Hello सरिता ताई, चटणी आज बनवून पाहिली खूपचं छान झाली. पहिल्यांदा मी कडीपत्ताची चटणी केली आणि छान जमली. तसे तुमच्या खूप साऱ्या recipe पाहून पहिल्यांदा करून पाहिल्या आहे कधी ही चुकत नाही अगदी प्रमाणात घेतले का तुम्ही सांगितले तितके कधीच recipe बिघडत नाही. दिवाळी फराळ, ढोकळा, गुळपोळी, पावभाजी, इतर सर्व भाज्या, बिर्याणी असे किती तरी पदार्थ छान झाले आहे तुमच्यामुळे. म्हणून आज खास comment केली तुम्हाला!!! Thank you so much 😊
मी कशातच शेंगदाणा वापरत नाही फक्त माझ्यासाठी . कारण मला पित्ताचा त्रास खुप आहे . तुमची चटणी एक no. आता संक्रांत जवळ येते त्यामुळे त्यामुळे आम्ही सगळ्या टाईपच्या चटण्या बनवतो. भोगीसाठी. तुमच्या रेसिपीज मला खूप आवडतात मी नेहमी बघत असते. Best of luck ❤👍
आताच बनवली आणि नेमक विडिओ समोर मी नेहमी बनवते माझ्या मुलींचे केस खूप लांब आणि दाट आहेत त्या कडीपता काढून टाकतात म्हणून मी चटणी बनवते त्यांच्या प्रत्येक भाजीत ही चटणी रोज घालते त्यांना कळत नाही 😄.
@@saritaskitchen तुम्ही विडिओ मध्ये खुप प्रामाणिक पणे सांगितलं दोन्ही तेल कशासाठी वापरयचे आणि त्याचे कारण सुद्धा पण शेगदाणा तेलात चांगले पोशण तत्व असतात लहान मुलांसाठी खासकरून 🌹🤗
Big big like❤देखते ही बनाने का मन किया और मैंने सभी समान भी मांगा लिया है बस कल ही बनाकर रख लेती हू क्युकी kadipatta बहुत लाभकारी है इस तरह से सभी खाना पसंद करेंगे ❤
Very nice chutney. I have tried many of your recipes came out very well. You explain any dish with proper measurements and tips. Will definitely try it. 😊
सरिता ताई तुझ्या रेसिपी बघुनच तोंडाला पाणी सुटत 😄 तुझ्या सगळ्याच रेसिपी अप्रतिम असतात 👍🏻👌🏻 सगळ प्रमाण योग्य पद्धतीत असत त्या मुळे कधीच रेसेपी चुकत नाहीत 👍🏻😊
नमस्कार सरिता ताई. आम्हाला कढीपत्याची चटणी फार आवडते आणि मी करते अधून मधून.. पण उडीदाची डाळ कधी घातली नव्हती. नक्कीच try करेन ही डाळ घालून. Thanku. आणि कच्च्या घाण्याच्या शेंगदाणा तेलाबद्दल पण चांगली माहिती समजली.
खरंच मस्तच चटणी कारण मुलींना भाजीतील कडीपत्ता खायला सांगितला तर त्या खात नाही मुली कडीपत्ता खात नाही पण चटणी नक्कीच खातील आणि एक नवीन चटणीचा प्रकारही त्यांना खायला मिळेल
खूपच छान! तुमच्या सगळ्याच रेसिपी आणि सांगण्याची पध्दत मला खूप आवडते. ही चटणी अगदी अशीच नाही पण, माझी आई खाण्याच्या बाबतीत health conscious असल्याने माझ्या लहानपणी वरचेवर करायची त्यामुळं च असेल कदाचित माझे केस छान चमकदार होते. आता माझ्या हातून तितक्या प्रमाणात करणे होत नाही त्यामुळं परिणाम ही दिसायला सुरुवात झाली आहे! तुमच्यामुळे पुन्हा चटणी ची आठवण झालीय आणि आता ही चटणी जास्त पौष्टीक पद्घतीने करता येईल याचा आनंद वाटला! Gallery मध्ये कढीपत्ता लावलाय...लगेच करायला घेते...😄 Thank you & best wishes!☺️👍
श्री स्वामी समर्थ 🙏 वाटण रेसीपी लिंक th-cam.com/video/yX_SBLR4FjM/w-d-xo.htmlsi=os1RGaFEmb8eMCXT th-cam.com/video/o9Svn7nSrGU/w-d-xo.htmlsi=2R-Ur-moizV5CinH
Ekdum superb chatney unique and amazing taste we love these chatney And we added one more ingredient that is "white til "that's make insane taste . Thank you for this amazing chatney
Sarita a g tuzi chatni chi recipe pahun me pn keli,kharach tu khup sahajtene v sopi paddhatine sangtes n ki lagech karavese vatate v kartech me lagech.👌👌👍 5 star😃 tula.
आत्ताच बनवली कढीपत्त्याची चटणी एकदम मस्त जबरदस्त नवीनच टेस्ट पहिल्यांदा केली आहे.. खूप खूप छान झाली आहे... अप्रतिम टेस्ट... सगळ्यांनी करून पहा खरच खूप छान रेसिपी आहे.. थँक्स सरिता मॅम 🥳🥳🥳🤗🤗🤗
Hello सरिता ताई,
चटणी आज बनवून पाहिली खूपचं छान झाली. पहिल्यांदा मी कडीपत्ताची चटणी केली आणि छान जमली. तसे तुमच्या खूप साऱ्या recipe पाहून पहिल्यांदा करून पाहिल्या आहे कधी ही चुकत नाही अगदी प्रमाणात घेतले का तुम्ही सांगितले तितके कधीच recipe बिघडत नाही. दिवाळी फराळ, ढोकळा, गुळपोळी, पावभाजी, इतर सर्व भाज्या, बिर्याणी असे किती तरी पदार्थ छान झाले आहे तुमच्यामुळे. म्हणून आज खास comment केली तुम्हाला!!!
Thank you so much 😊
सरिता किती छान माहिती देतेस तुझ्यामुळे खूप वेगळी माहिती कळते.
तुझी अशीच भरभराट होवो.❤
मनापासुन आभार आणि धन्यवाद 🙏🏻😊☺️
गेल्या महिन्यात पहिल्यांदा तुमच्या रेसिपी प्रमाणे *कढीपत्ता चटणी * बनवली. सर्वांनी आवडीनं खाल्ली. आज पुन्हा बनवली.
धन्यवाद!
ताई तुम्ही सांगितल्याप्रमाणे आज मी कढीपत्ता चटणी करून बघितली खूप छान झाली.सगळ्यांना आवडली. तुम्ही सांगितलेली कढीपत्त्याची चटणी अप्रतिम खूपच मस्त👍
मी कशातच शेंगदाणा वापरत नाही फक्त माझ्यासाठी . कारण मला पित्ताचा त्रास खुप आहे . तुमची चटणी एक no. आता संक्रांत जवळ येते त्यामुळे त्यामुळे आम्ही सगळ्या टाईपच्या चटण्या बनवतो. भोगीसाठी. तुमच्या रेसिपीज मला खूप आवडतात मी नेहमी बघत असते. Best of luck ❤👍
खूपच छान सांगता तुम्ही. पदार्थ आणि तुमच बोलणं दोन्ही आवडतं. नक्की करणार हि चटणी... धन्यवाद
छान. मी सुद्धा नेहमी ही चटणी करते. मी ह्या मधे तिळ पण भाजुन घालते. माझ्याकडे कढी लिंबाचे मोठे झाड आहे.
Kadipata mhna tai
@@priyankanair5382Suddh Marathi madhe kadilimbe boltat ☺️
मी पण बनवली हि चटणी आम्हच्या घरात सगळ्यांना आवडली धन्यवाद ताई
गेल्या वेळेस मी टिकाऊ आवळा सरबत ची रेसिपी दाखव असे म्हणाले होते कारण तुझी रेसिपी खुपचं छान असतात म्हणून विनंती केली होती
ओके
खुप छान माहिती दिलेली आहे. अगदी सोप्या पद्धतीने. कशाबरोबर खायचे याची पण छान माहिती दिलेली आहे.🎉
कढीपत्ता चटणी खुप छान झाली.कढीपत्ता ला छान खुळखुळ 😅 आवाज येई पर्यंत भाजावे ही वाक्य रचना फारच आवडली👍
हा हा हा :)
Ani pani khal khal uklun😅
चिंचेच्या ऐवजी लिंबाचं फूल (citric acid) घातले तर चटणी छान झाली. Til 1 चमचाभर घातले तरी देखील छान लागते .रेसीपी खुप छान
खुपच छान झाली आहे कडीपत्ता चटणी सरीता ताई👌👍
Me chatni banvnn bagitli Khup chan zali majya ghari sagyana Khup aavdli
आताच बनवली आणि नेमक विडिओ समोर मी नेहमी बनवते माझ्या मुलींचे केस खूप लांब आणि दाट आहेत त्या कडीपता काढून टाकतात म्हणून मी चटणी बनवते त्यांच्या प्रत्येक भाजीत ही चटणी रोज घालते त्यांना कळत नाही 😄.
😮😮
Khup. Chan
छान सुगरण आहात आणि परफेक्ट आई.
मुलांच्या आवडीनिवडी जपणे हे मोठे काम. 👍
@@saritaskitchen आम्ही तळण्यासाठी शेगदाणा तेल आणि रोज स्वयंपाक ला करडी तेल वापरतो
@@saritaskitchen तुम्ही विडिओ मध्ये खुप प्रामाणिक पणे सांगितलं दोन्ही तेल कशासाठी वापरयचे आणि त्याचे कारण सुद्धा पण शेगदाणा तेलात चांगले पोशण तत्व असतात लहान मुलांसाठी खासकरून 🌹🤗
Khupach maast kadipatta chatni,mi aajch keli,tyat mi harbaradaal ghatle,udid daal,suk khobre,amchur pwdr,chaat masala,kadipatta etc.chaan zali ti paan.recepiesathi aabhar.
रेसिपी खूपच आवडली ....
नक्की करेन ..... 👌👌
धन्यवाद! हो नक्की करून बघा
Big big like❤देखते ही बनाने का मन किया और मैंने सभी समान भी मांगा लिया है बस कल ही बनाकर रख लेती हू क्युकी kadipatta बहुत लाभकारी है इस तरह से सभी खाना पसंद करेंगे ❤
बहुत बहुत शुक्रिया
@@saritaskitchenअभी मैं बना रही हूं नमक कब डालना है वही देख रही हुं
Mastach 👌👌
aajach mi pan Kadhipattha anlay chatni sathi... 😊
Nice👌Thank you!
Hello Sarita,
I made this chutney and needless to say that it's very tasty. It takes meals altogether to the next level. Thanks 👍
U r really great Sarita. Not only sarita. But u r goddess Sarita
Thank you!
Madam tumchya recipi khup chan aheat avdtat mala thanks ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
चटणीसाठी जो आपण खडे मसाले भाजतो त्याचा वास मला खूप आवडतो 😊
👍
Hi. Sarita. Tu dhakhavleli kadipatta chatani me keli mast zali. Thanku for the recipe.
Most welcome.. My pleasure
चिंच सुधा तेलात तळून घेतली की टेस्ट फार रुचकर लागते
Wa थोडी गुळ पावडर सुधा घाला
धन्यवाद सरिता छान झाली चटणी 😊😊
Very nice chutney. I have tried many of your recipes came out very well. You explain any dish with proper measurements and tips. Will definitely try it. 😊
Thanks a lot! Yes sure please try 👍
Very nice
Thanks
KHOOP KHOOP CHAN 🙏🙏🙏🌷🌷💯💯👌👌👍👍THANK YOU VERY MUCH TAI
Very nice recipe, i will really try ❤
Thanks a lot 😊
Beautiful kichan 👌👌❤️❤️❤️
Looks tempting mam❤❤❤will love to try out this recipe ❤
Sure, do try .
खूपच छान उत्तम धन्यवाद ताई
अतिशय उत्तम रेसिपी आहे.कढिपत्ता आरोग्यासाठी चांगला असतो.मी नक्की करून बघेन..
धन्यवाद
जर आपण सुका कडीपत्ता वापरला तर चालेल काय ?
Ho 😅
सरिता ताई तुझ्या रेसिपी बघुनच तोंडाला पाणी सुटत 😄 तुझ्या सगळ्याच रेसिपी अप्रतिम असतात 👍🏻👌🏻 सगळ प्रमाण योग्य पद्धतीत असत त्या मुळे कधीच रेसेपी चुकत नाहीत 👍🏻😊
धन्यवाद!
Mala suke बोंबील भाजल्या वर चा वास खूप खूप आवडतो😅😅
Good👍
अप्रतिम 👌👌👌🙏 तुम्ही सगळं साहित्य भाजण्यासाठी जी कढई वापरली आहे ती खुप छान आहे कोणत्या brand ची आहे pls. सांगा.
Very healthy recipe 👍
Thank you!
नमस्कार सरिता ताई.
आम्हाला कढीपत्याची चटणी फार आवडते आणि मी करते अधून मधून.. पण उडीदाची डाळ कधी घातली नव्हती. नक्कीच try करेन ही डाळ घालून. Thanku.
आणि कच्च्या घाण्याच्या शेंगदाणा तेलाबद्दल पण चांगली माहिती समजली.
Good job Sarita!! Keep up the good videos 😊
Thank you!
ताई मी पण कडीपत्ता चटणी बनवायचा प्रयत्न करेन ताई तुम्ही खूप छान समजाऊन सांगता जी अशाच प्रकारच्या रेसिपी बनवून दाखवा जी खूप खूप धन्यवाद जी😊❤
मला ही यात खूप आनंद आहे. असाच कायम नवनवीन रेसीपी दाखवण्याचा माझा प्रयत्न राहील.
Lasun mule chatni naram padte..me karun pehili.crunchiness pahije aslayas lasun n chinch skip karave..baki tumchya recipes chaan astat..
खरंच मस्तच चटणी कारण मुलींना भाजीतील कडीपत्ता खायला सांगितला तर त्या खात नाही मुली कडीपत्ता खात नाही पण चटणी नक्कीच खातील आणि एक नवीन चटणीचा प्रकारही त्यांना खायला मिळेल
धन्यवाद! हो मग नक्की अशा प्रकारे करून बघा 👍
Me pan lgeach banvte thank you so much kup chaan recipe banvali ❤
Most welcome! Yes sure please try 👍
खूप खूप धन्यवाद ताई कढीपत्ता चटणी खूप छान झाली मी माझ्या मुलाला जर्मनी ला बनवून पाठवली त्यालाही खूप आवडली 👌🙏
खूप छान पाठवलं आहे ❤❤❤ मी करुन बघते. मला माहिती आवडली 👌👌👌👌
Sarita tai kadiptta chutney khup chan jali,mi same tumhi banvali tshi banvali ani dahi sobat serv keli🤗🥰 thanks
Mast khup chan. Dhanyawad, 🙏
Khup chan recipe kadhipatta khane sope zale thank you tai..❣️🙏
Thank you
Tumch kitchen khup chhan ahe tai
सरिता तुझ्या सर्व रेसिपीज मला खूप म्हणजे खूप आवडतात तुझी समजावून सांगण्याची पद्धत इतकी सुंदर आहे आम्हाला पटकन समजतात मी कोल्हापूरहून बोलते आहे
शिळ्या भाकरी बरोबरच खूप छान लागते.
👍
Tum achi pan kadhi patta chatani khup aawadalivery nice 😮
Sarita tai tumchya sarv recipe khup chan astat
शोभा बेरड अकोलकर पुणे वडगाव शेरी चटणी छान झाली मला खूप आवडली तू छान बोलली चटणीमुळे केस लांब होतात
मला तुमची सांगण्याची पद्धत खुप आवडली नक्की करून बघेन ही चटणी
मनापासून धन्यवाद
खूपच छान! तुमच्या सगळ्याच रेसिपी आणि सांगण्याची पध्दत मला खूप आवडते. ही चटणी अगदी अशीच नाही पण, माझी आई खाण्याच्या बाबतीत health conscious असल्याने माझ्या लहानपणी वरचेवर करायची त्यामुळं च असेल कदाचित माझे केस छान चमकदार होते. आता माझ्या हातून तितक्या प्रमाणात करणे होत नाही त्यामुळं परिणाम ही दिसायला सुरुवात झाली आहे!
तुमच्यामुळे पुन्हा चटणी ची आठवण झालीय आणि आता ही चटणी जास्त पौष्टीक पद्घतीने करता येईल याचा आनंद वाटला! Gallery मध्ये कढीपत्ता लावलाय...लगेच करायला घेते...😄
Thank you & best wishes!☺️👍
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद
thank u
खूप छान रेसिपी आहे मी प्रयत्न करून बघते मस्त किपीअट अप ❤
Thank you so much
ही चटणी मी 5 वर्षे आधी खाली होती कंपनी मध्ये मला खुप आवडते पण बनवायची कशी हे माहीत नव्हतं आता समजलं घरी गेल्यावर बनवेल मी thank you ताई
मस्त कढीपत्ता चटणी असेच वेगवेगळ्या भाज्यांसाठी व नानवेज साठी लागणारे वाटण रेसिपी दाखवा श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏
वाटण रेसीपी लिंक
th-cam.com/video/yX_SBLR4FjM/w-d-xo.htmlsi=os1RGaFEmb8eMCXT
th-cam.com/video/o9Svn7nSrGU/w-d-xo.htmlsi=2R-Ur-moizV5CinH
Mi follow Keli tumchi recipe . Chatni khup chhan zali. Thank you for amazing recipe 😊
मी आता कढी पत्याची चटणी केली आहे खूप छान झाली आहे
Thank you.. Good u tried
रेसिपी खूप छान आहे , आज करून पाहिली चटणी , सगळ्यांना आवडली ! असेच नवीन नवीन व्हीडीओ पाहायला आवडतील. 😊
खूप छान बनली आहे मी तुम्ही सांगितली तशी केली खूप छान झाली 👍🏻💫
हो! मला ही उडदाची डाळ भाजल्यावर येणारा वास आवडतो.
कढीपत्त्याची चटणी भारीच!! मी करणार उद्याच.
धन्यवाद 👍
M banavli ani chav khup chaan zali ahe..thodasa meeth padlay pan chav swaad sunderrr..thank you...mam
Thank you so much
Hello sarita tai aaj mi chatani keli khup chan zali sarwanna khup awadli . dhanywad😊
मनापासून धन्यवाद
जबरदस्त👌👌 धन्यवाद धन्यवाद ताई🙏🙏
नक्की करून पहा
कडी पत्ता रेसिपी खूप छान, (सरिता ताई )औषधी पण आणि टेस्टी पण, (Two in one)🌹🙏
धन्यवाद! 👍
किती सुंदर किचन. किती चविष्ट चटणी
Hello तुमच्या सर्व रेसिपीज खूपच छान असतात. रेसिपी सांगायची पद्धत पण खूप छान वाटते कारण ती टिप्स सहित असते.
Ekdum superb chatney unique and amazing taste we love these chatney
And we added one more ingredient that is "white til "that's make insane taste .
Thank you for this amazing chatney
Khup khamang chatni kelis tu Sarita
Paushtik ahe muli pan anandane khatil
Thank you so much ❤
Most welcome! 👌👍
I will make this chantey tomorrow.Thanks.
thanks , most welcome
Mast ttt khup Chan recipe dakhavli thanku Sarita tai agdi helth sathi pan changlli me naki banavnar Karan majhe kes khup galtat ahe dhanywaad tai 🙏🙏
नक्की :)
आम्हाला खुप च आवडली,मी पुन्हा बनवतेय
ताई तुमची रेसीपी नाही आली तर दिवस चूक ल्या सारखा वाटतो मी तुमच्या रेसिपी बघून शिकते आहे खूप खूप धन्यवाद ताई
मला ही तुमच्या पुढे नवनवीन रेसीपी सादर करण्यात आनंद आहे.
Sarita tai khup chan test aali aahe chatni la
मी कालच केली खूपच mast झाली आहे. 👍🏻
अतिशय सुरेख आणि आरोग्यदायी चटणी. धन्यवाद. 🎉
मला ही यात खूप आनंद आहे.
अप्रतिम👌👌👍👍
व्वा क्या बात है सरिताताई तुम्ही चटणी काय सुंदर बनवली 👌🏻👌🏻👌🏻😋😋😋1च नंबर लाजवाब 😊😊😊❤❤❤धन्यवाद ताई 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹
खूप छान समजावून सांगते तू सरिता ताई. खूप छान वाटली रेसिपी
Kadipatta chatni khupch must😋😋. Mala hi recipe havich hoti. Me ajch karnar ahe. Kalcha kadipatta bharpur anala hota. 🙏🙏🌹🌹🌹
Thank you! Yes sure will try 👍
Khup chaan kadipattachtni🙏👌 manapasun namaskar v pranam charansparsh priysaritatai 🙏❤
Thank you so much 💙❤️🙏
Sarita a g tuzi chatni chi recipe pahun me pn keli,kharach tu khup sahajtene v sopi paddhatine sangtes n ki lagech karavese vatate v kartech me lagech.👌👌👍 5 star😃 tula.
Thank you 🥹
खुप सुंदर अप्रतिम रेसिपी धन्यवाद मॅडम
thanks
खूप छान आहे ताई चटणी
चटणी खुपचं छान झाली आहे, मी नक्की करून बघेन
धन्यवाद! हो नक्की करून बघा.
खुप छान करून बघू
धन्यवाद
मला पण उडदाचाीडाळ भाजलेला वास खूप आवडतो 😀 चटणी मस्तच 🙏🏻👌🏻 👌🏻👌🏻
थोडे तीळ घातले असते तर चालले असते .
तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. 👍
कडीपत्ता चटणी रेसिपी खूप छान मस्तच ❤
सरिता,तुझी सांगण्याची पध्दतच खूप छान.
आवाज ही मस्तच.नक्की करून बघेन.
धन्यवाद! हो नक्की करून बघा👍
खूप छान चटणी झाली मी विडिओ बघितल्यावर लगेच केली सगळ्यांना खूप आवडली
Me aaj banavli ahe .....khup chan zali ahe ..thank you 😊
Mi aaj ch banavli chutney .. khup chan jhali ❤❤❤
Chatni banwali khup chhan zali.
खूपच छान बणवली कडीपतेची चटणी आता करून बघनार खूप खूप छान
Thank you so much
आत्ताच बनवली कढीपत्त्याची चटणी एकदम मस्त जबरदस्त नवीनच टेस्ट पहिल्यांदा केली आहे.. खूप खूप छान झाली आहे... अप्रतिम टेस्ट... सगळ्यांनी करून पहा खरच खूप छान रेसिपी आहे.. थँक्स सरिता मॅम 🥳🥳🥳🤗🤗🤗
Thank u Sarita... Aatach keli mi chutney apratim lagte.... Fridge madhe theu ka
Udad daal bhaajalel waas khup chaan asthe
कढीपत्ता चटणी मला खूप आवडली.धन्यवाद ताई
मला ही यात खूप आनंद आहे.