Register heirs now in just 15 days I करुन घ्या वारस नोंद आता फक्त १५ दिवसात.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 927

  • @vinoddevkule667
    @vinoddevkule667 2 ปีที่แล้ว +6

    सर तुम्ही खुप छान व्हीडीओ करता व उदाहरणासह सांगता ही पध्दत खरोखर कौतुकास्पद आहे व त्यामुळे आम्हा सर्व सामान्य लोकांना कळते .तुम्ही असेच माहिती पुर्ण जनजागृती युक्त व्हीडीओ बनवत जा या कामी तुम्हास हार्दीक शुभेच्छा!

    • @valuableeducation
      @valuableeducation  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद

    • @swetarao4690
      @swetarao4690 6 หลายเดือนก่อน

      Plz send your contact number we have to do varsai in Maharashtra state your fees?

  • @somnathpatangpure280
    @somnathpatangpure280 3 ปีที่แล้ว +5

    नमस्कार साहेब खुप च छान माहिती मिळाली आपल्या कङुन त्या बद्दल फार फार धन्यवाद साहेब.
    आजी, आजोबा, मामा, काका यांच्या मृत्यू च्या किती दिवसाच्या आत राहिलेल्या इतर वारसदाराची नावे सात बारा उतारा लावून घ्यावी.याला किती दिवसां चा कालावधी आहे. काही नियम अटी असल्यास त्या बद्दल माहिती सांगा साहेब.
    धन्यवाद साहेब.

  • @ashokparalkar7321
    @ashokparalkar7321 3 ปีที่แล้ว +3

    अत्यंत उपयुक्त माहिती, आभारी आहे

    • @valuableeducation
      @valuableeducation  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद.
      th-cam.com/channels/j6rLSsWExqsj4D8EiYULKg.html

  • @kabirpahurkar61
    @kabirpahurkar61 ปีที่แล้ว +2

    Sir khup khup dhnyvad aapn dilelya mahiti badall, aami direct phon kela aani sirani aamla mahiti dili, hakka sod patr karnyasati je tumi sangitle tyanantr aamchi dhavpal kmi jali, aani tya margane ami pudche kam kartoy ,kuthlihi fess n gheta dilelya mahiti badl aabhari aahot sir dhanyvad

  • @durgeshaparadkar5160
    @durgeshaparadkar5160 3 ปีที่แล้ว +4

    फ्लॅट बाबतित वारस नोंद कशी करावी? कृपया मार्गदर्शन करावे.

  • @amish_chakor_4914
    @amish_chakor_4914 3 ปีที่แล้ว +1

    खूपच छान अप्रतिम असा संदेश तुम्ही आम्हाला दिला आहे अशीच माहिती देत रहा खूप पुढे जाशाला गोड ब्लेसस यू सर,माज काम आहे तुमच्याकडे मदत करू शकता का तुम्ही गावाचे घर आहे त्या घारा खालील जागा ही सर्व भाऊ आणि बहिणी chya नवा वर आहे मग त्यात एक माझे पापा आहेत त्यांचं पण नाव आहे माला माझ्या पापाच्या नाव वर करायचं आहे ती जागा पापाच्या आणि घर पापाच नाव वर मग व्हिडिओ बनवा ना घर नावावर कऱ्यनसाठी च plea 🤲

  • @ashfaquedeshmukh7111
    @ashfaquedeshmukh7111 3 ปีที่แล้ว +3

    कोर्ट द्वारे मिळालेले वारस प्रमाण पत्राचा वापर वारस नोंदणी साठी कसा करावा ? कृपया याचे मार्गदर्शन करावे हि विनंती.

  • @pravinkrishna3610
    @pravinkrishna3610 3 ปีที่แล้ว +1

    तुम्ही दिलेली माहीती जुनी आहे. तुमचे ज्ञान अपुरे आहे

    • @valuableeducation
      @valuableeducation  3 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद. तुमच्याकडे नविन माहिती असल्यास कृपया शेअर करावी. पुढील व्हिडिओत त्याचा अंतर्भाव करण्यात येईल.

    • @pravinkrishna3610
      @pravinkrishna3610 3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/oGCIF17PI44/w-d-xo.html

    • @pravinkrishna3610
      @pravinkrishna3610 3 ปีที่แล้ว

      @@valuableeducation वारस नोंद झाल्यानंतरच हक्कसोडपञक होते

  • @prabhakarchavan8176
    @prabhakarchavan8176 3 ปีที่แล้ว +5

    If father dies in city like Mumbai one year ago then what is the procedure.?

  • @arunkulkarni9973
    @arunkulkarni9973 7 หลายเดือนก่อน

    खुप उपयुक्त माहिती धन्यवाद सर.

  • @stoic304
    @stoic304 3 ปีที่แล้ว +3

    खूप धनयवाद सर

    • @valuableeducation
      @valuableeducation  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद.
      th-cam.com/channels/j6rLSsWExqsj4D8EiYULKg.html

  • @rahulkumbhare1725
    @rahulkumbhare1725 ปีที่แล้ว +1

    Khup chhan mahiti dili sir.
    Thanks sir.

  • @ankushpatil7553
    @ankushpatil7553 4 ปีที่แล้ว +6

    वारस नोंद करण्यासाठी तीन महिन्यापेक्षा जास्त वेळ झालाअसेल तर काय करावे

    • @fishaikh4952
      @fishaikh4952 3 ปีที่แล้ว +4

      वारस नोद ऐक वर्ष पेक्षा जासंत दिवस झाले तर काय करावे लागेल

  • @shivajiudajishinde5119
    @shivajiudajishinde5119 8 หลายเดือนก่อน

    🙏धन्यवाद, साहेब
    आपला व्हिडीओ एकदम उपयुक्त एवं माहिती पूर्ण वाटला.
    तरी कृपया वारसा हक्क सोडत बाबत माहिती देण्याची तसदी घ्यावी, हि आपणास नम्र विनंती.
    पुनःचं हार्दिक अभिनंदन, धन्यवाद 🙏

  • @mahendramore1458
    @mahendramore1458 3 ปีที่แล้ว +4

    सर माझ्या आजोबांची जमीन कोयना प्रकल्पासाठी 1964 ला संपादित केली. नंतर शासनाने अतिरिक्त जागेचे ग्रामस्थांना पुनरवाटप केल्या(पुन्हा परत केल्या) . पुनरवाटपा वेळी आजोबा हयात नव्हते व ती जमीन फक्त एकाच मोठ्या चुलत्यांचे नाव लागले. आता आजोबांचे सगळे मुलगेही हयात नाहीत व मोठ्या चुलत्यांचा मुलगा माझ्या बाबांचीच जमीन म्हणतो.
    काय करावे

  • @DeepakSawakhande333
    @DeepakSawakhande333 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान अगदी सहज माहिती मिळाली धन्यवाद....

  • @aatifkhan4534
    @aatifkhan4534 3 ปีที่แล้ว +4

    sir varsa adhare ferfar sathi heirship certificate chi garaj nahi ka ?

  • @parmeshwarbarkund7098
    @parmeshwarbarkund7098 2 ปีที่แล้ว +2

    जर जमिनीचा मालक जिवंत असेल व त्याला वारस नोंद करायची असेल तर त्याची काय पद्धत आहे. कृपया यावर मार्गदर्शन करावे.... परमेश्वर बारकुंड करमाळा सोलापूर

  • @sureshchavan9183
    @sureshchavan9183 3 ปีที่แล้ว +5

    सर,
    तुम्ही एक विडिओ सावत्र भावंडाचा वारसाहक्क बद्दल एक विडिओ बनवा. म्हणजे आम्हांला पण त्याबद्दल माहिती मिळेल.

    • @swatisuryavanshi1061
      @swatisuryavanshi1061 3 ปีที่แล้ว

      सर एखादया महिलेचे 2 विवाह झाले असतील व जमीन खरेदी ही दुसऱ्या लग्नाच्या नंतर केली असेल पण नाव मात्र पहिल्या पतीच्या आडनावाच्या आधारे जमीन खरेदी केली तर त्या महिलेच्या दुसऱ्या पतीच्या मुलींना जन्म देणारी आई एकच आहे या आधारे वारस ठरविता येते का

  • @navingondhale5740
    @navingondhale5740 ปีที่แล้ว +1

    5 जण वारसा पैकी 3 वारसंचे नाव लागले चूकुन 2 नावे राहिली आहेत 1996. चा विषय आहे तलाठी कार्यालयात 2022 मध्ये राहिलेली 2. नावे सातबारा उताऱ्यावर लावण्यासाठी अर्ज केला पण तलाठी यांनी अर्ज नामंजूर केला
    प्रांत कार्यालय मध्ये जावून दावा दाखल करायला सांगत आहेत 26 वर्ष उशिर असल्यामुळे प्रांत साहेबांनी दावा फेटाळून लावला आहे
    आता उरलेले 2 वारस लागण्यासाठी पर्याय काय आहे

  • @swarajkhairmode
    @swarajkhairmode 3 ปีที่แล้ว +5

    आमची जमीन चुलत भावाच्या नावे आहे. आता आम्हाला खातेफोड करुन स्वतःची जमीन आमच्या नावावर करुन घ्यायची आहे त्यासाठी काय करावे लागेल?

  • @Mr.khedkarvision
    @Mr.khedkarvision 2 ปีที่แล้ว +1

    सर हरकत घेण्याचा कालावधी निघून गेला असेल तर आपण हरकत घेऊ शकतो का कारण की माझ्या आईच्या भावांनी माझ्या आईला कळूच दिले नाही की आपल्या नावावर करत आहोत आणि त्यांनी करून घेतलं आता त्याला खूप वर्षे झाली आहेत तर यावर आपण काही करू शकतो

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 4 ปีที่แล้ว +5

    Very Informative👍 Thanks Sir 🙏

  • @zakirhusain530
    @zakirhusain530 7 หลายเดือนก่อน

    नमस्कार सर, माझ्या आईच्या मुर्त्यूला तीन वर्ष झाले,परंतू भावांच्या घरगुती भांडणणांमुळे आजून आमची वारस नोंद झालेली नाही. आता पुढे काय करावे? कृपया मार्गदर्शन मिळावे, ही विनंती.

  • @shekharpatil1051
    @shekharpatil1051 4 ปีที่แล้ว +4

    Sir नजर चुकीने हक्कसोड पत्र करून घेतलं असेल तर काय करता येईल

    • @atulanantupasani7975
      @atulanantupasani7975 3 ปีที่แล้ว

      माझा ही हाच प्रश्न आहे

  • @poojabhatt9217
    @poojabhatt9217 3 ปีที่แล้ว +1

    gavi majhya aaicha name 7/12 var aahe aani aai off jhali aahe ata mala varas nond karayachi aahe mala majhe nate vayek varas nond karundet nahi aani bolatat kahi nahi betanar tumhala mi ky karu shakato sir

  • @sanjayrananaware9101
    @sanjayrananaware9101 3 ปีที่แล้ว +15

    सर माझ्या आजोबांच्या निधनानंतर आजोबांचा मृत्यू दाखला नसल्याने माझ्या वडिलांची वारस नोंद झाली नाही, आता माझे वडीलही हयात नाहीत. तरी आम्हा भावंडांची वारस नोंद कशी करावी.

    • @siddheshpandit7595
      @siddheshpandit7595 2 ปีที่แล้ว

      वारसप्रमानपत्र कोर्टतुन काढुन घ्या

    • @MarathaGeneral
      @MarathaGeneral 8 หลายเดือนก่อน +2

      Doghancha mrutyu dakhla Ani tumhi jevdhe bhau bahin aahat tyanche aadhar card aaiche aadhar card gheun. Talukyachya survey office la jaun online form bhara. Tumch Kam zal.

  • @surajp269
    @surajp269 2 ปีที่แล้ว

    सर जमिनीला चातूर्सिमा कशी लावावी...आणि कोणत्या ऑफिस मधून

  • @vasudevanramamurthy669
    @vasudevanramamurthy669 3 ปีที่แล้ว +3

    I need legal heir certificate I am
    In hunt for it.Since last 15.days.Can u guide in this matter. Or help me.After watching ur video.

  • @rameshsonavane6562
    @rameshsonavane6562 3 ปีที่แล้ว +1

    नमस्कार सिर
    वडिलांची रूम त्यांच्या नंतर आई चे नाव आले,
    आईला वारस ह्कांच्या paper society ne दिला,
    त्या पेपर मध्ये आमच्या चौघा भावंडांची नावे टाकली आहेत , आम्ही पेपर बनवुन society देऊ का,
    आमच्या बहिणी हस्थक्षेप करतील का, आई मृत्यू आगोदर हा society चा पेपर ९/०९/१९९५ ला बनवला आहे . आम्ही काय करावे ते सा॑गा

  • @bapugaikwad8847
    @bapugaikwad8847 4 ปีที่แล้ว +7

    माझे आजोबा मृत्यू होऊन 70 वर्ष झाली कुठे वारले माहीत नाही मृत्यू दाखला मिळत नाही मृत्य दाखला मिळवता येईल मार्गदर्शन मिळावे

    • @babasahebshekade7555
      @babasahebshekade7555 12 วันที่ผ่านมา

      100 रुपये स्टॅम्प वर अफेटीव करून द्या माझे आजोबा .... यांची मृत व्यक्ती नोंद आधळून येत नाही असे प्रतिज्ञा पत्र करा
      व आंदाचे तारीख टाकून नोंद करून घ्या असे प्रतिज्ञा पत्र करून द्या तहसीलदार कडे

  • @deepalibiradar6556
    @deepalibiradar6556 2 ปีที่แล้ว

    खूप महत्वाची माहिती अतिशय सध्या सोप्या शब्दात सांगितली आहे सर खूप खूप धन्यवाद 🙏🙏 सर याच बाबत एक प्रश्न आहे कि याच प्रोसेस ने वारस नोंद करत असताना माझ्या एका चुलत भावाने विनाकारण त्यावर स्टे आणला आहे तर आता मी पुढे काय करू शकते प्लीज मार्गदर्शन करा 🙏🙏

  • @ammitgangawane3505
    @ammitgangawane3505 3 ปีที่แล้ว +3

    How to fill this form online ?

  • @janiselvakumar3093
    @janiselvakumar3093 2 ปีที่แล้ว

    My father was living in Mumbai and died in Mumbai in may 2022. We all are living in Mumbai. But we have land in Tamil Nadu. We want heirship certificate for our land in Tamil Nadu. What should we do.

  • @kisanpanchmukh4710
    @kisanpanchmukh4710 3 ปีที่แล้ว +17

    सर. नमस्कार
    सर आपला मोबाईल नंबर VDO बरोबर
    दिलात तर बरं होईल...

  • @dattashingare7028
    @dattashingare7028 3 ปีที่แล้ว +1

    सर माझे वडील यांच्या नावावर जमीन आहे तरी मला वारस नोंद करायचे आहे.. तरी मला काय करावे लागेल सर

  • @samikshajoshi8207
    @samikshajoshi8207 4 ปีที่แล้ว +6

    सर तुमचा नंबर मिळेल का? तुम्हाला संपर्क कसा करावा.

  • @balasahebkolekar4521
    @balasahebkolekar4521 3 ปีที่แล้ว +1

    सर धन्यवाद.., एक महत्त्वाचा आणि किचकट विषय आपण व्यवस्थीत मांडला. सरकारी कर्मचारी, अधिकारी यांच्या xxx काम करण्याच्या पद्धतीमुळे सामन्य लोकांना फार त्रास होतो. एक शंका आहे. वारस नोंद किती दिवसात केली पाहिजे असे काही बंधन आहे का?
    महत्वाची माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद..

    • @valuableeducation
      @valuableeducation  3 ปีที่แล้ว

      वारस नोंद ३० दिवसात करावी लागते. त्यानंतर करण्यासाठी नाममात्र दंड आकारला जातो.
      th-cam.com/channels/j6rLSsWExqsj4D8EiYULKg.html

  • @arunadhongade5846
    @arunadhongade5846 3 ปีที่แล้ว +7

    तलाठी आमच्याकडे वारसनोंदणी साठी 3000 मागतात

    • @FirozKhan-yx6hu
      @FirozKhan-yx6hu 3 ปีที่แล้ว

      सर बरी माहेति दिलि. 👍👍👍👍

  • @sachinghag858
    @sachinghag858 ปีที่แล้ว

    Sir 20 varsha ni vars nod Keli tar hoil ka. Please reply dya.🙏

  • @vilasshinde2675
    @vilasshinde2675 3 ปีที่แล้ว +7

    सर तुमचा contact number मिळाला तर बरे होईल

  • @jaydevthakur5204
    @jaydevthakur5204 4 ปีที่แล้ว

    खुप मोलाची माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

  • @rockydsoza4308
    @rockydsoza4308 3 ปีที่แล้ว +3

    खूप उपयुक्त माहिती दिली आहे म्हणतात आपण २१ व्या शतकात आहोत परंतु असे वाटते एका आदिवासी भागात अजून जगतो कारण कायद्याचं धाक आधिकर्यान नाही पैशे घेऊन काहीपण करतात माणसे गप्प बसतात

  • @vidyaakki5899
    @vidyaakki5899 3 ปีที่แล้ว +2

    Sir khup thanks
    Tumhi dileli mahiti apratim
    Jyani varasdarachi nond kityek varsha keli nahi tyanchi kashi process and fees kiti asnaar tyabddal mahiti havi ahe

  • @Pradeepsahane
    @Pradeepsahane 3 ปีที่แล้ว +1

    सर माझ्या वडिलांचे १९वरषापुरवी शेतीचे वाटणी झाली मला १काका व४ आतया आहेत तेव्हा काकाना शेती दिली पण आतयाचे हक्क सोड घेतले नाही पण त्या वेळी त्यांचे काही नव्हते माझे आजोबा ५वरषे पुरवी वारले व माझे वडील ३ वर्षांपूर्वी वारले आमची वारस नोंदणी झालीआहे पण आता काकांनी व आत्यांनी त्यांची नावे लावनयासाठी नोटीस पाठवले आहे काय करता येईल

  • @manojsutar9770
    @manojsutar9770 หลายเดือนก่อน

    Namaskar sir.
    Police patil varasa dakhala lihun det nasel tar kay karave.

  • @jagdishdingore2334
    @jagdishdingore2334 3 ปีที่แล้ว

    खूप चांगली माहिती. धन्यवाद सर.

    • @valuableeducation
      @valuableeducation  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद.
      th-cam.com/channels/j6rLSsWExqsj4D8EiYULKg.html

  • @rahulchitare6477
    @rahulchitare6477 2 ปีที่แล้ว

    Sir plz purpidit gruha nirman sanstha baddal mahiti dya tya madhe kay niyam astat ani sansthe madhe kashi jaga viku shaktat

  • @anusayakharpas7527
    @anusayakharpas7527 2 ปีที่แล้ว

    Khup chan mahiti dhayanvad like🇮🇳

  • @jitendrasutar1594
    @jitendrasutar1594 7 หลายเดือนก่อน

    आजोबांचे घर सध्या ग्रामपंचायत मधे नोंद आहे पण शेजारी रहात असलेले नातेवाईकाने सिटी सर्वेला आपले नाव लावले आहे ति परत नातवाच्या आईला मिळण्यासाठी काय करावे

  • @jyotisawant4643
    @jyotisawant4643 2 ปีที่แล้ว

    वारस नोंद करण्यास पेपर दिले आहे तलाठी कार्यालयात पण तलाठी गैर हजर आहे .तर काय करु शकतो

  • @rajujadhao8317
    @rajujadhao8317 3 ปีที่แล้ว +1

    सर नमस्कार,
    माझ्या वडिलांना दोन मुले आणि तीन मुली सर्वांची लग्न झालीत आता वडील म्हणतात तुमच्या नावावर करून घ्या. थोडी जमीन व राहते घर आहे आम्ही दोघेही भाऊ वेगळया ठिकाणी स्वताच्या घरात राहतो. आता आम्ही काय केले पाहिजे. संभाव्य अडचणी / अडथळे काय असू शकतात. कृपया मार्गदर्शन करावे विनंती. आपला नंबर / व्हाट्सएप नंबर मिळाल्यास उत्तम.

  • @sandhyapawar2178
    @sandhyapawar2178 3 ปีที่แล้ว +1

    आमच्याकडे चार भावंडांमध्ये भांडण असल्यामुळे वडील जाऊन दोन वर्षे झाली तरी अजून जागा नावावर करू शकत नाही अश्यावेळी काय करावे. वकील करून partition suit टाकू शकतो का?

    • @valuableeducation
      @valuableeducation  3 ปีที่แล้ว

      दिवाणी न्यायालयात दावा दाखल करा.

  • @kiranmohite6504
    @kiranmohite6504 2 ปีที่แล้ว

    सर मी घर बांधण्यासाठी माझ्याच जागेच्या बाजुला मी माझ्या भावकितल्या माणसाची जागा घेतली ती पण विकत त्याचा मी काय कागद बनवला नाही मी
    पैसे दिले माज घर मी बांधला आता घराचा घरपट्टी पण मी भरतो मी त्याला आता बोलतोय की मला स्टॅम्प paper वरती मला लिहून दे माझा ह्या जागेशी
    काहीच संबंध नाही भविष्यात पण नसणार आहे असं मला लिहून दे तो लिहून देण्यास तयार नाही वेगवेगळी करणे देतोय मला याच्यावर्ती उपाय सांगा सर मी काय करू मला काळजी घ्यायची गरज आहे का

  • @shamraoshelke4842
    @shamraoshelke4842 2 ปีที่แล้ว

    सर ३महिण्या च्या मुदती च्या वर जर टाईम झाला तर आडचन येईल का व काय आडचन येईल ते सांगा

  • @ashokpatil125
    @ashokpatil125 3 ปีที่แล้ว +1

    साहेब आपला व्हिडिओ आवडला वारस नोंद न केल्यास काय होईल कायदेशीर वारस असूनही नोंद करण्याचे विसरून गेल्यावर काय केले पाहिजे सविस्तर माहिती पाठवा

    • @valuableeducation
      @valuableeducation  3 ปีที่แล้ว

      वारस नोंद केली नसल्यास वारसांची नोंद होणार नाही.

  • @urmilathorat9064
    @urmilathorat9064 3 ปีที่แล้ว

    Aai vadil astana mulika lagna zalelya mulilatiche nav varas nodkase karta yeyil krupay samjaun sanga

    • @valuableeducation
      @valuableeducation  3 ปีที่แล้ว

      हा व्हिडिओ सुरवातीपासून शेवट पर्यंत पहा. तसेच माझे या विषयावरचेही व्हिडिओ सुरवातीपासून शेवट पर्यंत पहा.

  • @vaibhavchinchkar6734
    @vaibhavchinchkar6734 3 ปีที่แล้ว +1

    S.R.A.scheme / फ्लॅट मंध्ये ही माझ्या मुलाला त्याच्या आजोबांनी मृत्यू पत्रात वारस बनवले आहे तर त्याची ही नोंद करावी लागेल का . जर नोंद केली नाही व सोसायटी कमिटी ने noc दिली तरी Flat allotment च्या वेळेला कलेक्टर objection घेईल का

  • @harshalpatil4496
    @harshalpatil4496 2 ปีที่แล้ว

    padik dongral jamin bagayat varun Dongarpad/Padjamin kashi karaychi

  • @Nali2023
    @Nali2023 ปีที่แล้ว

    Nice Information
    Thank you

  • @surekhabhosale6192
    @surekhabhosale6192 2 ปีที่แล้ว

    प्रांताकडे वारसनोंद अपिल केले निकाल किती दिवसात मिळतो 1 वर्ष झाले आहे

  • @bhaiyapatilpatil1162
    @bhaiyapatilpatil1162 4 ปีที่แล้ว +2

    सर अामचे आजोबा व आजी याच्या मुत्यु पूर्वी काकांनी त्यांच्या कडून बक्षीस पत्र व खरेदी खत करून घेतले आहेत जमीन चे प्लटांचे आम्हाला न माहीती केले गेले आहेत आमची संमती नसताना देखील हे व्यवहार झालेले आहेत तरी अशा व्यवहार झाल्यावर त्यात काय करावे लागेल सांगा

    • @valuableeducation
      @valuableeducation  4 ปีที่แล้ว

      जर सदरची मिळकत तुमचे आजी आजोबा यांची स्वकष्टार्जीत असेल तर तुम्हाला काहीही करता येणार नाही. वडिलोपार्जीत असेत तर तुम्ही न्यायालयात दाद मागू शकता.

  • @mhatarbamalwade4760
    @mhatarbamalwade4760 3 ปีที่แล้ว +1

    वारस नोंदसाठी सर्व ती कागदपत्रे गांव कामगार तलठी यांचेकडे देवून दोन वर्षे झाली आहे आद्याप वारस नोंद झाली नाही त्यासाठी काय करावे?

    • @valuableeducation
      @valuableeducation  3 ปีที่แล้ว

      तलाठी कार्यालयाला स्मरणपत्र द्या व त्याची प्रत तहसिलदार यांना द्या.
      th-cam.com/channels/j6rLSsWExqsj4D8EiYULKg.html

  • @santoshsonavane2669
    @santoshsonavane2669 3 ปีที่แล้ว +1

    Mazya aai chi aai che naav mazya chulat mamani varaspatrat dakhvale naahi. Maze chulat aajobani mazya mayat nantar tyancha varas koni nahi. Ashi nonda keli aahe. Mi kay karave. Barich varshe zali aahi.

    • @santoshsonavane2669
      @santoshsonavane2669 3 ปีที่แล้ว

      Sorry, aajoba cha mayat nantar.varas nahi Ashi nonda keli aahe. Pls. Cont. U r no.

  • @mohinideshmukh2231
    @mohinideshmukh2231 ปีที่แล้ว

    Phone dvare margdarshan karu shakal ka?fee ka?kiti ?asel tar

  • @vilasghortale7837
    @vilasghortale7837 3 ปีที่แล้ว +1

    जर पती व २मुले व १मुलगी मृत असेल व पत्नी जिवंत असे तसेच १मुलगी विवाहीत असेल तर आशावेळी जर जमिन पत्नीच्याच नावावर वारस नोंद करता येईल का?

  • @abhishekrajurkar1034
    @abhishekrajurkar1034 3 ปีที่แล้ว

    Sir Cidco madhe varasdar kasa karta yeto aani tychi process kai ahe te sanga sir please

  • @sonalisankpal6893
    @sonalisankpal6893 3 ปีที่แล้ว +1

    Mulila ghar hissa varas nond honyasati Kay Karve lagel

  • @Dk-ln9fb
    @Dk-ln9fb 2 หลายเดือนก่อน

    Sir maje आजोबा मयात होऊन ५० वर्ष झाली आहे मयात सरटिफिकेट आहे त्याला ऐकाच मुलगा आहे त्याच्या मुलाच्या नावावर जमीन कशी करता yeal

  • @dhirajsingrajput2668
    @dhirajsingrajput2668 3 ปีที่แล้ว

    Sir Mazhe Aai Vadil Yanche Samppati Jamin Madhye Mala Hissa Vata Milel Ka Mazhe Aai Vadil Varlele Aahe Mazhe Bhau Mala Choli Bangadi Karat Nahi Kuthlyahi Prakare Sukh Dukhat Yat Nahi ( Mi Mulgi Aahe ) Mhanun Mala Kayde Shir Hissa Vata Milel Ka V Te Kase Niyojan Karave Please Ripley Sir 🙏🙏

  • @shaikhmoizuddin9412
    @shaikhmoizuddin9412 3 ปีที่แล้ว

    Sir jai hind amchiya chulat bhauancha inam waras sartificate SDM kadun Raad zhala ahe karan kaka chiya murtu natar SDM kade janiyas 17 varsh ushir zhala hota atta Kaye karave lageal please

  • @Shaikh.AH.......
    @Shaikh.AH....... ปีที่แล้ว

    Sir baba 2004 la warle Anni Gharchi parestethi halakiche hote Tyat aaiche nidhan zale
    Ghar he baba chya nawane ahe .babache.anni.aaiche.mrutupatra .Ahe .Ghar nawane .hotel ka.

  • @seemapatilseema6085
    @seemapatilseema6085 3 ปีที่แล้ว

    Jar samja chulatya ne wadilana god god bolun sagali sheti ani ghar aaplya mulanchya nawawar karun ghetale tar amhi 10 mulini ky karaych? Margadarshan kara sir please,

    • @valuableeducation
      @valuableeducation  3 ปีที่แล้ว

      सदरची जमीन जर वडिलोपार्जीत असेल तर तुम्हाला न्यायालयात दाद मागता येईल.

  • @_.piegamer._
    @_.piegamer._ ปีที่แล้ว

    सर शेत जमी होती पण ती तहसीलदार यांचे कडे अर्ज देऊन ती बिन शेती करून घेतली आहे व तेची नोंद सात बारा वर इतर हक्कात झाली आहे 4 महिन्या पूर्वी आता ती वेक्ती शेत जमीन घेऊ शकते का??

  • @shamsagvekar4644
    @shamsagvekar4644 ปีที่แล้ว

    Sir namskar gavi vadilo parjit jamin aahe tyavar aamchi nave nahit no tha bhau aahe tyachi nave aahe jay karaveto n
    Nave takat nahi jay karave tumhi sanga

  • @madhukarmohitkar6930
    @madhukarmohitkar6930 3 ปีที่แล้ว +1

    सर आपण जे माहीती सांगितली पण तलाठी किंवा तहसीलदार पैसे घेतल्याशिवाय कोणतीही काम होत नाही याना कोणता नियम नाही पैसे देवुनच काम करावे लागतात कायदा हा कागदावरच असतो फक्त सांगण्या करीता

  • @rajendrakuwar2793
    @rajendrakuwar2793 7 หลายเดือนก่อน

    पाटील नावाच्या माणसाला तीन मुली असुन दोन नं.च्या मुलीच निधन झालेल असुन तिला दोन मुली आहेत.मुली मोठ्या आहेत.अशा परीस्थितीत तिचा(मृत मुलीचा) नवरा वारस म्हणून नाव लावू शकतो का?

  • @dilipjadhav6524
    @dilipjadhav6524 3 ปีที่แล้ว +1

    महडाचे घर माझ्या वडीलांच्या नावाने आहे वडील मयत होऊन चाळीस वर्षे झाली आहेत तर ते माझे नावे कसे करायचे ते सागावे

  • @yashasviwani7396
    @yashasviwani7396 9 หลายเดือนก่อน

    Sir mjya vadilanchya shrtichya utaryat mjya attannchi vab ahe t amha mulinchi nahi artat ata aatya jivant nahit kay karav lagel

  • @dhanashreepadwal7161
    @dhanashreepadwal7161 3 ปีที่แล้ว

    मुलगी मयत झाली की जावयाचा सासरच्या प्रॉपर्टी वर हक्क असतो का
    मुलीला मुलबाळ नाही. सर कृपया मला याचे उत्तर द्या.

  • @chandadhavle5166
    @chandadhavle5166 3 ปีที่แล้ว

    माझ्या वडिलांना सीलिंग ची जमीन मिळाली होती परंतु ते जमीन सोडायला तयार नव्हते. माझे वडील मेल्यानंतर त्या जमिनीचे पैसे घेतले.ती जमीन आम्हाला वापस मिळू शकते का? त्यासाठी काय करावे लागेल. कृपया माहिती द्या

  • @surekhabhosale6192
    @surekhabhosale6192 3 ปีที่แล้ว +1

    जुनी कोर्ट केस बंद केली असेल तर परत चालू कशी करावी

    • @valuableeducation
      @valuableeducation  3 ปีที่แล้ว

      कोर्ट केस का बंद करण्यात आली. याचा उल्लेख तुमच्या प्रश्नात दिसून येत नाही.
      th-cam.com/channels/j6rLSsWExqsj4D8EiYULKg.html

  • @rockydsoza4308
    @rockydsoza4308 3 ปีที่แล้ว

    वारस नोंद किती दिवसात किती वर्षात करायची याचे काही नियम आहेत काय आणि हरकत असून देखील नोंद लागले तर काय करावे

    • @valuableeducation
      @valuableeducation  3 ปีที่แล้ว

      दिवाणी न्यायालयात दाद मागा.
      th-cam.com/channels/j6rLSsWExqsj4D8EiYULKg.html

  • @VinodKarmoda-o7t
    @VinodKarmoda-o7t 23 วันที่ผ่านมา

    सर वनपट्टाला वारस नोद कशी करावी त्या साठी काय कराव लागेल...

  • @amitkopardekar7452
    @amitkopardekar7452 2 ปีที่แล้ว +1

    खूप खूप आपले आभार 🙏 कारण आपण खूप छान उदाहरण देऊन वारसानोंद बाबत योग्य माहिती दिलेली आहे.

  • @pareshwagh1616
    @pareshwagh1616 3 ปีที่แล้ว

    सिलिंग ऍक्ट मध्ये बनावट कागदपत्रे बनवली असल्यास त्यावर कुठले कागदपत्रे काढावी लागतात त्यावर माहिती द्याल

  • @Abhi-gn6ti
    @Abhi-gn6ti 3 ปีที่แล้ว

    Varas nond tahsildar kadun pan they shakto na...certificate..kiti paudhe lagte tithe...cost sanga na..

  • @sharaddumbre8479
    @sharaddumbre8479 3 ปีที่แล้ว

    साहेब नवीन शर्थ जमीन आहे.वडील 10 वर्ष झाले वारलेत.2 बहिणी आई आणि मी असे 4 जन वारस आहोत.आता आई आणि बहिण तिघिजनी मला हॅक्कसोड स्वखुशीने देत आहे.तर प्रोसेस सांगा.

  • @ejajpathan5316
    @ejajpathan5316 ปีที่แล้ว

    Sir is their any time limit for registered gift my father has done registered gift deed in 2014 but still i have not transferred the propety my expired in 2015

  • @sanjayjadhav3155
    @sanjayjadhav3155 3 ปีที่แล้ว +1

    सर माझे आजोबांचे नावी कुळाने जमीन आहे आजोबा सध्या हयात नाहित वडिल वारस होतील तर यावर वडिलांचे चुलत भाऊ हे हक सांगु शकता त का?

  • @namdevyadav6733
    @namdevyadav6733 2 ปีที่แล้ว

    Vadilache nidhan 15 varsha purvi zale ahe gharguti karanamule nond zali nahi tar atta karavyas kahi adachan yeu shakate te sanga

    • @valuableeducation
      @valuableeducation  2 ปีที่แล้ว

      अडचण येण्याचे कारण नाही.

  • @ulhaspatil8654
    @ulhaspatil8654 2 ปีที่แล้ว

    Sir, hakka sodpatrala 5000 rupaye kharch yeto ka? Yet nasel tar mudrank shulk bharatanacha video upload kara.....plz

  • @arunkarande4745
    @arunkarande4745 2 ปีที่แล้ว

    ४५ वर्षे झाली अजून वारस नोंद केलेली नाही तरी आता होऊ शकते का

  • @aratimore9439
    @aratimore9439 7 หลายเดือนก่อน

    सर आमच दोन खोलीच घर आहे ईचलकरंजीत तर सासरे आमच्या लग्नाआदिच वारलेत तर हेदोगे भाउ लहान होते पन आता आमच लग्न होउ न हीऐकोनविस व्रश झाली आजुन ही घराला वारसा नोद नाही तर सासु दिर ही भाऊ बंदाचच आयकतातर तिगाचा ही वारसा नोदं करायचा आहे तर त्याच्या नकळत वारसा नोदं करता एईल का🙏🙏❤

  • @manojkumarbachewar6186
    @manojkumarbachewar6186 3 ปีที่แล้ว +1

    Patni chya navawar aslela plote war muli cha hakka asto ka sir

    • @valuableeducation
      @valuableeducation  3 ปีที่แล้ว

      पत्नीच्या पश्चात मुलांना हक्क मिळू शकतो.

  • @rajendrakawale3601
    @rajendrakawale3601 4 ปีที่แล้ว +1

    इतर हक्का तील वारस नोंद किती दिवसात करणे आवश्यक आहे, ती केली नाही तर कायदेशीर बाजू काय आहे.

  • @vaishalidongare7995
    @vaishalidongare7995 7 หลายเดือนก่อน

    Sir mazya pati chya nidhan zalyamule mi varas praman ptra sathi cordat case dakhl kela ahe pn mazhi sasu hi jahilr nama gharavr lau det ni mhnun varas praman ptra det ni ahe prt jahir nama mrutukachya gharavr mazi sasu lau det nahiye mi ky karu sir krupaya lavkar mla reply dya hou shekel tr mla tumchya no. Deu shekal tr khup bare hoil sir

  • @ganeshpadvale1567
    @ganeshpadvale1567 4 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिलीत सर, सर आमची जमीन आहे त्या जमिनीच्या जुन्या 54 , 55 च्या ७/१२ वर आणि 9,3 ९,४ च्या प्रतीवर आमच्या बाबांचं नाव आहे परंतु चालू सातबाऱ्यावर फक्त काकांच नाव आहे . तर ७/१२ वर नाव लावू शकतो का ? कृपया

    • @valuableeducation
      @valuableeducation  4 ปีที่แล้ว

      सातबा-यावरुन फेरफार उतारे काढुन त्याचा अभ्यास करा आणि मग तुमचे नाव लावण्यासाठी तलाठ्याकडे अर्ज करा.

  • @supriyabhagat877
    @supriyabhagat877 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती दिली

    • @valuableeducation
      @valuableeducation  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद.
      th-cam.com/channels/j6rLSsWExqsj4D8EiYULKg.html

  • @sanjaybhopale4412
    @sanjaybhopale4412 ปีที่แล้ว

    aai chya nave aslleli sheti mulanchya nave nond karayachi aahe 3 bhav 2 bhavachya naave karayachi aahe nond tr kashi hoil