अतिशय स्तुत्य उपक्रम जिजाऊ संस्था, आदरणीय सांबरे साहेब आपण राबवत आहात, भावी पिढीच उज्ज्वल भविष्य घडवायचे असेल तर जिजाऊची विचारधारा सत्यात उतविलेच पाहिजेत,
खूप छान मार्गदर्शन केले आहे सर. तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे सर. अप्रतिम विचार आहेत सर तूमचे. तूमचे विचार आमच्या मध्ये आत्मविश्वास आणि नवचैतन्य निर्माण करतात.आम्हाला जगण्याची नवी उमेद निर्माण करतात.
गणेश सर चरण स्पर्श आहे तुम्हाला आताच्या पिढीला अशा मार्गदर्शनाची गरज आहे तुम्ही कितीही सांगितले तरी आई वडिलांचे विचार बऱ्याच मुलांना पटत नाहीत पण तिसरी व्यक्ती किंवा मित्र सांगतील ते ऐकतात खरंच तुमचे मनापासून आभार आणि धन्यवाद 🙏
गणेश शिंदे साहेब..तुमचे व्याख्यान नक्कीच खूप प्रेरणादायी असते. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की, लोक सभागृह सोडले की सर्व विसरून जातात ही खेदाची गोष्ट आहे. विद्यार्थ्यांनो खरोखरच गांभीर्याने विचार करून तुम्ही अंमलबजावणी केली तर तुमचे आयुष्य बदलून जाईल.
माझे आजोबा 95 वर्षे वय आहे त्यांचे त्यांना अत्ता पेन्शन मिळते मिलिटरी ची 41 हजार रुपये ,पण आज ही ते दुध पोळी खाल्ली की त्या ताटात हात धुवून ते पाणी पितात
गणेश शिंदे साहेब आपण अतिशय चांगले विचार लोकांपर्यंत सांगतात माझा तुम्हाला मनापासुन नमस्कार
जयहिंद गणेश दादा, अतिशय वास्तव दर्शन घडविलेस खूप सुंदर विचार..कोकणात पण ये एकदा ..माझीईच्छाआहे..!!
शज
व ळ.
वमव.औ.ववळवयवयर.शर.
तुमचे मिरजेतील व्याख्यान खूप सुंदर होते.सर..पुन्हा ऐकायला आवडेल....
स्वतः साठी सगळे कमवतात पण दुसर्या साठी काही तरी केल्याचा आनंद वेगळाच असतो,खुप छान व्याख्यान सर
चांगलं कर्तव्य कायम असते सर तेच लोक अमर राहतात तसेच तुम्ही अमर राहतात सर तुम्हीच व्याख्यान ऐकुन आपने बधलचआ पाहीजे असं वाटते सर
आजच्या पिढीला खरोखरच अशा व्याख्यानमालेची गरज आहे
अतिशय स्तुत्य उपक्रम जिजाऊ संस्था, आदरणीय सांबरे साहेब आपण राबवत आहात, भावी पिढीच उज्ज्वल भविष्य घडवायचे असेल तर जिजाऊची विचारधारा सत्यात उतविलेच पाहिजेत,
सर तुमच भाषण खूप छान असतं मला खूप प्रेरित करत
खुप सुंदर निरुपण. धन्यवाद सर.आपले विचार प्रेरणादायी आहेत.आपणास मानाचा मुजरा
Very good lecture
खरच विचार करायची वेळ आलीय.. ग्रेट स्पीच.. आपले विद्यार्थी दशेतील भाषण एकले होते..तेव्हाही अप्रतिम आणि आताही अप्रतिम 👌
खूप छान मार्गदर्शन केले आहे
सर खूपच छान मार्गदर्शन
खूप छान मार्गदर्शन केले आहे सर.
तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे सर.
अप्रतिम विचार आहेत सर तूमचे.
तूमचे विचार आमच्या मध्ये आत्मविश्वास आणि नवचैतन्य निर्माण करतात.आम्हाला जगण्याची नवी उमेद निर्माण करतात.
खरचं खुप छान.. प्रेरणादायी व्याख्यान
खूप छान प्रबोधन केलत सर!
गणेश सर चरण स्पर्श आहे तुम्हाला आताच्या पिढीला अशा मार्गदर्शनाची गरज आहे तुम्ही कितीही सांगितले तरी आई वडिलांचे विचार बऱ्याच मुलांना पटत नाहीत पण तिसरी व्यक्ती किंवा मित्र सांगतील ते ऐकतात खरंच तुमचे मनापासून आभार आणि धन्यवाद 🙏
खूप छान व्याख्यान आयोजित केले आहे. आजच्या पिढीला अशा मार्गदर्शनाची खूप गरज आहे.
खूप छान 👌
खूप सुंदर व्याख्यान आहे सर तुमचं
खुप खुप छान अभिनंदन दादा तुमचे 👍👍👌👌👌👌🙏🙏🌹🌹
सुंदर विचार
नवीन पिढी व युवकांसाठी अतिशय सुंदर व छान विचाराची मांडले आहेत.
Khup chaan sir very amazing speech 😊
Very nice sirji
गणेश शिंदे खूप छान वक्ते ...
खूप छान सर....सर्वांनी तुमचे विचार आत्मसात करावेत..
अप्रतिम 🙏🌹
अतिशय उत्तम मार्गदर्षक विचार मांडलेत 👌👌🙏🙏शिंदेसर अभिनंदन🙏🙏
गणेश सर व्हेरी सुपर तुमचे भाषण ऐकल्यावर मनामध्ये हलचल होतात व्हेरी सुपर अशाच नवीन नवीन भाषण सुपर सुपर बनवा वेरी सुपर नाईस ब्युटीफूलओम साई
अतिशय प्रेरणादायी .🙏🙏
तुमची वाणी ऐकताना सर अंगावर शहारे येतात ,,,आणि दिलेले मसाले हे अतिउच्च दर्जाचे असतात आणि पटतात ही,,🙏🙏
Great lecture Sir...
अतिशय प्रेरणादायक
खुप छान सर
Mulana disha denare speech
Tumchya bolnyala tod nhi kiti chan manatun tumhi vyakta karta🎉
खूप सुंदर विचार मांडलेत सर. आत्मभान आणणारे.
very nice Ganesh dada
खरंच आजच्या पिढीला या विचारांची गरज आहे 🙏
खूप सुंदर विचार सर
एकच नंबर विचार
Great sirji
खुपच छ।न
मि तुमच्या मताशी सहमत आहे सर आतिशय सुंदर व्याख्या न 👏👏👌👌👌👌💐💐💐💐💐
Very very tallented speech I am proud of you ganeshji lots of thanks
L.
ज ज धजधध थध धजधजधथधथ
खूपच छान सर
एवढ सुंदर प्रबोधन ऐकायला सुद्धा नशीबच लागते दादा आपण थोर आहात
खुप खुप धनयवाद सर तुमहाला
Amazing.....very inspiring speech
Sir tumcha vyakhyan thevaych aahe tarkh milu shakte ka
🙏👌
Proud of you ganu dada😍
मोलाचे मार्गदर्शन✌👍
Thank you sir for your valuable guidance
प्राध्यापक गणेश शिंदे सर तुमचं नाव स्पीच ऐकल्यावर. खीळखिळ्या झालेल्या तरुणांच्या दळभद्री अवस्थेला डोस दिल्याचा आभास होतो
T
¹aàààQa
😢😊😅❤🎉
@@rushikeshkulkarni62776:46 🎉😅😊😢m😢😅😊😅😊😢oeu
8:00 8:02
खूप छान माहिती दिली आहे सर तुम्ही
Inspirational speech dada
कृपया कुणीतरी मला सांगा गणेश सर सध्या कुठे आहेत
Great work
33:29 सरा क्या बात है जी जी जी जी जी
Very Inspiring speech...
Apratim ...heart feel ...
Santosh varekar
You are great sir 💚💛❤️
Thanks sir mastch🎉🎉
जिजाऊ एक आधारवड
Khupch chan very nice speech
गौतमी पाटील.... एकच नाद
Are you really mad
Khup chan
Khoop sunder,school n colleged madhye ase videos baghayla dile pahije, tar ajchi pidhi udyacha sunder Bharat ghadvtil
जीवन अंतर्मुख होवून बदलायचे असेल तर हे व्याख्यान जरूर ऐका
संजय सौंदलगे सर
Great
खूप सुंदर सर अप्रतिम
Thanks sir
वाह... वाह...
you are very very gret sir and this specch is very heart taching 💫❤️☺️
Khup khup Chan sir
Khup chan👍 sir 🙏
Pravin Rameshrao More Jai Shri Ram Jai Hanuman Jai Mungasaji Mauli.....Tumhala Maza Koti Koti Namskar Ganesh Bhau Shinde Jai Mauli.....😮❤❤❤😂
आपल्या व्याख्यान खूप अतुलनीय पण __
Khup chan sir pratek school madhye speech vhave ashi wish aahe
Sir khupch chan spich aahe aaj trunaes ya chi grj aahe 47:51
Great speech sir
Sundar vichar aahe dada krach
Khupach chhan
खूप छान व्याख्यान सर
गणेश शिंदे साहेब..तुमचे व्याख्यान नक्कीच खूप प्रेरणादायी असते. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की, लोक सभागृह सोडले की सर्व विसरून जातात ही खेदाची गोष्ट आहे. विद्यार्थ्यांनो खरोखरच गांभीर्याने विचार करून तुम्ही अंमलबजावणी केली तर तुमचे आयुष्य बदलून जाईल.
👌🏻
Khup chhan
Jabardast......
Amazing speech
सर गौरमेड आधीकारीवैग जोपर्यंत पगार आसुन गौरगरीब जनतेकडून पैसैखान बंद करणार नाहित तोपर्यंत आकडा टाकन बंद होनार नाहीत
खुप सुंदर
GOOD INSPIRATIONAL LECTURE
Very nice Ganesh Dada 👍
वा🎉🎉🎉
Nice
Best
Welcome sir
Awesome......
Shinde sir Aaj che teachers pan fakt book madhla shikaun mokal hotat . Tase aadhi navta .
Khup chan sir
Very nice sir
सर खुप सुंदर निरुपण धन्यवाद.तुम्हाला मानाचा मुजरा.जयहिंद
माझे आजोबा 95 वर्षे वय आहे त्यांचे त्यांना अत्ता पेन्शन मिळते मिलिटरी ची 41 हजार रुपये ,पण आज ही ते दुध पोळी खाल्ली की त्या ताटात हात धुवून ते पाणी पितात
😢
😢😊
@@prashantsuryavanshi5482😮
😊
17:23
Very nice speech