Preshita's Kitchen
Preshita's Kitchen
  • 148
  • 3 544 446
४० रुपयात किलोभर पांढराशुभ्र, कुरकुरीत,महीनाभर टिकणारा उपवासाचा चिवडा | Upvasacha Chivda|फराळी चिवडा
४० रुपयात किलोभर पांढराशुभ्र, कुरकुरीत,महीनाभर टिकणारा उपवासाचा चिवडा | Upvasacha Chivda|फराळी चिवडा
#upvascahachivda #फराळीचिवडा #उपवासाचाचिवडारेसिपी
साहित्य:-
१ वाटी भगर/वरई तांदूळ
१/२ वाटी साबुदाणे
२ वाटी पाणी
चवीनुसार मीठ
१ चमचा साजूक तूप.
शेंगदाणे
काजू
बदाम
सुकं खोबरं
चिरलेल्या हिरव्या मिरच्या
कडिपत्ता
२ चमचे पिठीसाखर
चवीनुसार मीठ.
रेसिपी आवडली असेल तर एक लाईक 👍 करा शेअर करा आणि Preshita's Kitchen ला सबस्क्राईब 🔔 करा 😊🙏
#preshita #recipe #makhanachivda #food #chivda #cooking #indianrecipe #pohachivdarecipe #चिवडा #chivdarecipe #faralichivda #फराळीचिवडा #उपवासाचाचिवडा #upvasachachivda #उपवासाचेपदार्थ #उपवास #उपवासाचा #उपवासाचे #उपवासाचे_पदार्थ #upvasrecipe #upvasachyarecipes #preshita'skitchen #upvaskirecipe #upvas_recipe #upvasachi #upvasache #upvaskirecipe #upvasspecialrecipe #उपवासस्पेशल #vratrecipes #vratrecipe #vrat #vratkakhana #upwasrecipes #upwasrecipe #upwasspecial #upwaskakhana #upwas #उपवास #व्रत
Thanks For watching Preshita's Kitchen 😊🙏
มุมมอง: 71

วีดีโอ

१० मिनीटात उपवासाचा कुरकुरीत पेपरडोसा आणि शेंगदाणा चटणी|Vrat Dosa|Upvas Dosa|उपवासाचा डोसा आणि चटणी
มุมมอง 6K2 ชั่วโมงที่ผ่านมา
१० मिनीटात उपवासाचा कुरकुरीत पेपरडोसा आणि शेंगदाणा चटणी|Vrat Dosa|Upvas Dosa|उपवासाचा डोसा आणि चटणी #उपवासाचाडोसा #vratrecipes #उपवासाचेपदार्थ साहित्य:- १ वाटी भगर/वरई पीठ १/४ वाटी साबुदाणे ३/४ वाटी दही १/२ वाटी पाणी चवीनुसार मीठ. शेंगदाणा चटणी साहित्य:- १ वाटी भाजलेले शेंगदाणे २ हिरव्या मिरच्या १/४ चमचा जीरे २-३ चमचे दही गरजेनुसार पाणी चवीनुसार मीठ. फोडणी:- १/२ चमचा साजूक तूप १/२ चमचा जीरे. रे...
अवघ्या १५ मिनीटात बनवा हलकी - फुलकी,मऊ,लुसलुशीत,जाळीदार कुरमुरे इडली आणि चटणी| Kurmure Idli Chutney
มุมมอง 1.7K7 ชั่วโมงที่ผ่านมา
अवघ्या १५ मिनीटात बनवा हलकी - फुलकी,मऊ,लुसलुशीत,जाळीदार कुरमुरे इडली आणि चटणी| Kurmure Idli Chutney #murmuraidli #idlirecipe #कुरमुरेइडलीचटणी साहित्य:- दीड वाटी कुरमुरे १ वाटी रवा १ वाटी दही १/४ वाटी पाणी (किंवा गरजेनुसार) चवीनुसार मीठ ईनो १ चमचा. चटणी साहित्य:- १ वाटी ओला खोवलेला नारळ २-३ हिरव्या मिरच्या १/२ इंच आले ३-४ लसूण पाकळ्या २ चमचे भाजकी चणाडाळ गरजेनुसार पाणी चवीनुसार मीठ. फोडणी:- १ चम...
रोज एक लाडू खा,वजन कमी करा सोबत शुगर सुध्दा नियंत्रणात ठेवा आणि सर्व आजार दूर पळवा|Gluten Free Ladoo
มุมมอง 3.4K12 ชั่วโมงที่ผ่านมา
रोज एक लाडू खा,वजन कमी करा सोबत शुगर सुध्दा नियंत्रणात ठेवा आणि सर्व आजार दूर पळवा|Gluten Free Ladoo #weightlossladoo #jowarladdu #ज्वारीच्यापिठाचेपौष्टिकलाडू साहित्य:- २ वाटी ज्वारीचे पीठ १ वाटी चिरलेला सेंद्रिय गूळ १ वाटी मखाणे १/२ वाटी साजूक तूप (गरजेनुसार) ४-५ काजू ४-५ बदाम ४-५ आक्रोड २ चमचे भोपळ्याच्या बिया २ चमचे मगज (टरबुजाच्या बिया) २ चमचे सूर्यफूल बिया २ चमचे सफेद तीळ २ चमचे सुकं खोबरं...
फक्त ३ पदार्थ वापरून झटपट मऊ,लुसलुशीत,जाळीदार गव्हाच्या पिठाची आंबोळी आणि टॉमॅटो चटणी| आंबोळी रेसिपी
มุมมอง 3.2K16 ชั่วโมงที่ผ่านมา
फक्त ३ पदार्थ वापरून झटपट मऊ,लुसलुशीत,जाळीदार गव्हाच्या पिठाची आंबोळी आणि टॉमॅटो चटणी| आंबोळी रेसिपी #आंबोळी #ambolirecipe #आंबोळीचटणी साहित्य:- १ वाटी गव्हाचे पीठ १/२ वाटी रवा १/२ वाटी दही १ वाटी पाणी चवीनुसार मीठ १/४ चमाचा खाण्याचा सोडा. आवडीनुसार साजुक तूप/तेल/बटर. टोमॅटो चटणी साहित्य:- १ चमचा तेल ७-८ लसूण पाकळ्या ५-६ लाल सुक्या मिरच्या २ चमचे सफेद तीळ २ मोठ्या आकाराचे पिकलेले टोमॅटो चवीनुसा...
बहुगुणी कडीपत्त्याची चटणी रोज १ चमचा खा मधुमेह,त्वचा,डोळे,केसांचे विकार दूर पळवा | Kadipatta Chutney
มุมมอง 45821 ชั่วโมงที่ผ่านมา
बहुगुणी कडीपत्त्याची चटणी रोज १ चमचा खा मधुमेह,त्वचा,डोळे,केसांचे विकार दूर पळवा | Kadipatta Chutney #कडीपत्ताचटणी #kadipattachutney #curryleaveschutney जेवताना तोंडी लावण्यासाठी ताटात हमखास चटक - मटक पदार्थ लागतोच. चटणी, पापड, कुरडई, लोणची, हे पदार्थ जेवणाची रंगत वाढवतात. चटण्यांमध्ये देखील दोन प्रकार असतात. एक ओली आणि दुसरी सुकी चटणी. महाराष्ट्रात आपण खोबऱ्याची, लसणाची, तिळाची, शेंगदाण्याची च...
फक्त १ कच्च्या टोमॅटोपासून १०-१२ कुरकुरीत जाळीदार डोसे अवघ्या १० मिनीटात सोबत झटपट चटणी|Tomato Dosa
มุมมอง 18Kวันที่ผ่านมา
फक्त १ कच्च्या टोमॅटोपासून १०-१२ कुरकुरीत जाळीदार डोसे अवघ्या १० मिनीटात सोबत झटपट चटणी|Tomato Dosa #tomatodosa #टोमॅटोचाडोसा #breakfastrecipes साहित्य:- १ मध्यम आकाराचा पिकलेला टोमॅटो १ वाटी तांदळाचे पीठ १/२ वाटी रवा १/२ इंच आल्याचे तुकडे बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक चिरलेली कडिपत्ता पाने १/२ चमचा जीरे १/२ चमचा मिरची पावडर ४ वाटी पाणी चवीनुसार मीठ . चटणी साहित्य:- १ वाटी ओल्या नारळाचे काप २ हि...
साखर,दूध,चीक न वापरता तोंडात टाकताच विरघळणारा गव्हाचा खरवस/वड्या!अवघ्या १५ मिनीटात| गव्हाच्या वड्या
มุมมอง 3.9Kวันที่ผ่านมา
साखर,दूध,चीक न वापरता तोंडात टाकताच विरघळणारा गव्हाचा खरवस/वड्या!अवघ्या १५ मिनीटात| गव्हाच्या वड्या #गव्हाचाखरवस#kharvas #खरवस साहित्य:- १ वाटी गहू १ वाटी ओला खोवलेला नारळ ५ वाटी पाणी १ वाटी किसलेला गूळ १/२ चमचा वेलची पावडर २ चमचे साजूक तूप. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक 👍 करा शेअर करा आणि Preshita's Kitchen ला सबस्क्राईब 🔔 करा 😊🙏 #खरवस #खरवसरेसिपी #खरवसरेसिपीमराठी #kharvasrecipe #kharvas#kharva...
डाळ-तांदूळ न भिजवता,न आंबवता तांदळाच्या पिठाचा कुरकुरीत,जाळीदार पेपरडोसा |Instant Paper Dosa Recipe
มุมมอง 95K14 วันที่ผ่านมา
डाळ-तांदूळ न भिजवता,न आंबवता तांदळाच्या पिठाचा कुरकुरीत,जाळीदार पेपरडोसा |Instant Paper Dosa Recipe #instantdosa #तांदळाच्यापिठाचाडोसा #preshitaskitchen आतापर्यंत तुम्ही तांदळाच्या आंबवलेल्या पिठाचे डोसे खाल्ले असतील, पण आज मी तुमच्यासाठी झटपट तयार होणारा तांदळाच्या पिठाचा पेपर डोसा दाखवणार आहे. रोज नाश्त्याला किंवा रात्रीच्या जेवणाला वेगळं काय करायचं असा एक महत्त्वाचा प्रश्न आपल्यापुढे असतो. द...
अवघ्या १५ मिनीटात बेसन,झारा, बुंदी न पाडता चविष्ट मोतीचूर लाडू|मोतीचुर लाडू रेसिपी| Motichoor Ladoo
มุมมอง 1.2K28 วันที่ผ่านมา
अवघ्या १५ मिनीटात बेसन,झारा, बुंदी न पाडता चविष्ट मोतीचूर लाडू|मोतीचुर लाडू रेसिपी| Motichoor Ladoo #motichoorladoorecipe #मोतीचुरलाडू #motichurladdurecipe साहित्य:- १ वाटी चणाडाळ १ वाटी साखर १/२ वाटी पाणी साजुक तूप तळण्यासाठी चिमुटभर खाण्याचा केशरी रंग १/२ चमचा वेलची पावडर मगज बिया पिस्ता सजावटीसाठी. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक 👍 करा शेअर करा आणि Preshita's Kitchen ला सबस्क्राईब 🔔 करा 😊🙏 #pre...
१ कप दुधापासून झटपट ३० मोदक,तोंडात टाकताच विरघळणारे खव्याच्या चवीचे मोदक|Dudh Modak|मोदकरेसिपी|Modak
มุมมอง 149Kหลายเดือนก่อน
१ कप दुधापासून झटपट ३० मोदक,तोंडात टाकताच विरघळणारे खव्याच्या चवीचे मोदक|Dudh Modak|मोदकरेसिपी|Modak #mawamodak #मावामोदक #mawapeda साहित्य:- १ कप दूध १ कप मिल्क पावडर ४ चमचे पिठीसाखर १ चमचा साजूक तूप. पिस्ता, केशर सजावटीसाठी. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक 👍 करा शेअर करा आणि Preshita's Kitchen ला सबस्क्राईब 🔔 करा 😊🙏 #preshita #recipe #cooking #मोदकरेसिपीमराठी #मोदक #food #sweet #peda #पेढे#pedar...
१००% वेगळ्या सोप्या पद्धतीने महीनाभर टिकणारे लोह कॅल्शियमयुक्त झटपट,पौष्टिक नाचणीचे मोदक| Ragi Modak
มุมมอง 1.2Kหลายเดือนก่อน
१००% वेगळ्या सोप्या पद्धतीने महीनाभर टिकणारे लोह कॅल्शियमयुक्त झटपट,पौष्टिक नाचणीचे मोदक| Ragi Modak #नाचणीचेमोदक #sugarfreemodak #nachnichyapithachemodak साहित्य:- २ वाटी नाचणीचे पीठ १/२ वाटी साजूक तूप १ घट्ट वाटी भरून खजूर आवडीनुसार काजू, बदाम, बेदाणे २ चमचे डिंक १ चमचा खसखस. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक 👍 करा शेअर करा आणि Preshita's Kitchen ला सबस्क्राईब 🔔 करा 😊🙏 #preshita #नाचणी #nachni #रा...
फक्त दिड वाटी गव्हाच्या पिठाचे १४-१५ दाणेदार,मऊसूत, तोंडात टाकताच विरघळणारे चुरमा लाडू|Churma Ladoo
มุมมอง 1.7Kหลายเดือนก่อน
फक्त दिड वाटी गव्हाच्या पिठाचे १४-१५ दाणेदार,मऊसूत, तोंडात टाकताच विरघळणारे चुरमा लाडू|Churma Ladoo #churmaladdu #churmaladoorecipe #चुरमालाडूरेसिपी साहित्य:- दिड कप गव्हाचे पीठ चवीनुसार मीठ १/२ कप पेक्षा कमी पाणी (किंवा गरजेनुसार) १/२ कप साजूक तूप काजू - बदाम तुकडे पाऊण कप चिरलेला गूळ १/४ चमचा वेलची पावडर १ छोटा जायफळ तुकडा. सजावटीसाठी पिस्ता काप आणि खसखस. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक 👍 करा शे...
"तळणीचे मोदक"|कळ्या न पाडता, साचा न वापरता कळीदार तळणीचे मोदक बनवण्याची सोपी ट्रिक|Fried Modak|मोदक
มุมมอง 652หลายเดือนก่อน
"तळणीचे मोदक"|कळ्या न पाडता, साचा न वापरता कळीदार तळणीचे मोदक बनवण्याची सोपी ट्रिक|Fried Modak|मोदक #तळणीचेमोदक #मोदकरेसिपीमराठी #friedmodak साहित्य:- मोदकाच्या पारीचे साहित्य:- १ वाटी मैदा किंवा १ वाटी गव्हाचे पीठ १ वाटी बारीक रवा चवीनुसार मीठ ४ चमचे वितळवलेल साजूक तूप १/२ वाटी पाणी (गरजेनुसार पाणी). १ चमचा साजूक तूप मोदकाच्या सारणाचे साहित्य:- २ घट्ट वाटी भरून खोवलेला ओला नारळ १ वाटी भरून चिर...
तूप न वापरता फक्त ३ साहित्यात तोंडात टाकताच विरघळणारे तांदळाच्या पिठाचे लाडू|TandlachyaPithacheLadu
มุมมอง 3.8Kหลายเดือนก่อน
तूप न वापरता फक्त ३ साहित्यात तोंडात टाकताच विरघळणारे तांदळाच्या पिठाचे लाडू|TandlachyaPithacheLadu #Tandlachyapithacheladoo #तांदळाच्यापीठाचेलाडू #riceflourladdu साहित्य:- १ कप तांदळाचे पीठ ५ मोठे चमचे डिसिकेटेड कोकोनट (सुकं किसलेले खोबर) ३/४ कप दुधावरची साय १/२ कप घट्ट भरून पिठीसाखर (किंवा आवडीनुसार) १/२ चमचा वेलची पावडर काजू - बदाम - पिस्त्याचे काप. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक 👍 करा शेअर कर...
मावा मोदक विसराल जेव्हा माहीत पडेल २ कप गव्हाच्या पिठापासून १ किलो मोदक बनवण्याची सोपी पद्धत| Modak
มุมมอง 56Kหลายเดือนก่อน
मावा मोदक विसराल जेव्हा माहीत पडेल २ कप गव्हाच्या पिठापासून १ किलो मोदक बनवण्याची सोपी पद्धत| Modak
ना डाळ - ना तांदूळ; झटपट १ वाटी पोह्याची मऊ-लुसलुशीत,जाळीदार इडली आणि चटणी|पोहा इडली|Pohaidlirecipe
มุมมอง 70Kหลายเดือนก่อน
ना डाळ - ना तांदूळ; झटपट १ वाटी पोह्याची मऊ-लुसलुशीत,जाळीदार इडली आणि चटणी|पोहा इडली|Pohaidlirecipe
अवघ्या ५ मिनीटात बनवा "जन्माष्टमी विशेष" सुंठवडा प्रसाद|सुंठवडा रेसिपी|Sunthavada |Sunthwada|सुंठवडा
มุมมอง 2.4Kหลายเดือนก่อน
अवघ्या ५ मिनीटात बनवा "जन्माष्टमी विशेष" सुंठवडा प्रसाद|सुंठवडा रेसिपी|Sunthavada |Sunthwada|सुंठवडा
विस्मरणात गेलेला पारंपारीक पदार्थ "गोविंद लाडू/सुदामा लाडू/पोह्याचे लाडू" | Govind Ladu |Sudama Ladu
มุมมอง 3.7Kหลายเดือนก่อน
विस्मरणात गेलेला पारंपारीक पदार्थ "गोविंद लाडू/सुदामा लाडू/पोह्याचे लाडू" | Govind Ladu |Sudama Ladu
१ वाटी मुगाच्या डाळीची स्वादिष्ट,पौष्टिक,झटपट मऊ-लुसलुशीत इडली,पचायलाही हलकी|मुगडाळइडली|MoongdalIdli
มุมมอง 8Kหลายเดือนก่อน
१ वाटी मुगाच्या डाळीची स्वादिष्ट,पौष्टिक,झटपट मऊ-लुसलुशीत इडली,पचायलाही हलकी|मुगडाळइडली|MoongdalIdli
१/२ वाटी हरभऱ्याचे ८-९ क्रिस्पी-जाळीदार डोसे;कुरकुरीतडोसे होण्यासाठी खास टिप्स!CrispyBlackchanadosa
มุมมอง 4Kหลายเดือนก่อน
१/२ वाटी हरभऱ्याचे ८-९ क्रिस्पी-जाळीदार डोसे;कुरकुरीतडोसे होण्यासाठी खास टिप्स!CrispyBlackchanadosa
तोंडात टाकताच विरघळणारी ओल्या नारळाची खुसखुशीत करंजी|८-१० दिवस टिकण्यासाठी खास टिप्स|करंज्या रेसिपी
มุมมอง 540หลายเดือนก่อน
तोंडात टाकताच विरघळणारी ओल्या नारळाची खुसखुशीत करंजी|८-१० दिवस टिकण्यासाठी खास टिप्स|करंज्या रेसिपी
महिनाभर टिकणाऱ्या ओल्या नारळाच्या वड्या|वडीचे मिश्रण तयार झाले हे ओळखण्याची खास ट्रिक|Narlachi Vadi
มุมมอง 9Kหลายเดือนก่อน
महिनाभर टिकणाऱ्या ओल्या नारळाच्या वड्या|वडीचे मिश्रण तयार झाले हे ओळखण्याची खास ट्रिक|Narlachi Vadi
अवघ्या १० मिनीटात ३ पदार्थ वापरून तोंडात टाकताच विरघळणारे स्वादिष्ट नारळाचे लाडू|CoconutLadooRecipe
มุมมอง 767หลายเดือนก่อน
अवघ्या १० मिनीटात ३ पदार्थ वापरून तोंडात टाकताच विरघळणारे स्वादिष्ट नारळाचे लाडू|CoconutLadooRecipe
पावसाळ्यातील सर्दी,खोकला,कफ,ताप अश्या अनेक आजारांना दूर पळवणारा खास आयुर्वेदिक काढा|Ayurvedik Kadha
มุมมอง 792หลายเดือนก่อน
पावसाळ्यातील सर्दी,खोकला,कफ,ताप अश्या अनेक आजारांना दूर पळवणारा खास आयुर्वेदिक काढा|Ayurvedik Kadha
कापसापेक्षा मऊसूत पारंपारीक पद्धतीने हळदीच्या पानातील पातोळ्या|पातोळ्या|patolya|पातोळ्यारेसिपी मराठी
มุมมอง 4.2Kหลายเดือนก่อน
कापसापेक्षा मऊसूत पारंपारीक पद्धतीने हळदीच्या पानातील पातोळ्या|पातोळ्या|patolya|पातोळ्यारेसिपी मराठी
झटपट कुकरमध्ये अचूक प्रमाण वापरुन बनवा मऊसूत गुळाची लापशी|नैवेद्य|गुळाची लापशी|gulachi lapshi|Daliya
มุมมอง 1.4Kหลายเดือนก่อน
झटपट कुकरमध्ये अचूक प्रमाण वापरुन बनवा मऊसूत गुळाची लापशी|नैवेद्य|गुळाची लापशी|gulachi lapshi|Daliya
उपमा कधी फडफडीत तर,कधी गचका होतो?साऊथइंडियन स्टाईल उपमा करण्याची कोणीही न सांगीतलेली सोपी पद्धत|Upma
มุมมอง 1.4K2 หลายเดือนก่อน
उपमा कधी फडफडीत तर,कधी गचका होतो?साऊथइंडियन स्टाईल उपमा करण्याची कोणीही न सांगीतलेली सोपी पद्धत|Upma
१००% कुरकुरीत पौष्टिक मिश्र कडधान्यांचा डोसा करताना वापरा ह्या टिप्स सोबत हिरवी चटणी|Multigrain Dosa
มุมมอง 8K2 หลายเดือนก่อน
१००% कुरकुरीत पौष्टिक मिश्र कडधान्यांचा डोसा करताना वापरा ह्या टिप्स सोबत हिरवी चटणी|Multigrain Dosa
बिना भाजणीचे झटपट आणि न थापता सोप्या पद्धतीने कोंबडी वडे/मालवणी वडे मस्त खमंग आणि खुसखुशीत!कोकणी वडे
มุมมอง 1.2K2 หลายเดือนก่อน
बिना भाजणीचे झटपट आणि न थापता सोप्या पद्धतीने कोंबडी वडे/मालवणी वडे मस्त खमंग आणि खुसखुशीत!कोकणी वडे

ความคิดเห็น

  • @chhayabhagat2502
    @chhayabhagat2502 ชั่วโมงที่ผ่านมา

    Maze pan tavala chitkle please tumhi tava kuthla vaprla te saga

    • @PreshitaKhaire
      @PreshitaKhaire 53 นาทีที่ผ่านมา

      @@chhayabhagat2502 mi ha tawa D Mart madhun ghetlela kahi varshapurvi trishna induction base Dosa tawa 🤗 Tai tumhi tawa garam thevla asel jast kiva thand khup tyamule chiktle astil...kadachit

  • @sheelatawde2559
    @sheelatawde2559 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Me karun baghitla ajibat asa hot nahi

    • @PreshitaKhaire
      @PreshitaKhaire ชั่วโมงที่ผ่านมา

      Tumchya samorach mi banvun dakhavla ahe Tai 🤗 te hi २ dose 😊

  • @anuradhamaadhavi9082
    @anuradhamaadhavi9082 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    फारच सुंदर आहे ही रेसिपी उपवासा साठी चांगला पर्याय मिळाला त्याबद्दल ताई मनापासून आभार

    • @PreshitaKhaire
      @PreshitaKhaire 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      खूप खूप धन्यवाद 🥰☺️♥️

  • @avantikarane4123
    @avantikarane4123 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप सुंदर रेसिपी सांगितली लगेच उद्या करून बघते

    • @PreshitaKhaire
      @PreshitaKhaire 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      खूप खूप धन्यवाद ☺️🥰🤗 नक्की करून बघा ☺️😋

  • @uttammagar7103
    @uttammagar7103 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Mastch.

    • @PreshitaKhaire
      @PreshitaKhaire 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      Thank You ☺️🥰🤗

  • @vaidehilimaye4117
    @vaidehilimaye4117 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    भारीच पिठ घेतले,तसेच साबुदाण्याचे पण पीठ घेतले तरी चालेल.प्रमाण हेच घ्यावे.

    • @PreshitaKhaire
      @PreshitaKhaire 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@vaidehilimaye4117 १ वाटी भगरीच्या पिठात ३-४ चमचे साबुदाणे पीठ टाका 😊

  • @purushottamdeshpande687
    @purushottamdeshpande687 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    लापशी रवा म्हणजे काय? तो कुठे मिळतो? तो कशापासून तयार होतो?

    • @PreshitaKhaire
      @PreshitaKhaire 17 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@purushottamdeshpande687 लापशी रवा हा गव्हापासून बनवला जातो 😊 कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात सहज उपलब्ध असतो... लापशी रवा किंवा दलिया,broken wheat सुध्दा म्हणतात 🤗

  • @chitrayadav54
    @chitrayadav54 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khup chhan receipe mam ❤❤❤ thanks for information❤❤👌👌👌

    • @PreshitaKhaire
      @PreshitaKhaire 17 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@chitrayadav54 Thank You So Much ☺️🥰🤗

  • @prachipawar7918
    @prachipawar7918 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुम्ही सांगितलेल्या प्रमाणात मध्यम आकाराचे साधारण किती डोसे बनतात ?

    • @PreshitaKhaire
      @PreshitaKhaire 20 ชั่วโมงที่ผ่านมา

      १०-१२ बनतील मध्यम आकाराचे 😊 आणि मोठ्या आकाराचे ७-८ 🤗

  • @kalpanashah3140
    @kalpanashah3140 วันที่ผ่านมา

    Very nice❤

    • @PreshitaKhaire
      @PreshitaKhaire วันที่ผ่านมา

      Thank You ☺️🥰♥️

  • @umajog2087
    @umajog2087 วันที่ผ่านมา

    🎉❤❤❤❤❤❤🎉

  • @minalgosavi5744
    @minalgosavi5744 วันที่ผ่านมา

    Khup chan

    • @PreshitaKhaire
      @PreshitaKhaire วันที่ผ่านมา

      THANK YOU ☺️🥰🤗

  • @nalinibhandkoli9701
    @nalinibhandkoli9701 วันที่ผ่านมา

    खूपच छान पौष्टिक लाडू मी सुद्धा करून पाहणार आहे

    • @PreshitaKhaire
      @PreshitaKhaire วันที่ผ่านมา

      खूप खूप धन्यवाद ☺️🥰🤗 नक्की करून बघा 😋☺️

  • @ektasamudre7925
    @ektasamudre7925 2 วันที่ผ่านมา

    Kchha tomato लिहिला आहे dakhvlavla लाल टोमाटो Receipe chaan

    • @PreshitaKhaire
      @PreshitaKhaire 2 วันที่ผ่านมา

      THANK YOU ☺️🥰🤗कच्चा म्हणजे मला न शिजवलेला असं बोलायचं आहे 😃

  • @LAZEEZCOOKING-x4b
    @LAZEEZCOOKING-x4b 2 วันที่ผ่านมา

    Wow super recipe dear friend ❤like done 👍

    • @PreshitaKhaire
      @PreshitaKhaire 2 วันที่ผ่านมา

      Thank You So Much 🤗🥰☺️♥️

  • @savitakamath7622
    @savitakamath7622 2 วันที่ผ่านมา

    Super Very nice👌👌 😋😋🙏🏻🌹

    • @PreshitaKhaire
      @PreshitaKhaire 2 วันที่ผ่านมา

      Thank You ☺️🥰🤗

  • @rajashree830
    @rajashree830 2 วันที่ผ่านมา

    Wow super recipe ❤🎉🎉😊😊

    • @PreshitaKhaire
      @PreshitaKhaire 2 วันที่ผ่านมา

      Thank You ☺️🥰🤗

  • @mohinichitnis665
    @mohinichitnis665 2 วันที่ผ่านมา

    खूप छान, करायला सोपा आणी पौष्टिक

    • @PreshitaKhaire
      @PreshitaKhaire 2 วันที่ผ่านมา

      खूप खूप धन्यवाद ☺️🥰🤗

  • @sangeetasawant8562
    @sangeetasawant8562 2 วันที่ผ่านมา

    ऐकदम मस्तच

    • @PreshitaKhaire
      @PreshitaKhaire 2 วันที่ผ่านมา

      खूप खूप धन्यवाद ☺️🥰🤗

  • @ashishkale3563
    @ashishkale3563 3 วันที่ผ่านมา

    खूप छान ❤

    • @PreshitaKhaire
      @PreshitaKhaire 3 วันที่ผ่านมา

      खूप खूप धन्यवाद ☺️🥰🤗

  • @parikshitzende5071
    @parikshitzende5071 3 วันที่ผ่านมา

    खूप छान आहे 👌👌

    • @PreshitaKhaire
      @PreshitaKhaire 3 วันที่ผ่านมา

      खूप खूप धन्यवाद ☺️🥰🤗

  • @niravmeshram8537
    @niravmeshram8537 4 วันที่ผ่านมา

    Your voice is very nice. I made this laddu 2 times. Very delicious!!

    • @PreshitaKhaire
      @PreshitaKhaire 4 วันที่ผ่านมา

      Thank You So Much ☺️🥰🤗 Very glad to hear 😍

  • @ganeshsalunke8092
    @ganeshsalunke8092 4 วันที่ผ่านมา

    Good

    • @PreshitaKhaire
      @PreshitaKhaire 4 วันที่ผ่านมา

      Thank You ☺️🥰🤗

  • @VidhyaBhandigare
    @VidhyaBhandigare 4 วันที่ผ่านมา

    1no.

    • @PreshitaKhaire
      @PreshitaKhaire 4 วันที่ผ่านมา

      Thank You ☺️🥰 🤗

  • @madhurimankar8230
    @madhurimankar8230 4 วันที่ผ่านมา

    खुप मस्त आणि छान ❤

    • @PreshitaKhaire
      @PreshitaKhaire 4 วันที่ผ่านมา

      खूप खूप धन्यवाद ☺️🥰🤗

  • @rajashree830
    @rajashree830 4 วันที่ผ่านมา

    Wow super ❤❤❤

    • @PreshitaKhaire
      @PreshitaKhaire 4 วันที่ผ่านมา

      Thank You ☺️🥰🤗

  • @sushmananaware6888
    @sushmananaware6888 4 วันที่ผ่านมา

    Khupch chan

    • @PreshitaKhaire
      @PreshitaKhaire 4 วันที่ผ่านมา

      Thank You ☺️🥰🤗

  • @aartipotdar222
    @aartipotdar222 4 วันที่ผ่านมา

    Chan mi nakki karen❤

    • @PreshitaKhaire
      @PreshitaKhaire 4 วันที่ผ่านมา

      Thank You ☺️🥰🤗 nakki krun bagha ☺️😋

  • @vaishalimirwankar2228
    @vaishalimirwankar2228 4 วันที่ผ่านมา

    खूप छान !

    • @PreshitaKhaire
      @PreshitaKhaire 4 วันที่ผ่านมา

      खूप खूप धन्यवाद ☺️🤗🥰

  • @anuradhamaadhavi9082
    @anuradhamaadhavi9082 4 วันที่ผ่านมา

    खरच खूप छान आहे ही रेसिपी सकाळच्या वेळी पट्कन होणारी अशी आहे मस्त

    • @PreshitaKhaire
      @PreshitaKhaire 4 วันที่ผ่านมา

      हो ☺️ खूप खूप धन्यवाद 🥰☺️🤗

  • @mrudulamarathe126
    @mrudulamarathe126 4 วันที่ผ่านมา

    🎉 मस्त

    • @PreshitaKhaire
      @PreshitaKhaire 4 วันที่ผ่านมา

      खूप खूप धन्यवाद ☺️🥰🤗

  • @ArunaDixit-xv7ft
    @ArunaDixit-xv7ft 4 วันที่ผ่านมา

    खूप सुंदर.

    • @PreshitaKhaire
      @PreshitaKhaire 4 วันที่ผ่านมา

      खूप खूप धन्यवाद ☺️🥰🤗

  • @GauriAbhyankar-i8l
    @GauriAbhyankar-i8l 4 วันที่ผ่านมา

    खूप सुंदर रेसिपी आहे ❤❤

    • @PreshitaKhaire
      @PreshitaKhaire 4 วันที่ผ่านมา

      खूप खूप धन्यवाद ☺️🥰🤗♥️

  • @varshathakur1737
    @varshathakur1737 4 วันที่ผ่านมา

    Khup chaan

    • @PreshitaKhaire
      @PreshitaKhaire 4 วันที่ผ่านมา

      Thank You ☺️🥰 🤗

  • @shankaryedle7285
    @shankaryedle7285 4 วันที่ผ่านมา

    लई लई. छान, सुदंर, दोसा पाहता च आपण तो खात आहोत असे वाटले. चटणी सुद्धा आवडली कु रकुरीत, स्वादिष्ट, सुदंर, जाळीदार छान दौसा अगदी👍 अभिनंदन,

    • @PreshitaKhaire
      @PreshitaKhaire 4 วันที่ผ่านมา

      @@shankaryedle7285 खूप खूप धन्यवाद 😍☺️🥰🤗

  • @snehaljoshi5307
    @snehaljoshi5307 4 วันที่ผ่านมา

    खूप छान रेसिपी

    • @PreshitaKhaire
      @PreshitaKhaire 4 วันที่ผ่านมา

      खूप खूप धन्यवाद ☺️🥰🤗

  • @jaykumardharankar6555
    @jaykumardharankar6555 4 วันที่ผ่านมา

    Khupch chhan tai

    • @PreshitaKhaire
      @PreshitaKhaire 4 วันที่ผ่านมา

      Thank You ☺️🥰🤗

  • @Ai_Healthy
    @Ai_Healthy 5 วันที่ผ่านมา

    Khup chan👌🏻👌🏻👌🏻👌🏻

    • @PreshitaKhaire
      @PreshitaKhaire 4 วันที่ผ่านมา

      Thank You ☺️🥰 🤗

  • @snehalrane9410
    @snehalrane9410 5 วันที่ผ่านมา

    Mast

    • @PreshitaKhaire
      @PreshitaKhaire 5 วันที่ผ่านมา

      Thank You ☺️🥰🤗

  • @amrutadharse18
    @amrutadharse18 5 วันที่ผ่านมา

    Preshar kukar madhe karu shakto ka

    • @PreshitaKhaire
      @PreshitaKhaire 5 วันที่ผ่านมา

      Ho karu shakta 🤗

  • @nalinimorey2352
    @nalinimorey2352 5 วันที่ผ่านมา

    खूप छान दिसत आहे सोपा उपाय आहे

    • @PreshitaKhaire
      @PreshitaKhaire 5 วันที่ผ่านมา

      खूप खूप धन्यवाद 🥰☺️🤗 नक्की करून बघा ☺️😋

  • @anitaangane3424
    @anitaangane3424 5 วันที่ผ่านมา

    खूपच छान

    • @PreshitaKhaire
      @PreshitaKhaire 5 วันที่ผ่านมา

      खूप खूप धन्यवाद ☺️🥰🤗

  • @anitaangane3424
    @anitaangane3424 5 วันที่ผ่านมา

    खूपच छान

    • @PreshitaKhaire
      @PreshitaKhaire 5 วันที่ผ่านมา

      खूप धन्यवाद☺️🥰🤗

  • @ChayaAghav
    @ChayaAghav 5 วันที่ผ่านมา

  • @PramodiniRaut-hd1ov
    @PramodiniRaut-hd1ov 5 วันที่ผ่านมา

    खुपच छान ताई 💐💐

    • @PreshitaKhaire
      @PreshitaKhaire 5 วันที่ผ่านมา

      खूप खूप धन्यवाद 🥰☺️🤗

  • @chandaranikhandare3105
    @chandaranikhandare3105 6 วันที่ผ่านมา

    Must must kharwas...👌🌺

    • @PreshitaKhaire
      @PreshitaKhaire 5 วันที่ผ่านมา

      @@chandaranikhandare3105 Thank You ☺️🥰🤗

  • @geetanjalirawool6213
    @geetanjalirawool6213 6 วันที่ผ่านมา

    खूप छान ❤❤

    • @PreshitaKhaire
      @PreshitaKhaire 6 วันที่ผ่านมา

      खूप खूप धन्यवाद ☺️🥰🤗

  • @vidyajoshi4630
    @vidyajoshi4630 6 วันที่ผ่านมา

    डोसा सुरेख ताई. 🎉🎉🎉

    • @PreshitaKhaire
      @PreshitaKhaire 6 วันที่ผ่านมา

      @@vidyajoshi4630 खूप खूप धन्यवाद ताई 🤗🥰☺️

  • @snehalsarkates4638
    @snehalsarkates4638 6 วันที่ผ่านมา

    खूप छान डोसा केला मी असाच करुन बघेल

    • @PreshitaKhaire
      @PreshitaKhaire 6 วันที่ผ่านมา

      खूप खूप धन्यवाद ☺️🥰🤗 नक्की करून बघा ☺️😋

  • @sujataprakashdusane5398
    @sujataprakashdusane5398 6 วันที่ผ่านมา

    😮😢