जीवन सुंदर आहे | Ganesh Shinde | Deepstambh foundation

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 พ.ย. 2024
  • दीपस्तंभ व्याख्यानमाला 2021, एरंडोल.
    जीवन सुंदर आहे या विषयावर बोलतांना मा.श्री.गणेश शिंदे.
    Deepstambh "Manobal" Foundation, Jalgaon (MH)
    Contact - 83800 76545 / 9922175544
    Visit Deepstambh Website
    www.deepstambhf...
    Follow us on Facebook
    / deepmanobal
    Follow us on Instagram
    www.instagram.....
    @Deepstambh Foundation
    @Deepstambh UPSC-MPSC Lectures
    #ganesh_shinde
    #deepstambhfoundation
    #yajurvendramahajan
    #yajurvedmahajan
    #yazurvedmahajanspeech
    #yajurvendramahajan speech

ความคิดเห็น • 1.8K

  • @gulabbankar
    @gulabbankar ปีที่แล้ว +28

    आज भल्या पहाटे सहजच युट्युब खोलले, भक्ती संगीत लावलं. आणि हे अमूल्य व्याख्यान दिसलं. ऐकू या म्हटलं. अप्रतिम व्याख्यान, वयाच्या माझ्या 64 व्या वर्षी, माझं जीवन बदनारे,अप्रतिम सकारात्मक व्याख्यान ऐकायला मिळाले.
    धन्यवाद!
    सर !!
    🙏🌹

  • @rajendrawani2445
    @rajendrawani2445 2 ปีที่แล้ว +8

    आपणासारखी विशाल मनाची सुंदर मनाची देव माणसं हे विश्व अधिकच सुंदर करतात.मनापासून आपणास वंदन 🙏🌹

  • @varshanagwade9602
    @varshanagwade9602 2 ปีที่แล้ว +19

    अशीही माणसं आपल्या महाराष्ट्रात आहेत 👌👍
    अशी दहा माणसं आपल्या जिल्ह्यात असतील तर महाराष्ट्र सुधारायला वेळ लागणार नाही👍
    किती छान विचार आणि संस्कार आहेत शिंदे सर आपल्यावर 🙏

    • @c_075
      @c_075 2 ปีที่แล้ว +1

      अप्रतिम 🙏

    • @luckykudmathe4148
      @luckykudmathe4148 2 ปีที่แล้ว +1

      अगदी बरोबर

  • @PratikThisSide
    @PratikThisSide ปีที่แล้ว +14

    सखोल अभ्यास, आत्मविश्वासू व्यक्तिमत्त्व व साधी राहणीमान. ✅
    गणेश शिंदे साहेब 🛐💌

  • @vspatil1000
    @vspatil1000 2 ปีที่แล้ว +5

    लहान गोष्टीत खुप आनंद असतो तो आपल्याला बघता आणि जगता आला पाहिजेत..दादा खुप छान...

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 2 ปีที่แล้ว +40

    गणेशजी शिंदे आपण ,श्रि गणेशाचा ,रीदधी सिद्धी, सरस्वती चा वरदहस्त लाभल्या प्रमाणे कीती स्पष्ट, वैचारिक दृष्टिकोन , विचारांची प्रगल्भता, अध्यात्मिक, कौशल्याने संवाद साधता‌ . ऐकून मन प्रसन्न झाले धन्यवाद

  • @kanchanp8283
    @kanchanp8283 2 ปีที่แล้ว +6

    खूप छान.ऐकतच रहावे असे भाषण.
    अंतर्मुख करणारे विचार.ओघवती भाषा.आणि वेळ सत्कारणी लागल्याचा आनंद. सुरेख.

  • @LotusITHub
    @LotusITHub 8 หลายเดือนก่อน +2

    सफलता को पाने के लिए हमेशा अपने लक्ष्य के दिशा में गति बनाए रखें। . Thank You Ganesh Sir😊

  • @diptishewale1079
    @diptishewale1079 2 ปีที่แล้ว +31

    अप्रतिम विचार मांडले दादा
    माझी आजी 97 वर्षा ची होती.
    छान आठवणी तील कविता ऐकवयाची रोज.
    बीज अंकुरे बीज अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळ रानी खडकात. बीजा हवी निगराणी हवी मायेची पाखर लख्ख प्रकाश निर्मळ त्यात कष्टाचा पाझर.
    कुटूंबात वृक्षा रोपण करण्यासाच संस्काराच बीज आई वडिलांनी कुटूंबातील लहान मनात रुजवायला हवीत.
    धन्यवाद दादा 💐💐🌹🌹🤗🤗

    • @sangitadarkunde5806
      @sangitadarkunde5806 2 ปีที่แล้ว +1

      Ganesh shinde sir regards acute your are brilliant

    • @pawanpatil3323
      @pawanpatil3323 2 ปีที่แล้ว

      धन्यवाद सर अप्रतिम व्यख्यान

    • @varshavedpathak6129
      @varshavedpathak6129 2 ปีที่แล้ว

      अप्रतिम व्याख्यान 🙏🙏

    • @VishnuChandre-z5o
      @VishnuChandre-z5o 5 หลายเดือนก่อน

      अअअअअअअअअअ​@@sangitadarkunde5806

  • @कृष्णसुमन
    @कृष्णसुमन 2 ปีที่แล้ว +32

    खूपच सुंदर व्याख्यान आणि मला सुचलेल्या कवितेच्या ओळी आठवल्या थोडक्यात ,
    जीवन सुंदर आहे , निरभ्र आकाशासारखं
    मंद वाहणाऱ्या वाऱ्यासारखं , खळखळणाऱ्या समुद्रासारखं ...
    जीवन म्हणजे सुखदुःखाचा डोंगर , अपेक्षांचा भवसागर
    जीवन जगता जगताच भरते , आयुष्याची घागर

    • @sgpatil9803
      @sgpatil9803 2 ปีที่แล้ว +1

      खप सूदर व्याख्यान सागीतले धन्यवाद भाऊ

    • @सुनितावावधाने
      @सुनितावावधाने 2 ปีที่แล้ว +1

      छान व्याख्यान वास्तविक परिस्थिती सहज हाताळून सोप्या शब्दात स्पष्टपणे प्रत्येक मुद्दा मनापर्यंत पोहचला धन्यवाद 🌹🌹

    • @ashishsolaw3917
      @ashishsolaw3917 2 ปีที่แล้ว

      Khup Sundar

    • @छंदमाझेवेगळे-ङ1ठ
      @छंदमाझेवेगळे-ङ1ठ 2 ปีที่แล้ว +2

      Wow .खूप छान ओळी आहेत. 😍😍

  • @sandhyabendale2231
    @sandhyabendale2231 2 ปีที่แล้ว +261

    सर कुठे शिकलात हो इतकं सुंदर बोलणं?
    तुमचं भाषण ऐकतांना ह्ऱ्युदय भरून आलं.
    "वंदन "तुमच्या आजोबांना व आई वडीलांना.
    ज्यांनी इतकं गजब व्यक्तीमत्त्व जगाला दिलं.
    तुम्हाला ऐकून अस वाटत ना की जगात तुम्ही नाही तर तुमच्यात जग सामावल आहे कारण एव्हढी विस्तीर्णता व विशालतेची जाणीव होते.

  • @vilaschaudhari858
    @vilaschaudhari858 2 ปีที่แล้ว +5

    आयुष्य सुखी करण्यासाठी खरोखर संस्कारांची गरज आहे. सर अप्रतिम विचार आहेत. तरुण पिढी ने प्रेरणादायी विचार आत्मसात करण्याची आवश्यकता आहे.

  • @GarjeanilGarjeanil
    @GarjeanilGarjeanil 2 ปีที่แล้ว +7

    आयुष्यात मी असे मार्गदर्शन ऐकल नाही देवाला माझी एकच प्रार्थना भर भरून आयुष्य दे आणि असेच काम चालू राहावे त हिच इच्छा नवीन वर्षी च्या हार्दिक शुभेच्छा

  • @arundiwakar8780
    @arundiwakar8780 2 ปีที่แล้ว +2

    तुमचे भाषण फारच प्रभावी व प्रेरणादायी आहे.सरसवती तुमचृया जीभेवर नाचतेय आहे.मोती,मणिक ,पडतायत.शुभेचछा

  • @satishgadhepatil8663
    @satishgadhepatil8663 2 ปีที่แล้ว +47

    अप्रतिम व्याख्यान आहे,व आपले विचार ही अप्रतिम आहे,आणि आपल्या विचारात दम, ताकत, धैर्य,साहस,दूरदृष्टी,समयसूचकता, प्रगल्भता,उज्ज्वल भविष्य आहे, आपण खूप सुंदर समाज घडवताय सर,खूप खूप धन्यवाद सर,गुरुमाऊलीं तुम्हांला अजून सद्बुद्धी देवोत,व तुमच्याकडून आदर्श समाज घडो, व परिणामी ही ईश्वरी सेवा तुमच्याकडून घडो, अशी गुरुमाऊलींच्या चरणी प्रार्थना करतो,🌹🙏 श्री गुरूदेव🙏🌹💐💐🙏🙏🌹🙏श्री गुरूदेव🙏🌹

  • @rajeshsakhare3362
    @rajeshsakhare3362 2 ปีที่แล้ว +1

    गणेश सर अतिशय सुंदर लेक्चर दिले आहे मला सुध्दा दोन मुली आहेत त्यांना हा लेक्चर खूप आवडला

  • @madhukarsukale4667
    @madhukarsukale4667 2 ปีที่แล้ว +8

    खूप खूप छान भाषण दिलंत .
    दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती 🙏👍💐💐💐💐💐

  • @vilasjadhav9239
    @vilasjadhav9239 2 ปีที่แล้ว +10

    आयुष्य खूप सुंदर आहे याचा पुरावाच तुम्ही दिला सर..आयुष्याला कलाटणी देणारे speech आहे ..खूप खूप धन्यवाद सर

  • @virhalchoudhari73
    @virhalchoudhari73 2 ปีที่แล้ว +7

    जो सर्वांसी उत्तम करतो.
    त्यातची समाधान मानतो.
    तोची सेवक मी समजतो ..
    येत्या युगाचा..
    राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
    असेच कार्य तुमच्या कडुन घडत राहो

  • @shivajipatil3856
    @shivajipatil3856 2 ปีที่แล้ว +12

    जीवन सुंदर आहे-मा.गणेश शिंदे सर. अप्रतिम व्याख्यान( Motivational)
    धन्यवाद सर तूमच्यासारखे विचार करनारे लाेक अजून आहेत म्हणून समाज सुखी व आनंदी राहतो , तुमचे विचार मनाला भेदनारे ,मरगळलेल्या समाजामध्ये नवजीवन निमा॔ण करनारे ,भरकटलेल्या आयुष्याला दिशा दाखवनारे दिपस्थंभका सारेखे आहेत.गणेश सर खरोखर आयूष्य फार सुंदर आहे त्याला सकारत्मकतेने बघीतला पाहीजे.
    Thank you sir, 🙏🙏

  • @tanajiautade3898
    @tanajiautade3898 2 ปีที่แล้ว +13

    अशा व्याख्याना ची समाजाला गरज आहे.
    अप्रतिम सर

  • @padavikrushna2218
    @padavikrushna2218 2 ปีที่แล้ว +14

    निघुन गेलेले क्षण पुन्हा येत. नाही.
    पण हे तितकेच खरे आहे. निघुन गेलेले व्याख्यान आम्ही विज्ञानाच्या जोरावर पुन्हा अंकु शकतो.
    खूप सुंदर केले व्याख्यान सर
    नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा

  • @truptigore8449
    @truptigore8449 2 ปีที่แล้ว +15

    सर, अप्रतिम माहिती दिली तुम्ही. खरचं खुप छान वाटल आणि आपण कुठे तरी चुकतोय हे समजल आणि हे सुधरायलाच हव आणि मी ते सुधारणारच.....🙏🙏👍👍खूप खूप धन्यवाद सर जी...🙏👌👍

  • @RNK.POEM0203
    @RNK.POEM0203 2 ปีที่แล้ว +5

    धन्यवाद सर, आपण जे बोललात की ज्या वेळेस आपल्याला मदत करणार्‍या व्यक्ति पेक्षा आपण ज्यांना मदत करतो ती यादी सर्वात जास्त होईल तेंव्हा जिवन सुंदर होईल ह्या गोष्टीला मी माझ्या आयुष्यात नक्किच लागू करेन आणि त्यादृष्टीने प्रयत्न करेन. 🙏🙏

  • @dadagavade9931
    @dadagavade9931 2 ปีที่แล้ว +4

    माणसाला व्यक्त होता आलं पाहिजे आणि मातीशी नाळ जोडून असावी हे उत्तम उदाहरण.. खूप छान गणेश सर

  • @ZiramileSunil
    @ZiramileSunil 2 ปีที่แล้ว +5

    खूपच भवलं तुमचं भाषण. खरं तर भाषण नाही हे. हा संवाद आहे, जो खोलवर विचार करायला भाग पडतोय. डोळ्यात टचकण पानी आलं संवादच्या ऐका विषयावर......🙏🙏🙏🙏

  • @जगण्यातीललेखणी
    @जगण्यातीललेखणी 2 ปีที่แล้ว +16

    खूप छान,
    जिंदगी रोशन है,सोच अगर ऐसी है...

  • @DattahariWaghmare-uz5cj
    @DattahariWaghmare-uz5cj ปีที่แล้ว +1

    Shinde sir tum hi Tarun pidhi Sachi prkasmay dipsthamb ahat thanks alotme

  • @yogeshgaikwad9436
    @yogeshgaikwad9436 2 ปีที่แล้ว +5

    महाराष्ट्राला भूषण आहात सर आपण... संतसाहित्य आणि भारतीय मूल्यसंस्कृतीच्या खोल सागरडोहाच्या तळात असलेल्या अगणित संस्कार शिंपल्यांच्या कोंदणात लपलेले मोती अर्थात जगण्याचं आत्मभान आपण आपल्या शब्द ओंजळीने आजच्या पिढीला अभिषिक्त करत आहात... आपण वाहत असलेले हे अर्घ्य समाज मंदीर आणखी उजळून निघेल, एवढं मात्र नक्की!
    आपल्या रुपाने आम्हा पामरांसाठी एक सुसंस्कृत वाणीदार निरुपणकार मिळाला...
    आपणास मनापासून वंदन... खूप खूप सदिच्छा!

    • @leenadsilva2360
      @leenadsilva2360 2 ปีที่แล้ว +1

      फारच सुंदर

    • @yogeshgaikwad9436
      @yogeshgaikwad9436 2 ปีที่แล้ว +1

      @@leenadsilva2360 धन्यवाद...

  • @ravipatil5784
    @ravipatil5784 2 ปีที่แล้ว +9

    खूप सुंदर ,मनाला आनंद देऊन गेलं तुमचं व्याख्यान 🙏

  • @s.m.c.s3237
    @s.m.c.s3237 2 ปีที่แล้ว +14

    खूप म्हणजे खूप छान सर...
    सत्य परिस्थिती मांडली.तुमच्या या व्याख्यानाचे बोधसंस्कार नक्कीच माझ्यावर आचरणार होणार.. ❤️ thank you sir🙏

  • @jyotiphalle2531
    @jyotiphalle2531 ปีที่แล้ว +2

    सरळ साध्या भाषेत समजावत आहात तुम्ही सुंदर जीवन जगण्यासाठी खूप छान गणेश सर

  • @rameshmahamune379
    @rameshmahamune379 2 ปีที่แล้ว +12

    अतिशय सुंदर विचार समाजात अशा विचारांची नितांत गरज आहे.माणव जन्म मिळाला हेही काही कमी नाही. कर न शिकवा मुझे यह नही दिया।वह नह दिया।शुक्र कर खुदाकी तुझे ईन्सान बना दिया.माणव जन्म मिळाला.ईतरासाठी काही तरा हा बोध दिला.खरच अप्रतिम विचार.

  • @TheShashin
    @TheShashin 2 ปีที่แล้ว +7

    डोळ्यांत आणि अंतर्मनात अंजन घालणारे व्याख्यान...ऐकल्यावर मला तरी असे वाटले नक्की मी ह्यात कुठे कुठे डोकावतो आहे. 🙏

  • @mangalazanzan773
    @mangalazanzan773 2 ปีที่แล้ว +10

    जबरदस्त, जबरदस्त,,,,👍🌄
    काळाची गरज ओळखून फार सुंदर विचार मांडलेत 👏👏👏🙏🙏🙏💐💐💐💐

  • @sandipnandvikar1365
    @sandipnandvikar1365 2 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम..... खूप काही शिकायला मिळाले.
    आपला आभारी आहे मी.
    🙏🙏🙏🙏🙏

  • @shrikantjadhav503
    @shrikantjadhav503 2 ปีที่แล้ว +5

    खूप प्रेरणादायी आणि जीवनात बदल घडवणारे विचार

  • @rupalithete667
    @rupalithete667 2 ปีที่แล้ว +8

    माझ्या आयुष्यातील ऐकलेलं सर्वात सुंदर भाषण, आयुष्य खूप सुंदर आहे फक्त ते जगता आलं पाहिजे सरांनी खूप छान मार्गदर्शन केलं

  • @ravindrawagh7248
    @ravindrawagh7248 2 ปีที่แล้ว +4

    खूपच छान माऊली मला खूप चांगले वाटले मी याच्यावर खूप विचार केला

  • @sagarghodake7642
    @sagarghodake7642 2 ปีที่แล้ว +2

    लय भारी .....
    गणेश शिंदे sir खरच तुमच्या या भाषणातून खूप काही शिकण्यासारखं आहे. Thanks....

  • @rajratnakhandare1197
    @rajratnakhandare1197 2 ปีที่แล้ว +4

    असे वाटत होत की आणखी ऐकावं आणि ऐकतच राहावं. .. खूपच छान सर

  • @kashinathpatil8614
    @kashinathpatil8614 2 ปีที่แล้ว +5

    खुपच।।सुंदर।मार्गदर्शन।।करता।अहात।।परमेश्वर।।आपणांस।।भरपूर।आयुष्य।देवो।हीच।नविन।वर्षच्या।।शुभेच्या।।

  • @elsamangalapilly6145
    @elsamangalapilly6145 2 ปีที่แล้ว +12

    🙏 बंधु, अप्रतीम सत्य, शब्द कोणते वापरावे तुमच्या शब्दांकनांना कळत नाही. खूप खूप धन्यवाद तुम्हाला, जास्तीत जास्त मुलांपर्यत, पालकांपर्यंत पोहोचावेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

  • @pravinlohar2205
    @pravinlohar2205 2 ปีที่แล้ว +4

    सर खूपच सुंदर बोलता आपण,आपले प्रवचन सुद्धा ऐकले आहे मी एका मराठी चैनेलवर!💐💐💐👌👌👌

  • @manishagaikwad5984
    @manishagaikwad5984 2 ปีที่แล้ว +15

    खूप छान जीवन सुंदर आहे सर किती सोप्या शब्दात वर्णन केले आज पुन्हा आश्रु आल्यावाचून राहीले नाही मी कोणाच्या उपयोगी पडेल हे महत्त्वाचे योगदान महत्त्वाचे लोक काय म्हणतील यात न रमने बरे खूप शुभेच्छा संदेश मास्तर महाजन यांनी परिवार म्हणून स्वीकारले मास्तर ग्रेट आणि त्यांच्या सोबत ग्रेट व्यक्तीची ओळख झाली

  • @balasahebmagar767
    @balasahebmagar767 5 หลายเดือนก่อน

    सर खूप खूप धन्यवाद.जीवन खूप सुंदर आहे.तुमचे विचार खरोखरच सुंदर आहे त.सलाम तुमच्या वकृत्वाला. तुमच्या वाणीतून येणारा शब्द म्हणजे संस्कृती व संस्कारांचा मोती जणू . धन्य झालो आम्ही.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @ramdasbokare29
    @ramdasbokare29 2 ปีที่แล้ว +31

    फारच आवाजात गोडवा, हळूवारपणे माधुर्यानं माखलेले शब्द....अविस्मरणीय

  • @jagdishvispute8165
    @jagdishvispute8165 2 ปีที่แล้ว +21

    गणेशजी शिंदे, तुमच्या भाषणाने खरचं जीवन हे सुंदर आहे,याची अनुभूती मिळाली. प्रेरणादायी विचारांसाठी खूप खूप धन्यवाद.👌

  • @satishgadhepatil8663
    @satishgadhepatil8663 2 ปีที่แล้ว +9

    खूप सुंदर विचार आहेत,भाऊ सर🌹🌹🌹🙏श्री गुरूदेव🙏🌹

  • @sunandakumawat3071
    @sunandakumawat3071 2 ปีที่แล้ว +19

    सरस्वती मातेची कृपा आपणांवर अशीच सदैव राहून जगणं खूपच सुंदर आहे ह्या व्याख्यानमालेचे ज्ञानामृत आम्हांस पिण्यास मिळतील.हेच मागणे मागते.

    • @gautampatekar1373
      @gautampatekar1373 2 ปีที่แล้ว

      अतिशय सुंदर व्याख्यान सरजी 💐💐☝👌🙏

  • @dhirajarjunkar3447
    @dhirajarjunkar3447 2 ปีที่แล้ว +5

    जीवन म्हणजे काय , जीवन कस जगायचं , जीवन जगायचं कशाला , हे आज आम्हला तुमच्या व्याख्यानमालेतून समजल सर.. 🖤

  • @mahindrachdhage4930
    @mahindrachdhage4930 2 ปีที่แล้ว +20

    समाज घडवण्यासाठी तुमची भूमिका फार महत्त्वाची आहे तुमच्या कार्याला सलाम

  • @balirajenaikare1567
    @balirajenaikare1567 2 ปีที่แล้ว +3

    खुप छान सर
    तुमच्यावर झालेले संस्कार हे प्रतिबिंबित झालेले आहेत

  • @sulbhadeshmukh7490
    @sulbhadeshmukh7490 2 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर विचार मांडले आज खरच या विचारांची गरज आहे 🙏🙏🌹🌹

  • @ManishaD2020
    @ManishaD2020 2 ปีที่แล้ว +4

    Ganesh dada tumhi sarakhe yktimttv aahe ...Mhnun tari aaj ji aahe ti manuski aahe.... Thanks dada kay bolalat...Jagat Bhari.

    • @sandhyabendale2231
      @sandhyabendale2231 2 ปีที่แล้ว

      भाषण मराठी आहे म्हणून व आपल्या भाषेचा सन्मान म्हणून तरी टिप्पणी देवनागरी लिपीतच लिहा.

    • @prashantramdurgkar7573
      @prashantramdurgkar7573 2 ปีที่แล้ว

      Very beautiful emotional speech.

  • @aishwaryamungekar1236
    @aishwaryamungekar1236 2 ปีที่แล้ว +1

    आज अस व्याख्यान कुठेच ऐकायला मिळत नाही खूप छान वाटल धन्य वाद भाई

  • @vaishalibad4089
    @vaishalibad4089 2 ปีที่แล้ว +5

    सर, खूपच छान ,तुमच्या प्रत्येक शब्दात अर्थ आहे , आजच्या तरुण पिढीला विचार करायला लावणारे आहे

  • @samadhanpatil16
    @samadhanpatil16 หลายเดือนก่อน

    अप्रतिम वक्तृत्व...
    अप्रतिम शब्दरचना...
    अप्रतिम व्याख्यान...
    अभ्यासू व्यक्तिमत्त्व...!
    आपला आम्हाला सार्थ अभिमान आहे...!👍👍

  • @ruchii8613
    @ruchii8613 2 ปีที่แล้ว +7

    खूपच छान सुंदर अप्रतिम खरेपणा सकारात्मक व्याख्यान आताच्या पिढीला ह्याची खूपच गरज आहे

    • @manishamhaske9395
      @manishamhaske9395 2 ปีที่แล้ว

      Khup Sundar sir 💐💐🙏🙏

    • @vijaygomase9022
      @vijaygomase9022 2 ปีที่แล้ว

      छान व्याख्यान सर

  • @my3stars500
    @my3stars500 2 ปีที่แล้ว +1

    सर नमस्कार खुप छान तुमची वाणी मन्जे अमृतवाणी आहे जी की अंत:करण्यातला परमात्मा ला जाऊन भिडते या भारत भूमिचे खूप आभारी आहे.

  • @ashokpunde1668
    @ashokpunde1668 2 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम सर, छोट्या छोट्या गोष्टींमधून मोठा आनंद मिळवता येतो फक्त मनाची तयारी पाहिजे आनंदी राहण्याची. धन्यवाद

  • @sindhutidke8423
    @sindhutidke8423 2 ปีที่แล้ว +5

    जीवनातील वास्तव सत्य आपल्या व्याख्यानातून समजले, सहज, सोपी वाणी खरच जीवन खूप सुंदर आहे गणेश शिंदे अप्रतिम आपली भाषा👍👌👌💐💐

  • @dhanilaldeshmukh9755
    @dhanilaldeshmukh9755 2 ปีที่แล้ว +6

    अप्रतिम व्याख्यान मनाला चटके स्पर्शून गेली आहे.

  • @nileshkahale6374
    @nileshkahale6374 2 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर खूपच छान, आम्हाला सुद्धा दीपस्तंभ मध्ये सेवा करायला आवडेल कारण चांगल्या व सर्वगुणसंपन्न लोकांसाठी सर्व काम करतात ज्यांना कोणीच मदतीचा हात आणि पाठीवर कौतुकाची थाप देत नाही. पण अशा लोकांसाठी काम करायला खूप मोठ मन लागतं जे महाजन सर करत आहे दीपस्तंभ करत आहे. 🌹🌹🌹🙏

    • @DeepstambhFoundation
      @DeepstambhFoundation  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद... आपले दीपस्तंभ परिवारात स्वागत आहे... अधिक माहितीसाठी 83800 76545

  • @santoshbagade2648
    @santoshbagade2648 2 ปีที่แล้ว +13

    अतिशय सुंदर व्याख्यान होत धन्यवाद गणेश दादा तुमच्या व्याख्याना मुळे भरपूर प्रेरणा मिळाली छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्यायला शिकलो धन्यवाद दादा

  • @pujapatil7540
    @pujapatil7540 ปีที่แล้ว +3

    सर तुम्ही जीवनाला कलाटणी देणारे विचार व्यक्त केलात तुमच्या या विचारांना अजून भरभरून यश मिळाे... 🙏🙏

  • @AnantKarande-g3m
    @AnantKarande-g3m ปีที่แล้ว +2

    गणेश शिंदे सर. खरच प्रेरणादायी व्याख्यान.,,,

  • @bibhishanganje97
    @bibhishanganje97 2 ปีที่แล้ว +8

    गणेशजी खुपच सुंदर.
    महाजन सर तुमचे काम अलौकिक आहे.

    • @nareshghume1675
      @nareshghume1675 2 ปีที่แล้ว +2

      खूप छान गणेश सर तुम्ही आपल मत मांडलं
      खरचं खुप मनाला भिडलं खूप छान 👌👌👌💐💐💐

    • @sunilshirsath183
      @sunilshirsath183 2 ปีที่แล้ว +2

      अप्रतिम विचार मांडले सर खूप सुंदर

  • @akashshinde635
    @akashshinde635 2 ปีที่แล้ว +7

    अप्रतिम गणेश दादा, तुझे शब्द मनाला जाऊन भिडले. thank you

    • @madhukarthombare7145
      @madhukarthombare7145 2 ปีที่แล้ว

      अप्रतिम खुपच छान शिंदे. साहेब धन्यवाद

  • @janardanbhilare9578
    @janardanbhilare9578 2 ปีที่แล้ว +4

    गणेश शिंदे सर आपले अनमोल मार्गदर्शन.यापूर्वी पाली सुधागड येथे आपले मार्गदर्शन ऐकले होते. excellent 🙏🙏

  • @vandanasingh8147
    @vandanasingh8147 2 ปีที่แล้ว +1

    Ati sundar Ganesh Sir. Aapale vyakhan eikun .Sundar jeevanachi khari vyakhya samajali. Any amhi kutha parayant amhi khup nashib wan aahot. 👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏

  • @hanumantjagdale5258
    @hanumantjagdale5258 2 ปีที่แล้ว +12

    सर मझ्या कडे बोलच नाहीत तुमची तारीफ करायला. 👍👍👍👍खरोखर तुमच्या सारखे देव मानस या समाजात असणे हे अमच्या सारख्याचे भाग्ये आहे सर जय जवान जय आर्मी जय किसान 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @nnu_27
    @nnu_27 2 ปีที่แล้ว +1

    Mahajan sir tumcya karyala kharch salam ahe kiti clean mananan working krt ahat apn ❤️😘👍🏻💐💐

  • @श्रीराम-सीताबहुउद्देशीयसेवाभा

    अशी व्यक्ती मिळणे फार भाग्य लागते

  • @vishakhashinde3516
    @vishakhashinde3516 ปีที่แล้ว

    सर खूप छान वाटलं . किती छान सांगता तुम्ही खरच खूप घेण्यासारखे आहे तुमच्या भाषणात

  • @parasharamjadhav3835
    @parasharamjadhav3835 2 ปีที่แล้ว +5

    अतिशय सुंदर अप्रतिम व्याख्यान.
    श्री साईबाबा मंदिर श्री क्षेत्र सणबूर ता पाटण जिल्हा सातारा येथील भक्तांच्या वतीने अभिनंदन.

  • @Yash-2718
    @Yash-2718 2 ปีที่แล้ว +1

    सरांच्या प्रत्येक शब्दातुन मला ऐवढा काही शिकायला मिळाले की मी विचार पण करू शकलो नाही...खुप खुप धन्यवाद सर 🙏🙏🙏🙏

  • @kailaspandhare2954
    @kailaspandhare2954 2 ปีที่แล้ว +11

    खूप छान दादा.. आयुष्याला एक सुंदर जगण्याची उभारी भेटली...thank you 🙏🙏

  • @pravinkanade4575
    @pravinkanade4575 2 ปีที่แล้ว +1

    अप्रितम सर ईतक अप्रितम व्खायन ऐकुन हद्य भरुन आल.......खरच आयुष सुदंर आहे...

  • @kadajilande2897
    @kadajilande2897 2 ปีที่แล้ว +3

    जबरदस्त!नाद खुळा, हसण्याचा आणि जगण्याचा खुळखुळा वाचायलाच हवा.धनयवादसाहेब!!!

  • @sarikarajpole1270
    @sarikarajpole1270 9 หลายเดือนก่อน +1

    काय सुंदर व्याख्यान आहे हो जसे का ज्ञानेश्वर माऊलीच बोलत आहेत खूप छान देवा

    • @sarikarajpole1270
      @sarikarajpole1270 9 หลายเดือนก่อน +1

      💖💖💖💖👏👏👏👏

  • @sheshraogajbhiye7842
    @sheshraogajbhiye7842 2 ปีที่แล้ว +17

    नमो बुद्धाय- जयभीम
    अप्रतिम व्याख्यान
    साधुवाद
    .

    • @shubhampatil9684
      @shubhampatil9684 2 ปีที่แล้ว

      Very nice sir you are great person in maharashtra

    • @manishdeo2577
      @manishdeo2577 2 ปีที่แล้ว

      Khoopach sunder speech sir

  • @pandurangpawar717
    @pandurangpawar717 2 ปีที่แล้ว +1

    खरंच हृदय पिळवटून टाकणारे विचार खूप खूप धन्यवाद सर.

  • @sunandagaunekar7267
    @sunandagaunekar7267 2 ปีที่แล้ว +8

    धन्यवाद सर शुभेच्छा जीवनाला कलाटणी व सुंदर बनविणारे भाषण या पूर्वी च मिळायला पाहिजे होते पण आता मिळाले माझ्या मुलांना पण खूपच आवडले पुढील कार्यास शुभेच्छा शुभ रात्रि

  • @vikramraut3991
    @vikramraut3991 2 ปีที่แล้ว +2

    जीवनातील जगणं सुंदर पाहिजे या विषयावर माननीय गणेश शिंदे सर यांनी सखोल व वास्तववादी मार्गदर्शन केले शिंदे सरांचं मनापासून खूप खूप अभिनंदन पुढील वाटचालीस आभाळभर शुभेच्छा

  • @pavansambare9202
    @pavansambare9202 2 ปีที่แล้ว +7

    खूपच छान दादा आपण आपल्या सुंदर वाणीतून आयुष्य किती सुंदर आहे हे कळूऊन दिल

    • @swatichavan738
      @swatichavan738 2 ปีที่แล้ว +1

      खुप छान दादा आपण आपल्या सुंदर वाणीतुन आयुष्य किती सुंदर आहे हे सांगितले धन्यवाद

  • @vivekanandchinchole6110
    @vivekanandchinchole6110 2 ปีที่แล้ว +2

    सन्माननीय गणेश सर खुपचं छान.... अभिनंदन सर 🙏🌹🙏लातूर.स.शि.

  • @nandiniskitchen-marathi8013
    @nandiniskitchen-marathi8013 2 ปีที่แล้ว +12

    सर, तुमचे विचार खुपच सुंदर आहेत, खुपच मनाला भावणारे आहेत. खरच जीवन खुप सुंदर आहे. 👌👌👌👌👍👍👍👍👍

  • @vishallokhande2523
    @vishallokhande2523 2 ปีที่แล้ว +2

    तुमचा एक एक शब्द लाख मोलाचा आहे गणेश सर , 🙏🙏

  • @swapnilnikam5790
    @swapnilnikam5790 2 ปีที่แล้ว +10

    अप्रतिम भाषण आहे , खूप खूप धन्यवाद सर

  • @bhagyashreerathod250
    @bhagyashreerathod250 2 ปีที่แล้ว +2

    Kharch khup ch inspiring lecture ahe.... Je kahi visarun gel hot tyachi punha athavn zali❤️❤️❤️

  • @yogeshbavaskar5402
    @yogeshbavaskar5402 2 ปีที่แล้ว +9

    LIFE CHANGING SPEECH. अगदी माज्या 6 वर्षाच्या मुलानेही मन लाऊन एकले

  • @AmolJadhav-ew2xt
    @AmolJadhav-ew2xt 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम गणेशजी विचार करायला लावणारे विचार सॅल्युट धन्यवाद आभार .....

  • @sunilsurange548
    @sunilsurange548 2 ปีที่แล้ว +14

    अप्रतिम व्याख्यान गणेश सर नक्कीच स्मरणात राहील
    👌🏻👌🏻👍🏻👍🏻💐💐🌹🌹🎉🎉🎊🎊

  • @meghashyammahamunee4839
    @meghashyammahamunee4839 2 ปีที่แล้ว +2

    *खरंच वक्तृत्व एक दैवी देणगी आहे... 🌷*
    *सुंदर विश्लेषण & सुंदर मार्गदर्शन... 🌷*

  • @sachinjangme8041
    @sachinjangme8041 2 ปีที่แล้ว +5

    जीवन सुंदर आहे आणि आता आपल्या विचाराने अधिक सुंदर होणारच....👌👌👌💐💐💐

  • @vilasuttarwar921
    @vilasuttarwar921 ปีที่แล้ว

    सर, तुम्ही ह्यापूरवीच माझ्या जीवनात आला असता तर फार आनंद झाला असता

  • @sanketbhanwase3906
    @sanketbhanwase3906 2 ปีที่แล้ว +118

    ✨धन्यवाद... धन्यवाद... धन्यवाद... 🙏
    ✨👌खूप खूप छान गणेश दादा..😘
    खरचं आपल्या व्याख्यानातून एक गोष्ट खूप छान समजली की "आयुष्य खरोखर खूप सुंदर आहे ओ..त्याला सकारात्मकतेने आणि प्रेमाने अजून खूप सुंदर बनवूयात.. 🥰👍

    • @rahulakolkar2408
      @rahulakolkar2408 2 ปีที่แล้ว +7

      Khup chan sir

    • @anghadeshpande4176
      @anghadeshpande4176 2 ปีที่แล้ว +2

      गणेश भैया नमस्कार अप्रतिम व्याख्यान आहे

    • @ashadevibhalkade1832
      @ashadevibhalkade1832 2 ปีที่แล้ว +3

      Thank you sir khubchand mahiti Delhi aahe

    • @manishalavhe715
      @manishalavhe715 2 ปีที่แล้ว +2

      👍👍👍

    • @GaneshPawar-hh9uc
      @GaneshPawar-hh9uc 2 ปีที่แล้ว +3

      अप्रतिम प्रेरणादायी विचार आहेत .
      दादा आपली व्याखान -
      अशीच असावी . ॥
      आपले विचार ऐकून
      मावळे खरे मावळे
      व्हावे .
      आजचे विचार
      मोबाईल नि पसरतात ' ॥
      सुंदर विचार " राला
      फुलांचा चं हार
      घालावा असं नाही .
      धन्यवाद . ?

  • @suvidhashinde725
    @suvidhashinde725 2 ปีที่แล้ว +1

    Khupach sundar Ganesh dada abhiman vatato tumcha ,aani navi urja milali ,aabhari aahe 🙏🙏

  • @sukhadevkesarkar9656
    @sukhadevkesarkar9656 2 ปีที่แล้ว +13

    Dear Sir, Very Very Very Nice, Sweet & Very Essential for all of us.