेल्या अधिकाराचा वापर करतो पण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कधीच नाव घेत नाही अशा माणसाला का आंबेडकरी नेत्यांनी कशासाठी महत्व द्यायचे अशा सर्व नेत्यांचा धिक्कार असो.जयभीम जय कांशीराम जय भारत

  • @vinodkamble2476
    @vinodkamble2476 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    ❤❤❤❤❤❤❤VBA Only❤❤❤❤Vote for VBA Only❤❤❤VBA Vijayi bhav❤❤❤❤

  • @sudhakale698
    @sudhakale698 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    चुकूनही हा व्हिडीओ पाहू नका आणि लाईक तर अजिबात करू नका. ज्यांनी कुणी लाईक केले आहे त्यांनी त्याच लाईक चिन्हावर दुबारा प्रेस करून लाईक चिन्ह हटवावे. या व्हिडीओत काहीच नाही. फक्त आपल्याला मुर्खात काढतोय.....

  • @jayshreedonde1012
    @jayshreedonde1012 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय भीम जय संविधान

  • @sudhakale698
    @sudhakale698 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    अरे मुर्खा नुसते पैसे कमवायला हा व्हिडीओ काढला आहे काय.? जास्तीत जास्त व्ह्युज मिळायला आकर्षक टॅग लाईनचे शिर्षक देतो आहेस आणि त्या विषया संदर्भात एका सेंकदाचा ही व्हिडीओ दाखवत नाही.! विहीरीतच पाणी नसेल तर पोहऱ्यात कुठून येणार ? पण तुझ्या धाडसाला सलाम करू वाटतो. ज्याची पूर्ण जानकारी काहीच नसताना ५% माहितीवर पदरचे बोलबच्चन करून तू हा व्हिडीओ काढला आहे. असो, पुन्हा असे जयभीम वाल्यांच्या भावभावनेशी खेळू नको....

  • @sunitameshram5726
    @sunitameshram5726 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    Babasaheb ambedkar yache nav dene yogach ahe

  • @gautamfale
    @gautamfale 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    No.1.

  • @ManishaGaikwad-r3n
    @ManishaGaikwad-r3n 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    कोणतीही कला ही कलाच असते पण सादरीकरणात अश्लीलता नसेल तर ती अनुकरणीय ठरते...

  • @Nikita-s9l
    @Nikita-s9l 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय शिवराय जय भीम

  • @S.kKasabe
    @S.kKasabe 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    कुणी काय पण म्हणा वंचित बहुजन आघाडीचा कणखर बाणा बाबासाहेब आंबेडकरांचे नातू म्हणजेच भीम सूर्याचा प्रकाश बाळासाहेब आंबेडकर साहेबांचे हात बळकट करून विधानसभेवर निवडून आणा वंचित बहुजन आघाडी चा विजय असो

    • @shardabhosale5880
      @shardabhosale5880 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      👌👌💯👆बरोबर आहे

  • @S.kKasabe
    @S.kKasabe 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    आम्ही फक्त आणि फक्त आंबेडकर घराण्याची एकनिष्ठ बाळासाहेब आंबेडकर साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है वंचित बहुजन आघाडी चा विजय असो

  • @devalimbare2439
    @devalimbare2439 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    मला आंबेडकर यांचे पुर्ण वंशावळ माहीत आहे हा राजरत्न सपकाळ आहे आंबेडकर नाही

    • @GajananZine-s1q
      @GajananZine-s1q 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      Are baba babasahebachya mothya bhawacha Natu aahe rajeatn ambedkar .sapkal he tyanch original aadnaw aahe tula wanshawal mahit aahe mhanto mg he tula Kas mahit nahi tu it cell cha sadsya tr nahi na bjp congresscha .