मी खूप कष्ट करून माझं माझ खातो. माझ्यासाठी माझा बाप छत्रपती व राजे आहेत. अन् माझी आई म्हणजे साक्षात राजमाता जिजाऊ आहेत. मी कोणाच्या ही मागे झेंडा घेवून फिरत नाही. आम्ही कष्टाळू आहोत.
@@ajayrananaware2939 ओ भाऊ छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आमचा जीव की प्राण आहे. मी त्यांच्याबदल काहीच म्हंटलेले नाही. तुम्ही असे काय बोलतायत. शिवाजी महाराजानी आम्हाला संस्कार दिले की आपणहून कोणाच्या ही अंगावर जाऊ नका. तसेच कोणीही असो आदराने बोला. तू अशा एकेरी शब्द बोलण्या ऐवजी तुम्ही म्हणावं. हे राजांची शिकवण आहे.
Dono kaya Sarv Sansthanik Jare Ekatra Alae Tare Arakshan Nelnar nahe !!! Arakshan Gareebe Hataoo Cha Prograame nahe Savidhan Vacha Venakaran Vaad karu naka !!! 👍📢✍️🇮🇳
तुम्ही पण राजे आहेत आणि राज्य सभेवर पण आहेत गरीब जनतेचा वापर नका करू साहेब तुम्हाला पण महाराष्ट्रातली जनता जेवढी जानती तेवढे आम्ही पण ओळखतो आणि तुम्ही पण महाराष्ट्राच्या जनतेसाठी भाजप मधे गेलात मग तुम्ही पण केंद्राकडे बोला आणि महाराष्ट्र सरकार मधले नेते पण केंद्राकडे बोला पाठपूरावा करा आणि गरीब जनतेला पूढे करून राजकारण नका करू कारण तुम्ही पण कॆंन्द्रात पण तुम्ही आहेत हे पण जनतेला माहित आहेत आणि तुम्ही जे बोलता केंद्राचे मी पहातो पण कोर्टाने केंद्र सरकारवर सोडले मग केंद्रात तर तुम्हीच आहेत मग प्रयत्न करा मग जनता तुमच्या पण पाठीमागे राहिल आणि नाही केले तुम्ही प्रयत्न तर तुम्ही तुमच्या स्वार्था साठी गेलात असे समजेल जनता
स्वतंत्र मिळून ७० वर्ष उलटले पण सगळ्यांनी फक्त स्वतः ला आरक्षण मिळावे त्यासाठी अमूल्य वेळ वाया घालवली आणि असून घालवतात आहे पण 70 वर्षात कोणीच अस काम केलं नाही ज्यामुळे प्रत्येक शहर आणि प्रत्येक गावात चांगले उद्योग आणि रोजगार तयार होईल ज्यामुळे प्रत्येक तरुण ला रोजगार मिळेल मग तो कोणत्याही जातीचा असो...आणि ह्या साठी जनताच जबाबदार आहे कारण लोकांमध्ये फूट आणि मारामारी लावणे हा तर राजकारणी नेत्यांचा मूळ हत्यार आणि पळवाट आहे....कितीही आरक्षण आणलं तरी बेरोजगारी संपणार नाही ही साधी गोष्ट सुद्धा जनतेला कळतं नाही....100 जणांना आरक्षण मुळे नोकरी मिळेल पण तरी लाखो बेजोजगार राहणारच....एवढी आरक्षण असून सुद्धा भारतात ची बेरोजगारी चीन पेक्षा दुप्पट झाली आहे आणि चीन मध्ये कसलीच आरक्षण नाहीत.... आरक्षण हे फक्त राजकारण नेत्यांचं हत्यार आहे...बेरोजगारी चा उपाय नाही...
विशेष अधिवेशनात आमदार बोलणार की खासदार? आणि अधिवेशनाच live टेलिकास्टिंग होत. आणि राजें समोर निवडणुकीत उभं राहिलेलं चालत. आणि पराभूत झालेलं सुद्धा चालत. आर्थिक निकषांवर आरक्षण द्या आणि ज्यांना नोकरी लागून 5 वर्ष झाली असतील त्यांचं आरक्षण काढून घ्या.
हे दोन्ही राजे एकत्र आले पण यांनी बाळासाहेब आंबेडकर यांना सोबत घेऊन तिसरी आघाडी तयार झाली तर नक्कीच या बहुजनांचे सरकार स्थापन होईल नंतर मग आरक्षण विधेयक मंजूर संसदेत मांडण्यात येईल हे बाळासाहेब आंबेडकर यांना निश्चित यश मिळेल
@@indukumarnirbadkar2899 bhau tase nahi raje balasahebana bhetale kasa sathi hech Tumhala mahit nahi aani tumhi ajun hi fakt jatiwad Karat rahta aho shiji maharajani kadich jati bhed nahi kela balasahebat to power aahe he fakat rajenach mahit aahe aani mag ka he maratha nete aarkshan ka nahi det he vichar kara aani ho aho balasahebana congresh bjp mhade kadihi sarkar banu shaktat he lakshat gya Pan balasaheb lachar nahi aani ho aamhi jatiwad karat nahi he pan lakshat gya karan Dr babasaheb aambedakar ne sudha maratyana aarkshan milawe mhanun rajenama dela aani aamhi maratyana aarkashan milawe mhanun sath det aho karan shiwaji Maharaj sambji Maharaj Dr babasaheb aambedakar mahtama fule shahu mharaj yani kadich jati bhed nahi kela fakat tumchya sarkhech kahi lok aahet je ajunhi jati bhed karat, ajun bharpur bolo asto Pan jau dya Jay bhim Jay shivray jay kanti
BJP सोडावी आणि राष्ट्रवादी, शिवसेना जवळ करावी ज्यानी मराठा आरक्षणासाठी काहीही केले नाही. जाणता राजा अजूनही एक शब्द बोलत नाही, शिवसेना जी "मुका" मोर्चा असे म्हणत होती
@@kamatsatish6358 हा प्रश्न केंद्राचा आहे हे supre court सांगत आहे तर कायदा तिथे करावा मग माणु, पहिले कायदे राज्य अंतर्गत होते suprem कोटाच्या आत्ता निर्णया नुसार ते केन्द्र नियंत्रणात गेले, पण प्रश राहिला संविधानाच्या विरोधात जाऊन suprem court असा निर्णय का दिला? न्यायपालिकेला कायदा करण्याचा अधिकार नाही तो संसदेला आहे, न्यायपालिकेला आर्टिकल ची व्याख्या करण्याचा अधिकार आहे, कारण न्यायपालिकेतील ब्राह्मण मराठ्यांना न्याय देतील याची सूत्राम शक्यता नाही?
Both the Raje are not finding complete solution but suggesting temporary solutions. Both are bjp MPs so why don't they talk to the PM for solution. Or l think it's just politics to mislead Marathas
महाराजांचे बुद्धि बघा। 15.00 ला। उत्तर द्यायचं पण कस.............. . . . . . . . . . . लक्ष्य दया लोक आपल्या दोन्ही राजांना वेगळं करू इच्छित आहेत.........
त्याच्यात काही वाद नव्हताच , मीडिया आणि obc समाजातील लोकांनी यांच्यात वाद आहे असे वातावरण तयार केले ., त्याच्या साठी ही सणसणीत चपराक ...... एक मराठा लाख मराठा 🚩🚩
काय राजा बोलतो शी... शी...! तू तुझ्या पेशवा नागपुरकरास पोट फुग्यास फड़नवीस ला विचार का खोटा गायकवाड आयोग नेमला आणि का घाई केलिस तुझ्या पेक्षा संभाजी राजेची भाषा उत्तम तू मोदीचा शिलेदार शोभतोस नुस्ता टाईम पास मोदिला बोलकी
Jay Shivray ...Fakt ek vichar ghevun doni raje ni maharashtrala dish dili pahije, rajekarte tar kay modi shaha sakshat baghwan bhi uthun aale na tari marthyacha rasta rokou shakat nahi....karn ethihas sakshila aahe marthe jeva manavar getat na ya jagat konachi aoukat nahi tyana roku shakat nahi... JAGDAMB.
माझ्यासारख्या लाखों लोकांसाठी हा एक आनंदाचा आणि स्वाभिमानाचा क्षण...❤️
Kayam raje sobat
राजे आपण एकत्र आलात या पेक्षा आनंद नाही ...आपण असेच नेहमी एकत्र रहा आणि आपल्या मराठा समाजाला हि एकत्र ठेवा ..एव्हडीच या मावळ्याची विनंती .जय शिवराय
दोन्ही राजे एकत्र आनंद आहे...
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🇮🇳🇮🇳🚩🚩🚩🚩
आज भाग्याचा दिवस आहे , कारण दोन्ही राजे एकत्र आले ही मोठी गोष्ट मराठ्यांच्या साठी आहे ,
असेच समाजाच्या आणि राज्याच्या हितासाठी सगळे एकत्र एत होते, ऐत आहेत,आणि ऐत राहणार अशी आपली संस्कृती आहे जय महारष्ट्र जय शिवछत्रपती 🚩
संपूर्ण मराठा आमदारांनी एकत्र आणि खासदारांनी एकत्र यावं एवढी माझी विनंती आहे आणि मराठा समाजाला न्याय द्यावा
मी खूप कष्ट करून माझं माझ खातो. माझ्यासाठी माझा बाप छत्रपती व राजे आहेत. अन् माझी आई म्हणजे साक्षात राजमाता जिजाऊ आहेत. मी कोणाच्या ही मागे झेंडा घेवून फिरत नाही.
आम्ही कष्टाळू आहोत.
0
Hoy mg tu atta jagtoy ti rajenchi den aahe lakshat thev
@@ajayrananaware2939 ओ भाऊ
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आमचा जीव की प्राण आहे. मी त्यांच्याबदल काहीच म्हंटलेले नाही. तुम्ही असे काय बोलतायत. शिवाजी महाराजानी आम्हाला संस्कार दिले की आपणहून कोणाच्या ही अंगावर जाऊ नका. तसेच कोणीही असो आदराने बोला. तू अशा एकेरी शब्द बोलण्या ऐवजी तुम्ही म्हणावं. हे राजांची शिकवण आहे.
@@sanjaypujari6236 tya rajenchi janiv thev rajenni jr swatach pahil asat tr tu atta nasata aapan samajach kahitari den lagato
✨कठीण परिस्थिती आल्यावर जगायचं कसं हे शिकवणारा शब्द म्हणजे..
👑छत्रपती🌎
जय जिजाऊ , आता दोन्ही राजे एकत्र आल्यावरच आरक्षण भेटेल
भेटेल नाही मिळेल
Dono kaya Sarv Sansthanik Jare Ekatra Alae Tare Arakshan Nelnar nahe !!! Arakshan Gareebe Hataoo Cha Prograame nahe Savidhan Vacha Venakaran Vaad karu naka !!! 👍📢✍️🇮🇳
बऱ्याच जणांच्या खाली आग. .आग. ..झाली असेल आज. .
मराठा
फ़क्त मराठा लोकांनी like करा...
जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र
ही आहे वादळापूर्वीची शांतता , आम्ही वादळ तर घेऊन येणारच तयार राहा सर्व
-एक मराठा लाख मराठा
उदयनराजे भोसले समर्थक जय हिंद जय शिवराय
आरक्षणाचं बघूच पण दोन राजे एकत्र असल्याचा आनंद मोठा आहे.
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे छत्रपती उदयनराजे भोसले छत्रपती युवराज संभाजीराजे भोसले छत्रपती शिवद्रराजे भोसले
तुम्ही पण राजे आहेत आणि राज्य सभेवर पण आहेत गरीब जनतेचा वापर नका करू साहेब तुम्हाला पण महाराष्ट्रातली जनता जेवढी जानती तेवढे आम्ही पण ओळखतो आणि तुम्ही पण महाराष्ट्राच्या जनतेसाठी भाजप मधे गेलात मग तुम्ही पण केंद्राकडे बोला आणि महाराष्ट्र सरकार मधले नेते पण केंद्राकडे बोला पाठपूरावा करा आणि गरीब जनतेला पूढे करून राजकारण नका करू कारण तुम्ही पण कॆंन्द्रात पण तुम्ही आहेत हे पण जनतेला माहित आहेत आणि तुम्ही जे बोलता केंद्राचे मी पहातो पण कोर्टाने केंद्र सरकारवर सोडले मग केंद्रात तर तुम्हीच आहेत मग प्रयत्न करा मग जनता तुमच्या पण पाठीमागे राहिल आणि नाही केले तुम्ही प्रयत्न तर तुम्ही तुमच्या स्वार्था साठी गेलात असे समजेल जनता
जय हिदं -- जय शिवराय.
स्वतंत्र मिळून ७० वर्ष उलटले पण सगळ्यांनी फक्त स्वतः ला आरक्षण मिळावे त्यासाठी अमूल्य वेळ वाया घालवली आणि असून घालवतात आहे पण 70 वर्षात कोणीच अस काम केलं नाही ज्यामुळे प्रत्येक शहर आणि प्रत्येक गावात चांगले उद्योग आणि रोजगार तयार होईल ज्यामुळे प्रत्येक तरुण ला रोजगार मिळेल मग तो कोणत्याही जातीचा असो...आणि ह्या साठी जनताच जबाबदार आहे कारण लोकांमध्ये फूट आणि मारामारी लावणे हा तर राजकारणी नेत्यांचा मूळ हत्यार आणि पळवाट आहे....कितीही आरक्षण आणलं तरी बेरोजगारी संपणार नाही ही साधी गोष्ट सुद्धा जनतेला कळतं नाही....100 जणांना आरक्षण मुळे नोकरी मिळेल पण तरी लाखो बेजोजगार राहणारच....एवढी आरक्षण असून सुद्धा भारतात ची बेरोजगारी चीन पेक्षा दुप्पट झाली आहे आणि चीन मध्ये कसलीच आरक्षण नाहीत.... आरक्षण हे फक्त राजकारण नेत्यांचं हत्यार आहे...बेरोजगारी चा उपाय नाही...
आज छत्रपती शिवाजी महाराजांची प्रकर्षाने जाणीव होते.महाराज महाराष्ट्र आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादी ची खुप ईज्जत करतो
विशेष अधिवेशनात आमदार बोलणार की खासदार? आणि अधिवेशनाच live टेलिकास्टिंग होत. आणि राजें समोर निवडणुकीत उभं राहिलेलं चालत. आणि पराभूत झालेलं सुद्धा चालत. आर्थिक निकषांवर आरक्षण द्या आणि ज्यांना नोकरी लागून 5 वर्ष झाली असतील त्यांचं आरक्षण काढून घ्या.
दोन्ही राजे एकत्र खुप आनंदचा क्षण.....
छत्रपती शिवाजी महाराज की जय🙏🙏🙏🙏🙏
Nationalistion of Land Kara Pratek Kutumbala Ration Kit Per Month Dya 7 / 12 Lya Govt Chae Naav Rahel 👍📢✍️🇮🇳
Socialism 👍📢🇮🇳🇮🇳
Khup chan raje 🚩❤ekdum kadak
जय.जिजाउ.जय.शीवराय.दोघेही.राजे..यकत्र.आले.खुप.आंनद.हिच.आपेक्षा.एक.मराठा.लाख.मराठा
हे दोन्ही राजे एकत्र आले पण यांनी बाळासाहेब आंबेडकर यांना सोबत घेऊन तिसरी आघाडी तयार झाली तर नक्कीच या बहुजनांचे सरकार स्थापन होईल नंतर मग आरक्षण विधेयक मंजूर संसदेत मांडण्यात येईल हे बाळासाहेब आंबेडकर यांना निश्चित यश मिळेल
मराठ्यांच्या जीवावर सत्ता मिळवण्याचे स्वप्न काही लोकांना दिवसा ढवळ्या पडत आहेत.
@@indukumarnirbadkar2899 bhau tase nahi raje balasahebana bhetale kasa sathi hech Tumhala mahit nahi aani tumhi ajun hi fakt jatiwad Karat rahta aho shiji maharajani kadich jati bhed nahi kela balasahebat to power aahe he fakat rajenach mahit aahe aani mag ka he maratha nete aarkshan ka nahi det he vichar kara aani ho aho balasahebana congresh bjp mhade kadihi sarkar banu shaktat he lakshat gya Pan balasaheb lachar nahi aani ho aamhi jatiwad karat nahi he pan lakshat gya karan Dr babasaheb aambedakar ne sudha maratyana aarkshan milawe mhanun rajenama dela aani aamhi maratyana aarkashan milawe mhanun sath det aho karan shiwaji Maharaj sambji Maharaj Dr babasaheb aambedakar mahtama fule shahu mharaj yani kadich jati bhed nahi kela fakat tumchya sarkhech kahi lok aahet je ajunhi jati bhed karat, ajun bharpur bolo asto Pan jau dya Jay bhim Jay shivray jay kanti
@@indukumarnirbadkar2899 Ho tevhach tr nivadnukichya tondavar Fadnavis ne fraud reservation ha gajar deun 105seats nivadun aanlya...an tumhala kahi kadala pn nahi...Murkhat kadhla..
@@हर्ष_123-u6i आंबेडकर पण तेच करणार.
जय जिजाऊ जय शिवराय
अशीच भुमिका राहुदया राजे
Say Only Udyan and Sambajee Bhosle We Live in a Democracy 👍📢✍️🇮🇳
अत्ता दोघांनी BJP सोडावी बस, नाही तर बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात असावं होईल
BJP सोडावी आणि राष्ट्रवादी, शिवसेना जवळ करावी ज्यानी मराठा आरक्षणासाठी काहीही केले नाही. जाणता राजा अजूनही एक शब्द बोलत नाही, शिवसेना जी "मुका" मोर्चा असे म्हणत होती
@@kamatsatish6358 हा प्रश्न केंद्राचा आहे हे supre court सांगत आहे तर कायदा तिथे करावा मग माणु, पहिले कायदे राज्य अंतर्गत होते suprem कोटाच्या आत्ता निर्णया नुसार ते केन्द्र नियंत्रणात गेले, पण प्रश राहिला संविधानाच्या विरोधात जाऊन suprem court असा निर्णय का दिला? न्यायपालिकेला कायदा करण्याचा अधिकार नाही तो संसदेला आहे, न्यायपालिकेला आर्टिकल ची व्याख्या करण्याचा अधिकार आहे, कारण न्यायपालिकेतील ब्राह्मण मराठ्यांना न्याय देतील याची सूत्राम शक्यता नाही?
महाराज आज जोरात आहे उद्धव बिदव
मराठा खडा तो सरकार से बडा 🚩🚩🚩💪💪
खुप छान राजे
एक मराठा लाख मराठा 🚩🚩
🚩एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩
कायदा मानत नाही. 💐💐💐सारवा सारव चालू आहे.
अन्
विशेष म्हणजे सभाग्रहाचे सदस्य...( खास दार )
😂
Jai Maharashtra
राजेंनी सांगितले तसेच करायला पाहिजे प्रत्येक आमदार खासदार यांच्या घरी जाऊन विचारायला पाहिजे
Udyan And Sambajee Bhosale We Live in a Democracy Freedom of Speech ahae Pun Kunacha Apman Va Vitambana Karu Naka ✍️👍📢🇮🇳
Maharaj barobr bolale 👌
जय शिवराय
खरं बोलले राजे तुम्ही या नालायक राजकारणी नेत्यांना फोडले पाहिजे त्यांना जाब विचारला पाहिजे
जय शिवराय जय जिजाऊ
Udayan maharajani Narendra Modi यांची भेट घ्यावी.
Great fan of Udyan Raje, Only BOSSS
दोन्ही छत्रपती राजे भोसले बरोबर बोललात 🙏 पत्रकार पक्षाचे विचारु नका बावळाटांनो.
👌👌👌वाह राजे भारी बोललात
आवडलं हे जंटलमन आहेत मी नाही।
हिंसेला चीतावणी देतात दोघेही...गोळया घाला यांना 🐕🐕
Hujur. Marathe aagaye🚩🚩🚩🌏🔱🕉
Khup chan bole Raje...ektra yeun navin party kada bs..mgch nyay milel
दोन्ही.राजेनि.खासदारकी.राजिनामा.द्यावा.तरच.मिदीना.समंजेल.की.मराठा.काय.चीज.आहे
*जो रोज मला बाटली देणार त्याला मी पाठिंबा देणार* 😂😂😂😂
आरे भावा तोंड संभाळून बोल प्लिज!
Ye deto tula sataryat
@@vjproductionsatara5646 कधी साताराच्या पण बाहेर पडा का गांड फाटती बाहेर पडायला 😂😂
Tuza baap pn asach krtoy vatat tymul bolalas ky 🤣🤣🤣😂😂😝😝😝
@@rupeshrupesh9821 तुसांगशील तिथ येतो तुझा पत्ता दे
काहीही प्रश्न vicharat
उदयन महाराज जबरदस्त मिळ मिळ नाही।सगळणा धकांवन
साहेब तुम्ही एक वचन वागा
Both the Raje are not finding complete solution but suggesting temporary solutions. Both are bjp MPs so why don't they talk to the PM for solution. Or l think it's just politics to mislead Marathas
Kay intelligent manus waah
👌👌👌👍🙏💐
जय शिवराय!
आशेच
मोदी ना भेटा न मग..
दूध का दूध ,पाणी का पाणी....
Sharad pawar 60 varsh kay karat ahet
मोदी... याला दरवाजा वर पण येऊ देत नाही😂😂
Time suddha det nahi to hyanna...hyanchya bolnya la kimmat kay denar...
महाराजांचे बुद्धि बघा।
15.00 ला। उत्तर द्यायचं पण कस..............
.
.
.
.
.
.
.
.
.
.
लक्ष्य दया लोक आपल्या दोन्ही राजांना वेगळं करू इच्छित आहेत.........
Maharaj saheb patri sarkar
Mm
❤️👑
त्याच्यात काही वाद नव्हताच , मीडिया आणि obc
समाजातील लोकांनी यांच्यात वाद आहे असे वातावरण तयार केले ., त्याच्या साठी ही सणसणीत चपराक ......
एक मराठा लाख मराठा 🚩🚩
राज्यांचे सेनापती आता अफगाणवर स्वारी करणार ४००सीट आणण्यासाठी next pm
Donhi M.P la mahiti ahe reservation bhetat nahi...fakt rajkaran ahe...
Jo paryant centre kahi karat nahi reservation bhetnar nahi... Pn Modi hyanla samor pn yeu det nahi...
Bahjapla arkshan dhyache nahi
Bhjapla chya kedrsarkar hatat ahe
Jay hind jay shivaray
प्रकाश आंबेडकर साहेबांचे विधान आज लक्षात आले
Sagle poltics band karun fakta ekach teva
Jay shivrae
Raje zakkas
Great raje
Ekdam khar aahe Issue based politics kara .
Mulat Arakshanachee Magneech Chukeche Ahae Marathayanche Reservation is not Gareebe Hataoo Cha Prograame nahe Tumchya Hakachae ✍️👍📢🇮🇳
Loksankhechya takkevari nusar aarakshan dya. Pratham jangnaana kara.
Bjp nete Maratha Aarakshan nahit deu shakat
दोन्ही राजे ,छत्रपती शिवाजी राजेंचे वंशज आहे , हे देवु शकतात ,व दुसरी गोष्ट,संभाजी राजे ,राष्ट्रपती नियुक्त खासदार आहेत
Ha mg yanni dyav mva ne
Bhau barobar ahe tuj pan sharad pawar soniya gandhi ne kay kel he sagle eksch aahet
हे तत्वतः खरं आहे
उदयनराजे म्हणतात सर्व जातीतील गरीबांना आरक्षण द्या. मग ews काय आहे? ews चा कोटा वाढवा आणि जाचक अटी शिथिल करा.
Ja re ghri ja ghri
Bcc
Bccvv
Tula kay fukat pahije ka
डॉक्टर साहेब...तुमची मुलगी जवान झाली का हो😂😂
Good Raj my support marata single state Chi magni kara
Udayanraje &sambhajiraje
काय राजा बोलतो
शी... शी...!
तू तुझ्या पेशवा नागपुरकरास पोट फुग्यास फड़नवीस ला विचार का खोटा गायकवाड आयोग नेमला आणि का घाई केलिस
तुझ्या पेक्षा संभाजी राजेची भाषा उत्तम तू मोदीचा शिलेदार शोभतोस
नुस्ता टाईम पास
मोदिला बोलकी
Right bolale saheb maratha samajala dhay Araction milale pahije shewati apale hindu ahe
🙏 Udayanraje
Navin party kadha
राजे घटनाच नविन तयार करा राजे
Prakash ambedkar barober bolale hote
Right
Yanacha patang honar ahy
Maharatrat honaraya sarv attyacharayala kon jababdar he sanga pN ek divas amacha yenar sataya mev jayate naki
Only chatrapati che vichar
Lahan pani college made phakt raje zatat farak hai l ekar varun 100 ekar patlan che zhale dam asel tar bjp soda raje jai bhim jai shivray
Bharat deshavr tuze prem asuch shkt nahi.... Dedh magtoy...
Ar
Raje ata paksha kadha apla🚩🚩
Pawar 👎👎
Kiti kahihi bola kayda manavach lagel
007
Jay Shivray ...Fakt ek vichar ghevun doni raje ni maharashtrala dish dili pahije, rajekarte tar kay modi shaha sakshat baghwan bhi uthun aale na tari marthyacha rasta rokou shakat nahi....karn ethihas sakshila aahe marthe jeva manavar getat na ya jagat konachi aoukat nahi tyana roku shakat nahi... JAGDAMB.
Maharaj yancha nadala lagu naka he sagale labad ahet hanch vatol honar ahy he naki tumi shant raha maharaj satya mev jayate
Maratha special desh zalch pahije..
मराठा
Very nice rajw