बहुगुणी कडीपत्त्याची चटणी रोज १ चमचा खा मधुमेह,त्वचा,डोळे,केसांचे विकार होतील दूर|Kadipatta Chutney
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
- बहुगुणी कडीपत्त्याची चटणी रोज १ चमचा खा मधुमेह,त्वचा,डोळे,केसांचे विकार होतील दूर|Kadipatta Chutney
#कडीपत्ताचटणी #kadipattachutney #curryleaveschutney
Please like 👍 share and subscribe 🔔 to Preshita's Kitchen 😊🙏
माझ्या दुसऱ्या रेसिपी पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇👇👇
• Video
• Video
• तांदळाच्या पिठाचा कुरक...
• Video
• Video
• फक्त १ कप कुरमुरे वापर...
• Video
• Video
• Video
जेवताना तोंडी लावण्यासाठी ताटात हमखास चटक - मटक पदार्थ लागतोच. चटणी, पापड, कुरडई, लोणची, हे पदार्थ जेवणाची रंगत वाढवतात. चटण्यांमध्ये देखील दोन प्रकार असतात. एक ओली आणि दुसरी सुकी चटणी. महाराष्ट्रात आपण खोबऱ्याची, लसणाची, तिळाची, शेंगदाण्याची चटणी खाऊन पाहिली असेलच. जर आपल्याला याच प्रकारच्या चटण्या खाऊन कंटाळा आला असेल तर, कडीपत्त्याची सुकी चटणी तयार करून पाहा.
कडीपत्ता आरोग्यासाठी चांगला मानला जातो. मात्र, काही लोकं कडीपत्ता पदार्थातून वगळून काढतात. जर आपल्या घरातील सदस्य देखील पदार्थातून कडीपत्ता वगळून काढत असतील तर, त्यांना खास कडीपत्त्याची चटणी तयार करून द्या. चवीला भारी, आरोग्यासाठी हेल्दी ही चटणी कशी तयार करायची पाहूयात.
रेसिपी आवडली तर एक लाइक करा शेअर करा आणि Preshita's Kitchen ला सबस्क्राईब करा 😊🙏
Curry leaves are rich in iron and help to improve digestion. They also help to prevent premature greying of hair. Its good to include these leaves in our diet on a regular basis. Lets move on to the recipe for easy curry leaves chutney.
Curry Leaves Chutney is simple and healthy chutney. It is a condiment recipe prepared with fresh curry leaves and spices. Curry leaves are one of the popular herbs used in Indian cooking. It gives a nice aroma and flavor to Indian dishes. Moreover, it is an ideal side dish for morning breakfast, dinner, or lunch. This dish gives benefits for our hair growth, and skin ,eye also.
साहित्य:-
२ वाटी ताजी कडीपत्ता पाने
आर्धी वाटी कच्चे शेंगदाणे
पाव वाटी सुक किसलेले खोबरे
पाव वाटी सफेद तीळ
७-८ लसूण पाकळ्या
७-८ लाल सुक्या मिरच्या
२ चमचे जीरे
१-२ चमचे तेल
चिमुटभर हिंग
चवीनुसार मीठ
१-२ छोटे चमचे आमचूर पावडर.
Ingredients:-
2 cup Fresh Curry leaves
1/2 cup raw peanuts
1/4 cup white sesame seeds
1/4 cup grated dry coconut
7-8 garlic cloves
7-8 dry red chillies
2 TSP cumin seeds
1-2 TSP oil
pinch of hing
salt to taste
1-2 TSP aamchur powder.
Thanks for watching Preshita's Kitchen 🙏😊
Mastch.thx tai
Thank you ☺️🥰🤗
खूप छान
खूप खूप धन्यवाद 🥰♥️
Khup chhan
Thank You 🥰♥️☺️
Tai khup cha chan
Thank You ☺️🥰♥️
Very tasty
Thanks 😊
१ ते २ मिनिटात शेंगदाणे खरपूस भाजूँन होतात का हो 😊
हो तेलात होतात 😊 तेल न घालता नाही होणार ३-४ मिनिट लागतील 😊
7😂😂😂😂😂ūe6yb.😂lp0
..
J.😊😊😊😊😅😮😢😢😂❤
J67q57j67m @@प्रेषिताsKitchen